बेधुंद प्रणयातुर...

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

बोटांच्या मुठीत पकडत तिच्या एरोला कुरवाळत नखांनी उगीचच खरवडत.. त्या नाजूक मनुक्यांना बोटांच्या चिमटीत पकडून दाबू लागला.. त्याच्या वेळेस तिच्या तोंडातून असंख्य उसासे येवू लागले.. हे त्याच्या दोन्ही मांड्या घट्ट पणे आपल्या मांड्यात आवळल्या.. त्यांनी आपली ओली जीभ बाहेर काढत त्या ओल्या जिभेने तिच्या डाव्या स्तनाग्रला स्पर्श केला..  आपल्या ओठांच्या मुखामध्ये दाबून टाकत..  ते नाजूक स्तनाग्र चघळू लागला. ओठांनी दाबत जिभेने त्याला स्पर्श करत ओढू लागला..

तिला समोरून मांडीवर घट्ट पकडत.. तिच्या दोन्ही मांड्या आपल्या पाया च्या बाजूला घेत घट्ट मिठी आवळली.. उघड्या पाठीवर नखे ओरखडत.. चिमटी घेत.. आता त्याने एका हातात उजवा स्तन कुरवाळत.. उत्कट पणे दाबत.. जीभ आणि ओठांच्या पकडीत डाव्या स्तनांच आग्र पकडून तो मस्त मनुका हळुवार ओठांनी दाबत.. ओल्या जिभेने भिजवून दातात पकडत.. पुन्हा मोठा आ करत पूर्णपणे तो स्तन जेव्हढा जमेल तेवढा मुखात घेत मुक्त पणे चोखत होता... त्या मादक Elora la जिभेने भिजवत तिला वेड केले.. त्याचवेळी उजवा स्तन पूर्ण मुठीत धरून बेभान दाबत होता.. ती पूर्णपणे भान हरपून गेली होती.. आपली मागे मान टाकत तिने आपले दोन्ही स्तन त्याच्या स्वाधीन करून टाकले होते. आपले दोन्ही हात त्याच्या केसात घट्टपणे पकडून आपले स्तन चोखण्यासाठी त्याला मार्गदर्शन करत होती.. दोघांची शरीर एकमेकांना घासू लागली.. ही आपली कंबर हलवू लागली.. त्याचं ते कडक झालेलं पुरुषार्थ त्यात तिच्या मांड्यांमध्ये बरोबर योनी जवळ घासू लागलं.. ते घट्ट अस कडक लिंग आपल्या नाजूक योनीला कपड्यावरून धडका मारु लागले.. ते सामावून घेण्यासाठी ती आतुर होऊ लागली.. तिने आपली योनी त्या क** लिंगावर घट्टपणे दाबली.. याने आपल्या दोन्ही हाताने तिचे नितंब घट्टपणे पकडत तिची योनी आपल्या लिंगावर घासू लागला.. तिच्या सर्वांगातून लहरी तरंगू लागल्या.  त्याने तोंडात घेतलेला तिचा स्तन आणि खाली लिंगावर तिची घासणारी योनी दोघांनाही बेभान करू लागली..या दोघांनी एकमेकांना घट्ट पणे पकडले ती जोरजोरात उसासे टाकू लागली हाही गुरगुरू लागला..

यांनी तिला घट्टपणे आवळून धरत फिरवले आणि पाठीवर तिला बेडवर पाडत हा तिच्या शरीरावर आला तिला घट्ट आपल्या बाहुपाशात घेत.. दोघेही घट्टपणे एकमेकांना बीलगले.. एकमेकांची पाय पायावर घासू लागले.. हा पायाने तिचा परकर वर घेऊ लागला. पाय घासण्याने तिचा परकर गुडघ्यापर्यंत वर सरकला, तिचे गोरपान मस्त पाय त्याच्या पायांना वेटोळे घालू लागले. हा दातात तिचे स्तनाग्र पकडून चोखू लागला.. एका हाताने तिला घट्ट मिठीत घेत दुसरा हात तिच्या मदमस्त कमरेवरून मागे सरकत.. चिमटी काढत नितंबावर गेला..

हातांच्या मुठीत परकर वरून त्याने तिचे सर्वांग सुंदर असे डेरेदार नितंब हातांच्या मुठीत पकडले, तशी ती उत्साहाने आपली कंबर उचलू लागली..  तिची कंबर उचलताच यांनी आपली कंबर तिच्या कमरेवर आवळून दाबली.. त्याने आपली कंबर तिच्या कमरेवर दाबताच याच्या दोन्ही मांड्या मधील पुरुषार्थ तिच्या नाजूक मांड्यामध्ये आणि सुंदर अशा योनीला धडकू लागला तशी ती आणखी कंबर उचलू लागली.. हा आता स्तनांच्या वरून खाली सरकू लागला.. तशी ती पुन्हा त्याला आपल्या स्तनांच्या जवळ आवळून धरत वर ओढू लागली.. त्याच्या तोंडाचा होणारा तिच्या स्तनांवरील रोमांचक स्पर्श तिला सोडवत नव्हता.

