Night Petrolling

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"अहो पण त्यासाठी मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे..." तिने घाबरत म्हटले.

"पैसे देणे ही ’लाच’ आहे... आणि तो सुद्धा एक गंभीर गुन्हा आहे..." विलास शांतपणे म्हणाला.

"साहेब... काय बोलताय तुम्ही?... पण आत्ताच तुम्ही पैसे घ्यायला तयार झालात..." ती आता पुरती चक्रावली.

"पैसे घ्यायला? मी कधी तयार झालो??" इंस्पेक्टर विलासने आश्चर्य दाखवत विचारले.

"अहो आत्ताच थोड्या वेळापुर्वी तुम्ही म्हणालात ना?... म्हणून तर आपण इथे ’सेफ’ जागी आलो ना?..." तिने पुन्हा आश्चर्याने म्हटले.

"हे बघा, मॅडम... तिकडे भर रस्त्यात तुम्ही मला लाच देवू करत होतात म्हणून मी तुम्हाला येथे घेवून आलो. त्याचा अर्थ असा होत नाही की मी लाच घ्यायला तयार झालो..."

"म्हणजे काय? मला कळत नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे?"

"मला म्हणायचे आहे... मी लाच घेत नाही!" विलासने पुन्हा शांतपणे म्हटले.

"काय???... मग मला येथे कशाला आणले?" तिने वैतागून म्हटले.

"तुम्ही ते ’लेनदेन’ ची गोष्ट केली ना... म्हणून आणले तुम्हाला इथे..." विलास हसून म्हणाला.

"मग मी देतेय ना पैसे तुम्हाला.... तर म्हणताय ’मी लाच घेत नाही’..."

"मला पैशाची लाच नको!" इंस्पेक्टर विलास पटकन म्हणाला.

"पैशाची लाच नको?... मग काय हवय??" त्याचे म्हणणे ऐकून ती हबकली.

"मला तुम्ही ’खूष’ करून टाका... मी मॅटर इथेच फिनीश करतो..." विलास छद्मीपणे हसत म्हणाला.

"खूष करून टाका? म्हणजे काय करायचे?" तिने साशंकपणे विचारले. तिला कल्पना आली त्याला काय म्हणायचेय ते.

"काही नाही... आपण येथे तुमच्या कारमध्ये बसून थोडी ’मजा’ करूया.... मग मी तुम्हाला सोडून देईन..." इंस्पेक्टर
विलास पुन्हा सुचकपणे म्हणाला.

"तुम्ही काय बोलताय हे माझ्या काही लक्षात येत नाही..." तिने उगाच न कळल्यासारखा अभिनय करत म्हटले.

"तुमच्या चांगले लक्षात आले आहे मी काय म्हणतोय ते... पण तुम्हाला स्पष्टच माझ्या तोंडून ऐकायचे असेल तर मी सांगतो.... तुम्ही मला चोदायला द्या! मी तुम्हाला असेच सोडून देतो!" तिच्या अंगावर नजर फिरवत विलास म्हणाला.

"व्हाट?? काय बोलताय तुम्ही हे?? तुम्हाला कळतेय का??" ती उगाचच आवाज चढवत म्हणाली.

"आवाज जरा खाली करा!" इंस्पेक्टर विलासने तिला झापत म्हटले, "उगाच ’सती-सावित्री’चा आव आणू नका... मी मागतोय ते द्यायला तुम्हाला काहीच हरकत नाही..."

"अहो पण तुम्ही काय मागताय?... मी काय तुम्हाला ’अशीतशी’ बाई वाटले??" तिने थोड्या नरमाईने म्हटले.

"अशीतशी म्हणजे काय हो, मॅडम?" इंस्पेक्टर विलासने एकदम सिरीयसली विचारतोय अश्या सुरात तिलाच विचारले.

"अशीतशी म्हणजे... म्हणजे... ते... प्र... प्रॉस्टीट्युड वगैरे...." तिने उगाचच लाजल्यासारखे करत उत्तर दिले.

"अजून काय वेगळ्या दिसता..." विलास हळूच पुटपूटला....

"काय? काय म्हणालात??" तिने चमकून त्याला विचारले.

