लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 13

Story Info
लस्ट इन फॉग सिजन१ मधील घटनांची उकल!
1.8k words
0
264
00

Part 13 of the 14 part series

Updated 06/10/2023
Created 06/06/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

आता माझ्या प्लॅनचा शेवटचा भाग इथे येणार होता. पण प्लॅन जरी मी आखला तरीही याचा शेवट माझ्या हातात नव्हता. जर मला चालताच येणार नाही आणि माझे दोन्ही पाय अधू आहेत तर अशा अवस्थेत तो मला कधीच एकटा सोडणार नाही, तो मला त्याच्या बरोबर परदेशी घेऊन जाईल. जर माझे पाय ठीक-ठाक असतील माझी इथेच काहीतरी सोय करून परदेशी गेला असता आणि ते मला नको होतं. आई-बाबांच्या अशा जाण्यानंतर मला त्याला गमवायच नव्हत म्हणून मी पाय अधू असण्याचा नाटक सुरू केलं. पण मी हे सगळं नाटक थांबवणार होतो जेव्हा सगळं माझ्या मनासारखं होईल तेव्हा. एकदा का मी त्याच्या बरोबर परदेशी गेलो कि मी आप आपोआप ठीक झालो असं दाखवून माझ्या पायांवर उभा राहणार होतो पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्याने कारण कायम स्वरूपी इथेच राहण्याचा निर्णय घेतला.

मी घरात एकटाच बसलो होतो. व्हीलचेअरवर. एक विचित्र प्रकारची शांतता होती घरात. मी पवनच्या येण्याची वाट बघत होतो एकटाच घरात. समोर पाहिले तर समोरून पवन येत होता. पवन घरात आला. पवनने माझ्या कडे पाहिले

.पवन खाली बसला आणि त्याने विचारले,

"काय रे! असा का बसला आहे?"

मी काही बोललो नाही. माझा चेहरा बघून त्याला काळजी वाटली

"तुझी तब्येत ठीक नाही का?"

मी गप्प होतो. पवन स्वयंपाक घरात गेला आणि फ्रीजमधून ज्यूस काढून आणला आणि मला दिला. मला जरा तरतरी आल्यासारखे झाले. पवनला पण एक प्रकारची विचित्र शांतता घरात जाणवत होती. घर जरा अस्वच्छ ही वाटत होते. वाटत होतं की घरात ते दोघेच आहेत त्याने परत मला विचारले,

"टिन्या कुठे दिसत नाही?"

"मला दिसला नाही मी आज उशिरा उठलो लगभग दुपारी. टिंग्या आणि अझलान दोघेही नव्हते." मी संथ आवाजात उत्तर दिल.

पवन म्हणाला "अरे अझलान तर सकाळीच निघून गेला. त्याने तुला उठवण्याचा प्रयत्न केला पण तू काही उठला नाही, तो घाईत होता म्हणून त्याने मला तसा मेसेज केला की सुबोध झोपलाय तर मी भेट न घेता निघतोय एअरपोर्टला पोहोचलो की तुला मेसेज करतो. आणि हे बघ त्याचा थोड्यावेळापूर्वी मेसेज आला की तो सुखरूप पणे पोहोचला." पवन ने मला मेसेज दाखवला. पण त्याला माहीत हा मेसेज मीच त्याला केलाय.

"टिन्या दिसत नाही तो कुठे गेलाय?" घरभर नजर फिरवून पावन म्हणाला. "घर सुद्धाअस्वच्छ ठेवलाय."

"माहित नाही काल रात्री तर होता. पण सकाळी दिसला नाही तसेही मी सकाळी झोपेतच होतो." मी म्हणालो

"असं दिसतस की तुझी झोप पूर्ण झाली नाही" खांद्यावर हात ठेवत पवन ने विचारलं.

"तुला कसं सांगु कळेना झालंय काय झालं?"

"बोल ना" पवन शांतपणे म्हणाला.

"काल मला खूप काळ झोप लागली. एक प्रकारची गुंगी वाटण्यासारखं झालं. मी झोपी गेलो पण अचानक रात्री एक विचित्र आवाज घुमत होता तो ऐकून मी उठलो. बाहेर पाहिलं तर नीट काही दिसला नाही पण नंतर मला झोपच लागली नाही मी डोळे मिटले पहाट झाली असावी त्यामुळे उशिरा उठलो मी." मी त्याला थाप मारली

"तू तुझी औषध वेळेवर घेतेस ना? मी काही दिवस तुझ्या औषधांकडे लक्ष दिला नाही."

