Secret Desire

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

गपकन सागरचे पुर्ण लिंग माझ्या मागच्या भोकात मुळापर्यंत शिरले... 'आहहहहहहऽऽऽऽऽ' करत मी एक आर्त किंचाळी पिलोमध्ये मारली! कोणीतरी तापती सळई आपल्या गुद्द्वारात घातली आहे असे मला वाटले आणि आतमध्ये सगळी जळजळ व्हायला लागली... कण्हत कुथत मी चित्कार सोडु लागले आणि पिलोमध्ये माझे चित्कार विरू लागले... नकळत माझ्या डोळ्यातुन अश्रुं बाहेर आले आणि मी मुकपणे रडायला लागले... जेव्हा मला खुपच असह्य झाले तेव्हा मी तोंड वर करत म्हटले,

"स्टॉप, सागर... थांब... बाहेर काढ... प्लिज बाहेर काढ... मला सहन होत नाही रे... आह्हहह..."

माझे बोलणे ऐकुन सागरने आपले लिंग बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा मला वाटले की त्याने माझे ऐकले. पण त्याने जेमतेम पुर्ण लिंग बाहेर काढले आणि पुन्हा तो ते आत सारु लागला... तेव्हा बाकी मी पुढे होत त्याला ते करायला मज्जाव करत म्हणाले,

"नको ना, सागर... प्लिज... मला खुप त्रास होतोय... प्लिज स्टॉप!"

"अग पण..." सागर काहितरी म्हणायला गेला पण तो थांबला... त्याच्या स्वरावरुन कळत होते की मी त्याला थांबायला सांगितलेले त्याला आवडले नव्हते. पण तरीही माझ्या शब्दाला मान देवुन तो थांबला. मग त्याने आपले लिंग माझ्या त्या भोकातुन पुर्णपणे बाहेर काढले आणि तो मागे झाला... जसे त्याने त्याचे लिंग माझ्या मागच्या भोकातुन बाहेर काढले तसे मला एकदम हायसे वाटले आणि मी अंग खाली सोडत रिलॅक्स होवुन पडले...

"एक मिनीट थांब..." असे म्हणत सागर बेडवरुन खाली उतरला आणि तरातरा चालत बाहेर गेला...

तो बाहेर का गेला आणि कशासाठी गेला ह्याचे मी नवल करत पडुन राहिले... आहे त्या स्थितीतच पडुन रहात पण नुसतीच मान वळवुन मी दरवाज्याकडे पहात राहिले... दोन मिनीटांनी सागर परत आला आणि त्याच्या हातात एक बाऊल होता... लगबगीने तो परत बेडजवळ आला आणि वर चढत माझ्या मागे पहिल्यासारखा बसला... माझे नितंब वर करत त्याने पुन्हा मला पहिल्यासारखी पोजीशन घ्यायला लावली. मग त्याने मला तसेच स्थिर रहायला लावले आणि बाऊलमधुन काहितरी घेतले आणि मागे माझ्या नितंबाच्या फटीत ते नेले... जेव्हा माझ्या मागच्या भोकाला थंडगार स्पर्श झाला आणि माझ्या अंगाला एक झटका बसला तेव्हा मला कळले की सागरने त्या बाऊलमध्ये बर्फाचे खडे आणले होते!

पहिल्या स्पर्शाने मी दचकले होते पण बर्फाचा पुढिल थंडगार स्पर्श माझ्या त्या मागच्या भोकाला सुखावुन गेला... त्या बर्फाने माझ्या त्या भोकाच्या वेदना कमी व्हायला लागल्या आणि मला खुप बरे वाटायला लागले... बघता बघता माझ्या मागच्या भोकावरील वेदना कमी कमी होत नाहीश्या झाल्या... मला फक्त भोकाच्या आत थोडी जळजळ जाणवत होती पण जवळ जवळ नव्वद टक्के मला आराम वाटत होता...

"थँक्स, सागर... खुप बरे वाटले ह्याने..." मी मनापासुन सागरचे आभार मानले!

