लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 07

Story Info
मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग७".
2.4k words
5
295
00

Part 7 of the 10 part series

Updated 06/10/2023
Created 04/28/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

दिवसामागून दिवस चालले होते. अशाच एका सकाळी अझलान,पवन आणि सुबोध दिवाणखान्यात बसले होते. पवन दोन दिवसासाठी बाहेर जाणार होता म्हणून आज सगळे एकत्र नाष्टा करायला बसले. पवन ऑफिस साठी तयार होऊन बसला होता. सुबोध आणि अझलान चा चेहरा कसल्यातरी विचारात गढला होता. तेवढ्यात त्याच्या साठी चहा-पोहे घेऊन टिन्या आला. ते खाऊन पवन ऑफिससाठी निघून गेला.

"मला काही तरी विचारायचं आहे तुम्हा दोघांना." अझलान शांतता भंग करत म्हणाला. "तुम्हाला काही भास होतात का तुम्हाला?"

"म्हणजे नक्की कसल?" टिण्याने उत्साहात विचारले.

"पवनला त्रास नको म्हणून मी आता सांगतोय तुम्हाला."

"काल परवा पासुन मला नीट झोप नव्हती लागत. एक प्रकारची गुंगी वाटत होती. तहान लागली म्हणून मी आमच्या खोलीबाहेर पडलो आणि जागेवरच माझे पाय थबकले."

"का? काय झालं." टिन्याने घाबरत विचारलं.

"खाली कोणीतरी होत. त्याच डोकं जरा वेगळं दिसत होतं कोणीतरी डोक्यावरून पदर घेतल्यासारखी आकृती. "

सुबोध ची नजर त्या चित्रांकडे गेली. जिण्याला लागून असलेल्या त्या भिंतीवरच ते तिसरं चित्र.

"अंधार होता म्हणून काही दिसत नव्हतं पण खिडक्यातुन पडणाऱ्या चांदण्याच्या अंधुक प्रकाशामुळे कोणीतरी तिथे आहे हे मात्र दिसत होतं."

"तुम्ही पावन्याना या घराबद्दल सांगितलं नाय?" टिन्या सुबोध कडे बघत म्हणला.

सुबोध ने सगळी कहाणी अझलानला सांगितली. तो शांत झाला. थोडाफार घाम त्याच्या कपाळावर जमला होता.

"नंतर ते कुठे गेलं." टिन्या ला घाम फुटला होता.

"अचानकपणे त्या काळ्या आकृतीचा वेग वाढला आणि ती आकृती पाठचा दरवाजा उघडून निघून गेली. तुम्हाला अगोदर अस काही दिसलय का?"

"नाही मी तर आत असतो झोपायला त्यामुळे रात्री बाहेर काय होत ते जाणवत नाही." सुबोध म्हणाला.

"आणि तू रे?" अझलान ने टिन्या ला विचारले.

"मला बी नाय माहीत. मी आगोदर नव्हतो राहायला इथं. तुम्ही आला त्यानंतर मी इथं रातीला राहायला लागलो. मदी सुबोध बाबाची तब्येत पण खराब झालेली त्यो दरवाजा उघडला तवा. म्हणून रघु बोलला की तू रात्री पण थांबत जा."

"रघु कोण?" अझलानने विचारलं.

"आहे गावातील एक व्यक्ती." सुबोध म्हणाला.

"मग गेले तीन चार दिवस मलाच हे भास होतायत का? माझी त्यबेत पण ठीक नाही वाटत मला." अझलान डोकं धरत म्हणाला. "मी वर जातो. महत्त्वाचं काम आठवलं मला."

दिवाणखान्यात सुबोध आणि टिन्या होते. टिन्या ने चहाचे कप ट्रे मध्ये टाकले आणि स्वयंपाक घरात गेला.

सुबोध व्हिलचेअर सरकवत जिन्याजवळ गेला. म्हणजे त्या रात्री जे मी पाहिलं ते खर होत. अझलान म्हणत होता तसं कोणीतरी डोक्यावर पदर घेऊन दिवाणखान्यात फिरत होत. कधी कोपऱ्यात तर कधी खिडक्यांजवळ. सोफ्याच्या अधून मधून वाकत वाकत जपून पावले टाकत ती काळी आकृती फिरत होती. म्हणजे माझ्या खोलीत चोर नजरेने मी जे काही पाहिलं ते खरं होत. ते जे काही होत ते माझ्या खोलीत का आलं होतं पण? अझलानला तर ती काळी सावली फक्त दिवाणखान्यात दिसली होती. का माहीत पण सुबोध ती काळी आकृती आणि त्या तिसऱ्या क्रमांकाच्या चित्रामध्ये काही साम्य शोधत होता.

