Secret Desire

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

अचानक सागरने मला पुढे ढकलले आणि आरश्याच्या बाजुच्या भिंतीला पाठ टेकवुन उभे केले. मग त्याने माझे दोन्ही हात वर माझ्या डोक्यावर पकडले आणि माझ्या अंगाला भिडुन तो आवेगाने मला किस करु लागला. त्याचा कडक लंड माझ्या पोटाच्या खाली माझ्या बेंबीवर खुपला जात होता आणि त्याच्या लंडातुन सुटलेल्या पातळ विर्याने तो माझी बेंबी भरुन काढत होता. त्याचे आत्ताचे किसींग एकदम रासवट आणि रानटी होते. अधाश्यासारखा तो माझे ओठ चोखत माझ्या तोंडात जीभ घुसळत होता. माझे डोके भिंतीला टेकले होते त्यामुळे त्याच्या तोंडाच्या दाबाने मला तोंड हलवता येत नव्हते आणि मला त्याच्या चुंबनाचा जोर माझ्या ओठांवर पुरेपूर जाणवत होता.

मग तो किस करता करता खाली सरकू लागला... माझ्या ओठांवरुन तो माझ्या हनुवटीवर आला... माझी हनुवटी तो तोंडात घेवुन आवेगाने चोखायला लागला. मग खाली सरकत तो माझ्या मानेवर आला. माझे डोके मागे घेवुन त्याने मला मान वर करायला भाग पाडले आणि तो मानेचा भाग चुंबायला लागला... नंतर तो खाली सरकत माझ्या उभारांच्या मधल्या घळीत आला. माझ्या दोन्ही उभाराच्या मधली घळी काही क्षण चुंबून त्याने डोके मागे घेतले आणि माझे दोन्ही उभार आपल्या दोन हातात पकडत तो वर माझ्याकडे पहात म्हणाला,

"मृणाल, तुझे उभार खुप मस्त आहेत! मनोज खरोखर नशीबवान आहे की ह्या उभारांचा तो मालक आहे... पाहिजे तेव्हा तो ह्याच्याशी खेळत असेल... आय ॲम नॉट जोकींग बट... तुझे गोळे सोनालीपेक्षा सेक्सी आहेत..."

सागरने इतक्या प्रेमाने माझ्या उभारांची तारीफ केली आणि ते सोनालीपेक्षा सेक्सी आहेत असे म्हटले ते ऐकुन माझे मन खुप खुप सुखावले! मी खाली त्याच्याकडे पाहिले तर मला त्याच्या डोळ्यात काटोकाट भरलेला कामज्वर दिसला. माझ्या उभाराबद्दल त्याच्या मनात निर्माण झालेली आसक्ती मला स्पष्ट दिसली. तसा कामज्वर, तशी आसक्ती मला कधीही मनोजच्या डोळ्यात दिसली नाही. सागर किती काम-रसिक आहे आणि सेक्सच्या बाबतीत किती आसक्त आहे ह्याच्या ज्या गोष्टी सोनाली सांगायची त्या किती तंतोतंत खऱ्या होत्या ह्याची प्रचिती त्या क्षणी मला होत होती!

कामांध नजरेने सागर माझ्या छातीच्या उभाराकडे पहात त्यांना कुस्करू लागला. माझे निप्पल पकडुन त्यांना हळुवारपणे कुरवाळत तर कधी निर्दयीपणे कुस्करत तो माझ्या गोळ्यांचे मर्दन करू लागला. त्याच्या हातात एक वेगळीच सफाई होती, एक वेगळीच जादू होती ज्याने माझे अंग रिलॅक्स होत होते आणि अंगातली कामवासना अजुन वर चढत होती. जेव्हा तो माझा निप्पल धरुन दाबायचा तेव्हा एक गोड वेदना माझ्या उभारातून वर डोक्यात सळसळत जायची. तो वर माझ्या निप्पलशी खेळत होता आणि त्याचा परिणाम खाली माझ्या पाझरणाऱ्या योनीवर होत होता. त्याने मला धरले नव्हते की जखडले नव्हते. म्हटले तर मी त्याला थांबवु शकत होते किंवा त्याच्यापासून दूर जावु शकत होते. पण मला ते करायचेच नव्हते. जे चाललेय ते थांबवावे असे मला वाटतच नव्हते.

