कांचनची गोष्ट 01

Story Info
My boss demanded my beautiful wife Kanchan, I sent her to him.
2.8k words
4.63
60
1
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

कांचन दिसायला खूप सुंदर आहे. गोरीपान आणि देखणी, गोड हासरा चेहरा, घनदाट रेशमी केस, पाणीदार टपोरे डोळे, तरतरीत नाक, डाळींबी रसरशीत ओठ, सुरईदार मान, भरगच्च छाती, मोठे आणि सुडौल प्रमाणबद्ध उरोज, निमुळती कंबर, सपाट पोट, आकर्षक नाभी, गरगरीत नितंब, पुष्ट मांड्या आणि घाटदार पोटऱ्या असे तिचं रुपडे आहे. विवस्त्र अवस्थेत ती एखाद्या ग्रीक संगमरवरी शिल्पा सारखी दिसते.

कांचन माझ्या बॉसच्या नजरेत भरली. त्याने माझ्याकडे तिच्या शरीर सुखाची मागणी केली. मला धक्काच बसला. बॉसला पटकन नाही म्हणावं असं वाटत होतं पण हिंमतच झाली नाही. त्याला काहीतरी थातूरमातूर उत्तर देऊन मी जागेवर येऊन बसलो. माझं डोकं भणभणत होतं. कानशिले गरम झाली होती. आजुबाजूला काय चाललंय हे मला समजत नव्हतं. प्रयत्नपूर्वक मी शांत झालो. टॉयलेटमध्ये जाऊन आलो. थंडगार पाणी प्यायल्यावर मी थोडा ताळ्यावर आलो. मी जरा शांतपणे विचार केला. बॉसने तिला काही काल परवा बघितलं नाही... गेल्या वर्षीच्या ॲन्युअल पार्टी मधे मी कांचनला घेऊन गेलो होतो तेव्हा मी तिची आणि बॉसची ओळख करून दिली होती. त्यानंतरही दोन तीन वेळा त्या दोघांची भेट होण्याचा प्रसंग आला होता.

मग आताच बॉसने ही मागणी का करावी?.... मागच्या आठवड्यात जे मोठं डिल केलं आणि त्यात जो हात मारला होता त्याचा तर या गोष्टीशी संबंध नसेल....? पण त्यात बॉसही सामील आहे... या सर्व गोष्टी बॉसच्या वतीने मीच हॅन्डल करतो.... मी बॉसच्या विश्वासातला समजला जातो.... मग हे असं का?... की त्याला फक्त मी किती निष्ठावान आहे हे चेक करायचंय... काही सांगता येत नाही.... समजा मी नकार दिला तर काय होईल.... तसं पाहिलं तर बॉस चांगला आहे. माझ्यापेक्षा वयाने चार वर्षांनी लहान आहे. पण जबरदस्त महत्वाकांक्षी माणूस.... आणि खुन्नस काढायला जहरी नाग.... नको नको...‌‌ ह्या माणसाशी पंगा घ्यायचा नाही.... मग काय करायचं....

मी असा द्विधा मनस्थितीत असतांनाच बॉसने मला बोलावलं. मी त्याच्या केबिनमध्ये गेलो... आणखी दोन जण होते... त्यांच्याशी संबंधित काम निपटून बॉसने त्यांना रवाना केलं आणि तो माझ्याकडे वळला...

"काय रोहन... टेन्शनमध्ये आलाय का?..."

"अं... नाही सर... म्हणजे तूम्ही अचानक विचारलं म्हणून... It was very unexpected..."

"तू टेन्शन घेऊ नकोस..."

"हो सर... टेन्शन कसलं त्यात...?" माझ्या मनात आशा पल्लवित झाली.

"तूझी बायको सुंदर आहे... मला जबरदस्तीने तिचा उपभोग घ्यायचा नाही... तू तिला विचार... ती तयार असेल तरच आपण पुढे जाऊ.... काय?"

