Shruti Madam's Visit

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"बरे बाबा... नाही रागावणार... प्रॉमीस!..." शेवटी तिने माझे म्हणणे मान्य केले...

"आणि एक... मला खरे खुरे आणि प्रामाणिक उत्तर देशील?..."

"हो हो... देईन... विचार काय विचारायचे ते..." तिने हसून म्हटले...

"तुझा डायवोर्स झाल्यानंतर तू दुसरे लग्न का केले नाहीस?" मी तिला विचारले.

"हा फारच पर्सनल प्रश्न विचारलास..." श्रुती मॅडमने थोडे अस्वस्थपणे म्हटले.

"हो!... मला माहीत आहे... म्हणूनच मी तुझ्याकडून प्रॉमीस घेतले की तू माझ्या प्रश्नांची उत्तर देशील..."

"पण... जरूरी नाही की मी उत्तर दिलेच पाहिजे..." श्रुती मॅडमने एक भुवई उडवत गंभीरपणे म्हटले.

"नाही ना... पण हा प्रश्न मी कधी आधी विचारला का तुला?... मला त्याचे उत्तर जाणून घ्यावेसे वाटतेय म्हणून

मी विचारतोय..."

"काय करणार आहेस ते जाणून घेवून? कशाला माझ्या भरलेल्या जखमेची खपली काढतोय?"

"तसे नाही, श्रुती मॅडम... तुझे मन हलके होईल... उलट मनातील दाबून टाकलेले विचार कोणाला सांगितले तर मन

हलके होते... तेव्हा मनमोकळेपणे सांगा..."

"आता काय सांगू तुला?... असे समज की मला कधी तशी इच्छा झालीच नाही..." श्रुती मॅडमने नाखुशीने उत्तर दिले.

"हे असे काही उत्तर देवून विषय टाळू नकोस... तू प्रॉमीस केले की खरेखुरे उत्तर देशील म्हणून..."

"अरे मी खरेच सांगतेय... श्रवणबरोबर डायवोर्स झाल्यानंतर माझा 'प्रेम' आणि 'पुरुष' ह्या दोघांवरील विश्वास उडाला... त्या दु:खात मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले आणि त्यामुळे पुन्हा कधी 'प्रेम' किंवा 'पुरुष' ह्याबद्दल विचारच करायला मिळाला नाही..."

"मॅडम... तू सांगतेय ते खरे असेल... पण तरीही इतका काळ पुरुषाशिवाय रहायचे म्हणजे फारच कठिण आहे ते..."

"त्यात काय कठिण आहे?... पुरुषाची गरज स्त्रियांना लागलीच पाहिजे का?... पुरुषा शिवायही स्त्री जगू

शकते..." श्रुती मॅडमने ठामपणे सांगितले पण तिचा आवाज कापत होता.

"जगू शकते... पण रात्रीचे काय? रात्रीची गरज तुम्हाला नाही भासत?" मी बेधडकपणे श्रुती मॅडमला विचारले.

"रात्रीचे काय त्यात?... कसली गरज लागते रात्रीची??" श्रुती मॅडमने जणू काही माझा प्रश्न कळलाच नाही अश्या आविर्भावात मलाच विचारले...

"पुरुषाच्या 'सहवासाची'... स्पष्टच सांगायचे म्हणजे 'शरीरसुखाची'... मी श्रुती मॅडमकडे रोखून पहात म्हटले.

"काहितरी फाजील प्रश्न विचारू नकोस, सागर..." श्रुती मॅडमने किंचीत वैतागत म्हटले.

"फाजील नाही, मॅडम... प्रॅक्टीकल प्रश्न आहे हा... तू कितीही नाकारला तरी वस्तुस्थिती सांगणारा..."

"कसली वस्तुस्थिती?... काय प्रॅक्टीकल?... मला काही कळत नाही तू काय बोलतोय ते..." श्रुती मॅडमने पुन्हा त्रासिक स्वरात म्हटले.

"तू कितीही नाकारले तरी सत्य मला कळले आहे, मॅडम..." मी हसून तिला म्हटले.

"कसले सत्य??..." श्रुती मॅडमने संभ्रमात विचारले.

"हेच की मघाशी तू 'एक्साईट' झाली होतीस..." मी पुन्हा हसून म्हटले.

"व्हाट अ रबीश!... मी कशाला एक्साईट होईल?" श्रुती मॅडमने गोंधळत उत्तर दिले.

