बेधुंद प्रणयातुर...

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

तिची पाठ त्याच्या छातीवर टेकवली ती त्याच्या सुंदर हृदयाचे ठोके तिला पाठीवर जाणवू लागले जुनं ते हृदय तिच्यासाठीच आदळत होते.. त्याचे पोट श्वासागणिक वर खाली होत तिच्या मणक्याला जाणवत होते.. त्याचा गरम स्पर्श तिला मोहरून टाकणारा होता.. त्याच्या गरम श्वास तिला बेधुंद करत तिच्या पाठ, मान आणि गळ्यांवर जाणवत होता.. तीच भान हरपू लागले होते.. तिने आपले डोके त्याच्या डाव्या खांद्यावर टाकले.. तिच्या गरम मांड्या याच्या मांड्यांना भिडल्या होत्या सुंदर डेरेदार नितंबात याच कडक पुरुषत्व रेंगाळू लागल होत.. ते कडक लिंग तिच्यासाठी आसुसलेले तिला जाणवले.. तिने अलगद नितंब मागे घेत त्या डेरेदार नितंबाच्या चिरेत ते घट्ट लिंग विसावले.. तसा तो थरथरला.. त्या मऊ गरगरीत भागात ते सुखावले आणि आणखी ताठ झाले.. तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन करून टाकले..

तोच तिच्या कानाला काहीतरी ओलसर जाणवला तिच्या त्या रेशमी केसातून यांन तोंड घालत तिच्या शरीराच्या अप्रतिम सुगंधात धुंद होत यांना तिचं कान ओठात पकडला. तशी ती शहारली.

त्याच्या दातांच व्रण तिच्या कानावर उमटू लागले.. ओली जीभ तिच्या कानात फिरू लागली अलगदपणे तिच्या कानाची पाळी त्याच्या मुखात गेली बेधुंदपणे तो तीच कानातल डुल आणि कानाचि पळी तो चोखू लागला. मध्येच आपले तोंड तिच्या मऊ केसात घालून फिरवू लागला.. तिच्या घाम आणि शरीराचा गंध याला बेधुंद करू लागला..

त्याची मिठी अव्वळ होवू लागली.. तिचे हात आता त्याच्या हात हातावर आले. त्याची नखे त्याच्या हातावर रोवली गेली तिचे आता भान हरपले होते. श्वास वाढला होता.. ओठ थरथरू लागले होते.. यांनी आता तिच्या मानेवर चुंबनाची बरसात सुरू केली.. दाताचे व्रण उमटू लागले.. ही कण्हू लागली.

पाठी मागून आता त्याची मिठी घट्ट होऊ लागली याच एक बोट तिच्या बेंबित गेल.. आणि दुसरा हात तिच्या ब्लाऊज वरुण लुसलुशीत स्तनावर आला.. ते देखील आता शहारले होते. यांन आपला गाल तिच्या गालाला घासू लागला दोघांचे चेहरे एकमेकांना स्पर्शू लागले..

तो स्पर्श खरंच त्यांना हवा असं वाटत होता.. तहानलेल्या ऊष्ण जमिनीवर पावसाची सर बरसावी, तसं त्याचं प्रेम तिच्यावर बरसू लागलं होतं...

एकमेकाच्या शरीराचा गंध एकमेकाना आणखी आकर्षीत करत होता.. त्या सुंगधची नशा चढत चालली होती.. तिने त्याच्याकडे पाहत आपलं नाक त्याच्या नाकाला घासल. दोघांचा गरम श्वास एकमेकाला जानवू लागला.. खर तर असं वाटू लागलं की तू श्वास एकमेकांसाठीच घ्यावा.. दोघांनी बेधुंदपणे आपले डोळे मिटले होते.. गरम श्वास सोबतच ओठांची हालचाल एकमेकांच्या ओठला जाणवू लागली होती..

यांन घट्टपणे मिठी आवळत.. तिला आणखी जवळ घेतले.. एकमेकांच्या संपूर्ण शरीराचा स्पर्श एकमेकाला होऊ लागला...दोन्ही शरीरे एकच आहेत अशी त्यांना जाणीव होऊ लागली.. याची कंबर हलू लागली.. ते लिंग जोरात धडका देवू लागल..  ही देखील आपोआप त्याला आपली कंबर मागे दाबत हालवून त्या लिंगाला नितंब घासू लागली..

