Mrunmayee Career Women

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"मॄण्मयी थांब!..." कदमचा भसाडा आवाज मला ऐकू आला!

"ओहहऽऽ शटऽऽऽ अपऽऽऽऽ कदमऽऽऽऽ..." मी घुसमटलेल्या स्वरात म्हटले आणि त्याचे खांदे अजुन घटट पकडत अजुन जोरात हलू लागले...

"अग पण, मॄण्मयी..." कदम पुढे बोलायला गेला...

"शटऽऽऽऽ अपऽऽऽ!" मी किंचाळले.

"अग कंडोमऽऽऽ..." शेवटी तो पण ओरडला...

"ओहहह शीटऽऽऽऽ..." आणि मी जागीच थिजले!

खाडकन मी डोळे उघडले आणि कदमकडे पाहिले... तो साळसुदपणे माझ्याकडे पाहून हसत होता...

"नाही म्हणजे... तुला कंडोम हवा असेल तर... नाही तर चालु दे तुझे..."

"ओहहऽऽऽ फकऽऽऽऽ" म्हणत मी ताडकन त्याच्या लंडावरून उठले आणि ऊभी राहिले...

तशीच बेडवरून मी खाली उतरले आणि लगबगीने माझ्या पर्सकडे गेले. किंचित वाकुन मी माझ्या पर्समध्ये कंडोम शोधायला लागले. मला जाणीव होती की कदम पडल्या पडल्या माझी लगबग बघत असणार. खास करून माझे पाठमोरे नागडे अंग तसेच डुचमुळणारे विशाल नितंब अन मी वाकलेली असल्याने दिसणारी माझ्या नितंबाची फट तो आवडीने निरखत असणार... माझ्या हाताला एक कंडोम लागला आणि मी तो बाहेर काढला. मग मी परत लगबगीने बेडजवळ गेले आणि तो कंडोम कदमच्या पुढे टाकत त्याला म्हणाले,

"लाव लवकर..."

"व्हाट?... तुच लाव..." कदमने बेफिकिरीत मला उत्तर दिले.

"मला नाही येणार लावता... तेव्हा तुच लाव..." मी खुलासा केला.

"नाही कसे? तुझ्या नवऱ्याच्या लंडावर तुच लावत असशील ना?... तेव्हा आता पण तुच लाव..." कदमने मिश्किलपणे हसत म्हटले.

"मी नाही लावत... माझा नवराच लावतो स्वत:... तेव्हा प्लिज तुच लाव आता..." मी त्याला किंचित आर्जवीच्या सुरात म्हटले.

"गरज तुला आहे, मृण्मयी... तेव्हा तुच लाव... नाहीतर राहू दे..." कदमने जणू त्याला काही मतलबच नाही अश्या सुरात म्हटले.

"अरे राहू दे कसं?... तुला झवायचय ना मला??" मी आश्चर्याने त्याला प्रश्न केला.

"झवायचय ना... पण मी काय बिन कंडोमचा पण झवेल... पण आता गरज तुला आहे... झडण्याची... तेव्हा तुच कंडोम लाव आणि तुच झवून झड..." कदमने निक्षून म्हटले.

"रास्कल!..." मी वैतागुन म्हटले.

आणि चुपचाप मी तो कंडोमचा पॅक उचलला आणि फाडुन आतला कंडोम बाहेर काढला. मग कदमच्या बाजुला बेडवर बसत मी त्याच्या लंडाकडे पाहिले तर त्याचा लंड थोडा मलूल होवून खाली झुकला होता. मी त्याला हात लावून ऊभा धरला आणि सोडून दिला तर तो पुन्हा खाली झुकला... मी कदमकडे पाहिले तर तो माझ्याकडे पाहून चावटपणे हसत होता. मग तो हसून मला म्हणाला,

"तु टाईमपास केलास तर तो लूज झाला... आता चोखून त्याला पुन्हा टाईट कर..."

"माय फूटऽ... मी नाही चोखणार पुन्हा त्याला..." मी फणकाऱ्यात उत्तर दिले.

"नाही चोखणार तर मग तो नाही टाईट होणार... मग बस नुसती त्याला कुरवाळत..." पुन्हा कदमने मलाच खोड्यात पकडत म्हटले.

