Namita Bhabhi - Milkman

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

हळु हळु ती आपल्या ताठलेल्या बोंडूसावर दुधाची धार सोडत होती आणि गोपाळ लपक लपक करून बोक्यासारखा तिच्या बोंडूसावरून दुध चाटत होता, पित होता... त्याने कल्पनाही केली नव्हती की कोणाच्या उभारावरून त्याला कधी असे दुध चाखायला मिळेल... जेव्हा नमिताभाभीच्या ग्लासातील दुध संपले तेव्हा दुध पडायचे बंद झाले... गोपाळने जेवढे दुध पडले तेवढे सगळे चाटून घेतले आणि तो वर झाला... तिच्या फाकलेल्या पायात तसाच बसत त्याने वर तिच्याकडे पाहिले... दोघांची नजरानजर झाली...

नमिताभाभीने त्याला रिकामा ग्लास दाखवत नजरेनेच बाजुला खूण केली... तिला काय म्हणायचेय ते त्याच्या लक्षात आले... तो जागेवरून उठला आणि कोपऱ्यातील टेबलाजवळ गेला... जग घेवून त्याने बॅरलमध्ये घातला आणि पुर्ण जग भरून दुध काढले... मग तो जग घेवून तो नमिताभाभीकडे आला आणि तिच्या हातात तो जग देवू लागला... नमिताभाभीने हातातील ग्लास बाजुला टाकला आणि जग हातात घेतला... मग गोपाळ पुन्हा आधी सारखा तिच्या पायात बसला आणि तिच्या एका छातीजवळ येवून तो स्तब्ध झाला...

बसल्या जागी किंचीत पुढे सरकत नमिताभाभी मागे रेलून रिलॅक्स झाली... पुढे सरकल्याने त्याच्या छातीवर तिने आपल्या जांघेचा भाग चांगलाच चिटकवला... मग हातातल्या जगमधले दुध ती आपल्या छातीच्या बोंडूसावर टाकू लागली... गोपाळने तोंड पुढे केले आणि तो तिच्या बोंडूसावर पडत असलेले दुध चाटून घ्यायला लागला... दुधाची एक बारीक धार नमिताभाभी आपल्या ताठलेल्या बोंडूसाच्या वर सोडत होती आणि ते दुध तिच्या बोंडूसावर ओघळत होते... तिच्या बोंडूसाखाली गोपाळने आपले तोंड लावले होते आणि तिच्या बोंडूसावरचे दुध त्याच्या तोंडात पडत होते... नमिताभाभीच्या बोंडूसाने जणू तो दुध पित होता...

ह्या चावट प्रकाराने नमिताभाभी प्रचंड तापली होती. तिच्या तापलेल्या योनीतून सुद्धा दुधाची धार पाझरत होती... आपल्या मांड्यांनी ती त्याचे अंग आवळत होती आणि आपली जांघ त्याच्या छातीवर दाबत होती... गोपाळही आपली छाती तिच्या जांघेवर दाबत होता... त्याचा लंड खाली त्याच्या पॅन्टमध्ये प्रचंड कडक झाला होता... हाताचा विळखा त्याने तिच्या कंबरेला घातला होता पण त्याव्यतिरीक्त तो कोठेही स्पर्श करत नव्हता...

एका उभारावरून नमिताभाभीने दुधाची धार दुसऱ्या उभारावर नेली... तिच्या धारेला चिकटल्यासारखी त्याची जीभही एका उभारावरून दुसऱ्या उभारावर गेली... मग तेथेही तिने आपल्या बोंडूसावर दुधाची धार धरली आणि तो हावरटासारखा तिच्या बोंडूसाखाली तोंड धरून दुध पिऊ लागला आणि जीभेने चाटू लागला... जगातील सगळे दुध संपले आणि जग रिकामा झाला... नमिताभाभीने जग बाजुला ठेवला आणि गोपाळ तरीही तिच्या उभारवर राहिलेले दुधाचे थेंब चाटत राहिला...

