लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 08

Story Info
मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग८".
1.8k words
5
255
00

Part 8 of the 10 part series

Updated 06/10/2023
Created 04/28/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

अझलान त्या जंगलात आला होता. तो धूर,ते धुके ते जे काही होत ते त्याला स्पर्श करत होत. तो पहिल्यांदा या जंगलात आला होता. विचित्र प्रकारे वाढलेली झाडे तशीच उभी होती. जाड खोडात घुबडानी तयार केलेल्या डोल्या तशाच पोकळ होत्या. वर आकाशात साचलेले ढग हळू हळू पुढे सरकत होते. मधेच चंद्रकोर येत आणि लगेच ढगाळ वातावरणात गायब होत. हलकाच वारा वाहत होता. मध्येच एक फांदीची हालचाल पानांचा सळसळत आवाज करत. अझलानचा फोन वाजला. तो तंद्रीतून बाहेर आला. त्याने फोन उचलला.

"तुला बोललो ना मी करतो कॉल म्हणून...मूर्ख आहेस का?"अझलानने पलीकडे असलेल्या माणसाला शिवी घातली.

"अरे मूर्ख तिकडे दिवस आहे म्हणजे इथे पण असेल का? इथे रात्र आहे...नाही...नाही...आपलं काम नाही झालं. पवन खूप हुशार निघाला त्याने सगळी प्रॉपर्टी त्याच्या पुतण्याच्या नावावर केली...हो मी स्वतः कागद पाहिले. एक रात्री मी गेलो होतो त्याच्या पुतण्याच्या खोलीत गपचूप कागदपत्रे पाहिले. सगळं त्या सुबोधच्या नावावर आहे. साला डोकं फिरलाय माझं." अचानक तो बोलायचं थांबला. त्याला समोरच्या झाडीत हालचाल जाणवली. पण त्याने दुर्लक्ष केलं.

"मला वाटलं मोठ्या घराचा पोरगा पटवलाय पण कसलं काय त्याच्या दादा वहिनी ने टांग घातली. मला सोडून जाणार होता तो. पण मी कसाबसा बाटलीत उतरवला त्याला. परत त्याचे दादा-वहिनी गाडीच्या अपघातात मेले मला वाटलं खुदा अपने साथ है। आता तरी तो कायमचा माझ्या जवळ राहील पण त्याचा पुतण्या आला मध्ये. त्याने लंड न लावता माझी गांड मारली."

परत बाजूला झाडीत चुळबुळ झाली. पण अझलान ला ऐकू नाही गेलं.

"नाही...नाही...नाही मी इथे जास्त नाही थांबणार. झवाड्याने घर पण कसलं घेतलं! भुताटकी आहे इथं... हसू नकोस मादरचोद...तुला काय माहीत मी कसा आहे इथे. त्या दिवशी गांड फाटली होती माझी. मी स्वतः मी स्वतः या घरात काहीतरी पाहिलं. काला साया था वो! रात भर घुम रहा था। नाही इथं राहून मला काही जमणार नाही...पवन स्वतः इथलं सगळं विकून तिकडे जायला तयार आहे...त्या पवन आणि सुबोधला परेदेशात आपल्याकडे येऊ दे मग दोघांचा काटा काढू...काय त्यांची प्रॉपर्टी विकत घेणारा माणूस पण मीच बघू?...झवणीच्या तुला काय मग गु खायला ठेवलाय का?...पवनला फसवून लुबाडायचा प्लॅन दोघांचा होता. पण इथे सगळं मीच करतोय त्याला प्रेमात पाडल, त्याचे नखरे उचलले,त्याचा लवडा पण तोंडात घेतला आणि आता त्या सुबोध ला पण घेतो चढवून... चूप एकदम चूप आता तूच एखादा माणूस बघ जो त्याची प्रॉपर्टी विकत घेईल. त्या पवन ला कसं बाटलीत उतरवायच ते माझ्यावर सोड!"

"घऊउहहहहहहहहहहहह घहहहहहहहहहह उममममहहहहहहहहह"

समोरच्या झाडीतून आवाज आला. अझलान दचकला त्याने फोन कानापासून दूर केला. कानोसा घेत तो पुढे पाऊल टाकल.

