Musical Chair Night

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

अर्थात, मला पण खात्री होती की मॄण्मयी कोठलीही परिस्थिती हॅन्डल करायला समर्थ होती. ती दिसायला सुंदर आणि आकर्षक आहे, तिची फिगर एकदम सेक्सी आहे. त्यामुळे पुरुषमंडळी तिच्यावर कळत-नकळत फिदा होतात, तिच्याबद्दल त्यांच्या मनात सुप्त आकर्षण निर्माण होते. मग ते तिच्याशी काहितरी करायला जातात किंवा तिच्याशी फ्लर्ट करून ते तिला वश करायला बघतात. पण मॄण्मयी त्यांना बरोबर जोखून आणि तोलून दूर ठेवते. जरी ती त्यांच्याशी बिनधास्त वागते, फ्लर्ट करते तरी एका विशिष्ट मर्यादेत रहाते. यदाकदाचित कोणी तिच्याशी लगट करायला गेले किंवा तिला पटवायला गेले तर ती शिताफीने त्यांना टाळते किंवा स्मार्टपणे त्यांना नकार देते. त्यामुळे त्या पार्टीत पुढे काहीही चावट धिंगाणा झाला तरी मॄण्मयी स्मार्टपणे ते सगळे हॅन्डल करेल ह्याची मला खात्री होती...

आणि पार्टीने वेगळा सूर पकडायला सुरुवात केली... राहिलेल्या बहुतांशी पुरुषांमध्ये आणि थोड्याश्या स्त्रियांमध्ये एकमेकांशी थटटा-मस्करी, नॉन-व्हेज जोक्स, लाऊड रॉक म्युझिक आणि त्यावर बेधुंद होवून नाचणे चालु झाले. ज्या इतर ५/६ बायकां होत्या त्या सगळ्या अगदी तरूण म्हणजे २० ते ३० वयोगटातल्या होत्या पण त्या मॄण्मयी इतक्या सुंदर दिसत नव्हत्या. दोघी-तिघींनी तर साडी घातली होती तर दोघींनी पंजाबी ड्रेस. एकच होती जिने पार्टीवेअर ड्रेस घातला होता जो तिच्या गुढग्याच्याही खाली होता. त्यामुळे ड्रेसच्या बाबतीतही कोणीही मॄण्मयी इतक्या सेक्सी दिसत नव्हत्या. त्यामुळे मॄण्मयी नक्कीच पार्टीची 'सेंटर ऑफ ॲट्रॅक्शन' होती! जवळ जवळ सगळ्या पुरुषांना तिच्या अवती-भोवती रहावेसे वाटत होते, तिच्याशी बोलावेसे वाटत होते, तिच्याबरोबर डान्स करावासा वाटत होता.

रिअल पार्टी चालु झाली तेव्हा सुरुवातीला मी आणि मॄण्मयी एकत्रच होतो. पण एखादा मित्र येवून मला त्यांच्या घोळक्यात गप्पा मारायला घेवून जायचा किंवा ड्रिंक्स घ्यायला घेवून जायचा किंवा डान्स करायला धरून घेवून जायचा तर कोणीतरी येवून मॄण्मयीला डान्स करायला घेवून जायचे. त्यामुळे हळु हळु आम्ही दोघे एकमेकांपासून दूर व्हायला लागलो... जरी मी मॄण्मयीपासून दूर होतो तरी नजरेच्या कोपऱ्यातून मी तिच्यावर लक्ष ठेवून होतो. खरे सांगायचे तर मला डान्सचा कंटाळा यायचा तेव्हा मी शक्यतो डान्स करायचे टाळत होतो आणि फक्त गप्पा अन ड्रिंक्समध्ये जास्त रस दाखवत होतो. माझ्या उलट मॄण्मयीला डान्सची भयंकर आवड होती आणि बहुतांशी वेळ ती डान्स एरियात कोणाना कोणाबरोबर डान्स करत होती...