त्याला उत्तर म्हणुन सागरने माझ्या मागच्या भोकावर बर्फ फिरवत असताना परत आपले एक बोट माझ्या त्या भोकात घातले. आपले एक बोट आत ठेवुन तो दुसऱ्या हाताने त्याच्या बोटाभोवती, म्हणजेच माझ्या भोकावरती बर्फ फिरवत होता. अर्थात बर्फाने मला खुप बरे वाटत होते आणि त्याच्या थंडगार स्पर्शापुढे त्याचा बोटाची किंचीत वेदना काहीच नव्हती... बर्फ फिरवणे चालु ठेवत सागरने आता दुसरे बोट माझ्या भोकात घातले... पण आता मला त्याचे काही वाटेनासे झाले... मग दोन बोटे माझ्या मागच्या भोकात आत-बाहेर करत करत तो जमेल तसे भोकाच्या रिंगवर बर्फ फिरवत राहिला आणि मला रिलॅक्स करत राहिला...

मग त्याने आपली बोटे काढुन घेतली आणि एकदा शेवटचा माझ्या भोकावर बर्फ धरुन ठेवला... बर्फाच्या त्या थंड स्पर्शाने जेव्हा माझे भोक पुर्ण बधीर झाले तेव्हा त्याने बर्फ काढुन घेतला... मग त्याने काय केले कोणास ठाऊक पण तो काहितरी करत होता हे मला जाणवले... मग मला माझ्या त्या मागच्या भोकावर थंडगार स्पर्श जाणवला तेव्हा मला वाटले की पुन्हा त्याने तेथे बर्फ लावला आहे... पण नंतर मला समजले की तो बर्फ नव्हता तर सागरच्या लिंगाचा सुपाडा होता... बहुतेक त्याने आपल्या लिंगाच्या सुपाड्याला बर्फ लावुन थंडगार आणि ओले केले होते...

मग सागर पुन्हा माझ्या मागच्या भोकात आपले लिंग घालायला लागला... बर्फाने त्याने शेकले होते आणि त्यात त्याच्या लिंगाला बर्फ लावल्याने त्याचा स्पर्शही थंडच होता. त्यामुळे मला पहिल्या वेळेसारख्या वेदना जाणवत नव्हत्या. हळु हळु सागरचे लिंग माझ्या गुदा-भोकात शिरत गेले आणि आश्चर्य म्हणजे मला आधीसारखा त्रास अजिबात जाणवला नाही. एक विशिष्ट प्रकारची जळजळ आत होत होती पण ती वेदनादायक नव्हती तर सुखकारक वाटत होती... मला आता खरच नवल वाटायला लागले की कसे काय हे फिलींग इतके छान वाटायला लागले?...

"आता कसे वाटतेय, मृणाल? त्रास नाही नां होत?" सागरने आत्मियतेने विचारले...

"हं... नाही... नाही होत..." मी पण प्रामाणिकपणे उत्तर दिले...

हळु हळु सागर त्याचे लिंग आत माझ्या मागच्या भोकात घालत गेला आणि मी सहजपणे त्याचे ते अतिक्रमण ह्यावेळी स्विकारले... बघता बघता सागरचे पुर्ण लिंग माझ्या बोच्याच्या भोकात गडप झाले आणि मला जाणवले की त्याचे लटकते अंडकोष माझ्या योनीला खाली धडकत होते... त्याच्या बॉल्सचा तो योनीवर स्पर्श आणि लिंगाने भरलेले माझे मागचे भोक मला एक अवर्णनीय सुख देत होते! मला जितके सुख जाणवत होते त्यापेक्षा कैकपटीने सागरला सुख मिळत असावे... कारण एक हुंकार सोडत तो आनंदाने म्हणाला,

"ओहहह मृणाल... तुझे भोक किती टाईट आहे... एकदम गरम असे... किती मज्जा वाटतेय म्हणुन सांगु... तुझी गांड मारायची खुप इच्छा होती... ती पुरी झाली बघ आज..."

ज्या स्वरात सागर बोलत होता त्यावरुन कळत होते की त्याला हे खुप आवडले होते... त्याच्या अंगाची हालचाल दर्शवत होती की माझे हे मागचे भोक हेपायला तो अधीर झालेला होता. निव्वळ मला परत त्रास होवु नये म्हणुन बहुतेक तो हळुवारपणे करत होता... पण त्याक्षणी मलाही असे वाटत होते की त्याने हा हळुवारपणा आता सोडुन द्यावा... त्याने जराही तमा न बाळगता माझे हे मागचे भोक भोगायला सुरुवात करावी... जशी त्याने माझी योनी कुटून काढली होती तसे त्याने माझे हे मागचे भोकही जोमाने कुटावे...

