Secret Desire

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"हंम्म्म... खूप विचार करुन उत्तर दिलेस... नक्कीच काहितरी मनात आहे तुझ्या... एनी वे! सांगतो ऐक... आत्ता तु तुझे सगळे कपडे काढुन नागडी आहेस... समोर टिव्हीवर ब्लू-फिल्म चालु आहे... मला फोन करायच्या आधी तु तुझ्या छातीचे गोळे दाबत होतीस आणि पुच्चीत बोटे घालुन घेत होतीस... काय... बरोब्बर ओळखले ना??"

"सागरऽऽऽऽ... ओहह नोऽऽऽऽ...," मी जवळ जवळ किंचाळतच विचारले, "कसे काय ओळखलेस तू??"

"हा हा हाऽऽऽ... आय ॲम स्मार्ट बेबी... तभीच तो मेरा नाम 'सागर' है..." सागर हसत हसत म्हणाला.

"तु काय माझ्या घरात कॅमेरा वगैरे लावला आहेस का? तुला कसे कळले मी काय करतेय ते?" मी शरमत विचारले.

"वेल... कॅमेरा लावायची गरज नाही... मी माझ्या अनुभवावरुन ओळखले... आय कॅन रिड पिपल्स माईंड..." सागर हसत म्हणाला.

"व्हेरी स्मार्ट गाय!" मी उत्स्फुर्तपणे म्हणाले.

"येस्स... एनी वे... आता तु हरली आहेस... तेव्हा तयार रहा... मी येतोय तुझ्याकडे आत्ता..." सागर म्हणाला.

"आत्ता? कशाला?... काय करणार आहेस तु??" मी जणू काही माहीतच नाही अश्या आविर्भावात विचारले.

"तुला माहीत आहे मी कशाला येतोय... आणि तयार रहा... मी सांगेल ते करायचे... मला जे जे हवय ते गुपचूप द्यायचे..." तो गुढपणे म्हणाला.

"काय हवय तुला? काय करणार आहेस तु??" मी प्रचंड उत्सुकतेने विचारले. त्या विचारनेच माझी योनी पाझरायला लागली.

"ते मी आल्यावर सांगतो... म्हणजे करुन दाखवतो... प्रॉक्टिकली तुला ते कळेल... ओके... बी रेडी बेबी... आय ॲम कमींग..." असे बोलुन सागरने फोन कट केला...

"ओहहहऽऽऽऽ" सागरने 'आय ॲम कमींग' म्हटले तसे मी व्हायला लागले... त्याच्याशी बोलताना मी योनीत दोन बोटे घालुन माझा दाणा घासत होतेच... त्याचा 'कमींग' शब्द ऐकुन मी 'कम' व्हायला लागले... 'सागर येतोय, आल्यावर तो मला भोगेल, माझ्याशी काय काय करेल, माझा चोळामोळा करेल'... ह्या आणि अश्या विचाराने मी झडायला लागले... फोन खाली ठेवुन मी माझी छाती दाबत खसाखसा योनीत बोट घालत झडत होते...

******

झडुन जेव्हा मी शांत झाले तेव्हा माझी मलाच प्रचंड लाज वाटली! निव्वळ सागर येतोय ह्या कल्पनेने मी झडले ह्याचे मला आश्चर्य वाटले. झडुन शांत झाले तसे मला वाटायला लागले की उगाच मी त्याला फोन केला. आता तो येणार आणि त्याच्याबरोबर जे नाही करायचे ते आपण करणार... पुन्हा एकदा किंचीत गिल्टी फिलींग माझ्या मनात घर करायला लागले तसे मी ते विचार झटकुन टाकायचा प्रयत्न केला. मी उठले आणि फ्रेश व्हायला टॉयलेटमध्ये गेले. फ्रेश होवुन मी बाहेर आले आणि बसुन पुन्हा सागर येत आहे त्याचा विचार करु लागले.

मघाशी फोनवर त्याच्याशी बोलताना मनात त्याच्याबद्दल जी आसक्ती वाटत होती ती आता कमी झाली होती पण थोडी होती जरूर... आता तो येणार होता आणि मी त्याला थांबवु शकत नव्हते. तेव्हा जे होईल ते पहायचे आणि स्वत:ला झोकुन देवुन त्याच्याबरोबर वहावत जायचे मी ठरवले. मी अजुनही नग्न होते तेव्हा उठुन कपडे घालायचा विचार केला. म्हटले तर कपडे घालायची गरज नव्हती पण तरीही माझे मन मला निर्लज्ज होण्यापासुन परावृत्त करत होते. तो आल्यानंतर कपडे काढुन आम्ही संभोग करणार होतो हे माहीत असुनही मी अंगात एक पांढरा टि-शर्ट घातला आणि खाली एक थ्री-फोर्थ स्लॅक घातली.