सगळे चाटून चोखून झाल्यावर गोपाळ वर झाला आणि नमिताभाभीकडे पाहू लागला.. तिनेही त्याच्याकडे पाहिले आणि दोघेही एक टक एकमेकांकडे पाहू लागले... नजरेनेच ते एकमेकांना काहितरी सांगू पहात होते... नमिताभाभीने आपली छाती ताणून आपले उभार किंचीत वर केले आणि त्याला इशारा केला... तिला काय म्हणायचे आहे ते गोपाळने बरोबर ओळखले आणि तो आपले तोंड खाली घेवू लागला... मग आपले ओठ त्याने तिच्या बोंडूसावर ठेवले आणि त्याने तिचा बोंडूस तोंडात घेतला... एक हात वर आणून त्याने तिच्या त्या भरीव गोळ्याच्या खाली ठेवून तो गोळा वर उचलला. आणि मग तो जमेल तितका गोळा तोंडात घेवून तिचा बोंडूस चोखायला लागला...

'ओहहहह' करत नमिताभाभीने एक सुस्कारा सोडला आणि त्याच्या केसांमध्ये आपली बोटे घुसवली... मग त्याचे डोके कुरवाळत ती त्याचे चोखणे एंजॉय करू लागला... गोपाळचा दुसरा हात तिच्या दुसऱ्या उभारावर गेला आणि तो तिचा दुसरा गोळा दाबायला लागला... तिचा एक गोळा चोखत तो दुसरा दाबत होता आणि ती त्याचे डोके आपल्या गोळ्यावर अजुन दाबून घेत होती... अस्वस्थ हालचाल करत ती आपली जांघ त्याच्या छातीवर रगडत होती व आपली योनी घासून घेत होती... गोपाळ आपल्या दोन्ही हाताचे कोपर तिच्या कंबरेवर दाबत तिला जास्तीत जास्त जखडत होता... गोपाळने आळीपाळीने नमिताभाभीचे दोन्ही गोळे मनसोक्त चोखले, चाटले आणि हाताने दाबलेम कुस्करले... आणि मगच त्याने आपले तोंड वर उचलले...

वर बघत पुन्हा त्यांची नजरानजर झाली... पुन्हा नेत्रपल्लवी करत एकमेकांना खाणाखुणा झाल्या... गोपाळ तसा गुढग्यावर उभा रहात थोडा मागे गेला आणि त्याने नमिताभाभीचा हात धरून तिला उभे केले... नमिताभाभीच्या साडीचा पदर खाली पडलेलाच होता तेव्हा त्याने तो धरून तिच्या अंगाभोवती लपेटलेली साडी फेडायला सुरुवात केली... साडी हातात गोळा करत तो एक एक वेढा सोडवत गेला आणि शेवटी एकदाची त्याने तिची पुर्ण साडी फेडून काढली...

आता नमिताभाभी परकरवर त्याच्या पुढ्यात उभी होती... त्याने तिच्या परकरच्या नाडीला हात लावला... एका हिसड्यात त्याने तिच्या नाडीची गाठ सोडली आणि नाडीची टोके बाजुला केली... नमिताभाभीच्या भरगच्च नितंबाला परकर चांगला चिकटलेला होता त्यामुळे नाडी सुटल्यानंतरही तो खाली पडला नाही... त्याने तिचा परकर खाली खेचायला सुरुवात केली... जस जसा परकर खाली सरकत गेला तस तसे तिची आतली पॅन्टी त्याच्या नजरेस पडत गेली... परकरमध्ये आपली बोटे खुपसून त्याने खसकन परकर तिच्या मांडीवरून खाली खेचला आणि परकरने तिच्या पायात लोळण घेतली...

नमिताभाभीने निमुटपणे परकरमधुन पाय काढले आणि पायानेच परकर बाजुला सरकवला... आता तिच्या जांघेवर फक्त पांढरी सिल्की पॅन्टी होती... योनीच्या भागावर तिची पॅन्टी ओलिचिंब झाली होती आणि ती आधीच पारदर्शक होती व ओली झाल्याने पुर्ण पारदर्शक झाली होती... आतील तिच्या योनीभोवतालच्या काळ्या काळ्या केसांचा झुपका त्यातून दिसत होता... गोपाळने तिच्या पॅन्टीमध्ये बोटे खुपसली आणि खसकन तिची पॅन्टी खाली खेचली... एका झटक्यात त्याने तिची पॅन्टी काढली आणि तिला पुर्ण नागडी केली... आता नमिताभाभी त्याच्या नजरेसमोर आपली केसाळ योनी घेवून पुर्ण नागडी उभी होती...

