Namita Bhabhi - Milkman

Story Info
Marathi Erotic Story.
13.9k words
3.97
19.3k
3
0
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

नमिता भाभी - दुधवाला

******

मित्रांनो... सविता भाभी डॉट कॉम ह्या लोकप्रिय वेबसाईटवरील चित्रकथांवर आधारीत ही सिरीज असेल... प्रत्येक भागात एक स्वतंत्र कथा असेल आणि थोडी फास्ट-ट्रॅक असेल... फास्ट-ट्रॅक कथा हा प्रकार हातळायची माझी खूप काळाची इच्छा मी ह्या निमित्ताने पुर्ण करून घेत आहे... ह्या सिरीजमधील कथेच्या शिर्षकात 'नमिता भाभी' हे कॉमन असेल पण पुढिल शिर्षक हे कथेनुसार वेगवेगळे असेल... -

******

प्रस्तावना

'नमिता' एक पस्तिशीची तरुण विवाहीत स्त्री होती... ऊंची जवळ जवळ पाऊणे सहा फूट, अंगाने गोरी गोरी पान, सगळे अवयव ठासून गच्च भरलेले, तरीही अंग एकदम प्रमाणबद्ध होते...

तिच्या ब्रेसीयरची साईज ४० नंबरची होती... तिचे गोल गोल भरीव छातीचे उभार जेव्हा ब्रेसीयरमध्ये ठासून भरायचे तेव्हा ब्रेसीयर चिरफळ्या उडून फाटून जाईल की काय इतकी भरगच्च दिसायची... गोऱ्या भरीव छातीवर २ इंचाचा गोल गोल डार्क चॉकलेटी अरोला गंध उघळुन लावल्यासारखा दिसायचा... त्या अरोल्यावर रासबेरीसारखे टपोरे बोंडूस कायम ताठलेले असायचे... तिने कोठलाही कपडा घातला तरी त्यातून तिचे भरगच्च उभार उठून दिसत. बघणाऱ्याची नजर तिच्या गोळ्यांवर गेली नाही तरच नवल!...

ती 'एक्स एल' साईजच्या पॅन्टीज वापरायची... तिच्या भरीव नितंबाचा घेर मोजला तर ४० सहज झाला असता... पण ती कधीही आपले नितंब झाकले जातील अशी पॅन्टीज घालत नसे... उलट पुर्ण नितंब उघडे रहातील अशी कटवाली जी-स्ट्रिंगसारखी पॅन्टी ती घालायची... तंबोऱ्यासारखे तिचे भरीव घाटदार गरगरीत नितंब लक्ष जाताच नजर खिळवुन ठेवत असत... ती चालताना तिचे दोन्ही नितंब इतक्या मादकपणे हलायचे, डुचमळायचे की बघणाऱ्याचे जागच्या जागी पाणी टपकायचे...

उभार आणि नितंबाच्या मानाने तिची कंबर बारीक होती पण प्रमाणबद्ध होती... सपाट पोटाच्या मध्यावर असलेली खोल बेंबी म्हणजे भुलभुलय्यासारखा भोवरा होता... त्या खोल बेंबीत नजर गेली तर भोवऱ्यात अडकल्यासारखी नजर अडकुन रहायची... पहाताच क्षणी त्या बेंबीत जीभ घालुन घुसळावी असे वाटायचे... ती झोपली असताना पाण्याचा थेंब पोटावर टाकला तर तो सरळ तिच्या बेंबीत वाहून जायचा इतके तिचे पोट मुलायम होते...

हरणीसारखे मादक डोळे, डाळींबासारखे टपोरे ओठ आणि गोबरे गोबरे गाल असलेला तिचा चेहरा प्रचंड रेखीव होता... तिच्या चेहऱ्यावरून सहसा नजर हटत नसे... ती हसली की तिचे मोत्यासारखे दात चमकायचे... गालाला मादक खळी पडायची. पापण्यांची नाटकी उघडझाप करत ती जेव्हा मादकपणे कोणाकडे पाहून हसायची तेव्हा बघणारा पाणी पाणी होवून जायचा... ओठांचा चंबू करून ती काही बोलली तर बघणाऱ्याला तिच्या ओठांचा चंबू चुंबावसा वाटायचा!

