Lalita

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

मग शालूकाकूने मला गावात असेपर्यंत रोज येवून भेटत जा म्हणून म्हटले. तिने मला तिच्या घरी चहापाणी आणि जेवणाला यायचे आमंत्रण दिले... तिने माझे शिक्षण आणि नोकरीची चौकशी केली आणि मी भरपूर शिकून प्रोफेसर झालो आहे हे ऐकून तिला खूप संतोष वाटला! तिची मुलगी ललिता तालुक्यातील कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होती तेव्हा तिने हसत ललिताला सल्ला दिला की तुला अभ्यासात काही अडले नडले तर मला येवून विचारत जा. मी पण हसत म्हणालो की ’जरूर! मी वाड्यातच असतो तेव्हा ही कधीही येवू शकते’. ललिता कसेनुसे हसून हा म्हणाली.

शालूकाकूने लाडिकपणे तक्रार केली की ललिताला कायम अभ्यासात काही ना काही प्रॉब्लेम असतो आणि तो सोडवण्यासाठी नेहमी ती गावातील एक दोन शिक्षिकांकडे सारखी जात असते... कित्येकदा ती गेलेली असते आणि लक्ष्मणही मध्ये मध्ये काही सामान घरपोच देण्यासाठी गेलेला असतो... मग ते दोघे नसले की तिला एकटीलाच दुकान सांभाळावे लागत असे आणि ते तिला भारी पडायचे...

ते ऐकून माझ्या लक्षात आले की ललिता आणि लक्ष्मण काय सबब सांगून येथून गायब होत होते व कोठे जावून काय करत होते... त्या विचाराने मला किंचीत हसू आले आणि मला तसे हसताना बघून ललिता संशयाने माझ्याकडे बघू लागली... लक्ष्मण बाकी एकदम शांत उभा होता आणि जणू मी त्या गावचाच नाही असे दाखवत होता... अर्थात! मी त्यांना त्या दिवशी झवताना बघितले आहे हे त्यांना कळण्याचा काही मार्ग नव्हता तेव्हा तो निर्धास्त होता.

मग मी शालूकाकूला नमस्कार वगैरे करून सामान घेवून बाहेर पडलो... निघताना माझी नजर पुन्हा एकदा ललितावर गेली आणि ती माझ्याकडेच रोखून बघत होती... मी निर्विकारपणे हसलो आणि तेथून निघालो...

*****

दुसऱ्या दिवशी दुपारी मी वाड्यातच होतो आणि पुढच्या पडवीत आरामखुर्चीवर बसून काही कागदपत्र पहात होतो... वाड्याच्या आवाराचा दरवाजा उघडाच होता आणि त्यातून मला वाड्याकडे येणारी पायवाट दूरवर दिसत होती. आमचा हा वाडा गावाच्या बाहेर थोडा टेकडीवर असल्याने वरतून संपुर्ण गाव दिसायचा... टेकडीच्या सगळ्या बाजुला झाडी होती तेव्हा खालून जर पाहिले तर क्वचितच वाडा दिसायचा. फक्त वाड्याच्या मुख्य दरवाज्याच्या बाजुने खाली उतार होता तेव्हा त्या बाजुने खालून वर पाहिले तर वाडा दिसायचा.

वाड्याच्या ह्या अनोख्या रचनेमुळेच तो एकांतात असल्यासारखा होता आणि त्याचाच फायदा घेत तसेच तो बंद असल्याचा फायदा घेत ललिता व लक्ष्मण येथे येवून आपली कामवासना शमवत होते... वाड्यात असलो की मला सारखे ते दोघे आठवायचे आणि खास करून ललिताचे नग्न कोवळे अंग आठवून माझ्या पॅन्टमध्ये सळसळ व्हायची... काल पुन्हा तिला त्या दुकानात प्रत्यक्ष पाहिले आणि माझी कामवासना पुन्हा चाळवली होती. काल रात्री मी तिला आठवून एकदा मूठ मारली होती आणि सकाळी उठल्या उठल्या तिला आठवून माझा लंड गाळला होता...

