सुनीता-राजचे किस्से Ch. 01

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"काय झालं?" सुनीताने आश्चर्याने विचारलं.

"काही नाही डार्लिंग, दमलोय..." राजेशने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

"आपली ओळख तशी नवीन असली, तरी मी तुला पूर्ण ओळखून आहे राजेश... काय झालंय सांग."

"अगं खरच काही नाही..."

"सकाळी तुम्ही शेअर्स बद्दल बोलत नव्हतात ना? अनघाला समजलं नसेल पण तुम्ही आमच्याबद्दल बोलत होतात..." सुनीताने थेटच प्रश्न केला. राजेश काहीच बोलला नाही, त्याने फक्त होकारार्थी मान खाली घातली.

"काय विषय होता?"

"अगं सोड ना..."

"सांग ना, काय बोलणं चालू होतं तुमचं..."

"विनोद सांगत होता की अनघाला तोंडात घ्यायला आवडत नाही..." राजेशचे हे शब्द कानावर पडताच सुनीता मोठमोठ्याने हसायला लागली. तिला आता लक्षात आलं की अनघा चोखत नाही हे ऐकून विनोद इतकाच राजेशही अस्वस्थ झालाय आणि आपण चोखतानाही हाच विचार डोक्यात येऊन त्याच्या लिंगातली ताठरता गेली असणार.

"अरे माझ्या राजा, अनघा तोंडात घेत नसली तरी तुझ्या डोक्यातली अनघा तर घेऊ शकते ना...."

"त... तसं न..नाही..." आपल्या या खुल्या मनाच्या बायकोला काय म्हणावं राजेशला कळेचना. पण तिनेच त्याच्या ओठांवर बोट ठेवलं,

"श्श्श.... डोळे मिट पाहू...." तिने आपल्या मुलायम हातांनी त्याचं लिंग कुरवाळायला सुरुवात केली, त्याने डोळे मिटले, "गुड, आता आठव अनघाचे ते सुंदर लांब केस... तिची गोरीपान त्वचा..." त्याच्या लिंगात हळूहळू ताठरता येऊ लागली, "विचार कर, ती तुझा दांडा हातात घेऊन हलवत असताना तिच्या घाऱ्या डोळ्यांनी तुझ्याकडे बघते आहे..."

"अहह..." राजेशच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.

"आता हे ताठलेलं लिंगावर ती तिच्या कोमल ओठांनी हलकेच स्पर्श करते आहे... आता राहवत नाहीये राजेश, तिला तुझा तोंडातच हवाय... तू तयार आहेस न..."

"ह...ह...हो...आह्ह्ह..." राजेश कसाबसा उद्गारला. त्याचं लिंग आता पुरतं कडक झालं होतं आणि त्याला सुंदर ओठांचा, ओल्या जिभेचा स्पर्श आपल्या लिंगावर जाणवला. सुनीताने आवेगाने त्याचं लिंग चोखायला सुरुवात केली. राजेश भलताच तापला होता.

"येस अनघा...करत राहा...असंच चोखत राहा..." तो म्हणाला. सुनिताने वेग वाढवला. अनघा राजेशचा चोखते आहे हे वर्णन करताना सुनीता देखील चांगलीच उत्तेजित झाली होती. तिने आपली दोन बोटं स्वतःच्या योनीत खुपसली आणि ती स्वतःलाही आनंद देऊ लागली. ती डोळे बंद करून चोखत होती. राजेशच्या डोळ्यासमोर तर अनघा होती हे स्पष्ट होतं पण सुनीताच्या विचारांमध्येही विनोद होता. आपण राजेशचा चोखताना मागून विनोद आपल्यात घुसवतोय अशी कल्पना ती करत होती. या कल्पनेनेही तिला उत्तेजित व्हायला होत होतं. तिला एकदा कामपूर्ती झाली. पण ती चोखत राहिली, बोटं घालत राहिली. जसजसा तिचा चोखण्याचा वेग वाढला तसतसं तिच्या बोटांचाही वेग वाढला. आणि आता एका क्षणी,

"येस्स, अनघा!" राजेश जवळ जवळ ओरडलाच, "आय अॅम कमिंग!" आणि त्याने वीर्याची पिचकारी सुनीताच्या तोंडात सोडली.