त्याला आता स्तन आणि कमरे मध्ये असणारे सुंदर' मुलायम एकदम गुबगुबीत पोट  अप्रतिम भासत होते.. त्यावरची ती केसांची बारिक लव अगदीच नक्षीदार दिसत होती. त्या पोटाच्या बरोबर मधोमध रेखीवपणे जणू निसर्गाने स्वतः बोटाने तयार केलेली तिची ती अप्रतिम बेंबी याला आता खुणावू लागली होती. अशा अशा सुंदर पोटावरून आपले हात प्रेमाने कुरवाळत. खाली सरकत त्या सुंदर पोटावर चुंबनाची बरसात करत दातांनी अलगद चावे घेऊ लागला.. गरम श्वासांचा हलकासा त्यावर स्पर्श देत. दोन्ही हाताच्या मुठीत पोटाच्या बाजूला घट्टपणे पकडत त्या पोटावरच्या केसांच्या बारीक रेषेवर जिभ फिरवत ओल्या जिभेने त्या नक्षीदार बेंबी मध्ये ओल केली, पोटावर एका धुंद नशेत चावून.. चाटून.. चोखत तो चिमटे घेऊ लागला..

बरोबर त्याखाली तिच्या नाजूक परकर च्या कडा ने पांघरलेली तिची लयबद्ध कंबर याला खुणावत होती. कमरेला आपल्या हातांच्या विळख्यात घेत आणि अलगद हातानी.. त्या कमरेवर हात फिरवत गुदगुल्या करू लागला, त्या नाजुक कमनीय कमरेवर चुंबनाची चाव्यांची आणि हळुवार चिमट्याची बरसात सुरू करत तिला प्रेमात धुंद केले.. उगीचच जीभ त्या काचलेल्या भागात घातली... दातांनी तर त्या परकरची नाडी सोडवत हिच्या सौंदर्य मूर्तीला खुले करू लागला..

त्याखाली मागून सुंदरपणे बाहेर आलेले तिचे सौंदर्य खुलवणारे नितंब तर अगदीच डेरेडार होते.. परकर आडून त्याला ते खुणावत होते..तिला पालथी करत कमरे प्रमाणे सेम कृती त्यावर करत.. नितंब मिठित येताच छानसे कुरवाळत त्यावर चिमटे घेत.. चावून लाल करू लागला.. त्याला ते खूप आवडायचे आणि त्या खाली असणाऱ्या तिच्या परकर आड च्या रेखीव मांड्या त्याला जाणवू लागल्या होत्या.  तिच्या मांड्यांना अलगद आपल्या मांड्यात पकडाव असं त्याला वाटू लागलं आपली बोट त्यावर सर सरसर पणे मुक्त फिरवत.. त्या सुंदर मांड्यात रोवीत घट्टपणे आपल्या पंजात पकडत नखे रोवली..  पाऊले त्याला खूप आवडायची.. पाय एवढे सुंदर होते की गुडघ्यावर बसत याने ते पाय हातात घेत त्या सुंदर पायांवरती आणि पायांच्या बोटांवरती दातांनी  आणि तसंच वर सरकत तिच्या गोऱ्यापान केस असलेल्या नडग्यांवरती चुंबण करू लागला.. ते पाय घट्टपणे हातात पकडत छातीशी धरत तिच्या त्या नाजूक सुंदर गुडघ्यांवरती चुंबन व चावे घेत, बोटाने नाजूकपणे कुरवाळत तिच्या सुंदर अशा गोऱ्यापान मांड्यांना परकर वर सरकवत उघडे करू लागला.. त्या सुंदर मांड्यांवरती चुंबनांची बरसात करावी असे त्याचे स्वप्न होते. त्या दूर केलेल्या परकरच्या अडसराने तिच्या त्या सौंदर्य देणगी असलेल्या सुंदर अशा गोऱ्यापान मांड्यांवरती ओठांनी असंख्य चुंबने देत, दातांचे चावे घेऊ लागला, गरम श्वासांचे त्या ठिकाणी हलके उत्साह सोडत घट्टपणे हाताच्या मुठीत त्या मांड्यांना पकडावा हाताची बोटे त्यामध्ये रोवत लालबुंद करावा चिमटे घेऊ लागला.. आता तो मुक्तपणे तोंड त्या दोन्ही मांड्यांमध्ये फिरवत असताना दोन्ही हातांनी घट्टपणे तिची ती कंबर पकडली आणि कमरेवरील तीच तो परकर त्याने शरीरापासून वेगळा केला, आता त्याला भासणारी ती जगातील सर्वात भारी सौंदर्यवती सुंदर अशा निकरवरती त्याच्यासमोर प्रणय धुंद अवस्थेत बेडवर झोपलेली होती..