"घऊउहहहहहहहहहहहह घहहहहहहहहहह उममममहहहहहहहहह हम्मम्म्मम्म्मम्म."

परत आवाज आला. खूप अभद्र आणि कर्कश असा आवाज होता. कोणीतरी घशातल्या घशात घुमाव असा. एखादा भला मोठा प्राणी जखमी व्हावा आणि आपल्या शेवटच्या क्षणी त्याने मदत मागावी असा तो आवाज होता.

पाय न उचलत तो काही अंतर पुढे सरकला आणि थबकला. काहीतरी अमंगल, काहीतरी अभद्र, काहीतरी दृष्ट! अझलानला ते जाणवतंय पण त्यावं रूप , दिशा यावा काही अंदाज येत नव्हता! त्याने तो अस्वस्थ झाला! अझलान डोळे बारीक करून पाहू लागला पण धुक्यापार काही दिसत नव्हते.

एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी खाली कसला तरी गोळा होता. तो गोळा हालत होता. "घऊउहहहहहहहहहहहह घहहहहहहहहहह उममममहहहहहहहहह हम्मम्म्मम्म्मम्म." असा आवाज काढत होता.

अझलान घाबरला. त्याच्या कपाळावरून घाम वाहू लागला. समोर बघत त्याने पाऊले मागे घेतली. तसाच तो अजून मागे सरकला. एकदाचा तो मागे वळाला. झपाट्याने पाऊले उचलत तो घराकडे निघाला. जंगल शांत होत. फक्त अझलानच्या पावलांचा आवाज होता. जसा जसा तो धुकं पार करत पुढे येत गेला तशी एक आकृती पाठी येत गेली. ही तीच आकृती होती जी न्हाणीघरात होती आणि ही तीच आकृती जिने काही वेळा पूर्वी अझलानचा चिक काढला होता. अझलान त्या आकृतीकडे पाहत पुढे जात होता. तिच्या पासून दूर.

त्याला दरवाजा दिसू लागला. तो पुढे पळणार तेवढ्यात त्याच्या गळ्यात असलेले ताविज कोणी तरी पकडलं. त्याच्या गळ्याला फास लागला. तो जोर लावून पुढे सरकू लागला पण ताविज तर त्याच्या गळ्यात आणखी रुतत चाललं होतं. पाय घट्ट जमिनीत रोवले. एकदाचा त्याने जोर लावला.

"फट" आवाज करून धागा तुटला आणि अझलान काही अंतर पुढे जाऊन पडला. त्याच्या हातापायाला खरचटलं. झाडाच्या फांदीत अडकलेले ताविज तसंच लटकून राहील.

दम खात तसाच तो गुडघ्यावर रंगात घराकडे गेला. आपल्या बाजूने काही तरी सळसळत गेल्याच त्याला जाणवलं. हळूहळू रात्र ही सरली.

सुबोध घरात एकटाच बसला होता. व्हीलचेअरवर. एक विचित्र प्रकारची शांतता होती घरात. सुबोध पवनच्या येण्याची वाट बघत बसला होता. एकटाच होता तो घरात. बाकीचं कोणीही नाही त्याला दिसलं. समोर पाहिले तर समोरून पवन येत होता. पवन घरात आला. पवनने सुबोध कडे पाहिले त्याचा चेहरा खूप पडलेला आणि अस्वस्थ दिसत होता. जणूकाही तो रात्रभर झोपला नाही. पवन ने त्याच्याकडे एकटक पाहिले आणि हळूच त्याच्या जवळ येऊन बसला आपले दोन्ही हात व्हीलचेअरवर टेकवले. पवन खाली बसला आणि त्याने विचारले,

"काय रे! असा का बसला आहे?"

तर सुबोध काही बोलला नाही. सुबोधचा चेहरा बघून त्याला काळजी वाटली

"तुझी तब्येत ठीक नाही का?"