अशी ही प्रचंड मादक, सेक्सी, जवान, तरणी नमिता सगळ्या जगाची 'भाभी' होती... तिच्या संपर्कात येणारे सगळे पुरुष आणि मुलें तिला भाभी किंवा नमिताभाभी म्हणत असत... कोणाही पुरुषाने तिला पहाताच क्षणी त्याला तिला करकचून आवळावे वाटत असे आणि तिला नागडी करून उभी-आडवी झवावी अशी पाशवी इच्छा पुरुषाच्या मनात येत असे... हार्डली असा एखादा पुरुष असेल जो तिच्या सेक्सी, मादक आणि आकर्षक सौंदर्याने प्रभावित झाला नसेल...

दहा वर्षापुर्वी तिचे लग्न हायर-मिडल-क्लासमधील एका देखण्या तरुणाबरोबर झाले होते जो मल्टी-नॅशनल कंपनीत मॅनेजर होता... कायम तो कंपनीच्या कामात बिझी असायचा. गेल्या दहा वर्षात प्रचंड मेहनत करून तो आता मोठा मॅनेजर झाला होता... महिन्यातले अर्धे दिवस तो बिझनेस टूरवर जात होता आणि बहुतांशी वेळ नमिताभाभी घरात एकटीच असायची... टाईमपास म्हणून ती एका कंपनीत फ्री लान्सर म्हणून पार्ट-टाईम जॉब करायची... तिला सासरकडची सगळी लोक होती आणि माहेरीही भरपूर नातेवाईक होते... पण तरीही हे नवरा-बायको एकटेच वेगळे रहात होते... म्हटले तर दोघांचा राजा-राणीसारखा एकटा संसार होता...

लग्न झाल्यावर सुरुवातीला ते खूप सेक्सचा आनंद घेत होते... वेळ मिळेल तेव्हा, चान्स मिळेल तसे ते एकमेकांवर तुटून पडत आणि भरभरून सेक्सची मजा लुटत असत... सेक्समधले सगळे प्रकार ते ट्राय करत असत आणि सगळ्या प्रकारे सेक्सची भरपूर मजा लुटत असत... नमिताला तिच्या नवऱ्याने सेक्समधील सगळे प्रकार शिकवले आणि तिला सगळ्या प्रकारांची गोडी लावली... त्याच्या करिअरच्या महत्वकांक्षेमुळे त्यांनी सुरुवातीला मुल ठेवायचा विचार केला नाही आणि नंतर काही मेडिकल प्रॉब्लेममुळे ती कधी गरोदर राहिली नाही... पण दोघांनाही मुल नसल्याचे दु:ख नव्हते आणि ती वस्तुस्थिती स्विकारून ते जीवनाचा आनंद मनमुरादपणे भरभरून लुटत होते...

नमिताभाभी प्रचंड कामूक स्त्री होती... देवाने तिला रंभेसारखे सौंदर्य दिले होते आणि रतीसारखी कामवासना दिली होती... तिच्या मनात सदैव कामभावना असायची आणि तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक पुरुषाबद्दल तिच्या मनात कामवासना उफळुन यायची... एखाद्या पुरुषालाही लाजवेल इतकी तिची कामवासना तिव्र होती... नवऱ्याबरोबर जेव्हा चान्स मिळेल तेव्हा ती कामसुख घेत होतीच पण त्याने तिचे कधीही समाधान झाले नाही... त्यामुळे नवऱ्याबरोबर ती इतरही अनेक पुरुषांबरोबर लैंगीक संबंध ठेवत होती आणि आपली कामवासना शमवत होती... कित्येकदा तर ती अनोळख्या पुरुषाकडून झवून घ्यायची आणि त्या अनोळख्या पुरुषाबरोबर हरप्रकारे कामक्रिडा करून ती त्याला रिझवायची आणि स्वत:ही भरभरून सुख घ्यायची...

नमिताभाभी लंडासाठी नेहमी आसुसलेली असायची. ती गरोदर रहायची शक्यता नसल्याने कोणाबरोबरही कधीही झवाझवी करून पुच्चीत लंड गाळुन घ्यायला ती सदैव तयार असायची. तिचा नवरा सोडला तर प्रत्येक पुरुषाची ती 'भाभी होती आणि खऱ्या अर्थाने ती युनिवर्सल 'भाभी' होती! अश्या ह्या झवाड 'नमिताभाभी'च्या संपर्कात येणारे पुरुष आणि त्यांच्याबरोबर तिने केलेली झवाझवी ह्याची एक एक प्रकरणं येथे तुम्हाला मी सांगणार आहे...