शेवटी मग नाईलाज म्हणून मी खाली वाकले आणि पुन्हा कदमचा लंड तोंडात घेवून चोखायला लागले... पुन्हा एकदा त्याच्या लंडाची कडवट चिकट चव माझ्या जीभेला लागली... ह्यावेळी तर तो ताजा ताजा माझ्या योनीरसाने माखलेला होता... त्याच्या लंडाच्या मुळाशी धरून मूठ मारत मी वरील अर्धाधिक लंड चोखत होते... लकिली! तो पटकन टाईट झाला आणि पुन्हा दिमाखात ताठ ऊभा राहिला. मी लगेच त्यावर कंडोम ठेवला आणि तो खाली सरकवू लागले... पण माझ्याच्याने ते जमेना आणि कंडोम काही त्याच्या लंडावर चढेना... मी त्रस्त होवून कदमकडे अगतिकपणे पाहिले तसे त्याला माझी दया आली! त्याने कंडोम त्याच्या लंडावर लावायला मला मदत केली आणि शेवटी तो त्याच्या लंडावर व्यवस्थित चढवला गेला...

आणि मग मी पुन्हा पहिल्यासारखे त्याच्या लंडावर बसले आणि त्याचा लंड माझ्या योनीत घेतला... त्याचा लंड व्यवस्थित माझ्या योनीत घालुन घेतल्यानंतर मी पहिल्यासारखे त्याच्या लंडावर वर-खाली व्हायला लागले. आता फरक इतकाच होता की माझी योनी आणि त्याच्या लंडाच्या मध्ये कंडोमचे आवरण होते... कंडोम लावून सेक्स करणे तसेही मला कधी आवडत नसे कारण कितीही तो कंडोम ल्युब्रिकंट असला तरी तो योनीच्या आतल्या भागावर घासला जावून वेगळ्याच वेदना होतात. कामवासनेच्या गरमीत असले की कंडोमचा त्रास कमी वाटतो अन त्यावेळी ती कामवासनेची गरमी थोडी मिसिंग होती... मघाशी मी ऑलमोस्ट झडायला आले होते पण ह्या कंडोमच्या नादात टाईमपास झाल्याने माझे झडणे लांबले होते... तेव्हा पुन्हा ते झडायचे फिलिंग गाठण्यासाठी आता मला थोडे वेगळे टेक्निक वापरण्याची गरज होती...

तेव्हा मी कदमच्या लंडावर वर-खाली होत असताना माझ्या मांड्या त्याच्या कंबरेवर दाबून माझ्या योनीच्या आतले स्नायु अजुन घटट करू लागले आणि अजुन जास्त जोराने त्याचा लंड जखडू लागले... मी जवळ जवळ सरळ होत त्याच्या लंडावर वर-खाली व्हायला लागले आणि माझ्या दोन्ही हाताने माझे दोन्ही ऊभार दाबू लागले तर माझे निप्पल बोटांत धरून कुस्करू लागले... ते पाहून कदमने त्याचे हात माझ्या हातावर ठेवून तो पण माझे ऊभार दाबायला लागला... मी माझे हात काढुन घेतले आणि किंचित पुढे झुकत पुन्हा त्याचे खांदे पकडुन त्यावर जोर देत कदमच्या लंडावर माझे नितंब गोलाकार फिरवायला लागले... काही क्षण कदम माझे ऊभार चिवडत राहिला. पण मग त्याने आपले हात माझ्या ऊभारांवरून खाली नेले आणि मागे माझ्या नितंबावर नेवून तो माझे नितंब दाबायला आणि कुस्करायला लागला...

कदमने माझ्या ऊभारांशी खेळणे थांबवून हात मागे माझ्या नितंबावर नेले म्हणून मी त्रासिकपणे त्याला काहितरी बोलणार इतक्यात त्याने मला खाली ओढले. मला ओढून त्याने आपले तोंड माझ्या उजव्या ऊभाराच्या गोळ्यावर दाबले आणि तो माझा उजवा ऊभार चोखायला लागला तर माझा डावा ऊभार दाबायला लागला... काही क्षण माझा उजवा ऊभार चोखून झाल्यावर त्याने आपले तोंड माझ्या डाव्या ऊभारावर नेले आणि तो आता डावा ऊभार चोखत माझा उजवा ऊभार दाबत राहिला... आळीपाळीने तो आता माझे ऊभार चोखत दाबत होता आणि मी त्याच्या खांद्यावर जोर देत त्याच्या लंडावर उडत माझी योनी कुटून घेत राहिले...

