लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 12

Story Info
लस्ट इन फॉग सिजन१ मधील घटनांची उकल!
1.6k words
5
214
00

Part 12 of the 14 part series

Updated 06/10/2023
Created 06/06/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

मी कसाबसा स्वतःवर ताबा ठेवून त्याच्या खोलीतून निघालो. अलगत खिडकी उघडली आणि खिडकीला लागून असलेल्या लोखंडी पाइप वरुण घसरत खाली आलो.जुन्या काळातील लोखंडाची गंजलेली ती पाईप माझ्या अंगाला घासत होती. तरीपण मी खाली उतरलो. जमीन जवळ येतात मी पाईप पासून वेगळा झालो. वरून जमिनीवर पुढे उडी मारून मी जमिनीवर आलो. मी लवकरात लवकर मागच्या दाराने आपल्या खोलीत जाण्यासाठी पाय उचलले.

मी जेमतेम घराच्या मागच्या बाजूस आलो तेवढ्यात तिथे गर्द झाडीत हालचाल जाणवली. कोणीतरी त्या झाडीतुन आज जात होते की बाहेर जात होते हे मात्र कळत नव्हतं आणि त्यावेळी जाणून घ्यायची इच्छा पण नव्हती. मी पाठ त्या जंगलाच्या दिशेने वळवली आणि दरवाजाच्या दिशेने निघालो पण एका आवाजाने माझी चलती पावले थांबून ठेवली. तो आवाज ओळखीचा होता.

"तुम्हाला चालता येतं?"

मी संबंध गांगारून गेलो. त्या थंडीतही मला घाम फुटू लागला होता. मी त्याच्याकडे एक नजर पाहिलं. त्याचे पाय लटपटत होते. त्याचे हात त्याच्या हातात असलेल्या रंगाने बहुतेक लाल रंगले होते. तो परत माझ्या दिशेने काही तरी बोलला आणि बरोबर माझ्या कानांना ते शब्द ऐकू आले. "तुम्ही तर घराच्या त्या बाजूने पळत आलात तुम्हाला चालता येत होतं?, की तुम्ही खोटं बोलला?" तो प्रश्नांवर प्रश्न विचारत होता. तेव्हा तो माझ्यापासून एक विशिष्ट अंतर राखून तो उभा होता.

काय करु सुचेना, पण काही करून ही गोष्ट लपवायला हवी हे मात्र माझ्या ध्यानात आली. मी चाचरत अडखळत त्याच्या जवळ गेलो. "अरे, असं नाही रे. तू तुला दिसतं तसं नाहीये." मी मनात शब्दांची जुळवाजुळव करत होतो. मी फक्त एका संधीची वाट पाहत होतो. पवनला कळलं तर काय होईल या विचाराने मी हादरलो पण लगेच स्वतःला सावरलं भावनेपेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं होतं ते स्वताच गुपित लपवन आणि टिण्याच तोंड बंद करण. मी चाचपडत त्याला गुंतवण्यासाठी काही तरी बडबडत होतो. पण त्याला काही माझ्या ऐकण्यात रस नव्हता. मी त्याच्याकडे एक एक पाऊल टाकतोय हे टीण्याला कळलं. आणि तो हळू हळू मागे सरकत होता. जंगलात आत जात होता.

मी देखील जंगलाच्या आत जात होतो. कदाचित टीण्याला माझ्या मनात नक्की काय चालय याचा अंदाज लागला होता. माझ्या डोळ्यातील आसुरी भावना त्याने ओळखली होती. शेवटी टिण्याने माझ्याकडे पाठ केली आणि जंगलकडे पळू लागला. मी पण आत परवेश केला. पालापाचोळा कट्याकुटे तुडवत टिण्या पळत होता आणि त्याचा मागे मी पळत होतो. त्याला एनआयटी पालता येत नव्हतं कारण तिच्या हातात काहीतरी समान होत. असच पाठलाग करत राहिलो तर तो काही हाती लागणार नाही हे माझ्या ध्यानात आल! मी एका झाडा मागे लापलोआणि तो परत मागे फिरण्याची वाट पाहू लागलोथोड्या वेळाने तो दबक्या पावलांनी परत फिरला. काही अंतर पार केल्यानंतर मी तिच्या वर हल्ला कराच ठरवलं. त्याच्या नकळत मी माझ्या दोन्ही हातांनी त्याच तोंड दाबल.