"हो सर... मी विचारतो तिला..."

मी जरा निश्चिंत झालो. बॉसचे आणि माझे संबंध चांगले आहेत. त्याने ही मागणी माझ्यावर दबाव आणण्यासाठी केली नाही तर तो तिच्या सौंदर्याकडे आकर्षित झाला होता आणि त्याला तिच्या शरीर सुखाची अभिलाषा निर्माण झाली होती म्हणून त्याने माझ्याकडे तिच्या शरीर सुखाची मागणी केली.

मी पुन्हा जागेवर येऊन बसलो. पण कामात माझं लक्ष लागत नव्हतं. कांचनची रिॲक्शन काय होईल याचा अंदाज नव्हता. तशी ती काही अगदीच सोज्वळ आणि सुशील आहे अशातला भाग नाही. लग्नाच्या आधी तिचा एक बॉयफ्रेंड होता. ते दोघे किती पुढे गेले होते याची कल्पना नाही पण आमचं लग्न झालं तेव्हा ती कुमारिका नव्हती हे नक्की. तिने लग्न व्हायच्या आधीच शरीर सुखाची चव चाखली होती. मी मात्र आमचं लग्न झालं तेव्हा कोरडाच होतो. अर्थात आजच्या काळात इतकी सुंदर मुलगी लग्न होईपर्यंत कोरडीच राहिल अशी अपेक्षा करणेच चुकीचे ठरेल... आमच्या दोघांत ह्या सगळ्या गोष्टी बोलण्या इतका मोकळेपणा आहे.

रात्री झोपताना मी तिच्याकडे विषय काढला. कांचन ने थोडेफार आढेवेढे घेतले पण अखेर ती माझ्या बॉसची शैय्यासोबत करण्यासाठी तयार झाली. माझ्या मनावरचं एक मोठं ओझं उतरलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी ब्रेकफास्ट करतांना कांचनने विषय काढला...

"तूझ्या बॉसला विचारून घे... "

"काय...?"

"त्यांना काय आवडतं... "

"म्हणजे..?"

"म्हणजे मी कशी दिसायला हवी... कुठले कपडे घालावेत... वैगरे वैगरे..."

"आज विचारतो..."

"आणि कधी करायचं आहे हे सगळं... कुठे करणार... ते आपल्या घरी येणार आहेत की मला त्यांच्या घरी जायचं आहे... की एखाद्या तिसऱ्याच ठिकाणी... हॉटेल मधे वैगरे... सगळं काही नीट ठरलं तर बरं होईल..."

"चालेल..."

मी ऑफिसला गेलो. दिवसभर कामाच्या व्यापात व्यस्त होतो आणि बॉसही बिझी होता.. मनात आतल्या कोपऱ्यात कुठेतरी हा विषय खुटखूटत होता. संध्याकाळी पाच च्या सुमारास मी आणि बॉस केबीनमधे दोघंच उरलो...

प्यून चहाचे कप समोर ठेवून जाईपर्यंत आम्ही दोघे गप्प होतो. तो निघून गेला आणि मी विषय काढला.

"सर मी कांचनला विचारलं ‌... ती तयार आहे..."

"गुड.... "

त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं... येऊ घातलेल्या सुखाची अभिलाषा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटली... अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी चहाचा घोट घेत असताना तो खुर्चीत रेलून हलकेच झुलत राहिला. बहुदा त्याच्या डोळ्यासमोर कांचनचा नग्न देह उभा राहिला असावा... माझी स्थिती ऑकवर्ड झाली... समोरचा माणूस आपल्या बायकोशी संभोग करण्याची कल्पना करतोय आणि आपण त्याच्याकडे बघत बसलोय हे अगदी विचित्र आहे.

"सर..." मी त्याच्या सुख समाधीचा भंग केला.

"हं?" त्याने अनिच्छेने डोळे उघडले.