इकडे टिन्या स्वयंपाकघराला लागून असलेल्या एका छोट्या अडगळीच्या खोलीत आपलं गाठोडं खोलून बसला होता. त्यातून त्याने एक जुना फोन काढला. त्याची काही बटन रंग उडालेली होती. त्या मोबाइल च्या पडद्याला तडे गेले होते. त्याच गाठोड्यातून एक कागद काढला. त्यावरील आकडे मोबाईलवर उतरवले. पलीकडून मोबाईलची घंटी वाजू लागली. टिन्या कानाला फोन उत्तराची वाट पाहू लागला.

फोन उचलला गेला. टिन्या काही बोलणार तेवढ्यात पलिकडून आवाज आला,

"बोल."

"हा! म्या बोलतूय म्या वळखलं का?"

"हो, तू बोल." पालिकडकचा माणूस म्हणाला.

"मला वाटत लवकर काम उरकायला हवं."

"मी सांगतोय तसा विधी करतोयस ना तू?"

"हो पण माझ्याकडच सामान संपायला आलंय. मला अजून हवंय. फकस्त एकच दिवसाचा विधी बाकी हाय." टीन्याने अडचण सांगितली.

"तुला वेळ असेल तर आज ये दुपारी." पलिकडच्या माणसाने बोलवलं.

"हो म्या आत्ताच निघतो. त्यात आज घरचा सायेब पण दोन दिवस नाय घरात. विधी लवकर उरकायला पायजे!"

टिन्या सगळं आवरून बाहेर आला. सुबोध अजून ही तसाच मान वर करून त्या चित्रांकडे पाहत होता.

"सुबोध बाबा." टिन्याने पाठीमागून आवाज दिला.

सुबोध ने व्हिलचेअर फिरवली.

"म्या जरा बाहेर जाऊन येतो. जरा बाजारात चालुया."

"बर ये जाऊन."

"जी." टिन्या त्याच्या कामासाठी निघाला.

घराच्या प्रवेशद्वाराजवळ जाताच मागे वळून त्याने एक नजर त्या घराकडे पाहिलं. ते भेसूर घर जणू त्याच्याकडेच टक लावून पाहत होत. आज शेवटचा दिस आज शेवटची रात परत तोंड नाही पाहणार तुझं. मनातल्यामनात त्याने त्या घराला शिव्या घातल्या आणि तो प्रवेशद्वारावर थुंकून पुढे गेला.

दुपार झाली. पण काळ्या ढगांमुळे वातावरणात अंधार वाटत होता. अझलान डोळे चोळत जिन्यावरून खाली उतरला. खाली दिवाणखान्यात सुबोध कसलं तरी पुस्तक घेऊन बसला होता. पुस्तक की वही काही नीट दिसलं नाही अझलानला.

"काय झालं डोळे का चोळतोयस." सुबोध ने विचारले.

"अरे लॅपटॉपवर मीटिंग चालू होती. म्हणून एकटक बघत बसलो होतो. खूप थकवा आला म्हंटलं अंघोळ करावी. जरा फ्रेश वाटेल."

"थांबायच ना जरा." सुबोध म्हणाला.

"अरे महत्वाची मीटिंग होती. पण यशस्वी झाली. उद्याच मला काही महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करायला जायचं आहे."

"म्हणजे उद्या जाणार तू?"

"हो."

"थांबला असतास काही दिवस. सुबोध चा आवाज कमी झाला."

"महत्त्वाच काम आहे म्हणून जातोय. डोन्ट वरी आपण सगळे एकत्र असू लवकरच."

"हं"सुबोध ने स्मित हास्य आणलं चेहऱ्यावर.खोट खोट.

अझलान अंघोळीला गेला. त्याने कपडे काढले आणि हलेच पाय उचलत तो बाथटब मध्ये उतरला. त्याने आपला शरीर ढिल सोडलं आणि टबच्या पाण्यामध्ये तरंग पसरले. अतिरिक्त पाणी खाली पडलं. त्याच जड शरीर पाण्यात हलकं भासू लागलं. अंगावरच क्षीण हळूहळू उतरत होता. त्याचे लांब केस पाण्यात मुक्तविहार करत होते. खूप वेळ झाला त्याने डोळे मिटले, तोंड बंद केलं, श्वास भरला आणि अजून खाली सरकला.