"मी घेतो, तू काळजी नको करूस"

पवनने मला त्याच्या खोलीत नेले आणि तोही जाऊन आवरु लागला. स्वतःची खोली पण आवरू लागला. "मला अजिबात वाटलं नव्हतं तो घर असं न सांगता सोडून जाईल. कुठे गेला असावा? तो जाऊच कसा शकतो? पवनसाठी काहीही न बनवता, सगळ्या खोल्या तशाच साफ न करता. उद्या येऊ दे त्याला त्याला बघतोच त्याच्याकडे." तो रागत म्हणाला.

संध्याकाळ झाली. आवाज! काहीतरी आवाज झाला होता. शांतपणे खोलीत बसलो असताना मला अचानक तो आवाज आला. धडपडण्याचा, सुटकेचा कोणती तरी घुमत असल्याचा आवाज होता तो. तो आवाज खालून येत होता. जमिनीला लागून. माझ्या खोलीच्या खाली तळघर होतं आणि बंद कपाटात अझलान होता. त्याने सुटकेसाठी हालचाल सुरू केली होती. तो कितीही धडपडला तरी तो बाहेर येऊ शकणार नाही अशी व्यवस्था मी तिथे करून आलो होतो. आवाज वाढत चालला होता. पवन च्या कानावर तो आवाज पडायच्या आत मी स्वतः त्याच्याकडे गेलो आणि माझ्या खोलीतून कसला तरी आवाज येतोय असं त्याला सांगितल. पवन माझ्या खोलीत आला. तो आवाज कुठून येतोय ती जागा शोधून काढली आणि तो त्या जागेकडे निघाला देखील.

तो तळघराकडे चालला होता. अझलानचा आवाज ऐकून मी थोडासा का होईना पण दचकलो होतो पण पवन घाबरला नाही, कसला आवाज येतोय याचा शोध घेण्यासाठी तो खाली जाण्यासाठी तळघराचा दरवाजा उघडू लागला. जरा जोर लावताच दरवाजा उघडला. तळघराचा दरवाजा घट्ट होता. कारण तो आम्ही कधी उघडलाच नव्हता. कधी कोणी समोरच्या दाराने तिथं गेलच नव्हतं. मी सोडून! पण मी देखील मागच्या दरवाजाने तळघरात प्रवेश केला होता. इकडे पवन एक-एक पायरी उतरत होता. तशी माझी हृदयाची धडधड वाढत होती. मी उठून त्याला थांबवू देखील शकत नव्हतो, थोडक्यासाठी सगळ्यावर पाणी.

मला पायर्‍यांच्या उतरण्याचा आवाज उतरण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. त्याच बरोबर अझलानची धडपड. त्या आवाजाने माझ्या डोक्यातील विचार चक्र जोरात फिरू लागली जर पवन त्या कपाटा पर्यंत पोहोचला तर? आणि अझलान त्याच्या समोर आला तर? रात्रीची सगळी घटना त्याला कळाली तर? अनर्थ होईल. जर ते दोघे भेटले तर धमाका नक्कीच होणार होता. म्हणजे आज यावेळी इथे एकतर पवन माझा होईल किंवा अझलानचा. हातात आलेला पवन निसटून जाईल हा विचार करून माझं डोक उठायला लागल. मस्तिकाच्या शिरा ताणल्या गेल्या. अचानक डोळ्यासमोर तळघरात अझलान आणि पवनच्या भेटीच दृश्य तरळून लागलं आणि मी जोरात जिवाच्या आकांताने ओरडलो.

"पवन!"

माझ्या डोळ्याने केव्हा अश्रूचे पाट फोडले मला देखील कळालं नाही. पण त्याचा योग्य तो परिणाम झाला. कपाटातील सत्य बाहेर पडायच्या आधी पवन धडपडत माझ्याजवळ आला. त्याने माझ्या गालावर हात ठेवले आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून तो पाहू लागला. मला त्याचा भावूक चेहरा दिसला. त्याच्याकडे पाहताना मी त्याचा चेहरा माझ्या डोळ्यात साठवू लागलो. असं वाटलं हा क्षण इथेच थांबावा. ते हेच डोळे होते जेव्हा मी आणि पवनने पहिल्यांदाच संभोग केला होता आणि मला त्रास झाला होता आणि मी ओरडलो तेव्हा असाच तो माझ्या समोर आला याच हातांनी माझे गाल ओंजळीत घेतले आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून "त्रास झाला का?" असे विचारले मी. मी त्यावेळी सुखाच्या परमोच्च शिखरावर होतो मला माझा पवन मिळाला असं वाटत होतं. पण अचानक तो रघुकडे जातो असं सांगून गेला बाहेर गेला.

