Night Petrolling

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

अहहहहा!... नयनाचे ऊबदार तोंड विलासच्या कडक लंडावर वर-खाली व्हायला लागले आणि त्याचा आत्मा आणि लंड सुखावून गेला! लंड चोखण्यात ती माहीर होती हे तिच्या चोखण्यावरून त्याला कळत होते. तिच्या पाठीवरून आपला डावा हात घालून त्याने तिच्या छातीचा डावा उभार पकडला आणि पुढून तिचा उजवा उभार पकडून तो तिचे उभार दाबायला लागला... आता ती त्याचा लंड चोखत होती आणि तो तिची छाती दाबत होता... तिचा उजवा उभार दाबत दाबत त्याने डावा हात तिच्या पाठीवर आणून फिरवायला सुरुवात केली. नंतर तो हात त्याने खाली तिच्या नितंबावर नेला आणि तो तिचे नितंब चोंबळायला लागला... साडीवरून ते दाबायला त्याला थोडा त्रास होत होता पण तरीही तो स्पर्शसुख घेत होता...

एक तर विलास आधीच मायामुळे कामोत्तेजीत होता आणि त्यात आता नयना एखाद्या माहीर रांडेसारखी त्याचा लंड चोखत होती. तेव्हा लवकरच त्याच्या लंडातले ’प्रेशर’ शिगेला पोहचले. कसाबसा तो लंडातील प्रेशर थोपवून धरत होता. पण जेव्हा त्याला असह्य झाले तेव्हा त्याने तिची छाती करकचून दाबत दबक्या आवाजात म्हटले,

"नयना मॅडम... मी आता रोखू शकत नाही... माझे पानी येतेय बाहेर...."

ते ऐकल्याबरोबर नयनाने त्याच्या लंडावरील तोंड वर घेतले आणि ती त्याचा लंड पकडून हलवू लागली... अचानक स्वत:च्या लंडावरील तिचे ऊबदार तोंड बाजुला झाल्याने विलास वैतागला व तिच्यावर खेकसत म्हणाला,

"काय झाले? तू बाहेर का काढलास??"

"ते... तू.. तुम्ही...," तो खेकसलेला बघून नयना घाबरली आणि चाचरत म्हणाली, "तुम्ही बाहेर फिनीश करा ना...."

"येऽऽऽ... येडी आहेस का तू??.... तुझे इतके मस्त तोंड असताना मी बाहेर का फिनीश करू?? चल गुपचूप तोंडात घे!... मला तुझ्या तोंडात गळायचेय..."

असे बोलून त्याने तिच्या प्रतिक्रियेची वाट न बघता तिचे डोके पुन्हा आपल्या लंडावर दाबले आणि जबरदस्ती तिला लंड तोंडात घ्यायला लावला. आता तो तिचे केस धरून तिचे डोके आपल्या लंडावर वर खाली करू लागला व खालून वर कंबर हलवून धक्के द्यायला लागला... काही क्षणात पुन्हा त्याच्या लंडात प्रेशर तयार झाले आणि त्याची कामोत्तेजना शिगेला पोहचली. किंचीत गुरगूरत त्याने खसखस दोन धक्के मारले आणि तिचे डोके आपल्या लंडावर दाबून धरले...

आणि तो तिच्या तोंडात गळायला लागला... त्याचे विर्य तिच्या तोंडात फवारले गेले... आपली सगळी शक्ती लंडात एकटवून तो फोर्सने तिच्या तोंडात गळत राहिला... तिचे तोंड खालच्या दिशेने होते तेव्हा तिच्या ओठाच्या कोपऱ्यातून त्याचे विर्य बाहेर गळू लागले... जवळ जवळ दिड ते दोन मिनीटे तो तिच्या तोंडात आचके देत लंड गळत होता. जेव्हा त्याचे झाले तेव्हाच त्याने तिला सोडले आणि तो मागे रेलून रिलॅक्स झाला!