म्हणजे फक्त मॄण्मयीच एकटी बाई त्या पुरुषांच्या घोळक्यात डान्स करत नव्हती तर इतर ३/४ बायकांही त्यांच्यात डान्स करत होत्या. साधारण १८/२० पुरुषांचा घोळका त्या डान्स एरियात डान्स करत होता आणि प्रत्येक बाईच्या भोवती २/३ पुरुष नाचत होते. मी नोटीस केले की इतर बायकांबरोबर नाचणारे पुरुष परत परत मॄण्मयीबरोबर नाचायला येत होते आणि त्यामुळे तिच्या भोवती जास्त पुरुषांचा घोळका होता. अजुन एक गोष्ट मी नोटीस केली होती की मॄण्मयीच्या घोळक्यातले पुरुष मध्ये मध्ये तिला ड्रिंक्स प्यायला देत होते आणि नाचता नाचता मॄण्मयी ड्रिंक्सचा एखाद घोट घेवून ग्लास परत देत होती... ह्याचाच अर्थ असा होता की 'प्लानिंग' करून काही पुरुष मंडळी तिला जास्तात जास्त ड्रिंक्स पाजुन बेभान करत होते!

निव्वळ मॄण्मयीलाच नाही तर ते सगळे मलाही 'प्लानिंग' करून पद्धतशीरपणे जास्तीत जास्त ड्रिंक्स घ्यायला भाग पाडत होते... मला एका ग्रूपमधुन दुसऱ्या ग्रूपमध्ये ओढत नेले जायचे आणि माझ्याशी थटटा-मस्करी करत मला जबरदस्ती ड्रिंक्स पाजले जात होते. अर्थात, सगळेच ड्रिंक्स घेत होते त्यामुळे कमी जास्त प्रमाणात सगळ्यांनाच दारू चढत चालली होती... मध्ये मध्ये असलेल्या फूड टेबलवरील खाण्याचे आयटम सगळे अध्ये मध्ये खात होते पण सगळ्यांचा भर दारू पिण्यावर जास्त होता... अगदी सिनिअर पार्टनर, टॉप बॉसेस, इतर मॅनेजर्स आणि त्यांच्या बायका वगैरे सगळ्यांनाच दारू चांगली चढली होती...

आणि जसे जसे समस्त पुरुषांना दारू चढायला लागली तसे तसे ते सगळे जवळ असेल त्या बाईबरोबर फ्लर्ट करू लागले, लगट करू लागले आणि काही काही जण तर बायकांना हात लावून स्पर्शसुख घेवू लागले. दोघे जण मॄण्मयीबरोबर नाचत होते त्यातील एकाने तिला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने तिच्या नितंबाला हात लावून कुरवळायला लागला... मॄण्मयी ड्रिंक्सच्या अंमलाखाली थोडी अनकॉन्शस होती तरीही काय घडतेय त्याचे तिला भान होते. तिने तिच्या नितंबावर ज्याचा हात होता तो ओढून वर तिच्या पाठीवर आणला आणि शिताफीने डान्सची एक स्टेप घेतेय असे दाखवत ज्याने तिला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला त्याच्या मिठीतून स्वत:ची सुटका करून घेतली...

ती सगळ्यांपासून दूर होवून एकटी नाचायला लागली की पुरुष मंडळी तिचा हात धरून वर करत तिला गिरकी घ्यायल लावायचे... मध्ये मध्ये ते तिला का गिरकी घ्यायला लावत होते ते लगेच माझ्या लक्षात आले! तिने गिरकी घेतली की तिच्या ड्रेसमध्ये हवा भरून तिचा ड्रेस वर व्हायचा आणि आजुबाजुला टेबलवर बसलेल्या पुरुषांना तिच्या उडणाऱ्या ड्रेसखालुन तिच्या आतल्या जांघेचे आणि पॅन्टीचे दर्शन व्हायचे. निव्वळ बसलेल्यांनाच नाही तर ऊभे असलेल्या सगळ्यांना तिच्या पॅन्टीचे दर्शन मिळायचे... मला खात्री होती की ह्याची कल्पना मृण्मयीला नक्कीच होती की ती फिरल्यावर तिच्या वरपर्यंतच्या मांड्या, जांघ आणि पॅन्टीचे दर्शन सगळ्यांना होत होते. तरीही ती चावटपणे हसून उत्साहाने परत परत गिरक्या घेत होती आणि सगळ्यांना 'नयनसुख' देत होती... पुरुषमंडळी एकमेकांना खाणा-खुणा करत, एकमेकांशी कुजबूजत तिच्या ड्रेसखाली जे काय दिसतेय त्याबद्दल चर्चा करत होती...