पुन्हा एकदा मी मनातून विचार करू लागले की कशी परिस्थिती बदलते आणि काळ-वेळ माणसाकडुन काय काय करवून घेते... थोड्या वेळापुर्वी मी एक अगतिक ब्लॅकमेल होत असलेली बाई होते, जी निव्वळ व्यवहार म्हणून ह्या ढेरपोट्या कदमबरोबर सेक्स करत होते, त्याला अजिबात साथ न देता फक्त झवण्याची क्रिया करत होते... आणि हि इथे मी आता स्वत:हून त्याच्या लंडावर चढले होते, त्याला माझे ऊभार दाबू-चोखू देत होते आणि त्याच्या लंडावर आपली योनी नाचवत झडण्याचे सुख घ्यायचा प्रयत्न करत होते... किती विरोधाभास होता परिस्थितीत अन काळ-वेळेत???

मी मृण्मयी, करिअर वूमन, निव्वळ एक डिल म्हणून ह्या कदमला झवायचा चान्स देत होते, मी आता एखादी रांड असल्यासारखी त्याच्या लंडावर उडत होते, मागे-पुढे होत होते, डोके मागे-पुढे टाकुन तोंडातुन हुंकारत होते तर कधी चित्कारत होते, तर कधी तोंडाने घाण घाण शब्द बोलून स्वत:ची कामवासना अजुन भडकवत होते... आणि माझे हे संपुर्ण नवीन स्वरुप पाहून कदमला आकाश ठेंगणे झाले होते! तो पण चेकाळत माझ्याबद्दल अजुन घाण घाण बोलत मला अजुन तपवत होता, मला अजुन त्वेशाने झवत होता अन माझी योनी प्रचंड जोमाने कुटत होता...

आता मी कदमबरोबर झवण्यात इतकी मग्न आणि आसक्त झाले होते की काही गोष्टी माझ्या लक्षातही आल्या नाहीत... एक म्हणजे कदमच्या लंडावर वर-खाली होत माझी योनी घासताना कधी माझे हात त्याच्या केसाळ छातीवरून फिरत होते तर कधी मी खाली वाकून त्याच्या केसाळ छातीला चाटत होते तर कधी मी त्याच्या ओठांवर माझे ओठ दाबून त्यांना चोखत-चुंबत होते... जणू काही कदम माझा नवराच आहे अश्या तऱ्हेने मी बिनधास्त त्याच्याशी रत होते होते... आणि ते घडत असताना कदम माझ्या अंगाचे मुक्तपणे स्पर्शसुख घेत होता, माझे ओठ, तोंड, गाल आणि ऊभार वगैरे चाटुन चोखून तोंडसुख घेत होता, आणि त्याचबरोबर खाली माझे नितंब चिवडत आणि कुस्करत असताना त्याची बोटे माझ्या नितंबाच्या फटीत सर्रास घासली जात होती...

तसे माझ्या फटीत बोटे घासताना त्याचा बोटांचा स्पर्श माझ्या 'बॅक-होल'ला होत होता आणि मी त्याबद्दल अजिबात ऑब्जेक्शन घेत नव्हते उलट मी उन्मादाने अजुन चित्कारत होते... त्याने कदमचे धाडस अजुन वाढले आणि तो माझ्या गुदद्वारावर आपले बोट बिनधास्त घासू लागला आणि अजुन पुढे डेअरिंग करत त्याने आपले एक बोट माझ्या त्या 'बॅक-होल'मध्ये घुसवले... त्याचे ते बोट पहिल्या पेरापर्यंत माझ्या गुदद्वारात शिरले तसे माझ्या अंगातून कामवासनेची एक सनसनीत लहेर सळसळून गेली! पुढचे एक दोन मिनिट काय घडतेय तेच आम्हाला कळेनासे झाले!... आम्ही दोघेही उन्मादाने हुंकारत होतो, आनंदाने चित्कारत होतो आणि कामतृप्तीच्या शिखरावर पोहचत होतो...

कदमचे खांदे धरून मी माझे नितंब हलवत त्याच्या लंडावर माझी योनी प्रचंड आसक्तीने जखडत, त्याच्या लंडाच्या वरील भागावर माझा योनीदाणा घासत प्रचंड तिव्रतेने मी झडायला लागले... तिकडे कदमने माझे नितंब अजुन करकचून दाबत अजुन थोडे बोट माझ्या बॅक होलमध्ये सारले आणि तो पण झडायला लागला... तितक्या आसक्तीने आणि तितक्या तिव्रतेने मला नाही आठवत की मी कधी आधी झडले असेल... आणि कदमच्या तोंडातुन निघणारे अती-सुखाचे हुंकार आणि चित्कार ऐकून नक्कीच तो पण इतक्या तिव्रतेने पहिली वेळ झडला असावा असे मला वाटायला लागले... आम्ही दोघेही पुर्ण झडेपर्यंत एकमेकांना घटट आवळले होते, आमची शरीरे एकरुप झाल्यासारखी पुर्ण चिकटली होती... जेव्हा दोघेही झडुन मोकळे झालो, रिलॅक्स झालो तेव्हा आम्ही आमची अंगे ढिल्ली सोडली...