"ते शाहरूख आणि राणीचे दृश्य पाहून..."

"चल काहितरीच काय... त्या दृश्यात इतक काय होते की मी एक्साईट व्हायला पाहिजे..." श्रुती मॅडमने माझे म्हणणे नाकारत म्हटले.

"अग तुझी चुळबूळ सांगत होती... ज्या तऱ्हेने तू हालचाल करत होती... तुझ्या पायाची हालचाल होत होती... त्यावरून ते साफ कळत होते..."

"चल काहितरीच काय गेसींग करतोस..." श्रुती मॅडम तरीही माझे म्हणणे नाकारत होती.

"काहितरीच नाही मी बरोबर ओळखले... स्त्री अशी हालचाल तेव्हाच करते जेव्हा तिच्या मांड्यांमधील 'त्या' जागेत गोड गुदगुल्या होतात तेव्हा..."

"सागर!!... आता बाकी 'अती' होतेय... मी तुझ्याशी मोकळेपणे बोलतेय तर तू जास्तच शेफारत चाललाय... मी जाते झोपायला आता... गूड नाईट!"

असे बोलून श्रुती मॅडम लटक्या रागाने उठायला लागली... पण तिचा लाजेने लाल झालेला चेहरा सांगत होता की ती रागावली नव्हती. मी क्षणभर विचार केला की 'हिच ती संधी आहे जी मी सोडता कामा नये'... पटकन हात पुढे करून मी श्रुती मॅडमचा हात पकडला आणि तिला सोफ्यावर पुन्हा बसवले... उठून मी तिच्या जवळ सरकलो आणि तिच्या खांद्यावर हात टाकून मी तिला जवळ ओढले...

माझ्या हालचालीने श्रुती मॅडम अचंबित झाली! डोळे मोठे करून तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहात म्हटले,

"सागर... हा काय चावटपणा?... सोड मला..."

"ओह कम ऑन, श्रुती मॅडम... कशाला लाजतेस... बोल मोकळेपणे माझ्याशी..."

"मोकळेपणे बोल... कशाबद्दल??" श्रुती मॅडमने किंचीत लाजत म्हटले.

"तुझ्या उत्तेजनेबद्दल... पुरुषाशिवाय इतका काळ तू राहिलीस... तुझ्या भावना अनावर नाही होत?"

"सागर... तुला काही लाज शरम? कसले आचरट प्रश्न विचारतोस मला??" तिने शरमेने म्हटले.

"आचरट असले तरी तुला आवडताहेत ते... तुझा लाजेने लाल झालेला चेहरा सांगतोय... हो की नाही?" मी प्रेमाने तिला जवळ घेत म्हटले.

"सागर... नालायक आहेस तू..." असे म्हणताना तिच्या चेहऱ्यावरील हसू लपत नव्हते.

श्रुती मॅडमने माझ्या कवेतून सुटण्याचा प्रयत्न केला पण मी तिला घटट पकडून ठेवले. आमचे अंग एकमेकांच्या अंगाला साईडने घासत होते. ती जरी सुटण्याचा प्रयत्न करत होती तरी तिचा प्रतिकार तिव्र नव्हता... उलट तिचे अंग किंचीत थरथरत असल्यासारखे वाटत होते. ती उत्तेजनेची थरथराट होती हे मी ओळखू शकत होतो... मी खाली पाहिले तर तिच्या गाऊनवरून तिचे ताठर झालेले निप्पल सहज कळत होते... म्हणजेच ती उत्तेजीत झालेली होती... तिचा चेहरा माझ्याकडे वळवून मी तिच्या डोळ्यात पहात तिला विचारले,

"सांगा ना, मॅडम... तुम्हाला कधी वाटले नाही कोणा दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध ठेवावे?"

"नाही!" श्रुती मॅडमने निक्षून सांगितले पण त्यांची नजर खाली पडली.

"का बरे, मॅडम?... तुमच्या मनातील सुप्त उत्तेजनेने तुम्हाला कसे काय उपाशी राहू दिले..."

"कोणी तसे भेटलेच नाही..." शेवटी श्रुती मॅडमने उघड करत म्हटले.

"कसे, मॅडम?" मी हळुवारपणे तिला विचारले.

