Shruti Madam's Visit

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

पुढच्याच क्षणी माझ्या मनात विचार चालू झाले की ती जवळ आली की तिला ग्रिट कसे करावे? म्हणजे नुसते हात जोडून तिला नमस्कार करावा की तिचा हात हातात घेवून शेकहॅन्ड करावे? की तिला आलिंगन द्यावे? ॲक्च्युअली आमच्यात मैत्रीत फिजिकल कॉन्टॅक्ट तसे फार कमी होते. ती आमच्यापेक्षा मोठी असल्याने आणि आमची टिचर असल्याने आम्ही तिच्याशी खास रिस्पेक्टने वागायचो. रुपाली आणि तिच्यात बरेच फिजिकल कॉन्टॅक्ट होते पण त्या दोघी मुली होत्या. मी मुलगा होतो तेव्हा माझ्याबरोबर श्रुती मॅडमची तशी सलगी नव्हती...

क्वचित कधी आम्ही शेकहॅन्ड केले असेल. कधी कधी बोलताना काही विनोद झाला तर आम्ही टाळी दिली असेल किंवा मी काही वात्रट बोललो तर तिने मला प्रेमाने हातावर चापट वगैरे मारली असेल... ह्या व्यतिरीक्त आम्ही कधी एकमेकांना स्पर्श केला नव्हता... जवळ उभे असताना किंवा जवळून जाता-येता कधी कळत-नकळत स्पर्श झाला असेल पण त्याला जवळीक म्हणता येत नव्हती. तेव्हा तिला कसे ग्रिट करावे ह्या संभ्रमात मी पडलो. एनी वे! ती जसे करेल त्याप्रमाणे आपण रिस्पॉन्स द्यावा असे मी ठरवले...

जरी मी तसे ठरवले तरी ती जवळ आल्यावर माझा हात आपोआप शेकहॅन्ड करण्यासाठी वर झाला... ट्रॉली सोडून श्रुती मॅडमने माझ्या हातात हात दिला आणि तिचा हात हलवत मी तिचे स्वागत केले...

"वेलकम टू दुबई, श्रुती मॅडम!"

"अरे सागर... अजूनही तू मला श्रुती मॅडम बोलत रहाणार का?..." श्रुती मॅडमने हसून गालावर खळी पाडत म्हटले.

"हो तर... शेवटी तू आमची टिचर आहेस... तेव्हा आम्हाला तुला रिस्पेक्ट द्यायलाच हवा..."

"अरे असे कोण म्हणतेय की एकेरी नावाने रिस्पेक्ट कमी होतो? युरोप युयेसेमध्ये सगळे एकेरी नावाने हाक मारतात... इतकी

वर्षे तू गल्फमध्ये रहातोस तरी तुला हे माहीत नाही?"

"तसे नाही, श्रुती मॅडम... मला माहीत आहे... पण तरीही..." ओशाळत म्हटले.

"अरे पुन्हा श्रुती मॅडम?... आता तू पुन्हा श्रुती मॅडम बोललास तर अशीच येथून परत जाईल... मला नुसते

श्रुती बोल... कळले का?... का जावू येथून परत??" श्रुती मॅडमने मला लटकेपणे दरडावत म्हटले.

"नको नको... मी म्हणतो श्रुती..." मी पटकन म्हणालो... जणू काही ती खरोखरच परत जाणार होती...

"अस्स... आता कसे बोललास... आणि हे काय नवख्या माणसासारखे शेकहॅन्ड करतोस?... असे आलिंगन देवून भेट मला..."

असे बोलून श्रुती मॅडमने माझ्या रिॲक्शनची वाट न पहात मला आलिंगन दिले... मी थोडासा गांगरलो पण पुढच्याच क्षणी सावरत मी पण तिला आलिंगन दिले. तिने मला प्रेमाने जवळ घेतले आणि माझ्या पाठीवर थाप मारली... मला तिच्या उभारांचा किंचीत स्पर्श जाणवला. असे वाटले थोडे अजून मिठी मारून तिच्या उभारांचा अजून जास्त स्पर्श घ्यावा पण तसे काही करून मला श्रुती मॅडमना काही हिंट द्यायची नव्हती तेव्हा मी थोडा संकोचत तिच्या पाठीवर हात ठेवून उभा राहिलो... मग मला सोडून ती एक हात मागे झाली आणि माझ्याकडे वरून खाली पहात म्हणाली,

"तू चांगलाच जाडजूड आणि हॅन्डसम झालायस हं, सागर... गल्फचे लाईफ तुला चांगलेच मानवलेले दिसतेय..."