नयना पण उठून मागे बसली आणि तिने सीटच्या मागे असलेल्या टिश्यूच्या बॉक्समधून ३/४ टिश्यू काढले आणि आपले तोंड वगैरे त्याने पुसले. तिच्या तोंडात असलेले त्याचे विर्य तिने थोडे गिळले होते पण जे बाकी होते ते तिने त्या टिश्यूमध्ये थुंकून बाहेर काढले... रिलॅक्स झाल्यावर विलासनेही त्या टिश्यू बॉक्समधून २/३ टिश्यू काढले आणि आपला मलूल झालेला लंड त्याने पुसून घेतला. थोडेसे दबकत दबकत नयनाने त्याला म्हटले,

"तुमचे झाले ना? मी जावू शकते का आता??"

"अरे झाले कुठे?? आत्ताशी तर सुरूवात झाली आहे.... अजून मी तुला चोदलेय कुठे? तुला मस्त चोदल्याशिवाय मी सोडणार नाही...."

"प... पण... आता... हा... लवकर... उठेल...?" त्याच्या लंडाकडे इशारा करत नयनाने शंकेने विचारले...

"हाऽऽऽ... उठेल ना... जास्त वेळ नाही घेणार... तो उठेपर्यंत तुला मस्त चोंबाळून घेतो ना..."

असे बोलून विलासने नयनाला आपल्या मिठीत ओढले आणि तो तिला आवळू लागला. तिच्या गालावर, ओठांवर त्याने चुंबनाची बरसात केली आणि तिच्या सर्वांगावरून त्याचा हात फिरू लागला.... कधी तो तिची छाती दाबत होता तर कधी तिचे नितंब... तिची साडी वर करून त्याने साडीत हात घातला आणि तो तिच्या मांड्यां चोळायला लागला... मांडीवरून हात त्याने जांघेवर नेला... आणि मग तिच्या पुच्चीला त्याने पॅन्टीवरून स्पर्श केला. तिची पॅन्टी ओली झालेली त्याला जाणवली आणि तिच्या गालाचे चुंबन घेत घेत तो हळूच कुजबूजला,

"नयना मॅडम... तू पण गरम झालेली दिसतेय... माझा लंड चोखून की मी तुला चोंबाळतोय त्याने??"

"माहीत नाही..." तिने हळूच उत्तर दिले...

"अरे व्वा! मग तसे सांगायचे ना... मी काही इतका मतलबी नाही की फक्त स्वत:च्या सुखाचा विचार करेन... मी तुला पण ’तृप्त’ केले असते... "

"कसे काय?" तिने लाजत विचारले.

"ते सांगण्यापेक्षा करूनच दाखवतो... पण त्या आधी आपण काच किंचीत उघडी ठेवूया... आत बरेच सफोगेशन होतेय... थोडी फ्रेश हवा येईल..."

कारच्या काचा पुर्ण बंद असल्याने आतली हवा कोंडली होती आणि काचेवर बाष्फ जमा झाले होते. विलासने पटकन त्याच्या बाजूची काच अर्धा सेंटीमीटर खाली केली जेणेकरून फ्रेश हवा आत येईल. तसेच त्याने त्याच्या विरुद्ध बाजूची पुढच्या दरवाज्याची काचही थोडी खाली केली क्रॉस वेंटीलेशन व्हावे म्हणून... मग तो पुढच्या ड्रायव्हरच्या सीटची बॅक खाली केली होती त्यावर बसला आणि त्याने नयनाला मागच्या सीटवर खाली पाठीवर ढकलले....

जशी नयना मागे पाठीवर रेलून पडली तसे विलासने तिची साडी तिच्या पायावरून वर केली आणि तिला अजून थोडे खाली ओढले जेणेकरून तिच्या जांघेचा भाग पुढे सीटच्या कडेला यावा... मग त्याने तिची साडी कंबरेच्या पुर्ण वर केली आणि तिची पॅन्टी दोन्ही बाजूने पकडली. मग पटकन त्याने तिची पॅन्टी ओढून काढली. तिने पाय थोडे वर करून त्याला पॅन्टी काढायला मदत केली. तिची पॅन्टी काढून त्याने तिची पुच्ची उघडी केली.

कारमध्ये सगळे अंधूक दिसत होते तेव्हा क्षणभर तिची पुच्ची लाईटमध्ये बघायचा मोह त्याला झाला! त्याने पटकन हात वर करून लाईट लावली! पाय फाकवून पडलेल्या नयनाची पुच्ची त्याला प्रकाशात दिसली! तो पटकन लाईट लावेल ह्याची तिला कल्पना नव्हती तेव्हा लाजेने म्हणा किंवा उजेडाने डोळे दिपले म्हणा पण तिने पटकन आपल्या डोळ्यावर हात आडवा धरला आणि म्हणाली,

"अहो, परत लाईट लावली तुम्ही?"