"कांचन विचारत होती की तूम्हाला काय आवडतं?"

"हं हं... " तो अर्धवट स्वतःशीच हसला.

"..... अं... मी तिला काय सांगू?"

"तू एक काम कर... मला तिचा नंबर दे.... तिला सांग मी रात्री फोन करेन..."

"बरं..."

"सर.... कधी करायचं ते...?" मी त्याचं लक्ष प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळवलं.. कधी, कुठे... वैगरे.

शेवटी असं ठरलं की पुढच्या आठवड्यात वीकेंडला मी तिला त्याच्या घरी सोडून यायचं आणि सोमवारी सकाळी परत घ्यायला जायचं. म्हणजे शुक्रवार संध्याकाळी ते सोमवार सकाळ अशा तीन रात्री आणि दोन दिवस कांचन बॉसच्या घरात रहायला जाणार होती. इतर गोष्टींसाठी तो स्वतःच तिच्याशी बोलणार होता. आणि हो... निघता निघता बॉसने मला सांगितले..... सांगितलं म्हणजे काय की चांगला सज्जड दमच दिला.... आजपासून कांचन बॉसच्या घरी राहून परत माझ्याकडे येईपर्यंत मी तिला स्पर्शही करायचा नाही.... माझ्या तळव्यांना घाम फुटला. मी मुकाट्याने मान डोलावली.

घरी आल्यावर मी सगळं काही कांचनला सांगितलं. ती ते ऐकून खिदळायला लागली. विशेषतः मी तिला स्पर्श सुद्धा करायचा नाही अशी बॉसची आज्ञा आहे हे समजल्यावर तर ती चेकाळलीच....

"आजपासून मी तूझ्या बॉसची बायको आहे असं समजायचं.... तू मला मॅडम म्हणायचं आणि मी सांगेन ते ऐकायचं.... कळलं?" ती म्हणाली.

"यस मॅडम..."

तिने माझी रवानगी बाजूच्या बेडरूममध्ये केली.

पुढचे आठ दहा दिवस कांचन पार्लर आणि शॉपिंग मधे बिझी होती... पार्लरच्या चकरा झाल्या, नवीन साडी, ड्रेस, कॅज्युअल्स... ब्रेसीयर आणि पॅन्टी.... डझनभर जोड घेतले... मेकअप किट... डिझायनर ज्वेलरी... आणखी काय काय तयारी केली तिचं तिलाच माहीत.

"इतक्या पॅंन्टीज आणि ब्रेसियर्स कशाला हव्यात तूला?"

"असू दे... तूला नाही कळणार..."

"कळायचं काय आहे त्यात... दोन दिवसांसाठी जातेस तिथे.... काय दर तासाला नवीन चड्डी घालणार आहेस का?"

"चल रे..."

"अगं तू तिथे गेल्यावर तो तूझे सगळे कपडे एकदा काढले की पुन्हा घालूच देणार नाही.... एकदम सोमवारी सकाळी परत येतानाच घालायला मिळेल.... "

"चल रे चावटपणा करू नकोस..."

"इतक्या वेळा पार्लर मध्ये कशाला जावं लागतं?"

"तूला नाही कळणार..."

"म्हणजे...?"

"मला खाली वॅक्सिंग करायचं होतं..."

"ऑ...?"

"तूझ्या बॉसला ती जागा क्लीन हवी आहे..."

"च्यायला... बघू दे..."

"चल रे.... काही तरीच काय..."

"नाही नाही... मला बघायचंच आहे.... दाखव बघू."

"तूझ्या बॉसने काय सांगितलं आहे... मला स्पर्श करायचा नाही म्हणून....?"

"मी स्पर्श करणार नाही... मला फक्त बघू दे..."

मी हट्ट धरून बसलो.