"आणि तू सुद्धा थोडी 'जाड' झालीय हं, श्रुती मॅ... आय मीन श्रुती..." मी पटकन जीभ चावत म्हणालो.

"अरे वयोमानाने ते होणारच... कॅनडामध्ये लाईफ एकदम कूल आहे... तेव्हा अंगाला मानवते..." श्रुती मॅडमने हसून उत्तर दिले...

मग मी तिची ट्रॉली ढकलत चालू लागलो... आम्ही बोलत बोलत पार्कींग लॉटमध्ये आलो. तिची बॅग मी कारच्या डिकीत टाकली. मग आम्ही कारमध्ये बसलो आणि पार्कींग लॉटमधून बाहेर पडलो. श्रुती मॅडम पुढे माझ्या बाजूलाच बसली होती. एअरपोर्टमधून बाहेर पडल्या पडल्या मी तिला दुबईतील लॅन्डमार्क दाखवत माहिती देवू लागलो. संध्याकाळच्या वेळी सगळीकडे ट्राफीक जाम होते तेव्हा मला तिला व्यवस्थित सगळे दाखवता येत होते आणि माहिती सांगता येत होती... साधारण चाळीस मिनीटांनी आम्ही माझ्या बिल्डींगमध्ये पोहचलो.

फ्लॅटमध्ये आल्यावर मी श्रुती मॅडमला एक एक करत सगळे रूम दाखवले. माझा भला मोठा फ्लॅट पाहून ती एकदम इंप्रेस झाली! नंतर हॉलमध्ये बसून आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि एकमेकांची खुशाली विचारली. मी तिच्या सेमीनारबद्दल विचारले तेव्हा तिने मला त्याबद्दल माहिती दिली. तसे तर पेपरमध्ये मी त्याबद्दल वाचले होते पण तिच्याकडून मला अजून इंटरेस्टींग माहिती मिळाली. दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये तीन दिवस सेमीनार होते आणि साधारण सकाळी दहापासून पाच वाजेपर्यंत तिला ते अटेंड करायचे होते...

मी तिला म्हटले की ऑफिसला जाताना मी तिला तेथे ड्रॉप करत जाईल आणि संध्याकाळी येताना पिक-अप करत जाईल... ते ठिकाण माझ्या ऑफीसच्या रस्त्यावरच होते तेव्हा मला त्यात काही प्रॉब्लेम नव्हता. लॉंग फ्लाईटने ती थकली असावी म्हणून मी तिला म्हटले,

"श्रुती, तू थोडा आराम कर... नंतर मग शॉवर वगैरे घेवून तू फ्रेश हो आणि मग आपण डिनरकरीता बाहेर जावूया..."

"अरे मी इतकी काही थकलेले नाही... पण ठिक आहे... मी तासभर आराम करते..." श्रुती मॅडमने म्हटले.

"बर तुला कोठल्या रूममध्ये रहायला आवडेल?... आमचा बेडरूम की मुलांचा बेडरूम?"

"कोठही... माझे असे काही नाही..."

"मग तू आमच्या बेडरूममध्ये रहा... एक तर बेड मोठा आहे तेव्हा तुला कंफर्टेबल वाटेल... दुसरे अटॅच्ड टॉयलेट-बाथ आहे... झालेच तर तू रुपालीच्या वस्तू वापरू शकतेस... आय मीन... ड्रेसींगवरचे मेक.अप चे सामान वगैरे... वाटलेच तर तिचे काही कपडे वगैरे..."

"आय सी... नो प्रॉब्लेम!...," श्रुती मॅडमने हसत हसत म्हटले, "तशी मी रुपाली सारखी जास्त मेक-अप क्रेझी नाही... पण ईट विल बी फन टू युज हर स्टफ..."

"गूड!... लेट्स गो टू द रूम..."

असे बोलून मी श्रुती मॅडमची बॅग उचलली आणि माझ्या बेडरूममध्ये आणून ठेवली... श्रुती मॅडम माझ्या मागोमाग आली होती. तिने मला विचारले,

"अरे पण तुला काही लागेल ना तुझ्या बेडरूममधून?"