"गुड...सगळं नीट पिऊन टाक..."

तिनेही ते सारं वीर्य लीलया पिऊन टाकलं आणि राजेशच्या मांडीवर डोकं ठेवत धुंदीत असल्यासारखंच तीही म्हणाली, "विनोद, फार मजा आली रे..."

हे घडत असताना खोलीच्या बाहेर कॉरिडोरमध्ये अनघा उभी होती! झोप पूर्ण होऊन ती या दोघांना चहासाठी बोलवायला आली होती, तेवढ्यात तिच्या कानावर "येस्स, अनघा..." हे राजेशचे शब्द पडले आणि ती थिजली. पाठोपाठ"पिऊन टाक" ही कानावर आलं. आपला लहानपणापासूनचा मित्र त्याच्या हनिमूनवर असताना त्याच्या बायकोबरोबर संभोग करताना बिनधास्तपणे आपलं नाव घेतोय याचं तिला कमालीचं आश्चर्य वाटलं त्याचवेळी तिच्या चावट मनाला ते उत्तेजित करणारं वाटलं आणि तिची योनी ओलीगच्च झाली. एवढं होतंय तोवर "विनोद, फार मजा आली रे..." हे सुनीताचेही शब्द तिच्या कानावर पडले आणि ती थरारली.

घाई घाईने ती परत तिच्या रूममध्ये गेली. ती आता चांगलीच उत्तेजित झाली होती. विनोद मोबाईलवर काहीतरी करत खुर्चीत बसला होता. पण ती झटकन पुढे झाली आणि त्याच्या हातातून मोबाईल काढून तिने बाजूला ठेवून दिला.

"अगं काय..." विनोद हे म्हणेपर्यंत तिने त्याला उठवलं आणि गादीवर आडवं त्याची चड्डी काढायला सुरुवात केली. विनोदने आपलं लिंग चड्डीतून मोकळं केलं आणि एव्हाना ते भलतंच कडकही झालं होतं कारण अनघाचं तोंड त्याच्या कडक लिंगापाशी होतं. 'आत्ता काही वेळापूर्वी आपल्याला अनघाने तोंडात घ्यायला नकार दिला होता आणि हे अचानक काय झालं' विनोदला कळेना. ती आता तोंडात घेणार की काय? तिने आपल्या नवऱ्याच्या दिमाखात उभ्या कडक लिंगाकडे बघितलं. ते तोंडात घ्यावं की न घ्यावं तिला कळेना. अखेर तिने त्या लिंगाचं फक्त रसरसून चुंबन घेतलं. पण तेवढ्यानेही कामसुखाची एक लहर विनोदच्या शरीरातून गेली. लिंगाचं चुंबन घेऊन मग अनघाने फार वेळ दवडला नाही. ती झटकन कपडे काढून त्याच्यावर आरूढ झाली. तिची योनी तर कामरसाने पार लिबलिबीत झाली होती. त्यामुळे ते कडक लिंग अगदी सहज तिच्यात आतपर्यंत गेलं.

"आह्ह्ह..." अत्युच्च सुखाने अनघा विव्हळली.गुडघ्यावर रेटा देत ती थोडीशी वर झाली आणि पुन्हा खाली आली आणि तिने तो दांडा पुरता आत घेतला, एवढा आत की तिचा मदनबिंदू त्याच्या शरीराला घासला गेला. तिच्या चेहऱ्यावरचे सुखाचे भाव बघून विनोद अधिकच तापला. सामान्यतः अनघा स्वतःहून संभोगासाठी पुढाकार घेत नसे. पण आत्ता काय झालं होतं कुणास ठाऊक! अनघा संभोगसुखात न्हाऊन निघत होती. अतिशय लयबद्ध पद्धतीने ती वरखाली होत होती, त्याबरोबर तिचे उत्तन स्तनही हलत होते. विनोदने आपले हात लांब करत ते दोन्ही आपल्या हातात घेतले आणि अलगद दाबले, तिच्या उत्तेजित झाल्यामुळे टोकदार झालेल्या स्तनाग्रांना हलकेच चिमटा काढला.