त्याने दोन्ही हातांच्या मुठी घट्ट करत त्या मुठींमध्ये कमरेच्या कडील असणाऱ्या त्या तिच्या सुंदर अशा निकरच्या काढा पकडल्या त्याच वेळी नक्कीच याला थांबवण्यासाठी तीने याचे दोन्ही घट्ट पकडले..

तिच्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये तोंड फिरवत तिच्या दोन्ही मांड्या आपल्या खांद्यावर घेत घट्टपणे दोन्ही दंडामध्ये पकडत.. आपली बोट दोन्ही कमरेच्या कडेला असलेल्या निकर मध्ये घट्ट घालत तिच्या त्या नाजूक निकरला दोन्ही मुठीमध्ये घट्टपणे पकडत काढायचं नाटक करत उगीचच त्रास देवू लागला.. आपली ओली जीभ तिच्या मांड्या च्या आतील बाजूने बेभान फिरव चावू लागला.. ती मादक पणे गरम होताच एका बाजूने निकरची ति कडा किंचित पणे खाली सरकवून तिथे चिमटी घेत चावे घेवू लागला.. पुन्हा दोन्ही मांड्या मधे तोंड खुपसत.. आपल्या दोन्ही कानाला तिच्या मांड्या घट्ट आवळून धरत.. दोन्ही हाताच्या पकडीत कंबर घट्ट पकडून तोंडाचा गरम श्वास निकर च्या खालच्या कडा शेजारी सोडत.. त्या योनी जवळ निकरवरून आपल नाक फिरवले.. तशी  तिच्या त्या सर्वांग सुंदर योनीत हजारो सुखद स्पंदने निर्माण झाली.. त्याने आपले बोटे निकर वरून एकदम अलगदपणे तिच्या नाजूक अशा योनीवरून फिरवली तिच्या त्या सुंदर योनीच्या पाकळ्या याला मोहक वाटल्या त्या पाकळ्यांना चिमटीत पकडत उगाच हा छेडू लागला.. तशी ती याला लांब ढकलू लागली हिने पूर्ण जोर लावून याला हाताने त्याच्या डोक्याला आपल्या मांड्यांपासून लांब ढकलू लागली, "आह..अह..." करत कण्हत त्याला थांबवू लागली परंतु यांनी तिच्या दोन्ही मांड्या आपल्या खांद्यावर घट्टपणे पकडून आपले तोंड तिच्या दोन्ही मांड्यामध्ये आवळून धरले होते..  याने तिच्या दूर कमरेला घट्टपणे पकडून आ करत तिची सुंदर योनी निकर वरुण चावली.. तशी ती एकदम शहारली.. "दीपक थांब.." ती मादक ओरडली.. तिने उठून पूर्ण ताकद लावून त्याला आपल्या मांड्यांपासून दूर केले..

ती चांगलीच तापली होती, त्याला सुध्धा आता धीर धरवत नव्हता. पण तिच्या मनात अजूनही थोडा नकार होता, त्याला आपल्या मांड्या मधून बाजूला करून हाताने त्याला थांबवू लागली.. दोघेही आता बेडवर गुडघ्यावर उभे होते, ती फक्त निकर वरती आणि हा पॅन्ट वरती होता.. कधी एकदा तिला पूर्ण नग्न करून बघेन असे झाले होते.

तिला गप्पकन मिठीत घेऊन धरले. तिचे मोठे गरगरीत स्तन त्याच्या तोंद्वाजवळ आले होते, गोर्‍या गोर्‍या अंगाची संगमरवरात मढवलेली प्रणयदेवताच जणू त्याच्या पुढे होती. तिची स्निग्ध गोरी त्वचा, आरोग्याने संपन्न अशी तिची भरलेली देहयष्टी, रसिले ओठ, मादक डोळे.. अशी मुसमुसलेली व पूर्ण वाढ झालेली ती कामातूर स्त्री पाहून दीपक वेडा झाला होता. त्याच्या पौरुषाला जणू ती आव्हानच करत होती. तिचे धष्ठपूष्ठ स्तन जास्तच खुलून दिसत होते. निसर्गाने तिला सर्व काही पुरेपूर देऊन अगदी योग्य करून ठेवले होते.