"तसे काही खास नाही... माझ्या जरुरीच्या वस्तू मी आधीच मुलांच्या बेडरूममध्ये ठेवल्या आहेत... तेव्हा मी तुला जास्त डिस्टर्ब करणार नाही..." मी हसून तिला म्हटले.

"ओह... हाऊ स्वीट!... सॉरी हं तुला माझ्यामुळे काही त्रास होत असेल तर..." श्रुती मॅडमने दिलगिरीत म्हटले.

"अग त्रास कसला?... तु माझी गेस्ट आहेस... तुझ्यासाठी हे सगळे करणे माझे कर्तव्य आहे... रुपालीने मला खास इंस्ट्रक्शन दिले आहेत की तुझी व्यवस्थित काळजी घेणे..."

"रियली?... बाय द वे... मला तिच्याशी बोलायचेय... जरा फोन लाव ना तिला..." श्रुती मॅडमनी मला म्हटले.

मी लगेच माझ्या मोबाईलवरून रुपालीला मुंबईमध्ये फोन लावला. रुपालीने फोन उचलल्यावर मी तिला सांगितले की श्रुती मॅडम आली आहे आणि तिच्या बोल म्हणून... मग मी श्रुती मॅडमला फोन दिला आणि मग ती रुपालीशी हसून खिदळत बोलू लागली... त्यांचे बायकांचे बोलणे चालू झाले तेव्हा मी एक मिनीट वाट पाहून श्रुती मॅडमना इशारा केला की 'मी बाहेर जातो... तू बोल आणि नंतर आराम कर...'

मग मी बाहेर हॉलमध्ये येवून सोफ्यावर पडलो आणि टिव्ही पहात राहिलो... साधारण तासाभरानंतर श्रुती मॅडम बाहेर हॉलमध्ये आल्या... त्यांनी थोडी झोप काढलेली दिसत होती... आम्ही थोडा वेळ बोलत बसलो आणि मग मी तिला म्हटले की आपण बाहेर जायला तयार होवूया... मग ती पुन्हा माझ्या बेडरूममध्ये निघून गेली आणि मी मुलांच्या बेडरूममध्ये येवून तयार होवू लागलो... मी तयार होवून बाहेर येत होतो तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. मघाशी श्रुती मॅडम रुपालीशी बोलत होती तेव्हा नंतर तिने फोन तेथेच माझ्या बेडरूममध्ये ठेवला होता...

मी माझ्या बेडरूमचा दरवाजा उघडायला गेलो तर दरवाजा आतून बंद होता कारण श्रुती मॅडमने तो आतून लॉक केलेला होता... मी तिला हाक मारली व माझा मोबाईल द्यायला सांगितले... साधारण मिनीटभरानंतर दरवाजाचे लॉक उघडल्याचा आवाज आला. मग दरवाजा किंचीत उघडत श्रुती मॅडम दरवाज्यामागून डोकावल्या... त्यांचे केस ओले दिसत होते व चेहऱ्यावर पाण्याचे थेंब होते...

"ते माझा मोबाईल वाजतोय... मघाशी तुझ्याकडेच राहिला..." मी तिला म्हणालो...

"हा घे...," असे म्हणत तिने दरवाज्याच्या मागेच उभी रहात फक्त हात बाहेर काढून फोन माझ्या हातात दिला, "अरे मी शॉवर घेत होते... तेव्हा बाहेर यायला वेळ लागला..."

त्यातल्या त्यात मी दरवाज्याच्या फटीतून आत पाहिले. श्रुती मॅडम मला काही दिसू नये म्हणून दरवाज्यामागे उभ्या होत्या पण मी जेव्हा आत पाहिले तेव्हा मागच्या बाजूला असलेल्या कपाटाच्या फूल मिररमध्ये मला तिचे पाठमोरे प्रतिबिंब दिसत होते... तो माझा बेडरूम असल्याने मला ते माहीत होते पण श्रुती मॅडमला ह्याची कल्पना नव्हती की मला समोरच्या मिररमध्ये त्यांचे रिफ्लेक्शन दिसत आहे...

श्रुती मॅडमने अंगाभोवती फक्त टॉवेल गुंडाळलेला होता. टॉवेलच्या खालच्या कडेखाली त्यांच्या गोऱ्या गोऱ्या मांड्यां आणि पाय दिसत होते आणि वरच्या कडेच्या वर त्यांचे गोरे खांदे आणि पाठ दिसत होती... नितंबाचे उठाव टॉवेलवरून कळत होते... मी पटकन तिला तसे पाहून घेतले आणि वळालो कारण जर तिच्या लक्षात आले असते की मी मागे पहात आहे तर तिला हे पण कळले असते की मी मिररमधून तिला पहात होतो... तिने दरवाजा लावून घेतला आणि मी मोबाईल ऑन करून त्यावर बोलू लागलो...

