साहेबांच्या बायकोचा सहवास

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

मी म्हणालो, 'ठीक आहे. मग बसू या का बिछान्यावर...?'

मान हलवत त्या 'हो' म्हणाल्या.

त्या आता सारं काही विसरून मी अंथरलेल्या बिछान्यावर अगदी निर्भयपणे आणि निसंकोचपणे मला भिडून बसल्या. पुढल्या सिटवर थोडं दूरच बसावं लागत होतं. पण आता बिनदिक्कतपणे आम्ही एकमेकांना प्रेमी युगलासारखे चिकटून बसलो होतो. मला आता सौंदर्याचा खजिना लुटल्याशिवाय चैन पडत नव्हतं.

त्या रात्री कोणी आम्हाला पाहील याची सुतराम भीती वाटत नव्हती. कारण संपूर्ण परिसर सुनसान झालं होतं.

मी मॅडमला आपल्या बाहूपाशात घेऊन त्यांच्या गुलाबी ओठावर ओठ टेकवले. त्याच क्षणी त्यांच्या अंगात विज चमकून गेल्याचं जाणवलं. मी त्यांच्या ठसठसीत स्तनाला ब्लाॅऊजच्या वरून हळूवार दाबू लागलो. त्यांनी अडथळा नको म्हणून ब्लाॅऊज व ब्रेसीयरचे हूक्स काढून घेतले. त्यांच्या मोकळ्या झालेल्या स्तनावर माझा हात आणला. मी मग पिकलेला आंबा जसा चुरावा तसा मी त्यांच्या मांसल, गरगरीत, रसरशीत स्तनाला चुरायला लागलो. त्यामुळे माझ्या अंगातली नस नि नस रोमांचित झालं होतं.

मॅडम पण कमालीच्या मोहरून गेल्या होत्या. बेभान झाल्या होत्या. याच दिवसाची त्या आतुरतेने वाट पाहत असाव्यात. आम्ही दोघेही कामातुर झालो होतो. आमची दोघांचीही उत्तेजना व उत्कंठा शिगेला पोहचली होती.

खरं म्हणजे त्यांना मनाजोगा नवरा मिळाला नव्हता. त्यांना हँडसम नवरा पाहिजे होता. पण तसा नवरा न मिळाल्याने त्या मनातल्या मनात कुढत राहत असाव्यात याचा मला अंदाज आला होता. म्हणून त्या या क्षणाला आसुसलेली होत्या हे माझ्या लक्षात आलं होतं.

मी मॅडमला कवेत घेऊन एका कुशीवर झोपवलं. मी पण त्यांना लागूनच आडवा झालो. त्यांच्या पाठीवर हात टाकून त्यांना माझ्याकडे ओढलं. त्यांनीही मला गच्च आवरून घेतलं.

आम्ही दोघेही समोरासमोर एकमेकांना चिपकून झोपलो. माझी भरदार छाती त्यांच्या दोन्हीही मोकळ्या स्तनाला भिडली होती. त्यांच्या मुलायम मांड्याला मांड्या भिडल्या होत्या. त्यांनी माझ्या मांड्याला आपल्या मांड्यात गुंतवले होते. त्यांच्या पुदीचा उभार भाग माझ्या उठलेल्या लवड्याला चिपकला होता.

माझा पॅंटमध्ये वळवळ करणारा लवडा त्यांच्या उभारलेल्या पुदीला ढुशा मारत होता. त्याला मॅडमच्या पुदीत घुसायची घाई झाली होती.

त्यांचा चेहरा माझ्या चेह-यासमोर आल्याने मी माझे ओठ त्यांच्या रसील्या ओठावर टेकवून घासू लागलो. त्यांच्या ओठाची गरम उब माझ्या ओठाला जाणवत होती.