अचानक सागरने त्याचे तोंड माझ्या एका उभारावर ठेवले आणि माझा निप्पल तोंडात घेवुन तो चोखायला लागला. माझा एक उभार चोखत तो दुसरा दाबू लागला... एक उभार झाल्यावर त्याने दुसऱ्यावर मोर्चा वळवला आणि मग त्यालाही पहिल्यासारखे चोखले. आणि मग तो आळीपाळीने माझे दोन्ही उभार चुंबायला लागला, दाबायला लागला, चोखायला लागला. तो इतक्या उत्कटतेने आणि जोराने मला चोखत होता की माझे गोरे गोरे उभार लालीलाल झाले. तो जेव्हा त्यांना दात लावायचा तेव्हा दाताच्या खुणा त्यावर उमटत होता. माझे उभार जणू त्याच्या मालकीचेच होते अश्या तऱ्हेने तो त्यावर आपल्या तोंडाच्या खुणा उमटवत होता.

मनात विचार आला की माझ्या उभारवरील ते मार्क्स मनोजने पाहिले तर त्याला काय वाटेल? पण त्या क्षणी मी त्याची पर्वा करत नव्हते. बराच वेळ सागर हपापल्यासारखा माझ्या गोळ्यांशी खेळत होता, त्यांना मनसोक्त चोंबाळत होता. मनात मी म्हणत होते की मनोजने मला असे कधी केले नव्हते की मनोजच्या करण्यात सागर इतकी आसक्ती मला कधी जाणवली नाही. सागर करत होता ती प्रत्येक गोष्ट मी मनापासून एंजॉय करत होते आणि माझे अंग माझी पसंती त्याला दर्शवत होते.

"मृणाल, मी करतोय ते तुला आवडतेय ना? होप मनोजपेक्षा जास्त आनंद माझ्याकडुन तुला मिळत असावा..."

त्या क्षणी मी तोंडाने जरी ते नाकारले असते तरी सागरने सहज ओळखले असते की मी खोटे बोलतेय. तेव्हा जे सत्य होते ते नाकारण्यात काहीच पॉईंट नव्हता. तेव्हा मी होकारार्थी मान हलवुन स्पष्टपणे त्याला दर्शवले की 'हो, मला आवडतेय सगळे!'...

"हंम्म्म्म... आय ॲम ग्लॅड... मी तुला वेगळाच आनंद देतोय... अजुन बराच आनंद तुला मी देवू शकतो... समजेलच तुला हळु हळु..."

सागरने असे म्हटल्यावर मी किंचीत चकीत झाले आणि मनात उत्सुकता जागी झाली की अजुन किती जास्त आनंद त्याने मला द्यायचा बाकी आहे? ह्यापेक्षा अजुन जास्त सुख ते काय असणार होते?

सागर आता खाली गुढग्यावर बसला आणि तो आता माझ्या मांडीवर किस करू लागला... माझ्या मांडीवर किस करत करत तो ती चाटत होता. आपल्या लाळेने तो माझ्या मांडीवर रांगोळी काढत होता आणि ओलसरपणाचा थंड स्पर्श माझ्या त्वचेवर सोडत होता. माझ्या पाझरत असलेल्या योनीतला कामसलील ऑलरेडी माझ्या मांड्यांच्या आतल्या भागावरुन खाली ओघळत होता आणि ओलसरपणाचा थंड स्पर्श मला देत होता. त्यात आता सागर आपल्या लाळेची भर घालत होता. मध्ये मध्ये तो दाताने माझ्या मांडीला चावे घेत होता ज्याने वर माझ्या तोंडातुन हलके चित्कार बाहेर पडत होते. मांडीवरुन तो माझ्या जांघेत चुंबत, चाटत जात होता पण माझी योनी सोडुन तो दुसऱ्या मांडीवर सरकत होता.

त्याच्या उच्छवासाची गरम हवा माझ्या योनीवर सोडली जात होती आणि त्याच्या तोंडाचे अस्तित्व मला माझ्या योनीजवळ स्पष्ट जाणवत होते. कोठल्याही क्षणी त्याचे ओठ माझ्या खालच्या ओठांवर ठेवले जाणार होते ह्याची मला जाणीव होती पण त्याबाबतीत तो अजिबात घाई करत नव्हता. कदाचित तो मला थोडा खेळवत होता. माझ्या योनीच्या इतक्या जवळ आपले तोंड आणुन तो मला कासावीस करत होता की कधी तो आपले ओठ तेथे टेकवेल. कदाचित मी निर्लज्ज होवुन माझ्या योनीवर ओठ ठेव असे त्याला बोलावे ही त्याची इच्छा असावी. माझ्या तोंडुन ती मागणी बाहेर पडावी अशी तो अपेक्षा करत असावा. पण मी ते करणार नव्हते. काहीही झाले तरी माझ्या तोंडाने मी तसे बोलुन माझी किंमत कमी करून घेणार नव्हते.