नंतर श्रुती मॅडम तयार होवून बाहेर आल्या... मी त्यांच्याकडे पाहिले तर त्यांनी रुपालीचा एक पंजाबी ड्रेस घातला होता...

"कशी दिसते मी ह्या ड्रेसमध्ये?" तिने आनंदाने मला विचारले.

"एकदम सुंदर!..." मी मनापासून उत्तर दिले...

"अरे ते वेस्टर्न आऊटफीट मी नेहमीच घालते... रुपालीचे छान छान ड्रेस पाहून मला हा घालण्याचा मोह झाला... मला असले ड्रेस कॅनडात घालायला मिळतच नाहीत..." माझ्यासमोर थोडीशी परेड करत श्रुती मॅडम उत्साहाने सांगत होत्या...

रुपालीचा तो ड्रेस त्यांना व्यवस्थित बसत होता... स्लिव्हलेस असलेला तो ड्रेस शॉर्ट स्टाईलचा होता... म्हणजे शॉर्ट कुर्ता आणि पॅरलल पायजमा असलेला... शिफॉनचा तो ड्रेस क्रिम कलरचा होता आणि थोडा ट्रान्सफरंट होता. नॉर्मली रुपालीने हा ड्रेस घातला तर ती आतून स्लिप घालायची पण श्रुती मॅडमला बहुतेक स्लिप मिळाली नसावी. तेव्हा ट्रान्सपरंट ड्रेसमधून त्यांची आतली व्हाईट ब्रेसीयर साधारण दिसत होती... त्या शॉर्ट कुर्त्याला जो साईड कट होता तो वर पर्यंत होता. जर तिने हात वर केला तर तिच्या सलवारच्या वरील अंगाचा भाग साईडने दिसत होता...

पुन्हा मी तिचे जास्त निरिक्षण न करता नजर फिरवली... मग आम्ही दोघे बाहेर पडलो. मग मी तिला दुबईमधील एका चांगल्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये नेले. आम्ही वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत तेथे डीनर घेतले. डिनर झाल्यानंतर मी तिला दुबईमधील वेगवेगळ्या रस्त्यावरून ड्राईव्ह करत अनेक ठिकाणे कारमधून दाखवली. तिचे सेमीनार असलेले दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ठिकाणही मी तिला दाखवले... दुबईबद्दल मी तिला बरीच इंटरेस्टींग माहिती दिली. एकूणच दुबई पाहून ती चांगलीच इंप्रेस झाली!...

आम्ही घरी परतलो तेव्हा अकरा वाजून गेले होते तेव्हा पुन्हा गप्पा मारात न बसता आम्ही सरळ झोपायला गेलो. श्रुती मॅडम माझ्या बेडरूममध्ये झोपली आणि मी मुलांच्या रूममध्ये झोपलो. झोपण्याआधी मी फ्रेश व्हायला टॉयलेटमध्ये गेलो तेव्हा श्रुती मॅडमच्या नावाने मूठ मारायला लागलो. त्या आपल्यापासून मी त्यांचे जे निरिक्षण केले आणि मला त्यांचे जे काही अंग दिसले ते नजरेसमोर आणून मी मूठ मारली आणि विर्य गाळले...

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो आणि तयार झालो. श्रुती मॅडमला सेमीनार अटेंड करायचे होते तेव्हा तिने एक बिझिनेस सूट घातला होता. क्रिम कलरचा शर्ट त्यावर जॅकेट आणि खाली ट्राऊजर असा तिचा पेहराव होता... त्या ड्रेसमध्ये ती एकदम इंप्रेसिव्ह वाटत होती आणि मी तिला तसे सांगितलेही... तिने हसून माझ्या स्तुतीला दाद दिली. मी तिला माझ्याकडील एक स्पेअर मोबाईल सीम कार्ड दिले आणि तिच्या मोबाईलमध्ये टाकायला लावले. म्हणजे आता मला तिला व तिला मला कॉन्टॅक्ट करता येणार होते...