नमिताभाभीचे अंग प्रचंड कामोत्तेजनेने कंप पावत होते... ह्या दुधवाल्या गोपाळसमोर आपण एकदाचे नग्न झाले आहोत ही जाणीव तिला खूप खूप चेतवत होती... ज्या नमिताभाभीला नागडी बघायची इच्छा गोपाळच्या मनात बराच काळ होती ती इच्छा आता पुर्ण झाली होती... तिची केसाळ योनी त्याच्या नजरेसमोरच होती आणि तो भारावल्यासारखा तिच्या योनीकडे पहात होता... केसाच्या त्या जंजाळातून तिची चीर आणि चीरेवरचा दाणा दिसत होता... तो दाणा आता चोखायची तिव्र इच्छा त्याच्या मनात उठली आणि त्याचा कडक लंडाने पुन्हा आचका दिला...

पटकन गोपाळ उठून उभा राहिला आणि पाळण्यावर ठेवलेला जग त्याने घेतला... लगबगीने जावून त्याने बॅरलमधुन जग दुधाने भरून काढला... मग परत तो नग्न उभ्या असलेल्या नमिताभाभी जवळ आला... उत्सुकतेने आणि उत्तेजनेने मोहरलेली नमिताभाभी उभी राहून पहात होती की तो काय करतोय ते. त्याने नमिताभाभीला ढकलून मागे पाळण्यावर बसायला लावले... मग तो तिच्या पुढे परत गुढग्यावर बसला आणि त्याने हातातला दुधाने भरलेला जग बाजुला ठेवला... मग त्याने नमिताभाभीच्या कंबरेला हात घालून तिला किंचीत पुढे खेचले जेणेकरून तिचे नितंब पाळण्याच्या कडेला यावे... नमिताभाभी मागे पाळण्याच्या बॅकला रेलून रिलॅक्स होवून पडली...

मग गोपाळने तिचे पाय किंचीत फाकवले आणि तो पुढे सरकला... पाय फाकवल्याने नमिताभाभीची केसाळ योनी अजुनच त्याच्या नजरेसमोर उघडी पडली... गोपाळने दुधाने भरलेला जग घेतला आणि वर तिच्या योनीच्या वर कंबरेवर आणला... मग त्याने जग वाकडा करून दुधाची धार तिच्या योनीच्या वरच्या भागावर सोडायला सुरुवात केली... थंड दुधाच्या धारेचा स्पर्श झाला तसे नमिताभाभीच्या अंगाला झटका बसला!... तिने उत्तेजनेने एक मादक सुस्कारा सोडला आणि आपोआप तिची कंबर वर उचलली गेली...

पडत असलेले दुध तिच्या योनीच्या दाण्यावर आणि केसाळ योनीच्या चीरेवर वाहू लागले... त्याच्या धारेकडे लक्ष देत गोपाळने आपले तोंड खाली नेले... तिच्या योनीच्या केसांमध्ये फसून खाली गळणाऱ्या दुधाची जी धार लागली होती त्याच्या खाली त्याने जीभ आणली आणि तो ते दुध पिऊ लागला... नंतर त्याने आपले ओठ तिच्या केसाळ योनीला भिडवले... 'ओहहहहऽऽऽऽ' करत नमिताभाभी चित्कारली!... मग गोपाळने दुधाची धार तिच्या दाण्यावर सोडायला सुरुवात केली आणि तो तिच्या चीरेला तोंड भिडवून त्या चीरेतून खाली ओघळणारे दुध पिऊ लागला...

नमिताभाभी उत्तेजनेने बेभान व्हायला लागली... त्याच्या केसांमध्ये आपले बोटे खुपसून ती त्याचे तोंड आपल्या योनीवर दाबायला लागली... आणि गोपाळ तिच्या दाण्यावर दुध टाकत तिची चीर चोखायला लागला... मध्ये मध्ये तो तोंड वर नेत तिच्या दाण्याला जीभ लावत होता आणि त्यावर पडणारे दुध चाटत होता... मध्येच तो तिचा दाणा तोंडात घेवून चुरत होता आणि त्याच्या वर दुध टाकून दुध पित होता... नंतर त्याने आपला दुसरा हात वर आणला आणि तिच्या योनीवरील केसात बोटे फिरवत तिच्या योनीच्या दोन्ही बाजु फाकवल्या... तिच्या योनीची चीर मोठी झाली आणि गोपाळने त्यात दुधाची धार सोडली... मग चीरेच्या खालच्या टोकला त्याने तोंड लावले आणि तो दुध प्यायला लागला...