******

'दुधवाला'

"ओह राज... तुझा 'लंड' किती टाईट वाटतोय रे माझ्या योनीत... कित्तीवेळा मी झवून घेतले असेल तुझ्याकडुन... तरी प्रत्येकवेळी तुझा लंड नवा भासतो... आणि हा तुझ्या भावाचा लंड... दिप, तुझा लंड पण प्रत्येकवेळी मला सरप्राईज देतो... कधी माझ्या तोंडात तर कधी माझ्या बोच्यात गळत असतो... ओहहहऽऽऽऽ... तुम्ही दोघे जेव्हा मला एकदम चोदता ना तेव्हा माझे अंग पावन होते रे... तुमचे कडक लंड एकाच वेळी माझ्यात घ्यायला मला खूप मजा वाटते... असेच चोदा मला... झवा चांगले... फाडुन काढा मला... चोदून टाका माझी पुच्ची... ओहहहह... आहहहह..."

'नमिताभाभी' रांडेला लाजवेल अश्या गलिच्छ भाषेत बडबड करून राज-दिपकडुन झवून घेत होती... तिच्या घाणेरड्या बडबडीने दोघांचे लंड प्रचंड कडक झालेले होते आणि ते जोमाने तिला चोदत होते... कधी राज तिची पुच्ची झवायचा आणि दिप तिचे तोंड चोदायचा... तर कधी दिप तिची पुच्ची चोदायचा तर राज तिचे तोंड झवायचा... आळीपाळीने दोघे तिला झवत होते, चोदत होते...

नमिताचे लक्ष दरवाज्याकडे गेले तर तिचा नवरा, संजय दरवाज्यात उभा राहून त्यांच्याकडे पहात होता...

त्याला पाहून ती अवाक झाली! 'अरे, हा कधी आला?... आणि हा काय बघतोय?... मी ह्या दोन कोवळ्या मुलांकडुन झवून घेतेय आणि तो बघत बसलाय?... ओह माय गॉड!... माझा नवरा बघतोय आणि मी ह्या दोन मुलांकडुन चोदून घेतेय?... तो बघतोय तरी काही करत नाहीय?... तो आम्हाला थांबवत नाहीये?... कसे शक्य आहे हे?... माझा नवरा कसा बघू शकतो मी चोदली जातेय ते?.. कसे?.. कसे काय??...'

डिंग डॉंगऽऽऽऽ... डिंग डॉंगऽऽऽऽऽ... डिंग डॉंगऽऽऽऽ...

खाडकन नमिताने डोळे उघडले... क्षणभर तिला कळेना आपण कोठे आहोत ते... नंतर तिच्या लक्षात आले की ती तिच्या बेडरूममध्ये होती... तिच्या बेडवर झोपली होती... त्याची जाणीव झाली आणि तिने एक सुटकेचा निश्वास सोडला!... आणि मग तिच्या लक्षात आले की बाहेर मेन डोअरची बेल वाजत होती... तिने बेडसाइड क्लॉकवर नजर टाकली तर सकाळचे सहा वाजले होते... डोअर बेल वाजत होती म्हणजे 'दुधवाला' आला होता... तिने एक आळस दिला आणि ती बेडवरून उठू लागली...

आज पण तिला सकाळी सकाळी ते स्वप्न पडले होते... गेले आठ दिवस हेच चालले होते... दहा दिवसापुर्वी त्यांच्या समोरच्या बंगल्यात रहात असलेले ते जुळे भाऊ राज-दिप तो बंगला सोडून गेले होते... तेव्हापासून रोज सकाळी तिला असे स्वप्न पडत होते की ती अजुनही त्या दोघांकडुन झवून घेत आहे... अजुनही म्हणजे ती त्या दोघांकडुन ते जायच्या आदल्या रात्रीपर्यंत झवून घेत होती... ज्या दिवसापासून तिने त्या दोघांबरोबर लैंगीक संबंध चालू केले होते त्या दिवसापासून ती त्या दोघांना एकत्र किंवा वेगवेगळे चढवुन घेत होती...