मग मी तिला तिचे सेमीनार असलेल्या ठिकाणी सोडले आणि ऑफीसला निघून गेलो. दिवसभरात मी मध्ये मध्ये तिला फोन करून तिची विचारपूस करत होतो... लंच टाईमला मी तिचे सेमीनार असलेल्या ठिकाणी गेलो आणि आम्ही तेथेच एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र लंच घेतले. मग मी पुन्हा ऑफीसमध्ये निघून आलो. संध्याकाळी साडेपाचला मी तिला तेथून पिक.अप केले आणि आम्ही घरी आलो. मग फ्रेश वगैरे होवून आम्ही पुन्हा बाहेर जायला तयार झालो...

तेव्हाही श्रुती मॅडमने रुपालीचा दुसरा एक पंजाबी ड्रेस घातला होता... तिला रुपालीच्या ड्रेसमध्ये पाहून मला रुपालीचा भास व्हायला लागला. तसे मी श्रुती मॅडमला सांगितले तर तिने माझे म्हणणे हसण्यावारी नेले... तिने हसून कोपरखळीही मारली की रुपाली समजून माझ्याबरोबर काही 'चावटपणा' करू नकोस म्हणून... मी ओशाळत नुसता हसलो...

मग आम्ही दुबईमधील एका मोठ्या शॉपींग मॉलमध्ये फिरायला गेलो... श्रुती मॅडमने तेथे बरीच छोटी मोठी शॉपींग केली... एखाद्या शॉपमध्ये काही खरेदी करताना आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ उभे रहात असू आणि कळत नकळत आमचा एकमेकांना स्पर्श होत असे. कधी कधी मला श्रुती मॅडमच्या उभारांचा तर कधी नितंबाचा स्पर्श मिळत होता. तिच्या जर ते लक्षात आले तर ती किंचीत संकोचायची पण तिने त्याचा काही बाऊ केला नाही किंवा सरळ त्याकडे दुर्लक्ष केले...

तेव्हा तिच्याबरोबर तेथे एकत्र फिरताना मजा वेगळीच मजा वाटत होती... कारण मुंबईत असताना मला असे श्रुती मॅडमबरोबर कधी एकटे फिरायला मिळाले नव्हते. एकतर रुपाली आमच्याबरोबर असायची आणि रुपाली आणि ती एकत्र जवळ उभ्या रहात असल्याने मला श्रुती मॅडमच्या जवळ कधी उभे रहायला मिळायचे नाही. तेव्हा श्रुती मॅडमबरोबर मिळालेल्या ह्या एकांताचा मला चांगलाच फायदा मिळत होता आणि मला कधी मिळाले नव्हते असे स्पर्शसुख मिळत होते...

शॉपींग झाल्यानंतर आम्ही जेवायला एखाद्या हॉटेलमध्ये जायचे ठरवले. मी श्रुती मॅडमना २/३ चॉईस सांगून तिला कोठे जाणे आवडेल ते विचारले तर ती म्हणाली जेथे 'ड्रिंक्स' मिळेल अश्या ठिकाणी जावू. तिची मागणी ऐकून मी अवाक झालो आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो. तेव्हा तिने हसून मला म्हटले की कॅनडात राहून कधी कधी ती गंमत म्हणून 'बिअर' वगैरे घेत असे. तेव्हा आता दुबईत आल्यावर तिला ती 'गंमत' कराविशी वाटत होती... मला काही हरकत नव्हती तेव्हा मी आनंदाने तयार झालो आणि मग आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो जेथे 'ड्रिंक्स' मिळत होते व चांगले जेवण मिळत होते...

ह्या रेस्टॉरंटमध्ये बॉलीवूड गाण्यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्राही होता व हिंदी गाण्यावर वेगवेगळ्या डान्स-गर्ल येवून लाईव्ह परफॉर्मन्स करायच्या... आम्ही एका टेबलवर बसलो आणि डान्स बघत 'ड्रिंक्स' घेवू लागलो. तसे मी हार्ड-ड्रिंक्स घेतो पण श्रुती मॅडमना बिअर सांगितली म्हणून मी सुद्धा बिअर घेतली. वेगवेगळ्या डान्सर येवून डान्स करून जात होत्या आणि श्रुती मॅडम उत्साहाने त्यांचा डान्स पहात होत्या. मध्ये मध्ये मला त्या त्यांच्याबद्दल प्रश्न विचारत होत्या आणि मी माझ्या परीने त्यांना उत्तर देत होतो...