तिच्या समोर गुढघ्या वर उभे राहून तिला हळू हळू शरीरावर किस करत करायला सुरु केले. ती प्रेमदग्ध होऊन विव्हळत होती. जोरजोरात गरम उसासे टाकत होती. गाल मान असे करत करत  छातीचा वरचा भाग चुंबू लागला आणि तसेच खाली येऊन तिची गोरी गुबगुबीत कबुतरे चुंबायला सुरु केले. वरचा भागातल्या घळीमध्ये तोंड घालून धसमुसळेपणाने तिचे ते उबदार clevage चुंबू लागला.

ती त्याच्या डोक्यावरून जोराने दाबून हात फिरवत होती त्याने तिला जवळ ओढले. वॉऽऽव!! तिचे निप्पल इतके सुरेख असतील असे त्याला स्वप्नात पण वाटले नव्हते. ते गोजिरवाणे गोल थोडेसे स्तनाच्या बाहेर झुकले होते. जणू चोखायला सोपे पडावे म्हणूनच निसर्गाने तशी योजना केली होती. आकाराने ते थोडे मोठेच होते व त्यावर ते टपोरी बोंड तरारून उभे होते. तेवढाच भाग आता प्रेमभराने पाहू लागला. मग त्यावर हलकेच हात फिरवून त्याला अलगद कुरवाळले. आणि मग हळूच ते गोरेपण उरोज तोंडात घेऊन चोखू लागलो. तिचे स्तनपान करावे तसे आवाज त्याच्या तोंडून येत होता. अधूनमधून तिला पाठीवर जोर देऊन अजून जवळ ओढत होतो. आता दोघांचेही भान हरले होते. "हव तसे चोख माझ्या राजा.. हवे तेवढे भोगून घे... तोड मला", ती बेभान झाली होती. बघता बघता ते डौलदार व भरलेले गोरे उरोज त्याच्या पुढे हिंदकळून झाले. इतकी वर्षे ज्या उरोजाना केवळ कपड्याच्या आत पाहत होता ते आज रसरशीतपणे  खुले झाले होते. ते डौलदार उरोज हातात धरून त्यांचे मर्दन करू लागला. बघता बघता तिचे दोन्ही निप्पल्स चांगलेच ताठ झाले. मग एक एक करून मी त्यांना चोखू लागला. त्यांना खाली हाताने आधार देऊन ते निप्पल्स घसघशितपणे चोखायला खूप मजा येत होती. ती तोंडाने स्स.. स्स्स..हळू ना.... असा आवाज करून त्याचे डोके तिच्या स्तनांवर जोरात दाबत होती. 

तिने आता त्याच्या खाली हात फिरवत त्याच्या पॅन्टचे हुक खोलू लागली, पुढाकार घेत तिने त्याच्या पॅन्ट ची चेन खाली सरकवत त्याच्या कडक झालेल्या लिंगाला अंडरवेअर वरून कुरवाळू लागली, त्याचं क** झालेलं ते पुरुषार्थ ती मुठीत धरून आवळू लागली, दोन्ही हाताने त्याची पॅन्ट तिने खाली सरकवत त्याच्या कमरेला धरत आपल्या शरीराशी घट्ट बिलगवले.. यांनी तिला थांबवत दूर होत आपली पॅन्ट काढून टाकली,

क्षणाचाही विलंब न लावता आवेगाने तिला मिठीत घेऊन दीपक ने तिच्या गोर्‍या गालावर दीर्घ चुंबन घेतले. आहह.. असा तिच्या तोंडून अस्फुट उद्गार बाहेर पडला आणि तिने डोळे मिटून घेतले. तिच्या मादक श्वासाने व अंगभूत गंधाने वेडा पुरता झाला होता. ती माजावर आली होती. बेभान होऊन तिच्या गोबर्‍या गालावर व मानेवर चुंबनांचा वर्षाव करत होता. तिला जवळ ओढून घट्ट मिठीत घेतली होती. तिच्या उबदार अंगाचा स्पर्श त्याला जास्तच उत्तेजित करत होता. बघता बघता त्याचे हात तिच्या पाठीवरून आवेगाने फिरू लागले. तिच्या कमनीय देहाचा एक न एक भाग स्पर्शून पाहत होता.

