Musical Chair Night

Story Info
Marathi Erotic Story.
12.8k words
4.38
20.1k
1
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

संगीत-खुर्ची

"हे डार्लिंग... हाऊज माय ड्रेस?... हाऊ ॲम आय लुकिंग???"

मॄण्मयीने मला विचारले आणि मी डोके वर करून तिच्याकडे पाहिले. पहाताच क्षणी मी स्तब्ध झालो!

पिवळ्या रंगाचा तिने घातलेला ड्रेस म्हणजे एखाद्या फ्रॉक सारखा होता ज्याची ऊंची तिच्या गुढग्याच्या वर दोन इंच इतकीच होती. तो ड्रेस खांद्यावरून कंबरेपर्यंत तिच्या अंगावर फिट होता आणि कंबरेच्या खाली लूज असा प्लेटचा घेर होता. मी भान हरपून तिच्याकडे पहातोय हे कळल्यावर एखाद्या शाळकरी अल्लड मुलीसारखी तिने एक गिरकी घेतली. त्यामुळे कंबरेच्या खाली तो ड्रेस फुगून वर झाला ज्याने मला आतला तिच्या जांघेपर्यंतचा भाग दिसला. मला त्याची मजा वाटली आणि मी तिला अजुन एक गिरकी जोराने घ्यायला सांगितली. जेव्हा तिने जोराने गिरकी घेतली तेव्हा तो ड्रेस फुगून इतका वर झाला की मला आतली तिची पुर्ण पॅन्टी दिसली. बरे पॅन्टी पण तिने ड्रेसला मॅचिंग अशी पिवळी घातली होती, जी ईवलिशी होती आणि जेमतेम एक पातळ कपडा वर आडवा तिच्या कंबरेवर आणि मध्ये जांघेत एक ऊभा कपडा तिच्या योनीवर अशी होती. ते पाहून मी विचार केला की यदाकदाचित पार्टीत डान्स करताना मॄण्मयीने गिरकी घेतली तर ती सगळ्यांना मस्त 'शो' दाखवणार होती. त्या विचाराने मी भलताच एक्साईट झालो होतो!

बरे कंबरेच्या वरचा तिचा ड्रेस अंगावर इतका फिटट बसला होता की त्यावरून तिच्या सपाट पोटाची कल्पना येत होती. तसेच वर तिच्या भरगच्च उभारांभोवती तो व्यवस्थित वळण घेवून घटट बसला होता. उभारांच्या वर जेमतेम ड्रेस संपला होता आणि वर तिच्या दोन्ही खांद्यावर तो दोन स्ट्रॅपने अडकवला गेला होता. खांद्यावर फक्त एक इंचाचे दोन स्ट्रॅप असल्याने तिने ब्रेसीयर घातली नव्हती. त्यामुळे जर निरखुन पाहिले तर तिच्या ड्रेसच्या शिफॉनच्या पातळ कपड्यावरून तिच्या उभारावरील डार्क अरोला फिकटसा दिसत होता. तसेच तिचे अंग जरा जरी हलले तरी तिच्या उभारांची डुचमुळलेली मादक हालचाल व्हायची. ड्रेस जेमतेम उभारांच्या वर थांबला होता ज्यामुळे ती थोडी जरी वाकली तरी तिच्या उभारांच्या मधली घळी स्पष्ट दिसत होती... एकूणच कंबरेच्या वरही ती पार्टीत सगळ्यांना मस्त मादक सेक्सी 'शो' दाखवणार होती हे निश्चित होते आणि त्या विचाराने मी अजुनच एक्साईट होतो!

माझा लंड लगेच टाईट झाला आणि मॄण्मयीला तिथेच हॉलमध्ये सोफ्यावर आडवी करून कचाकचा झवून एक शॉट मारावा असे मला तिव्रपणे वाटले. माझ्या मनातले विचार बहुतेक माझ्या चेहऱ्यावर उमटले जे मृण्मयीने बरोबर 'वाचले'! हाताने नकार दाखवत ती मला दटावत म्हणाली,

"नाही हं... कुठलाही चावट विचार मनात आणूही नकोस... दोन तास मेहनत करून मी तयार झालेय... तुझ्या चावटपणाने अजुन दोन तास घालवायची माझी इच्छा नाही... आपण ऑलरेडी पार्टीला लेट झालोय..."

"अग पण मी काय म्हणतोय... एक क्विकी...." म्हणत मी तिच्याजवळ जावू लागलो तसे,

"नाही नाही नाही... अजिबात नाही!...." असे म्हणत हसून तिने ठामपणे मला नकार दिला आणि ती आत बेडरूममध्ये पळायला लागली...