अर्थात निव्वळ मॄण्मयीच नाही तर इतर बायकांशीही पुरुषमंडळींची लगट आणि चोरट्या स्पर्शसुखाची लूट चालु होती... इव्हन इतर सगळ्या बायकांही हसत मस्तीत डान्स करत सगळ्या पुरुषांचे कामूक स्पर्श आणि शारिरीक लगट एंजॉय करत होत्या आणि कोणीही कसलीही तक्रार करत नव्हत्या की नाराजी व्यक्त करत नव्हत्या. आजुबाजूला ग्रूपमध्ये गप्पा मारत ड्रिंक्स घेत असलेले घोळके हळु हळु डान्स एरियात सरकू लागले आणि सगळेच कोणा ना कोणा बाईच्या आजुबाजूला डान्स करू लागले... नंबर लावल्यासारखे एक एक करत ते प्रत्येक बाईबरोबर नाचत होते आणि सगळ्यात मोठी लाईन मॄण्मयीबरोबर नाचण्यासाठी लागली होती...

शेवटी मग डान्स एरियात खुपच गर्दी झाली आणि बायकांमधील एकीने दमल्याची तक्रार करत ब्रेक घ्यायचे डिक्लेअर केले... मॄण्मयीसकट सगळ्या बायकांनी तिला दुजोरा दिला आणि डान्समधुन ब्रेक डिक्लेअर करत सगळ्या त्या घोळक्यातून बाहेर पडल्या... डान्सच्या घोळक्यातून बाहेर पडल्यावर मॄण्मयी मला इकडे तिकडे शोधू लागली आणि मी एका लांबच्या कोपऱ्यात एका सोफ्यावर बसून माझ्या एका मित्राबरोबर ड्रिंक्स घेत गप्पा मारत होतो. ती मला शोधतेय हे मी पहातच होतो तेव्हा मी शीळ घालुन हात वर करून तिचे लक्ष वेधून घेतले. तिच्या परिचयाची माझी शीळ ऐकून तिने लगेच मला स्पॉट केले आणि ती हसत माझ्याकडे येवू लागली... माझ्याबरोबर बसलेला माझा मित्राने सुज्ञपणे काही कारण सांगत उठला आणि त्याने मला आणि मॄण्मयीला प्रायव्हसी दिली....

"नाचून दमले मी!" म्हणत मॄण्मयी हश्श-हुश्श करत माझ्या बाजुला येवून मला चिटकून बसली... आणि मी तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ ओढले... आपल्या नवऱ्याच्या 'चिर'परिचित मिठीत मॄण्मयी आश्वस्त झाली आणि मला बिलगुन माझ्या खांद्यावर डोके ठेवून पडून राहिली... मी सहजच एक नजर सगळीकडे फिरवली तर अर्धेअधिक लोक आमच्याकडे चोरटेपणे तर काहीजण उघडपणे बघत होते. बहुतेकांची नजर आमच्यावरच आहे ह्याची मला जाणीव झाली आणि त्याने मी मला एक वेगळीच उत्तेजना जाणवायला लागली... एक तर मृण्मयीला सगळ्यांबरोबर फ्लर्ट करून नाचताना पाहून, तिने गिरकी घेतल्यावर तिच्या पॅन्टीचे दर्शन सगळ्यांना देताना पाहून तसेच तिच्याशी लगट करून सगळे जसे स्पर्शसुख घेत होते ते पाहून मी ऑलरेडी कामोत्तेजित झालो होतो. त्यात आणि आता ती येवून मला बिलगून बसली होती त्यामुळे तिच्या मादक सेक्सी अंगाच्या स्पर्शाने माझ्या कामोत्तेजनेत अजुन भर पडत गेली.

तेव्हा मग कसलीही तमा न बाळगता मी मॄण्मयीला घटट आवळुन तिचे चुंबन घ्यायला लागलो... डोळे मिटून पडलेली मॄण्मयी जागी झाली आणि लाडिकपणे तक्रार करू लागली की सगळे बघतील ना... पण तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत मी तिला माझ्या अंगावर ओढली आणि ती नाईलाजास्तव माझ्या अंगावर आली आणि मला चुंबनात साथ देवू लागली... सगळ्या पुरुषांशी फ्लर्ट करून ती पण उत्तेजित झालेली होती. त्यामुळे जेव्हा मी तिला आवळुन किस करायला लागलो तसे ती पण कोणाचीही तमा न बाळगता मला साथ द्यायला लागली...