आता तीही हळू हळू प्रतिसाद देऊ लागली. तिचे नाजूक हात हळुवारपणे पाठीवर फिरू लागले. त्याचा उजवा हात तिच्या पाठीवरून फिरविता फिरविता तिला अजून घट्ट ओढून डावा हात हलकेच तिच्या नितम्बांवरून वरून फिरवायला लागला. ते टणक घनगोल हातानी दाबता दाबता  हलकेच तिच्या दोन मांड्यांच्या मधल्या भागात बोटे घालून दाबली. ती उसासे सोडत होती. हा पुरता वेडा होऊन तिच्या गालाचे मानेचे चुंबन घेत चेत हलके चावे घेत व त्याच्या पाठीवरून डोक्यावरून ती आवेगाने हात फिरवीत होती. याचा उजवा हात पाठीवरून फिरविता फिरविता तिच्या उजव्या स्तनाभोवती आणला आणि क्षणभर मिठी सैल करून तिच्याकडे पाहीले. ती पण डोळे उघडून झिंगल्या नजरेन पाहत राहिली. मग पुन्हा तिला जवळ खेचले आणि सरळ ओठ तिच्या रसिल्या ओठांवर टेकविले आणि जीभ तिच्या तोंडात घालून तिचे मुखचुन्बन करू लागला. इकडे उजवा हात अगदी बिनधास्तपणे तिच्या स्तनांवरून फिरत होता. ते मोठे उबदार गरगरीत उरोज त्याच्या पंज्यात मावत नव्हते. तिला चोखता चोखता तिचे जोरजोरात स्तनमर्दन करू लागला. डाव्या हाताची बोटे पुढून तिच्या पॅंटीच्या आत घालायचा प्रयत्न करत होता, ती त्याला थांबवत होते शेवटी निकर वरून तो तिचा योनी भाग कुरवडू लागला.. तिच्या मऊ मादक योनीची चीर त्याच्या बोटांना जाणू लागली हा तिच्या त्या चिऱवर बोटे फिरू लागला, आणि हळूचपणे मधले बोट त्याने निकरवरून तिच्या योनी च्या चिरे त घातले तशी ती शहारली.. कन्हू लागली.. जोरात पकडून उसासे टाकू लागली.. आता तिने पण आपल्या मांड्या थोड्या अलग करून सरळ त्याच्या बोटांना वाट करून दिली. हा अंदाजाने तिच्या योनिभागावर रगडत राहिला. वर बॉल चोळल्याने तिचे निप्पल्स ताठ झाले होते आणि खाली तिची योनी ओलसर झाल्याचे जाणवले. ती एकदम थरारली व मिठी सोडून बाजूला झाली.

आज त्याची लाडकी सखी शेजेवर येणार होती. तिचा आरस्पानी पोसावालेला गुबगुबीत देह त्याच्या अंगाखाली प्रेमपूर्वक रगडणार होता. तिच्या आतुरलेल्या योनीत याच्या आसुसलेल्या लिंगाचा प्रवेश करून त्या सुंदर प्रणयात तिला चिंब भिजवून टाकणार होता, त्या कल्पनेने त्याच्या अंगावर शहारे आले तो अजून जास्तच पेटून उठला. आता तिला त्याच्या कडक झालेल्या पौरुषाचा अंदाज आला होता. ती बेडवर पालथी पडली पुन्हा पाठीमागून पालथे तिच्या अंगावर पडत कमरे भोवती हाताचा विळखा घालून तिला अगदी करकचून जवळ ओढून घेतले आणि तिच्या मानेवर जोराने किस करत तिच्या दोन नितंबामध्ये त्याच्या अंडरवेअर मध्ये तयार झालेला कडक तंबू जोरात दाबला. तिला उपभोगायची किती इच्छा झाली आहे हे तिला दाखवायचे होते. तो जाडजूड आकार अनुभवताच "आ.. आं.." असे करून ती कण्हू लागली. तिच्या शरीराचा मादक वास  वेडावून टाकत होता. तो पुरता भान हरत व तिला पाठीमागून धक्के देत होता. गरम श्वास तिच्या मानेवर तिला जाणवत होते. आता त्याचे दोन्ही हात अगदी बिनधास्त तिच्या दोन्ही स्तनांवर नेवून ती गोजिरी गुबगुबीत कबुतरे प्रेमाने कुरवाळू लागला तसे जास्त चेव चढला. तसेच तिचे तोंड गादीत दाबत याने पाठीमागून तिला जोरजोराने रगडायला सुरु केले. केस बाजूला करून तिच्या तिचे गाल आणि मान चावता चावता तिचे उन्नत स्तनही जोरजोराने दाबायला लागला. याचे कडक लिंग तिच्या नितंबात जोरात पणे घासू लागला तिने bedsheets मध्ये मुठी आवळून धरल्या पाठीमागून तिच्यावर हा जवळ जवळ चढला होता.

