बेधुंद प्रणयातुर...

Story Info
त्याच्यासोबत प्रणय करणे हे तिचे देखील स्वप्न होते..
10.6k words
5
97
0
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here
Dkshi
Dkshi
2 Followers

जोरदार भूक लागल्याने गडबडीने भर उन्हात दुपारी हा घरी चालला होता.. बराच वेळ फोन वाजत असल्या याने तसाच गाडी चालवत फोन चेक केला.. तिचा अचानक call पाहून दीपक देखील  गडबडला.. त्याची हृदयाची धडधड वाढली.. त्याने फोन उचलला, तिने विचारलं "कामात नाही ना..?"कुठे आहात "?

हा म्हणाला "घरी चाललोय, जेवायला.. बोल ना.."

ती म्हणाली "थांबा आलेच.." आणि फोन ठेवुन दिला..

हा घरी पोहोचला.. घरी कोणीच नव्हत.. 5 मिनिटातच ही आली.. याने उत्साहाने दार उघडताच समोर ही लावण्यवती उभी.. नेहमीप्रमाणे भारी दिसत होती.. पाणी देत

"काय आज काय काम काढल..?" याने विचारले..

" अहो उद्या एका function la नवीन साडी घेतली त्याचा ब्लाऊज शिवलेला तो चेक करायचा होता.. थोड doubt होता कसा दिसेल यावरून.. म्हटले घरी जाऊन चेक करण्यापेक्षा इथे करू.. नसेल adjustable तर लगेच change करता येईल.."

हा म्हटला "अरे कर ना तिकडे bed room ला.. तोपर्यंत चहा ठेवतो.."

खर तर ती आज नेहमीप्रमाणे भारी दिसत होती.. चन्द्र खुलत जावा तशी ही दिवसेंदिवस खुलत चालली होती.. ती bedroom मध्ये गेली दार लावुन घेतल पण जाताना तिने जी वळून भारी smile दिली..  त्यात त्याला एकदम भारी वाटलं..

हा किचन मधे गेला,, डोक्यात तिचेच विचार चालू होते अचानक त्याच्या हृदयात भरभरून आले.. तिच्या नजरेत आज वेगळीच ओढ जाणवली जणू ती मदतीला बोलवत होती..

याला त्याच्या या विचाराच एकदम हसू आल.. हा तिचा डाय हार्ट फॅन होता.. तिच्या सोबतच्या गोड विचारांच काहूर नेहमी याच्या मनात रंगलेल असायच.. त्यामुळे आपल्याला असे वाटले असेल अस त्याला वाटल..

तिच्या गोर्‍या पान चेहर्‍यावर आज एक वेगळाच उत्साह जाणवत होता, तिच्या त्या मादक नजरेचा तो बाण याच्या हृदय भेदून गेला होता.  हा आता बेडरूमच्या तिथे रेंगाळला ती नवीन साडी ट्राय करण्यासाठी आत गेली होती पण याच्या डोक्यात विचारांच मोहर सोडून दिले होते....

खर तर ती आत साडी आवरत होती पण याच्या डोक्यात विचारांच असंख्य काहूर माजला होत.. न राहून याची नजर पुन्हा पुन्हा बेडरूम दरवाज्याकडे जात होती त्याच्या लक्षात आलं की दरवाजाची कडी लावलीच नव्हती ती कदाचित चुकून विसरून गेली होती..

का पण... ती विसरली कशी असेल..? का तिने पुन्हा उघडली..? कारण मगाशी तिने जाताना कडी लावली होती.. याच्या हृदयाची धडधड आता वाढू लागली होती श्वास वाढू लागला होता याचं मन आता दरवाजा मधून असलेल्या फटीतून आत पाहण्याकडे ओढलं जाऊ लागलं होतं खरं तर तिचं कदाचित झाले असेल म्हणून तिने कडे उघडली असेल असे याला वाटू लागले..

याची पावले आता आपोआप दरवाज्याकडे चालू लागली.. याने अलगदपणे पावलांचा आवाज न करता दरवाजा जवळ पोहोचताच श्वास रोखून धरत त्या दरवाजाच्या फटीतून आत पाहिले आणि याच्या हृदयात स्पंदने जागू लागली समोर अस्सल सौंदर्याचा नमुना असलेली या जगातील सुंदर अशी लावण्यवती उभी होती.. ती मोरपंखी रंगाच्या व त्यावर सोनेरी रंगाच्या नक्षीदार अशा ब्लाउज मध्ये आणि खाली हळदी कलरच्या साडी गुंडाळलेल्या अवस्थेत उभी होती साडीचा पदर खांद्यावर टाकण्यासाठी त्याच्या निऱ्या करत होती तिचं ते  मूर्तिमंत शिल्प जणू निसर्गाने स्वतःच्या हाताने कोरला आहे असं भासत होतं..