मॅडमने तोंड उघडल्याबरोबर त्याच क्षणी माझी जीभ त्यांच्या तोंडात घुसली.‌ मी त्यांच्या जिभेला माझी जीभ लाऊन रसपान करू लागलो. त्यांच्या जीभेच्या रसात मधाचा गोडवा होता.‌ त्यांची जीभ म्हणजे जणूकाही मधाची पोळच वाटत होती.

मी त्यांच्या गोब-या गालाचा हळूच मुका घेतला. त्यामुळे मॅडम आणखी उत्तेजित झाल्या. त्यांचे वळणदार अंग ताठर होऊन मला अजूनच बिलगल्या.

मी एक पाय त्यांच्या मांड्यावर टाकून खालून वर आणि वरून खाली घासू लागलो. दुसरीकडे त्यांच्या भरदार स्ननाला दाबणे सुरूच होते. कधी त्यांच्या गुलाबी ओठावर ओठ टेकवायचो. कधी त्यांच्या टमाट्यासारख्या लाल गालाचा मुका घेत होतो. कधी त्यांच्या हाताच्या बोटात बोटं गुंतवून दाबत होतो. त्यांच्या हाताचे चुंबन घेत होतो. कधी त्यांच्या केसांवर हात फिरवीत होतो. कधी त्यांचे कपाळ, नाक, कान, हनुवटी, गळा, डोळ्याच्या भुवया असं सगळ्या अवयवाला स्पर्श करीत चुंबन घेत होतो. कधी त्यांच्या तळहातावर हात ठेवून माझा हात घासत होतो. कधी त्यांच्या हातातल्या बांगड्यात बोटं घालून वर-खाली करत आणि फिरवत होतो. त्यांच्या कानातील सोनेरी रिंग, नाकातली चमकदार छोटीशी नथ, सोन्याच्या नाजूक तारेत गुंफलेलं गळ्यातलं दोन पदरी मंगळसूत्र, त्यात गोवलेल्या नक्षीदार पदकाला हात लावून न्याहाळत होतो. एवढेच नव्हे तर खाली पायाजवळ हात नेऊन पायातल्या तोरड्या, बोटातील जोडवेंना पण स्पर्श करीत होतो. माझ्या या स्पर्शाने मॅडम सारख्या रोमांचित होऊन उठत होत्या. त्यांच्या नाजूक अवयवांच्या विविध ठिकाणी केलेल्या स्पर्शाने मी तिला प्रणयाराधन करण्याकरीता उद्दिपीत करीत होतो. मॅडम माझ्या या कामूक स्पर्शात हरवून गेल्या होत्या. त्यांनी त्यांचं तनमन माझ्या हवाली पुरतं करून टाकलं होतं.

आमच्यात आता प्रेम, आसक्ती, अभिलाषा व आकर्षण पुरेपूर निर्माण झालं होतं. आमच्यात प्रणयाराधन फुलत गेल्याचं हे लक्षण होतं...

त्या माझ्या पाठीवर हात टाकून संभोगापूर्वी चाललेल्या प्रणयाला उत्सफुर्तपणे प्रतिसाद देत होत्या.

आणखी जास्त वेळ प्रतिक्षा न करता आता प्रत्यक्षात प्रणयाला सुरवात करण्याची वेळ येऊन ठेपली होती. मी त्यांना लाडिकपणे म्हणालो, 'मॅडम, करायची ना सुरवात...'

त्यांनी मान हलवून लगेच संमती दिली. त्या खरं म्हणजे या क्षणाला आसुसलेल्या असाव्यात. माझ्याही कामुक भावना उद्यपीत झाल्या होत्या. माझ्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते. अंगावर रोमांच उभे राहिले होते. मला आता एक क्षणही थांबणं कठीण झालं होतं.

मी त्यावेळी कमालीचा रोमांचित झालो होतो. ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो. तो सुवर्णक्षण आता अगदी समीप येऊन ठेपला होता.