फ्रेश वाटावे म्हणुन मी किचनमध्ये जावुन चहा करायला ठेवला. सागर येत आहे तर त्यालाही आधी चहा द्यावा असा विचार करुन मी दोघांसाठी चहा करायला ठेवला. साधारण अजुन पंधरा मिनीटे गेली आणि डोअर बेल वाजली. बेलचा आवाज ऐकुन माझ्या छातीची धडधड वाढली आणि माझे अंग कंप पावायला लागले. हुरहुरत्या मनाने माझी पाऊल दरवाज्याच्या दिशेने पडु लागली आणि म्हटले तर मी स्वत:हुन चालु लागले की सागरची ओढ मला खेचु लागली ते कळत नव्हते.

जावुन मी दरवाजा उघडला आणि हसतमुख सागर 'हाय' म्हणत दारात उभा होता! किंचीत लाजऱ्या हास्याने मी पण त्याला हाय म्हटले आणि आत घेतले. तो आत आल्यावर मी दरवाजा लावुन घेतला आणि सागर पुढे चालत हॉलमध्ये गेला आणि मी त्याच्या मागे ओढल्यासारखी गेले... तो सोफ्यावर जावुन बसला आणि मी त्याच्या बाजुच्या सोफ्यावर बसले. आमची नजरानजर झाली आणि पुन्हा सागर प्रसन्नपणे हसला. मी पण हसुन त्याला अनुमोदन दिले आणि काहितरी बोलायचे म्हणुन मी म्हटले,

"थँक्स!... आल्याबद्दल..."

"अरे त्यात काय थँक्स म्हणायचे... मी तर आनंदाने उड्या मारत आलोय... तुला भेटायचे म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे..." सागर आनंदाने म्हणाला.

ते ऐकुन मी प्रचंड लाजले कारण त्याच्या बोलण्यात दोन अर्थ होते... एक तर मला भेटल्याचा आनंद आणि दुसरे म्हणजे माझ्याशी संभोग करायला मिळण्याचा आनंद. आमच्यात म्हटले तर काहीही संकोच नव्हता तरीही गेला जवळ जवळ महिनाभर त्याच्यापासुन दूर राहुन मी त्याला लाजायला लागले. जणु ही आमची पहिलीच वेळ आहे अशी मला शरम वाटायला लागली. लाजेने मला त्याच्यासमोर बसवेना. तेव्हा मी उठत म्हटले,

"बस हं... मी चहा आणते... तु येणार म्हणून करायला ठेवला होता..."

सागर काहितरी बोलायला गेला पण मग 'ओके' म्हणत गप्प बसला. मी संकोचल्यासारखी उठले आणि आत किचनमध्ये गेले... मला कल्पना होती की सागरचे डोळे मागुन माझ्या स्लॅकमधील नितंबावर असणार तेव्हा परत मनात मला लाज वाटली आणि मी नितंब हलवत आत निघुन गेले. किचनमध्ये मी चहा दोन मगात ओतला आणि घेवुन बाहेर आले. सागरच्या जवळ जावुन मी एक मग त्याच्या हातात दिला आणि वळुन परत त्याच्या बाजुच्या सोफ्यावर बसायला जाणार तेवढ्यात सागर म्हणाला,

"येथेच बस ना... अशी माझ्या जवळ..."

म्हणुन त्याने तो बसलेल्या सोफ्यावर त्याच्या बाजुला थोपटले... किंचीत संकोचत मी त्याच्या बाजुला सोफ्यावर बसले आणि मग आम्ही चहा घ्यायला लागलो... आम्ही दोघेही शांत बसुन चहा पित राहिलो. तसे बोलायला दोघांनाही किंचीत संकोच वाटत होता त्यामुळे चहाचे निमित्त साधुन आम्ही गप्पच होतो. माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते जसे पहिले वेळ सागरशी मी रत झाले त्यावेळेसारखे... सागरशी शेवटचा संग केला त्याला म्हटले तर महिनाभर झाला होता पण ह्या गॅपने आमच्यातील जवळीक जणु नष्ट झाली होती आणि नव्याने त्याच्याशी मी रिलेशन प्रस्थापित करत होते...