राज-दिपकडुन चोदून घ्यायची तिला इतकी सवय झाली होती की चान्स मिळेल तेव्हा ते दोघे तिच्या घरात तरी असायचे किंवा ती त्यांच्या घरात असायची... ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला!... राज-दिपचे त्यांच्या स्टडीमधुन लक्ष उडू लागले आणि त्यांचा कॉलेजमधला रेकॉर्ड पूअर यायला लागला... ही बाब त्यांच्या मम्मीच्या म्हणजे 'मिसेस शर्मा'च्या लक्षात यायला लागली... तिने ३/४ वेळा येथे येवून त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला... जेव्हा ती येथे यायची तेव्हा त्या दोघांचे वागणे आणि नमिताचे वागणे पाहून तिला काय भानगड आहे ह्याचा अंदाज लावायला वेळ लागला नाही.. तिच्या लक्षात आले की आपल्या मुलांना येथून नेल्याशिवाय त्यांच्यात काही फरक पडणार नव्हता...

तेव्हा एक दिवस मिसेस शर्मांनी तेथला गाशा गुंडाळला आणि आपल्या दोन्ही मुलांना घेवून ती निघून गेली... नमिता त्या दोन कोवळ्या मुलांबरोबर जी झवाझवीची मजा घेत होती ती बंद झाली... त्यामुळे त्यांच्या कमतरतेने ती अतृप्त राहू लागली... एक तर तिचा नवरा पण टूरवरून लवकर यायचा नाही... आणि त्यात ही मुलें पण गेली होती... तेव्हा तिच्या योनीची खाज भागवायला कोणीही नव्हते...

गेले आठ दिवस ती अशीच ऊपाशी उठत होती आणि झोपत होती... रोज सकाळी तिला स्वप्न पडायचे आणि स्वप्नात ती राज-दिपबरोबर तुफान सेक्स करत असायची... त्यात गेले दोन दिवस तिच्या स्वप्नात तिला तिचा नवरा, संजय पण दिसायचा... त्याचा अर्थ काय होता ते तिला समजत नव्हते पण ती त्या मुलांना मिस करत होती आणि आपल्या नवऱ्यालाही मिस करत होती हे तिला चांगले कळत होते...

आत्ताही नमिता उठली तेव्हा तिच्या योनीत हुळहुळ होत होती... कोणीतरी आपले योनी चांगली रगडुन काढावी, चाटावी, चोखावी असे तिला वाटत होते... आपला दाणा कोणीतरी ओठात घेवून चुपावा, दाण्याला जीभेने आंजरावे-गोंजरावे अशी तिव्र इच्छा तिच्या योनीतून मेंदूकडे जात होती... अतृप्त वासनेच्या विचारातच ती दरवाज्याकडे वळली... किंचीत झोपेच्या तंद्रीत, किंचीत वासनेच्या नशेत ती जड पाऊलांनी दरवाज्याजवळ आली... दरवाजाचे लॉक तिने उघडले आणि दरवाजा उघडला...

त्यांच्या घरी नेमाने दुध देणारा दुधवाला 'गोपाळ' दारात दुधाची हंडी घेवून उभा होता... नमिताला पाहून त्याच्या अंगात एक बिजली सळसळून गेली आणि तो लालसेच्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला... त्याच्या नजरेची जाणीव झाली तेव्हा तिचे स्वत:कडे लक्ष गेले...

नमिताने गुलाबी रंगाचा पारदर्शक गाऊन घातला होता जो जेमतेम तिच्या गुढग्याच्या खाली पोहचत होता... रात्री झोपताना ती अंर्तवस्त्रे घालत नसे त्यामुळे आत ती एकदम 'मोकळी मोकळी' होती... गाऊनच्या आत तिने स्लिप घातली नव्हती त्यामुळे तिच्या छातीचे भरगच्च गोळे गाऊनच्या पातळ कपड्यावरून दिसत होते... आतला तिचा डार्क अरोला आणि कडक झालेली बोंडुसे गाऊनवरून दिसत होती... खाली तिने पॅन्टी घातलेली नव्हती त्यामुळे तिच्या मांड्यांमधल्या काळसर केसांचा पॅच गाऊनवरून दिसत होता... अश्या अवस्थेत आपण ह्या 'गोपाळ'समोर उभे आहोत ह्याची जाणीव तिला पहिल्यांदाच झाली!