मी तिच्या मागे पळालो... हसत-खिदळत ती बेडरूममध्ये शिरली आणि पटकन दरवाजा लावून घेवू लागली... पण मी शिताफीने दरवाज्याच्या मध्ये माझा पाय घातला, ज्याने तिला दरवाजा बंदच करता आला नाही. मला बडबड करत तिने जोर लावून दरवाजा लावायचा प्रयत्न केला पण मी जोर लावून दरवाजा ढकलला. माझ्या जोरापुढे तिचा जोर कमीच पडला तेव्हा नाईलाजास्तव ती दरवाजा सोडून बेडजवळ पळाली आणि हसत खिदळत मला जवळ येवू नकोस म्हणून धमकावू लागली... मी तिच्या धमक्यांकडे लक्ष न देता चावटपणे हसत हसत एक एक पाऊल तिच्या जवळ जाऊ लागलो...

"असं रे काय करतोस?... आपल्याला ऊशीर होतोय ना... पार्टीवरून आल्यावर करुया ना आपण मस्त... आता करत बसलो तर वेळ होईल आपल्याला... माझा ड्रेस खराब होईल, माझा सगळा मेकप बिघडेल... थांब तिथेच... येऊ नकोस पुढे..." ती मला विनवणी करू लागली...

"ओके... आय विल कॉम्प्रोमाईज समथिंग... तु तुझा ड्रेस काढुन नागडी हो... मी तुझ्या अंगाला स्पर्श नाही करणार... तु माझा लंड चोख... मला एकदम टाईट कर... आणि मग ह्या ड्रेसींग टेबलवर पाय फाकवून बस... मी तिला स्पर्शही न करता झवेल... ईट्स अ फन यु नो... लेट्स डू ईट..." मी उत्साहाने तिला सुचवले...

त्यावर तिने विचार केला आणि नाईलाजाने शेवटी म्हणाली, "मी जर नाही म्हटले तर तू ऐकणार थोडीच आहेस.... आय हॅव नो चॉईस बट टू लिसन यु..."

असे म्हणून जणू ती मला खूप मोठे फेवर करतेय असे दाखवत आपला ड्रेस काढु लागली... पण मला माहीत होते की मनातल्या मनात तिलाही उकळ्या फुटत असणार होत्या आणि तिची पुच्ची ऑलरेडी पाझरायला लागलेली असणार होती... कारण तिलाही आवडायचे मी असे काही वेगळ्या पद्धतीने तिला झवायचो ते... भरभर तिने आपला ड्रेस आणि पॅन्टी काढून नागडी झाली तसे मी पण माझे कपडे उतरवून नागडा झालो. मग ती माझ्या पुढ्यात गुढग्यावर बसली आणि माझ्याकडे वर मादक नजरेने पहात तिने माझा अर्धवट ताठरलेला लंड तोंडात घेवून चोखायला सुरुवात केली...

जसे मॄण्मयीने माझा लंड तोंडात घेतला तसे माझ्या लंडाला एक झटका बसला! तिचे डोके धरायला मी हात वर केले तसे तिने 'उंहूंऽऽऽ' करत मला आठवण करून दिली की मी तिला स्पर्श करणार नव्हतो... ते आठवले तसे मी हात मागे घेतले आणि डोळे मिटून माझ्या कामूक भावना कंट्रोल करू लागलो... मॄण्मयी लंड चोखण्यात एकदम एक्सपर्ट होती तेव्हा दोन मिनिटात माझा लंड सडकून टाईट झाला आणि आता तो तिच्या पुच्चीत घुसायला उतावळा झाला.... मी तिला बस्स झाले म्हणालो तसे ती उठली आणि भिंतीला टेकून ठेवलेल्या ड्रेसींग टेबलवर बसली आणि तिने आपले पाय फाकवून मला आपली पुच्ची दाखवली...

मला वाटले होते त्याप्रमाणे मॄण्मयीची पुच्ची ओलिचिंब झालेली होती आणि ऑलरेडी तिच्या पुच्चीचा रस तिच्या मांडीवर ओघळला होता... मी माझा टाईट लंड हातात धरून पुढे झालो आणि सटकन त्याचा सुपाडा तिच्या ओल्या पुच्चीवर फिरवला... माझ्या लंडाचा सुपाडा तिच्या पुच्चीरसाने ओला करून मी गपकन माझा लंड तिच्या पुच्चीत घातला... एका धक्क्यात मी मुळापर्यंत तिच्या पुच्चीत शिरलो होतो आणि माझ्या जांघा तिच्या जांघेवर दाबल्या गेल्या... पुन्हा एकदा तिला स्पर्श करून तिची कंबर धरण्याची ऊर्मी माझ्या मनात उमटली! पण मी तिला स्पर्श न करता झवणार म्हणालो होतो त्यामुळे मी हात वर नेले आणि ड्रेसींगच्या मिररच्या दोन्ही बाजुला भिंतीवर रोवले आणि त्याचा आधार घेत मी मागे-पुढे होत मृण्मयीला गचागचा झवायला लागलो...