आताही पडवीत बसून मी कागदपत्र पहात होतो पण माझ्या मनात ललिताचेच विचार चालु होते... मला कसलातरी आवाज आला आणि मी आवाराच्या दरवाज्यातून बाहेर पाहिले... दूरवर वाड्याच्या पायवाटेवरून कोणीतरी सायकलस्वार वर येत होता... तो लांब असल्याने कोण आहे ते कळत नव्हते... वाड्याच्या जवळ आल्यावर सायकलस्वाराची छबी स्पष्ट झाली... लेडीज सायकलवर बसलेली ती ’ललिता’ होती! आवाराच्या दरवाज्याजवळ आल्यावर ती सायकलवरून खाली उतरली आणि तिने सायकल उचलून दरवाज्यातून आत आणली. बाजुला सायकल स्टॅन्डवर उभी करून ती हसत माझ्या जवळ यायला लागली...

आज तिने स्कर्ट आणि एक टि-शर्ट घातलेले होते.... मागे तिने केसांचा एक पोनी बांधलेला होता आणि त्याला पुढून रंगबेरंगी पिना लावलेल्या होता... एकूण तिचा पेहराव आणि स्टाईल एखाद्या शाळकरी मुलीसारखी होती.. उन्हातून आल्यामुळे ती घामाघुम झाली होती व चेहरा लाल होवून फुलला होता.

"मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केले?" तिने किंचीत दम लागल्याने श्वास फुलवत मला विचारले.

"नाही नाही... अजिबात नाही.... या ना... बसा येथे...." असे म्हणत मी पटकन उठलो आणि बाजुला भिंतीला उभी केलेली दुसरी आरामखुर्ची घेवून ती तिच्यासाठी उघडून ठेवली.

ललिता धापा टाकत त्या खुर्चीवर बसली. मी पडवीतील कोपऱ्यात ठेवलेल्या पाण्याच्या माठातून तांब्याभर पाणी घेतले आणि आणून ललिताला देत म्हणालो,

"घ्या!... उन्हातून आलाय तर तुम्हाला थोडे बरे वाटेल...."

"थँक्स! अहो पण तुम्ही मला असे अहो जाहो का म्हणताय?... मी तुमच्यापेक्षा किती लहान आहे... मला तुम्ही अरे तुरेच करा..." तिने तांब्या घेत हसून म्हटले.

"एका अटीवर... मला पण तू अहो जाहो म्हणायचे नाही..." मी हसून म्हणालो.

"नाही! असे कसे?... तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात... मला तुम्हाला मान द्यायलाच हवा..." तिने आश्चर्याने म्हटले.

"मान वगैरे इतरांसमोर ठिक आहे... पण आपण फक्त दोघेच असू तेव्हा मला तू अरे तुरे केलेले आवडेल... तेव्हा माझे नाव घेवूनच बोल..." मी म्हणालो.

"हां! तसे असेल तर माझी काही हरकत नाही... काय नाव तुमचे? राजेश ना?" तिने हसत म्हटले.

"बघितलस... पुन्हा ’तुमचे’ म्हणालीस... ’तुझे’ म्हण मला...."

"अहो मला थोडा वेळ लागेल... असे अरे तुरे करायला... तेव्हा थोडे समजून घ्या. तुमचे नाव राजेश आहे ना?" ती हसत म्हणाली.

"होय!... बर ठिक आहे!.... पण तू माझे नाव घेवूनच बोल... यु नो!... मी कसा मुक्त विचारांचा माणूस आहे... मला असे उगाच रिस्पेक्ट वगैरे देवून बोलणे आवडत नाही... म्हणजे खास करून समवयस्कर असतील तर..." मी म्हणालो.

"पण आपण कोठे समवयस्कर आहोत?.... मी नुकतेच अठरा पुर्ण केले आहे.... तुम्ही तर तीस बत्तीस पेक्षा कमी वाटत
नाही...." तिने हसून म्हटले.

"हो! मी सुद्धा नुकतीच तिशी ओलांडली आहे... पण तुझ्या माझ्या वयात जास्त फरक नाही... फक्त ’बारा’ वर्षाचा फरक आहे..." मिश्किलपणे हसत म्हणालो.

"हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ... ’फक्त बारा’ वर्षे....," खो खो हसत ती पुढे म्हणाली, "असे बोलताय जसे बारा ’दिवसाचा फरक’ आहे...."