सुबोध गप्प होता. पवन स्वयंपाक घरात गेला आणि फ्रीजमधून ज्यूस काढून आणला आणि सुबोधला दिला. सुबोधला जरा तरतरी आल्यासारखे झाले. पवनला पण एक प्रकारची विचित्र शांतता घरात जाणवत होती. घर जरा अस्वच्छ ही वाटत होते. वाटत होतं की घरात ते दोघेच आहेत त्याने परत सुबोधला विचारले,

"टिन्या कुठे दिसत नाही?"

"मला दिसला नाही मी आज उशिरा उठलो लगभग दुपारी. टिंग्या आणि अझलान दोघेही नव्हते."

पवन म्हणाला "अरे अझलान तर सकाळीच निघून गेला. त्याने तुला उठवण्याचा प्रयत्न केला पण तू काही उठला नाही, तो घाईत होता म्हणून त्याने मला तसा मेसेज केला की सुबोध झोपलाय तर मी भेट न घेता निघतोय एअरपोर्टला पोहोचलो की तुला मेसेज करतो. आणि हे बघ त्याचा थोड्यावेळापूर्वी मेसेज आला की तो सुखरूप पणे पोहोचला." पवन ने सुबोध ला मेसेज दाखवला.

"पण टिन्या दिसत नाही तो कुठे गेलाय?" घरभर नजर फिरवून पावन म्हणाला. "घर सुद्धाअस्वच्छ ठेवलाय."

"माहित नाही काल रात्री तर होता. पण सकाळी दिसला नाही तसेही मी सकाळी झोपेतच होतो."

"असं दिसतस की तुझी झोप पूर्ण झाली नाही" खांद्यावर हात ठेवत पवन ने विचारलं.

"तुला कसं सांगु कळेना झालंय काय झालं?"

"बोल ना" पवन शांतपणे म्हणाला.

"काल मला खूप काळ झोप लागली. एक प्रकारची गुंगी वाटण्यासारखं झालं. मी झोपी गेलो पण अचानक रात्री एक विचित्र आवाज घुमत होता तो ऐकून मी उठलो. बाहेर पाहिलं तर नीट काही दिसला नाही पण नंतर मला झोपच लागली नाही मी डोळे मिटले पहाट झाली असावी त्यामुळे उशिरा उठलो मी."

"तू तुझी औषध वेळेवर घेतेस ना? मी काही दिवस तुझ्या औषधांकडे लक्ष दिला नाही."

"मी घेतो, तू काळजी नको करूस"

पवनने सुबोधला त्याच्या खोलीत नेले आणि तोही जाऊन आवरु लागला. स्वतःची खोली पण आवरू लागला मोबाईल घेऊन अजलान ला मेसेज केला पोहोचलास का घरी? काही मिनिटांनंतर त्याला रिप्लाय आला. हो. आराम करतोय आता नंतर बोलू या. सुबोधची काळजी घे आजारी वाटत होता तो. मेसेज वाचून पवनने उसासा सोडला आणि बेडवर आडवा झाला.

सुबोध आणि पवन दोघेही टिण्याची वाट पाहू लागले पण संध्याकाळ झाली तो काय आला नाही. पण पवनला राग मात्र खूप आला.

"मला अजिबात वाटलं नव्हतं तो घर असं न सांगता सोडून जाईल. कुठे गेला असावा? तो जाऊच कसा शकतो? पवनसाठी काहीही न बनवता, सगळ्या खोल्या तशाच साफ न करता. उद्या येऊ दे त्याला त्याला बघतोच त्याच्याकडे."

पवन येरझार्या घालत दिवाणखान्यात फिरत होता घाईघाईने व्हीलचेअर सरकवत सुबोध आला दिवाणखान्यात.

"पवन पवन इकडे ये!" धापा टाकत त्याने पवनला आवाज दिला.

पवनने विचारलं "काय झालं?"

सुबोध त्याला खेचत म्हणाला,"लवकर माझ्या खोलीत पण एक विचित्र प्रकारचा आवाज येतोय."