त्याला ते करण्याचे संकेत द्यावे म्हणुन मी स्वत:हुन माझी कंबर हलवली आणि एक धक्का मारत त्याचे पुर्ण लिंग आत घेतले. निव्वळ लिंग पुर्ण आत घेवुन मी थांबले नाही तर मी पुढे होवुन त्याचे लिंग थोडे बाहेर काढले आणि परत धक्का मारत ते आत घेतले... त्याने बाकी सागरला सगळे क्लिअर झाले आणि तो माझे नितंब धरुन सरसावला. सटकन त्याने आपली कंबर मागे घेत आपले लिंग जवळ जवळ पुर्ण बाहेर काढले आणि खसकन धक्का मारत ते मुळापर्यंत माझ्या बोच्यात घातले... आणि मग आता त्याला कोणी थांबवू शकत नव्हते... सटसट करत तो माझे मागचे भोक कुटायला लागला आणि माझ्या योनीवर त्याचे अंडकोष आदळायला लागले...

खऱ्या अर्थाने आता माझे दुसरे भोक भोगले जावु लागले... माझ्या नवऱ्यालाही मी ते भोक कधी भोगायला दिले नव्हते... एका परपुरुषाला मी माझे पुढचे भोक आधीच भोगायला दिले होते आणि आता माझे मागचे भोकही तो भोगत होता, हेपत होता, कुटत होता... आज मी महिन्याभरानंतर सागरकडुन हेपुन घेत होते आणि आज मी त्याला चक्क माझे मागचे भोक हेपायला दिले... अर्थात त्याने ते अनपेक्षीतपणे घेतले पण तरीही मी त्याला ते हेपुन दिले हे फॅक्ट होते!... सागर आता जोमाने माझे मागचे भोक कुटत होता... ते कमी होते की काय म्हणुन त्याने खालुन आपला हात माझ्या योनीवर आणला आणि तो माझा योनीदाणा बोटाने छेडु लागला...

त्याने माझी कामवासना पुन्हा एकदा अनावर व्हायला लागली आणि मी कंबर हलवत त्याला साथ देत हेपुन घेवू लागले... जितक्या जोरात तो माझ्या बोच्यात घालत होता तितक्याच जोरात मी ते घालुन घेत होते. हे सुख खुपच वेगळे होते आणि ह्याची तुलना योनीत कुटून घेण्याशी होवु शकत नव्हती. नक्कीच सागरलाही हे सुख अनोखे वाटत असावे... म्हणुन तो वेगळ्याच जोशात माझा बोचा मारत होता... त्याचा धक्क्याचा जोर वाढला आणि त्याची तिव्रता वाढायला लागली तसे मी ओळखले की तो गळायच्या बेतात आला होता... माझ्या बोच्यात, माझ्या मागच्या भोकात एका पुरुषाचे लिंग गळणार होते... माझे ते मागचे भोक पुरुषी लिंगाच्या चीकाने भरुन जाणार होते... तेथे त्या मागच्या भोकात मला फक्त शी असल्याचे फिलींग माहीत होते तेथे चीकाचे फिलींग मला कळणार होते...

आले आले आले... सागरने एक जोरदार धक्क दिला आणि त्याची जांघ माझ्या नितंबावर दाबुन धरली... आणि तो माझ्या भोकात गळायला लागला... म्हटले तर मला काही जाणवत नव्हते पण तरीही मला ते कळत होते की त्याचे लिंग माझ्या मागच्या भोकात चीक सोडत होते... त्याचे लिंग ज्या तऱ्हेने आचके देत होते त्यावरुन मला कळत होते की तो गळत होते... माझी कंबर पकडुन सागर मला घटटपणे आपल्या लिंगाशी पकडुन होता आणि तो गळत होता... माझ्या त्या मागच्या भोकात खुपच विचित्र फिलींग मला जाणवत होते... ते भोक चीकाने भरले जात होते आणि ते वेगळेच चिकट फिलींग वर्णन करण्या पलीकडचे होते!

माझी कामवासना पुन्हा एकदा पुर्णपणे भडकलेली होती आणि पुन्हा एकदा मला झडावेसे वाटत होते. तेव्हा मी माझ्या पायामध्ये माझा हात घातला आणि माझा योनीदाणा घासू लागले... माझ्या बोच्यात गळत असलेले सागरचे लिंग, नुकतेच त्याने मला तेथे कुटले ते फिलींग, माझी भडकलेली कामवासना आणि मी घासत असलेला माझा योनीदाणा... ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे मी पुन्हा एकदा कामतृप्तीच्या शिखरावर पोहचले आणि माझा कडेलोड झाला! मी सागरचे लिंग मागच्या भोकात ठेवुन झडायला लागला... माझ्या ह्या झडण्याची तिव्रता तितकी नव्हती पण इतकी जरुर होती की मला पुर्ण समाधान मिळेल...