ती चांगलीच पोसावली होती. ऐन भरात आलेल्या मादी सारखी ती माजावर आली होती. तिचे स्तन बेभान होवून दाबत असताना खाली हात नेऊन तिच गोल गरगरीत नितंब दाबू लागला. आता पुढून उजवा हात फिरवत बघता बघता त्याची बोटे तिच्या प्यांटी च्या आत जाऊ लागली. पुढून तिच्या पोटा जवळून तिने  वाट करून देताच त्याने हात आणखीन पुढे सरकवला. त्याच्या बोटांना तिच्या मऊ मऊ योनीच्या भोवतालचा ओलसर उबदार पणा जाणवू लागला. माय गॉड! तो चक्क तिच्या योनी ला हात लावत होता. तिथे थोडे दाबल्यानंतर तिनेच त्याच्या हात पकडून सरळ पुढून आपल्या प्यांटीत घातला. योनी कुरवळन्यासाठी ती त्याला उद्युक्त करू लागली, याची बोटे आता तिच्या ओल्या योनी च्या पाकळ्या वर फिरू लागली, बोटांच्या चिमटीत तो तिच्या पाकळ्या दाबू लागला आपली बोटे तिच्या योनींच्या पाकळ्यांमध्ये सरसर फिरू लागला,  ती कंबर उचलून त्याला वाट करून देऊ लागली, तिने कंबर उचलताच त्याचे क** झालेल लिंग तिच्या पार्श्वभागात निकर वरून दाब देऊ लागल तशी ती जास्तीत जास्त पेट घेऊ लागली. हा तिच्या पाठीवर अवेगाने चुंबन आणि चावे घेऊ लागला, हळूहळू खाली सरकत तिच्या उद्युक्त झालेल्या योनीला बोटाने कुरवाळत, त्या मऊ अशा पाकळ्या बोटाने दाबत तिला पेटवू लागला..

-

याने गुडघ्यावर बसत तिला सरळ करत पाठीवर झोपवले, हा तिच्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये गुडघ्यावर बसला..

तिच्या पासून हळुवारपणे मांड्यांवरती हात फिरवत फिरवत पुढे सरकत त्याने कमरेजवळ पुणे हात नेत तिची निकर दोन्ही मुठीत पकडली.. तिचा श्वास आता जोरदारपणे वाढला होता तिचे फुगलेले वक्षस्थळ जोरात श्वासागणिक वर खाली होत होते.. तिची ताठ झालेली स्तनाग्र गोर्‍या पान शुभ्र स्तनांवर खुलून दिसत होती.. यांनी तिची निकर हळूहळू ओढून काढू लागला तिच्या सौंदर्याचा तो अनमोल खजिना याच्यापुढे खुला होऊ लागला.. निकर तशीच खाली नेली व काढून टाकली. तिने एक मांडी जराशी तिरकी केली आपली गोरीपान योनी त्याला प्रदर्शित केली. आता त्याची नजर व्यवस्थितपणे तिच्या योनी पर्यंत पोहोचत होती. तिच्या मांड्या पकडून तिला जवळ ओढली..मांड्या वर किस करत

बोटाने तिच्या योनीस्पर्श करताच त्याच्या अंगात हजारो वोल्टचा करंट वाहू लागला. तिच्या गोर्‍यापान मांड्यात चावे घेत, जिभेने ओले करत,चावे घेत त्याने तिच्या योनीला अलगद कुरवाळले व अंदाजाने थोडीशी फाकवून मधले बोट आत घातले. तिची गुबगुबीत योनी चांगलीच ओली होऊन पाझरत होती. बोट थोडे आत बाहेर करताच ती विव्हळू लागली. तिची गोरी कंबर नकळत वर होऊ लागली. तिचे अलगद योनी मर्दन हा करत होता. बोटांच्या चिमटीत याने तिचा मदनमनी पकडून दाबला, तशी ती सुखद कळवळली.. तिने त्याच्या चड्डीला हात घालत अंडर वेअर वरुण लिंग कुरवाळू लागली, मुठीत पकडून दाबू लागली, नराहून अचानकपणे तिने त्याच्या अंडरवेअर मध्ये हात घातला आणि ते कडक झालेले पुरुषार्थ तिने आपल्या मुठीत घट्ट पकडले तिच्या कोमल हाताच्या स्पर्शाने हा सुखावला, हळूहळू ती त्या लिंगाला कुरवाळत,मुठीत घेत त्यावरील त्वचा मागेपुढे करू लागली, त्या लिंगाची पुढील सुपारी वर तिने अंगठा ठेवून लिंगाच्या चिरेवर बोट फिरवून उद्युक्त करू लागली, 7- 7.5 इंचाच ते लिंग तिला हवेहवेसे वाटू लागले,