तिच्या त्या संपूर्ण लावण्यमूर्ती कडे पाहताना याला तिच्याबद्दलच्या असणाऱ्या प्रेमाचा ओझर आणखी वाहू लागला, तिची ती कांती खूप खुलून दिसत होती त्या काळ्याभोर केस केसांच्या आडून दिसणारा तिचा चेहरा जणू का ढगांच्या आडून डोकावणारा चंद्र भासत होता तिच्या त्या मोरपंखी ब्लाऊज मधून दिसणारी तिची ती पाठ याचं चित्त वेधून घेत होती त्या डिझाईनच्या नक्षीदार ब्लाऊज च्या कडा त्या सौंदर्यकांतीला आणखी खुलवत होत्या,

ब्लाऊजच्या तिच्या त्या दंडानंतर खुलून दिसणारा तिचा तो हात अलगदपणे साडीच्या निऱ्या घालत होता.. त्या गोऱ्यापान सुंदर अशा दंडावर आणि हातावर ओठांनी चुंबनाची असंख्य बरसात करावी त्या अलगद हातांच्या बोटांना दातांच्या कवेमध्ये घेत त्यावर अवगतपणे उरण उठवावेत असे याला वाटू लागले तिच्या त्या उघड्या पाठीवर ओल्या ओठांनी स्पर्श करत चावत चुंबनाची बरसात करत पूर्ण पाठ प्रेमाने भिजवून टाकावी असे याला वाटू लागले त्या उघड्या खांद्यावर दातांनी चावे घेत त्या केसांच्या मानेमध्ये तोंड खूपसायची याची इच्छा होऊ लागली..

काय ते काय ते सौंदर्य लखलखणार दिसत होतं तिच्या ब्लाउज आणि कमरेवर असलेल्या परकर मध्ये गुंडाळलेल्या साडी याच्यामध्ये असणारा पोटाचा गोरापान भाग आणखीनच खुलून दिसत होता खरंच इतकी गोरी आहे का ती याची त्याला अप्रूप वाटू लागले..

आता मात्र याला तिच्या सौंदर्याचा आकर्षण आणखी वाढू लागला त्याचं मन आणखी तिच्याकडे ओढू लागल तोच त्याच्या लक्षात आलं तिची जर साडी घालून झाली नाही आवरलं नाही तर मग दार का उघडल आता मात्र आता मात्र याच्या मनात प्रश्नांचे काहूर माजू लागल..

हिने निर्या केल्या तो पदर तिच्या खांद्यावर टाकला आणि पिन करू लागली परंतु तिला ते एकटीला शक्य नव्हते किंवा तिला ते एकटीला करायचं नव्हतं असं दीपकला भासू लागलं.. नराहुन तिने "दीपक.. दीपक.. " अशी हाक मारली.. दोन मिनिट थांबून याने दरवाजा ढकलला... तिने दरवाजाकडे पाहिलं..

तिला अश्या लावण्या रुपात पाहताच तो गडबडला.. तिने गुड स्माईल देत विचारलं "जरा मदत करताय का..? प्लीज" याची धडधड वाढू लागली याला वाटलं तो चोरून बघतोय म्हणून ती चिडेल परंतु तिला त्याची कल्पना होती कदाचित त्यांनी पहावे म्हणूनच तिने दरवाजा उघडा ठेवला होता, कदाचित याला आधीच ही काही दाखवायचं होतं परंतु याने तिथे दाराशी यायला उशीर केला होता..

हा बेडरूम मध्ये शिरला खरंतर मनात आनंदाचे असंख्य फवारे फुटले होते  जी गोष्ट याने स्वप्न ती पाहिली नव्हती ती प्रत्यक्ष घडत होती..  हा तिच्या जवळ जाताच तिच्या शरीराचा एक अनोखा मार्ग सुगंध याला एका मादक धुंदीमध्ये घेऊन गेला..

तिने खांद्यावर ठेवलेला पदर याने बोटाच्या चिमटीत पकडला तोच तिने याच्या नजरेत नजर घालून पाहिले याच्या काळजात त्या कातीन नजरेने तसे झाले..