दुधवाला 'गोपाळ' २५ वर्षाचा हटटाकटटा गबरू जवान होता... त्याच्या बापाचा हा दुधाचा धंदा होता आणि तो आपल्या बापाला ह्या धंद्यात मदत करत होता... त्यांच्याकडे ५० म्हशी आणि ५० गायी होत्या आणि त्यांचे दुध काढुन ते आजुबाजुच्या परीसरात पुरवत विकत होते... त्यांच्याकडे बरीच गडी-माणसे कामाला होती पण नमिताभाभीच्या घरी दुध द्यायला खास 'गोपाळ' रोज सकाळी यायचा... कारण सोपे होते की नमिताभाभीसारखी 'दुभती गाय' त्याला रोज बघता यावी आणि खास करून अश्या सकाळच्या वेळी 'चुरगळलेल्या' अवस्थेत तिला पहाता यावी म्हणून तो न चुकता तिच्याकडे दुध घेवून यायचा...

रोज ४ लिटर दुध पिणारा गोपाळ आडदांड गडी होता... रोजची २ तास कसरत करून त्याने पिळदार अंग कमावले होते... दहा जणांना सहज लोळवेल असे हत्तीचे बळ त्यात होते आणि वीस जणींना तासभर झुंजवत बसेल असा दम त्याच्या लवड्यात होता... गोपाळ बारावीपर्यंत शिकला होता पण नंतर त्याच्या बापाने त्याला आपल्या दुधाच्या धंद्यात लावले. तसे गोपाळला पुढे शिकायचे होते पण तो कॉलेमध्ये शिकण्यावर लक्ष देण्याऐवजी कॉलेजमधल्या गाया-म्हशींना गाभण करायला लागला होता तेव्हा बापाने वेळीच ह्या सांडाला वेसण घालुन धंद्याला बांधला होता...

नाही म्हटले तरी दोन वर्षापुर्वी त्याच्या बापाने त्याचे लग्न करून त्याच्या लवड्याची सोय केली होती पण त्याचा लवडा असा होता की 'बाहेर' शिंग मारल्याशिवाय समाधानीच होत नव्हता... तेव्हा एरियात जेवढ्या जर्सी गाया होत्या, मस्तावलेल्या म्हशी होत्या त्यांच्या मागावर हा सांड असायचा... अश्या दुभत्या माद्यांच्या घरी गोपाळ स्वत: जावून रतीब घालायचा. म्हणून ह्या दुभत्या नमिताभाभीच्या घागरीत त्याला डुबकी मारायची होती... ह्या भरगच्च जर्सी गाईला त्याला गाभण करायची होती... तिच्या आचळातील पौष्टिक दुधाची त्याला चव घ्यायची होती... त्या आशेनेच तो रोज तिच्याकडे दुध द्यायला येत होता...

नमिताला त्याची कल्पना होती... त्याची हपापलेली, भुकेली नजर तिला चांगली कळत होती... पण तिने कधी त्याची दखल घेतली नव्हती... ती इकडे-तिकडे तोंड घालण्यात इतकी बिझी होती की तिला गोपाळच्या डेअरीत तोंड घालायची इच्छा होत नव्हती... पण गेल्या एक आठवड्यापासून तिला त्याच्या लालसेच्या नजरेची चांगली जाणीव व्हायला लागली होती... खास करून ते राज-दिप निघुन केले होते त्यानंतर तिला गोपाळच्या नजरेची जाणीव खूप प्रकर्षाने व्हायला लागली होती...

एक तर ती रोज रात्री अतृप्तपणे झोपत होती... वासनेच्या आगीत होरपळत आपल्या अतृप्त शरीराची खाज आपल्या हाताने भागवत ती सकाळी कामूक स्वप्नांच्या धुंदीत उठत होती... त्यात आणि तिचा गाऊन रोज असा पारदर्शक असायच्या आणि आत काहीही घातलेले नसायचे... तेव्हा तिच्या मादक, सेक्सी, अतृप्त अंगाची झलक गोपाळला रोज मिळत होती... आणि कळत-नकळत ती रोज त्याला चाळवत होती... अतृप्तीमुळे तिच्याकडुन त्याला रोज काही ना काही इशारे मिळत जात होते... त्या इशाऱ्यांचा फायदा घेत गोपाळही तिच्याकडे आवर्जुन बघत रहायचा आणि तिच्या ते प्रकर्षाने लक्षात यायचे...

तेव्हा आत्ताही नमिताला जाणवले की आपल्या पारदर्शक गाऊनमधुन गोपाळला ती सगळे दर्शन देत होती आणि आतल्या तिच्या 'ऐवजा'ची त्याला सगळी माहिती करून देत होती... तिच्या लक्षात आले की आपल्या तंद्रीत येताना ती दुधासाठी भांडे आणायलाही विसरली होती... किंचीत त्रासिकपणे ती म्हणाली,

"चॅक... बघ, मी भांडे आणायला पण विसरले!... थांब जरा, गोपाळ..."