बहुतेक सागरला माझ्या मनातील काहूराची चाहुल होती त्यामुळे चहा घेता घेता तो फक्त माझ्याकडे बघत होता. खरे तर पहिली चाल तोच करणार होता पण तो त्यासाठी थोडा वेळ घेत होता. कदाचित त्याला एकदम माझ्यावर झडप घालायची नव्हती आणि मला अजुन थोडा वेळ द्यायचा होता म्हणुन तो शांतपणे चहा पित होता. तो कशाला आला होता हे त्याला माहीत होते आणि मलाही माहीत होते. पण तरीही तो घाई करत नव्हता की मी काही उतावळेपणा दाखवत नव्हते.

पण मनातुन आम्ही दोघेही कामोत्सुक होतो हे नक्की होते... तो किती होता हे मी सांगू शकत नव्हते पण माझ्या अंगात मला काय होत होते ते मला कळत होते. अंगातील कामोत्सुकतेमुळे माझी स्तनाग्रे ताठ झाली होती. टि-शर्टच्या आत मी ब्रेसीयर घातलेली नव्हती त्यामुळे टि-शर्टच्या पातळ कपड्यावरुन माझी ताठलेली स्तनाग्रे स्पष्ट कळत होती. माझा चहा पिऊन झाला आणि मी माझा रिकामा मग समोरील टिपॉयवर ठेवला आणि संकोचल्यासारखी बसुन राहिले. आता मी सागरचा चहा पिऊन व्हायची वाट पहात होते आणि तो पिऊन झाला की तो काहितरी करणार ह्याची मला खात्री होती...

माझ्या मनात हुरहूर होती पण अंग कामोत्सुक होते. त्यामुळे मी पहिली हालचाल करण्याची गरज नसतानाही शरीराने मनाविरुद्ध हालचाल केली. नकळत मी रिलॅक्स होत सोफ्यावर मागे रेलले आणि माझे पाय उचलुन समोरील टिपॉयवर ठेवले. आता मी अशी पोजीशन घेतल्यावर सागरने त्याचा फायदा घेतला नसता तरच नवल होते. नकळत मीच असे पडुन त्याला चाल करायचे आवाहन दिले होते. आपला चहा संपवुन सागरने हात पुढे करत वाकत त्याच्या हातातील मग टिपॉयवर पुढच्या बाजुला ठेवला आणि वर होत असताना सरळ स्वत:च्या अंगाकडे वर न होता तो माझ्या अंगावर आला...

पुढच्याच क्षणी मला जाणवले की सागरचे अंग माझ्या अंगावर रेलले होते आणि त्याचे ओठ माझ्या ओठांना भिडले होते... माझ्या ओठांना ओठ भिडवुन नुसता तो थांबला नाही तर त्याचे जीभ माझ्या तोंडात शिरली होती. म्हटले तर त्याच्या ओठांचा पुर्ण दाब माझ्या ओठांवर नव्हता. मला तो हळुवार किस वाटत होता आणि मी त्याने खुप सुखावले होते... पण त्याची जीभ ज्या तऱ्हेने माझ्या ओठांत शिरुन सळसळत होती त्यात एक अधीरपणा होता, उतावळेपणा होता. त्याचा हात माझ्या मांडीवर फिरायला लागला आणि तो मांडी ते नितंब असा पुर्ण भाग कुरवाळु लागला...

काही क्षण खालीच रेंगाळणारा सागरचा हात कधी माझ्या कंबरेवर चढला आणि माझ्या पोटावरुन कधी माझ्या उभारावर आला हेच मला कळले नाही... हळुवारपणे तो माझा उभार दाबायला लागला. माझा उभार दाबताना अंगठ्याने तो माझा ताठलेला निप्पल छेडत होता आणि त्याच्या छेडण्याने माझ्या निप्पल मधुन कामोत्तेजनेची सणक माझ्या डोक्यात जात होती. नकळत माझ्या श्वासाची गती वाढली आणि माझ्या छातीची हालचाल जोराने वर-खाली होवु लागली. माझे मन म्हणायला लागले 'येस्स, हेच मला हवे होते, ह्याच स्पर्शासाठी मी आसुसली होते'... सागरचा हा राकटपणा, पुरुषी स्पर्शात असलेली आसक्ती माझ्यातला कामाग्नी अजुन भडकवायला कारणीभूत ठरत होता.