सागर एव्हाना पुर्ण गळला होता आणि त्याचे लिंग मलुल पडत चालले होते... माझ्या भोकाच्या प्रेशरने त्याचे मलुल लिंग सुळकन बाहेर आले आणि तो बाजुला झाला... जसे तो बाजुला झाला तसे मी माझे अंग सोडुन दिले आणि बाजुला अस्तव्यस्त पडले... सागरही माझ्या बाजुला पडला कारण तो पण थकला होता... काही क्षण तसेच पडुन राहुन आम्ही दोघे दम घेवु लागलो... जेव्हा आम्ही किंचीत भानावर आलो तसे सागर माझ्या जवळ सरकला आणि त्याने मला मिठीत घेतले... मग मी पण त्याला बिलगले आणि त्याच्या मिठीत राहुन मी डोळे मिटले... मग आम्हा दोघांनाही ग्लानी आली आणि आम्हा दोघांनाही डुलकी लागली...

******

अचानक कोठल्यातरी म्युझिकने माझी झोप चाळवली आणि मी भानावर आले... लक्ष देवुन मी ऐकु लागले तसे माझ्या लक्षात आले की माझा मोबाईल वाजत होता... त्या आवाजाने मी भानावर आले आणि उठुन बसले... त्या आवाजाने सागरही भानावर आला होता आणि तो पण उठुन बसला होता... घड्याळावर नजर टाकली तर जवळ जवळ १५/२० मिनीटे आम्हाला डुलकी लागली होती... मोबाईलच्या रिंगचे लक्षात आले तेव्हा मी मोबाईल कोठे आहे ते आजुबाजुला बघु लागले... मग माझ्या लक्षात आले की मोबाईल बाहेर हॉलमध्ये होता... मग मी बेडवरुन उठले आणि मोबाईल घ्यायला बाहेर जावु लागले...

मी बाहेर हॉलमध्ये आले आणि सागरही माझ्या मागे आला... आम्ही दोघेही पुर्ण नग्न होतो... मी जावुन पाहिले तर मोबाईलवर 'मनोजचे' चित्र होते... म्हणजे मनोज कॉल करत होता... मी हळूच सागरला म्हटले की 'मनोजचा फोन आहे' आणि इशाऱ्यानेच त्याला म्हटले की आवाज करु नको... मग मोबाईल घेवुन मी ग्रीन बटण दाबले आणि हसुन मनोजशी बोलायला लागले...

"हाय मृणु..."

"हाय मनु..."

"काय ग... किती ऊशीर फोन घ्यायला? काय झोपली होतीस का?" मनोजने पलीकडुन विचारले.

"हो रे... जाम झोप लागली होती... आणि मोबाईल हॉलमध्ये होता... त्यामुळे पटकन जाग आली नाही... कसा आहेस तु? हाऊज युवर ट्रिप गोईंग ऑन?" मी मुद्दाम एक जांभई देत त्याला विचारले.

"ट्रिप गॉट फिनिश... टु डेज अर्ली... मी परत येतोय..." मनोज उत्साहाने म्हणाला.

ते ऐकुन मी सावध झाले! त्याची ट्रिप फिनीश झाली ह्याचा किंचीत आनंद झाला पण तो लवकर येतोय हे ऐकुन मन थोडे हिरमुसले... पण आनंद व्यक्त करणे जरुरीचे होते तेव्हा मी हसुन म्हटले,

"हो का... अरे व्वा!... व्हेरी गुड... मग कधी परत येतोय?"

"अग कधी काय मी आलोय ऑलरेडी... हे बघ टॅक्सी सोसायटीत पोहचली..."

"व्हाट??? काय सांगतोस काय???" मी अक्षरश किंचाळत म्हटले आणि माझा थरकाप उडाला!

"येस्स डिअर... शॉक्ड ना?? सरप्राईज!!... वरुन खिडकीतुन पहा म्हणजे कळेल..." मनोज पलीकडुन म्हणाला आणि मी पटकन फोन कट करत खिडकीकडे पळाले...