शेवटी सागरनेच माझ्यावर कृपा केली! पुढच्याच क्षणी मला त्याच्या जीभेचा स्पर्श माझ्या योनीच्या चीरेवर जाणवला. तो मला अपेक्षित होता पण तरीही त्या स्पर्शाने माझ्या अंगाला असा झटका बसला की जणू ते अनपेक्षित होते! आपली जीभ माझ्या योनीच्या चीरेवर ठेवत सागरने आपले नाक माझ्या योनीवरील मदनमण्यावर टेकवले. एक दिर्घ श्वास घेवुन त्याने माझ्या योनीचा गंध आपल्या उरात भरून घेतला आणि आपल्या उच्छवासाची गरम हवा माझ्या दाण्यावर सोडली. माझ्या योनीवर तोंड ठेवुन नाकाने तो माझ्या अंगातील खळबळीचा आढावा घेत होता...

इतकी कामोत्तेजना, इतकी कामवासना मला कधीही जाणवली नव्हती. अगणितवेळा मनोजने माझ्याशी प्रणयखेळ केला होता आणि मला अपार सुख दिले होते पण त्याची तुलना ह्या सुखाशी होवू शकत नव्हती. कदाचित सागर हा परपुरुष होता म्हणुन मला ते जाणवत होते. जरी माझ्या मैत्रिणीचा नवरा असला तरी तो एक परका होता. तेव्हा अश्या परक्या परपुरुषाचे तोंड आपल्या सगळ्यात नाजुक आणि लज्जायुक्त भागावर जाणवुन जी उत्तेजना मी अनुभवत होते ती या आधी कधीही मला जाणवली नव्हती. माझे ओठ दातात धरुन माझ्या तोंडातुन बाहेर पडणारे हुंकार आणि चित्कार मी रोखू धरत होते. माझे पुर्ण अंग थरथरत होते आणि गुढगे कमकुवत होत होते...

माझ्या योनीचा मनसोक्त वास घेतल्यानंतर सागरने जीभेने माझ्या योनीची चीर चाटायला सुरुवात केली. ऑलरेडी ती पाझरत होती पण आता त्याच्या जीभेच्या स्पर्शाने जणू त्याला भगदाड पडले होते आणि ती भळाभळा गळायला लागली. मनोजशी दहा वेळा प्रणय करुन जितकी मी पाझरायचे तितकी मी सागरच्या फक्त वरवरील स्पर्शाने पाझरुन गेले होते. माझ्या योनीच्या चीरेचा वरचा भाग चाटत असताना सागरने आपल्या हाताची बोटे माझ्या चीरेवर आणली. मग तो आपली तर्जनी माझ्या योनीत घालायचा प्रयत्न करू लागला. मी सरळ उभी होते आणि काही हालचाल करत नव्हते. त्यामुळे त्याला आपले बोट माझ्या योनीतील भोकात घालता येत नव्हते.

मग त्याने आपल्या गुढग्याचा दाब माझ्या दोन्ही पायाच्या मध्ये द्यायला सुरुवात केली आणि मला माझे पाय फाकवुन उभे रहायला भाग पाडले. मन म्हणत होते की तसेच सरळ उभे रहावे पण त्याच्या विरुद्ध हालचाल माझ्या अंगाची होत होती आणि मी पाय फाकवत होते. त्याला हवे तितके पाय फाकवुन मी उभी राहिल्यावर सागरने माझ्या योनीच्या चीरेत आपले बोट घुसवले. माझ्या योनीचे भोक शोधुन त्याने त्यात आपले बोट घालुन हलवायला सुरुवात केली. माझी योनी किती पाझरत होती ह्याची कल्पना त्याला त्याच्या चिंब झालेल्या बोटाने नक्कीच मिळत होती. काही क्षण माझ्या योनीच्या भोकात बोट घालुन हलवल्यावर सागरने माझ्या मदनमण्यावर आपले ओठ ठेवले!