अचानक सागरने मला पुढे ओढले आणि एका झटक्यात माझा टि-शर्ट धरुन वर करत काढुन टाकला. मला कंबरेच्या वर नागवी करत त्याने पुन्हा मला मागे ढकलले... माझ्या गालावरुन हळूवारपणे आपली बोटे फिरवत त्याने हात खाली नेला आणि माझ्या एका उभारावर आणला. त्या उभारावरील निप्पल बोटाच्या चिमटीत घेवुन तो कुस्करायला लागला आणि मला कळलेही नाही की कधी तो खाली वाकला आणि माझ्या दुसऱ्या उभारावरील निप्पल तोंडात घेवुन तो कधी चोखायला लागला... निव्वळ एक निप्पल चोखुन त्याचे समाधान झाले नाही तेव्हा दोन्ही हातांनी त्याने माझे दोन्ही उभार एकमेकांवर दाबले आणि आळीपाळीने माझे दोन्ही निप्पल चोखु लागला, चाटु लागला... माझे दोन्ही उभार एकमेकांवर दाबत, कुस्करत आणि चिवडत तो दोन्ही निप्पलवर जीभ फिरवत होता आणि भोवतालचा अरोलाही चाटत होता.

"ओहहह सागरऽऽऽऽ..." न राहवुन मी चित्कारत म्हटले...

सागरच्या प्रत्येक कृतीने माझ्या योनीत आग लागली होती... ती पाझरत होती आणि प्रचंड हुळहुळ तिच्यात होत होती. नकळत मी माझी कंबर हलवु लागले आणि सागरच्या पोटावर माझ्या जांघेचा भाग घासु लागले. सागर माझ्या फाकलेल्या पायातुन माझ्या अंगावर पडलेला होता आणि तो सुद्धा मुद्दाम माझ्या जांघेवर आपल्या पोटाचा दाब देवुन मला अजुन गरम करत होता. माझ्या तोंडातुन मादक उसासे आणि चित्कार बाहेर पडत होते जे सागरला पुर्ण जाणीव करुन देत होते की मी पुर्ण तापलेली होते...

"मृणाल, ऊठ..." अचानक सागरने म्हटले आणि तो मागे झाला.

"काय? काय झाले??" मी भांबावत डोळे उघडत विचारले.

"नाही ऊठ... इथे नको... बेडरुममध्ये चल..." तो मला उठवत म्हणाला.

माझा हात धरुन त्याने मला वर खेचले आणि ऊभे रहायला भाग पाडले. नकळत मी त्याला चिटकुन उभी राहिले आणि माझे तोंड त्याच्या तोंडाजवळ आले. त्याने पटकन मला मिठीत घेतले आणि माझ्या ओठांवर ओठ ठेवले. काही सेकंद माझे चुंबन घेतल्यानंतर तो माझ्यापासुन दूर होत मला खेचत बेडरुमकडे घेवुन जावु लागला. माझ्या बेडरुममध्ये बेडजवळ आल्यावर मीच स्वत:हुन त्याला बिलगले आणि त्याच्या ओठांवर माझे ओठ ठेवुन त्याला चुंबू लागले... काही सेकंद मला चुंबन घेवु दिल्यावर त्याने तोंड मागे घेतले आणि हळुवारपणे तो म्हणाला,

"मला तुझे हे वरचे ओठ चुंबायचे नाही तर..."

आपले वाक्य अर्धवट सोडुन सागर खाली गुढग्यावर बसला आणि माझ्या स्लॅकच्या इलास्टिकमध्ये बोटे खुपसून त्याने एका झटक्यात माझी स्लॅक खाली खेचली... माझे पाय त्यातुन काढत मी पण लगबगीने पुर्ण नग्न झाले! सागरची नजर वरुन खाली माझ्या नग्न अंगावर फिरली आणि माझ्या अंगावर शहारा आला! पुन्हा एकदा महिनाभरानंतर मी सागर समोर पुर्ण नागवी ऊभी होते आणि माझे शरीर त्याच्या हवाली करत होतो... त्याचे तोंड माझ्या जांघेच्या रेषेत होते आणि तो एक टक माझ्या योनी भागाकडे पाहु लागला... नकळत मी डोळे बंद करुन घेत मान मागे टाकली आणि त्याच मोशनमध्ये मला सागरचे तोंड माझ्या योनीवर दाबलेले जाणवले...