अचानक याने साडीचा एक टोक कंबरेवर तिच्या परकर मध्ये खोवत

आपली बोटे तिच्या परकर मध्ये रोवली. त्याच्या स्पर्शाने हिने अधीरतेने एक उसासा टाकला.. तिने त्याचा हात झटकत तो हात बाहेर काढला.. आणि पुन्हा तिथे जाऊ नये म्हणुन घट्टपणे तो हात हातात धरला.. तीच मन अडवत होत पण शरीर त्याला साथ देऊ लागले होते...

आता त्याने तिला गोल फिरवत साडी तिला गुंडाळली पुन्हा दोन बोटाने तिच्या पोटाजवळ साडी परकर मध्ये खोवली.. पुन्हा त्याचा बोटांचा स्पर्श पोटापासून स्पर्श करत तिच्या निकरला झाला.. अशी ती शहरली तिच्या सर्वांगात एक रोमांच निर्माण झाला याने पुन्हा एकदा तिला फिरवत साडी गुंडाळलि.  यावेळी त्याचे लक्ष तिच्या पूर्ण शरीरावर होते तिची फिगर एका लयबद्ध आकारात वर खाली मादक दिसत होती याला तिला घट्ट मिठीत घ्यायची इच्छा झाली.. तिच्या पाठीमागे जात तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला आरसा समोर धरले.. त्याच्या हातांचा तिच्या खांद्यावरील गरम उबदार स्पर्श तिला मोहून गेला.. त्यात एक नाजूक प्रेमळ स्पर्शाची जाणीव तिला झाली.. तिला त्याच्या बद्दल आणखी safe वाटू लागले..  त्याच्या जवळ जाऊन आपल सर्वांग त्याला समर्पित करत त्याच्या पूर्ण स्पर्शात बेधुंद व्हायची तिला इच्छा वाटू लागली..

याने आरष्यातून तिच्याकडे पाहिले सौंदर्य होती जिच्या प्रेमात हा गेली कित्येक वर्ष अखंड बुडालेला होता तिला या अवस्थेत पाहण्याची त्याने कितीदा स्वप्न पाहिली होती.. आरशातून यांन तिच्या चेहऱ्याकडे पाहिले अप्रतिम सुंदर ती शोभून दिसत होती तिची नजर ही नजरेला भिडली होती जणू ती "ये माझ्या राजा..  मला घट्ट मिठीत सामावून घे.." असे सांगत होती.. तिचे गोबरे गाल याला चुंबनांचा वर्षाव करण्यास खुणावत होते. तिचे लिपस्टिक विना नैसर्गिक गुलाबी दिसणारे मादक ओठ याला त्यातील मध पिण्यास खुणावत होते.. उघडा दिसणारा तिचा तो मोकळा गळा आणि खांदा याला त्याच्या ओठांच्या स्पर्शासाठी आणि दातांच्या चाव्यांसाठी आव्हान करत होते.. त्या सुंदर ब्लाऊज मधून बरोबर खलवलेली तिच्या सुंदर अशा गोऱ्यापान स्तनांची नाजुक अशी मखमलीत घळ त्याला जिभेने चाटण्यासाठी बोलवत होती.. त्या नाजूक लुसलुशीत पांढरट क्लिव्हेज वर दिसणारे हिरवेगार रक्तांच्या शिरांचे डिझाईन याला मोहित करत होती.. त्या ब्लाऊज मधून गरगरीत दिसणारे तिचे उन्नत स्तन मोहक करणारे होते.. त्याचा भरलेला आकार मनात त्याला ते कुस्करण्यासाठी आणि बेभानपणे दाबण्यासाठी तसेच मनसोक्तपणे चोखण्यासाठी भावना निर्माण करणारा होता.. त्या ब्लाऊज च्या खाली असलेले गोरपान पोट त्यावर असणारी केसांची बारीक लव मन आकर्षित करणारी होती खरंतर ते जणू मखमलीत भासत होते.. त्या पोटाच्या असणाऱ्या गुबगुबीत वळ्या.. पाहून त्या चिमटीत पकडाव्या आणि करकचून दाबत त्यांना चिमटे काढावे असे त्याला वाटू लागले.. त्या मादक बेंबी पशी असणारी परकरची नाडी त्या पोटामध्ये आणि कमरेपाशी करकचून बांधली होती.. त्यावर साडी पाहिली परंतु तिची साडी नीट पुढे खेचली गेली नव्हती..