"बरे ते जावू दे... काही खास कारण ह्या वेळी इकडे यायचे?" मी आरामखुर्चीवर बसत तिला विचारले.

"नाही सहजच... कॉलेजला सध्या सुटट्या आहेत... घरी बसून कंटाळा आला... तेव्हा म्हटले तुम्हाला भेटायला यावे...." तिने हसून उत्तर दिले आणि ती मागे खुर्चीच्या बॅकला टेकून आरामात बसली...

ती तशी बसल्याबरोबर माझी नजर खाली तिच्या छातीच्या उभारावर गेली... तिच्या पण ते लक्षात आले आणि तिने कळलेच नाही असे दाखवत पडवीत इकडे तिकडे बघू लागली... तिची टि-शर्टवरची छाती बघून मला त्या दिवशीची नग्न छाती आठवली... नकळत माझ्या पॅन्टमध्ये हलचल झाली आणि माझा लंड उठायला लागला... तिच्याबद्दल विचार करून माझ्या लंडाची अवस्था खराब करून घेण्याआधीच मी उठलो आणि तिला म्हणालो,

"बस हां दोन मिनीट... मी आपल्याला लिंबू सरबत करून आणतो..."

"मी येवू का काही मदत करायला?" तिने आरामखुर्चीवरून उठत म्हटले.

"नको नको... तू पाहुणी आहेस!... आणि लिंबू सरबत बनवण्यात काय मदत करणार तू?... लिंबू पिळून देणार?... पण मला चांगली प्रॉक्टीस आहे लिंब पिळायची...."

मी हसत म्हणालो खरा पण त्यातील डबल अर्थ कळल्यावर मी थोडा ओशाळलो! तिच्या पण तो डबल अर्थ लक्षात आला आणि ती गालातल्या गालात हसली. पण मग पान पलटत ती म्हणाली,

"अहो मी कसली पाहुणी... आता मी सारखी येत रहाणार... मग प्रत्येकवेळी माझ्यासाठी तुम्ही काहितरी बनवत बसणार का? कशाला ही फॉरमॅलिटी?"

"अग फॉरमॅलिटी नाही.... हा तर बहाणा आहे... खरे तर मलाच लिंबू सरबत करून प्यावासा वाटत होता... आता तू आलीस तर मला निमित्त मिळाल!... बाकी काही नाही... आलोच मी पाच मिनीटात...."

हसून मी म्हणालो आणि आत गेलो... आत स्वयंपाक घरात जावून मी लिंबू सरबत बनवू लागलो... दरवाज्यातून मला बाहेरची पडवी दिसत होती आणि ललिता पडवीत उभी राहून लाकडाच्या तुळईला लावलेले जुने फोटो बघत होती... तिच्या पलिकडे बाहेर आवारात ऊन पडलेले होते आणि त्याच्या प्रखर प्रकाशाने तिने घातलेला स्कर्ट मला पारदर्शक दिसत होता. त्यातून तिच्या सडसडीत पायांचा आणि मांड्यांचा आकार मला दिसत होता... असे वाटत होते की खाली तिने काही घातलेच नव्हते आणि नग्न होवून उभी आहे...

तेव्हा तिला बघून माझा लंड अजून उठू नये म्हणून मी आत आलो होतो आणि आता आतून तिला बघून माझ्या लंडाची अवस्था अजूनच खराब होत चालली होती... सरबत बनवताना मी कितीही ठरवले तरी माझी नजर तिच्यावर जात होती.... शेवटी एकदाचा सरबत बनवून मी बाहेर घेवून आलो... तिने सरबतचा ग्लास माझ्या हातात घेवून फोटोतील एक दोन व्यक्तींबद्दल मला विचारले. पण खरे तर मलाही त्यांच्याबद्दल जास्त माहिती नव्हती तेव्हा मी काही जास्त सांगू शकलो नाही...

मी पुन्हा माझ्या आरामखुर्चीवर बसलो आणि माझ्या हातातील सरबत पीत राहिलो... ललिता सरबतचे घोट घेत शेवटचे दोन तीन फोटो बघत राहिली आणि शेवटी पडवीच्या आवाराकडील बाजुला असलेल्या कटट्यासारख्या भिंतीवर बसली... मग आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली... मी तिला गावाबद्दल आणि गावातील त्यांच्या रुटीनबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली... कटट्यावरील एका खांबाला टेकून ती रिलॅक्स होवून बसली आणि तिने पाय वर घेवून कटट्यावर पसरले.... आरामात सरबतचे घोट घेत ती मला माहिती सांगत होती...