नमिताभाभीच्या केसाळ योनीत अश्या प्रकारे दुध टाकून तो प्राशन करत होता... तिच्या योनीतून पाझरणारी 'साय' त्या दुधात मिसळत होती आणि सायमिश्रित दुध तो चाखत होता... नमिताभाभीची कंबर जोराने हलू लागली... तिला काय करू आणि काय नको असे झाले!... पण त्याक्षणी तिला फक्त इतकेच जाणवत होते की तिच्या योनीत आग लागली आहे... दुधाची थंड धार त्या योनीत पडुनही तिचा दाह शांत होत नव्हता तर अजुनच वाढत होता... त्या योनीतील आगीचा स्फोट व्हावा असे तिला वाटत होते... त्याचे डोके घटट धरून ती त्वेशाने त्याचे तोंड आपल्या योनीवर दाबत होती आणि कंबर हलवत होती...

जगातले दुध संपले आणि चीरेवर पडणारी धार थांबली... खालून चाटुन घेणारी गोळाळची जीभ वर आली आणि त्याने गपकन आपले तोंड तिच्या पुर्ण योनीवर पसरवले... मग तो तिचा दाणा तोंडात घेवून चोखायला लागला आणि त्याने दोन बोटे तिच्या योनीतल्या भोकात सारली... त्वेशाने तो तिचा दाणा चोखत राहिला आणि बोटाने तिला झवत राहिला...

'आहहहहहऽऽऽऽ' करत नमिताभाभीने एक चित्कार सोडला आणि ती झडायला लागली... दुधाची धार थांबली होती पण आपल्या योनीतली साय ती गोपाळच्या तोंडात सोडायला लागली आणि झडायला लागली... त्वेशाने कंबर हलवत हलवत ती उचकत होती आणि रत होत होती... तिच्या योनीतून वासनेचा लाव्हा बाहेर पडतोय असे तिला वाटत होते आणि आपली सगळी उत्तेजना योनीतून बाहेर पडतेय असा तिला भास होत होता... कंबर उचकवून उचकवून तिला दम लागला आणि शेवटी ती थांबली... आपले अंग ढिल्ले सोडून ती गपगार होवून मागे पडली...

गोपाळ विजयी मुद्रेने उठून उभा राहिला आणि पाळण्यावर तिच्या बाजुला बसला... हलणारा पाळणा पायाने रोखून धरत तो उत्सुकतेने पडलेल्या नागड्या नमिताभाभीकडे पहात राहिला... तिच्या तापलेल्या योनीवर दुधाची धार सोडून आत्ताच त्याने तिला कामतृप्त केले होते आणि ती भानावर यायची तो वाट बघत होता... आता त्याला स्वत:ची तृप्ती तिच्याकडुन करून घ्यायची होती म्हणून तो वाट बघत बसला होता... नमिताभाभीची ही नग्न जवानी आता आपल्याला अंगाखाली घ्यायला मिळेल, सांडासारखे आपण ह्या दुभत्या गाईवर चढू ह्या विचाराने त्याचा लंड फुरफुरत होता!...

नंतर नमिताभाभी भानावर आली आणि तिने डोळे उघडले... नजर वर करून तिने गोपाळकडे पाहिले आणि गोपाळ तिच्याकडे पाहून हसला... तिनेही हसून अनुमोदन दिले पण तिला स्वत:ची किंचीत लाज वाटली!... असे आपण नागडी येथे पडलोय आणि ह्याने आपली योनी चोखून आपल्याला झडवले... खरे तर तसेच काही करायचे तिच्या मनात होती पण ते प्रत्यक्षात घडले तेव्हा तिला त्याची किंचीत लाज वाटली... ती उठली आणि सावरून बसली... पुन्हा दोघांची नजरानजर झाली... गोपाळ तिच्याकडे पहात पहात मागे रेलला आणि किंचीत खाली सरकला... आपली कंबर किंचीत उचलून त्याने आपल्या पॅन्टवरचा लवड्याचा फुगीरपणा तिला दाखवला... नमिताभाभीचे लक्ष त्याच्या लवड्याच्या फुगीरपणाकडे गेले आणि तिच्या लक्षात आले!...