आम्ही हे कामूक चाळे करत बसलो होतो तो सोफा एका कोपऱ्यात होता त्यामुळे सगळ्यांना आम्ही खुलेपणे दिसत नव्हतो. पण सगळ्यांचीच नजर आमच्यावर होती त्यामुळे जेथून मिळेल तेथून चोरटेपणे किंवा उघडपणे सगळे आम्हाला बघत होते... एकमेकांना चोंबाळत, किस करत आम्ही दोघेही बेभान झालो आणि त्या भरात मी मॄण्मयीला माझ्याकडे तोंड करून माझ्या दोन्ही मांड्यावरून पाय टाकुन माझ्या जांघेवर बसायला भाग पाडले.

मला जणू काळ-वेळेचे भानच नव्हते आणि आम्ही जणू बेडरूममध्ये एकटे आहोत अश्या तऱ्हेने मी 'मृण्मयी' आवळत चुंबायला लागलो. मला ड्रिंक्सची किक लागली होती ज्यामुळे मी भलताच उत्तेजित होतो. त्यामुळे कसलीही तमा न बाळगता मी तिला अधीरपणे किस करायला लागलो. तिला पण नशा झाली होती त्यामुळे ती पण मला तितक्याच उत्कटपणे किस करत होती... नुकत्याच वयात आलेल्या तरुण जोडप्यासारखे आम्ही दोघे अधाशासारखे एकमेकांना भिडलो होतो. जरी काळ-वेळेचे भान नसल्यासारखे आम्ही वागत होतो तरी आम्हाला पुर्ण कल्पना होती की 'सगळे' आमच्याकडे पहात होतो. मृण्मयीचे माहीत नाही पण मला तरी खात्री होती की सगळे आमच्याकडे पाहून जळत असतील... त्यामुळे मला अजुन चेव चढला आणि मी एका हाताने मृण्मयीचा एक उभार तर दुसऱ्या हाताने तिचा एक नितंब दाबायला लागलो...

ते कमी होते म्हणून की काय पण मी उत्तेजनेच्या भरात मृण्मयीचे नितंब चाचपडत माझा हात खाली नेला आणि तिच्या शॉर्ट ड्रेसच्या आत सारला. माझा दुसरा हात, ज्याने मी तिचे उभार दाबत होतो, तो पण मी खाली नेला आणि तिच्या ड्रेसमध्ये घालुन वर आणला. आता मी दोन्ही हाताने मृण्मयीचे नितंब कुस्करायला लागलो आणि तिला जोमाने माझ्या अंगावर आवळुन धरत तिला किस करायला लागलो... मॄण्मयीचा पार्टी ड्रेस शॉर्ट होता आणि मी त्यात हात घालुन तिचे नितंब दाबत होतो ज्याने तिच्या नितंबाचा शो 'बघणाऱ्यांना' मिळाला असता. पण मी त्याचे भान ठेवून होतो आणि शक्यतो तिचा ड्रेस तिचे नितंब आणि त्यावरील माझे हात झाकुन ठेवेल इतकी काळजी घेत होतो...

एक तर मला ड्रिंक्सची किक बसली होती त्यामुळे मला परिस्थितीचे पुर्ण भान नव्हते त्यात आणि मॄण्मयीला सगळ्यांसमोर मी किस करत होतो, दाबत होतो, कुस्करत होतो ज्याने माझी कामोत्तेजना अजुन भडकत होती... त्या भरात मी माझे तिच्या ड्रेसच्या आतील हात तिच्या कंबरेवर नेले आणि तिच्या पॅन्टीच्या इवल्याशा कपड्यात माझी बोटे खुपसून तिची पॅन्टी वर ओढायला लागलो... मला खात्री होती की त्याने मॄण्मयीच्या पुच्चीवरील त्या पॅन्टीचा कपडा वर खेचला जात होता ज्याने तिच्या पुच्चीवर दाब पडत होता आणि पर्यायाने तिच्या पुच्चीवरील दाणाही दाबला जात होतो... त्याचा प्रत्यय मला मिळाला कारण मी तिची पॅन्टी ओढल्यानंतर मृण्मयीच्या चुंबनाची उत्कटता वाढली आणि ती अजुन माझ्या अंगावर आपले अंग दाबायला लागली...

बहुतेक ती उत्कटता, ती उत्तेजना मृण्मयीला असह्य झाली कारण तिने आपले तोंड मागे घेतले आणि एक दिर्घ श्वास घेत ती हळुच मला म्हणाली,

"बस्स झाल हं आता... मी जाते कशी इथुन... थांब मी काहितरी खायला आणते..." असे बोलून ती पटकन उठली आणि माझ्या जवळुन दूर जायला लागली...

"टर्रर्रर्रर्र...." आवाज आला आणि सगळेच चमकले!