"ओहहऽऽऽऽ गॉडऽऽऽऽ..." करत एक मादक दिर्घ हुंकार मी सोडला...

आता सागर माझ्या योनीवर जणू तुटून पडला... आपली जीभ माझ्या चीरेवर फिरवत तो माझा दाणा चोखायला लागला आणि एका बोटाने माझ्या योनीचे भोक भोगायला लागला... माझे हात मोकळे होते, मी त्याला ढकलू शकत होते आणि तेथुन पळु शकत होते. पण तसे मी काहीही करत नव्हते की तसे करायचा विचारही माझ्या मनात येत नव्हता. उलट नकळत माझे हात त्याच्या डोक्यावर आले आणि मी त्याच्या केसांमधुन माझ्या दोन्ही हाताची बोटे फिरवू लागले... भिंतीला उभी करुन तो उभ्या उभ्या तोंडाने माझ्या योनीशी छेडछाड करत होता आणि मला पाझरायला लावत होता.

आता त्याने आपला दुसरा हातही वर आणला आणि दोन्ही हाताच्या बोटांनी तो माझ्या योनीची दोन्ही पटले बाजुला करुन माझी चीर मोठी करत होता. माझ्या चीरेच्या आतला लाल लाल गर तो आपल्या जीभेने चाटायला लागला आणि माझा सगळा रस प्राशन करायला लागला. त्याच्या केसांवरील माझ्या हाताची पकड घटट झाली आणि मी त्याचे तोंड अजुनच माझ्या योनीवर दाबले. ह्याचा फायदा घेत त्याने आपली जीभ कडक केली आणि माझ्या योनीच्या भोकात घातली... आपली जीभ माझ्या भोकात घालुन तो माझ्या दाण्यासकट माझी योनी चोखायला लागला...

माझ्या योनीतली आग मला अनावर झाली आणि मी कंबरेला एक झटका दिला... त्याने सागर जराही विचलित झाला नाही आणि तो तसेच माझी योनी चोखत राहिला. मग मी माझी कंबर हलवुन हलके धक्के मारू लागले आणि जणू त्याच्या जीभेकडुन मला हेपून घेवु लागले. जस जसा माझी कंबर हलवायचा वेग वाढू लागला तस तसे त्याचा चोखण्याचा जोर वाढू लागला. माझ्या कंबरेची हालचाल कंट्रोल करायला की माझे नितंब दाबायला ते सागरलाच माहीत पण त्याने आपले हात मागे माझ्या दोन्ही नितंबावर नेले आणि माझे नितंब कुस्करत आता तो माझी योनी आसुसल्यासारखी चोखायला लागला... जीभेने तो मला खोदत होता आणि माझ्या रसाचा पाट मोठा करत होता.

आणि माझ्या भावनांचा कल्लोळ उठला आणि एक सणक माझ्या योनीतून माझ्या डोक्यात गेली. धरणीकंप झाल्यासारखे मला वाटले आणि मी झटके देत सागरच्या तोंडावर झडायला लागले. माझ्या योनीतुन जणु लाव्हा बाहेर पडत होता आणि तो सगळा मला त्याच्या तोंडात सोडायचा होता. झटके देत, आचके मारत, त्याचे डोके धरुन मी त्याच्या तोंडावर झडत होते. प्रचंड ताकदीने मी त्याचे केस ओढत होते पण सागरला त्याच्या जराही वेदना होत असलेल्या दिसत नव्हते. झडुन झडुन माझे अंग गलितगात्र झाले आणि माझे गुढगे कमकुवत झाले. भुकंप झाल्यानंतरची शांतता मी अनुभवत होते आणि एकदम रितेपणाची भावना माझ्या मनात आली.

माझे गुढगे लटपटले आणि मी खाली पडायला लागले... सागर झटकन उठला आणि मला सावरायला गेला... पुढे काय होत होते आणि काय झाले ते मला आठवेना...

जेव्हा मी भानावर आले तेव्हा मी बेडवर पडलेली होते. सागर माझ्या अंगावर पडलेला होता आणि माझे पाय फाकलेले होते. तो माझ्या ओठांचे चुंबन घेत होता आणि मला माझ्याच योनीच्या रसाचा गंध जाणवत होता. मी भानावर आलेली पाहुन त्याने तोंड वर घेतले आणि तो दिलखुलासपणे हसला. मी पण कसेनुसे हसुन त्याला उत्तर दिले. तो हळुच मला म्हणाला,

"होप, मृणाल... मी केले ते तुला आवडले असेल..."