थोड्यावेळाने तो परत आला. परत तो खाली सरकला. परत वर आला. तनाव घालविण्यासाठी तो अस करायचं. तो परत खाली गेला. पण वर येताना त्याला त्रास होऊ लागला. त्याचे दोन्ही हात अडकले होते. त्याने डोळे उघडले. आणि ते उघडेच राहिले. पाण्यात डोळ्यांची उघडझाप होऊ लागली. कोणी तरी त्याला वाकून पाहत होत. चेहरा काळा नव्हता पण पाण्याच्या तरंगामुळे स्पष्ट ही नव्हता दिसत. तो चेहरा जवळ आला. जणू त्याला अझलानला निरखून पाहायचं होत. तो चेहरा हसत होता.

अझलानने जोर लावला. हातात बळ आणलं आणि स्वतःला वर खेचलं. पाणी डोळ्यात शिरताच ते चरचरले. त्याने तोंडावर हात फिरवला. आजूबाजूला कोणी ही नव्हतं. तो घाईघाईने उठला. जवळचा टॉवेल ओढला. कसाबसा तो कमरेला गुंडाळून तो पाहिलं बाहेर पडला. उजवीकडे डावीकडे पाहिलं.

त्याला त्या विचित्र दरवाजातून बाहेर जाणारी ओली पाऊले दिसली. तो पळत बाहेर गेला. बाहेर कोणी नव्हतं. बाहेरच्या मातीत पाणी केव्हाच मुरून गेलं होतं, त्यामुळे पुढची पाऊले काही दिसली नाही. त्या दरवाजाच्या उंबऱ्यात त्यांबलेला अझलान मागे वळला आणि ओरडला "ओह फक!"

मुख्य दरवाजात पिशव्या उभा घेऊन असलेला टिन्या दचकला.

"काय झालं?"

"तू आहेस का? मला वाटलं दुसरंच कोणी तरी आहे."

"म्हंजी?"

"मी अंघोळ करताना कोणी तरी मला पाहत होत. मी पाठलाग केला तर ते या दरवाजातून बाहेर पडल." अझलान परत दरवाजा कडे बघत म्हणाला. "तू कुठे गेलेला?"

"म्या बाजारात गेलो होतो." सामान आणायला.

टिन्या ने पिशव्या उचलल्या आणि तडक स्वयंपाक घरात गेला. अझलानला अजून विचारात होता. ओल अंग कोरड करून तो वर गेला.

रात्र झाली आणि अंधार घेऊन आली. अंधाराबरोबर त्या काळ्या सावलीच सावट पण घेऊन आली. टिन्या मनातून बेचैन झाला होता. केव्हा सगळे निजायला जातायत अस झालं होतं त्याला. अझलानला पण केव्हा उद्या उगवतोय अस झालेलं. त्याला स्वतःची ही हालत बघवत नव्हती. काही दिवसातच तो स्वतःला अशक्त समजू लागला होता. त्याचे दंड सुकले होते. मांड्या पोकळ वाटत होत्या.

"हम्मम हा...हो...हो माझं आजच बोलणं झालं...एक नंबर झाली मीटिंग...हो अरे उद्याच जाणार आहे...बघ जमल तर भेटायला ये...उगाच घाई नको करुस." एवढं बोलून अझलानने फोन ठेवला. त्याच्या समोर सुबोध आला. अरे आतच पवन चा फोन ठेवला मी. त्याला आजच्या मिंटिंग बद्दल सांगत होतो. तू लवकर आलं असतास तर तुझं पण बोलणं झालं असत.

"असुदे, हे घे!" सुबोध ने एक काचेची वाटी समोर धरली.

"अरे हे कशाला आणि काय आहे हे?"

"बासुंदी! तू आज जाणार हे माहीत असत तर मी तुझ्या आवडीचं जेवण बनवायला सांगितलं असत. पण आजच जेवण साधं झालं मग मी टिण्याला बोलून बासुंदी करायला सांगितली."

"अरे कशाला उगाच." अझलान वाटी घेत म्हणाला.

"अस कस पवनचा खास मित्र आहेस तू तुझ्यासाठी खास करायला नको का काही?" सुबोध हसत म्हणला.

अझलानने ती वाटी चाटूनपुसून साफ केली. बासुंदीच आणि टिण्याचं कौतुक करून झाल्यानंतर सगळे आपआपल्या खोलीत गेले.