जवळ जवळ दहा मिनिटे मी पिस्टनसारखा मागे-पुढे होत गचगच तिची पुच्ची झवत होतो... मला तिला स्पर्श करता येत नव्हता पण मी वर-खाली होत असा तिला झवत होतो की माझ्या धक्क्याने तिच्या दाण्याला फटके मिळतील आणि तिचा दाणा वळवळेल... त्याने मला जे अपेक्षित होते तेच झाले! तिचा दाणा त्याने चांगलाच उठला आणि ती मला म्हणाली की 'बेडवर झोप मला वर यायचेय'... मी पटकन तिच्या पुच्चीतून लंड बाहेर काढला आणि मागे होत बेडवर पडलो... ती माझ्याबरोबर पुढे आली आणि जसे मी बेडवर पडलो तसे ती माझ्या अंगावर चढली आणि तिने माझा लंड आपल्या पुच्चीत घेवून मला वरून तीच झवायला लागली...

मी तिला स्पर्श करणार नव्हतो त्यामुळे मी माझे दोन्ही हात मागे घेवून माझ्या डोक्याखालील पिलो पकडला होता आणि जसे ती वरून माझ्या लंडावर बसायची तसे मी खालून जोर देवून दणके द्यायचो... मागील बेडरेस्टला धरून ती त्वेशाने वर-खाली होत माझ्या लंडावर आपली पुच्ची दाबत होती, घासत होती आणि मला झवत होती... तिच्या भरगच्च छातीचे उभार सैरावैरा उसळत होते, डुचमूळत होते... ते पाहून माझे मन कासावीस होत होते की मी त्यांना स्पर्श करू शकत नव्हतो आणि त्यामुळेच माझ्या लंडातली उत्तेजना अजुनच वाढत होती... बघता बघता तिचा जोर वाढला आणि माझेही धक्के वाढले...

एकाचवेळी आम्ही दोघेही झडायला लागलो... आर्त किंचाळी सोडत ती माझ्या लंडावर रत व्हायला लागली आणि मी तिच्या पुच्चीत पाणी सोडायला लागलो... ती पिसाटल्यासारखी मागे-पुढे होत झडत होती आणि मी डोळे गच्च मिटून घेत तिच्या पुच्चीत पिचकाऱ्या सोडत होतो... हळु हळु आम्ही दोघेही शांत होत गेलो आणि नेहमीसारखे झवल्यानंतर ती माझ्या अंगावर कोसळायची तसे ती आज कोसळली नाही कारण मग तिचा मेकप खराब झाला असता. तेव्हा ती पटकन उठून बाजुला झाली आणि माझ्या जवळ बाजुला पडली... मी तिव्रपणे झडलो होतो आणि डोळे मिटून घेतले होते त्यामुळे मला थोडी ग्लानी आली... त्या ग्लानीतच माझा डोळा कधी लागला ते मला कळलेच नाही!

******

सहा महिन्यापुर्वी मी मुंबईतील एक प्रायव्हेट फायनान्सींग कंपनी जॉईन केली होती. कंपनी होती छोटी पण ह्या क्षेत्रात प्रचंड नावाजलेली होती. दर वर्षी कंपनी फक्त एखादाच नवीन मॅनेजर हायर करत असे त्यामुळे ही कंपनी जॉईन करायला ह्या क्षेत्रातली अनुभवी लोक अक्षरश: जीव ओवाळुन टाकत असत. अश्या ह्या कंपनीत माझे सिलेक्शन झाले तेव्हा मला मी जगातला सगळ्यात लकी आणि सुखी व्यक्ती आहे असे वाटायला लागले! म्हटले तर हजारो ॲप्लिकेशनमधुन मी शॉर्ट-लिस्टेड झालो होतो आणि फायनल इंटरव्युमध्ये माझे सिलेक्शन झाले होते. त्यामुळे मी स्वत:ला खुप भाग्यवान समजत होतो! आणि का नाही समजणार?? एक्स्ट्रा-ऑर्डिनरी पगार, कार, कंपनी-फ्लॅट, वेगवेगळे अलाऊन्स... आणि ऑफकोर्स प्रत्येक फायनान्शिअल डिलवर कमीशन... अजुन काय पाहिजे?? लाईफ एकदम सेटल झाले होते माझे!