मी आरामखुर्चीत रेलून बसलो होतो आणि कटट्याची ऊंची दोन फूट असल्याने माझी नजर तिच्या पायाच्या लेवलपर्यंत होती... पाय पसरून बसल्या बसल्या ती पाय हलवत होती तर कधी पाय एकमेकांवर टाकत होती... त्याने तिचा स्कर्ट हलत होता आणि त्याची उंची तिच्या गुढग्याच्या खाली होती तरी माझी नजर तिच्या स्कर्ट खाली जात होती... आता ती मुद्दाम माझे लक्ष वेधून घेत होती की निरागसपणे तसे करत होती ते तिलाच माहीत पण मला आता तिच्या मांड्याची झलक मिळायला सुरुवात झाली होती....

तिच्या बोलण्यात अनेकदा ’मी लहान आहे’ ’माझे वय कमी आहे’ अशी वाक्ये येत होती. तेव्हा मी थटटेच्या स्वरात तिला एकदा म्हणालो,

"अग तू सारखे ’मी लहान आहे... मी लहान आहे’ असे का म्हणतेस?... तू काही इतकी लहान नाहीस..."

"अहो म्हटल तर मी लहानच आहे ना.... अठरा वय म्हणजे काही जास्त मोठी नाही...." तिने हसत म्हटले.

"वेल!... अठरा वर्षे म्हणजे तू ’सज~झान’ झालीस... ’काहिही’ करायला मोकळी..." मी मिश्किलपणे म्हटले.

"कसले काय... ह्या खेडेगावात कुठे ’काहिही’ करायला मिळते...." तिने थोडे उपहासाने म्हटले.

"का?... का नाही करायला मिळत... इच्छा तिथे मार्ग असतो... ’गुपचूप गुपचूप’ बरेच काही करता येते...."

मी सुचकपणे म्हणालो तसे तिने चमकून माझाकडे बघितले! मी तिच्या डोळ्यात नजर घालून पुन्हा सुचकपणे हसलो! ते पाहून तिचा चेहरा गंभीर झाला आणि तिने मान खाली घातली! एखाद मिनीट गेल्यानंतर तिने वर पाहिले आणि हळूच मला विचारले,

"तुम्ही आम्हाला पाहिले ना त्या दिवशी?"

"त्या दिवशी?... कधी?... आणि ’तुम्हाला’ म्हणजे कोणाला?" मी मुद्दाम तिचा प्रश्न न कळल्यासारखे विचारले.

"गेल्या आठवड्यात... मला आणि लक्ष्मणला..." बोलताना तिचा आवाज कापत होता.

"हो! गेल्या आठवड्यात पाहिले ना... तुमच्या दुकानात..." मी मुद्दाम वेड पांघरून पेडगावला जात होतो.

"दुकानात पाहिले तेव्हा नाही... त्याच्या आधी तीन दिवसापुर्वी... तुमच्या मागच्या गोदामात..."

"मी आधी पण सांगितले... की मी तुम्हाला तुमच्या दुकानात पाहिले त्याच्या फक्त दोन दिवस आधी आलो होतो..."

"नाही तुम्ही खोट बोलताय... तुम्ही तीन दिवस आधी आला होता... कदाचित त्याच्याही आधी...." तिने ठामपणे म्हटले.

"पण तुला असे का वाटतेय की मी खोट बोलतोय?" मी मुद्दाम विचारले...

त्यावर ललिता काही बोलली नाही व खाली मान घालून बसून राहिली. दोन मिनीटे निरव शांतता पसरली. मग तिने नजर वर केली आणि धीर करून म्हणाली,

"मी ठामपणे सांगू शकते... कारण मी तेथे गोदामात काहितरी विसरले होते... नंतर येवून मी पाहिले तर ती वस्तू गायब झाली होती..." तिने शेवटी सांगून टाकले.