"हो!... आता तुझी चूत बघायची म्हणून... व्वा! काय मस्त भादरलीय तू चूत!... कोठल्याही पुरुषाला आवडेल!..."

चमकत्या डोळ्याने तिच्या पुच्चीकडे पाहून तो हसत म्हणाला... तिने पुच्चीवरील सगळे केस काढले होते आणि फक्त पुच्चीच्या वर केसांचा एक त्रिकोणी झुपका होता... गोऱ्या गोऱ्या पुच्चीची लालसर पटले ओली झाली होती... भेगेच्या वर तिचा पुच्चीदाणा डोकावत होता... तो भान हरपून तिची पुच्ची बघत होता आणि नयनाला कसेतरीच होत होते... अस्वस्थपणे हालचाल करत ती म्हणाली,

"प्लिज!... बंद करा ना लाईट..."

"करतो... करतो..."

असे बोलून त्याने एक क्षण पुन्हा तिच्या पुच्चीकडे पाहिले आणि लाईट बंद केली... जसा कारमध्ये पुन्हा अंधार झाला तसे नयनाने आपल्या डोळ्यावरील हात बाजूला केला आणि ती रिलॅक्स झाली... विलास पटकन खाली वाकला आणि त्याने आपले तोंड सरळ नेवून तिच्या पुच्चीला भिडवले! पुन्हा त्याच्या अचानक हल्ल्याने ती भांबावली पण हा हल्ला तिला सुखावणारा होता तेव्हा तिच्या तोंडून ’ओहहऽऽऽ आहहहऽऽऽ’ असा चित्कार बाहेर पडला! मग विलास जोमाने तिची पुच्ची चोखायला लागला...

नयनाची पुच्ची चोखता चोखता त्याने हात वर नेले आणि तो तिच्या छातीचे नग्न उभार दाबायला लागला.... तिचे दोन्ही उभार दाबून मन भरल्यावर त्याने एक हात खाली आणला आणि आपले मधले बोट त्याने तिच्या पुच्चीच्या भोकात घातले. तिचा पुच्चीदाणा चोखता चोखता तिच्या पुच्चीत तो बोट आत-बाहेर करू लागला... नयना आधी कितपत तापलेली होती ते तिलाच माहीत पण विलासच्या हल्ल्याने काही क्षणातच तिची कंबर हलायला लागली... तिची कामोत्तेजना वाढायला लागली आणि तिचे हात त्याच्या डोक्यावरून फिरायला लागले.....

मध्येच विलास तिचा निप्पल बोटाच्या चिमटीत धरून चुरगळत होता तर तिची पुर्ण छाती मुठीत धरून कुस्करत होता... खाली तिच्या पुच्चीत कधी तो मधले बोट घालत होता तर कधी दोन बोटे घालून तिची पुच्ची घुसळत होता... त्याच्या ह्या किंचीत रासवटपणाने नयनाला अजिबात त्रास होत नव्हता तर ती ते एंजॉय करत होती... जेव्हा तिला रहावले नाही तेव्हा तिने त्याचे डोके दोन्ही हातात धरले आणि खालून कंबर हलवत ती त्याच्या तोंडावर आपली पुच्ची घासू लागली... ती खरे तर त्याच्या ओठांवर आपला दाणा घासत होती... तिच्या ह्या पवित्र्याने तिला कामपुर्तीच्या शिखरावर नेले आणि ती झडायला लागली.... आपला दाणा ती त्याच्या तोंडावर रगडत रत व्हायला लागली... जेव्हा तिची पुर्ण कामतृप्ती झाली तेव्हाच तिने त्याचे डोके सोडले....

ती पुर्णपणे तृप्त झाली ह्याची खात्री पटल्यावरच विलासने तिच्या पुच्चीवरून तोंड उचलले आणि तो वर सरकला... आपले तोंड नेवून त्याने तिच्या तोंडाला भिडवले आणि तिच्या तोंडात आपली जीभ सारून तो तिला फ्रेंच किसींग करू लागला... प्रथमच तो तिच्या ओठांना चुंबत होता! त्याचे तोंड तिच्या पुच्चीरसाने बरबटले होते जे नयनाला चाटून घ्यावे लागले... तिचे चुंबन घेता घेता वर तो तिच्या छातीचे उभार दाबत होता व खाली तो तिला भिडला होता... त्याचा लंड कधीच पुन्हा कडक झाला होता आणि आता नयनाच्या नग्न पुच्चीवर घासला जात होता...