"ओह्ह गॉड!" अनघा सुखाने विव्हळली. सुखामुळे तिची मान मागे गेली होती आणि तिचे नितंबापर्यंत असणारे लांबसडक सुंदर केस विनोदच्या मांड्यांना स्पर्श करत वेगळीच उत्तेजना निर्माण करत होते. तिच्या बंद डोळ्यांआड राजेश होता याची कल्पना विनोदला असणं शक्यच नव्हतं. तो आपल्या बायकोच्या पुढाकार घेण्याने, तिच्या अपरिमित सुंदर शरीराने बेफाम होऊन खालून आपला दांडा तिच्यात घुसवत राहिला. आणि अखेर एक क्षण आला जेव्हा अधिक थांबणे शक्य नव्हते, विनोदने वीर्याची पिचकारी अनघाच्या योनीत सोडली. आणि अनघाला त्या वीर्याच्या स्पर्शाने पुन्हा एकदा कामपूर्ती झाली. ती पुढे झुकत आपल्या नवऱ्याच्या छातीवर विसावली. दोघांचेही श्वास जोरजोरात होत होते, पण चेहऱ्यावर काम्सुखाने मिळालेले प्रचंड समाधान विलसत होते.

"आय लव्ह यू माय क्वीन...!" विनोद म्हणाला. त्यावर त्याच्याकडे आपल्या घाऱ्या डोळ्यांनी रोखून बघत तीही प्रेमाने म्हणाली,

"आय लव्ह यू टू माय किंग!

त्या रात्री चौघंही जेवायला एका उंची रेस्तराँमध्ये गेले होते. गडद मरून रंगाचा सरोंग घातलेल्या अनघाकडे राजेश बघतच राहिला. तर आपल्या भरगच्च स्तनांचं स्पष्ट दर्शन घडवणाऱ्या खोल गळ्याचा ढगळ कफ्तान घालून आलेल्या सुनीतामुळे विनोदचा तत्काळ कडक झाला. विनोद आणि राजेशही देखणे दिसत होते. साहजिकच उत्तेजित होत चौघंही एकमेकांकडे कमालीचे वासनेने आणि चावटपणे बघत होते. गप्पांमध्ये अनेक वाक्यांवर भलतेच चावट अर्थ काढून चौघं मनसोक्त हसतही होते. एक नैसर्गिक मोकळेपणा आता त्यांच्यात आला होता, त्यात बालीच्या प्रसिद्ध 'अराक' दारूचे काही पेले रिचवले गेले होते. त्यामुळे गप्पाही अघळपघळ सुरू होत्या. राजेशने आपल्या आधीच्या पंजाबी गर्लफ्रेंडचे किस्से सांगितले, मग सुनीता तरी कशी मागे राहील तिनेही आपल्या कॉलेजमधल्या बॉयफ्रेंड्स बद्दल माहिती दिली. अनघाला लग्नाआधीचा फारसा अनुभव नसावा किंवा तिला अजून खुलेपणाने या गोष्टी बोलायला लाज वाटत असावी. पण विनोदने त्याच्या हुक-अप्सची देखील माहिती सांगितली. भूतकाळातल्या आपापल्या नात्यांत आपण काय काय केले हे सांगताना कोणीच शब्दांना लगाम घातले नाहीत. त्यामुळे कोणी कोणाचा कसा चोखला, कोणाचे किती मोठे, कोणाचा किती लांब, किती आत घुसवला या सगळ्या चर्चा त्यांच्यात झाल्या. वातावरण हलकं फुलकं पण तापलेलं होतं हे नक्की. चौघंही एकमेकांना कित्येक वर्षांपासून ओळखत असल्यासारखे वागत होते. हशा, टाळ्या सर्व चालू होते. क्वचित हसत हसत हलकेच एकमेकांना स्पर्शही सुरू होते आणि कोणाचीच तक्रार नव्हती. जेवणं झाली तरी गप्पांची मैफिल संपली नव्हती. तेव्हा चौघांनीही अराकची बाटली घेऊन रूमवर जाऊन पार्टी सुरूच ठेवायचं ठरवलं.