"काही नाही...," त्याने पटकन सारवासारव करत तिला पुढे दरडावून म्हटले, "हे बघा, मॅडम... तुम्हाला मी काय समजतोय ह्याचा विचार करू नका... तुम्ही कोठल्या प्रॉब्लेममध्ये अडकलाय त्याचा विचार करा... त्या प्रॉब्लेममधून सुटका करून घ्यायची असेल तर माझे म्हणणे मान्य करा..."

"आणि मी जर नकार दिला तर?" तिने थोड्या करारी स्वरात विचारले.

"तर काय... मी तुम्हाला पोलीस स्टेशनला घेवून जाईन.... तुमच्या विरुद्ध हे ३/४ गंभीर गुन्हे नोंदवले जातील... तुम्हाला काही दिवस जेलमध्ये रहावे लागेल.... मग जामीन, कोर्टकचेरी, वकील... पैसा, वेळ सगळे बरबाद... मनस्ताप, नींदा नालस्ती होईल ती वेगळी..." इंस्पेक्टर विलासने तिला पुढील प्रॉब्लेमची कल्पना दिली...

जसे जसे तो बोलत होता तसे तसे तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत गेले आणि ती सिरीयस झाली! अस्वस्थपणे ती चुळबूळ करू लागली. ती बहुतेक विचार करत होती की काय करावे?... शेवटी हताशपणे तिने म्हटले,

"प्लिज, इंस्पेक्टर साहेब... मला सोडा ना.... तुम्ही पाहिजे तितके पैसे घ्या... पण मला सोडा..."

"अहो, मॅडम... तुमचे फुकटात काम होतेय तर कशाला पैश्याच्या गोष्टी करताय..." विलासने तिला समजावत म्हटले,

"आणि वर तुम्हाला पण मजा वाटेल... माझ्याकडून चोदून घ्यायला..."

"मला हे नाही जमणार, साहेब.... अहो मी एक घरंदाज बाई आहे, ’मॅरीड’ आहे!" तिने नाटकी स्वरात युक्तीवाद केला.

"हो का... मग घरंदाज स्त्रिया अशा अपरात्री पार्टीला जातात? दारू पितात? आणि तुम्ही मॅरीड आहात तर तुमच्या गळ्यात मंगळसुत्र का नाही?"

त्याने तसे विचारत तिच्या गळ्याकडे आणि छातीकडे टक लावून पाहिले. त्याची नजर कोठे गेली हे कळल्यावर तिने उगाच पदर छातीवर आवळून धरला आणि हात आपल्या गळ्याकडे नेत चाचपल्यासारखे करत म्हणाली,

"अरे!... घाईघाईत मी मंगळसुत्र घालायचे विसरले..."

"मॅडम... तुम्ही खूपच विसरभोळ्या दिसताय... सगळेच विसरता... तुम्ही गळ्यात हा नेकलेस घालायचे विसरला नाहीत... पण मंगळसुत्र घालायचे विसरलात... कोण विश्वास ठेवेल तुमच्यावर?..." विलास हसत म्हणाला.

"हॅऽऽ... त्यात काय एवढे... आजकालच्या मॉडर्न जमान्यात मंगळसुत्र घातले नाही तरी चालते...." तिने स्पष्टीकरण दिले...

"हो ना... चालते ना... मॉडर्नपणाच्या नावाखाली सगळे चालते.... पण मग स्वत:ला घरंदाज कशाला म्हणवून घेता?... आहात मॉडर्न तर पुर्ण मॉडर्न होवून वागा... पार्टीला जातात... दारू, सिगारेट पितात... परपुरूषाबरोबर फ्लर्टींग करतात... झालेच तर त्यांच्याबरोबर झोपतात.... मग पुन्हा सती-सावित्रीचा आव कशाला आणतात?" विलासने तिला टोमणा मारत म्हटले.

"तुम्हाला काय म्हणायचे आहे? मी परपुरुषाबरोबर ’झोपते’ काय??" तिने पुन्हा किंचीत आवाज चढवला.

"नाहीतर काय?... मघाशी तुम्हीच तर पुराव दाखवलात ना..." विलासने उपरोधकपणे हसत तिला म्हटले.

"पुरावा? कसला पुरावा?" तिने आश्चर्याने विचारले.

"कंऽऽऽडोऽऽमऽऽऽ...," विलासने एक एक शब्द ताणत म्हटले, "तुमच्या पर्समध्ये असलेला कंडोम... तुम्ही दोनदा दाखवलात मला..." चावटपणे हसत विलास तिला म्हणाला.