जसे सागरच्या तोंडाचे ओठ माझ्या योनीच्या ओठांना भिडले तसे आपोआप माझे पाय ढिल्ले झाले आणि मी ते किंचीत फाकवत त्याला माझ्या ओठांचा नीट आस्वाद घेवु दिला... वरुन खाली मी पाहिले तर मला माझ्याच दोन नग्न छातीच्या उभारांमधुन माझे सपाट पोट दिसले आणि योनीच्यावरील केसांची लव आणि त्याखाली सागरचे तोंड दाबलेले दिसले... आपल्या योनीवर सागरचे ओठ आहेत, जे तोंड गेले महिनाभर आपल्या योनीला लागले नव्हते, तेच तोंड आता आपली योनी चोखत होते... ह्यापेक्षा जास्त सुख ते काय असावे?

सागरने आता माझ्या योनीचा पुर्ण ताबा घ्यायला सुरुवात केली. दोन बोटांनी त्याने माझ्या योनीची पटले बाजुला केली आणि आतल्या भागावर वर-खाली आपली जीभ तो फिरवु लागला. मग मध्येच तो माझ्या भोकात आपल्या जीभेचा शेंडा घालायचा आणि वर माझ्या योनीदाण्यावर दाताने घासायचा. मग वाटले तर ओठांमध्ये माझा दाणा पकडुन तो कसुन चोखायचा आणि खाली माझ्या भोकात बोट घालायचा... त्याच्या प्रत्येक कृतीने माझ्या योनीत अजुनच आग लागत होती आणि ती जास्तच पाझरत होती. माझे पाय आता लटपटायला लागले आणि मला उभे रहावेना... मी किंचीत मागे सरकले तर माझे पाय बेडला टेकले. मी धाडकन मागच्या बाजुला अंग सोडुन दिले आणि बेडवर पडले...

मी बेडवर पडले तसे माझे पाय फाकवले आणि गुढगे वर माझ्या अंगाजवळ नेले. हाताने माझे गुढगे मागे ओढत मी जमेल तितकी माझी योनी सागरसाठी फाकवुन दिली. जसे मी खाली पडले तसे सागर बेडवर चढला होता आणि खाली वाकुन तो तन्मयतेने माझी फाकलेली योनी बघत होता... त्याला रहावले नाही आणि त्याने आपली बोटे माझ्या योनीवर फिरवायला सुरुवात केली. माझ्या ओल्याचिंब योनीला तो हळुवारपणे कुरवाळत होता. कधी योनीची पटले घासत होता तर कधी योनीचा दाणा छेडत होता. त्याचे तोंड माझ्या योनीच्या अगदी जवळ होते आणि त्याच्या उच्छवासाची गरम हवा मला योनीवर जाणवत होती.

काही क्षण नुसती वर वर बोटे फिरवल्यानंतर त्याने एक बोट माझ्या भोकात घातले आणि त्या पाठोपाठ दुसरे बोटही आत सारले... सागरची जाडजुड दोन बोटे त्याच्या लिंगापेक्षा कमी नव्हती आणि मला असे वाटले जणु त्याचे लिंगच माझ्या योनीत शिरले आहे... तशी जाणीव झाली आणि माझी योनी अजुनच पाझरायला लागली... माझ्या योनीरसाबरोबर आगीची धग बाहेर पडतेय असे मला वाटायला लागले. नक्कीच सागरलाही माझ्या योनीतल्या आगीचा दाह जाणवत असावा...

ते कमी होते म्हणुन की काय पण सागरने एक बोट बाहेर काढले आणि फक्त मधले बोट आत ठेवले. मग तळहात वर करुन त्याने माझ्या योनीत मधले बोट वाकवुन हुकासारखे केले. मग माझ्या योनीच्या आत वरच्या भागावर तो आपले ते बोट हुकासारखे करुन घासु लागला... त्याने माझी उत्तेजना अजुनच भडकली कारण तो बहुतेक माझा 'जी-स्पॉट' की काय ते घासत होता... मला माझी कामवासना अनावर झाली आणि त्वेशाने मी माझेच उभार धरुन करकचुन दाबले. माझे निप्पल माझ्याच चिमटीत धरुन मी पिळवटु लागले आणि अंगात भडकलेल्या आगीचा दाह कमी करायचा प्रयत्न करु लागले...

"ओहहह सागरऽऽऽ... असेच कर... असेच करत रहा... तुला हवे ते कर... पण माझी आग विझव रे..."