ललिताची निकर!... ती आत्ताही त्याच्या पॅन्टच्या खिश्यात होती... तिच्या निकरवरील तिच्या योनीचा वास आठवला आणि त्याचा लंड ताठ व्हायला लागला.... आता तिला सतवण्यात जास्त अर्थ नव्हता तेव्हा मी म्हणालो,

"जर मी म्हटले की ’मी तुम्हाला पाहिले’... तर त्याने तुला काही फरक पडणार आहे का?" मी उगाचच प्रश्न केला.

"हो नक्कीच!... मला वाटते मी खिडकीजवळ किंचीत हालचाल पाहिली होती... नंतर वरतून आवाज पण आला होता... म्हणून आम्ही घाईघाईत कपडे करून पळालो... लक्ष्मण म्हणत होता की एखादी मांजर असेल... पण त्याला कोठे माहीत की एक ’बोका’ होता..." तिने किंचीत हसून म्हटले.

त्या परिस्थितीतही तिची विनोद करण्याची बुद्धी पाहून मला हसू आले! पण तिच्या त्या विनोदाने आमच्यातील तणाव कमी झाला आणि वातावरण हलके झाले!

मग मी तिला लक्ष्मणबरोबर तिचे हे संबंध कसे आणि कधी चालू झाले त्याबद्दल विचारले. तिने शांतपणे मला सगळे सांगितले... तिच्या सांगण्यावरून मला कळले की तिला लैंगीक संबंधाबद्दल आकर्षण वाटायचे. पण तिची आई खूपच कडक होती तेव्हा तिला कोणा मुलाबरोबर कधी मैत्री करता आली नाही. जेव्हा लक्ष्मण त्यांच्याकडे रहायला आला तेव्हा ती त्याच्याकडे आकर्षित झाली. तो तिचा मावसभाऊ होता पण एक पुरुष होता...

पुरुषाच्या सहवासासाठी ती आसुसली होती. त्यात आणि घरात कपडे बदलताना तिने कित्येकदा त्याच्या लंडाचा आकार बघितला होता ज्याने तिची कामवासना चाळवायची... तेव्हा तिने ठरवले की त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे आणि त्याच्याबरोबर मजा करायची. मग ती त्याला कळत-नकळत आपल्या मादक अंगाचे दर्शन द्यायला लागली. एका घरात रहाताना आणि दुकानात एकत्र काम करताना ती त्याला आपल्या भरीव अंगाचे स्पर्शसुख द्यायला लागली. शेवटी तो पण एक वयात आलेला युवक होता आणि त्याच्या लैंगीक भावनाही उद्दिपित व्हायला लागल्या... तिला बघून आणि स्पर्शसुख घेवून तो पण उत्तेजीत व्हायला लागला होता... पण तिच्याबरोबर काही करण्याची त्याची हिंमत होत नव्हती....

मग एकदा तिची आई एका लग्नाला पुण्याला दोन दिवस गेली होती. तेव्हा रात्री घरातील एकांताचा फायदा घेत ललिताने लक्ष्मणला फशी पाडले आणि तिच्याबरोबर संभोग करायला भाग पाडले... आधी आधी तो कचरत होता पण नंतर तो पण पुर्ण साथ देवून सुख घ्यायला लागला.... त्या दोन दिवसात त्यांनी पाच/सहा वेळा संभोग केला आणि आपली दबलेली कामवासना शांत करून घेतली... नंतर मग त्यांच्यात नियमित लैंगीक संबंध घडायला लागले... ललिताची एक मैत्रिण एका डॉक्टरकडे काम करत होती आणि तिच्याकडून तिने गर्भनिरोधक गोळ्या मिळवल्या होत्या. त्या गोळ्या ती नियमित घेत होती जेणेकरून ती गरोदर रहाण्याची शक्यता नव्हती...

लक्ष्मण सदानकदा दुकानात तिच्या आईच्या सान्निध्यात असायचा आणि रात्रीही ते सगळे घरी एकत्र असायचे तेव्हा त्यांना संभोग करायचा चान्स मिळत नसे. तेव्हा त्यांनी बाहेर कोठेतरी जागेची सोय करायचे ठरवले. शोधल्यानंतर त्यांना वाड्याला लागून असलेली ही गोदामाची जागा मिळाली. एक तर वाडा गावाच्या बाहेर होता आणि वर टेकडीवर असल्याने फारसा कोणाच्या नजरेत नव्हता. त्यात आणि तो बंद होता तेव्हा चांगला एकांत होता. गावाला वळसा घालून मागच्या बाजुच्या झाडीतून वाड्याजवळ येता येत होते... गोदामाच्या दरवाज्याची कडी एका बाजुने लक्ष्मणनेच निखळून काढली होती जेणेकरून बाहेरून ती शाबूत असल्यासारखी वाटायची... गेले वर्षभर त्यांच्यात हे चोरटे संबंध चालू होते...