मी त्यांची साडी परकरसहित वरवर हळूहळू

सरकवत नेली. तसतशा त्यांच्या भरीव व गोऱ्यापान मांड्या उघड्या पडत गेल्या. मॅडमचे भरदार स्तन, त्यावरील टपोरे लालबुंद स्तनाग्रे, पुष्ट मांड्या आणि गोल गरगरीत नितंब पाहून मी कमालीचा उत्तेजीत झालो.

त्यांची पुदी निकरने झाकली होती. निकरवरचा उभार भाग तेवढा दिसत होता.‌ ती ओलीगच्च झालेली दिसत होती. संभोगापूर्विच्या प्रणयक्रिडेमुळे ती पाझरली असावी. त्यांनी परकरचा नाडा सोडून ढिला केला, जेणेकरून त्यांच्या स्तनांना खालून हात घालून धरणे सोपे होईल म्हणून. त्यांनी ओली झालेली निकर खाली ओढून काढून घेतली. त्यांची गुबगुबीत पूदी आता सताड उघडी पडली होती. ती पाहून मी कमालीचा थक्क झालो होतो. ती आता थोड्याच वेळात माझ्या स्वाधीन होणार होती. मी आणि माझा लवडा त्याच सुवर्ण क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मी लगेच माझा पॅंट व चड्डी कामापूरते खाली सरकवले. त्याच क्षणी माझा लवडा टणकण बाहेर पडला. मी मॅडमच्या स्तनावर एक हात ठेवत व दुसरा हात खाली ठेवत त्यांच्या शरीरावर ओणवा झालो. मॅडमनी माझा जाडजूड लवडा आपल्या मुलायम हातात धरून थोडावेळ हळुवारपणे कुरवाळला. त्याला कमळासारख्या फुलुन उमललेल्या पुदीच्या टोकाजवळ नेऊन वरखाली करुन घासू लागल्या. मग हळूच पुदीवर टेकवून पृष्ठभाग वर उचलला, तसाच तो त्यांच्या पुदीत सर्रकन घुसला.

मी हळुवारपणे दाब देत लवडा आणखी आणखी पुदीच्या आतमध्ये ढकलू लागलो. लवडा पार मॅडमच्या गर्भाशयापर्यंत जावून पोहोचल्याचं मला जाणवलं होतं. ती अनुभूती म्हणजे वर्णन करण्याच्या पलीकडलं होतं. तो क्षण म्हणजे माझ्या अंगात सळसळून वीज वाहत आहे असंच वाटलं. मॅडमचं शरीर पण शहारत असल्याचं जाणवलं. या क्षणाला साऱ्या सुखसंवेदना माझ्या शरीरात उमटल्या होत्या. माझा लवडा त्यांच्या सुरेख पुदीत जाऊन विसावला होता.

त्यांच्या उबदार बुळबुळीत पुदीचा स्पर्श माझ्या लवड्याला कमालीचा सूख देत होता.

मी मग मॅडमच्या स्तनावर दाब देऊन त्यांच्या रसिल्या ओठावर ओठ टेकवून मी माझा आनंद व्यक्त केला. त्या पण खुशीत येऊन माझी कंबर पाठीमागून दोन्ही हातांनी आवळून धरले. मी लवडा थोडा वेळ तसाच पुदीत स्थिर केला. त्यांच्या गरमागरम पुदीत माझा लवडा मस्तपणे सुखावला होता. त्यांच्या तोंडून सुखाचे हुंकार बाहेर पडत होते.

हेपण्यांच्या प्रक्रियेत त्यांच्या स्तनात एकप्रकारचा कडकपणा व ताठरपणा आला होता. त्यांचे सुडौल व भरीव स्तन मी डोळ्यात साठवत होतो. त्यांच्या आकर्षक स्तनाचे मर्दन केल्याशिवाय मला राहवत नव्हतं. त्यांच्या भरीव स्तनाचं मर्दन आणि रसभरीत पुदीत फिट्ट बसलेला माझा लवडा ही अनुभूती मनाला खूप सुखकारक व आनंददायक वाटत होती.

