Single Hole Carom Board

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"आहहहहऽऽऽऽ..." एक घुसमटलेली किंचाळी मारत ती वर उडाली आणि मग पुन्हा खाली बसत ती त्वेशाने आपली कंबर हलवू लागली... तिची योनी माझ्या बोटांभोवती चांगलीच आकसलेली मला जाणवली... तिचे अंग थरथरत होते आणि तिच्या तोंडून हुंकार बाहेर पडत होते. ती झडत होती हे ओळखायला मला वेळ लागला नाही... झडण्याच्या भरात तिने माझा लंडही एकदम घटट पकडला होता... तिचा कामतृप्तीचा भर ओसरेपर्यंत मी तिची योनी माझ्या हातात धरून दाबत राहिलो... माझी तिच्या योनीतील बोटे फारच ओली झाली होती म्हणजे तिचा योनीरस चांगलाच बाहेर आला होता.

कामतृप्तीच्या भरातून शांत होईपर्यंत सायली तसेच अंग घटट करून बसून होती. जेव्हा ती शांत झाली तेव्हाच तिने अंग ढिल्ले सोडले. मागे माझ्या खांद्यावर डोके टाकून ती डोळे मिटून थकल्यासारखी पडून राहिली... मी तिची योनी तरीही चोळत राहिलो आणि वर तिची स्तनाग्रे बोटांनी कुस्करत राहिलो... तिच्या गालाचे मानेचे चुंबनही मी घेत होतो... सायली निपचित पडून होती व नंतर ती भानावर आली... काही न बोलता तिने तिच्या योनीवरील माझा हात दूर केला... मग ती माझ्या अंगावरून उठली... मी तिला रोखले नाही...

आपली जीन्स नीट करत सायलीने बटण लावले व झिप वर केली. वर आपली ब्रेसीयर आपल्या छातीवर नीट करून तिने टि-शर्ट नीट केला. मी शांतपणे तिच्या हालचाली बघत होतो आणि मध्ये मध्ये ती निर्विकार चेहऱ्याने माझ्याकडे बघत होती. जेव्हा तिचे झाले तेव्हा मी तिचा हात पकडून तिला पुन्हा माझ्या अंगावर खेचले आणि माझ्या मांडीवर बसवले... पण ती माझ्या मांडीवरून खाली सरकली आणि बाजूला बसली... ती थोडी पुढे बसली होती व मी मागे होतो. तेव्हा मी तिला पाठीमागून मिठीत घेतले आणि तिने आपले डोके मागे माझ्या खांद्यावर विसावले.

मी तिची मान वळवली आणि तिच्या ओठांचे चुंबन घ्यायला लागलो. ती डोळे मिटून गप्प राहिली व मला चुंबनात साथ देवू लागली... खरे तर मी इतका उत्तेजीत झालेलो होतो की सायलीला तेथेच झवावे असे मला वाटत होते... पण उशीरही झाला होता व ती जागाही योग्य नव्हती तेव्हा मी तो विचार बदलला... तिला तेथे झवून लंड शांत करता येत नव्हता पण कमीत कमी लंड हलवून तरी शांत करणे जरुरीचे होते...

तेव्हा मी माझा एक हात खाली नेला आणि माझ्या पॅन्टची झिप खाली केली... आतमध्ये हात घालून मी कसाबसा माझा कडक लंड बाहेर काढला... सायली डोळे मिटून गप्प होती व मला चुंबनात साथ देत होती. मी लंड बाहेर काढलाय हे तिला कळले की नाही कोणास ठाऊक पण मी तिचा एक हात धरला आणि माझ्या लंडावर ठेवला...

झटकन सायलीने डोळे उघडले आणि खाली पाहिले... माझा बाहेर काढलेला लंड तिच्या नजरेस पडला आणि तिने शरमून पुन्हा डोळे मिटून घेतले... मी तिच्या हातावर हात ठेवून तिची मूठ माझ्या लंडाभोवती आवळली आणि माझा लंड हलवायला लागलो... माझा दुसरा हात मी तिच्या कॅरमबोर्ड छातीवर फिरवत होतो तर वर मी तिचे चुंबन घेत होतो... तिच्या मूठीने माझा लंड हलवत मी मला हवा तसा स्पीड घेतला आणि ती तसे करत राहिली तेव्हा मी माझा हात काढून घेतला...