ती चावटपणे हसली आणि जागेवरून उठली... मग ती गोपाळच्या पायात गुढगे टेकून बसली आणि तिने हात त्याच्या पॅन्टच्या हूकावर ठेवला... गोपाळ किंचीत पुढे सरकून तिला उत्साहाने सहकार्य करू लागला... नमिताभाभीने त्याच्या पॅन्टचा हूक खोलला आणि त्याची झिप खाली करायला सुरुवात केली... पहिली एक इंच झिप सहज निघाली पण पुढची झिप गोपाळच्या लवड्याच्या फुगीरपणामुळे सहज खाली होत नव्हती... तेव्हा गोपाळ किंचीत पुढे झाला आणि पॅन्ट लवड्याच्या फुगवट्यावर किंचीत ढिल्ली झाली. पण पुढची झिप तिने सहज खाली केली. पुर्ण झिप खाली केल्यावर नमिताभाभी गोपाळची पॅन्ट खाली खेचायला लागली... गोपाळने आपली कंबर किंचीत वर उचलुन तिला नितंबाखालून पॅन्ट खाली खेचायला मदत केली...

पुढच्याच क्षणी एका झटक्यात गोपाळची पॅन्ट त्याच्या पायात लोळण घेत होती... त्याने त्यातून आपले पाय काढले आणि पॅन्ट बाजुला ढकलली... आता गोपाळचा महाकाय लवडा पांढऱ्या अंडरवेअरमध्ये तंबू करून नमिताभाभीच्या नजरेसमोर उभा होता... त्याच्या अंडरवेअरच्या तंबूचा आकार पाहूनच तिची योनी पुन्हा पाझरायला लागली... तिने आपले थरथरते हात त्याच्या अंडरवेअरच्या इलास्टिकमध्ये खुपसले आणि ती खाली खेचायला सुरुवात केली...

पुर्ण वेळ गोपाळ नमिताभाभीच्या हाताकडे पहात होता तिच्या नजरेकडे पहात होता... नमिताभाभीची नजरही त्याच्या लवड्यावर होती आणि वर त्याच्या नजरेकडे जात होती... त्यांची नजरानजर झाली की दोघांच्या ओठांवर हसू उमलायचे... गोपाळने कंबर उचलली आणि नमिताभाभीने त्याचा अंडरवेअर खाली खेचली... त्याचा कडक लवडा अंडरवेअरमध्ये अडकला होता आणि ती त्याच्या गुढग्यापर्यंत आली तरी तो बाहेर पडत नव्हता... नमिताभाभीने एक हिसडा दिला तसे त्याचा लवडा झटकन मोकळा झाला आणि तणतणत ताठ उभा राहिला...

गोपाळचा जवळ जवळ दहा इंच लांब जाडजूड, महाकाय लवडा पाहून नमिताभाभीचे डोळे विस्फारले!... ती अविश्वासाने त्याच्या लवड्याकडे पाहू लागली... तिने त्याच्या लवड्याची कल्पना केली होती पण तो इतका प्रचंड मोठा असेल असे तिला वाटले नव्हते... हे जाडजूड मुसळ आपण आपल्या योनीत घालून घ्यायचे ह्या विचारानेच तिच्या अंगाचा थरकाप उडाला!... तो थरकाप भितीने उडाला नाही तर उत्तेजनेने उडाला होता... त्याच्या लवड्याकडे एक टक बघत बघत तिने कधी त्याची राहिलेली अंडरवेअर खाली केले ते तिचे तिलाच समजले नाही... आपला जबरदस्त लवडा पाहून नमिताभाभी हरखून गेली आहे हे गोपाळने ओळखले... आता ती आपल्या लवड्याची दिवानी होईल ह्याची त्याला खात्री होती...

गोपाळने आपल्या लवड्याला एक आचका दिला आणि त्याचा लवडा थरथरला... ते पाहून तंद्रीत गेलेली नमिताभाभी भानावर आली आणि तिने नजर वर केली... तिच्याकडे पाहून गोपाळ चावटपणे हसला आणि नमिताभाभीला किंचीत शरम वाटली! त्याच्या लवड्यावर आपण फिदा झालोय हे त्याला कळले आहे ह्याची जाणीव झाली आणि तिची तिलाच शरम वाटली... तसे तर तिने अनेक लवडे ह्या आधी पाहिले होते पण ह्या दुधवाल्या गोपाळचा जो आकार होता असा कधी पाहिला नव्हता... त्याच्या लवड्याकडे बघत बघत ती उठली...