माझा पांढराफटक चेहरा, घाबरलेले भाव आणि मला खिडकीकडे पळताना पाहुन सागरने अधीरतेने विचारले,

"काय झाले मृणाल? काय म्हणाला मनोज?"

"अरे तो लवकर आलाय... खाली टॅक्सीतुन उतरतोय..." मी खिडकीजवळ पोहचत घाबरत त्याला म्हटले आणि परदा थोडा बाजुला करत खाली पाहिले...

"व्हाट??? ओह नो!!..." करत नागडा सागर आत पळाला...

वरुन मी बघत होते आणि मनोज टॅक्सीतुन खाली उतरत वर खिडकीकडे पहात हसत होता...

******

मी हात वर करत त्याला टाटा केला आणि खिडकीपासुन बाजुला झाले. लगबगीने मी सोफ्याजवळ पडलेला माझा टि-शर्ट घेतला आणि तो अंगात घालत घालत आत बेडरुममध्ये पळाले. आत सागर भरभर आपले कपडे घालत होता. मी पण पटकन पुढे होत माझी स्लॅक घेवुन घालत घाबरत त्याला विचारले,

"सागर, आता काय करायचे? मनोज तर वर येतोय... तो वर पोहचायच्या आत तुला बाहेर नाही पडता येणार... ओह गॉड, काय करु मी??"

"मृणाल, घाबरु नकोस...," सागरने कपडे घालता घालता मला म्हटले, "मला सांग... मनोज असा टूरवरुन आला की पहिले काय करतो?... म्हणजे हॉलमध्ये बसतो की बेडरुममध्ये जातो की फ्रेश व्हायला बाथरुममध्ये जातो...?"

"सगळे करतो... तो आला की पाच दहा मिनीटे हॉलमध्ये बसतो. मग बेडरुममध्ये येवुन कपडे काढतो... मग फ्रेश व्हायला बाथरुममध्ये जातो... मग बेडरुममध्ये पडुन आराम करतो..." मी भांबावत सागरला सांगितले...

"ओके... पण मग तो किचनमध्ये जाण्याची शक्यता आहे का? म्हणजे ह्या दरम्यान कधी किचनमध्ये जातो का?" सागरने विचारले.

"तसे तर नाही जात... पण काही सांगता येत नाही... त्याला काही खावे-प्यावेसे वाटले तर जातो पण किचनमध्ये... पण तु का विचारतोय हे? काय करायचे आपण? सांग लवकर... आपल्याकडे जास्त वेळ नाही..." मी घाबरत घाबरत म्हटले.

"हे बघ... मी आता किचनमध्ये जातो आणि दरवाज्याच्या मागे लपतो... मनोजला तु आत घे आणि मग त्याला हॉलमध्ये बसु दे नाहीतर बेडरुममध्ये जावु दे... तु फक्त इतकेच बघ की तो किचनमध्ये आला नाही पाहिजे... त्याला किचनमधुन काही लागले तर तु स्वत: आणायला ये... नंतर तो बेडरुममध्ये गेला की तु पण त्याच्याबरोबर बेडरुममध्ये जा आणि दरवाजा लावुन घे... मग त्याला तु तेथेच बोलण्यात गुंतव... तोपर्यंत मी किचनमधुन बाहेर मेन डोअरकडे पळेल आणि दार उघडुन बाहेर जाईन..." सागरने मला सगळे समजावले...

"अरे पण... सगळे होईल ना व्यवस्थित? मनोजला काही सुगावा तर लागणार नाही ना??" मी घाबरत शंकेने विचारले.

"नाही लागणार... तु घाबरु नकोस आणि एकदम नॅचरल रहा... तसेही तु त्याला सांगितले आहे की तु झोपली होतीस... तेव्हा तु आळसावल्याचे नाटक कर... आणि हां... पटकन जावुन चेहऱ्यावर पाणी मारुन तोंड वगैरे धुव... आणि नंतर तु पण बाथरुममध्ये जावुन अंघोळ वगैरे करुन फ्रेश हो... म्हणजे मनोजला काही कळणार नाही..."

"बरं... गॉड!... सगळे ठिक होवु दे..." मी मनातल्या मनात प्रार्थना करत म्हटले...