मला आता फक्त एकच करायचे होते की हा जॉब टिकून ठेवायचा होता... त्यासाठी जे जे काही करावे लागेल ते करायची माझी तयारी होती... अर्थात, माझ्याबरोबर काम करणारे सगळे कलिग हुशार होते, उच्च-शिक्षित होते, ह्या क्षेत्रातला दांडगा अनुभव असलेले होते. त्यामुळे अर्थात कामात खुप चॅलेंज होते आणि चुरस होती. कामात मेहनत तर करावी लागत होतीच पण सिनिअर बॉसेसची मर्जी राखावी लागत होती... ते काम तितकेसे कठिण नव्हते कारण सिनिअर बॉसेस जे सांगेल ते मी करत होतो आणि माझ्या कोठल्याही वागण्याने ते दुखावले जाणार नाहीत ह्याची मी काळजी घेत असे.

जेव्हा जेव्हा कोणी एखादे मोठे फायनान्शिअल डिल डन करत असे तेव्हा एखादी सेलिब्रेशन पार्टी अरेंज केली जात असे... आणि पार्टी म्हटले तर मग त्यात खाणे-पिणे, डान्स-मस्ती, चावट-मस्ती सगळे सगळे चाले... अश्या पार्ट्यांमध्ये आमचा फिमेल स्टाफ हजर असेच आणि त्याचबरोबर फॅमिली लेडीज पण हजर असत. अर्थात, स्वत:ची बायको पार्टीत असेल तर त्या पुरुषाला पार्टी फूल एंजॉय करण्यास थोडे बंधन येत असे त्यामुळे खुप कमी पुरुष कलीग आपल्या बायकांना पार्टीत आणत असत. ऑफकोर्स, त्यांच्या बायका थोड्या बिनधास्त आणि फॉरवर्ड असतील तरच त्या आणि तो पार्टी एंजॉय करू शकत असे... आणि ह्या बाबतीत पण मी एकदम नशीबवान होतो! म्हणजे माझ्या बायकोच्या बाबतीत...

माझी बायको, 'मृण्मयी' माझ्यापेक्षा ४ वर्षाने लहान होती. नुकतीच तिने ३६ पार केली होती पण तिला पाहून कोणीही म्हणेल की ती हार्डली तिशीची असेल. नॉर्मली स्वत:च्या बायकोची कोणी पुरुष क्वचितच तारीफ करेल किंवा 'देखणी बायको दुसऱ्याची' ह्या उक्तीप्रमाणे एखाद्या पुरुषाला स्वत:ची बायको कितीही देखणी असेल तरी दुसऱ्याची बायकोच देखणी वाटते तसे कधी माझ्याबाबतीत झाले नाही. मी स्वत: कबुल करतो की माझी बायको, मॄण्मयी प्रचंड सुंदर व सेक्सी आहे आणि तिच्या सौंदर्याचा मला अभिमान आहे. गोरी गोरी पान मृण्मयी साडे पाच फूट उंच होती आणि हाय हिल्सच्या सॅन्डल घातल्यावर पाऊणे सहा फूट उंच वाटायची. मोहक गोल चेहरा, खांद्यावर रुळणारे काळेभोर केस जे ती कधी कधी वेगळ्या शेडने डाय करायची, जे तिच्या सौंदर्यात अजुन भर घालायचे.

हेल्थ-क्लबमध्ये रेग्युलर जावून मेंटेन्ड केलेली तिची फिगर योग्य जागी वळणदार आणि भरीव होती जी मादक आणि सेक्सी दिसायची... तिने कोठलाही ड्रेस घातला तरी त्यात तिची फिगर सेक्सी दिसायची आणि माझ्यासकट सगळ्यांचे ती लक्ष वेधुन घ्यायची. त्यामुळे तिच्याबरोबर मी बाहेर कोठेही असेल तर सगळ्यांच्या चोरट्या किंवा बिनधास्त नजरा तिच्यावर असलेल्या मला कळायच्या. आणि त्याबद्दल माझी कधीही तक्रार नसायची. इन फॅक्ट, मला त्याची मजा वाटायची आणि कळत-नकळत मी तिच्या मादक सेक्सी सौंदर्याचे प्रदर्शन करायला तिला हातभार लावायचो. तिच्या सौंदर्याला आणि सेक्सीपणाला 'चार चांद' लागायचे तिच्या दिलखुलास, मनमोकळ्या आणि बिनधास्त स्वभावाने...