"ज्याला माझी आपुलकी वाटेल... जो मला खरीखुरी मदत करेल... आणि जो माझ्या भावनांची कदर करेल..."

"ओह... हाऊ सॅड!... पण मग मी तुला मदत करू शकतो..." मी हळून तिच्या कानात कुजबुजलो.

"कशी?" तिने कुतुहलाने विचारले.

"तुझी ती 'पुरुषाची' गरज भागवून..." तिला अजून जवळ ओढत मी म्हणालो.

मला काहितरी बोलण्यासाठी तिने आपला चेहरा माझ्या चेहऱ्याकडे वळवला... त्याचा फायदा घेत मी पटकन माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि मी तिचे कसून चुंबन घेवू लागलो. तिचे डोळे विस्फारले आणि आश्चर्याने ती माझ्याकडे पाहू लागली... तिने हलण्याचा प्रयत्न केला व तिचे तोंड बाजूला घ्यायचा प्रयत्न केला पण मी तिला घटट पकडलेले असल्याने आणि माझे तोंडही तिच्या तोंडावर घटटपणे रोवलेले असल्याने ती काही करू शकली नाही...

"उंम्म्म्म्म्हंहह..." ती माझ्या तोंडात फक्त हुंकारली...

मी जे काही करत होतो त्याची श्रुती मॅडमने अजिबात कल्पना केली नसावी तेव्हा तिच्याकडून मला कडवा विरोध होईल अशी माझी समजूत होती. पण ती फारसा विरोध करत नव्हती... त्याचा फायदा घेत मी तिला मागे सोफ्यावर हलकेच पाडले. तिच्या अंगावर माझ्या अंगाचा भार टाकत आता मी तिच्या ओठांमध्ये जीभ सारली आणि मी तिची जीभ चोखायला लागलो... माझी छाती तिच्या छातीच्या उभारांवर दबली होती तेव्हा मला तिच्या उभारांचा गुबगुबीतपणा आणि ताठ झालेल्या निप्पलचा निबरपणा स्पष्ट जाणवत होता...

श्रुती मॅडमचे डोळे आपोआप मिटले आणि काही क्षण ती माझ्या चुंबनाचा आस्वाद घेत राहिली... मग खाडकन तिने डोळे उघडले आणि माझ्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि भिती होती. आपला सगळा जोर लावून तिने माझे तोंड वर केले आणि मला बाजूला ढकलायचा प्रयत्न करत ती म्हणाली,

"नो सागर नो!... हे चांगले नाही... आपण हे करू शकत नाही..."

"का, मॅडम का??" मी उत्तेजीत स्वरात म्हणालो, "तुम्ही बराच काळ 'अतृप्त' आहात... आणि तुमचा एक चांगला मित्र

असण्याच्या नात्याने हे माझे कर्तव्य आहे की तुम्हाला मिळत नसलेले 'सुख' देवून तुम्हाला आनंदी करावे..."

"अरे पण मी कुठे तुझ्याकडे 'ते सुख' मागतेय... आणि मला 'त्या सुखाची' काहीच गरज नाही..." श्रुती मॅडमने चकितपणे म्हटले.

"गरज आहे, मॅडम... ह्या सुखापासून तुमच्या शरीराला दूर ठेवून तुम्ही स्वत:वरच अन्याय करत आहात... मला माहीत आहे तुम्ही स्वत:हून काही बोलणार नाही की मागणार नाही... पण तुम्हाला हे सुख घेणे जरूरीचे आहे... तेव्हा स्वत:ला रोखू नका आणि माझ्याबरोबर आनंद घ्या..."

मला कळत नव्हते की मी काय बडबडतोय व त्याला काही लॉजीक आहे का... पण मला इतकेच माहीत होते की ही संधी काही केल्या सोडता कामा नये आणि श्रुती मॅडमचा जबरदस्तीने का होईना भोग घ्यायलाच पाहिजे. तेव्हा तिच्या क्षीण विरोधाला न जुमानता मी माझे काम चालू ठेवले... आम्ही बोलत असताना मी तिच्या गाऊनचे हूक काढायला सुरुवात केली...