त्याला पहाताच एक गोड स्माइल दिली.. ह्याने ही हसत आश्चर्यकारक तिच्याकडे पाहिले.. त्या गोर्‍या गुलाबी चेहर्‍यावर without makeup ती खुलून दिसत होती... तीच ते चाफेकळी नाक..  मस्त मादक गुलाबी ओठ पाहून त्याची नजर तीथेच खीळली.. कदचित तिला ही ते जाणवले.. झरझर करत त्याची नजर तिच्या सर्वांगावरुन फिरली.. त्या मोरपंखी काठ असलेल्या पिवळ्या साडीवर ती क्लास दिसत होती.. हा काहिच न बोलता तिला न्ह्याहाळत होता.. फिगर मध्ये ती कुठच कमी नव्हती.. ती नजरेने काहितरी बोलत होती.. हा त्या धुंदीत तिला तसाच पहात होता..

अहो... काय झालं..?" करताय ना pin

त्याला असा क्षण येईल अस त्याला वाटल नव्हतं...

तिन विचारता हा भानावर आला..

म्हटला "अरे हो.."

हिने एक भुवई उंचावत हसत पिन याच्या हातात दिली"..?"

तो म्हटला "चुकली आहे साडी नेसायला.. अजून मोठा पदर हवा होता" 

पुन्हा हिने म्हटली खरं..?"

हा म्हणाला "हो.. किती ते पुन्हा तुम्हाला दाखवू का.."

हो नाही चा विचार करत तिन त्याच ऊत्तर टाळल..

"ठिक आहे राहील.." हा म्हणाला

खरंतर दोघांची चांगली मैत्री होती..कदाचित प्रेम पेक्षा जास्त जिव्हाळ्याच नात होत.. त्यात तिच्या बद्दल आकर्षण आणि ओढ जास्त होती त्यामुळे मोस्टली तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ पाहुन तिच्या सौंदर्यच्या लाटेत घायाळ होवून जायचा..

तशी ती एकदम बोल्ड होती.. दिवसेंदिवस तिच सौंदर्य खुलत चालल होत.. तिला पहाताच कौतुकही अपोआप याच्या मुखातून पडायचं.. त्याच्या कौतुकाला किंवा फ्लिर्ट ला ती मनमुराद प्रतिसाद दयायची... हा अक्षरशः तिच्या सौंदर्य वर्णनात हिला चिंब करायचा..

त्याच तिला घायाळ करणार कौतुक ऐकून तीही त्याच्या प्रेमात बुडून गेली होती फक्त तिला ते व्यक्त होता येत नव्हत, त्याच्या वर्णनात्मक शब्दा नुसार त्यान जवळ याव.. हळुवारपणे  तिच्या मखमली कायेला स्पर्शून हिला घट्ट मिठीत घ्याव, प्रत्येक अवयवांवर त्यान चुंबनाची असंख्य बरसात करत त्याच्या सोबत प्रणय आराधनेत चिंब न्हाऊन निघावे अस तिला वाटू लागले..

मनात असून तीच उत्तरं टाळण पाहुन त्यांन भुवया उंचावल्या आणि विचारलं.. तशी ती हसली आणि म्हणाली " नको राहू द्या.."

पण याने तो पदर pin करण्या ऐवजी.. त्याने ओढला आणी साडी खेचून काढू लागला.. तिला खांद्यावर धरत गर्रकन फिरवत याने परकर मध्ये खोचलेली  साडी ओढू लागला.. ही त्याला थांब म्हणे पर्यंत याने तिची साडी ओढून काढली.. त्याच्या या कृतीने ती एकदम स्तब्ध झाली.. तिला त्याच ते वागण unexpected होत.. हा मात्र आता बेभान होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू करू लागला होता..   तो असं काही करेल असं हिला वाटलं नव्हतं.. "थांबा काय करताय तुम्ही..?" असं ती म्हणेपर्यंत त्याने साडीचे पाहिले टोक पुन्हा हातात घेतलं.. त्याचं हे रूप पाहून तिला वाटतं की हा खरोखर आता स्वतः साडी नेसतो की काय..

त्यान तिच्या डोळयात पहात जवळ गेला.  साडी हलकेच तिचा हात हातात दिली.. तिच्या त्या चाफेकळी सारख्या बोटात साडी देताना हळुवार तिच्या बोटांना याचा स्पर्श झाला.. दोघांना भरभरून आल.. याला ती साडी तिच्या कंबरेच्या आणि परकरच्या मध्ये खोवून त्या नाजूक कंबरेला स्पर्श करण्याचीच इच्छा झाली.. मनावर आवर घालत त्याने तसेच तिच्या हातात ते टोक दिले.  पण त्याच वेळी बोट आणि अंगठ्याने तिची बोटं कुरवाळत म्हटला.. "मी खोवू..?