ओळखीच्या माणसांशी तर सोडाच पण अनोळख्या व्यक्तीबरोबरही ओळख झाली की ती इतकी मनमोकळेपणे आणि बिनधास्त बोलायची की जणू त्यांच्याबरोबर जुनी ओळख आहे. त्यामुळे तिचा सहवास सगळ्यांना हवाहवासा वाटायचा. आणि म्हणूनच एखाद्या फंक्शन किंवा पार्टीमध्ये माझी मॄण्मयी असेल तर खरी 'जान' असायची... ती त्या फंक्शन किंवा पार्टीमध्ये 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन' असायची... तेव्हा मग एखाद्या पार्टीला तिला घेवून जायला मला नेहमी आवडायचे आणि तिच्याबरोबरीने मी ती पार्टी मनमुरादपणे एंजॉय करायचो... त्याला अपवाद माझ्या नवीन कंपनीची पार्टीही नव्हती आणि तिच्याबरोबरीने मी कंपनीच्या काही पार्ट्या अटेंड करून एंजॉय केल्या होत्या...

अशीच एका मोठ्या डिलची सेलीब्रेशन पार्टी आमच्या कंपनीने अरेंज केली होती... ही पार्टी खुप मोठ्या डिलची होती आणि कंपनीचे सिनिअर पार्टनर, नारंगसर त्यात इनवॉल्व होते म्हणून त्यांनी स्वत: ही पार्टी अरेंज करून पर्सनली सगळ्यांना इनवाईट केले होते. मुंबईच्या ऊपनगरातील मालाड येथे त्यांचा मोठा बंगला होता जेथे त्यांनी ही पार्टी अरेंज केली होती... कंपनीचे इतर काही टॉप बॉसेस ही पार्टी अटेंड करणार होते, जे फक्त मोजक्याच पार्ट्यांना हजर रहात असत. म्हणून ही पार्टी अटेंड करायला मी खुप उत्सुक होतो आणि मी माझी बायको, मॄण्मयीला ह्या पार्टीत घेवून जाणार होतो. या आधीच्या माझ्या कंपनीच्या ज्या पार्टीत मॄण्मयी आलेली होती त्या कोठल्याही पार्टीत माझ्या कंपनीचे हे सिनिअर पार्टनर आणि टॉप बॉसेस हजर नव्हते.

त्यामुळे पार्टीच्या एक आठवडा आधी मी मॄण्मयीला त्यांच्याबद्दल भरभरून सांगितले होते आणि त्यांच्याबद्दल ऐकल्यावर ही पार्टी अटेंड करायला आणि त्यांना भेटायला मॄण्मयी एकदम उत्सुक आणि एक्साईटेड झाली होती! शुक्रवारी रात्रीची पार्टी होती आणि त्या संध्याकाळी जवळ जवळ दोन तास घेत मॄण्मयी पार्टीसाठी तयार होत होती. पार्टीसाठी घालायला तिने खास असा ड्रेस बांद्र्याच्या एका बुटीकमधुन विकत घेतला होता. फिकट पिवळ्या रंगाचा तो पार्टी-वेअर ड्रेस तिच्या गोऱ्या गोऱ्या अंगावर एकदम उठून दिसत होता... जेव्हा ती तयार होवून बाहेर हॉलमध्ये मला ड्रेस दाखवायला आली तेव्हा तिला पाहून मी एकदम एक्साईट झालो. आणि ड्रेस दाखवताना तिने जेव्हा गिरकी घेतली तेव्हा मला तिने ड्रेसच्या आत घातलेली मॅचिंग पिवळी पॅन्टी दिसली! आणि मग पार्टीमध्ये तिला असे पाहून सगळे एक्साईट होतील असा विचार माझ्या मनात आला आणि मीच सगळ्यात आधी एकदम एक्साईट झालो.

तिला पाहून मी चांगलाच कामोत्तेजित झालो होतो आणि तिला एक क्विक शॉट मारून झवायची इच्छा मी व्यक्त केली. त्याला आधी ती तयार झाली नाही पण मग जेव्हा मी म्हटले की झवताना मी तुला स्पर्श करणार नाही तेव्हा मग ती झवायला तयार झाली... आणि मग आम्ही एक मस्त क्विकी बट एक्सायटिंग झवाझवी केली... शेवटी मी तिच्या पुच्चीत इतक्या तिव्रपणे झडलो की त्याने मला थकवा जाणवला आणि ग्लानी येत मला थोडी झोप लागली..

******

"अरे ऊठ... झोपलास काय??? आपल्याला जायचेय ना पार्टीला..." मृण्मयी मला हलवून हलवून उठवायला लागली...