"अहो मी दाखवला नाही तुम्हाला," खजिलपणे मान खाली घालत ती म्हणाली, " ते शोधताना चुकून माझ्या हातात आला..."

"आता चुकून हातात आला की तुम्ही मला दाखवलात ते तुम्हालाच माहीत... पण तुमच्या पर्समध्ये आहे हे नक्की... आता मला सांगा... घरंदाज, मॅरीड बाई स्वत:च्या पर्समध्ये ’कंडोम’ कशाला ठेवेल?... ते पण बाहेर पार्टीला जाताना..."

"हे बघा....," तिने आवाज चढवायचा प्रयत्न केला पण लगेच सूर खाली घेत हळु आवाजात पुढे म्हणाली, "इंस्पेक्टर साहेब... आपण उगाच कशाला वाद घालतोय?... तुम्ही आपले पैसे घ्या आणि प्रकरण मिटवून टाका!"

"पैसे नाही!....," विलासने ठामपणे तिला म्हटले, "मला पैसे नकोत... मला तुम्ही हव्यात... मी जाम तापलेलो आहे... आणि माझी गरमी मला कोणालातरी चोदून मोकळी करायची होती... मी वैतागून माझी रात्रीची गस्त घालत होतो तर तुम्ही मध्ये आलात... म्हणजे तुमचे प्रकरण... तेव्हा इथेच माझी ’सोय’ झाली! तेव्हा आता तुम्हीच मला चोदायला द्या आणि प्रकरण मिटवून टाका!"

"अहो पण...."

ती काहितरी बोलायला गेली तर इंस्पेक्टर विलासने स्वत:च्या तोंडावर बोट ठेवून तिला गप्प बसायला लावले आणि पुढे निर्वाणीच्या सुरात तिला म्हटले,

"हे बघा, मॅडम... उगाच फालतू बडबड करून माझा वेळ वाया घालवू नका... तुमच्याकडे दोन आणि फक्त दोनच ऑप्शन आहे.... पहिला ऑप्शन म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीचा पुढचा दरवाजा उघडून आत बसणे... त्यावरून मी समजेन तुम्ही माझ्याबरोबर मजा करायला तयार नाही... मग तुम्ही गाडी चालू करू शकता आणि आपण पोलीस स्टेशनला जावू. तेथे तुमच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला जाईल..."

"दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीचा मागचा दरवाजा उघडून आत बसणे... त्यावरून मी समजेन की तुम्ही माझ्याबरोबर मजा करायला तयार आहात... मग मी तुमच्याबरोबर मागे बसेन आणि आपण मस्त चुदाई करूया... मी तुम्हाला पाच मिनीटे देतो.... विचार करा आणि तुम्हीच तुमचा ऑप्शन निवडा... तुमची वेळ सुरू होतेय आत्ता..."

असे बोलून इंस्पेक्टर विलासने अंधुकश्या प्रकाशात आपल्या घड्याळाकडे आणि तिला इशारा केला. ती अगतिकपणे त्याच्याकडे पहायला लागली पण तिच्या डोक्यात काय निर्णय घ्यावा ह्याचे विचारचक्र सुरू होते... जस जसा एक एक मिनीट संपू लागला तस तसे ती अस्वस्थ व्हायला लागली... ती काहितरी बोलायला लागली तर विलासने इशाऱ्यानेच तिला गप्प केले आणि आपले घड्याळ दाखवून सुचीत केले की ’वेळ संपत चालली आहे’...

चवथ्या मिनीटाला तिला असह्य झाले आणि ती तिरीमिरीत वळाली... तिच्या कारच्या दोन्ही दरवाज्याच्या मध्ये ती उभी होती. आता ती पुढचा दरवाजा उघडते की मागचा ह्याची उत्सुकता विलासला लागून राहिली... तिने हात पुढच्या दरवाज्याच्या हॅन्डलवर ठेवला आणि त्याचा पोपट झाला! तिने पुढचा दरवाजा उघडला तसे ’येडझवी बाई!...’ अशी मनातल्या मनात शिवी हासडत तो त्रासलेल्या चेहऱ्याने पुढे सरसावणार इतक्यात....