तिला एकदम धस्स झालं..

" नाही नको.."

तिला हे अनपेक्षित होतं.. तो खरच करतो की काय अस वाटून तिला ते मजेशीर, प्रेमळ वाटल.. तिने इकडेतिकडे पाहिले.. एक मन म्हणत होत घालू दे.. तोपर्यंत यान ती साडी पुन्हा तिच्या हातातून घेतली.. तिला एकदम वेगळं वाटल. हा हसला.. म्हटला "घालतो की.."

त्यावर ती म्हणाली

"दीपक.. आगाऊपाना केला पाहिजे का..?".

दीपक डोळ्यात डोळे घालत हसत म्हणाला..

"माझ सोड तुला ही तशी इच्छा होतेय ना.. मग पुष्कळ आहे.."

ती हसली आंणि म्हणाली

"होय का..? तुम्हाला बरे माहीत इच्छा होणे आणि प्रत्यक्ष करण यात फरक आहे.."

हा हसला.. डोळा मारत तिला म्हणाला "आहे ना.. "

तिने त्याच्या रोख जाणत हसत हसत म्हणाली "तर.. जाऊदे मी नेसते.. द्या इकडे.."

हे सगळ चर्चा सुरू असताना याची बोट आता तिची नाजूक सुंदर बोटं कुरवाळत होती.. तिच्या हाताचा उबदार स्पर्श याला मोहरुन टाकत होता.. एकमेकांची बोटं केव्हा एकमेकांत गुंतली दोघांना ही कळल नाहि.. हीने भानावर येत त्याचा हात झटकत.. ही साडी नेसू लागली.. याचा हिरमोड झाला.. तिच्या त्या वागण्याची याला चिड आली.. हिने ते ओळखलं, त्याच्या मनाचा ठाव तिला लागला.. त्याच्याकडे पाहत हसत म्हणाली

"रुसू नका.. बास करा उगीच चिडायच नाटक.." हा मनोमन हसला.. तिला आपली कृती जाणवली हे यांन ताडलं..

यांन पुन्हा तिचा हात हातात घेत आपल्या उजव्या हाताची बोट तिच्या नाजूक नक्षी दार बोटावरून फिरवत तिच्या बोटाना कडे पाहत म्हणाला..

"काय सुंदर बोटं आहेत.. अप्रतिम..."

"खरंतर अशा सुंदर नाजूक बोटांवरती हजारो चुंबनांचा वर्षाव करावा अलगदपणे त्या नाजूक बोटांना हळुवारपणे चावायची आणि चोखायची होतेय.."

ती म्हणाली " होय का..? फक्त बोट..?" याच लक्ष तिच्या त्या बोलताना होणार्या लाल गुलाबी ओठांच्या हलचालीवर फिरत होत.. शब्दाप्रमाने ते हलत होते.. एकदम लयीत.. त्याच लयीत ते दोन्ही एकमेकांना चिटकत होते.. बस ते एकमेकांना चिकटन्या एवजी आपल्या ओठांत यावे अस याला मनोमन वाटु लागल.. एकटक पणे दीपक तिच्या ओठांच्या हलचाली पहात होता.. त्याच लक्ष आता तिच्या बोलन्यापेक्षा.. त्या चुटुकदार स्ट्रॉबेरीसारख्या ओठात गुंतल होत..तिच लक्ष एकदम त्याच्या कडे गेल.. तिला त्याची नजर कळली.. तिच हृदय एकदम पाझरल..

त्याने तिच्या डोळ्यात डोळे घातले, दोघांचाही श्वास वाढला होता दोघांनाही एकमेकांचा स्पर्श आता हवाहवासा वाटू लागला होता त्याची कानशिलं तापू लागले होते आणि हीचा श्वास वाढला होता.. याचं लक्ष आता तिच्या संपूर्ण चेहऱ्यावरून फिरत होत.. तिचे डोळे खूप काही सांगत होते. श्वास वाढलेला जाणवत होता तिचं ते मादक रूप याला आता खुलवू लागलं होतं.. याची नजर आता हळू हळू तिच्या सर्वांगावरून फिरू लागलि.