"थँक्स!..." नयनाने न रहावून त्याला म्हटले.

"मेंशन नॉट!... खाली काही जाणवते का?" विलासने कुजबूजत म्हटले.

"हो!"

"काय?"

"तुझा कडक झालेला..." पुढे ती काही बोलली नाही.

"कडक झालेला काय?" त्याने तिला गंमतीने विचारले.

"तुझा लंडऽऽऽ..." तिने किंचीत हसत म्हटले.

"हांऽऽऽ... मग घालू ना चूतमध्ये??" पुन्हा त्याने कुजबूजत विचारले.

"नाही म्हटले तर थांबणार आहेस का??" तिने मिश्किलपणे त्यालाच विचारले.

"ऑफकोर्स नाही!..."

"मग कशाला विचारतोस?... घाल आत!..." तिने पटकन म्हटले.

"ओहहह नयनाऽऽऽ... तू खूप सेक्सी आहेसऽऽऽ..."

असे बोलून विलासने तिला गच्च मिठी मारली आणि तिच्या तोंडावर तोंड दाबून तिचे कसून चुंबन घेतले. खाली तिच्या पुच्चीवर त्याने आपला लंड खचून दाबला होता.... मग मागे होत त्याने आपला लंड पकडला आणि तिच्या पुच्चीच्या भेगेवर त्याचा सुपाडा ठेवला... एक धक्का मारून त्याने सपकन तिच्या पुच्चीत लंड घातला आणि मुळापर्यंत तिची पुच्ची चिरत गेला... तिची पुच्ची चांगलीच ओली होती तेव्हा त्याचा लंड आत घुसायला काही त्रास झाला नाही...

एक दोन क्षण स्तब्ध राहून त्याने तिच्या पुच्चीच्या सुखाचा आनंद घेतला आणि मग तो सपासप तिच्या पुच्चीत लंड घालून तिला झवायला लागला.... आपली सगळी शक्ती पणाला लावून तो तिला चोदायला लागला... मध्येच तो तिच्या ओठांचे चुंबन घेत होता तर मध्येच तो तिच्या छातीचे उभार दाबत होता.... त्याच्या धक्क्याने तिचे अंग गदागदा हलत होते अणि कारही हलत होती... पण तश्या पोजीशनमध्ये त्याला तिची पुच्ची मनासारखी झवता येत नव्हती तेव्हा त्याने पोजीशन बदलायचा विचार केला... एक दोन अजून धक्के मारून त्याने लंड तिच्या पुच्चीतून बाहेर काढला आणि त्याने तिला उठवले... तिला बाजूला करत तो सीटवर बसला आणि त्याने तिला त्याच्या पुढे यायला सांगितले...

नयना उठली आणि वाकून विलास समोर उभी राहिली. त्याच्या खांद्यावर हात ठेवून तिने आधार घेतला होता. विलासने तिची साडी वर केली आणि तिला पुढे ओढले... नयनाच्या लक्षात आले त्याला कोठली पोजीशन हवी होती ते आणि ती उत्साहाने पुढे झाली... त्याच्या तोंडावर आपल्या छातीचे उभार रगडत तिने आपले गुढगे त्याच्या दोन्ही पायाच्या बाजूला टेकवत ती सीटवर चढली. विलासने आपला लंड उभा पकडलाच होता. नयना खाली झाली आणि आपल्या पुच्चीचे भोक बरोबर त्याच्या लंडाच्या सुपाड्याला तिने टेकवले. तिची कंबर धरून विलासने तिला खाली दाबले आणि गपकन आपला लंड तिच्या पुच्चीत घातला....