मग लवडा सावकाशपणे आतबाहेर करत त्यांना मजेत हेपू लागलो.

माझा जाडजूड लवडा पुदीत आरपार अगदी गर्भाशयापर्यंत घासत जात असल्याचं मला जाणवत होतं. आता आमचे दोन्हीही शरीर, दोन मन आणि दोन हृदय खऱ्या अर्थाने एकजीव झाले होते.

मी थोडं थांबून मॅडमच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्यांच्या गोबऱ्या चेहऱ्यावर प्रणयाची धुंदी चढलेली होती. त्यांच्या गालावर लाजेचे गुलाब फुललेले दिसले. माझ्या लवड्याच्या एकेका हिसक्याने त्याची कंबर मस्तपणे झोके घेत होते. त्यांच्या तोंडून सुखाचे हुंकार बाहेर पडत होते. मी क्षणभर थांबलो; तेव्हा त्यांनी लवडा कुठेही फटकू नये म्हणून पुदीत घट्टपणे रोवून धरला होता.

माझ्यात कमालीचा उत्साह संचारला होता. त्या तर सुखाच्या झोपाळ्यावर हिंदोळे देत होत्या. त्यांच्या

चेहऱ्यावर अपूर्व असं तेज चमकत होतं. त्यांचे

गाल टमाटरसारखे लाल झाले होते. त्यांची गोरी गोरी छाती फुलली होती. दोन्हीही स्तनांच्या हालचाली मोहक वाटत होत्या. स्तनाग्रे कडक झाले होते.

मॅडमला मी विचारले, 'मॅडम, कसे वाटते?'

त्या म्हणाल्या, 'खूपच छान!'

'माझा लवडा कसा वाटतो.'

'मस्त... कधीकाळी मी लग्नाच्या सुरवातीला माझ्या नवऱ्याचा तुझ्यासारखाच तरणाबांड लवडा माझ्या पुदीत घालून घेतला होता. नंतर आमचे संबंध दुरावत गेले. ते आठवते आता मला.'

'माझं हेपणं कसं वाटतंय, मॅडम...?'

'खूप छान हेपतोस रे... तुझी बायको नशिबवान आहे, राज्या... तुझ्या हेपण्याने ती खूश राहत असेल, नाही?

तुझ्यासारखाच मला नवरा मिळाला असता ना मी पण जीवनभर खूश राहीली असती.‌ '

'हो. मॅडम... खरं आहे. तुम्ही पण खूश राहिल्या असत्या यात वादच नाही, जशी माझी बायको जाम खूश राहते तशा.'

'मॅडम, माझ्या मनात एक शंका चाटून गेली. आपल्या हेपण्याने तुम्ही गरोदर तर राहणार नाही ना... '

'नाही. त्याची आता काहीच भीती राहिली नाही. कारण माझी पाळी आता बंद झाली आहे. बेचाळीस ते पंचेचाळीस वर्षांनंतर बायांची पाळी बंद होत असते. तसं माझं झालं आहे.'

'मग काही काळजी उरली नाही.'

'हो.' असं म्हणत त्यांनी आपली कंबर वर उचलून एक जबरदस्त हिसका मारला. त्या हिसक्याने मी पुरता बेभान झालो. त्याची परतफेड म्हणून मीही त्यांचे स्तन जोरात दाबले.

मोकळ्या हवेच्या झुळकी आमच्या शरीराला स्पर्श करीत होत्या. अशा शीतल वातावरणात आमचा प्रणयक्रिडा मस्त रंगात आला होता. आमच्या अंगात मदनाचे गरम गरम वारे खेळत होते. त्यामुळे त्या झुळकी आम्हाला उबदार वाटत होते. बहुदा चार भिंतीच्या आत नर-मादीचा प्रणय सुरु असतो. पण निसर्गाच्या सानिध्यात अशा प्रकारचा रतीक्रीडा क्वचितच घडून येत असेल, नाही का? खरेच आम्ही मोठे भाग्यवान होतो! मी तर आणखी एका गोष्टीने खूप खूश होतो, ते म्हणजे एका मदनमस्त सुंदरीला मी मनसोक्तपणे हेपत होतो.