आता ती माझा लंड हलवायला लागली आणि मी दोन्ही हाताने तिची कॅरमबोर्ड छाती दाबत तिची स्तनाग्रे चोंबाळू लागलो... माझ्या लंडात झडण्याच्या भावना वाढायला लागल्या तेव्हा मी सायलीच्या कानात कुजबजू लागलो...

"असेच कर, सायली... असेच हलव... जरा पण स्पीड कमी करू नकोस... मी फिनीश होईल आता... असेच... असेच करत रहा... जोरात... अजून जोरात हलव... हलव जोरात... ओह सायली... ओह सायली... माय डार्लींगऽऽऽ... माय डिअर सायलीऽऽऽ... ओहहहऽऽऽ... येस्स्स्सऽऽऽ..."

आणि कामवासनेने ठासून भरलेल्या माझ्या कडक लंडातून बार सुटला!... मी पाय अजून फाकवले व कंबर किंचीत हलवून झवल्यासारखी हालचाल करू लागलो... विर्याच्या एका मागोमाग एक पिचकाऱ्या माझ्या लंडातून उडाल्या आणि खाली पडायला लागल्या... धबधब्यामागील धुंद वातावरण, बोचरी थंडी... सायलीचा स्पर्श आणि मादक सहवास... तिच्याबद्दलच्या वासनेने भरलेला माझा कडक लंड ती वासना बाहेर फेकत होता व तृप्त होत होता... सायली मी सांगितले तसे प्रामाणिकपणे माझा लंड हलवत राहिली आणि माझे विर्य गळून गळून माझा लंड शांत होत गेला...

पुर्ण शांत होवून जेव्हा तो मलूल पडला तेव्हा मीच सायलीचा हात माझ्या लंडावरून बाजूला केला... मग मी तिचे एक शेवटचे चुंबन घेतले आणि तिला 'थँक्स' म्हणालो... सायलीने क्षणभर माझ्या डोळ्यात पाहिले आणि समोर नजर वळवली. मी गळालेल्या माझ्या लंडावर दाब दिला व त्याच्या चीरेतून विर्याचा शेवटचा थेंब बाहेर काढला मग माझ्या हातानेच मी लंडाच्या सुपाड्यावरील विर्य पुसले आणि लंड पॅन्टच्या आत घातला.

उभे राहून मी पॅन्ट ठिकठाक केली आणि पुढे होवून धबधब्याखाली हात धुतले. सायली शांतपणे अजूनही खडकावर बसली होती व निर्वीकारपणे माझ्याकडे पहात होती... ती झडल्यानंतर एक शब्दही बोलली नव्हती... मी तिला 'निघायचे का?' विचारले तेव्हा तिने होकारार्थी मान हलवली आणि ती उठून उभी राहिली...

मग मी धबधब्याच्या बाजूने खाली उतरलो आणि सायलीला पहिल्यासारखेच माझ्या पाठीवर घेतले. खडकाला धरून थोडे चालत, थोडे पोहत आल्यासारखेच मी तिला तेथून बाहेर काढले. आम्ही दोघेही किंचीत थकलो होतो पण कसेबसे प्रयत्न करत आम्ही शेवटी डबक्याच्या बाहेर आलो. आमचे कपडे पुर्ण भिजलेले होते व जडही झाले होते. तेव्हा मी माझा टि-शर्ट व पॅन्ट काढली आणि अंडरवेअरवर उभा राहिलो... दोन्ही कपडे पिळून मी त्याचे पाणी काढू लागलो. सायली बाजूला उभी राहून गुपचूप माझ्या उघड्या अंगाकडे पहात होती.

४२ वयाचा असलो तरी मी अजूनही नियमीत व्यायाम करत होतो त्यामुळे माझी बॉडी बऱ्यापैकी शेपमध्ये होती. सायलीच्या चोरून पहाण्यावरून मला कळत होते की तिला माझी बॉडी आवडली होती. मध्ये मध्ये तिचे लक्ष माझ्या अंडरवेअरमधील उंचवट्याकडे जात होते. जरी माझा लंड शांत झाला होता तरी थंडपणामुळे व ओलसरपणामुळे तो थोडा कडकच होता तेव्हा अंडरवेअरवरून बऱ्यापैकी तंबू दिसत होता... मी तिच्या बघण्याकडे दुर्लक्ष करत आपल्याच धुंदीत माझे कपडे झटकत होतो... खरे तर सायलीची जीन्स आणि टि-शर्ट पुर्ण भिजून ठिबकत होते पण ती माझ्यासारखे कपडे काढू शकत नव्हती तेव्हा तिला भिजलेल्या स्थितीत उभे रहावे लागले होते... तिचे अंग थंडीने बहुतेक किंचीत थरथरायला लागले...