त्याने पाठीमागून तिला मिठीत घेतले तशी ती शहारली.. नजरेनेच त्याला आधीच मिठीत घेण्यासाठी आतुरता दाखवत होती घट्ट मिठीत पकडत त्याने साडी पुन्हा अंगठ्याने आत खोवली..  त्याच्या अंगठ्याचा स्पर्श तिच्या पोटाला हजारो स्पंदन निर्माण करत गेला.. तिला तसेच पाठीमागून घट्ट मिठीत घेत त्याने आपले पुढील सर्वांग तिच्या पाठीमागे घट्ट चिकटवले.. आपली हनुवटी तिच्या खांद्यावर रोवली आणि गरम श्वास तिच्या मानेवर सोडतच आपल्या ओठांची हालचाल तिच्या त्या सुंदर अश्या कानावर करू लागला.. आपल्या ओठात तो कान पकडून तो हळूहळू दातात चावून तिला पेटवू लागला.. तिने घट्ट डोळे मिटले आपली मान पाठीमागे घेत डोके त्याच्या खांद्यावर ठेवले आणि कन्हू लागली.. याने भानावर येत याने तिला फिरवले तोंड आपल्याकडे करत त्याने पदराच्या टोकाच्या निर्या केल्या आणि तो पदर फिरवून खांद्यावर तात्पुरता टाकला. आणि मध्ये उरलेल्या साडीच्या पुढून निर्या करू लागला.. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती पण हा नजर चोरत होता.  निर्या पूर्ण करून याने तिच्या कडे पाहिले.. आता तो त्या खोवतो की काय असे विचार करताच तिच्या काळजाची धडधड वाढली.. श्वास वाढला.. घशाला कोरड पडू लागली.. तिचे स्तन वर खाली लयबद्ध जोरात होवू लागले.. तिची अवस्था याने ओळखली..याने हिच्या डोळ्यात पहात एक हात त्या पोट आणि परकरच्या घट्ट रुतलेल्या भागात नेला.. आपल्या बोटाने त्या परकर ला धरत त्याने त्या निर्या कोंबल्या.. ती थरथरली.. त्याची बोटे पोटाला स्पर्श करत आत मध्ये गेली.. थेट तिच्या आतील निकरचा कडा मध्ये विसावली. त्याच्या बोटांचा तो स्पर्श तिच्या कमरे पासून खालील भागात धडधड वाढवू लागला.. तिचे पाय लटलट कापू लागले..याला ही तिच्या ओटीपोटचा स्पर्श सुखावून गेला. तीच मन तो हात हटवण्या साठि करत होत पण शरीर त्यासाठी काहीच हालचाल करत नव्हते.. याने तसच त्या खोवलेल्या हाताची मूठ करत तिला जवळ ओढले. ती खसकन त्याच्या पुढून मिठीत आली दुसरा हात तीच्या पाठीवर फिरवत याने तिला घट्ट मिठीत घेतली.. आपला चेहरा तिच्या मानेत खुपसत याने तिथे चुंबन बरसात सुरू केली..

ही प्रचंड प्रेरित झाली होती त्याच्या गळ्यात दोन्ही हातांनी मिठी मारत तिने त्याला आपल्या मिठीत सामावून घेतले.. दोन्ही शरीरे एकमेकांना घट्ट बिलगली.. याचा ओल्या चुंबनांची बरसात तिने थांबवत.. त्याचे डोके पकडत त्याचे ओठ आपल्या ओठात घेत.. तिने kiss करायला सुरवात केली.. श्वासात श्वास घट्ट गुंतले..तो ही बेभान पणे तिच्या दोन्ही मधाळ ओठांचा मध चाखत होता.. त्याचा परकर मधील हात तिथे फिरू लागला. आता तो निकरचा आत सरकू लागली तिने भानावर येत हिने झटपट तो हात झटकून.. त्याला दूर केले. आणि त्याच्या कडे पाठ केली.. मात्र हा पुरता पेटला होता मागून घट्ट मिठीत घेत. 

याने चेहरा तिच्या चेहर्‍यावर घासत जवळ नेत तिच्या श्वासाला श्वास भासू लागला.. ती शहारली.. स्वतः हून तिने त्याच्या ओठांवर ओठ ठेवले..त्याने आपल्या दोन्ही ओठांच्या कवेत तिचे लालचुटुक ओठ अलगद पण घेतले स्वर्गसुखाचा तो खूप बेधुंद क्षण होता.. दोघांचे श्वास एकमेकात अडकले.. तिच्या गोड गुलाबी मधाळ ओठांचा रस हा मुक्तपणे पियू लागला.. दोन्ही शरीर भान हरपली.. एकमेकात आकंठ बुडाली.. श्वास वाढले.. कानशिल तापली.. धडधड वाढली.. त्याच्या दोन्ही ओठात तीचा लाल मधाळ ओठ अलगद सामावला होता.. त्याचा गोडवा तो रसपान करत होता.. त्याच्या ओठांच्या पकडिने ही बेधूंद हरवून गेली होती.. आता त्याने तिचा खालचा ओठ ओठात घेतला.. ती आता स्वताहून किसला साथ देत होती.. त्याच्या घट्ट मिठीत सामावून भान हरपून जात त्याला चुंबनांत साथ द्यावी अस तिला वाटू लागले होते..