तो करत होता त्या गोष्टीचा माझ्या अंगावर इतका परिणाम होत होता की माझे अंग थरथरत होते, कंप पावत होते... माझ्या छातीपासुन माझ्या योनीच्या आतल्या भागापर्यंत कामवासनेच्या लहरी वहात होत्या आणि माझ्या अंगावरुन वारे जात होते... न रहावुन मी माझ्या कंबरेची हालचाल करायला लागले आणि त्याच्या बोटावर माझी योनी उचकवत हलु लागले... माझी कंबर गोलाकार मोशनमध्ये हलवत तर कधी वर-खाली उडवत मी त्याच्या बोटाने झवुन घेत होते. माझी कंबर हलवुन मी एक ताल धरला आणि सागरने बोट आत-बाहेर करत माझ्या दाण्यावर तोंड ठेवत त्याच तालात माझा दाणा चोखायला सुरुवात केली.

मला विश्वासच बसत नव्हता की हे सगळे घडत होते आणि इतक्या लवकर घडत होते. मी सागरला फोन केला काय आणि तो आला काय... बरे आला तर पुन्हा त्याच्याबरोबर कसे काय मला हे सगळे करायला जमेल असे वाटत होते... पण ही येथे मी माझे पाय फाकवुन उताणी पडली होते आणि माझ्या योनीवर सागरचे तोंड आणि बोट होते... माझ्या अंगात कामवासनेची आग उफाळत होती आणि मला माझीच वासना सहन होत नव्हती. मी माझे डोके मागे टाकुन डोळे घटट मिटुन घेतले... पण मला जे चाललेय ते माझ्या उघड्या डोळ्यांनी बघायचे होते. तेव्हा पुन्हा मी डोळे उघडुन खाली पाहु लागले... खाली मला दिसत होते की माझ्या योनीची जाडजुड पटले फाकली होती आणि त्यावर सागरचे तोंड दाबले होते... तो खालुन वर माझ्याकडे बघत माझा दाणा चोखत होता आणि मी निर्लज्जासारखी ते बघत होते...

मला काय वाटले कोणास ठाऊक पण मी सागरचे डोके धरले आणि गच्चपणे माझ्या योनीवर दाबत खालुन वर धक्के द्यायला लागले. मी अशी बेभान झाले की सागरला श्वास घेता येतोय का की त्याला काही त्रास होतोय का ह्याची मी अजिबात पर्वा करत नव्हते. नकळत माझ्या तोंडुन एक दबकी किंचाळी बाहेर पडली आणि मी झडायला लागले... इतक्या तिव्रपणे मी कित्येक दिवस झडले नव्हते... माझ्या झडण्याची इतकी तिव्रता मला मनोजबरोबर झडताना कधीही जाणवली नव्हती अशी मी बेभान होवुन झडत होते... मी त्वेशाने हालचाल करत झडत होते पण सागर शांतपणे त्याचे काम चालु ठेवत होता. माझ्या योनीत बोट आत-बाहेर करत तो कसोशीने माझा दाणा चोखत चाटत होता. त्याचा चेहरा माझ्या योनीरसाने बरबटला होता पण तो कसलीही तक्रार करत नव्हता... त्याच्या बोटावर माझी योनी आकसत होती आणि मी कंबर हलवुन कामतृप्त होत होते...

जेव्हा माझा भर पुर्ण ओसरला आणि मी शांत झाले तेव्हा सागर उठला. उठून तो वर आला तसे मी पण माझे डोके उचलले. त्याने पटकन आपले तोंड माझ्या तोंडावर ठेवले आणि मी माझ्याच योनीरसाने बरबटलेल्या सागरच्या ओठाचे चुंबन घ्यायला लागले... जेव्हा मी त्याच्या तोंडात माझी जीभ घातली तेव्हा माझ्याच योनीरसाची चव मला त्याच्या तोंडातुन मिळाली. नुकतीच मी झडुन शांत झाले होते पण सागरच्या तोंडातुन माझ्या योनीरसाची चव घेणे मला पुन्हा चेतवायला लागले आणि माझी उत्तेजना पुन्हा वाढायला लागली... सागर मागे झाला आणी गुढग्यावर उभा रहात मला म्हणाला,

"आता माझा बेल्ट, पॅन्ट खोल आणि माझा लंड बाहेर काढ..."