दोघेही तडक सुबोधच्या खोलीत आले. एक हलकासा हुंकार त्यांना ऐकू येत होता. पवनने बाहेर पाहिलं डोकं बाहेर काढून पाहिलं कानोसा घेतला ही आवाज काही नीट ऐकू आला नाही. तो खोलीच्या मध्यभागी शांत उभा राहिला आपला कानामागे हात घेऊन तो आवाजाची दिशा शोधू लागला. घराच्या एका भिंती मागून आवाज येतोय असं त्याला जाणवू लागलं. तो भिंतीजवळ गेला तर खाली सरकला आवाज त्याला जरा अजून स्पष्ट ऐकू येऊ लागला. सुबोध एकटक हे सगळं दृश्य बघत होता.

पवन आता डोळे बंद करून आपला कान खोलीची जमीन आणि भिंत जिथे एकत्र होते अशा कोपर्यात लावून ऐकू लागला. आवाज तळघरातून येत होता. एक प्रकारचा खडखडाट होता तो. पवन दिवाणखान्यात आला आणि खालच्या तळघराचा दरवाजा उघडून लागला. त्या तळघराच्या दरवाजा घट्ट बसला होता खूप जोर लावून त्याने तो उघडला आणि आत गेला.

आत गेला आत जाताच तळघराकडे जाणाऱ्या पायऱ्या सुरू झाल्या. आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. त्याच्यापाठोपाठ सुबोध देखील.

"काय करतोयस? तू आत का जातोय" सुबोधने विचारलं. पवनने त्याच्याकडे पाहिलं नाही.

"आत कोणीही असू शकतं नको जाऊस" सुबोध घाबरत म्हणाला. पण पवनने त्याचं काही ऐकलं नाही.

पायऱ्याला लागून असलेले दोन्ही भिंतींवर हात चाचपत पवन खाली उतरत होता. लाकडी भिंतींवर असलेल्या भिंती आणि त्याची जळमटे त्याच्या हाताला लागत होते. त्याचे हात इथे कुठे बटन आहे का ते शोधत होते शेवटी पायर्या संपल्या आणि समोर आला काळा मिट्ट अंधार. त्याचा बरोबर स्पष्ट हुंकार.

"घऊउहहहहहहहहहहहह घहहहहहहहहहह उममममहहहहहहहहह हम्मम्म्मम्म्मम्म"

अगदी कोणी नाका समोर येऊन उभा राहिला तरीही दिसणार नाही असा अंधार तरीदेखील भिंतींचा आधार घेत पवन आपला हात सरकवत भिंतींवर कुठेतरी दिवे चालू करायचे बटन मिळतय का शोधत होता. तो आवाज पण आता त्याला पूर्ण ऐकू येत होता. अचानक त्याच्या हाताला कसलीतरी जाणीव झाली सगळी बटण चालू केली. पण एकच अंधुकसा दिवा त्या तळघरात चमकू लागला.

त्याचा प्रकाश तळघरातल्या वस्तू डोळ्यास पडाव्या एवढा नक्की होता. तळघरात पवनच्या काही जुन्या वस्तू होत्या तर काही जुन्या मालकांच्या. त्यातलं एक कपाट होतं खूप जुन मूळ मालकाचा होते बहुतेक. सगळ्या वस्तू तळघराच्या भिंतीला चिटकवून ठेवल होत्या. तळघराच्या मागच्या भिंतिलाच लागून असलेल्या वरच्या छताला थोडीशी फट होती. परसात मागून येण्या-जाण्यासाठीचा दरवाजा होता तो.

"काय करतोयस खाली वर ये" सुबोध बाहेरून ओरडत होता.

पण खाली तळघरात पवन त्या कपाटाजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तो काहीच अंतर दूर होता कपाटापासून. ते कपाट थरथरत होत. त्याचा लाकडाचा गडद रंग त्याची मजबुती दर्शवत होता. त्याचे दरवाजे एक कडीने बंद होते. कपाटाचा दरवाजाला अर्ध्यापासून वर तिरप्या फळ्या लावल्या होत्या. दोन फळ्यांमध्ये फट होती. कदाचित हवा खेळती राहायला म्हणून तस असेल.