मी काही बोलले नाही आणि लाजत मान हलवुन त्याला उत्तर दिले... त्याने पुन्हा एकदा माझ्या ओठांचे चुंबन घेतले आणि हळुच तो मला म्हणाला,

"मृणाल, आता मी तुला झवणार आहे... तुझ्या पुच्चीत माझा लंड घालुन मी तुला चोदणार आहे... रेडी फॉर दॅट?"

त्याच्या प्रश्नाला आता मी काय उत्तर देणार होते? नाही म्हटले तरी तो मला भोगणार होता आणि हा म्हटले तर तो माझ्यावर तुटुनच पडणार होता. तेव्हा मी काही उत्तर दिले नाही आणि नुसतेच माझे डोळे मिटुन घेतले. त्यालाच माझी संमती समजुन सागर थोडा वर झाला आणि त्याने आपला कडक लंड माझ्या योनीवर टेकवला. त्याच्या लंडाचा गरमपणा मला जाणवत होता. आता कोठल्याही क्षणी तो तापता रॉड माझ्या भटटीत घुसणार होता. आपल्या त्या गरम हत्याराने तो माझी लोण्यासारखी योनी सपासप कापणार होता. मनोजशिवाय एका परक्या पुरुषाचा लंड कोठल्याही क्षणी माझ्या योनीचा ठाव घेणार होता... आणि मला ते हवेहवेसे वाटत होते. सागरने मला भोगावे अशी माझी सुप्त इच्छा त्या क्षणी उफळुन आली!

'डिंग डॉंग... डिंग डॉंग... डिंग डॉंग...'

एक दोन क्षण आम्हा दोघांना कळलेच नाही काय झाले ते... पण पुढच्याच क्षणी आमच्या मनात ते रजिस्टर्ड झाले!... डोअर बेल वाजत होती... सोनालीच्या घराची बेल वाजत होती...

जेव्हा आम्हा दोघांनाही जाणीव झाली की डोअरची बेल वाजतेय तेव्हा आम्हा दोघांची तोंडे वासली आणि "सोनाली" असे आम्ही दोघेही एकदम ओरडलो...

'सोनाली आली की काय?' ही लाईन आमच्या मस्तकावर घणाणता घाव घालू लागली आणि आम्ही दोघेही जागेवरून उडालो...

******

सागर उडी मारुन बेडवरुन उतरला आणि मी ताडकन उठुन खाली उतरले. मी घाबरत त्याला विचारू लागले,

"सोनाली आली असेल का? आता काय करायचे? ती असे आपल्याला पाहिल तर काय म्हणेल? माझे कपडे तर बाहेर आहेत. तुझे कपडे कोठे आहेत? काय करणार आपण आता? काय करायचे? कोठे जायचे? ओह गॉड!..."

मी प्रश्नांचा भडीमार करुन सागरला बेजार केले पण तो विचारात गुंतला होता. मी त्याचा हात धरुन त्याला हलवत बडबडत राहिले. पुढच्याच क्षणी त्याने स्वत:ला सावरले आणि तो माझे दोन्ही हात धरुन मला काहितरी सांगू लागला. पण तो काय बोलतोय ते मला समजतच नव्हते आणि मी बडबडतच होते. भितीने माझी विचारशक्ती मंद झाली होती.

शेवटी सागरने माझे दंड गच्च पकडुन मला हलवत चढ्या आवाजात म्हटले, "मृणाल!! कंट्रोल युवरसेल्फ!... डोन्ट पॅनिक... लिसन टु मी... शांतपणे ऐक..."

"ओके ओके... मी ऐकतेय..." शेवटी मी शांत होत म्हणाले.

सागर मला सांगु लागला, "तु अशीच बाहेर जा आणि आधी जावुन आय होलमधुन बाहेर कोण आहे ते बघ. जर सोनाली असेल तर तिला आवाज देवुन सांग की २ मिनीटे थांब. मग येवुन तु तुझे कपडे घाल आणि मग जावुन दरवाजा उघडुन तिला आत घे. तिने इतका वेळ का लागला असे विचारले तर सांग की टॉयलेटमध्ये होते. आणि हे पण सांग की डिव्हिडी बघत तु उत्तेजीत झाली होतीस आणि सगळे कपडे काढुन स्वत:चे समाधान तु करुन घेतले होतेस. तेव्हा कपडे घालुन दरवाजा उघडायला वेळ लागला असे सांग..."