शेवटी तिने साडी वर करून दाखवले. तिच्या योनीवर असलेले सगळे केस वॅक्सिंग करून काढून टाकले होते. तिची योनी तुकतूकीत आणि मुलायम दिसत होती. मला आवडतात म्हणून तिने आजवर कधीही त्या जागेवर असलेले केस काढले नाहीत. मला ते तसेच नैसर्गिक अवस्थेत आहेत तसेच आवडतात. लहानपणी एखादं खेळणं हरवलं की वाटायचं तसं मला वाटलं.

ते दहा बारा दिवस मला फारच कठीण गेले. कांचन समोर दिसत होती पण ती मला आपल्या अंगाला हातही लावू देत नव्हती. इतर काही... चुंबन किंवा नुसते मिठीत घेणं वैगरे गोष्टी तर विचारायलाच नको.... जणू काही ती परस्त्री आहे असे मला वाटत होतं. त्यातून ती मला चिडवण्यासाठी घरात अगदी तोकड्या कपड्यात वावरत होती..... अंगावर फक्त एक स्लिप घालून आणि आत काहीही न घालता... किंवा फक्त एक जीन्स ची शॉर्ट घालून वर काहीही न घालता तशीच टॉपलेस होऊन... बऱ्याचदा ती आंघोळीला गेली की बाथरूमचे दार उघडंच ठेवत होती. घरात एखादी लाईव्ह पॉर्न फिल्म सुरू आहे असे वाटत होते. मी अगदी हैराण झालो होतो. त्यातूनच माझ्या मनात कांचन आणि बॉस हे दोघं संभोग करताहेत असे कल्पनाचित्र उभे राहिले आणि त्या कल्पनेने मी कमालीचा उत्तेजीत झालो. मला तो एक चाळाच लागला.... बॉस तिला झवतो आहे असे मनात चित्र उभं करायचं आणि त्या कल्पनेने उत्तेजीत झालो की हस्तमैथून करायचं.... केव्हा एकदा ही त्याच्याकडे जाऊन येते आणि केव्हा एकदा ती पुन्हा मला झवायला मिळते असे मला झाले होते. दिवसातून तीन चार वेळा मी हस्तमैथुन करत होतो.

मला थोडी हुरहूर सुध्दा वाटत होती. आजपर्यंत केवळ माझ्यासाठीच असलेलं हे सुंदर शरीर आता दुसराच कोणी पुरुष उपभोगणार आहे.... तिच्या रसरशीत ओठांचा मध दुसरा पुरुष चाखणार आहे.... तिच्या मऊ लुसलुशीत स्तनावर दुसऱ्या पुरुषाचा चेहरा विसावणार आहे.... तिच्या अंगाला येणारा मादक गंध दुसराच कोणीतरी नाकात भरून घेईल.... तिच्या मंजुळ किणकिणाऱ्या आवाजाने दुसऱ्या कुणाचे कान तृप्त होतील.... दुसरा कुणी पुरुष तिच्या अंगावर असलेल्या तीळांचं नाजूकपण न्याहाळेल.... तिच्या अंगावर आजपर्यंत ज्या ठिकाणी फक्त मीच स्पर्श करू शकत होतो त्या जागी दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श होईल.... बॉसच्या मागणीनुसार तिला त्याची शैय्यासोबत करण्यासाठी मान्यता देऊन आपण आपल्या जीवनातील एक नाजूक आणि निरागस भाग गमावून बसलो आहोत ही भावना मला अस्वस्थ करत होती.