झडण्याचा भर ओसरला तसे मी कदमच्या अंगावरून बाजुला झाले आणि तोंड फिरवून पडुन राहिले. कामसुखाचा उन्माद संपला आणि श्वासाची लय नॉर्मल झाली तसे माझी मलाच प्रचंड लाज अन शरम वाटली! आता काय करावे ते मला सुचेना... मी पटकन बेडवरून उठले आणि बाजुला टाकलेला बाथरोब घेवून बाथरुमकडे गेले. तसे तर कदमने लंडावर कंडोम लावलेला होता त्यामुळे मला योनी साफ करायची नव्हती पण मला कदमसमोर खुप लाजिरवाणे वाटू लागले म्हणून मी बाथरुमकडे पळाले. आत बाथरुममध्ये गेल्यावर मी कमोडवर बसले आणि माझे डोळे मिटुन घेवून माझे डोके धरून बसून राहिले... मनात विचारांचे वावटळ उठले होते... कसे काय आपण कदमकडुन असे सुख घेतले आणि त्याला भरभरून सुख दिले?? पुन्हा मनामध्ये काय योग्य आणि काय अयोग्य ह्याचे द्वंद्व सुरू झाले... सरते शेवटी मी पुन्हा एकदा माझ्या मनाची समजुत घातली की कदमकडुन मिळणाऱ्या सुखाची त्या क्षणी मला गरज होती म्हणून मी त्याचा आनंद घेतला!

बाथरुममध्ये दहा मिनिटे थांबून मी नॉर्मल झाले आणि स्वत:ला क्लिन वगैरे करून मी फ्रेश झाले. मग मी बाथरोब घालुन बाहेर आले. मी पाहिले तर कदमही बाथरोब घालुन बेडवर बसला होता आणि त्याच्या दोन्ही हातात दोन ड्रिंक्सचे ग्लास भरलेले होते... मी जशी त्याच्या जवळ गेले तसे त्याने इतक्या सहजपणे मला एक ग्लास दिला आणि मी तो घेतला, जणू आम्ही दोघे लव्हर आहोत... मी त्याच्या बाजुला बेडवर बसले आणि ग्लासातल्या ड्रिंक्सचा एक सीप घेतला... पुढे अजुन काही मिनिटे आम्ही तसेच गप्प बसून राहिलो आणि ग्लासातल्या ड्रिंक्सचा आस्वाद घेत राहिलो... ड्रिंक्सचा इफेक्ट माझ्या माईंडवर व्हायला लागला आणि मी रिलॅक्स व्हायला लागले...

"मॄण्मयी... काय मस्त..." कदम बोलायला गेला आणि मी त्याला गप्प करत म्हणाले,

"प्लिज कदम... तो विषय नको..."

तो हसला आणि त्याने फक्त मान हलवुन मला ठिक आहे असा इशारा केला. मग काही मिनिटानंतर त्याने मला विचारले,

"मला वाटते तुझ्या नवऱ्याबरोबर तुझा काहितरी प्रॉब्लेम आहे..."

"कदम, मी सांगितले ना? माझ्या नवऱ्याबद्दल काही विषय नको..."

"हे बघ मॄण्मयी... मी कुतुहल म्हणून विचारतोय, तुझ्याबद्दल सहानभुती म्हणून विचारतोय..."

"माय फूट, सहानभुती... त्याची मला गरज नाही..." मी त्याला निक्षुन म्हटले.

"ओके मान्य... पण बोलायला काय हरकत आहे? कोणाजवळ बोलल्याने मन हलके होते... आम्हाला स्पष्ट दिसते की..."

"तुम्हाला कोण?? आणि काय स्पष्ट दिसतेय??" मी वैतागून त्याला विचारले.