आता त्याला लक्षात आले ती योग्य त्या प्रकारे तयार झाली आहे. आता जास्त वेळ न दवडता पटकन स्वताची चड्डी खाली ओढली आणि बेड वर आडवे होत. हाताने तिचे स्तन दाबत दाबत तीच्य ओठांवर चुंबन घेत तिच्या पूर्णपणे नग्न झालेल्या देहावर हा आडवा झाला. त्याचे लिंग तरारून फुलले होते. त्याबरोबर तो तापलेला काळाशार तगडे लिंग वरच्या दिशेने ताठ होऊन थरथरत झुलू लागले. आपल्या लाडक्या प्रेयसीला घुसळायला जणू ते आतुर झाले होते. तिने त्याला पाहताच लाजेने डोळे मिटून घेतले. तिला ते आत

सामावलेले हवे होते..

त्याने क्षणाचाही विलंब न करता तिच्या अंगावर स्वत:ला झोकून दिले. त्यांची नग्न शरीरे एकमेकांना भिडली. घट्ट मिठीत घेत दोघांनी एकमेकाच्या उबदार शरीराशी आवळून धरले, ओठात ओठ, श्वासात श्वास पूर्णपणे गुंतलेले, त्या सुखद क्षणांनी दोघांनीही डोळे मिटलेले होते..या क्षणासाठी ती आसुसलेली होती.. त्याच्या हाच उबदार प्रेमळ स्पर्श तिला हवा होता.. त्याच्या नग्न मिठीत तिला जगाचा विसर पडला होता... तिला आता जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणी आहोत असे या मिठीत भासत होते..

तिच्या गोऱ्यापान देहाला यांनी आपल्या मिठीत घट्टपणे पकडले होते, एक हात तिच्या पाठीमागे आणि एक हात तिच्या कमरेजवळ आवळून धरला होता, तिनेही त्याला घट्ट पकडत एका हात त्याच्या माने मागून केसात आणि दुसरा पाठीवर घट्टपणे आवळून धरला होता तिची नखे त्याच्या पाठीत रुतली होती... तिची वक्ष स्थळे याच्या छातीत दबली गेली होती, ओठात ओठ देत शरीर एकमेकाला घासताना तिथे तिला सुखद स्पर्श भासत होता, दोघांची गुबगुबीत पोटे एकमेकांना चिटकून लयबद्ध वर खाली होत होती, दोघांच्या मांड्या एकमेकात आता घासू लागल्या, तो दोघांना एकमेकांच्या मांड्यांचा उद्धार स्पर्श हवा हवासा वाटू लागला..

तोच याचे कडक झालेले लिंग तिच्या मांड्या मध्ये रेंगाळत होते,, त्याच्या स्पर्श योनी ला होताच तिच्या शरीरात शहारे उमटू लागले,, याचा हात तिच्या कमरेला वेढा घालून उचलू लागला, एक हात अगदी सरसर करत तिच्या गोऱ्यापान नितंबावर आवळून फिरत होता तिने आपल्या मांड्या लांब केल्या, त्याच्या मांडीला आपल्या दोन्ही पायांचा विळखा घालत त्याला कमरेला पकडून, आणखी जवळ ओढले, याची ताटलेल लिंग तिच्या योनीच्या चिऱ्यावरती आवळून धरले, तिच्या योनीच्या पाकळ्यांना त्या क** लिंगाची जाणीव होत होती. तिने आपली जीभ मुखात सारत एका हाताने त्याचे तोंड घट्ट पकडले आणि दुसरा हात त्याच्या कंबरेजवळ घट्ट पकडत आपल्या योनीवर त्याचे लिंग आवळून धरले तिचा हा अवतार त्याला स्वर्ग सुख देऊ लागला.

आता दोघांच्या मध्ये कसलच अंतर राहिल नव्हत, फक्त त्याच्या त्या लिंगाला तिच्या त्या सर्वांग सुंदर योनीची आस होती, त्याचा आत प्रवेश होताच निर्माण होणाऱ्या लहरींच्या आणि दोघांच्या सुखासाठि दोघेही आतुरलेले होते दोघांनाही एकमेकांना सुख देऊन एकमेकांची कित्येक वर्षांची इच्छा पूर्ण करायची होती, दोघांनाही एकमेकांस मनसोक्त उपभोगायचं असं त्यांचं कित्येक वर्षांच स्वप्न होतं.