मी तंद्रीतून बाहेर आलो. गाडी फाटकाच्या बाहेर गेल्याचे मी पाहिलं. त्याला किती वेळ होती मला माहित नव्हतं. पण घरात आता मी एकटा आमच्या सुखी भविष्याची स्वप्ने पाहू लागलो होतो, पण मधेच अझलानचा आवाज कानावर आला. आता तो वाढतच चालला होता. मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतो. पवनला गावात जाऊन परत इथे यायला नक्कीच वेळ लागणार हाच वेळ मी सत्कारणी लावायच ठरवल. एक आसुरी विचार माझ्या मनात आला. पवन आणि माझ्यातला मुख्य अडथळा कायमचं दूर करायचा ठरवलं. मी हलकेच आवाज न करता तळघराकडे गेलो. पायऱ्या उतरू लागलो जेणेकरून ला अझलानला माझा आवाज ऐकू जाणार नाही.

तळघरात पिवळसर प्रकाश पसरला होता त्याचा काही प्रकाश पायर्‍यांवर देखील पडला होता. पायऱ्या संपताक्षणी डोळ्यांसमोर ते कपाट आलं. त्या कपाटात अझलान बंदिस्त होता. त्याने सुटकेच्या विचाराने खूप धडपड केलेली दिसत होती, कारण त्या कपाटाच्या फटीतून त्याच्या रक्ताचे ओघळ वाहत होते. कपाटाच्या पायाशी ते लाल भडक रक्त जमा झाले होतं. अजूनही त्या कपाटातून आवाज येत होता ते कपाट थरथरत होतं, तगमगत होतं. मी एक भक्कम जाड अशी वस्तू शोधून लागलो. हल्ला करण्यासाठी. त्या तळघरात मला असह्य होत होतं. खूपच कुजकट, कुबट, कोंदट असा वास त्या घरात भरून राहिला होता.

शोधाशोध करताना त्या वस्तूंवरील धूळ उडत होती ती धूळ माझ्या नाका-तोंडात जात होती. तिथे आवाज न करण्याचा प्रयत्न करत होतो, पण अचानक तरीही माझ्या घशातून खोकल्याची एक उबळ निघाली. तेवढाच आवाज अझलाननी ऐकला आणि त्याने पहिल्यापेक्षा जास्त जोरात धडपड चालू केली. त्याचा आवाज वाढला. कुठूनतरी मला जाड लोखंडी पहार मिळाली. मी जागेचा अंदाज घेत कपाटाच्या समोर उभा राहिलो. एखाद्या माणसाने शेवटच्या श्वास घ्यावा आणि जोरजोरात त्याच हृदय धडधडाव तस ते कपाट हालत होत. मी बाजूला झालो कपाटाच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. कपाटाच्या दरवाजाला हात समांतर करतात लावलेला अडथळा दूर करून मी त्याचे दरवाजे उघडे केले.

मी दरवाजा उघडायला आणि अझलानने आतून धक्का द्यायला एकच वेळ झाली! तो सरळ पायर्‍या वर जाऊन पडला पायऱ्यावर जातात त्याचं डोकं पहिला पायरीवर आदळल. तरीही तो झटपटत होता. त्याची ती झटपट माझ्या मनाला आसुरी आंनद देत होती. पायऱ्या दिसतात तो वर चढण्याचा प्रयत्न करु लागला. पण मी त्याचे तोंड, हात आणि पाय बांधून ठेवले होते मुळे त्याला अडथळा होत होता. तरीही आपला जीव वाचवण्यासाठी कसाबसा चढू लागला. दोन्ही हाताचे कोपरे तो पुढच्या पायरीवर ठेऊन,त्यावर जोर लावून तो एक-एक पायरी वर जात होता. त्याला माहित नव्हत की मी त्याच्या पाठीमागे आहे.

खरं तर त्याच वेळी मी तो दांडा त्याच्यावर मारणार होतो. पण डोक्यात एक विचार चमकला हा इथे मेला तर त्याच शरीर इथेच राहिल. मला ते पायऱ्या वरुन वर न्यायला जमलेच नसते. एवढा मोठा सांड मी खाली कसा ढकलला ते माझं मलाच ठाऊक. तो स्वतः वर जातोय तेच माझ्यासाठी खूप मोठं होत.शेवटी आपलं अजगर शरीर हलवत तो वर आला. त्या पूर्ण वेळ मी त्याच्या गरगरीत गांडीकडे पाहत होतो. कसाबसा वर पोहोचला हॉलमध्ये आला. वर येताच क्षणी त्याने स्वतःचा देह समोर असलेल्या व्हीलचेअर वर झोकून दिला. तो व्हीलचेअरवर तसाच पडून राहिला. जोरजोरात श्वास घेऊ लागला बंद कपाटात ऑक्सिजनची कमतरता तो इथे भरून काढत होता.