"आम्हाला म्हणजे तुझ्याबरोबर काम करणारे आम्ही पुरुषमंडळी... आपल्या कंपनीच्या पार्टीला, कोणाच्या फंक्शनला जेव्हा केव्हा आम्ही तुला तुझ्या नवऱ्याबरोबर बघतो तेव्हा आम्ही मार्क करत असतो... तुझे लग्न झाले तेव्हा आधीची काही वर्षे तो कसा सतत तुझ्या मागे-पुढे असायचा, तुला प्रेमाने जवळ घ्यायचा, सगळ्यांना तुझ्यावरील प्रेम दाखवायचा... तसे तो आता हल्ली करताना दिसत नाही... इन फॅक्ट, तो तुझ्यापासून थोडा अलिप्त रहात असतो असे आम्हाला दिसते..."

"वेल... तुम्हाला वाटतेय तसे काही नाही आहे... आमच्यात काही इश्यु आहेत पण ते इतके काही सिरिअस नाहीत..." मी अनाहुतपणे बोलून गेले...

"देअर यु आर... म्हणजे तुमच्यात काहितरी 'इश्यु' आहे..." कदमने माझा शब्द पकडत हसून म्हटले.

"हे बघ, कदम... आमच्यातले इश्यु एकदम नॉर्मल आहेत जे कोठल्याही कपलमध्ये असतात तसे... पण ते इतके काही सिरिअस नाहीत की त्याने आमच्या नात्यात काही फरक पडलाय... इन एनी केस, माझ्या नवऱ्याबरोबरील रिलेशनबद्दल खरचं मला काही बोलायची इच्छा नाही... आणि खास करून तुझ्याबरोबर तर नाहीच नाही... तेव्हा तो विषय सोडून दे..." मी कदमला निर्वाणीचे सांगितले.

त्यावर तो पुढे काही बोलला नाही आणि गुपचुप ड्रिंक्स घेत राहिला. मी पण काही न बोलता चुपचाप ड्रिंक्स घेत राहिले... आम्हा दोघांचे ग्लास संपले तसे कदमने माझ्या हातातला रिकामा ग्लास घेतला आणि तो बेडवरून उठला. मग तो बाथरुमला गेला आणि मी बेडवर पडुन राहिले. ड्रिंक्सच्या इफेक्टने माझे मन रिलॅक्स व्हायला मदत झाली आणि मनातली अपराध्याची भावना कमी झाली. काही मिनिटानंतर कदम फ्रेश होवून बाथरुममधुन बाहेर आला. मला वाटले की आता तो माझ्यावर पुन्हा झडप घालेल आणि मला परत उपभोगायला लागेल... पण तो बेडजवळ आला आणि माझ्या बाजुला पडला. त्याने मला ओढले आणि आपल्या मिठीत घेतले... मला खरे तर त्याच्या जवळ जायचे नव्हते की त्याच्याशी कोठले प्रेमळ चाळे करायचे नव्हते. पण मी त्याला विरोध दर्शवला नाही आणि तशीच त्याच्या मिठीत स्तब्ध पडुन राहिले.

"तुझी गांड मस्त मोठी आहे, मृण्मयी..." अचानक कदम म्हणाला आणि पुन्हा एकदा एका पुरुषाच्या तोंडुन माझ्या विशाल नितंबाचा उल्लेख ऐकून माझी मलाच शरम वाटली!

"तुझा नवरा तुला मस्त डॉगी स्टाईलने झवत तुझी गांड मारत असेल ना?..." कदमने त्याच्या थर्ड क्लास भाषेत विचारले.

"नाही मारत..." मी फणकाऱ्यात उत्तर दिले.

"नाही कशी काय?? मघाशी तर मी तुझ्या गांडीत बोट घातले... ते आरामात घेतलेस आत..."

"ओहह, तु त्याबद्दल बोलतोयस... मला वाटले..." मी ओशाळत म्हटले.

"तुला काय वाटले??" त्याने हसून विचारले.

"नाही, काही नाही..." मी लाजुन उत्तर दिले.

"तरी पण... सांग ना... मी गांड म्हटले तर तुला तुझे नितंब वाटले होय ना??" त्याने विचारले.

"होऽऽऽ..." मी शरमने म्हटले.

"आय सी... पण मी म्हणतोय ती गांड म्हणजे तुझे मागचे भोक... तुझ्या बोच्याचे भोक, मृण्मयी..." कदम चेकाळत म्हणाला.

मला इतकी घाण आणि शरम वाटली त्याच्या तोंडुन इतक्या सहजपणे माझ्या बॅक-होलचा उल्लेख ऐकून... तेव्हा मी काही बोलले नाही...