आम्ही दोघेही एकमेकांना हमसून हमसून हेपत होतो. मॅडमच्या गरमागरम पुदीत माझा लवडा मस्तपणे सुखावत होता. त्यांच्या उबदार बुळबुळीत पुदीचा स्पर्श माझ्या लवड्याला कमालीचा सूख देत होता.

त्यांच्या टपोऱ्या स्तनावर तरारून आलेले टपोरे स्तनाग्रे इतके सुरेख दिसत होते की, जणू चोखायला सोपे पडावे म्हणूनच निसर्गाने तशी योजना केली होती की काय, कोण जाणे! तपकिरी रंगाचे, ताठ झालेले, गोजिरवाणे गोल स्तनाग्रे मी हळुवारपणे चिमटीत धरले व हळुच त्यांच्या स्तनाग्रावर ओठ टेकवले. ओठ उलवून तोंडात घेतले अन् एखाद्या दुधपीत्या बाळासारखं चोखू लागलो. आलटून पालटून अधाशीपणे दोन्हीही कोरड्या स्तनाला चुरपत होतो. त्या माझ्या मस्तकाला धरून त्यांच्या धष्टपुष्ट स्तनावर दाबत होत्या. त्यामुळे माझ्या शरीरात एक प्रकारची अनाहूत शिरशिरी उमटून गेली. त्यांच्याही तोंडातून आनंदाचे सुस्कारे बाहेर पडत होते.

आमचा रतिक्रीडा अगदी बहरात आला होता. त्यांची पुदी आता चांगलीच फुलली होती. चांगली रसाळ होऊन गळत होती. माझ्या जाडजूड व तरणाबांड लवड्याने त्यांच्या पुदीचा मदनमणी चांगला रगडून निघत होता. मी त्यांना किती हेपू नि किती नाही असं झालं होतं! मस्तच मजा येत होती! ही मजा अवर्णनीय अशी होती. माझ्या अंगात हत्तीचं बळ आलं होतं. कितीही हिसके अन् कितीही जोराजोरात मारले तरी शिनभाग आल्यासारखं वाटत नव्हतं. माझ्या प्रत्येक दमदार हिसक्याने मॅडमची कंबर झोके घेत होती. त्यांची रसदार पुदी माझ्या जाडजूड लवड्याचे प्रत्येक हिसके आनंदाने झेलत होती. त्यांच्या तोंडातून कामुक सुस्कारे बाहेर पडून आसमंतात घुमत होते.

त्यांची पुदी पाझरून लडबडून गेली असावी. म्हणूनच त्यांच्या पुदिरसाचा सुवासिक गंध माझ्या नाकात घुमत होता. तो मला हवाहवासा वाटत होता.

शेवटी आम्ही दोघेही या खेळात चरमसीमेवर जावून पोहचलो. माझ्या लवड्यातील गरम गरम वीर्याचे फवारे त्यांच्या पुदीत उडविले. माझा लवडा आचके देत देत विर्याचा एकेक थेंब त्यांच्या पुदीत रिकामा करीत होता. त्यावेळी मी त्यांचे दोन्हीही स्तन करकचून माझ्या दोन्हीही हाताने आवरून धरले होते. मॅडमनी पण वीर्य पडत असताना माझी कंबर घट्टपणे दोन्ही हातांनी दाबून धरली होती. हा एक वेगळाच अनुभव होता. एक प्रकारच्या वेगळयाच संवेदना शरीरात उमटत होत्या. विलक्षण आनंद मिळत होता.