याचा एक हात बेभान होऊन तिच्या उरोजांना मर्दन करत होता.. आणि दुसरा परकर जवळ जाण्याचा प्रयत्न करीत होता.. शेवटी याने ताकत लावुन तिच्या हातातून आपला हात सोडवला.. आता तो पोटावर बेंबी जवळ अलगदपणे फिरवत चिमटे घेऊ लागला.. आता त्याची बोटे परकर च्या कडांना थटु लागली.. याने हाताच्या मुठी करत स्तन आणि दुसर्‍या हाताने जोरात पोट आवळून धरले..तशि ही वेदनेने कळवळली.. तिने त्याला हाताने दाबत थांबवू लागली.. याचा उजवा हात आता स्तनांच्या घळी मधून आत ब्लाऊज मध्ये घालू लागला.. आणि तोंडाने उघडा खांदा चाटू आणि चावू लागला.. याची बोटे ब्लाऊज च्या कडा मधून आत फिरू लागली.. नराहून याने ब्लाऊज चे हुक काढायला सुरुवात केली.. आता त्याचे दात जोरात रोवू लागल्याने हिने आपल्या हाताने तोंड ढकलत थांबवू लागली.. तोच तिच्या हाताच्या बोटाना याने दातात धरले.. याला तिची बोट खूप आवडायची.. हळुवार चावत ती चोखू लागला.  आता ब्लाऊज च्या बंधनातून तिचे ते गोरेपान उरोज मुक्त झाले होते.. याने दोन्ही हाताने ब्रा वरुण स्तन मर्दन करायला सुरुवात केली इकडे दातांची खांद्यावर हालचाल करत ती दातांची पट्टी त्याने दाताने उजव्या खांद्यावरून बाजूला केली व तिचा तो गोरापान दंड चोखून काढू लागला.. सेम कृती डाव्या बाजूला केली.... ब्राच्या दोन्ही पाट्या बाजूला पडल्या तोच याने आपला मोर्चा मस्त मुलायम पाठीवर वळवत तिकडे तोंडाचा हल्ला सुरू केला.. दातांच्या व्रनाने तिची पाठ लाल होताच तिथे हा ओल्या जिभेने चाटत होता.. त्यावरून चुंबने देत होता.. पूर्ण पाठ त्याने लाल केली.. हात पुढून ब्रा ओढून काढू लागले.. न राहून हिने मागे हात घेत ब्रा चा हुक स्वता होऊन खोलत याच्या हाती त्या मदोन्मत्त स्तनांची सत्ता सोपवली.. याला हे अनपेक्षित होतं.. ती स्वता या प्रणय आराधनेत सहभाग घेऊ लागली होती..

तिच्या पाठीवर आता दातांचे लालबुंद निशाण उमटले होते.. त्या मखमली पाठीवर बारीक केसांची लव शहारली होती.. तिच्या घामाचा ओलावा त्याच्या लाळेत मिश्र होत होता.. त्या ओलाव्याने तिला तिथे हवेचा गारवा जाणवत होता.. मध्ये तिच्या केसांची लड किंवा काही केस त्या ओलाव्याने चिकटले होते... त्या पांढर्‍या शुभ्र पाठीवर ते नक्षीदार वाटत होते.. तिच्या मणक्या वरुण खालपर्यंत याने अलगद ओली जीभ फिरकतच ती थरथरली.. गुडघ्यावर उभे राहत कंबरेवर पाठीमागे याने आवळून बांधलेल्या परकरच्या वर चावे सुरू केले.. याने परकर मध्ये खोचलेली साडी खेचून काढली.. तिच्या शरीरा पासून विलग केली.. त्याचे हात आपोआपच त्या घनघोर नितंबावर फिरू लागले.. त्याने उन्मादात मुठी घट्ट करत त्या दोन्ही नितंबावर हल्ले सुरू केले.. अचानक याने त्या गोलाकार नितंबावर हलके चावे सुरू केले.. तोच ती वळली.. त्याच्या समोर आता तिचे पोट आले.. याने मोठा आ करत ते गोरेपान पोट मुखात घेऊन चोखून ओले करू लागला.. आपली जीभ त्याने तिच्या बेंबीत सारली तशी ती आणखी शहारली.. तिथे पोटावर त्याने चुंबन वर्षाव सुरू केला.. हात दोन्ही बाजूला कंबरेवर पोटाच्या बाजूला मुठी आवळून चिमटे काढत होते.. आता तो वर सरकू लागला.. ब्रा केव्हाच तिने काढून बाजूला केली होती.. त्या भरलेल्या स्तनांच्या खाली छातीच्या बरखड्या वर याने हळु हळु चुंबन बरसात सुरू केली.. दोन्ही हात छातीच्या दोन्ही बाजूला धरत त्याने आता त्या.. गोर्‍यापान सर्वात भारी अश्या तिच्या उरोजांचे निरीक्षण करू लागला..