इतक्यात तिने पुढचा दरवाजा परत बंद केला आणि मागच्या दरवाज्याकडे वळली... इंस्पेक्टर विलासही स्तब्ध झाला की ही काय करतेय? ती मागच्या दरवाज्याजवळ आली आणि त्याच्या हॅन्डलवर हात ठेवत तिने एक क्षण मागे वळून त्याच्याकडे पाहिले.... तो छद्मीपणे हसला! त्याच्याकडे अगतिकपणे पहात तिने दरवाजा उघडला आणि ती आत शिरली.... ’व्वा! चालू बाई!...’ असे मनातल्या मनात म्हणत तो आनंदाने पुढे सरसावला...

इंस्पेक्टर विलासला माहीत होते तेथे त्यांना पहाणारे कोणीही नव्हते तरी त्याने इकडे तिकडे पाहून उगाचच खात्री करून घेतली. मग त्याने कारचा मागचा दरवाजा उघडला आणि तो आत शिरला. आधीच आत बसलेली ती मॅडम मागे सरकून दुसऱ्या बाजूच्या दरवाज्याला खेटून संकोचून बसली. आत येवून त्याने दरवाजा बंद करून घेतला. कारच्या काचेला डार्क फिल्म होती आणि बाहेर एकदम अंधूक प्रकाश होता तेव्हा आतमध्ये तसा अंधार होता. म्हणून आत बसल्यावर त्याने सर्वात आधी आतली लाईट लावली...

"लाईट कशाला लावलीत? बंद करा प्लिज!" तिने घाबरत म्हटले.

"राहू दे... मला डोळे भरून बघू तरी दे तुला..." विलासने हसत उत्तर दिले.

"अहो पण बाहेरून कोणाला दिसेल ना..." तिने म्हटले.

"नाही दिसणार... तुझ्या कारला केवढी डार्क फिल्म आहे..."

"अहो पण पुढच्या ग्लासमधून दिसेल ना..." तिने शंका व्यक्त केली.

"तुझ्याकडे सनशेड आहे का?" त्याने विचार करून तिला विचारले.

"सनशेड??"

"अग... ती फोल्डेबल स्क्रिन... ती पुढच्या काचेला लावतात ना... ऊन आत येवू नये म्हणून..."

"ओह ते..."

असे बोलून तिने सीटच्या मध्ये खोचलेली फोल्डींग स्क्रिन काढून विलासला दिली. त्याने ती ओपन केली आणि पुढच्या काचेला लावली. आता पुढील काचही ब्लॉक झाली! मग तो मागे सीटवर बसला आणि कारच्या आतली जागा पाहून पटकन म्हणाला,

"अरे व्वा!... कार आतून मस्त आहे!... कोठली कार ही?"

"होंडा... होंडा सिवीक!" तिने मॉडेलचे नाव सांगितले.

"हो का... मस्त आहे!... महाग असेल चांगली..." त्याने उत्सुकतेने इकडे तिकडे पहात म्हटले.

"नॉट रिअली!" तिने बेफिकीरीने उत्तर दिले.

"हांऽऽऽ... बाकी तुम्हाला कुठे महाग वाटणार... आमच्या सारख्या मध्यमवर्गीय लोकांसाठी महागच आहे..."

असे बोलून तो तिच्याकडे पाहून तिचे निरीक्षण करू लागला... लाईटच्या प्रकाशात त्याला प्रथमच ती मॅडम स्पष्टपणे दिसली! खरोखर तिचा चेहरा ’सेलिना जेटली’ सारखा मोहक आणि सेक्सी दिसत होता! थोडेसे घारे असे तिचे डोळे पाणीदार होते आणि थोडी भांबावल्यासारखी तिची नजर भिरभिरत होती. पण तिच्या डोळ्यापेक्षा जास्त नजर तिच्या लालचुटूक ओठांवर जास्त जात होती... लालभडक चेरीसारखे तिचे ओठ टपोरे वाटत होते आणि पहाताच क्षणी खावून टाकावे अशी इच्छा निर्माण करत होते. काळ्या पारदर्शक साडीमधून तिच्या भरलेल्या अंगाची पुरेपूर कल्पना येत होती आणि तिचे हे रसरशीत शरीर आपल्याला चोंबळायला मिळणार ह्या विचाराने विलासचा लंड ऑलरेडी फणा काढायला लागला....

तिचा संकोच आणि भांबावलेपणा कमी करण्याच्या उद्देशाने विलासने आपला पोलीसी खाक्या बाजूला ठेवला आणि तो प्रसन्नपणे हसला! हसत त्याने हळुवारपणे तिला विचारले,

"नाव काय तुमचे, मॅडम?"