नयनाचे दोन्ही नितंब पकडून त्याने तिला आपल्या लंडावर गच्च आवळून ठेवले. त्याचा लंड मुळापर्यंत तिच्या पुच्चीत होता... ती त्याला बिलगली होती तेव्हा तिच्या छातीचे उभार त्याच्या तोंडावर दबले होते.... खाली तिला तसेच धरून ठेवत काही क्षण तो तिच्या छातीचे चुंबन घेत राहिला... मग तिनेच थोडी हालचाल केली आणि ती त्याच्या लंडावर वर-खाली व्हायला लागली.... विलास पण तिला खालून वर धक्के मारत झवायला लागला. तो तिचे नितंब अक्षरश: कुस्करत होता आणि प्रत्येक धक्क्याला तिला आपल्या लंडावर दाबत होता...

मध्येच त्याने एक हात पुढे आणला आणि तिचा एक उभार पकडून तोंडात घेतला... एका हाताने उभार दाबत तो चोखत होता आणि दुसऱ्या हाताने तिचे नितंब दाबत तिची पुच्ची झवत होता... बराच वेळ तो आळीपाळीने तिची छाती चोखत होता आणि तिला झवत होता. त्याचा लंड कडक होताच पण पुच्चीच्या घर्षणाने लंडात सत्खलनाचे फिलींग तयार होत नव्हते... कारण नुकताच तो एकदा गळलेला होता तेव्हा त्याला आता लगेच गळण्याची भिती नव्हती... तेव्हा त्वेशाने तो तिला झवत होता....

अचानक जोराने हुंकारत नयना त्याच्या लंडावर पुच्ची दाबू लागली आणि मागे-पुढे होवू लागली. ती आपला दाणा त्याच्या लंडाच्या वरच्या भागावर घासत होती... तो तिचे दोन्ही नितंब धरून तिला आपल्या लंडावर दाबत होता ज्याने तिचा दाणा चांगलाच रगडला जात होता... आपली सगळी शक्ती पणाला लावून ती मागे-पुढे होत होती.... लवकरच ती कामतृप्तीच्या शिखरावर पोहचली! ’आहह्ह... ओहहह...’ करत करत ती झडायला लागली... तिने त्याला गच्च पकडले होते आणि ती जोरजोराने हलत होती... तिचा झडण्याचा भर ओसरल्यावर तिचा जोर कमी कमी होत गेला आणि ती हलायची थांबली.... काही क्षण विलासने तिला आपल्या लंडावर दाबून धरले..... तिच्या उभारांवर तो हलकी चुंबने उमटवत राहिला....

विलासने तिला झडवून तृप्त केले होते आणि आता त्याला तिच्या पुच्चीत गळून तृप्त व्हायचे होते. तेव्हा त्याने तिचे नितंब पुन्हा धरले आणि तिला आपल्या लंडावर वर-खाली करू लागला... खालून तो हलके धक्के मारतच होता. हळु हळू त्याने झवण्याचा स्पीड वाढवला... आता त्याला फक्त स्वत:च्या सुखाचा विचार होता तेव्हा तो त्वेशाने तिला झवायला लागला... पण काही केल्या ते सत्खलनाचे फिलींग लंडात तयार होत नव्हते. त्याने तिला गच्च दाबून धरली, आपला लंड तिच्या पुच्चीत घुसळला पण तरी ते फॅमिलीअर फिलींग तयार होत नव्हते....

अचानक त्याच्या मनात मायाचा विचार आला! तिला बारमध्ये पाहिल्यापासून तेथून बाहेर पडेपर्यंत काय काय घडले ते झरकन त्याच्या नजरेसमोर उभे राहिले... शेवटी मायला त्याने काळ्या साडीवर नाचताना पाहिली ती प्रतिमा त्याच्या नजरेसमोर उभी राहिली... तिला झवण्याची तिव्र इच्छा आज आपल्याला कशी मारावी लागली हे त्याला आठवले... आणि मायाच्या विचाराने त्याचा झवण्याचा जोर वाढला! मायाला झवायला मिळाले तर आपण तिला कसे झवू ह्याचा ट्रेलर त्याच्या नजरेसमोर उमटू लागला...