अचानक हल्यामुळे टिण्या दचकला आणि आपल्या सुटकेसाठी धडपड करू लागला पण मी माझा हात सैल केला नाही उलटा तो अजूनच घट्ट दाबून ठेवला. त्याची तळमळ काही वेळ तशीच चालू राहिली आणि तो बेशुद्ध झाला. मी माझा हात तिच्या तोंडावरून काढला तसा तो खाली जमिनीवर कोसळला. मी आजूबाजूला पहिलं कोणीच नव्हतं तिथे तस ही या विराण जंगलात कोण असणार म्हणा. तरीही पहिलं. मी घामाने भिलजो होतो. कपळवरून घाम मी पुसला आणि तीनयाचे दोन्ही हात पकडले आणि त्यालाल घेचू लागलो.

कसबस घेचत घेचत एका झुडुपाजवळ आणल. आणि टिण्याच शरीर तिथे टाकून दिल. दम खाण्यासाठी मी काहीवेळ तिथेच बसलो. माझी नजर टिण्याच्या समानावर गेली कसली तरी पिशवी होती ती. साधू मांत्रिकाकडे असत तसल सामान होत त्यामध्ये. मी ती पिशवी माझ्या जवळच ठेवली. अजून एनआयआयटी पहिल्या व्हीआर माला दिसल की टिण्याच्या खिशात काहीतरी आहे. त्याच्या खिशात एक कागद होता. मी तो कागद खिष्यातून बाहेर काढला. त्यावर काही तरी लिहल होत.

मी तो कागद वाचत होतो मला कोणाच्या पाऊलांची चाहूल लागली. कसलीतरी पुसटशी कुसबुज कानावर पडली. मी टिण्याकडे दुर्लक्ष केल आणि त्या आवाजाकडे सरकू लागलो.

Hot boy

मी त्या झुडपडून लपून पाहू लागलो. तिथे अझलान होता, फोनवर बोलत. तो उघडाच होता. त्याचं बोलणं माझ्या कानावर पडत होतं मी कान टवकारून ते ऐकू लागलो होतो जेवढं त्याचं वर प्रेम दिसलं होतं त्यापेक्षा तेवढा जास्त तिरस्कार मला त्याच्या तोंडातून ऐकू येत होता. पवनला फसवून त्यांची संपत्ती हडपण्याचा सगळा डाव मी माझ्या कानाने ऐकलं. पण ती हडपण्याचा प्लान सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर असल्याने फेल झाला होता. याबद्दल त्याची भयंकर चिडचिड झाली होती. हेच तो समोरच्या माणसाला चिडून सांगत होता याच बरोबर या घरात राहून त्याची कशी फाटली होती हे देखील!

माझं लक्ष अजूनही अझालनकडे होतं. पण तेवढ्यात टिण्याला जाग येत होती त्याच्या रडण्याचा आवाज अझालनच्या कानी पडला आणि तो दचकला. कानोसा घेत त्याने पुढचं पाऊल टाकल. मी कसंबसं त्याचं तोंड दाबून ठेवलं, पण तरी देखील त्याचा आवाज परत येऊ लागला होता. आता तो आमच्या खूपच जवळ आला होता. टिण्याचे डोळे उघडले होते, मी त्याचं तोंड दाबून त्याला माझ्या कुशीत घट्टपणे पकडले होते. आपल्याला इथून सटकण्याची संधी मिळते हे पाहून टिण्या हालचाल करू लागला त्याचा आवाज अजून वाढला पण मी त्याचं तोंड घट्ट दाबून ठेवलं तसा तो परत बेशुद्ध झाला.

अचानक आवाज बंद झालं असल्यामुळे अझालन परत घराकडे निघाला तो झपाट्याने पावले उचलत होता. जंगल शांत होतं फक्त त्याच्या पावलांचा आवाज येत होता. त्याचं बोलणं ऐकून तो माझ्या टाळक्यात शिरला होता. त्याच्या खोट्या प्रेमामुळे पवन तर फसला, पण नकळत माझे आई-वडील देखील गेले. एखाद्या गरम भट्टी प्रमाणे मी रागाने तापलो होतो. मी हळूहळू त्याच्या पाठी निघालो, कदाचित माझ्या पावलांचा आवाज त्याला येऊ लागला होता. मी एक तुटलेली झाडाची फांदी घेतली आणि गपचुप चोरपावलाने आणखी त्याच्याजवळ आलो. तसा तो आणखीनच चाहूल घेत हळूहळू चालू लागला.