मी आज्ञाधारक मुलीप्रमाणे स्मित हास्य करत तो म्हणतोय ते करायला वर झाले. त्याचा बेल्ट खोलत असताना माझे हात किंचीत थरथरत होते आणि मनात एक हुरहुर होती... सागरचे लिंग माझ्यासाठी काही नवीन नव्हते पण तरीही मी जणु पहिली वेळ ते पहाणार अशी उत्सुकता माझ्या मनात होती. त्याचा बेल्ट खोलुन मी पॅन्टी खोलली आणि खाली सरकवताना त्याच्या आतील अंडरवेअरसकट खाली सरकवली. टणकन सागरचे लिंग वर उडाले आणि ताठरपणे माझ्या नजरेसमोर ऊभे राहिले.

काही सेकंट मी त्याचा कडक लिंगाकडे मंत्रमुग्ध झाल्यासारखी पहात राहिले आणि मग मी वर सागरकडे बघितले. तो काही बोलला नाही आणि नुसताच खाली माझ्याकडे बघत राहिला. जरी तो काही बोलला नाही किंवा त्याच्या नजरेने मला काही सांगितले नाही तरी पण त्याला काय पाहिजे होते ते मी बरोबर ओळखले! कसलाही विचार न करता मी पटकन सागरचे लिंग मुळाशी पकडले आणि पुढे झुकून गपकन ते माझ्या तोंडात घेतले! त्याचे अर्धे लिंग तोंडात घेवुन कसोशीने चोखत मी मागच्या अर्ध्या लिंगावर लगबगीने माझी मूठ मागे-पुढे करू लागले...

"आहहह... इतक्या जोरात नाही, बेबी... मी सांगेल तसे... मी सांगतो तसे चोख मला..."

त्याच्या बोलण्याने मी खजील झाले की मी उतावळेपणा दाखवत होते! खुप दिवसांनी त्याचे लिंग मला दिसले होते, माझ्या हातात आले होते त्यामुळे मी अधीर झाले होते. माझा खरे तर त्यालाच जास्तीत जास्त आनंद द्यायचा विचार होता पण आता तो जर म्हणतोय तो सांगेल तसे चोख तर माझी काही हरकत नव्हती. मी माझ्या तोंडातुन त्याचे लिंग बाहेर काढले आणि फक्त ते मुठीत पकडुन त्याच्याकडे वर बघत राहिले. मी त्याचे ऐकतेय हे पाहुन त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले आणि तो म्हणाला,

"आधी फक्त माझ्या लंडाचा सुपाडा चाट... एकदम हळुवारपणे... तुझ्या जीभेच्या शेंड्याने चाट... बघु किती मस्त चाटतेस तु..."

असे बोलुन त्याने एक प्रकारे मला आवाहन दिले... मग मी पण पुढे सरसावले आणि त्याच्या लिंगाच्या सुपाड्यावरची कातडी मी मागे सरकवली. मग माझी जीभ बाहेर काढुन तिचा शेंडा त्याच्या सुपाड्यावर टेकवला. त्याचे लिंग मी हातात धरले होते त्यामुळे जेव्हा मी जीभेचा शेंडा सुपाड्याला टेकवला तेव्हा मला जाणवले की त्याच्या लिंगाला एक आचका बसला. सुपाड्यावरील छिद्रातुन एक टपोरा पाणेरी थेंब बाहेर आला. मी जीभेच्या शेंड्याने तो पाण्याचा चिकट थेंब टिपला आणि जीभ तोंडात घेवुन त्याची टेस्ट घेतली...

खुप दिवसांनी मी सागरच्या लिंगाच्या रसाची चव घेतली आणि माझा आत्मा सुखावला! किंचीत पाणचट चिकट असे त्याच्या लिंगाचे पाणी माझ्या अंगात वासनेची एक लहेर उठवुन गेले. मी परत माझ्या जीभेचा शेंडा त्याच्या लिंगाच्या छिद्राला लावला आणि जीभेने त्याच्या छिद्राशी खेळु लागले... सागरला ते भयंकर आवडले कारण त्याच्या तोंडातुन उसासा बाहेर पडला आणि त्याचे लिंग आचके देवु लागले...

"ओहहह मृणाल... व्हेरी गुड... असेच कर... असेच करत रहा... खुप मस्त वाटतेय..." अत्यानंदाने डोळे मिटुन घेत सागर म्हणाला.

त्याने मला अजुन उत्साह आला आणि मी आवडीने त्याच्या पुर्ण सुपाड्यावर माझी जीभ फिरवुन तो हळूवारपणे चाटायला लागले... काही क्षण मी त्याला ती मजा दिल्यावर तो म्हणाला,

"आता तुझी जीभ माझ्या पुर्ण लंडावर वरुन-खाली फिरव... सगळ्या बाजुने... तुझ्या लाळेने माझा पुर्ण लंड ओला झाला पाहिजे..."