’ही माया आहे! हे नितंब मी चिवडतोय ते मायाचे आहे... ही पुच्ची मायाची आहे... मायाच्या पुच्चीत माझा लंड घालतोय... ओह माया... माझी माया.... तुला झवलो ग... रांड साली!... घे... घे.. माझा लंड... आहहह... आहहह...’ असे विचार त्याच्या मनात यायला लागले आणि त्याचा लंड कमालीचा कडक झाला! त्याचा नयनाला आपल्या लंडावर दाबायचा जोरही वाढला... अचानक विलास इतका कसा उत्तेजीत झाला? ह्याचे कोडे नयनाला पडले... तिला कसे कळणार की आता विलास तिला झवतोय ते नयना म्हणून नव्हे तर माया म्हणून... त्या रात्रीची विलासची मायाला झवण्याची उर्मी त्याने नयनाला झवताना काढली....

"आहहहऽऽऽ" असे गुरगूरत विलासने शेवटचा एक जोरदार धक्का मारला आणि नयनाला आपल्या लंडावर गच्च आवळून धरले... आणि तो तिच्या पुच्चीत विर्याच्या पिचकाऱ्या सोडायला लागला.... प्रत्येक पिचकारीला तो तिची पुच्ची लंडावर दाबत राहिला. थोड्या वेळापुर्वी तो गळला होता तेव्हा खरे तर त्याच्या लंडातून जास्त विर्य बाहेर पडत नव्हते. पण त्याची गळण्याची तिव्रता खूप होती. कारण तो मायाला झवतोय असा विचार करत होता.... ती वर आणि तो खाली असल्याने त्याचे तिच्या पुच्चीत गळत असलेले विर्य लंडावरून ओघळत खाली येत होते....

अचानक नयनाला काय झाले कोणास ठाऊक? ती मागे-पुढे होत त्याच्या लंडावर आपली पुच्ची घासायला लागली. बहुतेक ती परत झडण्याच्या विचारात होती. आपला दाणा त्याच्या लंडाच्या वरच्या भागावर ती घासत होती... विलास गळला होता तेव्हा त्याला आता हलण्यात काही इंटरेस्ट नव्हता पण तरी तो तिला साथ द्यायला लागला... त्याचा लंड अजूनही थोडा कडक होता तेव्हा तो खालून आपले अंग थोडे कडक करून तिला कडकपणा जाणवून देत होता... नयना जोर लावून घासत होती, हलत होती... आणि काही क्षणात ती पुन्हा झडायला लागली... पुन्हा एकदा जोराने ’आहहह ओहहह’ करत करत ती कामतृप्त झाली आणि त्याच्या अंगावर पडली....

दोघेही दमले होते आणि त्यांचे श्वास फुलले होते. विलासने तिला मिठीत घेतले आणि तो पण गप्प बसून राहिला. जेव्हा दोघांचे श्वास एकदम नॉर्मल झाले तेव्हा विलासने नयनाला हलवले... तिच्या ओठांचे चुंबन घेत त्याने तिला विचारले,

"काय मग.... कसे वाटतेय?"

"मस्त!... मजा आली!" त्याच्या चुंबनाला प्रतिसाद देत ती म्हणाली.

"मला पण!... तू मस्त चोदायला देतेस!..." तो हसत म्हणाला.

"आणि तू पण मस्त चोदतोस!" तिने पण हसत म्हटले.

"चल ऊठ... मला लंड साफ करू दे..." तो म्हणाला.

"राहू दे... थोडा वेळ थांब..."

"अग... माझ्या लंडावर गळतेय सगळे..."

"गळू दे... मला आवडते!..." तिने हळूच म्हटले.

"आवडते?... काय??" त्याने विचारले.

"पुरुषाचे पानी... माझ्या चूतमध्ये घ्यायला..."

"खरच?... मग तू पर्समध्ये कंडोम घेवून का फिरतेस?... आणि मला कंडोम लावायला का नाही दिलास?"

"वेल... ते मी कधी गरज पडली तरच वापरायला ठेवले आहे..." तिने निश्वास टाकत उत्तर दिले.

"म्हणजे?"

"म्हणजे... कधी कधी मला ’अनवॉन्टेड’ सेक्स करावा लागतो... म्हणजे एखाद्या नावडत्या पुरुषाबरोबर... तेव्हा मी त्याला कंडोम लावायला सांगते..."

"कमाल झाली! पुरूष जर नावडता असेल तर त्याला चोदायला कशाला देतेस?" विलासने आश्चर्याने विचारले.

"द्यावे लागते... बिझनेससाठी..." तिने हसत उत्तर दिले.

"बिझनेससाठी म्हणजे? कसल्या?" त्याने कुतूहलाने विचारले.