"झवलाय का तुझा नवरा तुझ्या मागच्या भोकात??" कदमने बेधडक मला विचारले.

"कदमऽऽऽ... शीऽऽऽ... काय घाणेरडे बोलतोस??" मी त्याच्यावर डाफरत म्हटले.

"अरे त्यात काय घाणेरडे?? बोच्याच्या भोकात लंड घालुन झवतात हे काय तुला माहीत नाही का??" त्याने आश्चर्य दाखवत विचारले.

"माहीत आहेऽऽऽ... पण मी 'ते' कधी करून पाहिले नाही..." मी तुटकपणे त्याला उत्तर दिले.

"अस्स... मग कधी 'तेथे' करावे असे वाटले नाही तुला??" कदमने कुतुहलाने विचारले.

"छे, कधीच नाही!... ते खुप पेनफूल असते असे मी ऐकलेय..." मी त्याला म्हटले.

"कदाचित स्टार्टिंगला वाटत असेल... तुला वाटले होते का??? ते मघाशी मी माझे बोट तुझ्या त्या बॉक-होलमध्ये टाकले तेव्हा??" कदमने पुन्हा कुतुहलाने विचारले.

"आय डोन्ट वॉन्टू डिस्कस दॅट..." मी त्याला उडवून लावत म्हटले.

"येस यु वॉन्ट... मघाशी किती सहजपणे तु माझे बोट तुझ्या बोच्यात घेतलेस... आणि वर आपली गांड अजुन हलवत होतीस... माझे जवळ जवळ इंचभर बोट तुझ्या गांडीत होते आणि तरीही तु माझ्या लंडावर उडत होतीस, मला चुंबत होतीस... म्हणजे तुला ते खुप आवडत होते, चांगले वाटत होते..."

"असेलही... मी भावनेच्या भरात होते तेव्हा मी नोटीस केले नाही..." मी खुलासा करण्याचा प्रयत्न केला.

"तु चांगले नोटीस केले होते... आणि खुप एंजॉयही करत होतीस... कदाचित तुला मनातून वाटतही असेल... त्या बोटाच्या ऐवजी माझा लंड तुझ्या त्या गांडीच्या भोकात घालायला हवा होता..." कदम पुन्हा बेधडकपणे म्हणाला.

"नोऽऽऽ तसे काहीही नाही..." मी ते नाकारले.

"नाही काय... मला खात्री आहे आणि चांगले माहीत आहे... प्रत्येक स्त्रीची ती एक सुप्त इच्छा असते... एक सिक्रेट फॅन्टसी असते... स्वत:च्या बोच्याच्या भोकात लंड घालुन घेण्याची... आय ॲम श्युअर, मृण्मयी... तुझी पण सुप्त इच्छा असावी... तुझ्या गांडीच्या भोकात कोणाचातरी लंड जावा..."

"असेलही किंवा नसेलही... मला काहीच खुलासा करायचा नाही..." मी वैतागून त्याला म्हटले.

"ओके... पण मला आता तुझी गांड मारायची आहे... तुझ्या बोच्यात मला झवायचे आहे, मृण्मयी..." कदमने मला सोडून देत उठत म्हटले.

"नोऽऽऽ यु आर नॉट सिरिअस, कदम... दिज्यु??" मी अविश्वासाने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहून म्हटले...

"येस, आय ॲम डॅम सिरिअस... गेट ऑन टू युअर फोर लेग्ज... हाता-पायावर कुत्रीसारखी हो..." त्याने मला फर्मावले...

मी कदमला तसे न करण्याची विनंती केली पण तो माझे ऐकेना... पुन्हा मी ऐकत नाही म्हणून त्याने मला त्या मोबाईलच्या रेकॉर्डिंगची धमकी दिली आणि मला शेवटी त्याचे ऐकल्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही...

"बाथरोब काढ आणि कुत्रासारखी बेडवर ऊभी रहा..."

मी चुपचाप गुढग्यावर ऊभी राहिले आणि अंगातला बाथरोब काढुन टाकला. नग्न होवून मी माझे हात खाली रोवत हाता-पायावर ओणवी झाले!

"आता तुझे डोके खाली ऊशीवर रोवून ठेव आणि तुझे हात मागे आणून तुझी गांड फाकव..." त्याने मला पुढचे फर्मान सोडले.