नमिताभाभीने दुधाचा रिकामा जग घेतला आणि ती दुधाच्या बॅरलजवळ गेली... बॅरलमध्ये जग घालून तिने तो भरून दुध बाहेर काढले... मग ती तो भरलेला जग घेवून गोपाळकडे यायला लागली... नागडी नमिताभाभी कसे त्या बॅरलकडे गेली आणि कसे दुध भरून ती जग घेवून त्याच्याकडे आली हे गोपाळ हपापलेल्या नजरेने बघत होता... ह्या मादक, सेक्साट, भरलेल्या मदमस्त भाभीला नागडी अशी फिरताना पाहून त्याचा लंड आचक्यावर आचके देत होता... नमिताभाभी त्याच्या अगदी जवळ येवून उभी राहिली आणि त्याच्याकडे पाहू लागली...

गोपाळने आपले पाय अजुन फाकवले आणि तिला आपल्या पायात यायला जागा करून दिली... तिच्या हातातील जग त्याने आपल्या हातात घेतला आणि तिला खाली खेचले... नमिताभाभी मंत्रावल्यासारखी त्याच्या फाकलेल्या पायात गुढग्यावर बसली... तिचे दोन्ही हात त्याच्या गुढग्यावर होते तेव्हा त्याने तिचा एक हात पकडुन आपल्या ताठलेल्या लवड्याच्या मुळाशी ठेवला... नमिताभाभीने हळुच आपली बोटे आवळली आणि त्याचा लवडा मुळाशी पकडला... मग गोपाळने दुधाने भरलेला जग आपल्या लवड्यावर आणला आणि त्यावर दुधाची धार सोडायला सुरुवात केली...

नमिताभाभीने वर एक कटाक्ष गोपाळकडे टाकला आणि ती पुढे झुकायला लागली... तिचे तोंड आणि गोपाळचा लवडा हे अंतर कमी कमी होत गेले आणि शेवटी एकदाचे तिचे ओठ त्याच्या लवड्याच्या सुपाड्याला लागले!... तिच्या ओठांचा स्पर्श आपल्या सगळ्यात नाजूक भागाला झाला ह्याची जाणीव झाली आणि गोपाळचा लंड थरथरला!... उत्तेजनेची एक तिव्र सणक त्याच्या लवड्यातून वर गेली... त्याने एक आचका दिला आणि महतप्रयासाने आपले सत्खलन रोखून धरले... काही क्षण तो स्तब्ध झाला आणि आपली उत्तेजना त्याने थोपवून धरली... आणि मग पुन्हा त्याने आपल्या लवड्यावर दुधाची धार चालू केली...

नमिताभाभीने आपली मुलायम जीभ बाहेर काढली आणि त्याच्या लवड्याचा सुपाडा चाटायला सुरुवात केली... त्याच्या लवड्यावर पडत असलेली दुधाची धार खाली वहात होती आणि नमिताभाभीच्या तोंडात ते दुध शिरत होते... अश्या प्रकारे आपण कोणाच्या लवड्यावरून दुध पिऊ ह्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती... एका दुधवाल्या गवळ्याच्या लिंगाला दुधाचा अभिषेक करत ती ते दुध प्राशन करत होती... आपण कोजागिरी ह्या दुधवाल्याबरोबर साजरी करू हे तिने ठरवले होते पण ती अशी दुध पिऊन होईल ह्याची बाकी तिने अजिबात कल्पना केली नव्हती... तिच्या अंगातून कामवासनेच्या लहरी पुन्हा वाहू लागल्या...

गोपाळची अवस्था तर तिच्यापेक्षा जास्त बेकार होती... नमिताभाभी आपल्या लवड्याला असा दुग्धाभिषेक करून आपला लवडा चोखेल हे त्याला कधी वाटलेच नव्हते... आपल्या डेअरीच्या दुधाचा हा असा उपयोग त्याने कधी स्वप्नातही केलेला नव्हता... तिच्या मुलायम जीभेच्या स्पर्शाने त्याच्या लवड्यातली उत्तेजना उफाळून येत होती आणि खूप मुश्किलीने तो आपला लंड गळण्यापासून वाचवत होता... खाली नमिताभाभी त्याच्या पायाला पुर्ण चिकटली होती.. तिचे दोन्ही गोळे त्याच्या पायाला साईडने दबलेले होते आणि त्यांचा स्पर्श त्याला जाणवत होता... झालेच तर भाभीच्या घामोजलेल्या काखेतले केस त्याच्या मांडीवर गुदगुल्या करत होते ते त्याला जाणवत होते...