अखेरीस तो दिवस उजाडला. कांचन अगदी निगुतीने तयार झाली होती. ती अगदी नव्या नवरी सारखी नटली होती. तिने मोरपंखी रंगाची पैठणी नेसली होती आणि मॅचींग रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज घातलं होतं. तिच्या घनदाट रेशमी केसांची आकर्षक केशरचना केली होती. गळ्यात मोत्यांचा नेकलेस, नाकात नथ, मंगळसुत्र, गोऱ्या दंडावर वाकी, कंबरपट्टा आणि पायात पैजण, जोडवी अशी अंगभर दागिने घालून नटली होती. दोन्ही तळवे मेंदीने रंगले होते. ती इतकी सुंदर दिसत होती की मला तिच्याशी समागम करण्याची तीव्र इच्छा झाली. पण ते शक्य नव्हते. दोन दिवसांपूर्वी तिने आपल्या एका मैत्रिणीला आपल्यासोबत रहायला बोलावून घेतले होते आणि तिची मैत्रीण कांचनची पाठ सोडत नव्हती. हा सर्व नट्टापट्टा कशासाठी आहे याची पूर्ण कल्पना तिने आपल्या मैत्रिणीला दिली होती. तिच्या मैत्रिणीच्या नजरेत माझ्याबद्दल दिसणारी कींव माझ्या मनात संतापाच्या थंड लाटा निर्माण करत होती.

शेवटी एकदाची तिची मैत्रीण निघून गेली आणि आम्ही दोघेच उरलो. बॉसच्या घरी जायला थोडा वेळ होता. मी तिच्याकडे बघून हसलो.

"काय सुंदर दिसतेस..."

तीही गोड हसली.

"चल ना... एक क्विकी मारू या...."

"चल रे... काही तरी काय तूझं...."

"प्लीज...."

"नाही... माझी साडी खराब होईल... "

"नाही होणार... मी काळजीपूर्वक करतो...."

"नको..."

"एक कीस तर घेऊ दे..."

"नको... माझा मेकअप फिस्कटेल....."

"अरे यार..."

"अरे नाही नी यार नाही... नो म्हणजे नो मोअर इंटिमसी...."

तिने ठाम नकार दिला.

माझा हिरमोड झाला पण त्याला काही इलाज नव्हता.

मी तिला घेऊन बॉसच्या घरी जायला निघालो.

एका पॉश इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर असलेल्या प्रशस्त फ्लॅट मध्ये बॉस रहात होता. गाडीत आणि लिफ्ट मध्ये कांचन अगदी स्वस्थ वाटत होती. पुढे येऊ घातलेल्या प्रसंगाबद्दल तिला उत्सुकता किंवा नर्व्हसनेस वाटत असला तरी तो तिच्या वागण्यात बोलण्यात अजिबात जाणवत नव्हता... बायकांच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही हेच खरे.

मी बेल वाजवली. एका अठरा वीस वर्षांच्या नेपाळी तरुणाने दार उघडले. तो नोकर असावा. त्याने आम्हाला हॉलमध्ये बसवले. कांचनची सुटकेस घेवून तो आत गेला. त्याने आम्हाला थंडगार पाणी आणून दिले.

"शाबने आपको वेट करने के लिये बोला है..... आप चाय, काफी लेंगे या कुछ ठंडा लाऊ?"

"मेरे लिये ठंडा लाना और साब के लिये चाय... चिनी कम..." कांचनने त्याला घरमालकिणीच्या थाटात ऑर्डर दिली.

"जी मेमशाब..."

तो आत निघून गेला.

मी फ्लॅटचं निरिक्षण करायला लागलो. अतिशय उच्च प्रतीचे फर्निचर वापरून केलेल्या सजावटीतून उत्तम अभिरूची दिसून येत होती.

"छान आहे ना...? किती मस्त आहे.... "

"हं... पैशाची किमया आहे"

"मला किनै... अशाच घरात रहायचं होतं...."

काय म्हणावं ह्या बाईला.. बॉसच्या समोर मांड्या फाकव आता... त्याला पसंत पडलीस म्हणजे तो ठेवून घेईल तूला... मग रहा या घरात... कायमचीच रहायला ये इकडे.

अर्थात मी उघड काही बोललो नाही.