श्रुती मॅडम सोफ्यावर किंचीत पहुडली होती... तिचा श्वास जोराने चालला होता आणि तिच्या चेहऱ्यावरील गोंधळलेले भाव सांगत होते की ती आपल्या भावना कंट्रोल करायला बघत होती... पण ती मला थांबवत नव्हती की विरोध करत नव्हती... मी जे करत होतो ते ती मुकाटपणे पडून पहात होती... तिच्या गाऊनचे वरील चार पाच हूक काढून मी गाऊन तिच्या छातीच्या उभारावरून बाजूला केला आणि सफेद ब्रेसीयरमध्ये लपलेले तिच्या छातीचे उभार उघडे केले... तिच्या उभारांची गोलाई प्रथमच इतक्या जवळू स्पष्टपणे पाहून माझा श्वास अडकला... त्यांच्या छातीकडे हावऱ्या नजरेने पहात मी म्हणालो,

"मॅडम, तुमचे उभार एकदम मस्त आहेत!... त्यांना ड्रेसवरून पाहून मी नेहमी कल्पना करायचो की कसे असतील तुमचे उभार?... त्या कल्पनेपेक्षा सेक्सी आहेत तुमचे उभार..."

"काय सांगतोस तू, सागर??... मी तुला खूप चांगला समजत होते..." श्रुती मॅडमने किंचीत टोमणेवजा स्वरात म्हटले.

"मी चांगलाच आहे, मॅडम... पण शेवटी पुरुष आहे... स्त्रियांच्या नाजूक अंगाचे आकर्षण वाटणे सहाजिकच आहे... तुम्ही इतक्या सुंदर आहात, सेक्सी आहात... तेव्हा तुमच्या सहवासात तुमचे थोडेसे आकर्षण वाटणे सहाजिकच आहे..." मी खुलासा केला.

असे बोलून मी श्रुती मॅडमच्या पाठीवर हात नेले आणि एका झटक्यात तिच्या पाठीवरील ब्रेसीयरचा हूक उघडला... तिने काही करायच्या आत मी तिची ब्रेसीयर तिच्या छातीवरून वर केली आणि तिचे उभार नग्न केले... तिचे भरीव, मोठे मोठे उभार, त्यावरील ताठलेला निप्पल पाहून माझे डोळे चमकले आणि आपोआप माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले,

"ओह, मॅडम... एकदम सेक्सी आहे तुमची छाती!"

असे बोलून मी हात वर नेले आणि तिचे दोन्ही उभार माझ्या दोन्ही हातात पकडले... काही क्षण तिच्या उभारांचा नरम गरम स्पर्श अनुभवून मी तिचे उभार दाबू लागलो... श्रुती मॅडमच्या तोंडातून हुंकार बाहेर पडला आणि तिने पुन्हा डोळे मिटून घेतले... जस जसे मी तिचे उभार दाबू लागलो, चिवडू लागलो तसे तसे तिचे हुंकार वाढत गेले... तिच्या मांड्यांची 'विचित्र' हालचाल चालू झाली त्यावरून मी ओळखले की तिच्या योनीमधील 'कामाग्नी' भडकला असावा... आपले अंग हलवत डोळे बंद ठेवत ती म्हणाली,

"ओह सागर!... हे ठिक नाही... कोणाला हे कळले तर आपली नाचक्की होईल... कळत कसे नाही तुला... रुपालीला हे कळले तर तिला तोंडा दाखवायला जागा रहाणार नाही मला..."

"रिलॅक्स, मॅडम रिलॅक्स!..." त्यांचे निप्पले हळुवारपणे कुरुवाळत मी म्हणालो, "असे काहीही होणार नाही... रुपालीला माहीत आहे तू येथे माझ्याबरोबर एकटी आहे... पण आपल्यामध्ये काय घडले हे तिला कधीच कळणार नाही... अनलेस तू किंवा मी तिला सांगितले तर... मी तर सांगणार नाही... आणि तू पण नक्कीच तिला बोलणार नाहीस... तेव्हा डोन्ट वरी!... आपण आपले हे सिक्रेट आपल्यातच ठेवूया... लेट्स एंजॉय धिस मोमेंट!... मी तुला खूप सुख देईल... तुला हवे तसे... तुला ज्याने खूप खूप आनंद मिळेल असे..."