तो जसा एका झाडाच्या जवळ आला तस एका झाडाची फांदी त्याच्या गळ्यात असलेल्या ताविजा मध्ये अडकली. तसा तो दचकला आणि पळण्याचा प्रयत्न करु लागला, पण तावीज फांदी मध्ये अडकल्यामुळे त्याच्या गळ्यात ते रुतू लागले. "फट्ट" असा आवाज आला आणि ते तावीज तुटलं. तो धागा तुटला आणि काही अंतर जाऊन तो पुढे पडला. त्याच्या हातापायाला बरच खरचटलं होतं. फांदीत अडकलेले ते तावीज तसंच लटकून राहायल. तो उठण्याचा प्रयत्न करत होता. माझे डोळे रागाने लालबुंद झाले होते, अंग पूर्ण शरीर घामाने भिजल होतं.

त्याच बोलण आठवल्यावर विलक्षण चिडचिड व्हायची ही गोष्ट सत्य आहे. अझालनबद्दल मनात सुरुवातीस जी एक लहानशी नावड होती तिचं आता रागात रूपांतर झालं होतं. माझ्या कल्पनेत विचारांना एखाद्या अजगराचं रूप आलं होतं. तो मला सर्व बाजूंनी आवळून टाकीत होता. माझ्या हालचाली थांबवीत होता, माझ्या स्वातंत्र्यावर बंधनं घालीत होता. जुनाट, काळ्या घनदाट त्या जंगलात माला एक शत्रुवत, घृणास्पद रूप आलं होतं. तुम्ही म्हणाल, कल्पनेची आतिशयोक्ती! रिकाम्या मनात असेच विचार येतात.

मी झाडाची फांदी हातात घेतली होती ती घट्ट पकडली आणि त्याच्या घोट्यावर जोरदार प्रहार केला तसा तो जोरात ओरडला. तो मागे वळून वळून पाहणार तेवढ्यात मी परत एकदा त्याच्या पाठीवर त्या काठीने वार केला. तो ज्या दरवाजाने तो आला तिकडे तो रांगत जात होता. अचानक झालेल्या हल्यामुळे तो अशक्त पडला होता. मी त्या फांदीचे सपासप वार अझलान वरती करत राहिलो. अचानक त्याची दिशा बदलली दरवाजापासून तो बाजूला वळला. त्याला काहीच कळत नव्हतं एक तर तो घाबरलेला आणि अचानक अशा हल्ल्यामुळे पूर्णपणे भेदरला होता. त्यात नुकताच झालेल्या प्रणय क्रिडेमुळे त्याच्या अंगात काही त्राणच उरलेला नव्हता.

पवन,आई-बाबा यांचे चेहरे समोर फिरू लागले आणि तसाच समोर पडलेला अझालन दिसू लागला. मी सपासप फांदीचे वार त्याच्या पाठीवर चालू ठेवले. तो केव्हा बेशुद्ध झाला मला कळलं नाही. काय करावं सुचेना मी क्षणभर तसाच थांबलो होतो. त्याचं भव्य शरीर पालथ पडलं होतं आणि ते शरीर घराजवळ पडलं होतं आता याला परत जंगलात आत टाकायचा कि असाच ठेवायचा असा विचार मी करू लागलो. एवढं मोठं धुडच्या धुड शर्यत शरीर मला लपवने भाग होतं कारण काही दिवसातच ते कोणाच्याही नजरेत पडलं असतं.

मी इकडे तिकडे बघत असताना घराच्या एका भिंतीकडे माझं लक्ष गेलं. दरवाजा सदृष्य काहितरी त्या भिंतीला होतं. मी तिकडे जवळ गेलो आणि पाहिलं तर एक लाकडी दरवाजा होता. खरं तर तो दरवाजा भिंत आणि जमीन यांना काटकोनात अशा पद्धतीने होता. मी जोर लावून तो दरवाजा उघडला खाली काही दिसत नव्हतं खूप अंधार वाटत होता, नक्कीच ते तळघराचे हे माझ्या लक्षात आलं. मी शर्तीचे प्रयत्न करून अझालनच ते शरीर कसं बसं खेचून आणलं. आत जंगलात नेण्यापेक्षा त्याला या तळघरात टाकण मला परवडत होतं.

मी जवळ जाऊन पाहिलं तर त्याचे श्वास बंद झाले होते. तसं मी त्याला त्या दरवाजा जवळ आणलं. तो आता दरवाजाच्या चौकटी जवळ पडलेला होता. मी एक तुच्छतेने नजर टाकली आणि त्याच्या गांडीवर जोरदार लाथ मारली. तसा तो खाली कोसळला त्याचबरोबर आतल्या सामानाची पडझड झाल्याचा आवाज देखील झाला. त्याचा पडलेला मोबाईल मी उचलून माझ्या जवळ ठेवला. मी खाली उतरलो. आत लख्ख काळोख होता. काहीच काही दिसत नव्हतं. थोड्याश्या चंद्र प्रकाशाची तिरीप उघडलेल्या दरवाज्यातून काही येत होती तेवढाच प्रकाश होता. मी त्याच प्रकाशात मी काही मिळते का ते शोधू लागलो. अंधुकशा प्रकाशात मला लाईटची बटन दिसली मी ती घटना दाबून दिवा पेटवला.