मग मी जास्त वेळ वाया घालवला नाही आणि पटकन माझे कपडे घातले... मग मी हक्काने सायलीचा हात धरला आणि परतीच्या वाटेला लागलो... परत जाताना आमचा स्पीड आल्यासारखा नव्हता कारण आम्ही थोडे थकलेले होतो. तेव्हा रिसॉर्टवर पोहचायला आम्हाला अर्धा तास लागला. पोहचायच्या आधी दहा मिनीटे पाऊसाची एक जोराची सर येवून गेली. त्यात आम्ही पुन्हा एकदा पुर्णपणे भिजलो... रिसॉर्टच्या लॉबीमध्ये जेव्हा आम्ही पोहचलो तेव्हा आम्ही दोघेही थंडीने थररथरत होतो.

रूममध्ये आल्यावर मी सायलीला सर्वप्रथम गरम पाण्याने अंघोळ करायला सांगितले. ती आपले सुके कपडे घेवून बाथरूममध्ये शिरली. ती अंघोळ करत होती तोपर्यंत मी इंटरकॉमवरून विजय, संगीताची चौकशी केली. ते दोघे पुर्णवेळ रूममध्ये राहूनच 'मजा' करत होते. विजयशी थोडावेळ बोलल्यानंतर मी फोन ठेवून दिला व रूम सर्व्हीसला फोन करून गरम चहा आणि खायला काही स्नॅक्स मागवले. नंतर मी सायलीची बाहेर यायची वाट पाहू लागलो. मलाही आता हुडहुडी भरली होती व मलाही गरम पाण्याने अंघोळ करायची गरज होती.

काही मिनीटांनी सायली अंघोळ करून सुके कपडे घालून बाहेर आली. तिला अजूनही थोडी थंडी वाटत होती तेव्हा ती बेडवर ब्लॅन्केट अंगाभोवती गुंडाळून बसली... मी माझे सुके कपडे घेवून लगेच बाथरूममध्ये शिरलो आणि कडक गरम पाण्याने मी मस्तपैकी अंघोळ केली. अंघोळ करून, सुके कपडे घालून मी बाहेर आलो. सायली टिव्ही बघत बसली होती. ब्लॅन्केट गुंडाळून बेडरेस्टला टेकून ती मांडी घालून बसली होती. तिने माझ्याकडे पाहिले आणि मग ती पुन्हा टिव्ही पाहू लागली...

तिच्या चेहऱ्यावर सिरीयस भाव होते व आल्यापासून ती एकही शब्द बोलली नव्हती... झाल्या प्रकाराने बहुतेक सायलीला टेंशन आलेले होते. मी ते समजू शकत होतो कारण ती टिपीकल मिडल-क्लास बाई होती. नवऱ्याशिवाय दुसऱ्या कोणा पुरुषाबरोबर असे लैंगीक चाळे तिने आधी कधी केले नसावेत. पिकनीकच्या मूडमध्ये असे स्वैर वर्तन तिने प्रथमच केले होते तेव्हा तिला टेंशन आले असावे.

काही मिनीटांनी रूम सर्व्हीस बॉय चहा आणि स्नॅक्स घेवून आला. मी तिला बाजूच्या कॉफी टेबलवर ते घ्यायला बोलावले तेव्हा ती गुपचूप उठली आणि चेअरवर येवून बसली. आम्हाला दोघांनाही भूक लागली होती तेव्हा आम्ही आणलेले स्नॅक्स फस्त केले आणि गरम चहा घेतला... चहा घेवून झाल्यावर सायली पुन्हा बेडवर जावून बसली आणि तिने ब्लॅन्केट गुंडाळून घेतले. पुन्हा ती टिव्ही पहात बसली. मी गरम चहा घेतला तरी वातावरण थंड असल्याने मला थोडी थंडी जाणवत होती. तेव्हा दोन पेग 'रम' मारल्याशिवाय अंगात गरमपणा येणार नाही हे माझ्या लक्षात आले.