असे बोलून मी खाली वाकलो आणि श्रुती मॅडमच्या एका छातीवरील ताठरलेला निप्पल मी तोंडात घेवून चोखू लागलो... त्याने श्रुती मॅडमच्या अंगाला किंचीत झटका बसला आणि उत्तेजनेने हुंकारत तिने माझे तोंड आपल्या छातीवर दाबून धरले... मी तिचा उभार हातात धरून दाबत होतो आणि तिचा निप्पल चोखत होतो... मग मी तिच्या दुसऱ्या छातीवरील निप्पलकडे वळलो. तिचा तो निप्पलही तोंडात घेवून मी चोखायला लागलो व तिचा पहिला उभार हाताने दाबू लागलो... आळीपाळीने मी तिच्या निप्पलवर जीभ फिरवत होतो व त्यांना ओठात पकडून चोखत होतो...

तिच्या उभारांशी आणि निप्पलशी असे खेळल्याने तिची कामवासना एकदम भडकली!... तोंडातून हुंकार आणि चित्कार काढत ती माझ्या अंगाला आपले अंग घासू लागली... किती काळ तिचे मादक अंग ह्या सुखापासून वंचित होते तेव्हा आता जेव्हा तिच्या अंगाला हे सुख मिळत होते तेव्हा तिच्या भावना अनावर होत होत्या... मी उत्तेजीत स्वरात तिला म्हटले,

"बघितलत, मॅडम... तुम्हाला किती सुख मिळतेय... ह्या सुखाने तुमचे अंग चिंब झालेय... ह्या सुखाला तुम्ही जाणीवपुर्वक दूर ठेवत होता... पण आता तुम्हाला ते मिळतेय... तेव्हा आपल्या भावना रोखू नका... भरपूर आनंद घ्या..."

असे बोलून मी तिच्या पायावरील गाऊन वर केला आणि त्यात हात घातला... तिच्या मांडीवर हात फिरवत मी वर नेला आणि सरळ तिच्या पँटीजने आच्छादलेल्या योनीवर ठेवला... श्रुती मॅडमच्या सगळ्यात नाजूक भागाला माझ्या हाताचा स्पर्श झाला आणि ती जागेवरच ताडकन उडाली!... पण पुन्हा सोफ्यावर आपले अंग टाकून ती रिलॅक्स झाली आणि डोळे मिटून आपले डोके मागे टाकत ती पडली... तिची पँटीज ओली पचपचीत झाली होती... तिच्या योनीमधून रसाचा जणू पाट वहात होता अशी तिची पँटीज ओली झाली होती...

श्रुती मॅडमच्या योनीला मला असा स्पर्श करायला मिळाला होता ज्याने माझी काम भावना तिव्रपणे वाढली!... माझा लंड माझ्या पायजम्यात एकदम कडक झाला होता व तंबू करून उभा होता... माझ्या कडक लंडाचा तिच्या अंगाला थोडा थोडा स्पर्श होत होता त्यावरून तिला कळत असावे की मी किती एक्साईट झालेलो होतो ते... पण माझ्या एक्साईटमेंटपेक्षा तिची स्वत:ची एक्साईटमेंट तिला महत्वाची होती. तेव्हा तिचे लक्ष, तिच्या भावना फक्त तिच्या मांडीमधील योनीवर एकटवलेल्या होत्या...

जस जसे मी तिची योनी पॅंटीजवरूनच दाबू लागलो तस तसे तिच्या अंगाची हालचाल वाढली, तिचे हुंकार वाढले! तिची पचपचीत पँटीज मी तिच्या योनीच्या चीरेत दाबत होतो व जमेल तसे तिच्या योनीचा फुगीरपणा हाताळत होतो... मला रहावले नाही आणि मी तिची पँटीज योनीवरून बाजूला करत सरळ तिच्या चीरेत माझे मधले बोट घातले... पुन्हा जणू तिच्या अंगाला शॉक बसला असे तिचे अंग उडाले!...

माझ्या हातावर आपली योनी दाबत ती कंबर हलवू लागली... तिच्या योनीत मधले बोट मागे-पुढे करत मी तिच्या योनीवरील दाणा घासू लागलो... कामरसाने भरलेली तिची योनी बुळबुळीत झाली होती आणि माझे बोट सहजपणे आत-बाहेर होत होते...

"ओहहह... सागरऽऽऽ... नाही रेऽऽऽ सहनऽऽऽ होतऽऽऽ आताऽऽऽ..." श्रुती मॅडमने जोराने कंबर हलवत म्हटले...

"हरकत नाही मॅडम... रोखू नका स्वत:ला... बाहेर पडू द्या तुमच्या भावना..."