"वेल... आमचा बिझनेस आहे... म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि माझा.... आम्ही दोघे मिळून बघतो.... कधी कधी त्यातील क्लायंटला पार्टी द्यावी लागते... मग पार्टीनंतर कोणा कोणाला माझ्याबरोबर झोपावेसे वाटते.... त्यावेळी मी त्या पुरुषाला कंडोम लावायला सांगते... मनातून मला त्यांच्याबरोबर सेक्स करायचा नसतो... पण करावा लागतो..."

"अच्छा! असे आहे होय....," विलासने हसत म्हटले, "पण ते तुझ्या नवऱ्याला चालते? म्हणजे त्याला माहीत असते?"

"हो मग... कित्येकदा तोच मला पाठवतो क्लायंटबरोबर..."

"अरे व्वा रे पतीराज!.... काय नवरा आहे... बायकोला दुसऱ्यांबरोबर चोदायला पाठवतो..." विलासने किंचीत उपहासाने म्हटले.

"आज पण मी एका क्लायंटबरोबर पार्टीला गेले होते.... तेथे माझी एक मैत्रिण आली होती, जिची ही कार आहे... आम्ही तिघांनी भरपूर ड्रिंक्स घेतले, खाल्ले आणि मस्त एंजॉय करत होतो.... मला वाटले शेवटी आम्ही तिघे हॉटेलरूममध्ये जावून मस्त चुदाई करू तर तो हरामी फक्त तिलाच घेवून गेला... म्हणजे माझ्या मैत्रिणीला.... मला खरे तर तो आवडला होता... एकदम हॅन्डसम आणि यंग होता... पण साला तिला घेवून गेला आणि मला ठेवली कोरडी..."

"ओह... अस्से झाले होय..." विलास हसत म्हणाला.

"तिचा मला राग आला होता म्हणून मी मुद्दाम घरी जायला तिची कार मागितली तर मेलीने हसत हसत दिली... म्हणूनच मी वैतागले होते आणि त्या भरात जोरात ड्रायव्हींग करत होते..."

"आणि तुम्ही माझ्या तावडीत सापडलात..." विलासने हसत हसत म्हटले.

"हो!... आधी मला वाटले फसले मी पोलीसांच्या झंजट मध्ये... पण नंतर तुम्ही चोदायला मागितले तर मनातून मी खूष झाले!"

"हांऽऽऽ... म्हणजे तुमची सोय झाली!... आणि माझी पण...."

विलास हसून म्हणाला आणि त्याने तिला थोडक्यात ’माया’चा किस्सा सांगितला...

"आय सी!... म्हणूनच शेवटी शेवटी इतके एक्साईटपणे करत होता तुम्ही..." नयनाने हसत म्हटले.

"येस्स.... पण काही म्हण... तुला चोदायला एक वेगळीच मजा आली!... चल आता खाली उतर.... माझा पुर्ण कोळंबी झालाय आता..."

विलासने तसे म्हटल्यावर नयना त्याच्या मलूल लंडावरून उठली आणि बाजूला बसली. पुन्हा तिने टिश्यू बॉक्समधून काही टिश्यू काढले आणि ती आपली पुच्ची त्याने पुसू लागली... विलासने पण टिश्यू घेतले आणि आपला लंड साफ केला... नंतर विलास खाली केलेली पॅन्ट घालायला लागला तर नयना लगबगीने त्याला म्हणाली,

"हे काय? झाले तुमचे? मला वाटले तुम्ही अजून एकदा मला चोदाल..."

"छे!... माझा लंड काय घोड्याचा आहे? दोनदा गळलो की मी... आता अजून एकदा नाही जमायचे..." विलासने किंचीत उठून अंडरवेअर आणि पॅन्ट दोन्ही वर करत म्हटले.

"अहो असे काय करता?... मला चोदा ना अजून एकदा... मला मागून घ्यायची खूप हौस आहे... तुमचा लंड एकदम तगडा आहे!... मजा येईल मागून घ्यायला..."

"मागून म्हणजे गांडीत??" त्याने आश्चर्याने विचारले.

"नाही नाही... मागून म्हणजे डॉगी स्टाईलने...." तिने लाजून म्हटले...