झाले असे की माझ्या दोन्ही हाताने मी तिच्या ड्रेसखाली तिची पॅन्टी घटट पकडलेली होती... जेव्हा ती जायला पटकन उठली तेव्हा माझ्या मिठीतून सुटायला तिने जोर लावला आणि ती माझ्यापासून दूर व्हायला लागली म्हणून मी पण तिची पॅन्टी जास्तच घटट पकडुन ठेवली... त्याने तिच्या पॅन्टीचा इवलासा कपडा टर्रर्रर्र करत फाटला आणि ती दूर झाली व तिची फाटलेली पॅन्टी माझ्या हातात राहिली! काय झाले ते आमच्या लक्षात आले आणि मी ओशाळलो! मृण्मयीनेही प्रसंगावधान ओळखुन चावटपणे हसत मला म्हटले,

"झालं तुझं समाधान?? नॉटी मॅन... हेच बाकी होतं व्हायचं..." असे बोलून ती जणू काही विशेष घडले नाही असे दाखवत खाण्याच्या टेबलांकडे चालायला लागली...

मी ओशाळल्यासारखा आजुबाजूला पाहू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले की जवळ जवळ सगळेच पुरुष माझ्या हातातल्या फाटक्या पॅन्टीकडे पहात होतो आणि मिश्किलपणे हसत होतो... मी पण हसण्यावारी नेत ती फाटकी पॅन्टी माझ्या खिश्यात टाकली आणि उठून माझ्यासाठी अजुन एक ड्रिंक्सचा ग्लास घ्यायला गेलो...

****

मॄण्मयी माझ्यापासून दूर फूड असलेल्या टेबलजवळ गेली होती आणि आता ती तिच्या ड्रेसच्या आत 'नागडी' होती ह्याची जाणीव सगळ्यांना होती... मी एका ड्रिंक्सच्या काऊंटरवर गेलो आणि माझ्यासाठी लार्ज पेगचा ड्रिंक बनवून घेत परत त्या कोपऱ्यातील सोफ्यावर येवून बसलो... ह्या सोफ्याचे लोकेशन मला आवडले होते कारण तो होता एका कोपऱ्यात आणि त्यावर बसून सगळीकडे नजर ठेवता येत होती. सोफ्यावर बसल्यानंतर ड्रिंक्स घेत मी मॄण्मयीला शोधू लागलो... मला दिसले की ती एका फूड टेबलजवळ काही पुरुषांबरोबर ऊभी होती आणि डिशमधून काहितरी खात त्यांच्याबरोबर हसत-खिदळत गप्पा मारत होती. काही फनी बोलणे झाले की कोणी पुरुष तिला टाळी द्यायला भाग पाडत होता तर कधी ती कोणाच्या खांद्याला हात लावून त्याचे लक्ष वेधून घेत त्याला काहीतरी गंमतीदार गोष्ट सांगत होती...

काही बायकां पुन्हा डान्स एरियात जावून डान्स करायला लागल्या तसे पुरुषांचा क्राऊड पुन्हा तिकडे वळला. गुळाला मुंगळे जसे पटापटा येवून चिकटतात असे ३/४ पुरुष एक एका बाईबरोबर नाचायला लागले... फूड टेबलजवळ ज्या पुरुषांच्या घोळक्यात मॄण्मयी ऊभी होती त्या घोळक्याने पण मॄण्मयीला डान्स एरियात नेले आणि आता तो घोळकाही धुंदपणे नाचायला लागला... ह्यावेळी मुद्दाम जरा फास्ट म्युझिक लावले गेले होते त्यामुळे झिंग आल्यासारखे सगळे जोरात नाचत होते. सगळ्यांना माहिते होते की मॄण्मयीची 'पॅन्टी' माझ्या खिशात होती त्यामुळे तिचा हात पकडुन तिला गिरक्या घ्यायला लावायचे प्रमाण वाढले होते... आता ती फिरायला लागली की तिचे नग्न नितंब आणि उघडी झालेली शेव्ह केलेली तुळतुळीत योनी सगळ्यांना दिसत होती...