मी ताडकन उठलो आणि घड्याळ पाहिले तर मला पंधरा मिनिटे झोप लागली होती... त्यावेळेत मृण्मयी आपला ड्रेस घालुन आणि मेकप टचप करून तयार झाली होती आणि मग तिने मला उठवले... पटकन उठून मी टॉयलेटमध्ये गेलो आणि फ्रेश होवून बाहेर आलो... भरभर कपडे घालुन मी तयार होवू लागलो आणि माझी धावपळ पाहून मृण्मयी मिश्किलपणे हसू लागली... मी तिच्यावर डाफरलो की तिने मला आधीच का उठवले नाही... त्यावर हसूं दाबत ती मला म्हणाली 'मला काय माहीत तुला डुलकी लागेल ते?'... त्यावर मला हसूं आले आणि माझी मलाच लाज वाटली.

अर्थात, तिलाही माझे असे कधीही झवणे आवडायचे आणि म्हणून ती मला पुर्ण साथ द्यायची. चाळिशीचा आपला नवरा अजुनही आपल्यावर फिदा आहे आणि आपल्याशी सेक्स करायला अजुनही तितकाच आसक्त आहे ह्या विचाराने ती पण खूष व्हायची! तिला चांगले माहीत होते की अजुनही मी सेक्सच्या बाबतीत किती ॲक्टीव आणि उत्सुक असतो ते. इन फॅक्ट, आता माझी सेक्सची भूक आणि पॉवर दिवसेन दिवस अजुन वाढत चालली होती आणि सेक्सचे अनेक नवनवीन प्रकार आम्ही ट्राय करत त्याचा आस्वाद घेत होतो.

माझ्या तिशीत मॄण्मयी आणि माझे लग्न झाले तेव्हा लगेच ती गरोदर राहिली आणि एका वर्षात माझ्या घरात पाळणा हलून आम्हाला मुलगा झाला. त्यानंतर आम्ही दुसरे मुल ठेवले नाही आणि फक्त अन फक्त सेक्सची मजा घेत राहिलो. आम्ही दोघेही सेक्सच्या बाबतीत एकदम पजेसिव्ह आणि आसक्त होतो आणि भरभरून सेक्सच्या सुखाचा मनमुराद आनंद घ्यायचो. सेक्सचे ऑलमोस्ट सगळे प्रकार आम्ही ट्राय केले होते आणि भरपूर कामसुख आम्ही घेत होतो.

म्हटले तर फक्त 'थ्रीसम' हा प्रकार आम्ही अजुन ट्राय केलेला नव्हता. त्याबद्दल आम्हा दोघांचाही नकार नव्हता पण तिसऱ्या कोणाबरोबर एकत्र सेक्स करण्याचा तो योग अजुनही जमुन आलेला नव्हता. तसे तर मॄण्मयी इतर पुरुषांबरोबर बिनधास्त फ्लर्ट करायची. त्याबद्दल मला कधी काही वाटले नाही की मी त्याबद्दल कधी काही ऑब्जेक्शन व्यक्त केले नाही. इन फॅक्ट, मला त्याची मजा वाटायची आणि तिचे इतर पुरुषांबरोबरील फ्लर्टिंग मी सिक्रेटली एंजॉय करायचो. मला त्याने एक वेगळीच कामोत्तेजना जाणवायची आणि मृण्मयीने फ्लर्टिंगच्या पुढे जावून अजुन काही करावे असे मला मनातून वाटायचे.

पण मॄण्मयी एका मर्यादेपर्यंतच तिचे फ्लर्टिंग करायची... मी तिला इनडायरेक्टली अनेकदा सुचवले होते की इतर पुरुषांबरोबर ती फ्लर्टिंगच्या पुढेही जावू शकते पण तिने तो हिडन मेसेज रिड केल्याचे कधी दाखवले नाही. मी पण तिला कधी त्याबद्दल फोर्स केला नाही आणि तिच्या इच्छेप्रमाणे पुढे ते घडले तर बघू असा विचार करायचो... त्यामुळे कोठल्याही पार्टीला मॄण्मयीबरोबर जाताना मी जरा जास्तच एक्साईट असायचो की कधीतरी ती फ्लर्टिंगच्या पुढचे पाऊल उचलेल. आणि मग ती पार्टीला तयार झाली की माझ्या मनात विचार यायचे की तिला तसे सेक्सी सेक्सी पाहून कसे सगळे एक्साईट होतील. आणि मग त्याने मीच एक्साईट होवून तिला पहिले झवायला बघायचो.