घरात सर्वत्र शांतता होती. चंद्रकोर बऱ्यापैकी वर आली होती. ढगाळ वातावरणामुळे ती दिसत नव्हती. तिच्याबरोबर काळ रात्र पण गडद झाली होती. अझलान बेड वर पसरला होता. एक प्रकारची अस्वस्थता जानवत होती त्याला. तशी ती रोजच जाणवत होती पण आज काही वेगळं वाटत होतं. अंगाला घाम सुटलं होता. डोकं गरगरत होत. नजर अंधुक होत होती. थकवा तर होताच पण झोप नव्हती लागत. कूस बदलणं पण जड जात होतं.

सर्व झोपले आहेत असं समजून टिन्या अडगळीच्या खोलीत गेला. त्याने गाठोडं खोलल. त्यातून एक चिट्ठी काढली एकदा त्यावर नजर फिरवली आणि आपल्या वरच्या खिशात सरकवली. हीच चिट्ठी वेळ प्रसंगी त्याचा जीव वाचवणार होती. एक छोटी पिशवी काढून त्यात सगळं सामान नीट आहे ना हे तपासून घेतलं. त्याने ती पिशवी आपल्या डोळ्या समोर मुठीत धरली. चल आपल्याला जायचं आहे! गोष्टीचा शेवट करायची वेळ आली! चल आपल्या भक्ष्याकडे चल! स्वयंपाक घरातून बाहेर तो दिवाणखान्यात आला. काळामिट्ट अंधार होता तिथे.

अझलान निपचित पडला होता. अचानक त्याला जाणवलं खिडक्यांची हालचाल जाणवली. कोणी तरी आत आलं अस वाटत होतं त्याला, पण तो उठू शकत नव्हता. त्याचा अशक्तपणा त्याला उठू देत नव्हता. त्याच्या डोळ्या समोर धूसर पण जाणवत होता. त्याच डोळ्यातून त्याला तो चेहरा दिसला. जो दुपारी दिसला होता. तो चेहरा परत हासत होता. त्याला आपलं पोट जड वाटत होतं. कोणी तरी त्याच्या पोटावर बसलं होत.

ती आकृती अझलानच्या पोटावर बसली होती. अझलान काही बोलणार एवढ्यात त्याच्या ओठावर बोट आलं. ते त्याच स्वतःच नव्हतं. त्या आकृतीच होत.

"शुऊऊऊऊ" आवाज खोलीत घुमला.

ती आकृती खाली वाकली. अझलाजवळ चेहरा घेतला. काही इंचाच अंतर उरलं होत दोघांत.

अझलानच्या ओठावर त्या आकृतीने ओठ टेकवले. तप्त! खूपच तप्त ओठ होते. अझलानला तरतरीत आली. त्याला ती उष्णता जाणवली. आपली ओठ आता पोळतील की काय अस वाटू लागलं अझलानला. तरीही त्यांने आपली जीभ समोरच्या तोंडात सरकवली. ती पण तशीच तप्त. अझलान आपली जीभ पाठी घेणार तेवढ्यात समोरच्या जिभेने पकड घट्ट केली.पण त्याने अझलानला जीभ मागे नाही घेऊ दिली.

अझलानने हात उचलले पण समोरच्याने आपल्या दोन्ही हातांनी त्याचे हात एक झटक्यात त्याचे हात खाली झिडकारले. अझलानची परत हात उचलायची इच्छा झाली नाही. पण त्या आकृतीने हात उचलले आणि अझलानच्या छातीवर रुतवले. त्याची भरगच्च छाती त्याने पकडली. त्याची पकड एवढी मजबूत होती की ती लाल झाली. निप्पल्सचा गुलाबी रंग फिका वाटेल असे बोटांचे लाल वण उठले होते.

समोरचा जोर लावून अझलान ला किस करत होता आणि जोरात अझलानचे बॉल दाबत होता. समोरच्या आकृतीने आता आपले ओठ खाली सरकवले आणि त्याचे गाल चाटत चाटत तो अझलानच्या उभारावर आला. तोंड उघडत त्याने ते गोळे आपल्या तोंडात कोंबले. आज जणू तो ते खाऊनच टाकणार होता अशा वेगाने तो चोखत होता.