रूमवर येताच पेले भरले गेले आणि 'चिअर्स' म्हणत गप्पा सुरू राहिल्या. गप्पा मारता मारता बाटली कधी संपली ते कळलं देखील नाही.

"आता काय करायचं?" सुनीताने विचारलं.

"आता? एक गेम खेळू..." विनोद उत्साहात म्हणाला.

"गेम? आत्ताच्या वेळेला?" अनघाने आश्चर्याने विचारलं. खरंतर दारूचा अंमल, एकुणात माहौल यामुळे तिला संभोग करायची जबरदस्त इच्छा होत होती. तेव्हा आता गेम मध्ये वेळ घालवण्यात तिला कमी रस होता.

"त्याला काय झालं! अभी तो रात जवान है!" राजेशने विनोदच्या म्हणण्याला दुजोरा दिला, "बोल, काय खेळायचं?"

"स्पिन द बॉटल!" विनोदने जाहीर केलं. मग काय रिकामी बाटली चौघांमध्ये आडवी ठेवली गेली, "कोण फिरवणार?"

"मी फिरवते..." सुनीता म्हणाली. तिने बाटली फिरवली आणि ती बरोबर राजेशकडे येऊन थांबली.

"काय करायचंय?" राजेशने विचारलं.

"तुझा शर्ट काढ." सुनीता डोळ्यात वासना आणत म्हणाली.

"खरंच?"

"त्याला काय झालं! आपलेच तर लोक आहेत..."

"हो काढ की, त्यात काय!" अनघाने देखील म्हणलं. मग राजेशने शर्ट काढला आणि आपल्या पिळदार शरीराचं दर्शन घडवलं. अनघाचे डोळे चमकले हे राजेशच्या लक्षात आलं असं नाही.

"चला आता मी फिरवतो." राजेश म्हणाला आणि त्याने बाटली फिरवली ती बरोब्बर विनोदच्या पुढ्यात थांबली.

"आता तुझी पाळी!" राजेश हसून म्हणाला.

"म्हणजे?" विनोद उगीच सोंग आणत म्हणाला.

"म्हणजे काय? शर्ट काढ!" अनघाने हसत हसत नवऱ्याला फर्मावलं. विनोदने बाटली फिरवली तेव्हा अनघावर येऊन थांबली. पण अराकची जादू की काय कुणास ठाऊक, पण कोणी काही सांगायच्या आतच तिने आपला टॉप काढून टाकला. तिचे लुसलुशीत स्तन तिघांसमोर खुले झाले. सुनीताने आता बाटली तिच्यावर यायची वाटच बघितली नाही आणि तिने आपण होऊनच आपले स्तन मोकळे केले. त्यावर चौघेही हसले. मग पुन्हा बाटली फिरवणे सुरू झाले. अशा पद्धतीने खेळत अवघ्या काही फेऱ्यांमध्ये सगळे जण पूर्ण नग्नावस्थेत गेले. अनघाचे लुसलुशीत स्तन आणि कोवळी योनी बघून राजेशच्या लिंगाने केव्हाच सलामी दिली होती. आणि दुसऱ्या बाजूला सुनीताचे भरगच्च सुंदर गोल स्तन आणि केस काढून साफ योनीच्या पाकळ्या बघून विनोदचं लिंगही लोखंडी दांड्यासारखं कडक झालं होतं. त्या दोन्ही ताठर लिंगांकडे बघून सुनीता आणि अनघाच्या योनीत कामरस पाझरू लागला होता आणि त्याचा सुगंध खोलीत दरवळत होता. चौघेही अगदी धुंद झाले होते.

अनघाने बाटली फिरवली आणि ती थांबली सुनीतापाशी.