आणि आता बायकांशी लगट करण्याचे प्रमाण तसेच त्यांच्या नाजुक मांसल अवयवांना हात लावायचे प्रमाण जास्त वाढले होते... एक तर सगळ्या पुरुषांना दारू अजुन चढलेली होती म्हणुन ते जास्त चेकाळले होते. आणि बायकांनाही अजुन चढली होती त्यामुळे त्यांचे भान जास्त हरपून गेले होते ज्यामुळे स्पर्श करणाऱ्या हातांना थांबवायची त्यांची इच्छा कमी झाली होती. मला दिसत होते की एक दोघे जण मृण्मयीच्या नितंबांना हात लावत होते, त्यांना कुरवाळत दाबत होते आणि तिने त्यांना थांबवण्याचा एक दोन वेळा निष्फळ प्रयत्न केला आणि ते ऐकत नाही असे पाहून त्यांना विरोध करायचे सोडून दिले. एकाने जरा जास्तच आगाऊपणा केला आणि तिच्या स्कर्टमध्ये हात टाकायला प्रयत्न केला. त्याला लटकेपणे चापट मारून मिश्किलपणे हसून दटावले आणि त्याचा हात बाजुला केला. त्यानंतर कोणीही तसा आगाऊपणा केला नाही... पण तिच्याबरोबर नाचणारी पुरुषमंडळी नाचता नाचता तिला बिलगत होते आणि तिच्या नितंबांना स्पर्श करून तसेच भरगच्च उभारांवर आपले अंग दाबून त्यांचा मांसलपणा फिल करत होते...

बराच वेळ मी सोफ्यावर बसून ड्रिंक्स घेत घेत लांबून सगळ्यांचे चाळे बघत होतो... तेथे असलेल्या प्रत्येक पुरुषाला (मी सोडून) तेथे असलेल्या कोणा ना कोणा बाईबरोबर लगट करायची इच्छा होती त्यामुळे ड्रिंक्समध्ये मला कंपनी द्यायला किंवा माझ्याशी गप्पा मारायला माझ्या एकाही कलिगला आता वेळ नव्हता. त्यामुळे मी एकटाच ड्रिंक्स घेत एका कोपऱ्यातील सोफ्यावर बसून सगळी गंमत पहात होतो... आणि मग दारूच्या इफेक्टने मला पेंग यायला लागली... म्हटले तर दारू सगळ्यांनाच चढली होती पण सगळे इकडे-तिकडे फिरत होते, नाचत होते त्यामुळे त्यांना कोणाला झोप येत नव्हती... पण मी निव्वळ बसून होतो त्यामुळे मला झोप यायला लागली होती...

मृण्मयीबरोबर जे पुरुष नाचत होते किंवा तिच्या अजुबाजूला जे ऊभे होते त्या सगळ्यांची माझ्यावर नजर होती... मला पेंगताना पाहून त्यांचा उत्साह वाढत होता आणि ते मृण्मयीशी जास्तच लगट करत तिच्या मादक सेक्सी अंगाचे स्पर्शसुख घेत होते. मी डोळे उघडे ठेवून जागे रहाण्याचा प्रयत्न करत होतो पण मग माझे डोळे आपोआप मिटायचे. मग दोन तीन मिनिटे मला झोप लागायची आणि मी परत जागा व्हायचो. जागा झालो की मी डान्स एरियाकडे पहात मृण्मयीला स्पॉट करत असे. मला दिसायचे की पुरुष मंडळी मृण्मयीला गिरक्या घ्यायला लावून तिच्याबरोबर नाचत होते आणि तिच्या मिळेल त्या अंगाला हात लावत होते... नाचता नाचता आताही ते तिला अजुन ड्रिंक्स पाजत होते आणि ती सुद्धा उत्साहाने ड्रिंक्स घेत होती... हा प्रकार कमी-अधिक फरकाने प्रत्येक बाईबरोबर घडत होता आणि म्हटले तर प्रत्येक बाईशी ३/४ पुरुषांची शारिरीक लगट चालली होती. पण मेन टारगेट मॄण्मयी होती आणि तिच्यावर जास्तीत जास्त पुरुषांचा डोळा होता...

मी डोळे पुर्ण उघडून पहायला लागलो की सगळे थोडे अलर्ट व्हायचे आणि मॄण्मयीबरोबरील चाळ्याला आवर घालायचे. त्यामुळे नंतर मग मला जाग आली की मी पुर्ण डोळे उघडुन बघायचो नाही तर डोळे किलकिले करून बघायचो. मला खात्री होती की डान्स एरियापासून ते जेव्हा मला पहात होते तेव्हा माझे किलकिले डोळे त्यांना पुर्ण बंद असलेलेच दिसत असावे. त्यामुळे मी डोळे किलकिले करून बघतोय हे त्यांना कळत नव्हते आणि मी झोपलोय अशी समजूत करून घेत ते मृण्मयीवर अजुन चान्स मारत होते...