खरंच मादक अश्या त्या परकर आणि ब्लाऊज च्या रुपात आणखीन उन्नत आणि मादक दिसत होती. खरोखरच लयबद्ध कमनीय बांधा.. अगदीच शेंगेसारख्या वर खाली आत बाहेर असणारी तिची फिगर याला सुन्न करून गेली होती.. तिचा तो खुललेला गुलाबी सुंदर चेहरा.. त्याला मन प्रफुल्लित करत होता.. तिचे ते सुंदर लांब केस त्याची तिने घातलेली ती सुंदर वेणी तीच सौंदर्य खुलवत होती..

तिच्या त्या मस्त कपाळावर असणारे तिचे टिकली आणि त्याखाली असणाऱ्या तिच्या रेखीव भूवया. त्या रेखीव भुवयांच्या खाली असणारी तिची ती मादक नजर त्याच्या नजरेला नजर भिडवत होती बस तेच त्याला घायाळ करून टाकत होतं.. त्याखाली असणार तिचं ते नाक आणि त्या नाकाचा शेंडा त्याला खुणवत होता तिच्या नाकाला आपलं नाक घासाव असं तिला वाटू लागलं..

तिचे ते गुबगुबीत गुलाबी गोबरे गाल आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत पकडावेत आणि चुंबनांचा लाखो वर्षाव त्या मऊ गुलाब गुलाबी गालांवर करावा अलगद त्या गालांवर दातांचे व्रण उठवावे असं त्याला वाटू लागलं..

तीच्या सुंदर हनुवटीला बोटाने पकडावा आणि त्याला दाताने चावे घ्यावे चोखावा असं त्याला खुणावू लागलं...

त्यां नाक आणि रेखीव हनुवटी च्या बरोबर मध्ये असणाऱ्या च्या गुलाबी लालसर मधाळ ओठांनी तर याला वेड करून सोडलं होतं..

तिचे ते नैसर्गिक गुलाबी ओठ याला खूप आवडायचे तिच्या त्या ओठांच्या बंधनात आपले ओठ अडकावे.. आणि त्या मधाळ ओठांच्या पकडीत मंत्रमुग्ध व्हाव हेच तर त्याचं स्वप्न होतं.. किस करताना तिच्या त्या सुंदर ओठंना अलगदपणे भिडावं.. आणि तिच्या त्या गरम श्वासात पूर्णपणे बुडून जाव. तीचा वरील नाजूक ओठ आपल्या दोन्ही ओठात घेत त्यातील मधाळ गोडवा चाखावा आणि तसंच राहत तिच्या श्वासात श्वास गुंतवून बेधुंद व्हावं अलगदपणे पुन्हा खालचा ओठ घेत घट्ट मिठीत पकडत तिच्यात भान हरपून जावं.. आपली जीभ तिच्या दातांच्या कमानीतून आता घालून.. पुन्हा तिच्या त्या गरम जिभेला आपल्या मुखात मुक्तपणे उधळून द्यावा आणि एका अप्रतिम चुंबनाने तिला प्रेमाच्या वर्षावात भिजवून टाकावा हे याला मनोमन वाटायचं..

त्या चेहर्याखाली असणारी सुंदर नितळ त्वचा असलेली मान.. अगदी तिची रूप खुलवणार होती त्या मानेवरती असणारा तो तिळ त्यावर आपल्या ओठांचे ठसे उमटावे.. ओली जीभ आणि आपल्या गरम श्वासाने तिला मोहरुन टाकावं आपल्या ओल्याचिंब जिभेने आणि दातांनी त्यावर व्रण उठवावे.. पूर्ण माने सोबतच तिचा गळा आणि खांदे चोखावे असं त्याला वाटू लागलं होतं. काय ते गोर पान रूप अप्रतिम खुलू लागल होत.. तिचे भारदस्त खांदे घट्टपणे पकडावे.. आणि तिला आपल्या मिठीत घ्यावे तिच्या खांद्याला आलिंगन देऊन तिला आपल्या शरीराशी घ्यावे असे त्याला वाटू लागले..

त्या अलगदपणे बाहेर आलेले तिच्या ब्लाऊज अडून डोकवू पाहणारे गोलाकार जबरदस्त स्तन तर तिच्या शारीरिक सौंदर्याचा अद्भुत खजिना होता खरंतर ते उन्नतपणे डोकावत नव्हते तर याला आकर्षित करत खुणावत होते.. त्या लुसलुशीत स्तनांच्या मध्ये असणारी ती नाजूक घळ त्याला खुणावत होती त्यावरील हिरव्यागार रक्ताच्या शिरा त्या स्तनांच्या सौंदर्याला खुलवत होत्या..