त्या रात्री पण तसेच झाले आणि मी घराबाहेर पडायच्या आधी तिला झवलो. नंतर मी भरभर तयार झालो आणि आम्ही दोघे घराच्या बाहेर पडलो. माझे घर बांद्र्याला होते त्यामुळे आम्ही माझ्या कारनेच बाय रोड मालाडला निघालो. घरून निघताना मी कसे मृण्मयीला एक क्विकी शॉट मारला ते आठवून आठवून मी एक्साईट होत होतो आणि एकदम जॉली मूडमध्ये होतो. मृण्मयीला चावट गोष्टी आणि जोक्स सांगून मी तिलाही एक्साईट करत होतो... आमची कार ट्राफिकमध्ये हळु हळु चालली किंवा कोठे सिग्नलला थांबली की आजुबाजुच्या कारमधली लोक तसेच रस्त्यावरची लोक वळुन वळून मॄण्मयीकडे पहायची आणि त्यांच्या आंबटशौकीन नजरांनी मी एक्साईट व्हायचो...

कारमध्ये रिलॅक्स होवून बसल्यामुळे मॄण्मयीचा आधीच शॉर्ट असलेला ड्रेस अजुन वर झाला होता आणि तिच्या मांड्या मला अगदी जांघेपर्यंत दिसत होत्या... त्यानेही मी एक्साईट होत होतो आणि मध्ये मध्ये हात नेवून तिच्या मांड्या कुरवाळत होतो... कधी कधी मी जास्तच चावटपणा करत माझा हात तिच्या जांघेत नेवून पॅन्टीवरून तिच्या योनीला स्पर्श करायचो आणि ती लाडिकपणे हसून माझ्या हातावर चापट मारून मला हात काढुन घ्यायला भाग पाडायची... तिच्या पॅन्टीच्या ओलसरपणाने मला कल्पना आली होती की ती पण एक्साईट होती...

शेवटी एकदाचे नऊच्या दरम्यान आम्ही मालाडला पोहचलो आणि मार्वेच्या एका आतल्या भागातील त्या बंगल्यावर पोहचलो. तो बंगला म्हणजे एक अवाढव्य पसरलेली कोठीच होती. सभोवताली ऐसपैस बाग आणि बागेभोवती ऊंच भिंतीचे कुंपण होते. त्यामुळे आत काय चाललेय हे बाहेर कळायला मार्ग नव्हता. अनेकांच्या गाड्या बाहेरच पार्क केलेल्या होत्या तेव्हा आम्ही आमची कार बाहेरच ठेवली आणि गेटमधुन आत शिरलो. बंगल्याच्या एंटरन्स पुढिल ऐसपैस गार्डनमधुन आम्ही चालत गेलो आणि मेन डोअरने आत शिरलो. जवळ जवळ ५० फूट लांबी-रुंदीच्या अवाढव्य दिवाणखान्यात आम्ही प्रवेश केला जो माणसांनी भरून गेला होता आणि पार्टी ऑलरेडी सुरू होवून रंगात आलेली होती....

मग वाटेत भेटेल त्यांना आम्ही ग्रिट करू लागलो आणि नवीन माणसांशी मी मॄण्मयीची ओळख करून देवू लागलो... त्यात फिमेल कलीग होते, पुरुष कलीग होते, टॉप बॉसेस होते, त्यांच्या बायका होत्या आणि काही क्लायंटही होते. सुरुवातीचा दिड दोन तासाचा वेळ नवीन लोकांशी ओळख करून घेण्यात तर जुन्या लोकांशी थटटामस्करी करत गप्पा मारण्यातच गेला. अर्थात आम्ही गप्पा मारता मारता ड्रिंक्स घेत होतो, खात होतो आणि कोणी खुपच आग्रह केला तर एका बाजुला डान्स एरिया होता तेथे जावून डान्स करत होतो. मॄण्मयी तिच्या मनमिळाऊ आणि बिनधास्त स्वभावानुसार जुन्या ओळखीच्या तसेच नवीन ओळख झालेल्या सगळ्यांशी हसत-खेळत, थटटा-मस्करी करत होती. खासकरून पुरुष कलिगबरोबर ती तिच्या खास शैलीत फ्लर्टिंग करत होती आणि ऑलरेडी तिने सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले होते. म्हटले तर तिच्यामुळे पार्टीत एक वेगळाच जॉली मूड क्रिएट झाला होता आणि सगळेच एक डिसेन्सी मेंटेन्ड करून एका विशिष्ट मर्यादेत पार्टी एंजॉय करत होते.