"उमममहहजज अम्मम्म्म आहहहहह उंम्म्म"

समोरची आकृती आणि अझलान दोघे ही आवाज करत होते. अझलानची केसाळ छाती ओली झाली होती. त्या आकृतीच्या लाळेमूळे. ती आकृतीने मान वर केली. चोखुन चोखुन त्याने अझलानचा एक बॉल लाल केला आणि आता त्याने दुसऱ्याकडे मोर्चा वळवला. आपल्या दोन्ही हातांनी त्याचा दुसरा बॉल पकडला. घट्ट. अझलानच्या छातीचा मांसल भाग त्याच्या मुठीतून वर आला. त्याच भागावर त्या आकृतीने आपले दात रवले.

अझलान उसळला. पण त्याने आपले दाताच्या चिमटीत पकडलेले निप्पल सोडले नाही. थोड्यावेळाने ती आकृती खाली सरकली अझलानच्या वेगवेगळ्या अंगावर बहरलेल्या घामाच्या थेंबाना आपल्या जिभेने चाटत. पोट, बेंबी,दंड,छाती,गळा एवढं संपवून त्या आकृतीने मुख्य जागी नजर फिरवली.

खाली दिवाणखान्यात आपलं सामान पसरून टिन्या बसला होता. पीठ गोलाकार पसरून त्याने त्यावर मानवसदृश आकृती काढली होती. बाजूला हळदी कुंकू एका पानांवर ठेवलं होतं. एक नाजूक पण मजबूत काडी हातात घेऊन तो त्या कुंकवात टेकवत आणि त्या पिठावर असलेले आकृतीवर फिरवत.त्याच बरोबर तो काही तरी मंत्र बोलत होता.

इकडे आपल्या दोन्ही हातानी त्या आकृतीने अझलानची पॅन्ट काढली. जुनी खजिन्याची पेटी अलगद उघडावी आणि त्यातील ऐवज डोळे भरून पहावा अशी त्या आकृतीची नजर एक टक त्या अझलान च्या लवड्याकडे बघत होती. त्या आकृतीने अलगद अझलानच्या मऊशार झांटांतून आपली बोट फिरवली. त्याने तसाच हात खाली घेतला आणि त्याचे दोन तांबूसवर्णी गोटे पडकले. अझलानच्या अंगावर शहारे आले. एका हाताने समोरच्याने ते गोटे खेचले तशी अझलानने परत उसळी मारली.

आपली जीभ त्याने परत बाहेर काढली. तो परत आपल्या जिभेची जादू अझलानला देणार होता. एका हाताने अझलानचा अर्धवट ताठलेला दांडा मागे सारला. मागे सारून त्याच्या पोटाला टेकवला. खाली वाकून आपलं डोकं अझलानच्या जांघेत घुसवल. आपले दोन्ही गाल दोन्ही जांघेच्या कात्रीत फसवून तो एक वेगळीच अनुभूती अनुभवत होता. सुगंध. एका मदानकुमारच्या जांघेतील वास त्या आकृतीला सुगंधाप्रमाणेच होता.

"कोण आहे?" अझलान बडबडला.

पण त्याला उत्तर नाही मिळाल. त्या आकृतीने त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत अझलानच्या गोट्यावर वर लक्ष दिलं. कोन असलेल्या आईसक्रीम वरचा गोळा जसा चाटावा तसा ती आकृती चाटु लागली. वर खाली वर खाली जीभ फिरवून आस्वाद घेत. अझलानचा हात पण आपोआप त्याच्या छातीवर फिरू लागला.

अझलानच्या गोट्यावरील कोरडी खरबुडीत कातडी ओली झाली. गुळगुळीत झाली. इकडे अझलानचा दांडा वाढला होता. त्याचा गुलाबी सुपाडा त्याच्या सुंता केलेल्या त्वचेतून बाहेर आला आणि बेंबी जवळ टेकला. त्याच्यातून निर्माण झालेला पारदर्शक चिक पोटावर पसरत होता. थेंब-थेंब.

आईस्क्रीम चे गोळे चाटून झाल्यानंतर आता तो चोकोबार चोखायला निघाला. त्या आकृतीने अझलानचा लंड हातात घेतला. अझलानचा जाड ताठलेला लंड कसाबसा त्याच्या हातात मावला. आपल्या हाताची पकड घट्ट करत त्याने तो लंड सरळ उभा केला. ती आकृती अझलानचा लंड तोंडात घेऊन चोखु लागली. समोरचा तोंडात जाईल तितका लंड आत घेऊन अझलानला सुखी करत होता.

"उफफ्फ उफफ्फ" अझलानच्या तोंडातून आवाज निघाला. अझलानच्या लवड्याला आलेला सगळं पारदर्शक चिक त्या आकृतीने गिळला. आपली लाळ त्या लंडावर पसरवत त्याने अझलानची कातडी खाली खेचली. संपूर्ण मांसाचा दांडा त्या आकृतीच्या तोंडात होता. अझलान जरा कण्हला आणि त्या आकृतीने त्याचा लवडा तोंडातून बाहेर काढला.