त्याचे कित्येक दिवसांचे स्वप्न पूर्ण झाले होते.. तिचे उन्नत उरोज अगदी स्पष्टपणे समोर दिसू लागले. त्या शुभ्र दिसणार्‍या उरोजांमुळे खरं तर दीपक जास्तच पेटला होता. थोडा वेळ असाच गेला. तो तिच्याकडे पाहातच होता.  तिचे उन्नत उभार उठून दिसत होते त्यामुळे ती जास्तच मादक दिसत होती. याच्या सर्व मादक कृतीने तिच्या उरोजात फुगवटा आल्याने तिचे सौंदर्य अजून खुलले होते. गोरे गुलाबी गाल, सरळ नाक, रसरशीत ओठ. तारुण्याने मुसमुसलेली ती एखाद्या सौदर्य देवातेप्रमाणे दिसत होती. आता त्याचा श्वास गरम झाला होता. दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती. याच्या खांद्यावर हातांचा चाळा करत त्याच्यावर एक कटाक्ष टाकून पुन्हा खाली बघत नि:शब्द उभी होती. आता खरतर शब्दांची गरजच उरली नव्हती. त्याने ओळखायचे ते ओळखले आणि हलकेच एक पाऊल पुढे टाकून तिला कस्स करून जवळ ओढले. ती आता चांगलीच तापली होती. त्याला सुध्धा आता धीर धरवत नव्हता.  तिचे मोठे गरगरीत स्तन तोंडा जवळ आले होते. गोर्‍या गोर्‍या अंगाची संगमरवरात मढवलेली माझी प्रणयदेवताच जणू माझ्या पुढे उभी होती. तिची स्निग्ध गोरी त्वचा, आरोग्याने संपन्न अशी तिची भरलेली देहयष्टी, रसिले ओठ, मादक डोळे.. अशी मुसमुसलेली व पूर्ण वाढ झालेली ती कामातूर स्त्री पाहून हा वेडा झाला होता. त्याच्या पौरुषाला जणू ती आव्हानच करत होती. तिचे धष्ठपूष्ठ स्तन जास्तच खुलून दिसत होते..

हा काहिच न बोलता तिची फिगर न्ह्याहाळत होता.. फिगर मध्ये ती कुठच कमी नव्हती.. ती नजरेने आणखी जवळ बोलवत होती.. हा त्या धुंदीत तिला तसाच पहात होता.  हा मात्र आता बेभान होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू करू लागला होता.. 

त्यान तिच्या डोळयात पहात तिच्या उघड्या कंबरेला धरून जवळ ओढले. तिच्या मादक कंबरेला याचा उबदार हाताचा स्पर्श झाला.. दोघांना भरभरून आल.. त्या नाजूक कंबरेला स्पर्श करण्याची याची इच्छा पूर्ण झाली..  त्याच वेळी बोट आणि अंगठ्याने तिची नाजूक कंबर कुरवाळत म्हटला.. "काय मस्त आहे तू एकदम प्रणय देवता..तिला एकदम धस्स झालं..

"तो आता काय करतो अस वाटून तिला ते मजेशीर, प्रेमळ वाटल.. तिने इकडेतिकडे पाहिले.. 