बॉस आला. आम्ही दोघेही उठून उभे राहिलो... त्याने लावलेल्या परफ्यूमचा धुंद करणारा सुवास दरवळत होता. निळ्या रंगाची जीन्स आणि पांढरा टी शर्ट... पायात सपाता... बॉस एकदम फाकडू दिसत होता. रोज त्याला टाय सुट मधे बघायची सवय असल्याने त्याचा आजचा कॅज्युअल ॲपिअरन्स एकदम झकास वाटत होता. प्रसन्न हसून त्याने आमचं स्वागत केलं.

"अरे... बसा बसा.. आरामात बसा... "

आम्ही बसलो...

"अमर... चाय लाना..." त्याने नोकराला आवाज दिला.

चहा पिताना आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो. वातावरणात मोकळेपणा आला.

चहा पिऊन झाल्यावर तो गप्प बसला. मलाही काय बोलावं ते सुचत नव्हतं. एक प्रकारची अवघडलेली शांतता पसरली.

"तू थांबणार आहेस का इथे?" बॉसने मला विचारलं.

मला एकदम चारशे व्होल्ट चा शॉक बसला.. त्या दोघांना एकत्र सोडून आपण तिथून निघून जाणं अपेक्षित आहे हे मी विसरूनच गेलो होतो. मी एकदम गडबडलो...

"अं... ॲ... छे छे... नाही सर... कशाला... मी निघतो आता..."

बॉस हसायला लागला. माझी तारांबळ बघून कांचनही हसायला लागली. मला मेल्याहून मेल्यासारखे झाले..

"मी निघतो सर..." मी उठून उभा राहिलो.

"थांब जरा... बेडरूम सजवली आहे... ती बघून जा..."

च्यायला काय हे.. मला का दाखवतो... तूला माझी बायको हवी होती ती आणून दिली... आता काय करायचं ते करा ना... पण बॉसच्या समोर बोलायची हिंमत माझ्यात नाही... मी मुकाट्याने उभा राहिलो.

बॉस तिला घेऊन बेडरूम कडे निघाला.. मीही त्यांच्या मागे गेलो. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या नितंबाच्या हालचाली कडे बघून माझ्या मनात कालवाकालव झाली. आम्ही बेडरूममध्ये गेलो. ती प्रशस्त बेडरूम खास सजवली होती. जणू काही लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी सजवली असावी तशी. मोठ्या डबल बेडवर शुभ्र बेडशीट आणि पिलो कव्हर्स लावले होते. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या आणि मोगऱ्याच्या कळ्या पसरल्या होत्या. बेडच्या चारही बाजूंनी मोगरा आणि गुलाबाच्या माळा सोडल्या होत्या.... ते बघून मी थक्कच झालो... रोहन शेठ, ह्याच बेडवर थोड्याच वेळात तूमची बायको झवली जाणार आहे... एअर फ्रेशनर फवारला होता. मंद संगीत सुरू होते. बेडच्या शेजारी साईड टेबल वर ड्राय फ्रूट, चॉकलेट आणि माऊथ फ्रेशनर ठेवले होते. एका लहान तबकात चांदीचा वर्ख लावलेले विडे ठेवले होते.... बापरे... काय बघायचे आणि काय वर्णन करावे...

"अय्या कित्ती गोड.... " कांचन किणकिणली.

"तू म्हणालीस ना की आपली पहिली रात्र मेमरेबल व्हायला हवी म्हणून....?"

"इश्य.... आमच्या पहिल्या रात्री सुध्दा इतकं छान सजवलं नव्हतं..... हो किनै रे रोहन...?"

गधडीला कुठे काय बोलावं हेही कळत नाही.

आम्ही पुन्हा हॉलमध्ये आलो.

"सर मी निघतो आता..."

"ओके..."

"गुड नाईट सर... एन्जॉय युवरसेल्फ..."

"गुड नाईट..."

"गुड नाईट मॅडम..."

"जास्त पिऊ नकोस..." ती कातर झाली.