खोलीत पिवळसर प्रकाश पडला आणि त्याच बरोबर खडे काट्या रुतून रक्तबंबाळ झालेला अझालनच शरीर दिसल. त्याची छाती पोट पाठ पूर्णपणे रक्तबंबाळ झाली होती. मी एक नजर फिरवून ते तळघर पाहिलं. समोरच वर जाणारा जिना होता, तो जिना त्याचा दरवाजा सरळ दिवाणखान्यात होता. थोडी शोधाशोध केली असता मला एक दोरखंड मिळाला त्या दोरखंडाने मी अझालनचे हातपाय बांधले आणि एक कापड घेऊन त्याच्या तोंडात कोंबले. येथे असेच पडून द्यावं असं ठरवलं म्हणून मी परत माघारी जायला निघालो तेच माझ्या दृष्टीने एक कपाट दिसलं. सुदैवाने त्या कपाटाला कुलूप वगैरे काही नव्हतं परत एकदा मनाचा हिय्या करुन त्याचं ते शरीर कसं कपाटात कोंबल.

त्या वेळी माझ्यात हे बळ कुठून आला मला आज देखील ठाऊक नाही. त्याला कोंबून मी तो दरवाजा घट्ट बंद केला आणि मागच्या दरवाजाने परत बाहेर आलो. मी टिण्या कुठे लपलाय ती जागा शोधू लागलो. तो अजूनच बेशुद्ध होता, पण त्याची अवस्था खराब झाली होती. तो बऱ्यापैकी बेशुद्ध पडलेला होता. मी त्याच्या जवळच सामान उचललं आणि ते घेऊन परत घराकडे निघालो. नक्की काय करायचं हेच मला सुचत नव्हतं उद्या पवन येणार म्हणून माझा जीव घाबराघुबरा झाला होता. मी हे गुपित इथेच दडून ठेवायचं आणि पवनला इथून जाण्यासाठी हट्ट करायचा असा निर्णय घेतला पण पुढे काहीतरी वेगळच होणार होतं. मी टिण्याच ते जादूटोण्याचा सामान पिशवी भरलं आणि त्याच्या खोलीत ठेवलं पण त्याच्याजवळ असलेले ते कागद माझ्याजवळ ठेवले आणि माझ्या बेडरूम मध्ये जाऊन आत निपचित पडलो.

पण अशी रात्र उलटत चालली, माझ्या एकाकीपणाची जाणीव वाढत चालली तसातसा माझा धीर ओसरत चालला. मला रात्री भयानक अनुभव आला होता. ते जंगल आणि खाली तळघरात आता तिथे काय आहे हे माहीत झाल्यावर परत रात्री तिथे जायची माझी हिंमत होणार होती का? रूममध्ये मी एकटाच होतो. पवन जवळ असताना तिथे घोटाळत राहिलं तर संशयास्पद होणार होतं, म्हणून मी ह्या घरच्या बाहेर पडायच ठरवल. माझी चित्तवृत्ती मुळीच स्थिर नव्हती. अंधारी रात्र, ही निर्जन जागा, माझ्यासमोरच घर आणि त्याच्याशी संबंधित अफवा आणि अनुभव... राहून राहून शरीरावर भीतीचा सरसरता काटा येत होता. मी स्वत : ला कसातरी धीर देत होतो- एवढे उरकलं की माग आपण या तापातून सुटू. मी डोळे मिटले तरी समोरचा अंधार काही कमी होईना. खरं म्हणजे भीती आणि अस्वस्थता आणखीनच वाढली.

क्रमशः

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

Similar Stories

एकमेव साक्षीदार - भाग 01 समलैंगिक शृंगारिक रहस्य खुन (मर्डर मिस्ट्री) कथा!in Gay Male
लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 01 मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग१"in Gay Male
आशुची कलाकारी: टाकाऊ पासून टिकाऊ आशुची कलाकारी:- टाकाऊ पासून टिकाऊin Gay Male
मी तुला ओळखतो जेव्हा तुमच्या ओळखीचा तुम्हाला gr वर भेटतो!in Gay Male
किशोर आणि नरेश जेव्हा दोन भाऊ खूप वर्षा नंतर भेटतात.in Gay Male
More Stories