"ओके... आणि तुझ्याबद्दल काय सांगू? तुला तिने पाहिले तर?" मी घाबरत विचारले.

"मी घरात आहे ते तुला माहीत नाही. मी आधीच कधीतरी आलोय आणि माझ्या बेडरुममध्ये झोपलोय हे तुला माहीत नाही की तु बेडरुममध्ये बघायला आलीच नाहीस. मी बेडरुमचा दरवाजा आतुन लॉक करुन घेतो आणि तिने ठोकला तर झोपेतुन उठल्यासारखा येवुन उघडतो. तु घरात आली आहेस आणि येथे हॉलमध्ये काय करतेय ह्याबद्दल मला काही माहीत नाही. बाकी तिने मला काही विचारले तर काय सांगायचे ते मी सांगेल. कळले?"

"हो... गॉड!... तिला हे पटेल का?... काही गडबड तर होणार नाही ना?" मी शंकेने विचारले.

"लिसन, मृणाल...," सागरने मला जवळ घेत माझ्या पाठीवर हात फिरवत म्हटले, " जस्ट रिलॅक्स... आणि डोन्ट वरी... काही गडबड होणार नाही... सगळे ठिक होईल... तु शांतपणे सांगितले तसे कर... ओके?"

मी होकारार्थी मान हलवली. सागरने पटकन मला किस केले आणि 'गो' म्हणाला. त्याच्या किसने मी भांबावले पण विचार करायला वेळ नव्हता म्हणुन बाहेर पळाले. त्याच्या बेडरुममधुन बाहेर आल्यावर सागरने बेडरुमचा दरवाजा लावुन घेतला. थरथरत्या पायाने आणि धडधडत्या छातीने मी मेन डोअरकडे जाऊ लागले. बाहेर सोनाली असेल का? असली तर मला तिला सगळे व्यवस्थित सांगता येईल का? ही घालमेल माझ्या मनात होती. डोअरजवळ पोहचुन मी हुरहुरत्या मनाने आय होलजवळ माझा डोळा नेला... त्यातुन मी बाहेर पाहिले आणि सुटकेचा एक निश्वास सोडला!

बाहेर सोनाली नव्हती! कोणीतरी माणूस दिसत होता. मी ऊर भरुन श्वास घेतला आणि जोराने सुटकेचा एक निश्वास सोडला. माझ्या मनावरील दडपण थोडे दुर झाले आणि मी सुखावले. पुन्हा एकदा बेल वाजली तेव्हा मी भानावर आले आणि आतुन आवाज दिला,

"कोण आहे?"

"मॅडम पेपरवाला. महिन्याचे बिल घेवुन आलोय..." बाहेरुन त्याने आवाज दिला.

मी 'हुश्श' करत पुन्हा निश्वास सोडला आणि त्याला आतुनच म्हणाले, "मॅडम घरात नाहीत. रात्री परत ये..."

"ओके... रात्री आठ वाजता येतो... सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल!" म्हणत तो पेपरवाला निघुन गेला.

सोनाली आली असेल ह्या विचाराने गेली १० मिनीटे माझ्या मनात जे वादळ उठले होते ते शमले होते आणि मला एकदम रिलिफ वाटात होते. पण सोनालीच्या टेन्शनने माझ्या अंगातली सगळी शक्तीच नष्ट झाली होती तेव्हा मागे फिरुन मी सोफ्याजवळ आले आणि धाडकन माझे अंग सोफ्यावर टाकुन पडुन राहिले. मनात नाना विचार होते आणि विचारांचे वादळ घोंगावत होते. दोन मिनीटांनी मी किंचीत भानावर आले आणि मला माझ्या नग्नपणाची जाणीव झाली! पटकन उठुन मी माझे कपडे गोळा केले आणि एक एक करुन घातले. कपडे घालुन मी पुन्हा सोफ्यावर पडले आणि रिलॅक्स होवुन डोळे मिटुन विचार करु लागले...