लाऊड म्युझिक असल्याने त्यांना बोलताना माझ्या कानाजवळ तोंड आणावे लागत होते आणि मी त्यांना काही सांगताना त्यांच्या कानाजवळ मला तोंड न्यावे लागत होते... त्याने मला त्यांचा जास्तच जवळचा स्पर्श मिळत होता... बिअरचा थोडा अंमल आणि त्यांचा जवळचा स्पर्श याने मी उत्तेजीत होत होतो. त्यात आणि डान्स करणाऱ्या मुलीं कधी कधी अश्या कपड्यात यायच्या की त्यातून त्यांचे व्यवस्थित अंगप्रदर्शन होत होते... अशी एखादी मुलगी आली की श्रुती मॅडम माझ्याकडे सुचकपणे पहायच्या आणि मी सुचकपणे हसून त्यांना काय म्हणायचे ते मला कळले हे दाखवायचो.

कधी कधी त्या त्यांची ड्रेसींगबद्दल कॉमेंट्सही करायच्या आणि मी थोडा चावटपणा करत कॉमेंट्स करायचो... माझ्या कॉमेंट्सनी श्रुती मॅडमला मजा वाटायची व त्या कधी माझ्या हाताला चापट मारायच्या तर कधी माझ्या मांडीवर चापट मारून मला लटकेपणे दटावायच्या. मला कळत होते की श्रुती मॅडम 'बिअर' च्या अंमलामुळे थोड्या खुलल्या होत्या... म्हणून मी त्या अजून बिअर घेतील असा प्रयत्न करत होतो...

७/८ गाणी झाली की मध्ये मध्ये ऑर्केस्ट्रा बंद होत असे व नुसती गाणी लावली जायची. मग कस्टमरमधील जोडपी डान्स फ्लोअरच्या समोर जावून डान्स करत होती... एकदा मी श्रुती मॅडमना रिक्वेस्ट केली की आपण डान्स करू तर तिने नकार दिला... नंतर मी २/३ वेळा त्यांना गळ घातली तेव्हा त्या तयार झाल्या. मग मी श्रुती मॅडमना घेवून डान्स फ्लोअरसमोर गेलो आणि आम्ही दोघे डान्स करू लागलो. तिला किंवा मला काही इतका डान्स येत नव्हता पण आम्ही बऱ्यापैकी हालचाल करून डान्स करत होतो...

आधी आधी आम्ही थोडे अंतर ठेवून नाचत होतो पण मग मी मध्ये मध्ये त्यांचा हात धरायला सुरुवात केली. त्यांनी एकदा दोनदा हात सोडवून घेतला पण मग नंतर त्यांनी तसे केले नाही. मग मी त्यांचे हात धरून डान्स करू लागलो. मग मध्येच मी त्यांना हात वर धरून फिरवू लागलो तर कधी त्यांना कवेत घेवू लागलो... माझ्या ह्या पवित्र्याने त्या थोड्या गांगरल्या आणि संकोचल्या पण त्यांनी मला थांबवले नाही... त्यांचे टेंशन दूर करण्यासाठी मी थोड्या फनी स्टेप केल्या आणि त्यांना हसवले तेव्हा त्यांचे टेंशन कमी झाले...

मग त्या थोड्या रिलॅक्स होवून माझ्याबरोबर नाचू लागल्या. मग मी पण त्याचा फायदा घेत त्यांना अध्ये मध्ये मिठीत घेवून त्यांच्याशी जवळीक करत होतो... त्यांनी हसून खिदळत मला थोडी साथ दिली आणि मग त्या 'दमले' म्हणत पुन्हा टेबलवर जायला लागल्या. मी त्यांना जास्त आग्रह केला नाही व आम्ही पुन्हा येवून टेबलवर बसलो. मग आम्ही जेवण मागवले आणि हसत, विनोद करत जेवण संपवले... आणि मग आम्ही घरी आलो...

बिअरच्या अंमलाने श्रुती मॅडम बऱ्यापैकी खुलल्या होत्या आणि सतत हसत, खिदळत बडबड करत होत्या... घरी आल्यावर आम्ही दोघेही फ्रेश व्हायला आमच्या रूममध्ये गेलो. मी शॉवर वगैरे घेवून नाईट शर्ट आणि पायजमा घालून बाहेर आलो आणि हॉलमध्ये सोफ्यावर पडून टिव्ही चॅनल पाहू लागलो... श्रुती मॅडमनेही शॉवर वगैरे घेतला आणि मग त्याही बाहेर हॉलमध्ये आल्या.