"नयना!" तिने कापऱ्या आवाजात उत्तर दिले.

"मस्त नाव आहे!..." विलासने तिच्या नावाची स्तुती करत म्हटले, "अगदी तुमचे डोळे पाहून ठेवल्यासारखे वाटते..."

"हंऽऽऽ... थॅंक्यू!..." तिने लाजत म्हटले.

"हे बघा, नयना मॅडम... मी तुम्हाला फक्त ’नयना’ हाक मारली तर चालेल का? नाही म्हणजे त्यात तुमचा काही अपमान नाही ना?" विलासने पुन्हा हसून विचारले.

"न... नाही नाही... चालेल..." तिने किंचीत हसून उत्तर दिले.

ती किंचीत रिलॅक्स झाली! खरे तर त्या विचारण्यात काही अर्थ नव्हता पण त्याने मुद्दाम तसे विचारले जेणेकरून तिची भीड थोडी चेपली जावी....

"हे बघ, नयना... जसे तु मघाशी म्हटले... तू आजच्या जमान्यातील एक मॉडर्न बाई आहेस!... असे पार्टीत जाणे, ड्रिंक्स घेणे, डान्स करणे, इतरांबरोबर ’एंजॉय’ करणे वगैरे तू नेहमीच करत असशील... हो ना?"

"हं?... हो!"

"खास करून परपुरूषाबरोबर ’एंजॉय’ करताना तुला ’आपण काही पाप करतोय’ असे वाटत नसणार... हो ना?"

"वेल!... येस!... नाही वाटत..." नयनाने आता थोडेसे आत्मविश्वासाने उत्तर दिले.

"आता तू पर्समध्ये कंडोम घेवून फिरतेस म्हणजे तू त्या परपुरुषाकडून मस्तपैकी चोदून घेत असशील... हो की
नाही?"

"हंऽऽ... वेल! हा खूप प्रायव्हेट प्रश्न आहे!..." ती सावधपणे म्हणाली.

"तू उत्तर दे अगर नको देवू... पण मला माहीत आहे आणि तुलाही माहीत आहे... कारण सत्य हे सत्य आहे... तू नाही सांगितलेस, नाकारलेस तरी मला माहीत आहे..."

"ठिक आहे... तुम्हाला जे समजायचे ते समजा..." तिने बेफिकीरीमध्ये उत्तर दिले.

"मग तेव्हा जसे तू एखाद्या परपुरुषाला ’जवळ’ करतेस आणि त्याच्याकडून मस्तपैकी चोदून घेतेस... तसे आत्ताही माझ्याशी जवळीक करून माझ्याकडून चोदून घे..."

"वेल... इंस्पेक्टर...?" तिला त्याचे नाव आठवेना...

"विलास!" त्याने पटकन नाव सांगितले..

"हां, विलास... मिस्टर विलास... ते जरी परपुरूष असले तरी ते माझ्या ओळखीचे असतात... तेव्हा मला ते तुमच्यासारखे पुर्ण अनोळखी नसतात..."

"मान्य!... पण कधीतरी तू कोणा पुर्ण अनोळखी पुरुषाबरोबर चुदाई केली असेल...? खरे सांग!" त्याने विचारले.

"वेल!... केली आहे एकदा दोनदा...," तिने प्रामाणिकपणे कबूल केले आणि पुढे किंचीत हसत म्हणाली, "पण त्यातील कोणी ’इंस्पेक्टर’ नव्हते..."

"हो ना... मग आता इंस्पेक्टर पण ’टेस्ट’ करून बघ... आय मीन... त्या अनोळखी पुरूषांना चुदाईमध्ये तू साथ दिली असशील तशी मला पण दे... इन शॉर्ट! तू पण माझ्याबरोबर चुदाई ’एंजॉय’ कर..."

"वेल! ईट्स डिपेन्ड, मिस्टर विलास..."

नयनाने सुचकपणे म्हटले तसे विलासने हात वर करत तिला थांबवत म्हटले,

"सगळ्यात पहिले... तू मला हे मिस्टर वगैरे बोलायचे बंद कर... वयाने मी तुझ्यापेक्षा लहान आहे तरी मी तुला अरे तुरे करतोय... तेव्हा तू पण मला ’विलास’ असे एकेरी म्हण... ओके?"