निसर्गाची ती देण होती. तिला मिठीत घेत त्या स्तनांना छातीशी भीडवाव आणि घट्ट मिठीत त्यां लुसलुशीत स्तनाना आपल्या पंजात अलगद पकडून कुसकरून टाकाव असं मनोमन वाटू लागल..

छातीवरच्या तिच्या त्या नेकलेस खाली असलेली स्तनघळ तर श्वसागनिक वर खाली होत होती.. त्यावर चुंबनांची बरसात करावी.. त्यावर लव बाईट उमटून नक्षी करावी.. तिच्यात गुंताव असं दे देखणं रुप होत..ओठांची असंख्य चुंबन घेत ओल्या जिभेने चिंब करत त्या घळीत बेभान होऊन दातांनी व्रण उठवत तिला उत्साही करत.. त्यांना त्या ब्लाऊज च्या कैदेतून मुक्त करावं. त्या ब्लाऊज मधून डोकावणार्‍या घट्ट गुलाबी ब्रा मध्ये जीभ घालत ती ब्रा दातांनी खांद्यापासून बाजूला करावी त्याचवेळेस खांद्यावर असंख्य चुंबनांची आणि चाव्यांची बरसात करत तिला आपल्या प्रेमात बेभान करत तिला बेधुंद करावं असं त्याला वाटू लागलं.. जमलं तर त्या ब्रा च्या पट्ट्यांवर चावट चावत तिच्या मोकळ्या पाठीवर असंख्य दातांचे वरून उठवत तिची ती ब्रा ची क्लिप काढावे आणि त्या स्तनांना ब्रा चा मिठीतून मोकळ पाठीमागून जवळ  करत आपल्या मिठीत घ्यावा घट्ट मिठी मारत आपल तोंड तिच्या मानेच्या कमानीमध्ये आणि खांद्यावर घालत गरम श्वासांची आणि ओठांच्या चुंबनांची बरसात करावी अस फील होत होत.. आपला हात हळुवारपणे पाठीवर फिरवत फिरवत अलगद बाजूने पुढे नेत त्या सुटलेल्या ब्रा ला हळुवारपणे बाजूला करत तिच्या त्या अमृत भरलेल्या स्तन कुंभांना हातात घ्यावा त्यावर मुक्तपणे बोटे आणि हात फिरवत अलगदपणे कुरवळावं ती बेभान होताच तिच्या असंख्य उसासे ऐकत त्या नाजूक स्तनांना बेभानपणे दाबत लाल कराव वाटत होत.. बोटांच्या चिमटीत पकडत तिच्या एरोला कुरवाळावा नखांनी उगीचच खरवडत त्या नाजूक मनुक्यांना बोटांच्या चिमटीत पकडून दाबावं त्याच्या वेळेस तिच्या तोंडातून पडणाऱ्या असंख्य आवाजांना आपल्या ओठांच्या आपल्या मुखामध्ये दाबून टाकाव असं त्याला वाटू लागलं.. तसच माने वर किस करत तिला पुढून मिठीत घ्याव.. बसुन तिला समोरून मांडीवर घ्याव.. तिच्या दोन्ही मांड्या आपल्या पाया च्या बाजूला घेत घट्ट मिठी आवळली जावी.. रेशमी केसात तोंड खुपसून असंख्य चावे अणि चुंबनाची बरसात मान, गळा, खांदे यावर् करत उघड्या पाठीवर नखे ओरखडत.. चिमटी घेत.. तिच्या cleavage मधे घसरून.. तिथे ओली जीभ.. फिरवत.. एका हातात उजवा स्तन कुरवाळत.. उत्कट पणे दाबत.  आ करत जीभ आणि ओठांच्या पकडीत डाव्या स्तनांच आग्र पकडून तो मस्त मनुका हळुवार ओठांनी दाबत.. ओल्या जिभेने भिजवून दातात पकडत.. पुन्हा मोठा आ करत पूर्णपणे तो स्तन जेव्हढा जमेल तेवढा मुखात घेत चोखायची त्याची इच्छा झाली होती.. त्या मादक Elora la जिभेने भिजवत.. हीच कृती उजव्या स्तनांच्या सोबत.. अणि त्यावेळी चोखून लाल केलेला डावा स्तन पूर्ण मुठीत धरून बेभान दाबायची इच्छा झाली होती..