असे बोलून ती आत जायला वळली तेवढ्यात गोपाळ म्हणाला,

"नमिताभाभी... ते... मला... जोराची तहान लागली आहे... जरा पाणी देता का?"

त्याच्या मागणीने तिच्या कपाळावर एक अठी उमटली!... पण पाण्याला कोणाला नाही म्हणून नये हे तिला माहीत होते तेव्हा ती म्हणाली 'ठिक आहे'... पण मग काहितरी विचार करून ती त्याला म्हणाली,

"तू आत ये किचनमध्ये... पाणी पण पी आणि दुध पण दे..."

असे बोलून नमिताभाभी वळली आणि चालायला लागली... नंदीबैलासारखा गोपाळ तिच्या मागे मागे दुधाची हंडी घेवून निघाला... त्याचे लक्ष तिच्या गाऊनमधुन डुचमळणाऱ्या तिच्या हंड्यांकडे होते... नमितालाही जाणीव होती की तो आपल्या डेरेदार घागरी बघत असणार तेव्हा ती आपल्या घागरी जरा जास्तच मटकवत चालली होती... किचनमध्ये आल्यावर गोपाळने आपल्या हातातील दुधाची हंडी खाली ठेवली आणि तो उभा राहिला... नमिताभाभीने एक ग्लास घेवून फ्रिज उघडला आणि आतली थंड पाण्याची बाटली काढु लागली.. फ्रिज उघडल्यामुळे आतली लाईट चालू झाली आणि त्या लाईटचा प्रकाश नमिताच्या गाऊनमधुन आरपार जावू लागला...

त्याने नमिताची गाऊनच्या आत असलेली नग्न काया उठून दिसू लागली... तिच्या मादक भरगच्च अंगाची ती रुपरेषा पाहून गोपाळच्या लंडाने एक ढुशी दिली... पायजम्यात त्याने आपला लंड ॲडजस्ट केला आणि त्याला सरळ उभे ठेवले, जेणेकरून त्याचा ताठलेला आकार नमिताभाभीच्या नजरेस न पडावा... नमिताभाभीने पाण्याची बाटली काढली आणि फ्रिज बंद केला. मग किचनच्या ओट्यावर ग्लास ठेवून ती बाटली उघडुन त्यात पाणी टाकू लागली.. तिच्यापासून साधारण चार फूटावर उभा असलेला गोपाळ तिला पाठमोरी पहात होता आणि तिच्या मागच्या हंड्यांचे माप काढत होता...

'हे घे' असे म्हणत नमिताभाभी वळायला लागली... ती ग्लास देतेय म्हणून गोपाळ लगबगीने पुढे झाला... एक तर तो तिच्या हातून ग्लास घ्यायला अधीर झाला होता तेव्हा त्याची पुढे यायची हालचाल जरुरीपेक्षा जरा जास्तच वेगात झाली... वळुन त्याला ग्लास देण्याच्या नादात नमिताभाभीला वाटले की तो अजुनही चार फूटावर आहे तेव्हा लवकर त्याच्या जवळ पोहचायला तिची हालचालही जरा जोराची झाली... ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला!... ग्लास घेवून वळलेली नमिताभाभी आणि पुढे येत ग्लास घेणारा गोपाळ ह्यांची टक्कर झाली!... ग्लासातील सगळे पाणी नमिताभाभीच्या अंगावर सांडले आणि ग्लास तिच्या हातातून खाली पडला...

"सॉरी, सॉरी, भाभी..." म्हणत गोपाळ पटकन खाली बसला आणि त्याने ग्लास उचलला... नशीब ग्लास स्टीलचा होता... ग्लास उचलुन तो वर व्हायला लागला आणि त्याची नजर नमिताभाभीच्या अंगावर गेली... सगळ्यात पहिले त्याला काय स्ट्राईक झाले असेल तर ते म्हणजे तिच्या अंगावर पाणी सांडुन तिच्या पारदर्शक गाऊनचे अस्तित्व नाहीसे झाले होते... म्हणजे भिजुन तो तिच्या अंगाला चिकटला होता... म्हणजेच तिचे आतील मादक अंग भिजलेल्या गाऊनमधुन अजुन स्पष्ट दिसायला लागले... नमिताभाभीच्या केळीच्या खांबासारख्या मांड्या त्याच्या नजरेस प्रथम पडल्या... मग तिची निमुळती जांघ... मग त्याच्या जांघेत असलेला काळ्या केसांचा झुपका त्याला स्पष्ट दिसला...