तेव्हा मी सायलीला म्हणालो की मी आता 'ड्रिंक्स' घेतो... सायली काही बोलली नाही व निर्विकारपणे टिव्ही पहात राहिली. मी विचार केला की ड्रिंक्स घ्यायला विजय मला कंपनी देईल का ते पहावे. तेव्हा मी त्याला इंटरकॉमवरून विचारले. तो आनंदाने तयार झाला! तो म्हणाला की दहा पंधरा मिनीटात तयार होवून आम्ही तुमच्या रूममध्ये येतो... ते दोघेही आमच्या रूममध्ये येत होते त्या आधी सायलीचे टेंशन घालवून तिला खुलवणे जरुरीचे होते. ते आल्यावर सायली अशी गप्प गप्प आहे हे त्यांना जाणवले तर त्यांना काही संशय येवू शकत होता. मग मला पुढे काही मजा मारायला मिळाली नसती तेव्हा सायलीचा मूड बदलणे गरजेचे होते...

मी जावून तिच्या बाजूला बसलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला मी विचारले,

"काय झाले, सायली? तू अशी गप्प गप्प का?"

"काही नाही..." सायलीने हळूच उत्तर दिले.

"काही नाही काय?... तू एकदमच गप्प आहेस... तुला आपण काही चूक केल्यासारखे वाटते का?"

त्यावर ती काही बोलली नाही व गप्प राहिली. मी तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ ओढले आणि म्हणालो.

"सायली, असे गप्प राहून चालणार नाही... आपण येथे एंजॉय करायला आलोय... तू अशी टेंशनमध्ये राहिलीस तर पुढे आपण कसे एंजॉय करणार? बोल ना..."

"एंजॉय करणे ठिक आहे, भावजी... पण आपण खूपच वहावत चाललोय..."

"त्यात वहावणे ते काय?... तू अशी मजा कधी केली नाही.. तुला संतोषकडून असे सुख मिळत नाही... ते तुला माझ्याकडून मिळतेय... तेव्हा ते घेण्याचा तुझा हक्क आहे..."

"अहो पण भावजी..."

सायली बोलायला लागली पण मी तिला थांबवत तिला समजावून सांगू लागलो... ती तिच्या मनातील भावना बोलून दाखवत होती व मी माझ्या परीने तिच्या शंकांचे, प्रश्नांचे समाधान करत होतो... पाच मिनीटांच्या चर्चेने तिची स्थिती थोडी नॉर्मल झाली... तिला पुन्हा पहिल्या मूडमध्ये आणण्यासाठी मी एक शेवटची गुगली टाकली,

"बघ बाई तू आता... अजूनही तुला वाटत असेल की आपण काही चूकीचे करतोय तर आपण परत जावूया... मग येथे असे रहाण्यात काही पॉईंट नाही... आपण आत्ताच निघुया आणि परत जावूया..."

ही मात्रा लागू पडली! परत जायच्या विचाराने सायली अस्वस्थ झाली आणि तिने लगेच मूड बदलत म्हटले,

"नको!... परत जायची गरज नाही... मी सांभाळेल स्वत:ला..."

"आता कशी शहाण्यासारखी बोललीस...,"

असे बोलून मी तिला मिठीत घेतले आणि तिच्या कपाळाचे एक चुंबन घेतले. तिच्या केसांवरून हात फिरवत मी तिला प्रेमाने थोपटू लागलो... तिला असे प्रेम दाखवले तेव्हा ती एकदम खूष झाली आणि गोड हसली! तिला खरे तर संतोषकडून अश्या प्रेमाची अपेक्षा होती जे तो तिला देत नव्हता. आता मी तिला ते दाखवत होतो तेव्हा ती माझ्याबरोबर खुलत होती. मी तिला म्हटले की विजय, संगीता यायच्या आत जरा फ्रेश होवून ये... ती लगेच उठली आणि आपली पर्स घेवून बाथरूममध्ये शिरली... तोपर्यंत मी रमची बाटली काढून टेबलवर ड्रिंक्सची अरेंजमेंट केली...