"कपडे तर उतरले सगळे... आता?" सुनीताने चावटपणे म्हणलं.

"राजेशचा चोख..." अनघा एकदम म्हणाली आणि सगळेच थरारले. असं काहीतरी ती म्हणेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. विनोद तर थक्कच झाला. कधीही तोंडात घ्यायला तयार नसणारी, किंबहुना तोंडात घ्यायचा म्हणल्यावर किळस वाटणारी आपली बायको एवढी कशी बदलली?

"अगं?" सुनीताने अविश्वासाने म्हणलं.

"नियम म्हणजे नियम..." अनघा ठामपणे म्हणाली, "बाटली तुझ्यावर थांबली न..."

"ठीके... तू म्हणत असशील तर तसं..." सुनीता हे तोंडदेखलं नाराजीने म्हणाली खरी पण तिच्या मनात राजेशचा चोखायचे विचार बऱ्याच वेळापासून येत होते. राजेश उभा राहिला. आणि सुनीता रांगत त्याच्या पुढ्यात गेली. तिने फार विचार न करता आपल्या नवऱ्याचं ताठर लिंग लिंग सहज तोंडात घेतलं. ती ते मनापसून चोखू लागली. ते दृश्य बेहद्द आकर्षक होतं. नकळतच अनघाचा आत स्वतःच्या योनीवर गेला. तिने हलकेच आपल्या मदनबिंदूला चोळायला सुरुवात केली. विनोद चोखणाऱ्या सुनीताकडे आणि चोळणाऱ्या अनघाकडे आलटूनपालटून बघून हलवत होता. पण एका क्षणी सुनीता चोखायचा थांबली.

"चला, आता मी फिरवते बाटली." ती हे म्हणाली आणि तिने खरच बाटली फिरवली. बाटली विनोदवर थांबली.

"विनोद, तू आता अनघाची योनी चाट..." राजेश डोळे मिचकावत म्हणाला.

"नाही हं... बास झाला हा खेळ..." अनघा एकदम घाबरून म्हणाली. तिला जसं तोंडात घ्यायला आवडायचं नाही तसंच योनी चाटलेलीही आवडायची नाही. पण यामागे काही ठोस कारण नव्हतं हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं. पण तरीही मन या गोष्टीसाठी तयार होईना.

"नियम म्हणजे नियम!" सुनीताने आठवण करून दिली. अखेर नाईलाजाने अनघा पाय फाकवून बसली आणि आडवं होत विनोदने आपलं डोकं तिच्या मांड्यांमध्ये खूपसलं. त्याच्या जिभेचा स्पर्श तिच्या योनीच्या पाकळ्यांना होताच अत्युच्च सुखाची एक लहर तिच्या शरीरातून गेली. तिच्या योनीतून नदीप्रमाणे वाहणाऱ्या कामरसाचं विनोदने यथेच्छ प्राशन केलं. तिची योनी परत परत चाटली. ओठांनी तिचा मदनबिंदूही छेडला!

"चला, आता बाटली फिरवू." विनोदने अनघाच्या मांड्यांमधून डोकं काढत म्हणलं. पण तो पाहतो तर काय, सुनीताने पुन्हा राजेशचा चोखायला सुरूवात केली होती. आता बाटलीचा खेळ संपून बाईचा खेळ सुरू झालाय हे विनोद आणि अनघाच्या लक्षात आलं. नुकत्याच मिळालेल्या कामसुखाच्या धुंदीत अनघा जणू विसरूनच गेली की तिला तोंडात घ्यायला आवडत नाही. ती सुनीताचा आदर्श समोर ठेवत पुढे झुकली आणि तिने सरळ विनोदच्या कडक लिंगाला तोंडात घेतलं. विनोदला दैवी आनंद मिळू लागला. त्याने अनघाचे लांबसडक सुंदर केस मुठीत पकडले आणि तो कमरेची हालचाल करत तिच्या तोंडात आपला दंड घुसवू लागला. तिने तक्रार केली नाही. सुनीता शेजारीच ज्या सफाईने राजेशचा दांडा पूर्ण आत घेत होती ते बघत अनघाही तो प्रयत्न करत होती आणि तिला हळूहळू ते जमू लागलं होतं.