खरे तर तसे चोरून पहाताना मला खुप मजा वाटत होती! माझ्या बायकोला परपुरुष कामूक स्पर्श करत होते. एक नाही तर अनेक पुरुष चान्स मारत तिला वासनांध होवून हात लावत होते, कामूक स्पर्शसुख अनुभवत होते ही गोष्ट माझ्यासाठी खुपच उत्तेजनेची होती... मी सोडून दुसऱ्या कोणा पुरुषाबरोबर माझी बायको झवतेय ही कामूक कल्पना मी अनेकदा एंजॉय केली होती आणि त्याबद्दल सेक्सच्या भरात असताना मी अनेकदा मृण्मयीबरोबर बोललो होतो. पण तिने ते कधी सिरिअसली घेतले नव्हते की तसे काही प्रत्यक्षात घडण्याची शक्यता मला आधी कधी वाटली नव्हती. पण त्याक्षणी त्या पार्टीत जे चालले होते त्यावरून मला वाटायला लागले की ती कामूक कल्पना त्या रात्रीच प्रत्यक्षात घडते की काय???

त्या विचाराने माझ्या लंडाला आचका बसला आणि तो चांगलाच ताठरला... मला लागलेली दारूची किक त्याने खाडकन उतरली आणि माझ्या डोळ्यावर असलेली झोपेची झापड त्या उत्तेजनेने खाडकन उडाली. मी प्रचंड उत्साही झालो आणि आनंदाने उठून सावरून बसणार होतो. पण पटकन माझ्या मनात विचार आला की तसे काही प्रत्यक्षात घडावे असे जर मला वाटत असेल तर त्यासाठी मी दारूच्या नशेत असणे गरजेचे होते. मी झोपेचे नाटक करत रहाणे गरजेचे होते. तरच तेथील सगळी लोक मी झोपलोय असे समजुन मृण्मयीचा उपभोग घेणार होते... तेव्हा मी काहीच हालचाल केली नाही आणि तसे डोळे किलकिले करून पहात राहिलो... अर्थात, उत्तेजनेने माझा लंड टाईट झाला होता तेव्हा माझा ताठरपणा कोणाच्या लक्षात येवू नये म्हणून मी झोपेत बरळत हालचाल केल्यासारखे दाखवले आणि हात बाजुला नेवून सोफ्यावरील छोटा पिलो उचलुन माझ्या जांघेवर ठेवला...

तिकडे डान्स एरियात चांगलाच हल्लागुल्ला चालला होता आणि मी सोडुन जवळ जवळ सगळेच पुरुष तेथे सगळ्या बायकांभोवती एकटवले होते, नंबर लावत की कधी आपला चान्स येतोय त्यांच्याबरोबर डान्स करण्यासाठी आणि पर्यायाने त्यांना चोंबळण्यासाठी... टॉप चॉईस अर्थात माझी बायको, मृण्मयी होती. इतर बायकांनाही 'डिमांड' होता पण पहिला नंबर मृण्मयीचा होता. प्रत्येकजण उतावळा झाला होता तेव्हा आपला नंबर लवकर परत येण्यासाठी सगळे जास्त हल्लागुल्ला करू लागले... जो कोणी एखाद्या बाईबरोबर नाचत होता त्याने तिला धरली की दुसरा कोणी मध्ये येवून त्याला बाजुला करत स्वत: तिला धरत होता... त्याने मग सगळा गोंधळ वाढला आणि सगळेच एकमेकांवर ओरडायला लागले...

शेवटी मग ज्यांनी स्वत:च्या बंगल्यात ही पार्टी अरेंज केली होती ते सिनिअर पार्टनर, नारंगसर यांनी ओरडून सगळ्यांना गप्प केले... त्यांनी आवाज दिला म्हणून हल्लागुल्ला करणारे इतर सगळी लोक हळु हळु गप्प झाले आणि शांत राहिले.

नारंगसर पुढे सगळ्यांना म्हणाले, "मित्रांनो... उगाच हल्लागुल्ला करून पार्टीची मजा खराब करू नका.... सगळ्यांनाच लेडिजबरोबर डान्सचा 'आनंद' घ्यायचा आहे आणि तो पुरेपूर सगळ्यांना मिळायला हवा... तेव्हा आपण एक काम करुया... आपण आता 'संगीत-खुर्ची'चा खेळ खेळुया... जो जिंकेल त्याला बायकांबरोबर डान्स करायचा मनसोक्त चान्स मिळेल... चला तर मग... अरे जरा कोणीतरी चेअर आणून अरेंज करा..."