पाच मिनीटांनी सायली बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा एकदम प्रसन्न होता! तिने लिपस्टीक, पावडर वगैरे लावून हलकासा मेकप केला होता. मी तिला ड्रिंक्सबरोबर घ्यायला चमचमीत स्नॅक्स बाहेर काढायला सांगितले. तिने आपल्या बॅगेतून चिवडा काढून दिला. पाच मिनीटांनी आमच्या रूमची बेल वाजली तेव्हा मी पटकन जावून दरवाजा उघडला. विजय आणि संगीता आत आले... विजय व मी कॉफी टेबलच्या चेअरवर बसलो आणि सायली व संगीता बेडवर आरामात बसल्या...

विजय आणि मी रम घेवून लागलो... सायली आणि संगीता गप्पा मारायला लागल्या. त्यांनी आम्हाला बाहेर काय काय केले ते विचारले... आम्ही लैंगीक चाळ्याचा भाग वगळून सगळी गंमत त्यांना सांगितली... थंडी बाधायला लागली म्हणून मी रम घ्यायचा विचार केला हे जेव्हा मी म्हणालो तेव्हा संगीताने लाडे लाडे विचारले 'तुम्ही तुमची सोय केलीत पण आम्हा लेडीजचे काय?' तेव्हा मग मी तिला गंमतीने म्हणालो की 'तुम्हीही रमचा एक पेग मारा, औषधी असते ती'.. त्यावर दोघींनी हसून नकार दिला... मग आमच्या गप्पा रंगायला लागल्या...

विजय तसा जॉली माणूस होता व गप्पांमध्ये खुलणारा होता. दोन पेग संपवून पुढे आम्ही अर्धिअधिक रम कधी संपवली हे आम्हाला कळलेच नाही... मी माझ्या अनेक पिकनीक आणि हायकींगचे किस्से सांगून त्यांची करमणूक करत होतो... मध्ये मध्ये मी जोक्स वगैरे सांगून सगळ्यांना हसवत होतो... जोक्स सांगायला लागल्यावर सगळे खुलत गेले आणि प्रत्येक जण काही ना काही जोक्स सांगू लागला. नॉर्मल जोक्स नंतर मी आणि विजय हळु हळू नॉनव्हेज जोक्स सांगायला लागलो... ते जोक्स ऐकून सायली, संगीताला थोडे लाजल्यासारखे झाले पण त्यांनीही उत्स्फुर्तपणे हसून आम्हाला साथ दिली...

आमचे रम मारणे चालूच होतो... विजयला आता 'किक' लागायला सुरुवात झाली होती. मला अशी ड्रिंक्सची सवय होती तेव्हा मी नॉर्मल होतो. विजय थोडा बरळायला लागला तेव्हा संगीता त्याला अजून ड्रिंक्स घेण्यापासून रोखू लागली. त्याचा राहिलेला ग्लास ती त्याला संपवू देत नव्हती... तेव्हा शेवटी विजय तिला म्हणाला की 'तू राहिलेला ग्लास पिऊन टाक तरच मी प्यायचा थांबेल'... ते ऐकून संगीता थोडी गडबडली पण विजय तिला रम घेण्याबद्दल गळ घालू लागला...

मी पण विजयला साथ देत संगीताला म्हणायला लागलो की 'रम औषधी असते... रम घेतली तर शरीर गरम रहाते... थंडी लागत नाही... वगैरे वगैरे...' आम्हा दोघांच्या बोलण्याचा संगीतावर परिणाम झाला आणि ती रमची टेस्ट घ्यायला तयार झाली! आम्ही दोघेही तिला चिअर अप करायला लागलो आणि तिने रमचा ग्लास उचलला. ती सायलीकडे पहात होती व सायली उत्सुकपणे हसत तिच्याकडे पहात होती. संगीताने रमचा एक घोट घेतला आणि त्याची कडवट चव घेवून तिचे तोंड वेडेवाकडे झाले. आम्ही दोघेही तिला प्रोत्साहन देवू लागलो तेव्हा तिने पुढे अजून घोट घेतला... एक एक घोट घेत तिने विजयचा ग्लास संपवून टाकला...