एकमेकात मंत्रमुग्ध होत जगाचा विसर पडत घट्टपणे दोघे विरून गेले होते, तिच्याशी धसमुसळेपणा करता करता याने गुडघ्यावर येत तिच्या दोन मांड्या अलग केल्या. तिला त्याची मिठी सोडवून घ्यायची नव्हती, त्याची ती घट्ट मिठी तिला जगातली सर्वात सुंदर प्रेमळ आणि विश्वासार्ह मिठी वाटत होती त्या मिठीत तिला पूर्णपणे वाहून जायचं होतं, पण याला आता प्रणयाचं शिखराचे टोक गाठायचं होतं, मांड्या त्याने लांब केल्या मात्र ती थोडी सावध झाली. आपला एक हात तिने योनीवर झाकून धरला. तिचा तो त्रिकोण भोगायला तो खरा तर खूप आसुसलेला होता. तिचा हात दूर करण्याचा प्रयत्न करताच ती म्हणाली "नको.. दीपक आपण मर्यादा ओलांडत आहोत" तो काही न बोलता तिच्या ओठांवर चुंबन घेतले आणि कानाशी म्हणाला Lets cross the limit. Don't worry..." तिचे रसरशीत स्तन दाबत तिला चुंबू लागला. "नको ना.. मला भीती वाटते, आपण योग्य करत नाही," ती म्हणाली. "घाबरते काय मी आहे ना.." दोघांना एकमेकांच्या सुखापेक्षा काय महत्त्वाचा आहे, प्लीज या क्षणी थांबवू नकोस, प्लीज ना,, खूप दिवसांन पासून मी या सुखासाठी आतुर आहे गं.." असे म्हणत तिचा हात तिच्या योनिवरून बाजूला केला..

"मला माहितेय गं.. तू ही या क्षणासाठी इच्छुक आहे पन.."   ती काहीच बोलली नाही, तो पुढे सरकला तिनेही फार विरोध केला नाही. आणि मग दोन मांड्यांच्या मधला तो मधाळ भाग हा भान हरपून पाहत राहिला. बारीक लव आणि त्याखाली तपकिरी रंगाचे जाड ओलसर योनिद्वार दडले होते. दोन तांबूस पाकळ्यांमध्ये रसाने भरलेली फट दिसत होती. त्या पाकळ्या त्याने दोन्ही बोटांनी फाकवाल्या आणि आतली लाल गुलाबी योनी पाहू लागला. तिची योनी "एकदम परफेक्ट" होती. कामरसाने पाझरून भरली होती. बोटांनी तिची थोडी उघडझाप करून मग तिच्या दोन्ही बाजूला थोडे रगडत राहिला. त्या मर्दनाने ती अजून पाझरू लागली.

त्याच लिंग पण आता मदमस्त होऊन गळू लागल होत.आता तिच्या पायाशी जाऊन तिच्या मांड्या वर केल्या व दोन मांडया मध्ये गुडघे टेकून उभे राहून तिचे पाय जवळ घेत त्याच्या खांद्यावर घेतले. ती कसलाच विरोध करत नव्हती. तिच्या लोण्यासारख्या मऊ घट्ट गोर्‍यापान मांड्या व त्यांच्या मध्ये असलेली ती लुसलुशीत योनी आता तिने पूर्णपणे त्याच्या अधीन केली होती. तिला उपभोगायला तो तयार झाला होता. तिच्या मांड्या अजून जरा त्याला हव्या तेवढ्या फाकवून त्याने थोडे खाली झुकत गरमागरम कडक लिंगाच लालबुंद टोक तिच्या योनी वर अलगद टेकविले. त्या सुखद लिंगाची सुपारी अलगदपणे त्या ठिकाणी दाबली योनीच्या पाकळ्या थोड्या अलग झाल्या. आज तिने जोराचा हुंकार भरला व डोळे मिटून घेतले.  तिच्या दोन्ही बाजूला हात टेकवून हलकेच दाब दिला. त्यासरशी तटतटून थरारणारा त्याच कडक लिंग तिच्या योनीत अगदी अलगदपणे सळसळत गेले. ती शहारली. मान व छाती वर करून तिने "अहाहा.." करत मादक उद्गार काढले. तिच्या उन्नत चेहर्‍यावर बघत बघत त्याने लिंग थोड बाहेर काढून पुन्हा दमदारपणे आत दाबल तिला सर्वांग भरून गेल्यासारखे वाटले. तिच्या योनीत तिने ते लिंग घट्टपणे सामावले, बस्स या क्षणांसाठी दोघेही कित्येक दिवस आतुरलेले होते, थोडे आत बाहेर केल्यावर मग तिच्या दोन्ही बाजूला हाताचे कोपर टेकून तिला हवे तशी जवळ ओढून घेतले व तिला हळू हळू भोगू लागला. या गोर्‍या गुलाबी मऊ उबदार योनीत आता याच जाडजूड लिंग आत बाहेर करत होता व त्याच्या कडून ती सुख घेत होती. त्याला अजून चेव चढला.