"ठिक आहे..." तिने मान्य केले.

"आता तुझे ते ’डिपेन्ड’... ते कश्यावर ’डिपेन्ड’ आहे ते मला माहीत आहे!.... तू काळजी करू नकोस!... तू डिसपॉईंट होणार नाहीस... बायकांना ’काय आणि कसे’ हवे असते ते मला चांगले माहीत आहे... तेव्हा तुझी निराशा होणार नाही..."

"हंऽऽऽ... आय सी....! पण तुम्हाला... आय मीन तुला... नाही वाटत ही जागा थोडी अनकंफर्टेबल आहे? आय मीन... इतक्या अपुऱ्या जागेत... आपण कसे... यू नो व्हाट आय मीन?" नयनाने थोडे शाशंकपणे विचारले.

"वेल!... जागा छोटी आहे जरूर.... पण अश्या ठिकाणी करण्यातही एक वेगळीच एक्साईटमेंट असते!... आणि मी थोडी जागा करतो ना..."

असे म्हणत विलास उठला आणि पुढील दोन सीटच्या मधल्या जागेतून वाकून त्याने दोन्ही सीट जितक्या पुढे जातील तितक्या सरकवल्या आणि मागच्या सीटच्या पुढे जागा केली. मग पुढच्या दोन्ही सीटची बॅक त्याने साईडचा लिवर दाबून पुढे होईल तितकी तिरकी केली. मग पुन्हा मागे सीटवर बसून तो तिच्याकडे पाहून सुचकपणे हसत म्हणाला,

"बघ... आता थोडी अजून जागा झाली!"

"हंऽऽ...," नयना कशीबशी हसली आणि संकोचाने पुढे म्हणाली, "जरा... ही... लाईट... बंद करता का?"

"करुया ना... पण आधी मला तुझी ही बेंबी नीट बघू दे...."

असे बोलून विलास पटकन पुढे सरकला आणि त्याने तिच्या पोटावरील साडीचा पदर बाजूला करून तिचे पोट आणि बेंबी उघडी केली... त्याच्या ह्या आकस्मित हल्ल्याने नयना चकीत झाली आणि आश्चर्याने गडबडत म्हणाली,

"हं?... अररेरे... क... काय करताय.. तू.. तुम्ही??"

"अग... मघाशी पदराआडून तुझी बेंबी ओझरती दिसली तेव्हाच मला ती एकदम सेक्सी वाटली होती! चान्स मिळाला तर सगळ्यात पहिली तुझी बेंबी पाहीन असे मी ठरवले होते... आणि खरोखर एकदम सेक्साट आहे तुझे बेंबाट!.... आय ॲम सॉरी! पण मी राहू शकत नाही...."

असे बोलून विलास पटकन खाली वाकला आणि त्याने आपले तोंड तिच्या बेंबीत घुसवले.... क्षणभर नयना स्तब्ध झाली आणि तिला काय करावे ते कळेना.... जेव्हा त्याने तिच्या बेंबीत जीभ घालून चाटायला सुरुवात केली तेव्हा गुदगुल्या होवून तिला आपोआप हसू आले... त्याचे डोके बाजूला करण्याचा प्रयत्न करत ती हसत म्हणाली,

"अहो पण... मला.. गुदगुल्या होतायेत.... हं... हंऽऽऽ... थांबा नाऽऽऽ..."

"नाऽऽऽहीऽऽऽ... मी थांबणार नाही!..." क्षणभर तोंड वर करत तो म्हणाला, "मला जरा मनसोक्त चाटू दे तुझी बेंबी..."

असे म्हणून पुन्हा तो तिची बेंबी चाटू लागला... त्याच्या वेडेपणाचे तिलाही हसू आले! म्हणजे आजवर तिला अनेकजण भेटले होते पण कोणी असे तिच्या बेंबीने ’वेडा’ झाला नव्हता. खरे तर तिने ठरवले होते की तो काही करायला लागला की गप्प बसून रहायचे. पण तो इतक्या प्रेमाने तिची बेंबी चाटत होता की तिला रहावले नाही आणि आपोआप तिचे हात त्याच्या केसांवरून फिरायला लागले... ते पाहून विलासने ओळखले की तिला पण आता मजा वाटायला सुरुवात झाली होती....