उठता उठता जसजशी गोपाळची नजर उठत होती तसतसे त्याला नजारा दिसत होता!... तिच्या जांघेच्या वर कंबरेचा भाग, त्याच्या वर तिच्या पोटाचा भाग... पोटाच्या मध्यावर असलेल्या खोलगट बेंबीची खोली त्याला दिसत होती... आणि मग नजर अजुन वर उचलली गेली आणि त्याला दुधाने भरलेले दोन घडे नजरेस पडले... ग्लासातले पाणी नमिताभाभीच्या गोळ्यांवर जास्त सांडले होते तेव्हा त्या भागाचा गाऊन पुर्ण भिजला होता आणि तिचे गोळे जवळ जवळ नग्न झाले होते... गाऊनचा पातळ कपडा तिची त्वचा असल्यासारखा तिच्या अंगाला चिकटला होता... तिच्या भरगच्च गोळ्यावरील काळा काळा अरोला आणि ताठरलेला बोंडूस गाऊनचा कपडा फाडुन बाहेर पडायला बघत होता...

उठताना गोपाळची नजर आपल्या अंगावरून अशी रेंगाळत वर येतेय ह्याचे नमिताला काही वाटले नाही... पण जेव्हा उठून उभा राहिल्यानंतर त्याची नजर तिच्या उभारांवर दावणीला बांधल्यासारखी बंदिस्त झाली तेव्हा तिने खाली आपल्या अंगाकडे पाहिले... भिजल्याने गाऊनची अवस्था काय झाली आहे हे लक्षात आल्यावर नमिता अवाक झाली! तिने गाऊनचा कपडा पकडला आणि अंगाला चिकटलेला ओढुन काढला... त्याने तिच्या जांघेतला काळा पॅच दिसायचा बंद झाला पण तिच्या गोळ्यांची बोंडुसे अजुन दिसत होती... नमिताभाभीच्या चेहऱ्यावरची किंचीत त्रासिक मुद्रा पाहून गोपाळ ओशाळत म्हणाला,

"सॉरी हं नमिताभाभी... मला वाटलं नव्हत तुम्ही असे पटकन वळाल..."

"ठिक आहे रे..." असे म्हणत नमिताभाभीने गाऊन सोडून दिला...

आता जे दिसायचे ते त्याला ऑलरेडी दिसले होते... मग आता लपवून काय फायदा होता म्हणून नमिताने गाऊन सोडून दिला... गोपाळने हातातला ग्लास तिच्या पुढे केला आणि ती ग्लास घेवून वळली... तिने ओट्यावरची पाण्याची बाटली घेतली आणि पुन्हा ग्लासमध्ये पाणी ओतले... मग वळुन तो भरलेला ग्लास तिने गोपाळच्या हातात दिला... गोपाळने 'थॅंक्यु' म्हणत ग्लास घेतला आणि तो पाणी पिऊ लागला... पाणी पिता पिता त्याची नजर नमिताभाभीच्या ओलेत्या गाऊनवर होती आणि परत त्याला तिच्या आतला सगळा ऐवज स्पष्ट दिसत होता... पाणी पिऊन त्याच्या तोंडाची तहान भागत होती पण नमिताभाभीला पाहून त्याच्या लंडाची तहान वाढत होती... तहानलेला त्याचा लंड पायजम्याच्यावरून आपला आकार दाखवत होता...

नमिताभाभी जणू काही अंगभर साडी घालुन उभी आहे इतक्या सहजपणे ओट्याला टेकून उभी होती... गोपाळची नजर तिच्या छातीच्या गोळ्यावर होती तर तिची नजर त्याच्या पायजम्यातील 'सांडा'वर होती... आपल्या दिसत असलेल्या मालमत्तेमुळे त्याचा सांड फुरफुरायला लागला आहे हे तिच्या लक्षात आले... नकळत तिचे मन विचार करू लागले...