त्यांनी आम्ही मॉलमध्ये खरेदी केलेला एक गाऊन घातला होता व हा एकद्म सेक्सी गाऊन होता. त्यातून त्यांची फिगर दिसत होती आणि ते पाहून मी उत्तेजीत झालो! त्यांना पाहून मी हळून एक शीळ घातली आणि चमकत्या डोळ्याने म्हणालो,

"वाऊ!... यु लूक 'सेक्सी' इन धिस गाऊन!"

"सागर...," श्रुती मॅडमने लटकेपणे डोळे मोठे करत मला दटावत म्हटले, "फारच 'फाजील' बोलायला लागलास तू हं..."

"आता त्यात काय फाजीलपणा?... तुम्ही दिसताच मुळी इतक्या सुंदर... तेव्हा ऑटोमॅटिकली माझ्या तोंडून तो शब्द

बाहेर पडला..." मी हसून त्यांना उत्तर दिले.

"हो का... पण मघाशीही रेस्टॉरंटमध्ये डान्स करताना तू 'चावटपणा' करत होता..."

"त्यात काय चावटपणा... डान्स करताना तसे काही होतेच..." पुन्हा मी त्यांचे म्हणणे हसण्यावारी नेत म्हटले.

"रुपाली किती दिवस झाले मुंबईला गेली आहे?" श्रुती मॅडमनी मला विचारले.

"जवळ जवळ महीना होईल... का विचारलेस असे?" मी तिला विचारले.

"तरीच... मला वाटते तू रुपालीला 'मिस' करतोयस... म्हणून माझ्याशी चावटपणा करतोयस..." श्रुती मॅडमने हसून मिश्किलपणे म्हटले...

"ओह... कम ऑन, श्रुती मॅडम... मी थोडी गंमत म्हणून तसे वागतोय... आपल्याला असा एकटेपणा आधी कधी मिळाला नाही म्हणून तुला माझा असा मिश्किलपणा माहीत नसावा... तू माझी गेस्ट आहेस तेव्हा मी तुला जमेल तितका आनंद द्यायला बघतोय..."

"आय सी... बाय द वे... काय पहातोय टिव्हीवर?" श्रुती मॅडमने हसत मला विचारले.

मी आधी सोफ्यावर पडलो होतो पण जेव्हा ती आली तेव्हा मी उठून बसलो होतो. मला तसे विचारून ती सोफ्यावर माझ्या बाजूला येवून बसली... तरी आमच्यात दिड दोन फूटाचे अंतर होते...

"काही नाही असेच चेक करतोय..." मी तिला उत्तर दिले.

"कोठले चॅनल दिसतात येथे?" तिने कुतुहलाने विचारले.

"आपले इंडियन सगळे चॅनल दिसतात दुबईमध्ये... चेक कर ना तू..."

असे बोलून मी रिमोट तिच्या हातात दिला. तिने थोडा वेळ चॅनल चेक केले... मग तिने वॉल युनीटमध्ये टिव्हीच्या बाजूला असलेल्या माझ्या म्युझिक होम थिएटरबद्दल विचारले. मी उत्साहाने तिला माझ्या 'बोस' च्या होम थिएटर सिस्टीमबद्दल सांगू लागलो... मी माझ्याकडील काही ॲक्शन पॅक्ड डिव्हीडी मूव्हीज त्यावर लावून माझी सिस्टीम तिला दाखवली आणि त्यातील वेगवेगळे फिचर तिला ऐकवले. बोसची ती सिस्टीम पाहून श्रुती मॅडम एकदम इंप्रेस झाली!

मग तिने मला एखादी हिंदी डिव्हीडी लावायला सांगितली... माझ्या डिव्हीडी कलेक्शनमधून मी तिला जो सिनेमा पहायचाय तो सिलेक्ट करायला सांगितला. तिने 'कभी अलविदा ना कहेना' ची डिव्हीडी सिलेक्ट केली व उत्साहाने म्हणाली की तिने हा सिनेमा पाहिला नाही तेव्हा तिला तो पहायला आवडेल...