'सोनाली सकाळी मला त्या डिव्हिडीबद्दल बोलली काय आणि मला ती पहायची उत्सुकता लागली काय. मग तिने मला घराची चावी देवु केली काय आणि मी तिच्या घरात एकटी आले काय. मग ती डिव्हिडी पहाताना मी तापले आणि मी माझे सगळे कपडे काढुन नग्न होवुन डिव्हिडी बघत बसले. आणि मग माझे डोळे बांधले गेले आणि ती सोनाली असेल असे मी समजले. पण ती म्हणजे सागर निघाला आणि तो माझ्याशी जबरदस्ती प्रणय करायला लागला. आधी मला त्याने कसेतरीच झाले पण नंतर त्याच्याबरोबर मी पण एंजॉय करायला लागले... शेवटी तो माझ्याशी संभोग करायला जाणार इतक्यात ती बेल वाजली काय आणि आमची धावपळ उडाली काय...'

अचानक सागरच्या विचाराने माझी तंद्री भंग झाली आणि मी ताडकन उठुन बसले. मी बेडरुमच्या दिशेने पहात पुन्हा विचार करु लागले...

'सागर आत काय करत असावा? बहुतेक बेडवर पडुन वाट बघत असावा की कधी सोनाली दरवाजा वाजवतेय. त्याला माहीत पडले असेल का की बाहेर सोनाली नव्हती तर पेपरवाला होता? त्याने माझे बोलणे ऐकले असेल का? मेन म्हणजे आता काय करायचे? मी जावुन त्याला सांगू की इथेच बसुन राहु? का मी सरळ माझ्या घरी निघुन जावु?? जे करता करता आम्ही थांबलो, म्हणजे आमच्या कामात व्यत्यय आला ते काम पुर्ण करुन जावे की असेच निघुन जावे? सागर माझ्याशी जे करायला जाणार होता ते मला हवे आहे का?'

'त्याने माझ्याशी संभोग करावा अशी माझी इच्छा आहे का? माझी तशी सुप्त इच्छा होती, ज्याचा साक्षात्कार मला थोड्या वेळापुर्वी झाला होता, पण त्याला मुर्त स्वरुप द्यावे की न द्यावे? मी 'नाही' असे जरी ठरवले तरी मी अशीच निघुन जावु शकते का? आणि निघुन जरी गेले तरी त्याने पुढिल सगळे प्रश्न सुटतील का? आता जेव्हा सागरच्या मी इतकी जवळ आलेय आणि आम्ही इतके काही केलेय तर पुढिल गोष्ट होण्यास मी टाळु शकते का? आज जरी मी टाळली तरी पुढे ती मी टाळु शकते का? मग जर मी टाळु शकत नाही तर ती आजच पुर्ण घडु दिली तर काय बिघडणार आहे?'

अश्या नानाविविध प्रश्नांनी पुन्हा माझ्या मनात विचारांचे काहुर उठले आणि मी परत सोफ्यावर पडुन डोळे मिटुन विचार करु लागले... सागर आत आहे, मी बाहेर एकटी आहे, तो आत वाट बघत असावा, मी आत जायला पाहिजे अशी कसलीही जाणीव मला नव्हती. त्या क्षणी मला इतर काही सुचत नव्हते की मला कसलेही भान राहिले नाही. मला माझ्या मनातील विचारांच्या वादळाची फक्त जाणीव होती...

सागर...

मृणाल बेडरुममधुन बाहेर गेल्यानंतर मी दरवाजा लावुन घेतला आणि लॉक केला. पटकन माझा झोपायचा ड्रेस म्हणजे टि-शर्ट व शॉर्ट मी घातली आणि बेडवर उडी घेतली. बेडवर पडुन मी डोळे मिटुन घेतले आणि झोपेचे नाटक करु लागलो. अर्थात! सोनाली आली असेल आणि ती बेडरुममध्ये यायला लागली तर तिला दरवाजा ठोठावा लागणार होता कारण मी आतुन तो लॉक केलेला होता. तेव्हा मी झोपेचे नाटक करायची गरज नव्हती पण तरीही मी डोळे मिटुन पडुन राहिलो. माझ्या मनात जे काही घडले त्याचे विचार चालु होते...

दुपारी एक मिटींग अचानक कॅन्सल झाली आणि मला ऑफिसमध्ये परत यावे लागले. नंतरचा राहिलेला दिवस त्या मिटींगमध्ये जाणार होता तेव्हा ऑफिसमध्ये मी काही काम पेंडींग ठेवले नव्हते. त्यामुळे ऑफिसमध्ये आता काय करावे असा मला प्रश्न पडला होता. मनात विचार आला की जावुन एखादा पिच्चर बघावा का? कारण बरेच दिवस मी थिएटरमध्ये जावुन सिनेमा पाहिला नव्हता. पण सध्या कोठला सिनेमा चांगला आहे आणि तो कोठे लागला आहे तसेच त्याची तिकीट मिळेल की नाही हे मला काही माहीत नव्हते. ऑफिसमध्ये नेट सर्फ करत बसावे असाही विचार आला पण त्याने मी बोअर होणार होतो.