मग थोड्यावेळाने त्यांचे कंबरेवरील हात सैल झाले. लवडा तसाच पुदीत ठेवून आणि त्यांच्या गालाला माझा गाल चिपकवून त्यांच्या अंगावर सुस्तपणे अगदी चिपकून झोपलो होतो. हेपण्याच्या व्यायामाने थकलेला लवडा विसावला होता. माझी छाती त्यांच्या टपोऱ्या स्तनांना भिडली होती. काही वेळाने लुळा पडलेला लवडा त्यांच्या पुदीतून चुपचापपणे बाहेर पडला. तो पुदीरसाने न्हाऊन चमकत होता. मस्त चकचकीत व गुळगुळीत झाला होता. त्यांची तृप्त पुदी माझ्या वीर्याने माखली होती. आम्ही दोघेही कमालीचे तृप्त झालो होतो.

त्या सुनसान रस्त्यावरच्या एका तासात आम्ही दोघेही प्रणयक्रिडेत मनसोक्तपणे अगदी तृप्त होईपर्यंत

घुसळून निघालो होतो. मी त्यांच्या भरदार स्तनावर हाताचा दाब देत त्यांच्याकडे बघितलं. त्या खूप आनंदीत दिसत होत्या.

मी त्यांना म्हणालो, 'मॅडम, मजा आली ना...'

माझ्या टोकदार नाकाचा चिमटा घेऊन त्या उद्गगारल्या,

'हो रे हॅंडसम. मस्त मजा आली. खूप दिवसांनी मला या चवदार पंचपक्कवानांची मेजवानी मिळाली. मी खरंच खूश झाली तुझ्यावर!'

मी त्यांच्या दोन्ही स्तनाला कुरवाळत कृतज्ञतेने म्हणालो,

'मॅडम, खरं सांगू का? माझी बायको गरोदर असल्याने माझ्या लवड्याचा पण उपवास सुरू होता. आता उपवास सुटला की... तुम्ही त्याला पोटभर जेवू घातलं म्हणून... तुमच्यामुळे त्याला खूप दिवसांनी हेपायला मिळालं. मला खूप खूप सूख मिळालं, ते मला शब्दात सांगता येऊन नाही राहीलं. खरंच खूप आनंद झाला मला!'

त्यांनी माझ्या ओठावर त्यांचे गुलाबी ओठ टेकवून आनंद व्यक्त केला.

'मॅडम, तुम्ही जसं आतापर्यंत दुसऱ्या पुरुषाची चव घेतली नाही. तसेच मी पण माझ्या बायकोशिवाय कुण्या दुसऱ्या बाईचा आस्वाद घेतला नाही. ती चव- खरं म्हणजे तुम्ही मला दिली, त्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे. मी खरंच तुमचे आभार कोणत्या शब्दात व्यक्त करू तेच कळत नाही. खरंच मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तु्म्हीच मला दुसऱ्या बाईचे स्तन कसे असतात? ते कसे धरावे? ते दाबल्याने कशी मजा येते? दुसऱ्या बाईची पुदी कशी असते? तिला हेपताना कसं सूख मिळतं? हे सारं तुमच्यामुळेच अनुभवलं. पूर्वी फक्त कल्पना करीत होतो. पण आता तुमच्यामुळे प्रत्यक्षात मला त्याचा अनुभव घेता आला.

'अरे हॅंडसम मी पण तुझे आभार व्यक्त करायला पाहिजे. कारण तू... तू पण मला ही ही चव घेऊन दिली.'

असं म्हणताना त्या हाताच्या मुठीत बोट घालून आत-बाहेर करीत होत्या. म्हणजे हेपण्यांची क्रिया प्रतिकात्मक कृतीने मला त्या करून दाखवत होत्या.

आणखी त्या म्हणाल्या,

'तुझ्यामुळेच परत मला एकदा असा टणक लवडा पाहता आला. तुझ्यामुळेच दुसरा माणूस कसा स्तन धरतो, दाबतो, पिळतो अन् चोखतो ते कळलं. तुझ्यामुळेच दुसरा माणूस बाईचं स्तन तोंडात घेऊन कसा कोरडं दूध पितो ते अनुभवता आलं. तो कसा हिसके मारतो, कसा हेपतो ते आजमावता आलं.'