एक एक पाऊल पवन जस पुढे टाकत होता तस ते कपाट जोर जोरात ओरडत होत. हालत होतं. त्याच्या कंपनाने बाजूच्या वस्तू पण हलू लागल्या.

पवनला नक्की आपला आवाज नाही ऐकू जात या विचाराने सुबोध तळघरच्या दरवाजाकडे सरसावला. कसाबसा तो आत केला. पण अंधाऱ्या पायऱ्या पाहून तिथेच थांबला.

"पवन" त्याने जोरात आवाज दिला.

पवनला काही कळत नव्हत ते कपाट उघडावे की नाही. पण आता त्याचा निर्णय झाला होता. तो कपाट उघणार नव्हता कारण त्या कपाटाच्या फटी मधून रक्त येत होतं. थेंब थेंब करत आता रक्ताच्या सरी ओघळू लागल्या होत्या. तेवढ्यात एक रडक्या किंकाळीने पवनच लक्ष मागे खेचलं.

"पवsssssssन" त्याने आवाज ओळखला.

तो सुबोध चा आवाज होता. तो सगळं सोडून वर पळाला. दरवाजात असलेल्या सुबोधला पवन बाहेर घेऊन आला. सुबोध ओक्साबोक्सी रडत होता. त्याचा चेहरा रडत लाल झाला होता.

"मी किती आवाज दिला तुला काय झालं असत तर खाली काय होत? काय होत खाली. त्याने तुला काही केलं असत तर?" सुबोध एका दमात म्हणाला. त्याचा स्वर रागाचा होता.

पवन ने त्याचे डोळे पुसले. आपले हात गालावर ठेवत तो सुबोधला म्हणाला,

"तू घाबरू नकोस. तुझ्या खोलीत जा. जोपर्यंत मी नाही येत बाहेर नको येऊस."

"पण तू जातोय कुठे?"

"रघु कडे."

पवन आपल्या थरथरत्या हाताने गाडी वेगाने गावाच्या दिशेने पळवत होता कानावर फक्त आणि फक्त रघुचे शब्द पडत होते. तू नुसता दरवाजा नाय उघडला. मृत्यूचा दरवाजा उघडलाय. लवकर या घरात परत मृत्यू तांडव करल. तू माझ्याकडं येशील पण लय उशिर झाला असलं त्यावेळी.

अजून उशिर नको व्हायला तो स्वतःशी म्हणाला. स्वतःच्या चेहऱ्यावर ची भीती लपवत तो बाहेर पडला होता. म्हाताऱ्या रघु कडे जाऊन तो पाय धरून माफी मागणार होता. त्याच हे नेबळ रूप त्याला सुबोधच्या समोर नव्हतं आणायचं. घाबरलेल्या सुबोधला कळालं की टिन्या समोर रुबाब झाडणारा,हुशार बनणारा त्याचा पवन प्रत्यक्षात किती घाबरट आहे तर काय होईल या भीतीने त्याने सुबोध ला घरीच राहायला सांगितल.

पवन गावात आला पण त्याला रघु भेटला नाही. त्याच उसनं अवसान पण गळून पडलं. रघुच अर्ध वाक्य खरं झालं होतं आणि आता अर्ध? नाही नाही ते नाही होऊ शकत. मनात काहीबाही विचारांची सरमिसळ करत तो परतीच्या मार्गावर वळला होता.

क्रमशः

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

Similar Stories

लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 01 लस्ट इन फॉग सिजन1 मधील घटनांची उकल!in Gay Male
एकमेव साक्षीदार - भाग 01 समलैंगिक शृंगारिक रहस्य खुन (मर्डर मिस्ट्री) कथा!in Gay Male
पावसाळ्यातील वसंत पावसाळ्यात दोन कामुक शरीरांनी वसंत कसा फुलवला वाचा या कथेत!in Gay Male
जिममध्ये गाळला घाम व्यायाम न करता जिममध्ये घाम गाळला.in Gay Male
गिफ्ट देणारा आणि घेणारा दोघांनाही आनंदी करणारे गिफ्ट!in Gay Male
More Stories