एव्हाना सागरने कपडे घातले होते आणि आमचे ठरल्याप्रमाणे सागर बाहेर गेला. आधी त्याने आपले बुट घेतले आणि तो किचनमध्ये पळाला. मी त्याच्या मागोमागच होते... किचनमध्ये सिंकच्या नळाच्या पाण्याने मी तोंडावर पाणी मारुन फ्रेश झाले. तितक्यात बेल वाजलीच... तरी नशीब की आम्ही खुप वरच्या मजल्यावर रहात होतो तेव्हा मनोजला वर यायला थोडा वेळ लागला...

नॅपकिनने तोंड पुसत मनातल्या मनात देवाचा धावा करत मी हॉलमध्ये आले आणि दरवाजा उघडायला गेले... दरवाजा उघडला तसे हसतमुख मनोज बॅग घेवुन आत शिरला... मी दरवाजा लावुन घेतला तसे त्याने मला तिथेच दारात मिठीत घेतले आणि माझे तो चुंबन घेत माझी चौकशी करु लागला. मी पण त्याला मिठी मारत शक्यतो माझा चेहरा हसरा ठेवत त्याला चुंबनात साथ देत त्याला उत्तर देवु लागले... मग तसेच एकमेकांना बिलगुन आम्ही सोफ्याजवळ गेलो आणि सोफ्यावर एकमेकांना मिठीत घेत बसलो...

मी त्याच्या टुरबद्दल त्याला विचारू लागले आणि तो मला उत्तर देवु लागला... मध्ये मध्ये माझे लक्ष किचनच्या बाजुकडे जायचे पण मनोजच्या ते लक्षात येवु नये म्हणुन मी मान फिरवुन घ्यायचे... मनोज थंडगार पाणी प्यायचेय म्हणत उठायला लागला तसे मी त्याला खाली बसवत म्हणाले की 'तु बस, मी आणते'... मग मी त्याला पाणी आणायला किचनमध्ये गेले... आत शिरुन मी फ्रिज उघडुन पाण्याची बॉटल काढली आणि एका ग्लासात पाणी घेतले. माझे लक्ष सारखे दरवाज्याच्या मागे जात होते जेथे सागर लपला होता आणि माझ्याकडे बघत होता. त्याने इशाऱ्यानेच मला 'सगळे व्यवस्थित होईल, तु जा बिनधास्त बाहेर' असा इशारा केला...

मला भिती वाटत होती की माझ्या मागे मागे मनोज किचनमध्ये तर नाही यायचा? म्हणुन मी शक्यतो लवकरात लवकर पाणी घेवुन बाहेर गेले... बाहेर मी मनोजला पाणी दिले आणि पुन्हा त्याच्या बाजुला त्याला बिलगुन बसले... मग मनोजने पाणी प्यायले आणि आमच्या अजुन दहा एक मिनीट गप्पा झाल्या... मग मनोज उठला आणि आळस देत म्हणाला की आता मी फ्रेश होतो आणि नंतर थोडी विश्रांती घेतो... तो उठला तसे मी पण उठले. तो बेडरुमकडे चालायला लागला तसे मी पण त्याला बिलगुन त्याच्याबरोबर आत जाऊ लागले... किचनच्या दरवाज्याजवळुन पुढे जाताना माझ्या पोटात गोळा येत होता... कारण न जाणो पटकन कशाला तरी मनोज आत शिरला तर?? पण तसे काही झाले नाही आणि आम्ही सरळ बेडरुममध्ये आलो...

आत शिरल्यावर मी बेडरुमचा दरवाजा लावुन घेतला आणि सुटकेचा एक निश्वास सोडला! आता बाहेरच्या बाहेर सागर पळुन जाईल आणि आम्ही ह्या संकटातुन वाचु ह्याचा मला विश्वास वाटायला लागला... मनोज कपडे काढत होता आणि मी त्याच्याशी काहीतरी बोलुन त्याला बोलण्यात गुंतवून ठेवत होते... मनोजने सगळे कपडे काढले आणि नग्न झाला. मग माझ्याकडे बघुन सुचकपणे हसत हसत तो बाथरुममध्ये शिरला... तो आत शिरल्यावर मी परत एकदा सुटकेचा निश्वास सोडला की आता तो कमीत कमी १५ मिनीटे तरी बाथरुममधुन बाहेर येणार नव्हता...