हे सगळ सुरू असताना हा समोर उभा राहिला याची बोट आता तिची नाजूक सुंदर पोट आणि कंबर कुरवाळत होती.. त्याच्या हाताचा उबदार स्पर्श हिला मोहरुन टाकत होता.. एकमेकांची शरीर केव्हा एकमेकांत गुंतली दोघांना ही कळल नाहि.. हीने भानावर येत त्याचा मागे ढकलल..  ति त्याच्याकडे पाहत हसली

यांन पुन्हा तिचा हात हातात घेत आपल्या उजव्या हाताची बोट तिच्या नाजूक नक्षी दार बोटावरून फिरवत तिच्या बोटाना कडे पाहत सुंदर नाजूक बोटांवरती चुंबनांचा वर्षाव सुरू केला, अलगदपणे त्या नाजूक बोटांना हळुवारपणे चावत आणि चोखत तिला पुन्हा आवाहन करू लागला.."

तिच्या नजरेत याला आता मादकता दिसू लागली.. ती आता प्रणयातुर झालेली होती..

याच लक्ष तिच्या त्या नैसर्गिक गुलाबी ओठांच्या हलचालीवर फिरत होत.. उसासे घेत ते हलत होते.. एकदम लयीत.. त्याच लयीत ते दोन्ही एकमेकांना चिटकत होते.. एकटक पणे दीपक तिच्या ओठांच्या हलचाली पहात होता.. त्याच लक्ष आता तिच्या त्या चुटुकदार मधाळ ओठात गुंतल होत..तिच लक्ष एकदम त्याच्या कडे गेल.. तिला त्याची नजर कळली.. तिच हृदय एकदम पाझरल.. त्याने तिच्या डोळ्यात डोळे घातले, दोघांचाही श्वास वाढला होता दोघांनाही एकमेकांचा स्पर्श आता हवाहवासा वाटू लागला होता त्याची कानशिलं तापू लागले होते आणि हीचा श्वास वाढला होता.. याचं लक्ष आता तिच्या संपूर्ण चेहऱ्यावरून फिरत होत.. तिचे डोळे खूप काही सांगत होते. श्वास वाढलेला जाणवत होता तिचं ते मादक रूप याला आता खुलवू लागलं होतं.. याची नजर आता हळू हळू तिच्या सर्वांगावरून फिरू लागलि.

खरंच मादक अश्या फक्त परकर वरच्या रुपात आणखीन उन्नत आणि मादक दिसत होती. खरोखरच लयबद्ध कमनीय बांधा.. वर खाली आत बाहेर असणारी तिची फिगर याला सुन्न करून गेली होती.. तिचा तो खुललेला गुलाबी सुंदर चेहरा.. त्याला मन प्रफुल्लित करत होता.. तिचे ते सुंदर लांब ब्राऊन केस त्याची तीच सौंदर्य खुलवत होते..

त्याने तिच्या उघड्या देहाला त्याने जवळ ओढत मिठीत घेतल.. ती आणखी संचारली.. तीच पूर्ण शरीर शरीराला त्याच्या पूर्ण शरीराला घट्ट चिकटले.. एकमेकांच्या स्पर्शाची ऊब जाणवू लागली.. तिच्या त्या मस्त कपाळावर असणारे तिचे टिकली आणि त्याखाली असणाऱ्या तिच्या रेखीव भूवया. त्या रेखीव भुवयांच्या खाली असणारी तिची ती मादक नजर त्याच्या नजरेला नजर भिडवत होती बस तेच त्याला घायाळ करून टाकत होतं..

त्याखाली असणार तिचं ते नाक आणि त्या नाकाचा शेंडा त्याला खुणवत होता तो तिच्या नाकाला आपलं नाक घासू लागला..

एकमेकांच्या गरम श्वासाची जाणीव होवू लागली.. तिच्या त्या मखमली केसात प्रेमाने हात फिरवू लागला.. कपाळ कपाळावर चिकटले..

तिचे ते गुबगुबीत गुलाबी गोबरे गाल आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत पकडले, आता त्यावर हळूवार ओल्या ओठांनी चुंबनांचा वर्षाव मऊ गुलाब गुलाबी गालांवर करू लागला.. दीर्घ श्वास घेत डोळे बंद करून अलगद त्या गालांवर दातांचे व्रण उठवून त्या ना लाल करू लागला.. ती उसासे टाकू लागली.. त्याची बोटे मोहक पणे तिच्या नाजूक गळ्यावर फिरू लागली..

तिच्या नाजूक हातांनी त्याला घट्ट मिठीत घेतले तिची नखे त्याच्या पाठीवर शर्टवरून रोवली गेली, ती उत्कटतेने त्याला आपल्या शरीराजवळ घट्टपणे आवळून धरू लागली..