आता सुनीता उठली आणि गादीवर आडवं होऊन तिने आपले दोन्ही पाय फाकवले. तिच्या त्या अफाट सुंदर गुलाबी योनीचं दर्शन सर्वांनाच झालं. आधीच कडक असलेलं विनोदचं लिंग अधिकच कडक झालं. ते चोखणाऱ्या अनघाच्या योनीतून कामरसाच्या नवीन धारा वाहू लागल्या आणि राजेश आपला दांडा घेऊन सज्ज झाला. त्याने अलगदपणे तो सुनीताच्या लिबलिबीत योनीत घुसवला. त्याबरोबर तिच्या चेहऱ्यावर जे सुखाचे भाव उमटले त्याने बाकीचे तिघेही कमालीचे उत्तेजित झाले. अनघाच्या तोंडाचा याठेच्ह उपभोग घेतलेल्या विनोदला जशी आता ओल्या योनीची ओढ लागली होती तशीच अनघाला आपल्या योनीत कडक लिंग घुसवून घेण्याची ओढ लागली होती. ती पटकन बेडवर ओणवी झाली. हेही नवीनच! अनघाला मिशनरी पोझिशन आवडायची. किंवा तिला स्वतःला विनोदवर आरूढ होणं आवडायचं. पण आज कशी कुणास ठाऊक डॉगीसाठी ती आपण होऊन पोझिशन मध्ये तयार होती. कदाचित नेहमीसारखा सोज्वळ संभोग करण्यात तिला आत्ता रस नव्हता. आपला लहानपणापासूनचा मित्र शेजारीच स्वतःच्या बायकोत ताठर लिंग घुसवत असताना तिला रानटीपणे संभोग करायची इच्छा होत होती. तिने कंबर उंचावून आपली कोवळी सुंदर योनी विनोदला दाखवली. विनोदने मुळीच वेळ दवडला नाही. अर्ध्या क्षणातच त्याने आपलं कडक लिंग पूर्ण आतपर्यंत घुसवलं. छताकडे तोंड करून पाय फाकवून आडवी झालेली सुनीता आणि कंबर उंचावून ओणवी झालेली अनघा यांची तोंडं बरोब्बर एका उंचीला आली होती. दोघींनाही एकमेकींबद्दल एक नैसर्गिक ओढ वाटली आणि आवेगाने त्यांनी एकमेकींचं चुंबन घेतलं. लग्नानंतर आपल्या नवऱ्या व्यतिरिक्त कोणाचंही ओठांवर चुंबन घेण्याची ही दोघींची पहिलीच वेळ होती. पण आपण हे जणू वर्षानुवर्षे करतोय इतकं त्यांना ते नैसर्गिक वाटलं. आपापल्या नवऱ्यांचे ताठलेले दांडे योनीमध्ये घुसवून घेत असताना दुसऱ्या बाजूला दोघी एकमेकींचे ओठ आणि जीभा चोखण्यात मग्न झाल्या. एकमेकींच्या स्तनांवर त्यांचे हात फिरू लागले. एकमेकींना दाबत चोखत, चाटत त्या संभोग सुखात न्हाऊन निघत होत्या.

त्यांच्या या कामक्रीडा विनोद आणि राजेशला प्रमाणाबाहेर उत्तेजित करत होत्या. विनोदने आपल्या बायकोचे लांबसडक सुंदर केस मुठीत पकडून ओढले, त्याबरोबर तिची मान उंचावली आणि सुनीता-अनघाचे ओठ विलग झाले. त्या ओढण्यामुळे अनघाला थोड्याश्या वेदना झाल्या खऱ्या, पण त्या त्रासदायक नाही तर उलट वेगळंच कामसुख देणाऱ्या होत्या. तिची मान वर झाल्यावर सुनीताने हलकेच तिच्या मानेचंही चुंबन घेतलं. ती थरारली. विनोदने मूठ सैल केल्यावर तिची मान पुन्हा खाली आली आणि तिने सुनीताचे मादक स्तन तोंडात घेऊन चोखले. एकुणात पोटात गेलेल्या दारूचा प्रभाव, त्यात हे सगळं दृश्य, शरीरांच्या लयबद्ध हालचाली, कामरसाच्या वासाने धुंद झालेलं खोलीतलं वातावरण, कामसुखाच्या त्सुनामी लाटा; आता तग धरणं अवघड होतं.