पुन्हा आज्ञाधारक मुलीप्रमाणे मी त्याचे लिंग सगळ्या बाजुने वर खाली चाटायला लागले. मुद्दाम जीभेवर जास्तीत जास्त लाळ घेवुन मी त्याचे लिंग चाटत होते आणि ओले करत होते... मला खुप मजा वाटत होती की त्याच्या लिंगाला मी इतके प्रेम देत होते... मनोजचे लिंगही मी कधी इतक्या तन्मयतेने चाटले नव्हते हे मला प्रामाणिकपणे कबुल करावे लागेल!

"आता माझा पुर्ण लंड तोंडात घे आणि चोख... तुझ्या तोंडात माझा पुर्ण लंड गडप झालेला मला पहायचा आहे... एकदम मुळापर्यंत!" सागरने पुढिल फरमाईश सांगितली.

त्याचे बोलणे जेमतेम संपले आणि मी गपकन त्याचे लिंग माझ्या तोंडात घेतले. मी इतक्या पटकन ते मुळापर्यंत तोंडात घेतले की त्याने सागरही अवाक झाला. माझ्या डोक्यावर हात ठेवुन त्याने माझ्या केसांत बोटे खुपसली आणि माझे डोके धरुन त्याने एक सुस्कारा सोडला. सागरचे पुर्ण लिंग मी तोंडात घेतले आणि वर त्याच्याकडे पाहिले. तो पण वरुन खाली माझ्याकडे पहात होता आणि लिंग भरलेले माझे तोंड तो उत्सुकतेने पहात होता.

सागरचे पुर्ण लिंग तोंडात घेतल्याने नक्कीच तो जास्त उत्तेजीत झाला कारण मला जाणवले की माझ्या तोंडात त्याचे लिंग अजुन मोठे झाले होते. त्याचा लिंगाला येत असलेला एक विशिष्ट गंध मला धुंद करायला लागला. खुप दिवसांनी मी त्याचे लिंग चोखत होते आणि मला त्याची खुप मजा वाटत होती. त्याचे लिंग तोंडात ठेवुन मी खालच्या बाजुने माझी जीभ त्याच्यावर घासत होते. मग मी एक दिर्घ श्वास घेतला आणि अजुन एखाद इंच त्याचे लिंग तोंडात घेतले.

मला जाणवत होते की त्याच्या लिंगाचा सुपाडा माझ्या घश्याला स्पर्श करत होता. मी नाकाने जोराने श्वास घेत त्याच्या लिंगाच्या मुळाशी उच्छवास सोडत होते आणि त्याने तो वेडा होत होता. सागरचे तोंडात घेतलेले पुर्ण लिंग, त्याचा लिंगाचा तो विशिष्ट गंध, म्हटले तर त्याच्या जांघेत खुपसलेले माझे तोंड, एका परपुरुषाच्या जांघेत घातलेले माझे तोंड, ह्या सगळ्या जाणीवामुळे माझी कामोत्तेजना पुन्हा भडकली होती. माझी योनी पुन्हा पाझरायला लागली होती आणि योनीत पुन्हा खळबळ माजायला लागली होती.

"ओहहह मृणाला... खुप मस्त वाटले... आता तुझे तोंड मागे-पुढे करुन जोराने माझा लंड चोख... तुझ्या तोंडाने माझा लंड झव आता..." सागर उसासा सोडत म्हणाला.

पुन्हा त्याचे वाक्य संपायच्या आत मी माझे तोंड त्याच्या लिंगावर मागे-पुढे करायला लागले आणि त्याचे लिंग कसोशीने चोखायला लागले. तो माझे डोके धरुन आपली कंबर हलवायला लागला... आता मी त्याच्या लिंगाला करत होते की तो माझ्या तोंडात करत होता ते सांगता येत नव्हते पण आम्ही दोघेही जे चाललेय त्यातुन मजा घेत होतो. जितक्या जोराने मी तोंड पुढे ढकलत त्याचे लिंग तोंडात घेत होते तितक्याच जोराने तो माझे डोके धरुन माझ्या तोंडात धक्का मारत होता. त्याने धक्का मारला की त्याच्या लिंगाचा सुपाडा माझ्या घश्यात शिरायचा...

1...45678...11