आणि जगातले दुध संपले... गोपाळच्या लवड्यावर पडत असलेली दुधाची धार बंद झाली... तरीही त्याच्या लवड्यावर दुधाचा ओघळ होता, थेंब होते... त्याच्या लवड्याच्या मुळाशी असलेल्या केसांच्या जंजाळात दुधाचे थेंब विखुरले होते... नमिताभाभी त्याच्या लवडा सुपाड्यापासून चाटत चाटत खाली येवू लागली... त्याच्या लवड्याला लागलेले सगळे दुध आणि दुधाचे थेंब तिला चाटायचे होते आणि त्याचा लवडा कोरडा करायचा होता... त्याचा लवडा मागे-पुढे करत तिने मागुन-पुढून पुर्ण चाटून घेतला आणि मग ती लवड्याच्या मुळाशी असलेल्या केसांमध्ये आली...

हळुवारपणे गोपाळचा लवडा हलवत नमिताभाभी त्याच्या मुळाशी असलेले केस चाटू लागली... त्या केसांमध्ये आपले मुलायम टपोरे ओठ घासत ती एक एक थेंब टिपून घेत होती... त्याच्या मुळाचे सगळे केस चाटून झाल्यावर ती त्याच्या आंडोळ्यांवर वळली... गोपाळच्या गलेलठ्ठ गोट्या ती आवडीने चाटत त्यावरील दुध चाटून घेवू लागली... जेव्हा तिने त्याचा पुर्ण लवडा असा वरून-खाली, मागून-पुढून कोरडा केला तेव्हा तिने तोंड वर त्याच्या सुपाड्यावर आणले... एक क्षण तिने वर गोपाळकडे पाहिले आणि त्यांची नजरानजर झाली... मग तिने आपले तोंड उघडले आणि ते त्याच्या लवड्यावर दाबत त्याचा लवडा तोंडात घेवू लागली...

उत्तेजनेने गोपाळचे अंग थरथरले आणि त्याने खालून एक धक्का दिला... गपकन गोपाळचा लवडा जवळ जवळ पुर्ण नमिताभाभीच्या तोंडात शिरला... नमिताभाभी पण तितक्याच त्वेशाने आपले तोंड खाली करून त्याला लवडा गिळू लागली... आणि मग गोपाळच्या धक्क्याचे आणि भाभीच्या ढुशींचे द्वंद्व चालू झाले... नमिताभाभी जोराने तोंड वर-खाली करत गोपाळचा अजस्त्र लवडा चोखायला लागली आणि गोपाळ खालून धक्के देत तिचे तोंड झवायला लागला... तिच्या रेशमासारख्या मुलायम केसांत आपल्या हाताची बोटे फिरवत तो जोमाने तिचे तोंड झवत होता आणि ती त्याच्या गलेलठ्ठ गोट्या कुरवाळत त्याचा लवडा आवडीने चोखत होती...

काही मिनीटे हे चालत राहिले आणि गोपाळच्या लक्षात आले की आता त्याचा लवडा आपले घटट दुध नमिताभाभीच्या तोंडात गाळणार आहे... तेव्हा त्याने तिचे डोके धरून तिला थांबवले... त्याला तिच्या तोंडात इतक्यात गळायचे नव्हते... आपले हे खरे गाढे दुध त्याला तिला पाजायचे होते पण इतक्यात नव्हे... म्हणून त्याने तिचे तोंड वर घेतले आणि तिला धरून उभे केले... मग तो पण उठून उभा राहिला आणि तिचा हात धरून तिला तो गच्चीच्या मध्यावर अंथरलेल्या गादीकडे घेवून जावू लागला... गादीवर आल्यावर त्याने नमिताभाभीला खाली बसवली आणि गादीवर झोपायला लावले... जेव्हा ती पुर्णपणे गादीवर पहुडली तेव्हा तो जागचा हलला...

त्याने जावून रिकामा जग घेतला आणि परत बॅरेलमधून दुध भरून काढले... मग तो दुधाने भरलेला जग घेवून तो गादीवर झोपलेल्या नमिताभाभीजवळ आला... चंद्रप्रकाशाच्या सड्यात पांढऱ्या गादीवर पहुडलेल्या गोऱ्या गोऱ्या नग्न नमिताभाभीला पाहून त्याच्या कडक लवड्याने परत एक आचका दिला... तिच्या चेहऱ्याकडे उभा राहून तो खाली बसायला लागला... तिच्या दोन्ही खांद्याच्या वर, मानेच्या दोन्ही बाजुला त्याने गुढगे रोवले आणि तो गुढग्यावर उभा राहिला... आता त्याचा कडक लवडा बरोबर तिच्या तोंडाच्या वर आला...