"सुनीता तयार हो! " राजेशने फर्मावलं. त्याबरोबर सुनीता गुडघ्यावर आ वासून बसली. काय होतंय हे अनघाच्या लक्षात आलं. तिनेही लगेच आपली बैठक बदलली आणि ती देखील सुनीतासारखीच विनोदच्या पुढ्यात तोंड उघडून बसली. विनोद आणि राजेशला अर्ध्या एका क्षणाची वाट बघावी लागली असेल फारतर. दोघांनी आपापल्या बायकांची तोंडं आपल्या वीर्याने पूर्ण भरून टाकली. सुनीताने सराईतपणे ते गिळून टाकलं हे बघून अनघानेही तेच केलं. पण विनोदचं ते वीर्य होतंच एवढं की तिच्या तोंडातून बाहेर गळालं. ते ओघळ तिच्या ओठांवर आणि मग स्तनांवर पडले. पण सुनीता पुढे झाली आणि तिने पटकन अनघाचे गोरे गाल, मान आणि स्तन चाटून घेतले.

आपल्या नवऱ्याचं वीर्य गिळल्याच्या पुढच्या काही क्षणात सुनीताने दुसऱ्या एका पुरुषाच्या वीर्याची चव बघितली होती. ती स्वतःशीच चावटपणे हसली. लग्नाच्या रात्री सुरू झालेली कामसुखाची मालिका हनिमूनला अनघा-विनोदच्या साथीने वेगळ्याच पातळीवर जाऊन पोहोचली होती!

12
Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
7 Comments
shang40shang402 months ago

@pranaykha.... काव्य सुरेखच.

एकत्र हनीमूनची सुरवात चांगली झाली. लेस्बियन किस पण झाला.

दुसऱ्या रात्री एकमेकींच्या नवर्यांसोबत प्रणय रंगला तर मज्जाच

kalpanavishwakalpanavishwa6 months agoAuthor

@pranaytha अप्रतिम काव्य!!

pranaykathapranaykatha6 months ago

या गोष्टीमध्ये दडलंय काय?

या गोष्टीमध्ये दडलंय काय?

इथं नुसता संभोग नाही

इथं घाई गडबड नाही

ही गोष्टच नवलाईची

लाजण्याची मग खुलण्याची

इथं दोन लवडे चार स्तन

आणि आठ हात आठ पाय

या गोष्टीमध्ये दडलंय काय?

एक जोडी मोकळी ढाकळी

दुसरी लाजणारी कोवळी

दोन सुंदर सुंदर बायका

नवऱ्यांची लॉटरी बरं का

त्या मागून घेती पुढून घेती

तोंडात घेऊन चोखणार काय?

या गोष्टीमध्ये दडलंय काय?

agraj1007agraj10076 months ago

झक्कास !

AnonymousAnonymous7 months ago

You have painted the world so beautifully! Both Sunita and Anagha are extremely hot and would love to fuck them together.

Please post next episodes soon!

Show More
Share this Story

Similar Stories

टेम्पो ड्राईवर टेम्पो ड्राईवर ने बड़े साहब की बीवी को फंसा लिया.in Loving Wives
कमसिन बीवी जबर्दस्ती से मस्ती तकin NonConsent/Reluctance
दर्जी के साथ दर्जी ने पटा लियाin Erotic Couplings
Hide and Seek Pt. 01 Marathi Erotic Story.in Erotic Couplings
Lalita Marathi Erotic Storyin Erotic Couplings
More Stories