शेवटी मग लवकर घरी जावे असा विचार केला. घरी जावुन काय करावे हा पण एक प्रश्न होता. आधी वाटले की सोनालीला लवकर घरी बोलवुन घ्यावे. पण काल रात्री ती म्हणत होती की आज तिला ऑफिसमध्ये बरेच काम आहे म्हणुन तिला लवकर जायचे होते. म्हणुन मी आणलेली नवीन डिव्हिडी बघत जागत बसायला ती तयार नव्हती. नवीन डिव्हिडी तिला खुप इंटरेस्टींग वाटली म्हणुन ती थांबली आणि आम्ही रात्री भरपूर मजा केली. त्याने झोपायला ऊशीर झाला आणि ती सकाळी थोडी लेटच ऑफिसला गेली. तेव्हा आज तिला लवकर यायला मिळायचा काही प्रश्नच नव्हता. तेव्हा मी तिला काही फोन केला नाही.

नंतर मनात म्हटले की खुप दिवस लवकर घरी जावुन झोप काढली नव्हती तर आज घरी जावुन झोपच काढावी. झोप काढुन आपण वेळ वाया घालवणार होतो हे मला कळत होते पण म्हटले आज वेळ वाया घालवुयाच. त्या विचारानेच आज मी लवकर घरी आलो. दरवाजा उघडुन मी आत आलो आणि दरवाजा लॉक करुन घेतला. मग तडक माझ्या बेडरुममध्ये जावुन मी कपडे काढले आणि हॅन्गरला अडकवले. अंगावर फक्त अंडरवेअर ठेवुन मी फ्रेश व्हायला बाथरुममध्ये गेलो.

अंडरवेअर काढुन मी नागडा झालो आणि कमोडवर बसुन शी करायला लागलो. मला शी करायला बराच वेळ लागतो तेव्हा निवांतपणे डोळे मिटुन मी कसलातरी विचार करत बसुन होतो. जवळ जवळ १५/२० मिनीटे मी बसुन होतो आणि नंतर माझे झाल्यावर उठलो. तोंड वगैरे धुवून मी फ्रेश झालो आणि बाहेर आलो. तसाच नागड्याने मी बेडवर पडलो आणि डोळे मिटुन झोपायचा प्रयत्न करु लागलो...

अचानक मला हॉलमधील टिव्हीचा आवाज ऐकायला यायला लागला. मी डोळे मिटुन आधी विचार करत राहिलो की आवाज कोठुन येतोय. पण जेव्हा माझ्या लक्षात आले की आवाज हॉलमधुन येतोय तेव्हा मी खाडकन डोळे उघडले. मी लक्ष देवुन आवाज ऐकायला लागलो तर तो आवाज मला ओळखीचा वाटायला लागला. माझ्या लक्षात आले की ब्लू-फिल्ममधील झवाझवीचा तो आवाज होता... हॉलमध्ये ब्लू-फिल्म चालु आहे? कशी काय? टिव्ही टायमरने अचानक चालु झाला की काय? पण टिव्ही कसा काय चालु होईल? बरे टिव्ही चालु झाला म्हणता येईल पण डिव्हिडी सुद्धा कसा काय चालु होईल?

सोनाली आली की काय?? छे! ती कशी काय लवकर येईल? आणि आली असेल तर बाहेरच कशी काय बसेल? ती आत बेडरुममध्ये यायला पाहिजे ना, कमीत कमी कपडे बदलायला... तेव्हा ती आलेली नसणार... पण मग बाहेर हॉलमध्ये कोण आहे??... अरे हो... कदाचित ती आली असेल आणि तिच्याबरोबर ती 'मॄणाल' पण असेल... त्या दोघी आमच्या घरी किंवा तिच्या घरी एकत्र बसुन ब्लू-फिल्मची डिव्हिडी बघतात हे मला माहीत होते. मग त्या दोघी आलेल्या असतील का? काल रात्रीची डिव्हिडी सोनालीला खुप आवडली होती तेव्हा ती मॄणालला दाखवायला ती घेवुन आली होती की काय?