मग मी 'क.अ.ना.क.' ची डिव्हीडी लावली आणि आम्ही दोघेही तो सिनेमा पाहू लागलो... सिनेमा पहात असताना मध्ये मध्ये आम्ही एकमेकांशी बोलत होतो व सिनेमाबद्दल चर्चा करत होतो... तुम्हाला माहीत असेलच की ह्या सिनेमात दोन असंतुष्ट जोडप्यांची कहानी आहे आणि शहारूख खान आणि राणी मुखर्जीचे विवावबाह्य संबंध दाखवले आहेत... जस जसा सिनेमा पुढे जात होता तस तसे श्रुती मॅडम थोड्या चुळबूळ करायला लागल्या... माझ्या लक्षात आले की सिनेमातील दॄश्याने त्यांना थोडे अनईझी फिल होत होते...

जेव्हा ते दृश्य आले ज्यात शहारूख आणि राणी हॉटेलच्या एका रूममध्ये सेक्स करायला जातात तेव्हा तर श्रुती मॅडमची अस्वस्थता जास्तच वाढली... मी वळून त्यांना विचारलेही की 'आर यु ओके?' त्यावर त्या 'मी ठिक आहे' म्हणाल्या. पण मला माहीत होते त्यांना कंफर्टेबल वाटत नव्हते... माझ्या लक्षात आले की हिच आता संधी आहे जेव्हा मी तिच्याशी काही संवाद साधून तिला बोलते करू शकतो... तेव्हा मी तिला विचारले,

"फारच 'बोल्ड' सिनेमा बनवला ना करण जोहरने..."

"हो ना... काहितरीच आपल..." श्रुती मॅडमने गडबडत उत्तर दिले.

"पण असे खरोखर घडते... म्हणूनच त्याने हा विषय मांडला..."

"हो!... मान्य... पण आत्ता जे शाहरुख आणि राणी मध्ये घडले ती निव्वळ 'वासना' होती..." श्रुती मॅडमने म्हटले.

"वेल... तसे शंभर टक्के म्हणता येणार नाही...," मी उगाचच तिच्याबरोबर संभाषण वाढवत म्हणालो, "दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींमधील ती एक ओढ असू शकते..."

"ओढ कळू शकते... पण ते दोघेही अजूनही विवाहीत आहेत... आय मीन त्यांचा डायवोर्स झालेला नाही... तेव्हा तरीही ते शारिरीक संबंध करतात म्हणजे ती वासना होती..."

"म्हणजे त्यांचा डायवोर्स झाला असता तर मग त्यांनी असे शरीर-संबंध ठेवलेले चालले असते..." मी मुद्दाम

तिरकस प्रश्न विचारला...

"वेल... त्याचा अर्थ तसा होत नाही...," माझ्या प्रश्नाने श्रुती मॅडम चमकल्या आणि त्यांनी सावधपणे उत्तर दिले,

"आफ्टर ऑल... ते सगळे त्यांच्यातील रिलेशनवर अवलंबून आहे... जर ते एकमेकांवर खरोखर प्रेम करतात आणि त्यांना पुढचे आयुष्य एकत्र काढायचे असेल तर मग त्यांच्यात शरीर-संबंध घडले तर ते चालू शकते..."

"एक विचारू का, श्रुती मॅडम?"

"विचार ना... पण हे काय?... तू पुन्हा चालू केले मला श्रुती मॅडम बोलायला...?" श्रुती मॅडमने डोळे मोठे करत मला विचारले.

"नाही नाही... मी प्रयत्न करतोय... पण सवयीप्रमाणे कधी कधी तसे तोंडातून निघते... प्लिज!... तू त्याबद्दल ऑब्जेक्शन घेवू नकोस... हळु हळू मॅडम तोंडातून जाईल... तोपर्यंत मला तुला मॅडम बोलू दे..."

"बर ठिक आहे... नाही मी तुला फोर्स करत... म्हण तुला जे म्हणायचे ते..." श्रुती मॅडमने हसत हसत म्हटले.

"बरे मला असे विचारायचे होते की... पण तुला राग नाही ना येणार? म्हणजे मी थोडा नाजूक प्रश्न विचारणार आहे..."

"नाजूक प्रश्न?..." पुन्हा श्रुती मॅडमने सावधपणे म्हटले, " म्हणजे नक्की कशाबद्दल?"

"सांगतो... पण आधी प्रॉमीस कर... तू रागावणार नाहीस..."

"अरे पण आधी प्रश्न तर कळू दे..." श्रुती मॅडमने गंमतीने हसत म्हटले.

"नाही आधी प्रॉमीस कर..." मी माझे टुमणे लावून धरले.