"येस्स्स सागरऽऽऽ... असेचऽऽऽ करऽऽऽ... मीऽऽ फिनीशऽऽ होतेयऽऽऽ... असेचऽऽऽ करऽऽऽ... आहहहऽऽऽ... ओहहहऽऽऽ..."

मी चमकत्या डोळ्याने श्रुती मॅडमचा कामवासनेने लाल झालेला चेहरा पहात होतो व त्यांची योनी चोळत होतो... तिच्या अंगाच्या हालचालीने तिची छाती हिंदळत होती, उसळत होती... इतकी वर्ष दाबून ठेवलेली तिची कामवासना आज मोकळी झाली होती... तिची कामभावना इतकी तिव्र होती की निव्वळ माझ्या हाताने आणि बोटांनी ती कामतृप्त होत होती... आपली कंबर हलवून ती माझ्या हातावर रत होत होती... तिच्या योनीतून कामरसाचा लाव्हा बाहेर पडत होता आणि त्याने माझे बोट आणि हात बरबटले होते...

नंतर तिने माझ्या हातावर आपल्या दोन्ही मांड्यां दाबून धरल्या आणि तिचे अंग कडक झाले.. मला असे वाटत होते की मी माझे बोट एखाद्या पक्कडीत टाकले आहे असे तिच्या योनीने माझे बोट जखडून ठेवले होते. काही क्षण आपले अंग तसेच कडक ठेवत ती स्तब्ध राहिली आणि मग तिचे अंग रिलॅक्स झाले... आपले आकसलेले अंग मोकळे सोडत ती सोफ्यावर पडली... डोळे बंद करून ती धापा टाकत होती, हुंकारत होती... मी नवलाईने तिच्या हालचाली टिपत होतो...

श्रुती मॅडम एकदम सेक्सी दिसत होती!... तिच्याबरोबर असे काहितरी करावे अशी माझी फार इच्छा होती आणि ती इच्छा इतकी सहजासहजी प्रत्यक्षात खरी होईल असे मला कधी वाटले नव्हते... मला आता खात्री होती की ती नक्कीच माझ्याकडून झवून घेईल... फक्त मला थोडे थोडे तिच्या कलेने घ्यावे लागणार होते... पण त्याचबरोबर पुढच्या हालचाली मलाच पुढाकार घेवून कराव्या लागणार होत्या... तेव्हा मी पटकन उठून उभा राहिलो आणि भरभर माझे कपडे काढू लागलो...

नाईट शर्ट काढून तसेच पायजमा अंडरवेअरसकट खाली करून मी पुर्ण नागडा झालो आणि परत श्रुती मॅडमच्या जवळ बसलो... श्रुती मॅडमने डोळे मिटलेले होते तेव्हा तिला कळले नाही मी काय केले ते... माझा लंड आधीच कडक होता आणि वरच्या दिशेने ताठ उभा होता... मी श्रुती मॅडमचा हात पकडला आणि माझ्या कडक लंडाला लावला... माझ्या बोटांनी मी तिची बोटे माझ्या लंडाभोवती आवळली आणि मग तिची मूठ माझ्या लंडावर वर-खाली करू लागलो...

आपल्या कामतृप्तीच्या ग्लानीत असलेल्या श्रुती मॅडमने हळूच डोळे उघडले... क्षणभर तिने माझ्याकडे पाहिले आणि मग खाली आपल्या हाताकडे व माझ्या लंडाकडे एक कटाक्ष टाकला... मग तिने तशीच निर्विकारपणे नजर वर केली याचा अर्थ तिच्या क्षणभर लक्षात आले नाही की काय चालले आहे... पण पुढच्याच क्षणी तिला 'स्ट्राईक' झाले आणि तिने डोळे विस्फारले! तिने झटकन खाली माझ्या लंडाकडे पाहिले आणि आश्चर्याने वर माझ्याकडे पहात ती तार स्वरात म्हणाली,

"साऽऽगऽऽरऽऽऽ... कायऽऽ करतोयऽऽ तूऽऽ हेऽऽऽ... शी!..."

असे बोलून तिने आपला हात काढून घ्यायचा प्रयत्न केला पण मी तो घटटपणे माझ्या लंडावर दाबून धरला होता. अगतिकपणे माझ्याकडे पहात ती पुढे म्हणाली,

"हे आता 'अति' होतेय, सागर... प्लिज सोड माझा हात..."