त्या ब्लावुज खाली आणि कमरेचा मध्ये असणारे सुंदर' मुलायम. एकदम गुबगुबीत पोट तर अप्रतिम भासत होते.. त्यावरची ती केसांची बारिक लव अगदीच नक्षीदार होती. त्या पोटाच्या बरोबर मधोमध रेखीवपणे जणू निसर्गाने स्वतः बोटाने तयार केलेली तिची ती अप्रतिम बेंबी याला आता खुणावू लागली होती. अशा अशा सुंदर पोटावरून आपले हात प्रेमाने कुरवाळावेत. खाली बसत त्या सुंदर पोटावर चुंबनाची बरसात करावि.. दातांनी अलगद चावे घ्यावे.. गरम श्वासांचा हलकासा त्यावर स्पर्श देत. दोन्ही हाताच्या मुठीत पोटाच्या बाजूला घट्टपणे पकडत त्या पोटावरच्या केसांच्या बारीक रेषेवर जिभ फिरवत ओल्या जिभेने त्या नक्षीदार बेंबी मध्ये ओल करावे एका धुंद नशेत चाटावे.. चावावे.. चोखावे यासारखे दुसरे सुख ते कोणते..

बरोबर त्याखाली तिच्या नाजूक परकर च्या कडा ने पांघरलेली तिची लयबद्ध कंबर याला अस्वस्थ करून सोडणारी होती. कमरेला आपल्या हातांच्या विळख्यात घ्यावं आणि अलगद आपल्या शरीराशी भीडवाव.. त्या कमरेवर हात फिरवत गुदगुल्या कराव्या असं त्याला वाटू लागलं..खर तर त्या नाजुक कमनीय कमरेवर चुंबनाची चाव्यांची आणि हळुवार चिमट्याची बरसात करत तिला प्रेमात धुंद करावे.. उगीचच जीभ त्या काचलेल्या भागात घालावी... जमलं तर त्या परकरची नाडी सोडवत हिच्या सौंदर्य मूर्तीला समोर नयन सुखासाठी प्रदर्शित कराव यासारखे सुख आणखी ते कोणते..

त्याखाली मागून सुंदरपणे बाहेर आलेले तिचे सौंदर्य खुलवणारे नितंब तर अगदीच डेरेडार होते.. परकर आडून त्याला ते खुणावत होते.. कमरे प्रमाणे सेम कृती त्यावर करावी.. मिठित येताच छानसे कुरवाळत त्यावर चिमटे घ्यावे.. चावून लाल करावे कदाचित असे सुंदर होते... त्याला ते खूप आवडायचे आणि त्या खाली असणाऱ्या तिच्या साडी आड च्या रेखीव मांड्या त्याला जाणवू लागल्या होत्या. मिठित आल्यावर त्या तिच्या मांड्यांना अलगद आपल्या मांड्यात पकडाव असं त्याला वाटू लागलं आपली बोट त्यावर सर सरसर पणे मुक्त फिरवत.. त्या सुंदर मांड्यात रोवावीत घट्टपणे आपल्या पंजात पकडत नखे रोवावित.. बस अशा घट्ट मिठीत तिला पकडताना तिच्यावरच्या पूर्ण विश्वासाचि आणि निस्वार्थी प्रेमाची जाणीव करून द्यावी असं त्याला वाटू लागलं..  पाऊले त्याला खूप आवडायची.. पाय एवढे सुंदर होते की त्या सुंदर पायांवरती आणि पायांच्या बोटांवरती दातांनी चावावं आणि तसंच वर सरकत तिच्या गोऱ्यापान नडग्यांवरती चुंबण करावीत ते पाय घट्टपणे हातात पकडत छातीशी धरत तिच्या त्या नाजूक सुंदर गुडघ्यांवरती चावी घ्यावीत बोटाने नाजूकपणे कुरवाळावेत आणि त्या दूर केलेल्या परकरच्या अडसराने तिच्या त्या देवी देणगी असलेल्या सुंदर अशा गोऱ्यापान मांड्यांवरती ओठांनी असंख्य चुंबने द्यावीत दातांचे चावे घ्यावेत आणि गरम श्वासांचे त्या ठिकाणी हलके उत्साह सोडत घट्टपणे हाताच्या मुठीत त्या मांड्यांना पकडावा हाताची बोटे त्यामध्ये रोवत लालबुंद करावा चिमटे घ्यावेत असं त्याला फिल करू लागल.. तसंच मुक्तपणे तोंड त्या मांड्यांमध्ये फिरवत असताना दोन्ही हातांनी घट्टपणे तिची ती कंबर पकडावी. आणि दोन्ही हातांच्या मुठी घट्ट करत त्या मुठींमध्ये कमरेच्या कडील असणाऱ्या त्या तिच्या सुंदर अशा निकरच्या काढा पकडाव्यात त्याच वेळी नक्कीच याला थांबवण्यासाठी ती याचे दोन्ही घट्ट पकडेल तेव्हा बेभान होऊन.. तिला आणखी हा मधुर त्रास द्यावा..