माझ्या घशात आवंढा आला. मी झर्रकन पाठ फिरवली आणि तिथून बाहेर पडलो.

मे महिन्याच्या त्या संध्याकाळी गरम वाऱ्याचे झोत माझ्या चेहऱ्यावर आदळले. पश्चिमेकडील आकाश संध्येच्या लालिम्याने रंगले होते. मी खोल श्वास घेतला आणि ती उबदार हवा छातीत भरून घेतली.

मी तिथून बाहेर पडलो. पुढचे दोन दिवस आणि तीन रात्री मला करण्यासारखे काहीच नव्हते. लवकरच मी एका चांगल्या बारमधे एका बाजूला असलेल्या शांत जागी स्थानापन्न झालो. थंडगार बिअर घशातून खाली उतरल्यावर मला जरा बरं वाटलं....

चला.... झालं एकदाचं.... किती दिवसांपासून सुरू होतं... कांचनला बॉसच्या घरी जायचं.... केव्हढा गोंधळ... च्यायला जणू काही लग्नच लावून देतोय की काय असं वाटू लागलं होतं.... गेली एकदाची कांचन त्याच्या घरी... घे साल्या... घे माझी बायको....घे आणि कर काय करायचं ते कर.... झव तिला हवी तशी....च्यायला इतकी सुंदर बाई मिळाली असती का कधी तूला.... आरशात बघ स्वतःला.... सालं अधिकाराच्या जागेवर बसलं की काय हवं ते मिळतं.... नाही तर आम्ही... सालं टॅलेंट असूनही घासतोय नुसते.... जाऊ दे... बीयर मस्त आहे.... काय करत असतील ते दोघं.... दोघं बोलत बसले असतील... की त्याने तिला मिठीत घेतलं असेल?.... तिचं चुंबन घेतलं असेल का?... आणि तिला कसं वाटलं असेल....?

आपण तिला हे असं काही करायला लावून तिच्यावर प्रेशर तर नाही ना टाकलं?.... तिनेही ही गोष्ट एन्जॉय करायला हवी.... तशी ती काही अगदीच सोज्वळ आणि सुशील आहे अशातला भाग नाही म्हणा... ती दिसायला तर सुंदर आहेच पण वागायला चांगली मोकळी आहे... तिची छाती चांगलीच भरलेली आहे... तिच्याशी बोलायला सुरुवात केली की कोणत्याही पुरुषाला तिच्या छातीवर रोखलेली नजर काढून घेणं कठीण जातं... तिच्याशी बोलतांना बहुतेक पुरुष तिच्या छातीकडे बघत बोलतात... तिलाही ते आवडतं असं माझ्या लक्षात आलं आहे... आणि तिला गर्दीच्या ठिकाणी जायला आवडतं.... गर्दीचा फायदा घेऊन पुरुष तिच्या अंगचटीला येतात.... तिच्या अंगावर नको त्या जागी स्पर्श करतात... हेही तिला आवडत असतं... ती त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते.... माझे मित्रही तिच्याशी फ्लर्ट करत असतात... पण हे सगळं निरुपद्रवी आहे....

अजूनपर्यंत तरी तिचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध आलेले नाहीत... तर सांगायचा मुद्दा असा की कांचन काही अगदीच सोवळी नाही. लग्नाच्या आधी तिचा एक बॉयफ्रेंड होता आणि तिने लग्नाआधीच शरिरसुखाची चव चाखली होती... त्यामुळे तिच्यावर अन्याय बिन्याय करतोय अशातला भाग नाही.... उलट तिला हे असलं काही हवंच होतं... गेल्या दोन अडीच वर्षांत फक्त मीच.... तिलाही थोडा चवबदल हवाच होता.... आणि बॉसही चांगला तगडा आणि दणकट आहे... चांगला घुसळून काढेल तिला.... च्यायला काय करत असतील ते दोघं.... किती वेळ झाला... आयला दिड तास उलटून गेला... आतापर्यंत त्याने तिला नक्कीच अंगाखाली घेतली असेल... च्यायला सगळे कपडे काढले असतील का.... किती सुंदर नटली होती ती... अर्थात ती नागडी झाली की जास्त सुंदर दिसते म्हणा.... दोघंही जण नागडे झाले असतील आणि त्या सजवलेल्या बेडवर... तो तिच्यावर चढला असेल...