मी एक दोरखंड घेतला. हळूच त्याच्या मागे गेलो आणि त्याला बांधू लागलो. त्याच्या जखमा ठणकत होत्या म्हणूज तो मला प्रतिकार देखील करू शकत नव्हता. त्याच बेसावध क्षणी मी त्याला त्या व्हीलचेअर सोबत बांधलं आणि त्याच्या तोंडात बोळा कोंबला. मी जसा त्याच्या समोर गेलो तसा तो ताडफडू लागला. त्याला वाटलं मी त्याला सोडायला आलो आहे म्हणून तो ईशारा करून मला त्याला सोडवायला सांगत होता. पण अचानक मला घराबाहेर गाडी आल्याचा आवाज आला. नक्कीच तो पवन असावा म्हणून मी घाबरलो. मी घरच्या मेन स्वीच बोर्ड कडे पळ घेतला आणि घरभर अंधार केला. आणि की जसा आझलाण कडे गेलो तसा पवन आता आला.

मी अंधाराचा फायदा घेत रांगत रांगत पवन च्या जवळ आलो माझ्या हातात तीच लोखंडी पहार होती ज्यावर जाणे मी आज अझलाणवर हल्ला केला होता तीच मी घट्ट पकडली आणि घोटावरती मारली. तो तसाच खाली पडला आणि नेमकं त्याचं डोकं सोफा च्या दांड्यावर आढळलं त्याच्या कपाळावर खूप पडली आणि चेहऱ्यावरून रक्त वाहू लागला तो हात हलवत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला मी तीनच सामान असलेली पिशवी आणि त्याचा फोन तिथेच जवळपास ठेवला होता तो त्याच्या हाती लागला असावा कारण त्याने फोन चालू करण्याचा प्रयत्न केला असता निर्माण झालेला प्रकाश माझ्या डोळ्यांना दिसला. मी व्हील चेअरला पकडलं आणि जंगलात घेऊन चालू लागलो तसा तो त्यासाठी धडपड करू लागला.

त्याला अजून खिजवून यासाठी मी ओरडू लागलो "घरात कोणी आहे का? पवन पवन कुठे आहेस तू वाचव मला कुठे आहेस" त्याने मोबाईल तिथेच सोडला आणि एका हाताने आपली जखम दाबत गुडघे जमिनीला घासत घासत आणि वर सरकत उठण्याचा प्रयत्न करु लागला. त्याच्या पायावर झालेल्या वाराची जखम ठणकत होती. तो उठून डोळे फाडून अंधारातच प्रयत्न करू लागला. मी आता व्हीलचेअर सरकवत जंगलात घेऊन चाललो होतो. मी जंगलाच्या दिशेने चाललो होतो पण पवन आपली सगळी शक्ती एकटवून सरपटत कसाबसा दरवाजाजवळ आला. नेहमी प्रमाणे दुःखात बुडालेले ते जंगल खूपच भकास वाटत होते. जंगलाच्या दिशेने व्हीलचेयर सरकवत मी आत गेलो.

मागे पाहिलं तर पवन चौकटीचा आधार घेऊन उभा होता त्याचा घोटा फुटला होता भयंकर रक्तस्त्राव होत होता. त्याला नीट चालता येत नव्हते म्हणून तो अडखळत रांगत माझा पाठलाग करत होता. पवन माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता अचानक तो थांबला. कारण मी व्हीलचेअरवर असलेल्या अझलाणला खाली पाडलं. त्याचा देह तडफडत खाली पडला मी पवन कडे एक नजर टाकली आणि माझ्या मनात आसुरी भावना निर्माण झाली. विचार न करता मी एक टोकदार तीक्ष्ण लांब अनुकूल धार असलेल्या वस्तूने खाली पडलेल्या अझलाणच्या देहा वरती वार करायला सुरुवात केली न जाणे किती वेळा पोटावर कधी छातीवर मी त्याच्या अंगावर चढत राहिलो भोसकत राहीलो. त्याला अजूनच खिजवायला म्हणून मी एक जोरदार किंकाळी फोडली.

क्रमशः

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

Similar Stories

लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 01 मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग१"in Gay Male
एकमेव साक्षीदार - भाग 01 समलैंगिक शृंगारिक रहस्य खुन (मर्डर मिस्ट्री) कथा!in Gay Male
अराजक संबंध - भाग 01 ही कथा आहे माझ्या एकदम जवळच्या नात्यातील लोकांसोबत घडलेल्या.in Gay Male
Me and Rajan ही माझी आणि कोल्हापूरच्या राजनची गे सेक्स स्टोरी आहे.in Gay Male
पावसाळ्यातील वसंत पावसाळ्यात दोन कामुक शरीरांनी वसंत कसा फुलवला वाचा या कथेत!in Gay Male
More Stories