'कसा असेल ह्या गबरू जवानाचा लवडा?... हो! लवडाच... कारण लंड तर लहान मुलांचा असतो.. ह्या सांडाचा लवडाच असणार... ह्या आकारावरून तरी मस्तवाल वाटतोय... एकदम त्याच्यासारखा आडदांड... खरचं असेल का ह्याचा लवडा महाकाय?... कित्ती मजा येईल ह्याचा लवडा घ्यायला!... ह्याची बायको कसा घेत असेल ह्याचा लवडा?... कसा घालुन घेत असेल ह्या सांडाचा लवडा... हा पण कसा हेपत असेल तिला... ओहहहह... नुसत्या कल्पनेने माझी योनी पाझरतेय... बरे झालें अंगावर पाणी पडलेय... नाहीतर जांघेत माझ्या रसाने ओला झालेला गाऊन ह्या सांडाला दिसला असता'...

असे काही विचार नमिताभाभीच्या मनात येत होते आणि तिच्या योनीतली गरमी वाढत होती... पाणी पिऊन झाल्यावर गोपाळने रिकामा ग्लास तिच्या हातात दिला आणि हसून पुन्हा तिला 'थँक्स' म्हटले... मग तिने ओट्याखालच्या कपाटातून दुधाचे भांडे काढले आणि गोपाळच्या हातात दिले... गोपाळ भांडे घेवून त्याच्या हंडीकडे गेला आणि तो त्या भांड्यात दुध काढु लागला... त्याच्याशी काहितरी बोलावे म्हणून नमिताभाभीने त्याला त्याच्या धंद्याबद्दल विचारायला सुरुवात केली... गोपाळ पण उत्साहाने तिला आपल्या धंद्याची माहिती देवू लागला... शेवटी दुधाने भरलेले भांडे गोपाळने नमिताभाभीच्या हातात दिले आणि ती हसून म्हणाली,

"पण एक गोष्ट आहे... तुझ्या डेअरीच्या दुधाची चव काही औरच आहे... मी बारा गावचे दुध प्यायलेय... पण तुझ्या दुधाची जी चव आहे त्याची सर कशालाही नाही..."

"अहो भाभी... अजुन तुम्ही माझ्या खऱ्या दुधाची चव घेतलीच नाहीय..." गोपाळ हसत म्हणाला.

"म्हणजे काय? मला नाही कळले??" त्याचे वाक्य ऐकून नमिताभाभी चपापली!

"म्हणजे मला असे म्हणायचेय... आमच्याकडे जी एक खरी जर्सी गाय आहे तिच्या दुधाची चव अजुन तुम्ही घेतलेली नाही... असे म्हणायचेय मला..." तो पुन्हा हसत म्हणाला.

"हंम्म्म... मग का नाही देत ते दुध तु आम्हाला चाखायला?" नमिताभाभीने विचारले.

"अहो असे कसे देणार... त्याला एक टाईम असतो... काळ-वेळ असते..." गोपाळ म्हणाला.

"इश्श... दुध प्यायला आता कसला टाईम बघायचा... आण की ते दुध चाखायला कधी पण..." नमिताभाभी हसत म्हणाली.

"अहो तसे नाही... ती जर्सी गाय अजुन 'फळायची' आहे... आत्ता चार दिवसापुर्वीच तिच्यावर चार सांड 'चढवले' होते... तेव्हा कोठे आता ती 'गाभण' राहिल... आणि मग भळाभळा दुध द्यायला लागेल..." त्याने खुलासा केला...

"इश्श... किती चावट बोलतोस रे तू... लाज पण वाटत नाही तुला बाई माणसाशी असे बोलायला..." नमिताभाभीने लाडिक तक्रार करत म्हटले.

"त्यात काय लाजायचे भाभी... आता तुम्ही काय कुवांऱ्या आहात काय लाजायला? तुमचं लग्न झालेय... माझे पण झालय... काय असतं ते तुम्हाला माहीत आहे... मग तुमच्यासमोर असं बोलायला काय लाजायचं..." गोपाळ हसून म्हणाला.

"अरे तरी पण... बरं ते जाऊ दे... मग कधी देतोय त्या जर्सी गाईचे दुध मला चाखायला?..." नमिताभाभीने विचारले.

"बस्स दोन दिवसात ती फळेल बघा... एकदम बोटासारख्या धारेने दुध द्यायला लागेल... तिची आचळ पिळायची गरजच पडणार नाही... नुसता हात लावला तरी भळाभळा गळलं..." गोपाळा ॲक्शन करत म्हणाला...