"मी काय करतोय, मॅडम?... फक्त माझा लंड हलवतोय तुमच्या हाताने..."

"पण का?... मला नाही असले चाळे करायचे..." श्रुती मॅडमने फणकाऱ्यात म्हटले.

"असे काय करता, मॅडम?... मी तुम्हाला 'तृप्त' केले ना काही क्षणापुर्वी?... मग मला पण थोडा रिलीफ द्या ना... मला पण थोडी 'सुख' घेवू द्या... मी दुसरे काही मागत नाही..."

माझ्या विनंतीने श्रुती मॅडम थोडी विचारात पडली... एक दोन मिनीटे विचार केल्यानंतर ती म्हणाली,

"ठिक आहे, सागर... मी तुला 'रिलीफ' देते... पण तेवढेच... नंतर काही करायचे नाही... मी सरळ झोपायला जाणार..."

"ॲबसोल्युटली, मॅडम... मला मान्य आहे..." मी आनंदाने म्हणालो...

मी एक दोन मिनीटे तिच्या मूठीवर माझा हात ठेवून तिला माझा लंड हलवायला लावले आणि जेव्हा तिने ताल पकडला तेव्हाच मी माझा हात बाजूला काढला... ती आता तिची मूठ माझ्या लंडावर वर-खाली करून लागली... मध्ये मध्ये ती माझ्याकडे वर पहात होती आणि मग खाली माझ्या लंडाकडे पहात होती... श्रुती मॅडम माझ्या उजव्या बाजूला बसली होती... तिच्या छातीचे उभार तिच्या वर केलेल्या ब्रेसीयरखालून मला अजूनही दिसत होते... मी पटकन तिच्या अजून जवळ सरकलो जेणे करून मला तिच्या अंगाशी खेळता यावे...

मी माझा उजवा हात श्रुती मॅडमच्या उजव्या खांद्यावर टाकला आणि पुढून खाली आणत तिच्या छातीच्या उभारावर ठेवला... मग मी तिचा उभार दाबू लागलो. श्रुती मॅडमने वर माझ्याकडे पाहिले आणि फणकाऱ्यात म्हटले,

"मी म्हटले ना दुसरे काही करायचे नाही म्हणून..."

"हो ना... मी कुठे काय करतोय?... फक्त तुमचे उभार दाबतोय... ते तर तुम्ही आधी पण मला करू दिले आहे तेव्हा त्यात काय एवढे..." मी निर्लज्जपणे हसत तिला म्हणालो.

तिने एक जळजळीत कटाक्ष माझ्यावर टाकला आणि काही न बोलता ती गुपचूप माझा लंड हलवू लागली... मी तिचा उभार दाबत राहिलो आणि तिच्या गरम मूठीचा माझ्या लंडावरचा स्पर्श अनुभवत राहिलो... श्रुती मॅडम माझा लंड हलवतेय अशी कल्पना मी अनेकदा केली होती पण प्रत्यक्षात ते सुख माझ्या कल्पनेच्या पलिकडचे होते... पटकन माझ्या मनात अजून एका कल्पनेचा विचार आला... मी लगेच तिला विचारले,

"श्रुती मॅडम... तुम्ही ब्लू-फिल्म पाहिली आहे का?"

"शी!... मी नाही कधी पाहिली..." तिने नाक मुरडत म्हटले...

"नाही पाहिलीत तर मग 'शी' का केले?... तुम्हाला काय माहीत त्यात 'शी' असते की 'चांगले' असते??" मी हसून तिला विचारले.

"पाहिली नाही तरी मी त्याबद्दल ऐकलेय..." श्रुती मॅडमने थोडेसे लाजत म्हटले.

"खोटे!... साफ खोट... तुम्ही पाहिली आहे... नक्कीच पाहिली आहे..." मी ठामपणे म्हटले.

"कशावरून म्हणतोस तू हे??" श्रुती मॅडमने मला आश्चर्याने विचारले.

"श्रवण सरांनी सांगितले मला फार पुर्वी..." मी हसत हसत तिला म्हटले.

"त्याने काय सांगितले??..." श्रुती मॅडमने गडबडत उत्तर दिले...

"अहो... तुमच्या पिसी मध्ये एक ब्लू-फिल्मची फाईल सेव्ह केलेली होती... ती एकदा मी आणि श्रवण सर एकटेच तुमच्या घरात असताना त्यांनी मला दाखवली होती..."