मी एक्जॅक्टली तसेच केले जसे तो सांगत होता... माझी डोके साईडला वळवुन मी खालील दोन पिलोंवर रोवले आणि माझे हात मागे नेवून माझे दोन्ही नितंब मी दोन बाजुला ओढले... काही क्षण असेच शांततेत गेले आणि माझ्या मनात उत्सुकता चाळवली की कदम काय करतोय माझ्या मागे? मनात शंका वळवळली की तो गुपचूप फोटो तर घेत नाही ना माझे? म्हणून मी मान किंचित वळवुन हळुच मागे पाहिले... तर कदम हपापल्या नजरेने टक लावून माझा जो नजारा दिसत होता त्याचे नेत्रसुख घेत होता! पुन्हा एकदा प्रचंड शरमेने आणि लाजिरवाण्या भावनेने माझे मन उचंबळुन गेले!

ही इथे मी, मृण्मयी, करिअर वूमन बेडवर पाठमोरी ओणवी झाले होते आणि माझे नितंब फाकवून त्याची फट आणि माझ्या बोच्याचे भोक एका परपुरुषाला दाखवत होते. निव्वळ माझे नितंब, नितंबाची फट आणि फटीतले माझे बॅक-होल फक्त त्याला दिसत नसावे तर त्या खाली माझी योनीही त्याला स्पष्ट दिसत असावी... आणि चवचाल रांडेसारखा त्याला माझा असा देखावा दाखवून मी ते माझे बॅक-होल त्याच्या लंडाने झवुन घेणार होते... माझ्या बोच्याच्या भोकात त्याचा लंड घेवून मी माझे मागचे भोक चोदून घेणार होते... आणि ते करून घ्यायला माझे मन उत्सुक होते आणि एकदम तयार होते!

कदमने त्याचा बाथरोब काढुन बाजुला टाकलेला मी पाहिला आणि तो माझ्या मागे गुढग्यावर बसलेला मला जाणवले... त्याने माझ्या दोन्ही नितंबावर आपले दोन्ही हात ठेवले आणि काही क्षण तो माझे दोन्ही नितंब कुरवाळत, दाबत, चिवडत राहिला... मग त्याने माझे नितंब फाकवल्याचे मला जाणवले आणि नंतर त्याचे तोंड मागून माझ्या त्या फटीला लागल्याची जाणीव मला झाली... त्याच्या जीभेचा ओलसर थंड स्पर्श माझ्या योनीदाण्याला मागून झाला आणि मी किंचित दचकले... मला वाटले त्याची जीभ माझ्या बोच्याच्या भोकाला स्पर्श करेल पण त्याने त्याच्या खाली माझ्या दाण्याला जीभ लावली... काही क्षण तो आपल्या जीभेने माझा दाणा चाटत राहिला तर मध्ये मध्ये जीभ अजुन खाली नेवून माझ्या योनीची चीर आणि पटल चाटत राहिला... तसेच खालुन वर चाटत चाटत कदमची जीभ माझ्या बोच्याच्या भोकावर आली... आणि मला माझी एक वाईल्डेस्ट फॅन्टसी पुरी झाल्याचे समाधान मिळायला लागले!

माझ्या मनात अशी एक खुप जुनी वाईल्ड फॅन्टसी होती की कोणीतरी म्हणजे माझा नवरा माझ्या बोच्याचे भोक चाटतोय... आपल्या जीभेने तो माझे बॅक-होल चाटुन त्याची मजा घेतोय... जेव्हा केव्हा मी माझ्या त्या डिल्डोने स्वत: मजा घ्यायचे तेव्हा मी त्या डिल्डोचा सुपाडा माझ्या बॅक-होलवर फिरवायचे... मी डिल्डो कधी त्या भोकात घालायचा विचार केला नाही की इव्हन माझ्या हाताचे बोटही तेथे कधी घातले नाही... पण माझ्या हाताचे बोट मी त्या बॅक-होलवर नेहमी फिरवायचे आणि बोटाने त्या होलचा भाग कुरवळायचे... त्याने मला प्रचंड वेगळे सुख जाणवायचे आणि माझ्या कामभावना अत्यंत तिव्रपणे चेकळायच्या... तसेच काहिसे फिलिंग आता मला जेव्हा कदमने त्याची जीभ माझ्या बॅक-होलला लावली तेव्हा व्हायला लागले...