विजयी मुद्रेने ती आमच्याकडे पहायला लागली... तिचे झाल्यावर मी सायलीकडे पाहिले आणि तिला सुद्धा रम घ्यायचा मी आग्रह केला. माझे म्हणणे विजय, संगीताने उचलून धरले आणि ते सुद्धा तिला रम घेण्याबद्दल आग्रह करू लागले... शेवटी सायलीही तयार झाली... मी सायलीला एका वेगळ्या ग्लासात पेग बनवून दिला. तिनेही पहिला घोट घेतल्यावर तोंड वाकडे केले पण हळु हळू तिनेही राहिलेला पेग संपवून टाकला. मग आम्ही दोघांनीही लेडीज कंपनीला अजून एक पेग घ्यायला आग्रह केला व ना हा करता करता त्यांनी अजून एक पेग मारला...

दोन पेग पोटात गेल्यावर दोन्ही लेडीज चांगल्याच खुलल्या! आमच्या नॉनव्हेज जोक्सला आता त्या जोराने हसत खिदळत प्रतिसाद देवू लागल्या... मध्येच मी टिव्हीवर एक म्युझिक चॅनल लावले. त्यावर संगीताचे एक आवडीचे गाणे लागले तेव्हा उत्स्फुर्तपणे तिने अंग हलवले. ते पाहून विजय तिला नाचण्याचा आग्रह करू लागला.. तिला लाजल्यासारखे झाले व तिने नकार दिला. पण विजय जागेवरून उठला आणि त्याने तिचा हात धरून तिला जबरदस्तीने उठवले... तिचा हात धरून तो नाचायला लागला आणि तिलाही तो नाचवू लागला... काही क्षण संगीता लाजत होती पण तिनेही शरम झटकली आणि ती हळु हळू नाचायला लागली...

हा रमच्या पेगचा परिणाम होता!... मी पण उठलो आणि उत्साहाने नाचायला लागलो... आता फक्त सायली नाचायची राहिली होती तेव्हा संगीताने तिचा हात धरून तिला उठवले व ती तिला नाचवायला लागली... मी आणि विजय शिळ घालत, ओरडत दोघींना प्रोत्साहन देवू लागलो व सायलीही अंग हलवून नाचायला लागली... मध्येच विजय सायलीचा हात धरून तिच्याबरोबर नाचायला लागला... ते पाहून मी संगीताचा हात धरला आणि मी तिच्याबरोबर नाचायला लागलो...

मी प्रथमच संगीताला स्पर्श केला होता तेव्हा ती थोडी लाजत होती... आता पर्यंत मी तिला नीट न्याहाळले नव्हते पण आता माझ्या लक्षात आले की संगीता अंगाने चांगलीच भरलेली होती... तिने टाईट पंजाबी ड्रेस घातला होता व त्यावरून तिची भरगच्च छाती उठून दिसत होती... नाचण्याच्या बहाण्याने मी संगीताच्या भरगच्च छातीला आणि उठावदार नितंबाला नकळते स्पर्श केले... हिला झवायला मिळाले तर किती बहार येईल असा विचार माझ्या मनात आला... संगीता माझ्याबरोबर नाचताना थोडा बावरत होती कारण नाही म्हटले तरी मी तिच्यासाठी थोडा परका होतो...

प्ण बाजूला विजय आणि सायली मस्तपैकी हसून खिदळत नाचत होते... ते एकमेकांना चांगलेच ओळखत होते तेव्हा सायली बिनधास्तपणे त्याच्याबरोबर नाचत होती... नंतर मग आम्ही 'पार्टनर' बदलले. आता विजय संगीताबरोबर नाचायला लागला आणि मी सायलीबरोबर... सायलीबरोबर नाचताना मी थोडे सभ्यपणे नाचत होतो कारण माझे काही वेगळे चाळे पाहून विजय, संगीताला काही संशय येवू नये म्हणून... थोडा वेळ नाचल्यावर आम्ही पुन्हा बसून रम घेवू लागलो...

मग मी नंतर रूममध्येच जेवण मागवले आणि हसत, गप्पा मारत आम्ही जेवण घेवू लागलो. जेवण झाल्यावर विजय, संगीता त्यांच्या रूममध्ये निघाले. ते दोघे आम्हाला गूड नाईट म्हणून निघून गेले आणि मी दरवाजा लावून लॉक केला. रमचे दोन पेग मारून सायली बऱ्यापैकी झूम झाली होती... गाणे गुणगूणत ती उत्साहाने इकडे तिकडे फिरत होती... मी माझा नाईट ड्रेस काढून बाथरूममध्ये गेलो व फ्रेश होवून ड्रेस बदलून मी बाहेर आलो. मी एक लूज टि-शर्ट आणि लुंगी घातली होती. लुंगीच्या आत मी अंडरवेअर घातलीच नव्हती...