तिच्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये तोंड फिरवत तिच्या दोन्ही मांड्या आपल्या खांद्यावर घेत घट्टपणे दोन्ही दंडामध्ये पकडत.. आपली बोट दोन्ही कमरेच्या कडेला असलेल्या निकर मध्ये घट्ट घालत तिच्या त्या नाजूक निकरला दोन्ही मुठीमध्ये घट्टपणे पकडत काढायचं नाटक करत उगीचच तरसवाव.. आपली ओली जीभ तिच्या मांड्या च्या आतील बाजूने बेभान फिरवावी.. ती मादक पणे गरम होताच एका बाजूने निकरची ति कडा किंचित पणे खाली सरकवून तिथे चिमटी घेत चावे घ्यावेत.. पुन्हा दोन्ही मांड्या मधे तोंड खुपसत.. आपल्या दोन्ही कानाला तिच्या मांड्या घट्ट आवळून धरत.. दोन्ही हाताच्या पकडीत कंबर घट्ट पकडून तोंडाचा गरम श्वास निकर च्या खालच्या कडा शेजारी सोडत.. त्या योनी जवळ निकरवरून आपल नाक फिरवाव..  तिच्या त्या सर्वांग सुंदर योनीत हजारो सुखद स्पंदने निर्माण करण्याची त्याची इच्छा झालेली..

तो पुर्णपणे आता तिच्या सौंदर्यात भान हरपून गेला होता तिच्या शिवाय आता त्याच्या ध्यानी मनी आणि डोळी दिसतच नव्हता खरच ती इतकी देखणी दिसत होती आणि तिचा मिळत असलेला प्रतिसाद हा त्यास आणखी गुरफटून टाकात होता.. तिने त्याचा हात पकडत.. त्याला भानावर आणले आणि म्हणाली

"या नेसवा.. जमतंय का बघा.."

ती कोपर्यात आरश्या जवळ घेउन गेली, तिने त्याचा हात सोडला ती पुढे आणि हा तिच्या मागे गेला.. ती आरश्यात पाहत होती हा पाठीमागून तीच्या जवळ गेला.. त्याची नजर आता तिच्या कानावर ती केली केसांच्या त्या गर्दीत लपलेले तिचे ते नाजूक कान खरंच अप्रतिम होते त्या नक्षीदार कानाच्या खाली डूलनारे ते कानातले नक्षीदार डूल आणखीनच सौंदर्य खुलवत होते.. काय मस्त ते रेखीव कान होते..

तिची पाठ याच्याकडे होती याने आजूबाजूला पाहिले व.. अंदाज घेत.. न राहून अलगदपणे पाठीमागून तिला मिठीत ओढले.. याचे दोन्ही हात सळसळ करत तिच्या कमरेला घासत पोटावर गेले आणि एक हात घट्टपणे तिच्या त्या उघड्या पोटान वर पकडत.. एक हात तिच्या शरीराला मिठी मारत तसाच वर सरकत मनगट तिच्या स्तन कुंभवरून घट्टसर होत त्याचा पंजा घट्टपणे दंडावर गेला..

ती अलगदपणे त्याच्या मिठीत आली होती, तीही त्याच्या या कृतीने थोडी घाबरली परंतु त्याच्या प्रेमस्पर्श आणि तिच्या मानेला गळ्याला पाठीमागून होणारा त्याचा गरम श्वास तिला बेधुंद नशेत टाकत होता..

त्याची मिठी पूर्णपणे आवळली गेली होती.. त्याची बोटे त्याच्या तिच्या त्या पोटावर फिरत होती आणि दुसऱ्या हाताची बोटे तिच्या दंडावर घट्टपणे रोवली गेली होती त्याचवेळी ते दुसऱ्या हाताचे मनगट तिच्या दोन्ही स्तनांवर घट्टपणे आवळले गेले होते बस तो स्पर्श तिला सुखावणारा होता ती स्वतःहून मागे सरकत आता पूर्णपणे त्याच्या मिठीत झोकावली..

Dkshi
Dkshi
2 Followers