"सक ईट बीच!" अझलान गुंगीत म्हणाला. तो स्वतःचे निप्पल चिमटीत पकडून होता.

इकडे टिन्या ने एक लिंबू हातात घेतला. सुरीने त्याचे चार भाग केले. दोन भाग हळदीत ठेवले आणि उरलेले कुंकवात. आपल्या पिशवीतून निळा धागा काढला आणि त्या लिंबाच्या चारी फोडी एकत्र करत त्या धाग्याने बांधल्या.

त्या समोरच्या आकृतीला चेव चडला. ती वेगाने आपलं डोकं वर खाली करत होती. अझलानचा लंड समोरच्याच्या पडजीभेला टक्कर देऊन आत घशात जाऊ पाहत होता. गहहह घह्हहस उह्हहह ती आकृती आवाज काढत होती. घशात लाळ आणि अझलानचा चिक यांच्या मिश्रणामुळे तसा आवाज येत होता. आपल्या डोळ्यातील पाणी गाळत ती आकृती अझलानचा लंड चोखत होती.

तशीच तिने नजर वर अझलानच्या चेहऱ्यावर टाकली. आपले ओठ दातात दाबत तो घट्ट डोळे मिटून होता. स्वतःचेच बॉल तो घट्ट धरून होता. त्याची छाती वर खाली होत होती. "आहहह अहहहह आहहह" अझलानचा आवाज ऐकून त्या आकृतीने लंड तोंडातून बाहेर काढला आणि स्वतः बाजूला सरला. कारंज्यातुन पाण्याची उंच धार निघावी तशी एक चिळकांडी अझलानच्या गुलाबी सुपड्यातून निघाली. सगळा चिक अझलानच्या मांडीवर पसरला.

काही वेळाने अझलानला जाग आली. अंगावर मुरलेल्या घामाचे वण आणि मांडीवर पसरलेले चिक पाहून तो लगभग ओरडला.

"ओह शीट नाईट फॉल!"

डोकं पकडत त्याने मोबाईल वर नजर टाकली त्यावरती खूप मिस कॉल पडले होते. त्याने डोळे चोळत मोबाईल उचलला. कोणाचा तरी कॉल येत होता. त्यांने तो उचलला.

"हॅलो...हॅलो आवाज नाही येत... थांब... थांब मी करतो हो...पक्का...बोलो ना आत्ताच करतो." त्याने त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर नजर टाकली कोणी नाही याची खात्री करून तो जिना उतरला.

मोबाईलला अजून नेटवर्क नव्हतं येत. त्याला घराच्या मागे जाणारा दरवाजा दिसला. त्याची पाऊले नकळत तिकडे वळली. अझलान हळूहळू पुढे सरकत गेला तास त्याच्या फोन ला नेटवर्क वाढत गेलं. तो जंगलात आत शिरला होता. त्या धुक्याने,विचित्र झाडांनी त्याला घेरल होत. अझलान एक जागी थांबला. त्याला संपुर्ण नेटवर्क मिळाला होत. समोरच्या झाडीत चुळबुळ झाली. तो लक्ष देणार एवढ्यात त्याचा फोन वाजला.

झाडीत लपलेली काळी आकृती खाली वाकून त्याच्या नकळत जवळ येऊन गपचूप थांबली. आजची रात्र शुद्ध नाही. नव्हती! ती धुस्कटल्यासारखी , काजळल्यासारखी, डागाळलेली वाटत होती! या रात्रीत कशाचा तरी नव्याने प्रवेश झाला होता. . . .

क्रमशः

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

Similar Stories

लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 01 लस्ट इन फॉग सिजन1 मधील घटनांची उकल!in Gay Male
एकमेव साक्षीदार - भाग 01 समलैंगिक शृंगारिक रहस्य खुन (मर्डर मिस्ट्री) कथा!in Gay Male
मी तुला ओळखतो जेव्हा तुमच्या ओळखीचा तुम्हाला gr वर भेटतो!in Gay Male
किशोर आणि नरेश जेव्हा दोन भाऊ खूप वर्षा नंतर भेटतात.in Gay Male
कुशलची कहाणी भाग १ कुशल आणि त्याच्या मित्राच्या वडिलांची गोष्ट!in Gay Male
More Stories