त्यांच्या संबंधाबद्दल ललिताने हा सगळा खुलासा केला आणि मी शांतपणे सगळे ऐकत होतो... ती सांगत असताना मी तिच्या अंगाचे गुपचूप निरिक्षण करत होतो तेव्हा तिचे बोलणे आणि तिचे दिसत असलेले अंग ह्याचा परिणाम माझ्या लंडावर होत होता. तो कडक झाला होता पण मी बसलेलो असल्याने ते तिच्या नजरेत येत नव्हते... तिचे सांगून झाल्यावर दोन मिनीटे ती गप्प बसून राहिली. काहितरी बोलायचे म्हणून मी तिला विचारले,

"तुझ्या आईला तुमचा कधी संशय आला नाही?"

"माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही..." तिने उत्तर दिले.

"आणि जर तिला माहीत पडले तर?" मी शक्यता व्यक्त केली.

"तर काय होईल मला माहीत नाही...." तिने गंभीरपणे उत्तर दिले.

"तुला माहीत आहे ना.... आपल्यात मावसभावाबरोबर असे लैंगीक संबंध ठेवत नाहीत..." मी तिला विचारले.

"हो!... माहीत आहे..."

"मग तुझ्या आईला किंवा इतर कोणाला ह्याबद्दल कळले तर काय होईल ह्याची जाणीव आहे का तुला?" मी मुद्दाम तिला घाबरवले.

तिने मान वर करून अगतिकपणे माझ्याकडे बघितले आणि पुन्हा मान खाली केली. मला तिच्या डोळ्यात थोडी भिती दिसली! पुन्हा दोन मिनीटे आम्ही दोघे शांत बसून राहिलो. मग तिने मान वर करून मला गंभीरपणे विचारले,

"तुम्ही माझ्या आईला सांगणार तर नाही ना?"

तिच्या विचारण्यात आर्जव होती, कळकळ होती... आता मी काय उत्तर देईल त्यावर तिचे पुढील भवितव्य आधारले होते... माझे उत्तर ऐकण्यासाठी ती अधीर झाली होती. मी विचार केला आणि शांतपणे म्हणालो,

"डोन्ट वरी! तुझ्या आईला मी सांगणार नाही... तसे करण्यात माझा काही ’फायदा’ नाही..." असे बोलून मी तिला आश्वस्त केले...

माझे बोलणे ऐकून तिच्या जीवात जीव आला आणि तिने सुटकेचा एक निश्वास टाकला! पण मी ’फायदा’ शब्दावर जोर दिला हे तिच्या लक्षात आले आणि तिने उत्सुकतेने मला विचारले,

"पण मग न सांगण्यात तुमचा काय फायदा आहे?"

"वेल!... मला माहीत नाही!... ते तर काळच ठरवेल..." मी गुढपणे उत्तर दिले...

"एक विचारू का? आमचे हे गुपित गुप्त ठेवण्यासाठी आम्हाला काही किंमत मोजावी लागेल का? खास करून मला ’काही’ करावे लागेल का?" तिने सुचकपणे विचारले...

"वेल!... ते पण काळच ठरवेल.... मी आत्ता काही सांगू शकत नाही..." मी मिश्किलपणे हसत म्हणालो...

"तुम्ही खूप डिप्लोमॅटिक आहात!" ललिता प्रसन्नपणे हसली आणि पुढे म्हणाली, "पण थँक्स! तुम्ही कोणाला सांगणार नाहीत हे ऐकून मला बरे वाटले! का कोणास ठाऊक... मला तुमचा स्वभाव आवडायला लागला आहे... खरे तर आपली ही फक्त दुसरी भेट आहे... पण असे वाटतेय की आपण खूप जुने मित्र आहोत..."