तिची बेंबी चाटता चाटता तो तिच्या कंबरेवर हात फिरवायला लागला... कंबरेवरून त्याचे हात साईडला तिच्या नितंबावर सरकले आणि तो तिचे नितंब दाबायला लागला.... थोडा वेळ तिचे नितंब चिवडल्यावर त्याचे हात वर सरकले आणि तिच्या पदराखाली छातीच्या उभारांवर गेले. हापूस आंब्यासारखे तिच्या छातीचे उभार तो कुस्करायला लागला आणि बेंबीत जीभ खोलवर घुसळू लागला.... छाती आणि बेंबीवरील दुहेरी हल्ल्याने नयना चलबिचल झाली आणि अस्वस्थ हालचाल करू लागली...

मग विलास तिच्या ब्लाऊजच्या हूकाशी झटापट करू लागला... ब्लाऊजला इन मीन तीन हूक होते आणि तिने पटकन काही केले नाही तर तिन्ही हूक ’शहीद’ होणार होते. तेव्हा नयनाने पटकन हात पदराखाली नेले आणि स्वत: ते हूक काढायला लागली. ती हूक काढत होती तोपर्यंत विलासने हात तिच्या पाठीवर नेले आणि तिच्या ब्रेसीयरचा हूक काढला. जेव्हा नयनाने पुढून आपल्या उभारांवरून ब्लाऊज बाजुला केला तेव्हा विलासने त्यावरील ब्रेसीयर वर केली आणि तो तिच्या छातीचे नग्न उभार चिवडायला लागला...

खरोखर नयनाची छाती म्हणजे हापूस आंब्यासारखी गरगरीत होती! तिची छाती चिवडताना विलासला रहावले नाही आणि बेंबीवरून त्याने तोंड उचलले आणि सरळ तिच्या उजव्या उभारावर ठेवले. तोंड वासून त्याने तिचा उभार जमेल तितका तोंडात घेतला आणि तो चोखायला लागला. त्याचबरोबर तो डावा उभार हाताने कुस्करायला लागला.... एखाद मिनीट तिचा उजवा उभार चोखल्यावर त्याने डाव्या उभाराकडे मोर्चा वळवला आणि डावा उभार चोखत चोखत उजवा उभार कुस्करायला लागला....

तरीही विलासचे समाधान होत नव्हते... तेव्हा त्याने तिच्या छातीवरील पदर पुर्ण बाजूला केला आणि उभारावरील ब्रेसीयर अजून वर केली. मग तिचे दोन्ही उभार दोन हातात धरून तो दाबायला लागला आणि आळीपाळीने त्यावरील निप्पल चोखायला लागला... जीभेने तो तिचे निप्पल चाटत होता, चघळत होता तर कधी दातात पकडून हलकेच चावत होता. नयना त्याच्या ह्या छातीवरील हल्ल्याने बेजार झाली होती आणि अस्वस्थपणे हालचाल करत हुंकत होती.... त्याच्या प्रेमळ हल्ल्याने ती इतकी गुंगत गेली की तिला भानच राहिले नाही त्याला लाईट बंद कर म्हणायचे...

तिची बेंबी चाटून, छाती दाबून, चाटून विलास एकदम उत्तेजीत झाला होता आणि त्याचा लंड पॅन्टमध्ये कडक झाला होता. त्याच्या लंडातील प्रेशर अण्णाच्या बारमध्ये मायाला चोंबाळल्यापासून उकळत होते... तेव्हा आता नयना ’हातात’ मिळाल्यानंतर त्याला आता ते ’प्रेशर’ लवकरात लवकर खाली करावे असे वाटायला लागले...

अचानक विलासने नयनाची छाती सोडून दिली आणि तो वर झाला. पटकन तो आपल्या पॅन्टचा बेल्ट काढायला लागला. बेल्ट खोलून त्याने पॅन्टचे बटण आणि झिप ओपन केली.... त्याची लगबग नयना उत्सुकतेने पहात होती आणि आता तो तिच्यासमोर आपला लंड बाहेर काढणार हे तिच्या लक्षात आले. त्याची तिला उगाचच लाज वाटली आणि ती हळूच त्याला म्हणाली,

"ल... लाईट बंद करता का?"

"काय लाजतेस नव्या नवरीसारखी... जसा काही कोणाचा लंड पाहिलाच नाहीस... असे किती लंड चूतमध्ये घेतले असशील तू..." विलास चेकाळत तिला म्हणाला.