"चल काहितरीच काय... तो तुला कशाला दाखवेल??..." श्रुती मॅडमने लाजत लाजत म्हटले.

"अहो आमचा असाच 'सेक्स' बद्दल विषय चालला होता व त्यात 'ब्लू-फिल्म' चा विषय निघाला... त्याकाळी आम्हाला सहसा ब्लू-फिल्म पहायला मिळत नसत तेव्हा श्रवणसरांनी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कॉपी केलेली एक ब्लू-फिल्मची फाईल त्यावेळी मला दाखवली... मी विचारले तर मला म्हणाले 'श्रुती आणि मी कधी कधी ही फाईल पहातो आणि तसे करतो..."

"नालायक मेला तो... तुम्ही पुरुष म्हणजे एकदम चावट असता... निर्लज्जपणे एकमेकांना सगळे सांगत असता..." श्रुती मॅडमने लाजेने लाल झालेल्या चेहऱ्याने फणकाऱ्यात म्हटले...

"हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽऽ...," मी कसेबसे हसूं दाबत म्हटले, "म्हणजे ते खरे होते... म्हणजे तुम्ही ब्लू-फिल्म पाहिली आहे..."

"हो पाहिली आहे... आता नवरा-बायकोमध्ये तसे चालते... तू सुद्धा रुपालीला दाखवली असशील..."

"हो तर... आम्ही नेहमी बघतो... आणि त्यात दाखवतात तसे प्रकारही नेहमी करत असतो..."

"तसा तू बराच 'रसिक' आहेस... तेव्हा नक्कीच करत असाल तुम्ही तसे चाळे..." श्रुती मॅडमने किंचीत हसत म्हटले...

"ते तर आहेच... आणि मला ते प्रकार करायला फार फार आवडतात... तुमचे काय? तुम्हाला आवडतात का??" मी श्रुती मॅडमना डोळा मारत विचारले.

"निर्लज्जा!... लाज नाही वाटत मला असे प्रश्न विचारतोस ते?" श्रुती मॅडम उगाचच मला दटावत म्हणाल्या.

"ओह... कमऑन, श्रुती मॅडम... आता काय लाजताय एवढ्या?... आपण इतके काही केले तेव्हा आता कसली शरम?... उलट मनमोकळेपणे बोला... आपण एकमेकांचे फिलींग, आवडीनिवडी, फॅन्टसी शेअर नाही करायची तर कोणी करायची? तेव्हा बिनधास्त सांगा!... मला काही वाटणार नाही..."

"चल निर्लज्ज कुठला!... मी नाही बाई काही सांगायची... वात्रट मेले तुझे प्रश्न..." श्रुती मॅडमने माझी मागणी धुडकावत म्हटले.

"बरे तुम्ही तुमचे सांगू नका... मी माझे सांगतो..."

"नको नको नको... मला नाही काही ऐकायचे..." श्रुती मॅडमने पटकन म्हटले.

"पण मला सांगायचे आहे ना... तर मला ना... पुरुष स्त्री ची योनी चोखतो तो प्रकार फार आवडतो... आणि अर्थात... स्त्री पुरुषाचा लंड चोखतो तो प्रकार मला वेडा करतो..." मी बेधडकपणे तिला सांगितले.

"मग तू आणि रुपाली तसे एकमेकांना चोखत असाल नाही?" श्रुती मॅडमने हसत हसत म्हटले.

"हो ना... मला रुपालीची योनी चोखायला फार आवडते... आणि ती माझा लंडही एकदम मस्त चोखते... कधी कधी आम्ही नुसते एकमेकांना चोखत बसतो... तासनतास..."

मी मुद्दाम उत्तेजीत स्वरात ते श्रुती मॅडमना सांगत होतो आणि त्यांची हालचाल टिपत होतो... माझे बोलणे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते आणि त्यांच्या मांड्यांची हालचाल मला कळत होती... माझ्या बोलण्याने त्यांची उत्तेजना वाढली होती हे मी ओळखले आणि मग पुढे मी म्हणालो,

"तुम्हाला पहायचे का मी कशी योनी चाटतो ते... एकदम खूष करून टाकेन मी तुम्हाला... श्रवण सरांनीही कधी तुम्हाला तसे सुख दिले नसेल असे सुख मी तुम्हाला देईल..."