'आणखीन... आणखीन... सांगा ना मॅडम... तुम्ही छान बोलताय... ऐकतंच राहावंसं वाटतंय...'

'आणखीन... आणखीन... खूप काही...' असं म्हणत त्यांनी माझ्या गालाचा प्रेमभराने मुका घेत मनमोकळेपणाने खदखदून हसल्या.

'हॅडसम, मला तुझं हेपणं खूपच आवडलं. ते काही शब्दात सांगता येत नाही. पण मी जबरदस्त हर्षोत्फुल्ल झाली.'

त्या किती खूश झाल्या होत्या, हे त्या कृतीने मला दर्शवित होत्या! त्यांच्या आनंदाला काही मोजमाप राहीलं नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले होते.

मी तोंड वर करून मॅडमला म्हणालो,

'मॅडम, तुम्हाला वाटत असेल की हा माणूस हेपताना सारखं बोलतो. त्याचं कारण कदाचित तुम्हाला माहित आहे की नाही ते माहित नाही. पण हेपताना दोघात संवाद होत राहीला की पुरुषांचं विर्य लवकर पडत नाही.‌ त्यामुळे हेपण्याचा कालावधी आपसूकच वाढतो. आम्ही नवराबायको हेपताना असेच एकमेकांशी बोलत बोलत तासंतास हेपत राहतो.'

'आता मी तुला काय सांगू, हॅंडसम...? त्याचा अनुभव माझ्यापेक्षा तुला जास्त आहे. माझा नवरा जर माझ्या तोलामोलाचा असता ना तर मलाही पुरेपूर अनुभवता आलं असतं. पण ते माझ्या नशिबात नव्हतं असंच म्हणावं लागेल.'

मॅडम क्षणभर अस्वस्थ झाल्यासारख्या दिसू लागल्या. पण लगेच सावरल्या. कदाचित रंगाचा भंग होवू नये म्हणून की काय त्या खळखळून हसू लागल्या. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे मी बघतच राहिलो.

'मॅडम, आपण कितीही बोललो तरी रात्र अपूरी पडेल. कारण पुरुषांना धरुन ठेवण्याची मोठी जादू तुमच्यात

आहे. तुमचं शरीर म्हणजे एक प्रकारचं लोहचुंबक आहे. एकदाचं चिपकलं की सुटत नाही.'

'अरे बाबा, आतातरी सोड मला. फार उशीर झालाय... आपण निघू या... पोरगी अजून आली नाही म्हणून माझी आई काळजी करीत असेल.'

'ठीक आहे, मॅडम... खरंच खूप रात्र झाली.'

मग मी माझी चड्डी आणि पॅंट घालून घेता घेता लवड्याला हात लावून बघितला. तो मॅडमच्या पुदीरसाने न्हावून निघाला होता. मस्त गुळगुळीत झाला होता. गाडी चालवताना शरीर कसं अखडल्यासारखं झालं होतं. पण मॅडमच्या सहवासात आता तो सारा शिनभाग निघून गेला होता. मला आता मोकळं मोकळं वाटत होतं. गाडी चालवायला आता हुरूप येणार होता.

मी हसत हसत मॅडमचे दोन्हीही गाल पकडून मॅडमला बोललो.

'मॅडम, एक सांगू का? तुम्हाला माझी कधीही गरज भासली तर मला जरूर सांगा. मी तुमच्या सेवेसाठी कधीही तत्परतेने हजर होईन.'

माझ्या गालाचा गुच्छा घेत त्या म्हणाल्या,

'होरे माझ्या हॅंडसम राज्या... मला तुझा आणखी सहवास नक्कीच आवडेल. मी बोलावीन तुला.'