"न.. नाही... मला लाज वाटतेय म्हणून नाही म्हणाले... पण उगाच बाहेरून कोणी पाहिले तर..." तिने भांबावत शंका बोलून दाखवली.

"हां.... हे बाकी बरोबर बोललीस.... हुशार आहेस!.... ठिक आहे! बंद करतो लाईट.... पण जरा माझा लंड तरी बघ आधी...."

असे बोलून पटकन विलास उठला आणि त्याने आपली पॅन्ट अंडरवेअरसकट खाली केली. त्याचा लंड सपकन बाहेर आला आणि टणकन उभा राहिला! तो सीटवर खाली बसत थोडा मागे रेलला आणि आपला लंड हातात पकडत हलवू लागला. अभिमानाने तिच्याकडे पाहत तो हसत म्हणाला,

"कसा वाटतोय माझा लंड? आहे का ’इंप्रेसीव’?"

"हंऽऽऽ... आहे!" त्याच्या लंडाकडे पाहून ती संकोचत म्हणाली.

"अग आहे म्हणजे काय.... नक्की आहे!... तू असा लंड क्वचितच पाहिला असशील... हो की नाही?"

"हंऽऽऽ... खरे आहे!..." तिने प्रामाणिकपणे कबूल केले!

"हांऽऽऽ... अग मग नुसते असे कबूल काय करतेस... जरा त्याचे चुंबन घेवून त्याला तोंडात घे आणि खूष कर!..."

असे बोलून विलासने तिचा हात धरून तिला पुढे खेचले... तिने पटकन लाईटकडे इशारा करत त्याला म्हटले,

"ते... लाईट...."

"हो... हो... बंद करतो..."

असे बोलून तो पटकन उठला आणि त्याने लाईट बंद केली.... मग खाली बसत त्याने नयनाला जवळ ओढले... ती जरा त्याच्या जवळ सरकली... त्याने एका हाताने आपला लंड वर सरळ पकडला आणि दुसऱ्या हाताने तिचे डोके धरून खाली दाबले... तिचे तोंड सरळ आपल्या लंडावर आणून त्याने टेकवले... दोन तीन क्षण तिने आपले तोंड उघडले नाही व त्याच्या लंडाच्या सुपाड्यावर आपल्या ओठांची २/३ चुंबने उठवली... मग तिने हळून तोंड उघडले आणि विलासने तिचे तोंड आपल्या लंडावर दाबले...

त्याचा धुसमुळेपणा नयनाच्या लक्षात आला आणि जर तिने खबरदारी घेतली नाही तर एका सेकंदात त्याच्या लंडाचा सुपाडा तिच्या घश्यात उतरणार हे तिने जाणले! तेव्हा तिने आपल्या ओठांचा चंबू करून तोंड जास्त उघडले नाही आणि तिच्या मर्जीप्रमाणे तिने लंड आपल्या तोंडात घेतला! विलास जरी वरतून तिचे डोके दाबत होता पण त्याचा लंड हळु हळूच तिच्या तोंडात शिरत गेला.... जरी तिने आपल्या मर्जीप्रमाणे लंड तोंडात घेतला तरी शेवटी विलासच्या ताकदीपुढे तिचा जोर कमी पडला आणि तिचे तोंड त्याच्या लंडाच्या मुळाशी येईपर्यंत तो दाब देतच राहिला....

शेवटी विलासचा पुर्ण लंड नयनाच्या तोंडात खोलवर गेला तेव्हाच तो थांबला! काही क्षण तिचे तोंड तसे दाबून धरत तो तिच्या ऊबदार तोंडाचे लंडावरील सुख अनुभवत राहिला... पण जेव्हा तिचा श्वास कोंडायला लागला तेव्हा तिने मानेला जोर देत तोंड वर करायचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने तिचे डोके सोडून दिले. त्याच्या लंडावरून तोंड काढत ती थोडी वर झाली आणि तिने ऊर भरून श्वास घेतला. विलासने पण जबरदस्ती केली नाही व तिला दम घेवू दिला. जेव्हा तिचा श्वास नॉर्मल झाला तेव्हा त्याने फक्त तिच्या डोक्याला हात लावला आणि ती आपणहून खाली वाकली. तिने पुन्हा त्याचा लंड तोंडात घेतला आणि ती चोखायला लागली....