गेली कित्येक वर्ष ती त्याच्या या प्रेमळ अशा उबदार स्पर्शासाठी आसुसलेली होती..

त्याच्याशी घट्टपणे एकरूप होऊन, त्याच्या शरीराशी बिलगुण त्याला आपल्या प्रेमात आता तिला चिंब.. भिजवून टाकायचं होतं..

त्यालाही दाखवून द्यायचं होतं की, होय मलाही तुझ्यात एकरूप व्हायचंय.. तुझ्या निस्सीम प्रेमा सोबत तुझ्या प्रेमळ शरीरा सोबत विरघळून जात प्रणयाच्या मैफिलीत धुंद होऊन जायचे आहे..

तिने आता आपले ओठ त्याच्या ओठात घट्टपणे सामावले चुंबनांचा त्याच्यावर वर्षाव करू लागली.. त्याचे ओठ आपल्या ओठात शांतपणे घेत, आपल्या मधाळ अशा ओठांचा रस त्याला देऊ लागली..

एकदम शांतपणे दोघेही एकमेकात रणमान होत चुंबनाचा आस्वाद घेत होते.. दोघांनाही जगाचा पूर्णपणे विसर पडला होता एकमेकाची शरीरे एकमेकांना घट्टपणे बिलगली होती.. याचा हात तिच्या उघड्या देहावरून हळुवारपणे फिरत होता तो स्पर्श तिला शहारून टाकत होता.. एकमेकांचा श्वास पूर्णपणे अडकून गेला होता..

याचा एक हात पुढे येत तिच्या गरगरीत अशा डाव्या स्तनावर हळुवारपणे फिरू लागला हातात खरंच काहीतरी मोठे असे मऊ गुबगुबीत पकडल्याचे त्याला जाणवले.. तिचं स्तनाग्र एकदम वासनेन फुललेलं होतं.. त्याने बोट तिच्या सुंदर अशा एरोलावर फिरवत चिमटीत ते सुंदर स्तनाग्र हळुवारपणे पकडून दाबले तशी ती एकदम   उसासे टाकत कळवळली.. तिने त्याचा ओठ आपल्या दातात धरला.. त्याला सोडवत तो तीच्या सुंदर हनुवटीला बोटाने पकडून त्याला दाताने चावे घेत चोखू लागला...

तिने आता त्याच्या टी-शर्टला दोन्ही बाजूने पकडत त्याच्या शरीरापासून दूर करू लागली.. तिला आता कपड्यांचा अडसर वाटू लागला ती फक्त निकर आणि परकर वर होती.. थोडं थांबत त्याने आपला टी-शर्ट आणि बनियन काढत तिच्यासमोर उघडा झाला.. तिला पुन्हा घट्टपणे आपल्या शरीराशी एकरूप करत पुन्हा तिच्या ओठात ओठ देत चुंबनात एकरूप झाला..

तिने धुंदपणे आपली जीभ त्याच्या मुखात सारली त्याने ती जीभ आपल्या दोन्ही दातात पकडत तिला घट्ट पणे कवटाळत त्या जिभेचे आणि तिच्या सुंदर मुखाचे रसपान करू लागला.. खर तर त्यां रेखीव नाक आणि रेखीव हनुवटी च्या बरोबर मध्ये असणाऱ्या च्या गुलाबी गुलाबी मधाळ ओठांनी तर याला वेड करून सोडलं होतं.. तिचे ते नैसर्गिक गुलाबी ओठ याला खूप आवडायचे तिच्या त्या ओठांच्या बंधनात आपले ओठ अडकावे.. आणि त्या मधाळ ओठांच्या पकडीत मंत्रमुग्ध व्हाव हेच तर त्याचं स्वप्न होतं.. किस करताना तिच्या त्या सुंदर ओठंना अलगदपणे भिडावं.. आणि तिच्या त्या गरम श्वासात पूर्णपणे बुडून जाव हे त्याच स्वप्न आज तो प्रत्यक्षात पूर्ण करत होता. तीचा वरील नाजूक ओठ आपल्या दोन्ही ओठात घेत त्यातील मधाळ गोडवा चाखत आणि तसंच राहत तिच्या श्वासात श्वास गुंतवून बेधुंद होत अलगदपणे पुन्हा खालचा ओठ घेत घट्ट मिठीत पकडत तिच्यात भान हरपून जात.. आता आपली जीभ तिच्या दातांच्या कमानीतून आता घालून.. पुन्हा तिच्या त्या गरम तोंडात आपल्या जिभेला मुक्तपणे उधळून दिले, एका अप्रतिम चुंबनाने तिला प्रेमाच्या वर्षावात भिजवून टाकले होते...