अकरा वाजुन गेल्यानंतर हळु हळु काही लोक निघून जायला लागली... आधी बहुतांशी क्लायंट लोक निघून गेली आणि त्यानंतर फिमेल कलीग जाऊ लागल्या... नंतर काही मेल कलीग आपल्या बायकांबरोबर निघून गेले तर शेवटी शेवटी अनेक पुरुष कलीगच्या बायका निघून गेल्या... अनेक जण निघून गेले तसे क्राऊड कमी झाला त्यामुळे एक प्रकारचा रिकामेपणा जाणवायला लागला... मी नोटीस केले की जवळ जवळ २५/३० पुरुष मंडळी राहिली होती आणि हार्डली ५/६ बायकां राहिल्या होत्या... अजुन एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ज्या ५/६ बायकां राहिल्या होत्या त्यात आमच्या कंपनीतली एकच फिमेल कलीग होती आणि इतर बायकां ज्युनिअर मॅनेजरच्या होत्या. त्या बायकांमध्ये कोणा टॉप बॉसेसची किंवा मिडल मॅनेजरची एकही बायको नव्हती.

ते सगळे मी नोटीस केले आणि त्याचे मला खुप आश्चर्य वाटले! जेव्हा मॄण्मयी एका बाईशी बोलत होती तेव्हा मी माझ्या काही कलीगच्या घोळक्यात गेलो आणि त्यांना मी निघुन गेलेल्या लोकांबद्दल विचारले. त्यावर सगळे हसायला लागले आणि गुढपणे एकमेकांना इशारा करत मला म्हणाले की सिनिअर पार्टनर आणि टॉप बॉसेसची पार्टी कंपनीच्या इतर पार्टीपेक्षा वेगळी असते ज्याचा प्रत्यय मला लवकरच येईल असे ते म्हणाले. मी वेगळी पार्टी म्हणजे काय विचारले तर ते म्हणाले की आता 'रिअल' पार्टीला सुरुवात होणार आहे आणि पार्टी उत्तरोत्तर 'लाऊड आणि वाईल्ड' होत जाणार आहे... आणि म्हणूनच सगळ्या फिमेल कलीग आणि अनेकांच्या बायकां निघून गेल्या कारण त्यांना पुढची 'रिअल' पार्टी' मानवणारी नव्हती...

ते काय बोलत होते ते मला कळले नाही म्हणून मी त्यांना पुढच्या 'रिअल' पार्टीबद्दल अजुन खुलासा करायला सांगितला... त्यावर ते हसून माझी मस्करी करू लागले आणि मला सांगू लागले की पुढे पार्टीमध्ये सगळे भरपूर ड्रिंक्स घेवून धमाल करायला सुरुवात करणार आहेत... राहिलेल्या फिमेल्सबरोबर थटटा-मस्करी, नॉनव्हेज जोक्स, फ्लर्टिंग, टिजिंग आणि त्यांच्याबरोबर डान्स करताना थोडेसे टचींग आणि फॉन्डलिंग... अशी मस्त चावट धमाल होणार आहे... ती धमाल ज्या ओल्ड फॅशन 'काकूबाई' फिमेल्सना आवडत नाही, रुचत नाही त्या सगळ्या बायकां निघून गेल्या होत्या... इव्हन सिनिअर मॅनेजर, नारंगसर, ज्यांच्या बंगल्यात ही पार्टी चालली होती, त्यांची बायको पण सगळ्यात शेवटी निघून गेली होती तिच्या बहिणीकडे रहायला. त्यांच्या मुलांना तिने दुपारीच तिच्या बहिणीकडे पाठवले होते...

ते ऐकून खरे तर मी 'अलर्ट' व्हायला पाहिजे होते की माझी बायको त्यांच्यात होती... तो जे काही सांगत होता ती सगळी धमाल राहिलेल्या 'बायकां'बरोबर होणार होती तर त्यांच्यात माझी बायको, मॄण्मयी सुद्धा होती... मी खरे तर मॄण्मयीला घेवून निघून जायला पाहिजे होते किंवा कमीत कमी तिला पार्टीतून निघून जायला सांगितले पाहिजे होते. पण मी तसे काही केले नाही आणि ती पुढची मजा काय असेल ह्याचा विचार करू लागलो. त्या मजेमध्ये मॄण्मयी पण असेल ह्या विचाराने मला एक वेगळीच 'उत्तेजना' वाटली! मी लगबगीने मॄण्मयीकडे गेलो आणि तिला एका बाजुला नेत तिला माझ्या कलिगबरोबर झालेले बोलणे मी सांगितले. पुढे पार्टीत काय होणार आहे ह्याची मी तिला कल्पना दिली! ते ऐकून तिला काही स्ट्रेंज वाटले नाही आणि ती उत्साहाने चावटपणे हसत मला म्हणाली की पार्टीत पुढे काहीही घडेल ते ती हॅन्डल करू शकते आणि इन फॅक्ट, आम्ही दोघेही ते एंजॉय करू...