कदमने अजुन काही मिनिटे माझ्या बोच्याचे ते भोक जीभेने चाटले, तोंडाने चोखले आणि जीभेचा शेंडा त्यात घुसवून चाटायचा प्रयत्न केला... मग तो पुन्हा मागे झाला आणि बेडवरून उठत तो टेबलाजवळ गेला. मी मान वळवुन पडले होते तेव्हा मला कदम दिसत होता. त्याचा लंड खुपच कडक झालेला दिसत होता आणि एकदम ताठरपणे सरळ दिसत होता. टेबलावरून त्याने काहितरी घेतले आणि परत तो माझ्या मागे आला... मग त्याने ते जे काही घेतले होते ते माझ्या मागच्या भोकाला लावले... कदाचित काहितरी क्रिम असावे किंवा वॅसलिन असावे... पण ते चोपाडुन तो हळु हळु आपले एक बोट माझ्या त्या भोकात घालु लागला... मी माझे डोके घटटपणे खाली रोवून आता मला ज्या वेदना होतील त्या सहन करायची माझ्या मनाची तयारी केली! पण आश्चर्य म्हणजे मला किंचितसे दुखले पण जसे मी कल्पना केली होती तश्या वेदना तेथे जाणवल्या नाहीत!

कदमने जवळ जवळ आपले अर्धे बोट माझ्या बॅक-होलमध्ये घातले होते आणि तो ते आत सगळ्या बाजुने फिरवत होता... एका अर्थी तो माझे ते भोक बोट फिरवून मोठे करायला बघत होता किंवा त्याच्या जाडजूड लंडासाठी त्याची तयारी करत होता... प्रचंड उत्सुकतेने मी आता तो पुढे काय काणि कसे करतो ह्याची मनातून वाट पाहू लागले...

"तुला आवडतेय ना, मृण्मयी?..." त्याने घोगऱ्या आवाजात मला विचारले, "सांग मला स्पष्ट..."

"होऽऽऽ..." मी लाजुन उत्तर दिले...

"येस्स... मी ओळखले... एखाद्या रांडेसारखी तु उत्सुक असशील... माझा लंड तुझ्या ह्या गांडीच्या भोकात घेण्यासाठी... होय ना??"

"हंम्म्म्म होऽऽऽ..." मी मग जराही न लाजता हुंकारत उत्तर दिले...

"मग बोल ना स्पष्ट... तोंडाने सांग सरळ..."

"ओहह येस्स... गॉडऽऽऽ... मस्त वाटतेयऽऽऽ... करत रहा असेऽऽऽ... डोन्ट स्टॉपऽऽऽ..." मी उन्मादाने चित्कारत म्हणाले.

"बट आय ॲम गोईंग टू स्टॉप... कारण आता माझे बोट नाही... तर माझा लंड तुझ्या ह्या भोकात घालायची वेळ आली आहे..."

कदम तसे बोलला आणि माझ्या अंगावरून शहारा गेला अन मी मोहरले! तो बहुतेक त्याच्या लंडालाही ते क्रिम का वॅसलिन लावत होता कारण त्याच्या हालचालीवरून मला ते कळत होते...

"मॄण्मयी, तुझ्या पुच्चीचा दाणा खालून बोटांनी घासायला लाग... तुझ्या पुच्चीत बोटे घातली तर अजुनच बेस्ट... त्याने तुझे मागचे भोक थोडे मोकळे होईल..." कदमने मला सल्ला दिला.

"तुच कर ना...," मी पटकन बोलून गेले, "म्हणजे... माझ्या त्या भोकात घालायच्या आधी तुझा लंड माझ्या योनीत घालून कर... त्यानेही काम सोपे होईल..."

"कोई बात नही... जैसा आप फरमाईये... मला काय... दोन्ही भोक झवायला माझ्याच लंडाची मज्जा..."

असे बोलून त्याने मागून आधी माझ्या योनीच्या चीरेवर आपल्या लंडाचा सुपाडा ठेवला आणि तो आत घातला... त्याचा धक्का सहन करायला मी तयारच होते तेव्हा मी पुढे जास्त गेले नाही... कदमने आरामात त्याचा तो क्रिम लावलेला लंड माझ्या योनीत घातला आणि तो मला मागून झवायला लागला... आता कसलीही तमा न बाळगता तो स्ट्रेट मला ठोकायला लागला आणि मी ऊशीवर माझे डोके रोवून त्याचे माझ्या नितंबावर अन योनीवर बसणारे दणके सहन करू लागली... पाच मिनिटे कदम सटासट मागून मला झवत राहिला आणि त्याचवेळी माझे नितंब कुस्करत असताना आपला एक अंगठा तो माझ्या बॅक-होलमध्ये घालुन हलवत राहिला...