आता चेहर्याखाली असणारी नितळ त्वचा असलेली मान सुंदर दिसत होती.. अगदी तिची रूप खुलवणार होती त्याला ती खूप आवडायची..  त्या मानेवरती असणारा तो तिळ त्याला खुणावू लागला.. त्यांनी आपली मान तिरकी करत त्यावर आपल्या ओल्या ओठांचे ठसे उमटावे.. ओली जीभ आणि आपल्या गरम श्वासाने तिला मोहरुन टाकले..आपल्या ओल्याचिंब जिभेने आणि दातांनी त्याला पकडत त्यावर व्रण उठवले.. आता पूर्ण माने सोबतच तिचा गळा आणि खांदे चोखू लागला.. त्या त्या सुंदर चुंबनांनी, चाव्यांनी आणि गरम श्वासाने काय ते गोर पान रूप अप्रतिम खुलू लागल होत..

त्याने तिचे भारदस्त उघडे खांदे घट्टपणे पकडले.. आणि तिला आपल्या मिठीत घेत तिच्या खांद्याला ओले करत चावू लागला.. तिला आपल्या शरीराशी आवळून घेतले..

आता अलगदपणे बाहेर आलेले तिच्या शरीरावर डोकवू पाहणारे गोलाकार जबरदस्त स्तन तर तिच्या शारीरिक सौंदर्याचा अद्भुत खजिना भासू लागले.. खरंतर ते उन्नतपणे डोकावत नव्हते तर याला आकर्षित करत खुणावत होते.. त्या लुसलुशीत स्तनांच्या मध्ये असणारी ती नाजूक घळ त्याच्या ओठांना खुणावत होती त्यावरील हिरव्यागार रक्ताच्या शिरा त्या त्याच्या ओल्या जिभेला खुणवत होत्या.. आ

ता तिला मिठीत घेत त्या स्तनांना आपल्या छातीशी भिडवत  घट्ट मिठीत त्यां लुसलुशीत स्तनाना आपल्या छातीत सामावून घेतले.. आपल्या छातीने त्याना मर्दन करू लागला. Exite होत त्याने पंजात अलगद पकडून कुस्करून टाकात.. मुठीत दाबत त्या गोर्‍यापान उरोजांना केले.. छातीवर असलेली स्तनघळ पाहत त्यावर चुंबनांची बरसात करू लागला..त्याने तिच्या स्तनांच्या वर शहारे आले.. सुंदर लव उठली.. त्यावरून त्याने ओली जीभ फिरवत त्यावर लव बाईट उमटून नक्षी करू लागला..ओठांची असंख्य चुंबन घेत ओल्या जिभेने चिंब करत त्या घळीत बेभान होऊन दातांनी व्रण उठवत तिला उत्साही करत होता..

आता त्या अमृत भरलेल्या स्तन कुंभांना हातात घेत त्यावर मुक्तपणे बोटे आणि हात फिरवत अलगदपणे कुरवळावं तिला बेभान करू लागला.. तिच्या मुखातून असंख्य उसासे ऐकत त्या नाजूक स्तनांना बेभानपणे दाबत लाल करत होता..

तिने त्याला खांद्याजवळ दाबत बेडवर बसवले.. तो बेडवर बसताच तिने आपला उजवा गुडघा मांडी जवळ ठेवत बेड वर चढली डावा गुडघा त्याच्या दुसऱ्या मांडीजवळ ठेवत आपले शरीर पुढून त्याच्या मांडीवर ठेवले आणि आपल्या घट्ट मिठीत पकडले.. हा बेडवर बसलेला आणि मांडीवर समोर ती बसलेली घट्ट मिठीत दोघांनी एकमेकांना पकडले याचा श्वास तिच्या गळ्याजवळ गरम जाणवू लागला.. तिचे संपूर्ण कमरेपासून वरचे उघडे शरीर त्याच्या उघड्या शरीराला घट्टपणे बिलगले.. तिचे कोमल मखमली केस याच्या चेहऱ्यावर रेंगाळू लागले त्यांचा सुगंध याला धुंद करू लागला, याचे ओठ आपोआप पणे तिच्या मान गळा खांदा आणि स्तनांच्या घळीत फिरू लागले.. यांनी आता उजव्या हातात तिचा डावा स्तन खालून पकडला..