मग गोपाळने आपल्या लवड्यावर जगातले दुध टाकायला सुरुवात केली... त्याच्या लवड्यावरून ओघळत दुध खाली नमिताभाभीच्या तोंडात पडायला लागले... त्याच्या लवड्यावरून गळणारे दुध आपले तोंड हलवून ती तोंडात घेवू लागली... मग त्याने दुध टाकायचे थांबले आणि पुढे झुकला... तिच्या कंबरेच्या एका बाजुला त्याने आपला एक हात रोवून त्यावर आपले अंग तोलले आणि दुसऱ्या हातातील जगातले दुध तो तिच्या केसाळलेल्या योनीवर टाकू लागला... तिची योनी दुधाने बऱ्यापैकी न्हाहून झाली तेव्हा त्याने जग बाजुला ठेवला आणि तो खाली झुकला...

तिच्या कंबरेच्या दोन्ही बाजुला हाताचे ढोपर रोवत तो खाली व्हायला लागला... आपला अजस्त्र कडक लवडा त्याने नमिताभाभीच्या मुखाला टेकवला आणि तिने हपापल्यासारखा त्याच्या दुधाने माखलेला लवड्याचा सुपाडा तोंडात घेतला... त्यानंतर गोपाळने आपले तोंड नमिताभाभीच्या दुधाने भरलेल्या केसाळ योनीत खुपसले आणि तिचा दाणा तोंडात घेवून तो तिची दुधाने माखलेली योनी चोखायला लागला... पुन्हा एकदा एकमेकांच्या जनेनींद्रियाला दुधाचा अभिषेक घालून ते दोघे एकमेकांचे नाजूक अवयव चोखायला लागले... कोजागिरीच्या रात्री पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात पांढरी चादर घातलेल्या गादीवर त्या दोघांचे नग्न देह पहुडले होते आणि सिक्स्टी-नाईन पोजीशनमध्ये एकमेकांना चोखत होते...

गोपाळ नमिताभाभीची योनी चोखत तिच्या मुलायम मांड्या कुरवाळत होता... त्याच्या स्पर्शाने ती चेतत होती आणि आपले पाय वर घेत अजुन फाकवत होती... तिचा पुन्हा पेटलेला दाणा तो कसोशीने चोखत होता आणि ती ढुश्या मारून त्याला आपल्याला ते आवडतेय हे दाखवत होती... वर नमिताभाभी त्याचा महाकाय लवडा जमेल तितका आपल्या तोंडात घेवून चोखत होती आणि ती त्याच्या केसाळलेल्या नितंबावर आपले हात फिरवून त्याला कुरवाळत होती.. मध्ये मध्ये ती त्याच्या आंडोळ्या हातात घेवून कुरवाळत होती तर खालून तोंडाने ढुश्या मारून त्याचा लवडा चोखत होती... पुन्हा जेव्हा गोपाळला जाणवले की आता त्याला दम धरवत नाही आणि त्याचा लवडा गळणार आहे तेव्हा त्याने आपली कंबर वर उचलून तिच्या तोंडातून लवडा बाहेर काढला...

तिच्या योनीवरून आपले तोंड उचलत तो वर झाला... मग उठून तो उभा राहिला आणि त्याने जग उचलला... त्यात राहिलेले दुध त्याने नागड्या झोपलेल्या नमिताभाभीच्या अंगावर टाकायला सुरुवात केली... तिच्या दोन्ही छातीच्या गोळ्यावर त्याने सगळे दुध ओतले आणि जग रिकामा केला... तिच्या अंगावरून दुध खाली ओघळत खालची गादी भिजत होती पण त्याची पर्वा ना त्याला होती ना तिला होती... मग गोपाळने जावून पुन्हा जग भरून दुध आणले व तो तिच्या पायात गेला... आपल्या पायाने त्याने तिचे पाय फाकवले आणि तो खाली बसला... मग गोपाळने आपला लवडा बरोबर नमिताभाभीच्या योनीच्या वर धरला आणि पुन्हा भरून आणलेल्या जगातल्या दुधाची धार त्याने आपल्या लवड्यावर सोडली...