मग सायली आपला नाईट ड्रेस घेवून बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती सुद्धा फ्रेश होवून, नाईट गाऊन घालून बाहेर आली. तिचा नाईट गाऊन फिकट पिवळ्या रंगाचा होता. ती जावून बेडवर पाय पसरून मागे बेडरेस्टला टेकून बसली. मी नाईट लॅम्प लावून रूममधील प्रखर लाईट बंद केली. रूममध्ये आता चंद्रप्रकाशासारखा मंद उजेड होता. मी येवून बेडवर सायलीच्या बाजूला बसलो... काही क्षण आम्ही दोघेही गप्प बसून समोर टिव्ही पहात राहिलो... शेवटी मला रहावले नाही आणि मी सायलीच्या खांद्यावर हात टाकून तिला माझ्या मिठीत घेतले...

भाग २ समाप्त

*******

भाग ३

सायलीने तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले. मी तिची हनुवटी धरून तिचा चेहरा वर केला. ती डोळे बंद करून माझ्या पुढच्या हालचालीची वाट पाहू लागली. मी माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवले. मग मी तिचा खालचा ओठ माझ्या ओठात पकडून दाबला आणि त्याला माझ्या जीभेने मी चाटायला लागलो. माझे नाक मी तिच्या नाकावर किंचीत घासले आणि माझ्या उजव्या हाताने तिचे केस धरत तिच्या मानेवरून मी हात फिरवायला लागलो. तिने तिच्या विलग ओठांमधून जीभ बाहेर काढली आणि माझ्या तोंडात सारली... तिची जीभ माझ्या जीभेला शोधत होती हे हेरून मी पटकन माझी जीभ तिच्या जीभेला लावली.. एकमेकांच्या जीभेशी खेळत, चाटत आम्ही उत्कटपणे चुंबन घेवू लागलो...

मग मी सायलीला माझ्या मांडीवर रेलून पाडले आणि मग तिला कवेत घेतले. माझा डावा हात तिच्या पाठीवर फिरत होता. माझ्या हाताला तिच्या गाऊन खालील ब्रेसीयरची पटटी जाणवली नाही. माझा उजवा हात पुढून तिच्या अंगावरून फिरवत मी खाली नेला. मग मी हळुवारपणे गाऊनवरून तिच्या मांड्यांवर हात फिरवू लागलो... तिच्या अंगाची थरथराट चालू झाली. बहुतेक ती गरम व्हायला लागली होती. मी हात खाली तिच्या गाऊनच्या कडेला नेला आणि आत घातला. गाऊनच्या आत तिच्या मांडीवर मी हात फिरवत वर नेला व तिच्या जांघेजवळ आलो.

मला वाटले माझ्या हाताला सायलीने आत घातलेली पॅन्टी लागेल पण माझ्या हाताला केसांचा स्पर्श जाणवला! म्हणजे तिने आत पॅन्टी घातलीच नव्हती... म्हणजे ती पुर्ण 'तयारीतच' होती... मी तिच्या योनी भोवतालच्या केसांच्या जंगलावरून बोटे फिरवली. पण मला आता पुढची मजा करण्यात जास्त इंटरेस्ट होता... तेव्हा मी पटकन तिचा गाऊन पकडला आणि वर खेचून काढू लागलो. तिने थोडे हलून आपल्या नितंबाखाली अडकलेला गाऊन काढण्यास माझी मदत केली आणि मी एका झटक्यात गाऊन तिच्या डोक्यावरून काढून बाजूला टाकला.

माझा अंदाज बरोबर होता!... सायलीने गाऊन खाली काहीच घातले नव्हते. आत ती पुर्ण नग्न होती. मी तिला बेडवर खाली ढकलले आणि झोपायला भाग पाडले. मग मी उभा राहिलो आणि माझे कपडे काढू लागलो. टि-शर्ट काढून मी बाजूला फेकला आणि लुंगी खेचून काढली. आत मी पण नागडाच होतो तेव्हा माझा लंड लगेच मोकळा झाला! पण सायलीने खाली झोपल्यावर आपले डोळे मिटून घेतलेले होते तेव्हा तिला ते कळले नाही. सायलीला नग्न बघून माझा लंड ताठ व्हायला लागला होता... मी खाली गुढग्यावर बसलो आणि आणि तिचा हात धरून माझ्या लंडावर ठेवला...