त्यांच्या या म्हणण्यावर मी कृतकृत्य झालो.

मॅडमच्या ब्रेसीयर व ब्लाॅऊजचे हूक लावायला मी मदत करताना परत त्या उघड्या स्तनांवर एकदाचा शेवटचा हात फिरवून घेतला. त्यांनी परकरचा नाडा व्यवस्थित बांधून घेतला. माझा हात धरून त्या उठल्या. उठल्यावर साडी व्यवस्थित सवारुन घेतली.

मी मॅडमला धन्यवाद देत म्हणालो,

'मॅडम, आपण आता एकमेकांचे जिवाभावाचे मित्र झालोत. ही मैत्री आपण अशीच टिकवून ठेऊ या. ती यासाठी की, आपल्या मनातलं एकमेकांना सांगू शकू.‌ आपल्या मनोभावना, व्यथा आपण समजून घेऊ शकू.‌ त्या आपल्या मनात साचून राहायला नकोत. त्याचा निचरा झाला पाहिजे. त्यामुळे मन कसं हलकंफुलकं होऊन जातं! मित्र किंवा मैत्रीणच एकमेकांचे एकमेव श्रोते असतात. तेच खुल्लमखूल्ला शृंगारिक भाषेत एकमेकांशी बोलू शकतात, जसं आपण प्रणय करताना एकमेकांना बोलत होतो. म्हणूनच कुणीतरी साहित्यिकांनी म्हटलं की, प्रत्येक पुरुषाला मैत्रीण आणि प्रत्येक स्त्रीला मित्र असायला पाहिजे. म्हणजे ते मोकळेपणाने आपले सूख-दुःख अगदी जिव्हाळ्याने एकमेकांना शेअर करू शकतील. काय मॅडम तुम्हाला काय वाटतंय?'

मॅडम माझ्या नाकाला त्यांच्या मुलायम बोटाची टिकली मारुन म्हणाल्यात,

'बरोबर आहे तू म्हणतोस ते. तुझ्यासारखा रंगीला मित्र मिळाला याचा मला अभिमानच वाटतो. आपली मैत्री यापुढेही आपण टिकवून ठेऊ या. म्हणजे आपल्याला फोनवर एकमेकांशी संधी मिळेल तेव्हा बोलता येईल. व्हाट्सअपवर चॅटिंग करता येईल. पण आपलं गुपीत फुटायला नको याची काळजी घ्यावी लागेल. तुझ्या बायकोला आणि माझ्या नवऱ्याला आपले संबंध कळायला नकोत.'

'हो. ती काळजी तर घ्यावीच लागेल. नाहीतर मोठी भानगड होईल.'

मी त्यांचे दोन्हीही खांदे पकडून त्यांच्या कपाळाचं हलकेच चुंबन घेतलं.

मी अंथरलेले पडदे गाडीत मागच्या सीटवर टाकले. आम्ही आपापल्या जागेवर गाडीत जाऊन बसलो. या जागेची आठवण राहावी म्हणून त्या जागेला पाहात पाहात गाडी सुरू केली. अशा रीतीने साहेबांच्या बायकोसोबत तो सुनसान रस्त्यावरचा एक तास कसा गेला ते कळलंच नाही.

12
Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
1 Comments
AnonymousAnonymous6 months ago

repeat story with a new name.

Share this Story

Similar Stories

शीतलचा "प्रवास" (Shital's Journey) Marathi married young lady who is travelling alone in bus.in Non-English
बेधुंद प्रणयकथा... आयुष्यातल्या काही सुंदर व बेधुंद क्षणांचे शब्दांकनin Erotic Couplings
उद्घघाटन मित्रांच्या हस्ते तुमच्या योनीचे उद्घघाटन केले तर...in Erotic Couplings
Hide and Seek Pt. 01 Marathi Erotic Story.in Erotic Couplings
सर्वपित्री -कामभोग पूजा काल्पनिक पात्रांचा हैदासin Group Sex
More Stories