मी दोन मिनीटे तेथेच ऊभी राहुन वाट पाहिली की कशाला तरी मनोज पटकन बाहेर तर येणार नाही ना म्हणुन... मग तो आतच आहे ह्याची खात्री झाल्यावर मी पटकन बेडवरची चादर काढली आणि दुसरी फ्रेश चादर घेवुन बेडला लावली. मग बेडरुमचा दरवाजा उघडुन मी सागरला चेक करायला बाहेर गेले... धडधडत्या हृदयाने मी किचनमध्ये गेले आणि दरवाज्याच्या मागे पाहिले... तेथे सागर नव्हता म्हणजे तो बाहेर पळाला असावा ह्याची मला खात्री झाली.

मग बाहेर हॉलमध्ये आले आणि सगळीकडे पाहिले. मग मेन डोअरजवळ जावुन मी पाहिले तर दरवाजा नुसता लोटलेला होता. दरवाजा उघडुन मी बाहेर एक नजर टाकली आणि परत दरवाजा लावुन घेतला व लॉक केला. मग मी हॉलमध्ये सोफ्याजवळ गेले आणि माझे अंग धाडकन सोफ्यावर टाकुन डोळे मिटुन पडले... मनोजचा फोन घेतल्यापासुन आत्तापर्यंत जितका वेळ गेला तितक्या वेळात प्रथमच मला पुर्ण रिलॅक्स आणि निश्चिंत वाटले!

साधारण पंधरा मिनीटांनी मनोज बाहेर आला आणि त्याने मला उठवत विचारले की काय झाले, परत का झोपलीस?... मी त्याला म्हटले की सकाळपासुन तब्येत ठिक नव्हती तेव्हा फ्रेश वाटत नव्हते... मी आज ऑफिसला पण गेले नाही हे सुद्धा मी त्याला सांगितले. मग मनोज माझ्या तब्येतीची चौकशी करत मला म्हणाला की आपण बेडरुममध्ये जावुन पडुया आणि विश्रांती घेवुया... मी म्हटले ठिक आहे आणि आम्ही दोघे एकमेकांना बिलगुन बेडरुममध्ये आलो. मी त्याला म्हटले की तु बेडवर पड तोपर्यंत मी बाथरुममधुन फ्रेश होवुन येते...

मग मी बाथरुममध्ये आले आणि अंगावरचे कपडे काढुन नग्न झाले. शॉवर चालु करुन मी गरम पाणी ॲडजस्ट केले आणि त्या गरम पाण्याखाली ऊभी राहिले... जवळ जवळ पंधरा मिनीटे बाथरुममध्ये मी फ्रेश होत होते... सागरबरोबर केलेल्या सेक्सच्या सगळ्या खुणा मी अंगावरुन स्वच्छ केल्या आणि पुन्हा एकदा निर्मळ पतिव्रता बनुन बाथरुमच्या बाहेर पडले... बाथरुममध्ये मी दुसरे कपडे नेले नव्हते त्यामुळे मी नग्नपणेच बाहेर आले... मी बाहेर आले तसे मनोजची नजर माझ्या नग्न शरीरावर पडली तसे त्याची कळी खुलली!

बेडजवळ आल्यावर त्याने मला बेडवर ओढुन घेतले आणि मी पडल्यावर तो माझ्यावर चढला... खरे तर त्या क्षणी मला त्याच्याबरोबर काहीही करायची इच्छा नव्हती पण तो काही दिवस दुर राहुन परत आला होता तर मला निरुत्साह दाखवता येणार नव्हता. तेव्हा चेहऱ्यावर आनंद दाखवत मी त्याला साथ द्यायला लागले... महिनाभर सागरपासुन दूर राहिल्यानंतर आज त्याने मला संभोगाचा जो अदभुत आनंद दिला होता त्याचा प्रभाव माझ्या तन-मनावर होता, जो मला घालवायचा नव्हता. त्यामुळे त्या क्षणी मनोजने माझ्याशी काही करु नये असे मला वाटत होते. पण मनोज माझा नवरा होता आणि सागर एक परपुरुष... तेव्हा मनोजला मी नाही म्हणुन शकत नव्हते... नंतर तासभर मनोज माझ्याशी संभोग करत होता पण माझे तन त्याला साथ देत होते पण मन सागरच्या विचारात मग्न होते...