"ओह डॉगी स्टाईलने.... पण नाही जमणार... मला रात्रीची गस्त पुर्ण करायचीय... आणि हा आता लवकर नक्कीच उठणार नाही...." असे बोलून विलासने आपल्या लंडाकडे इशारा केला.

"ते तुम्ही माझ्यावर सोपवा... मी आत्ता तुमचा खडा करून देते...." तिने उत्साहाने म्हटले...

"नाही होणार...." विलासने ठामपणे म्हटले...

"म्हटले ना... ते माझ्यावर सोपवा... दहा मिनीटात खडा नाही झाला तर मी नाद सोडून देईल..."

"ठिक आहे!... जशी तुझी मर्जी!... तू कर तुला काय करायचे ते... आणि कर उभा ह्याला...."

असे बोलून विलास रिलॅक्स होवून मागे बसला... नयनाने लगबगीने त्याची पॅन्ट आणि अंडरवेअर पुन्हा खाली केली आणि ती त्याचा लंड कुरवळायला लागली.... विलासने तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला विचारले,

"सिगरेट आहे का तुझ्याकडे?"

"आहे ना..."

असे म्हणत नयनाने पुढच्या सीटच्या कप्प्यामधून सिगारेटचे पाकीट आणि लायटर काढून त्याला दिले... विलासने त्यातून एक सिगारेट काढून आरामात शिलगवली आणि तो सावकाश एक एक झुरके घेवू लागला... त्याने त्याच्या बाजूची काच अजून थोडी खाली केली जेणेकरून सिगारेटचा धूर बाहेर जावा... त्याने १/२ झुरके मारले तोच नयनाने त्याच्या हातातून सिगारेट घेतली आणि तिनेही एक झुरका मारला. तिच्या बिनधास्तपणाने विलास खूष झाला आणि त्याने तिला जवळ ओढले... तिला त्याने मिठीत घेतले आणि ते दोघे आळीपाळीने झुरके घेत सिगारेट पिऊ लागले...

ती एक सिगारेट संपली तर विलासने दुसरी पेटवली... पण नयना ही सिगारेट शेअर न करता खाली वाकली आणि तिने त्याचा मलूल लंड तोंडात घेतला... मग ती त्याचा लंड उत्कटतेने चोखायला लागली आणि तो आरामात सिगारेट पित बसला... त्याची सिगारेट संपली तरी त्याचा लंड काही उभा राहिला नाही... मग नयना त्याच्या लंडाखालील त्याच्या गोट्या चोखायला लागली... त्याच्या केसाळ गोट्या ती आवडीने चोखत होती.... ती त्याचे पाय फाकवत होती प्ण त्याच्या पायात पॅन्ट होती तेव्हा त्याला पाय जास्त फाकवता येत नव्हते...

मग तिने त्याचा लंड चोखता चोखता त्याचा एक पाय उचलला आणि त्यातील शूज काढला... मग त्याची पॅन्ट तिने त्या पायातून काढली... मग तिने त्याला सीटवर खाली रेलायला लावले आणि त्याचा मोकळा झालेला पाय फाकवून ती त्याच्या गोट्याखालील भाग चाटायला लागली... त्याच्या गोट्याखालून ते त्याच्या बोच्याच्या भोकापर्यंत ती जीभेने चाटत होती... मध्ये मध्ये ती त्याच्या बोच्याचे भोकही चाटत होती... वर ती त्याचा लंड जोराने हलवत होती आणि हळु हळू त्याचा लंड कडक व्हायला लागला होता....

विलास नवलाईने तिच्याकडे पहात होता... ’अरे वाह रे दुनीया! चुदाईसाठी बाई काय काय करतेय...’ असा विचार त्याच्या मनात आला.... ती त्याच्या बोच्याचा भाग चाटायला लागली आणि दोन मिनीटात त्याचा लंड कडक झाला! मग उठून ती बसली आणि खसाखस त्याचा लंड हलवायला लागली. अंधूक प्रकाशात त्याला दिसत नव्हते पण ती अभिमानाने त्याच्याकडे बघत होती की ’बघ! केला ना उभा तुझा!’. त्याने तिला ’हां, चल आता’ म्हटले आणि ती उत्साहाने उठली आणि उलटी झाली... सीटच्या बॅकरेस्टवर आपली मान ठेवत तिने मागून आपली साडी वर केली...