"हंऽऽऽ... त्याचे कारण आपण ’समवयस्कर’ आहोत...." मी हसत म्हणालो आणि ती खुदकन हसली.

"हाऽऽऽ हाऽऽऽ... समवयस्कर.... ’फक्त बारा वर्षे’ फरक असलेले.... हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ..." आणि ललिता खळखळून हसायला लागली...

ती हसताना माझी नजर तिच्या छातीच्या उभारांवर गेली... तिचे छोटे पण भरीव उभार मोहकपणे हलत होते... तिच्या लक्षात आले की मी तिच्या उभाराकडे बघतोय... पण तिला त्याचे काही वाटले नाही.... मग आम्ही अजून थोडावेळ गप्पा मारत बसलो... आमच्या गप्पांचा विषय तिच्या आणि लक्ष्मणमधील लैंगीक संबंधाचाच होता. मी तिला बरेच नाजूक प्रश्न विचारले आणि तिने बिनधास्तपणे सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली... उत्तर देत असताना ती आपल्या चेहऱ्याची दिलखेचक हालचाल करायची. कधी आपल्या ओठांवर जीभ फिरवायची तर कधी डोळ्यांची मादक हालचाल करायची... केसांच्या बटा लाडिकपणे मागे सारायची तर कधी लाडाने मान हलवायची.... शेवटी मग ती मला म्हणाली,

"चला मी निघते आता... बराच वेळ झाला तुमच्याकडे बसलेय... तसे मी आईला सांगून आले होते... पण तिचा काही भरोसा नाही... मला शोधत येईल इकडे...."

असे बोलून ती कटट्यावरून उठायला लागली... कटट्यावर पसरलेले पाय खाली घेताना तिने ते आधी वर घेतले... त्याने तिचा स्कर्ट गुढग्याच्या वर सरकला... मला तिच्या मांड्या बऱ्यापैकी दिसल्या... तेवढे दर्शन कमी होते की काय कोणास ठाऊक पण तिने आपल्या पाय किंचीत फाकवले आणि तसे फाकवलेल्या स्थितीतच तिने पाय हळु हळु खाली घेतले... मला तिच्या मांड्यांच्या मधून तिच्या आतल्या निकरचा चांगला नजारा बघायला मिळाला!

आता मी ठामपणे सांगू शकत होतो की तिने ते मुद्दाम केले होते... मी तिच्या स्कर्टकडे बघतोय हे तिला माहीत होते तेव्हा मुद्दाम तिने पाय वर घेवून आणि गुढगे फाकवून मला आतला नजारा दाखवला होता... सावकाश पाय खाली ठेवून ती उठून उभी राहिली... माझ्याकडे बघून ती मिश्किलपणे हसत होती पण ती काही बोलली नाही... जणू काही त्या गावचीच नाही अश्या तऱ्हेने माझ्या नजरेकडे दुर्लक्ष करत ती पडवीतून बाहेर गेली... माझी नजर तिच्या पाठमोऱ्या अंगावर होती आणि स्कर्टमधून मला तिचे डुचमुळणारे नितंब दिसत होते...

मी तिच्या नितंबाकडे बघत असणार ह्याची तिला शंभर टक्के खात्री होती तेव्हा ती ते जरा जास्तच मटकवत चालत होती... तिला बघून माझा लंड कडक झाला होता आणि उठून उभे राहून मला त्याचा फुगवटा तिला दाखवायचा नव्हता. तसेही त्याने तिला काही फरक पडला नसता पण तरीही माझी उत्तेजना दाखवून मला माझा कमकुवतपणा तिला दाखवायचा नव्हता. तेव्हा मी तसाच आरामखुर्चीवर बसून राहिलो.

आवाराच्या दरवाज्याजवळ उभी केलेल्या तिच्या सायकलजवळ ती गेली आणि मागे वळून तिने माझ्याकडे बघितले आणि मादक स्वरात विचारले,

"तुम्ही त्या दिवशी माझी निकर तेथून पळवली ना?"

"वेल... पळवली नाही... मला ती तेथे भेटली आणि मी ती घेतली...." मी हसून उत्तर दिले.

"असे कोणाची वस्तू न विचारता घेण्याला पळवणे म्हणतात..." तिने चावटपणे हसत म्हटले.