******

त्या दिवसानंतर मृणाल आणि सागरचे अनैतिक लैंगिक संबंध पुन्हा चालु झाले... जवळ जवळ महिनाभर सागरपासुन दूर राहिल्यानंतर शेवटी त्या दिवशी मृणालने स्वत:हुन सागरला फोन करुन बोलावुन घेतले आणि त्याच्याशी बेधुंद प्रणयाचा आनंद लुटला. तिला अपेक्षाही नव्हती त्या गुदा-संभोगाची सागरने तिला ओळख करुन दिली. तिचा नवरा, मनोज टुरवरुन अचानक लवकर आला आणि ते दोघे पकडले जाण्यापासुन थोडक्यात बचावले. पुढे मग त्यांनी विशेष काळजी घ्यायचे ठरवले.

सागरच्या घरी सोनाली यायची भिती असायची तर मृणालच्या घरी मनोज यायची भिती असायची. त्यावर उपाय म्हणुन ते बाहेर कोठेतरी हॉटेल रुमवर भेटायचे आणि प्रणय-संभोगाचा आनंद लुटायचे. कोठल्याही लो-कॉस्ट सवंग हॉटेलवर जाणे रिस्की असायचे म्हणुन ते चांगल्या स्टार हॉटेलमध्येच जायचे. दोघेही सुखवस्तु असल्याने स्टार हॉटेलचे बिल त्यांना परवडत होते. मेन म्हणजे जे प्रणयसुख त्यांना मिळत होते त्यासाठी खर्च करायची त्यांची तयारी होती. आठवड्यातुन एकदा तरी ते भेटायचे आणि मजा करायचे. प्रत्येक भेटीत सागर मृणालला पहिल्यापेक्षा वेगळे कामसुख द्यायचा आणि मृणालने कामसुखातल्या आपल्या अनेक सुप्त इच्छा त्याच्याकडुन पुऱ्या करुन घेतल्या.

त्यांचे लैंगिक संबंध पुन्हा चालु झाल्यानंतर महिन्याभराने एके दिवशी असेच मृणाल आणि सागरचा भेटायचा प्रोग्राम ठरला होता. मनोज नेहमीसारखा टूरवर गेला होता आणि सागरनेही आपली बायको, सोनालीला सांगितले होते की तो एका दिवसाच्या टुरवर जात आहे. प्रत्यक्षात तो मृणालबरोबर वेळ घालवणार होता. मृणालने सोनालीला सांगितले होते की ती तिच्या एका नातेवाईकाकडे जाणार आहे तेव्हा त्या दिवशी ऑफिसला येणार नव्हती. सागरने एका महागड्या हॉटेलमध्ये रुम बूक केली होती आणि त्याने मृणालला सांगितले होते की एकदम नटुन-थटुन तेथे ये.

मृणालने जेव्हा त्याला विचारले की इतके काय खास आहे तर त्याने तिला म्हटले की तिच्यासाठी एक 'सरप्राईज' होते... मृणालने अर्थात ते मान्य केले आणि तिलाही उत्सुकता लागुन राहिली की सागरचे सरप्राईज काय असेल. आता त्याने खास नटुन-थटुन यायला सांगितले होते तर ती विचार करु लागली की कोठला ड्रेस घालुन जावा. खुप विचार केल्यानंतर तिने छानशी साडीच घालायचे ठरवले कारण साडीतच ती सगळ्यात सुंदर आणि तितकीच सेक्सी दिसायची. मग तिने आपल्या महागड्या साड्यांमधली एक काळ्या रंगाची शिफॉनची ट्रान्सपरंट साडी नेसायला निवडली.

त्या साडीच्या बॉर्डरला सफेद वेलबुटटीची डिझाईन होती ज्याने ती साडी उठुन दिसायची. त्या साडीवर तिने एक खास स्लिव्हलेस ब्लाऊज शिवला होता, ज्याचा गळा पुढुन व्ही शेपचा खोल होता आणि तिच्या उभाराची गोलाई त्यामधुन बऱ्यापैकी दिसायची. मागे पाठीवर तो खालपर्यंत पुर्ण उघडा होता व जेमतेम ब्राची पटटी झाकेल इतकीच आडवी पटटी होती. त्या काळ्या साडीला मॅचिंग अशी ब्रा-पॅन्टीची जोडी तिने काढली आणि घातली. सिल्की लेसी ब्राचे कप अर्धेच होते आणि जेमतेम तिचे उभार झाकत होते. हाय कट असलेली सिल्की पॅन्टी तिने घातली तशी उत्तेजनेने पाझरणाऱ्या तिच्या योनीरसाने ओली व्हायला लागली होती.