आणि तिने मांड्या आवळुन त्याच्या कंबरेवर पायांची अढी घातली असेल.... किंवा हिच बसली असेल त्याच्या लवड्यावर.... कसा असेल त्याचा लवडा.... मोठा असेल का... माझा काही अगदीच लहान आहे असं नाही पण खूप मोठाही नाही.... त्याचा लवडा मोठा असेल का.... बायकांना मोठा लवडा आवडतो का....?... माहीत नाही पण नक्कीच मोठ्या आणि जाड लवड्यामुळे जास्त समाधान मिळत असावं.... च्यायला त्याचा लवडा आपल्यापेक्षा मोठा असेल तर तो तिला आवडला आणि नंतर तिचा आपल्यातला इंटरेस्ट निघून गेला तर काय करायचं.... तो मोठा लवडा तिच्या पुच्चीत खोलवर शिरेल.... तिची पुच्ची ताणली जाईल.... तिला त्रास तर होणार नाही ना.... शी.... आता विचार करून काय उपयोग.... त्याचा लवडा तिच्या पुच्चीत खोलवर आत बाहेर करत धक्के देत असेल....

त्या दोघांचे श्वास एकमेकांच्या श्वासात मिसळून जातील.... दोघं जण एकमेकांना घट्ट मिठी मारत संभोग करताहेत असे कल्पनाचित्र उभे राहिले.... त्याचा वेग वाढला आणि त्याने तिच्या पुच्चीत खोलवर आपल्या वीर्याचा लोंढा सोडला..... अरे बापरे.... त्याने कंडोम लावला असेल का.... शी शी.... तिला सांगायचं राहूनच गेलं.... तिला ठणकावून सांगायला हवं होतं की कंडोम लावल्याशिवाय करू देऊ नकोस म्हणून.... च्यायला किती बीयर झाल्या.... किती वेळ गेला.... चार तास झाले.... चला रोहन शेठ.... चला घरी आणि मुकाट्याने झोपा आता.... बाटली तूमची बायको.... आतापर्यंत तूमच्या बायकोला दोन वेळा तरी झवलं असेल तूमच्या बॉसने.... अरेच्चा हे काय आहे.... बॉसचा मेसेज.... काय आहे.... च्यायला व्हिडिओ क्लिप पाठवली आहे.... ओ माय गॉड..... बापरे.... बॉसने कांचनशी सेक्स करताना व्हिडिओ बनवून ती क्लिप पाठवली होती.... मी गडबडीने फोन बंद केला आणि उठलो...

इथे बारमध्ये ही क्लिप बघण्यात अर्थ नव्हता... मी बिल चुकते केले आणि घरी जायला निघालो.

.... To be continued

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
1 Comments
AnonymousAnonymous8 months ago

Beautiful story with nice presentation

Share this Story

Similar Stories

Once Upon a Time Ch. 01 Three sisters and stepmom bid farewell to Vishwabhushan.in Incest/Taboo
सुनीता-राजचे किस्से Ch. 01 On their honeymoon two couples fuck in front of each other.in Erotic Couplings
उद्घघाटन मित्रांच्या हस्ते तुमच्या योनीचे उद्घघाटन केले तर...in Erotic Couplings
संजूची कुस्ती संजूला दिले काकूंनी कुस्तीचे आव्हानin BDSM
गंगाराम और स्नेहा Ch. 01 एक पचपन वर्ष के आदमी के साथ इक्कीस वर्ष की युवती की योन क्रीin Erotic Couplings
More Stories