'संगीत-खुर्ची'चे नाव ऐकून सगळे खुष झाले आणि आनंदाने ओरडू लागलो... लगेच काही पुरुष त्या दिवाणखान्यात आणि इतर रूममध्ये पळाले आणि ते अनेक खुर्च्या घेवून आले... खुर्च्या आणून डान्स एरियात लाईनीत लावल्या गेल्या आणि सगळी लोक लाईनीत त्याभोवती ऊभे राहिले...

ते सगळे होत असताना नाचून दमलेली, बऱ्यापैकी दारू चढलेली, माझी बायको, मॄण्मयी, माझ्या जवळ आली आणि मला उठवत म्हणू लागली की 'अरे झोपलायस काय? चल संगीत-खुर्ची खेळायला'... मी डोळे मिटून तसाच पडुन राहिलो जसे काही मला चांगली झोप लागली होती... मी गाढ झोपेत आहे हे दाखवण्यासाठी मी तोंडाने किंचित घोरण्याचा आवाजही करू लागलो... अजुन काही क्षण तिने मला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण मी उठलो नाही... ती अगदीच जोरजोराने मला हलवू लागली तसे मग काहितरी हालचाल दाखवावी म्हणून मी किंचित बरळत थोडी हालचाल केली आणि परत निपचित पडुन राहिलो... निव्वळ मॄण्मयीच नाही तर सगळी लोक माझ्या 'उठण्याबद्दल' उत्सुक होती आणि आमच्याकडेच बघत होती... मॄण्मयीच नाही तर सगळ्यांनाच खात्री झाली की मी दारू जास्त झाल्याने आडवा झालो होतो. त्यामुळे सगळे ओरडून मृण्मयीला म्हणायला लागले की 'झोपू दे त्याला... तुम्ही या इकडे, संगीत-खुर्ची खेळायला'...

मग मला तिथेच सोडून मृण्मयी 'संगीत-खुर्ची' खेळायला त्यांच्यात गेली... मी मनातून खूप खुष झालो की माझे नाटक चांगले वठले होते! मला आता खात्री वाटायला लागली की आज रात्री मृण्मयी परपुरुषाकडुन झवली जाणार होती... कदाचित माझ्या नजरेसमोर किंवा माझ्या नजरेआड... मी गाढ झोपी गेलो आहे ह्याची मृण्मयीला खात्री झाली असेल तर बरेच होणार होते... कारण मग दारूच्या नशेने मी जागा नाही किंवा उठण्याची काही शक्यता नाही तर ती आपले लिमिट कॉस करून काहीही करायला मोकळी होती. ती खरोखर आपले लिमिट क्रॉस करून काही करते का हे आता मला पहायचे होते...

जेव्हा मृण्मयी त्यांच्यात गेली तेव्हा नारंगसर संगीत-खुर्ची कशी खेळायची ह्याचे नियम समजावून सांगू लागले. ज्या काही २५-३० खुर्च्या ओव्हल गोलाकारपणे एक एक हाताच्या अंतरावर बाहेरच्या बाजुला तोंड करून ठेवल्या होत्या त्यावर सगळे पुरुष बसणार होते. सगळ्या बायकां त्यांच्याभोवती पळणार होत्या, म्युझिकच्या तालावर... जेव्हा म्युझिक थांबवले जाईल तेव्हा बायकांनी त्यांच्या पुढिल जवळच्या पुरुषाच्या मांडीवर बसायचे. ज्यांच्या मांडीवर बायकां बसतील ते पुरुष संगीत-खुर्ची मधुन बाद होतील. मग म्युझिक पुन्हा चालु होईल आणि पुन्हा बायकां पळायला लागतील. ही संगीत-खुर्ची अशीच चालु राहिल, जोपर्यंत तितकेच पुरुष बाकी रहातील, जितक्या बायकां होत्या. मग ते शेवटी राहिलेले पुरुष त्या बायकांबरोबर १५ मिनिटे मनसोक्तपणे नाचणार. इतर कोणीही त्यांना डिस्टर्ब करणार नाहीत. नंतर मग पुन्हा संगीत-खुर्ची चालु केली जाईल आणि पुढिल राऊंडमध्ये जे शेवटचे पुरुष रहातील त्यांना १५ मिनिटे बायकांबरोबर नाचायचा चान्स मिळेल...