"म्हणत असतील... पण माझ्या प्रॉपर्टीमधील सगळ्या वस्तूंवर माझा हक्क आहे... तेव्हा जे काही मला मिळाले ते माझ्या मालकीचे झाले..."

"अस्स... म्हणजे माझी निकर मला परत मिळण्याची काही शक्यता नाही तर...." तिने हसून म्हटले.

"अजिबात नाही... तू ती विसरून जा..." मी हसत म्हणालो.

"पण तुम्हाला तिचा काय फायदा?..." तिने उत्सुकतेने विचारले.

"खूप आहे... मी तिचा वापर करतो..." मी सुचकपणे म्हणालो...

"काय??... तुम्ही माझी निकर वापरता?? मुलीची निकर घालता तुम्ही??" तिने प्रचंड आश्चर्य वाटल्यासारखे दाखवले.

"वेल... घालत नाही... पण तिचा वेगळाच वापर करतो..."

"कसा वापर करता? जरा मला पण कळू द्या..." तिने उत्सुकतेने विचारले,

"ते मी सांगेन नंतर कधीतरी... कदाचित दाखवेन पण...." पुन्हा मी हसून सुचकपणे म्हणालो.

त्यावर ती चावटपणे हसली पण पुढे काही बोलली नाही. सायकल घेवून ती दरवाज्यातून बाहेर पडली... मग सायकलवर बसण्याआधी तिने वळून माझ्याकडे बघितले आणि एक मादक कटाक्ष टाकला. मग नाटकीपणे तिने मला टाटा केला. मी पण हसून तिला टाटा केला... मग ती सायकलवर बसून पॅडल मारत मारत निघून गेली आणि ती नजरेआड होईपर्यंत मी तिच्याकडे बघत राहिलो... सायकलवर बसल्यावर ज्या तऱ्हेने तिचे नितंब सीटवर दबले ते पाहून माझा लंड आचके द्यायला लागला...

मला रहावले नाही... तिला बघून माझा लंड कडक झालेलाच होता आणि त्यात तिने मांड्यांमधला नजारा दाखवला होता... आणि वर त्यात शेवटी निकरबद्दल चावट संभाषण केले ज्याने माझी कामवासना अजूनच चाळवली... मग मी तेथेच आरामखुर्चीवर बसल्या बसल्या माझी पॅन्ट खोलली आणि माझा कडक लंड बाहेर काढला.... लंड बाहेर काढून मी खसाखस मूठ मारायला लागलो... आवाराचा दरवाजा उघडा होता पण मला त्याची पर्वा नव्हती... तसेही कोणी येत असले असते तर मला दिसले असते... आणि कोणी यायची शक्यता नव्हती तेव्हा मी बिनधास्त तेथेच मूठ मारायला लागलो... दोन मिनीटात माझा लंड आचके द्यायला लागला आणि मी विर्य गाळायला लागलो....

मूठ मारताना माझ्या मनात चित्र उभे राहिले की मी ललिताच्या योनीत माझा लंड घालून तिला मागून झवतोय... लक्ष्मण ललिताला त्या दिवशी जसा झवत होता तेच दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभे होते पण लक्ष्मणच्या जागी मी होतो व ललिताची कोवळी योनी झवत होतो... तिच्या मादक कोवळ्या अंगाचा मी रासवटपणे उपभोग घेतोय असे मला दिसत होते....

*******

त्या दिवशी ललिता वाड्यावर मला भेटायला आली होती हे जाणून घेण्यासाठी की मी तिला आणि लक्ष्मणला गोदामात संभोग करताना पाहिले होते का नाही ते. मी त्यांना पाहिले होते हे कळल्यावर ती थोडी टेंशनमध्ये आली पण जेव्हा मी कोणाला सांगणार नाही असे आश्वासन दिले तेव्हा ती निर्धास्त झाली. नंतर मग तिने ज्या तऱ्हेने मला तिच्या मांड्यांमधली झलक दिली आणि जाता जाता तिच्या निकरबद्दल चावटपणे संभाषण केले त्यावरून मी अंदाज बांधला की प्रयत्न केला तर ती मला नक्कीच फळणार होती. तेव्हा तिच्याबरोबर सलगी वाढवायचा मी निश्चय केला.