सायलीला माझ्या लंडाचा स्पर्श जाणवला तेव्हा तिने हळूच डोळे उघडले... माझ्या लंडाकडे पाहून तिने डोळे मोठे केले व ती निरखून माझा लंड पाहू लागली!... खरे तर धबधब्याजवळ मी तिच्या हातात माझा लंड देवून तिला हलवायला लावले होते पण तेव्हाही तिने डोळे मिटलेले होते तेव्हा तिने माझा लंड पाहिला नव्हता. आता ती प्रथमच माझा लंड इतका निरखून पहात होती... बहुतेक संतोषचा लंड माझ्या लंडापेक्षा लहान असावा म्हणूनच तिने आश्चर्याने डोळे मोठे केले होते... मी तिला विचारले,

"आवडला का?"

"हंऽऽऽ..."

"कसा आहे? मोठा आहे की छोटा?"

"मोठाऽऽऽ..." तिने लाजत उत्तर दिले.

"संतोषपेक्षा??" मी हसत विचारले.

"हो!... ह्यांच्यापेक्षाही जास्त..."

"अस्स... किती मोठा आहे?" मी उगाचच तिला विचारत राहिलो.

"माहीत नाही... पण चांगलाच मोठा आहे..."

"अस्स होय... मग घाबरली नाहीस ना बघून?"

"घाबरले ना... कसा काय एवढा मोठा आत जायचा?" सायलीने बालीशपणे विचारले.

"कोठे आत?" मी चावटपणे विचारले.

"आत तिकडे..." सायलीने लाजत आपल्या योनीकडे इशारा केला.

"अच्छा!... म्हणजे तुला माहीत आहे मी तिकडे घालणार आता..."

"इश्श!... माहीत नसायला काय झाल... तुम्ही कपडे काय पूजा करायला काढलेत..." सायलीने मिश्किलपणे हसत म्हटले.

"अरे व्वा!... तू पण बरीच चावट आहेस हं..." मी हसून तिच्या गालावरून हात फिरवत म्हटले...

"तुमच्या इतकी तर नक्कीच नाही..." सायली तरीही चावटपणे हसत पुढे बोलत होती...

"हो का?... तुला काय माहीत मी किती चावट आहे ते?" मी हसून विचारले.

"अजून पर्यंत काय कमी चावटपणा केलात तुम्ही, भावजी?..."

असे बोलून सायलीने माझ्या लंडाभोवती आपली बोटे वळवून लंड मुठीत पकडला. आपली पकड घटट करून तिने लंड दोन तीन वेळा हलवला. तिने बोटाने माझ्या सुपाड्यावरची चामडी खाली केली व सुपाडा उघडा केला. माझा लालसर टपोरा सुपाडा लाईटच्या मंद प्रकाशात चमकत होता आणि सायली निरखून त्याच्याकडे पहात होती. तिने लंडावरची मूठ मागे-पुढे करायला सुरुवात केली. तिच्या हाताच्या ऊबदार स्पर्शाने लंड चांगलाच कडक झाला होता...

मी गुढग्यावर बसलो होतो व सायली माझ्यासमोर झोपली होती. मी तिच्या नग्न शरीरावरून वर-खाली नजर फिरवत तिला न्याहाळत होतो. तिच्या मांड्यांच्या वर जांघेमध्ये केसांचे जंगल होते ज्यात तिची योनी झाकलेली होती. सपाट पोटावर किंचीत खोल नाभी दिसत होती. पोटाप्रमाणेच सपाट अशी तिची छाती किंचीत वर होती. त्यावरून जेमतेम कळत होते की ती तिची 'छाती' आहे. अर्थात तिची ताठ झालेली स्तनाग्रे, त्या भोवतालचा गडद अरोला सपाट छातीवर उठून दिसत होता.

सायलीची छाती जरी कॅरमबोर्ड होती तरी ती नक्कीच सेक्सी दिसत होती! तिचे ते नग्न शरीर पाहून माझी वासना फारच चाळवली होती. मी हात लांब करून तिचा ताठरलेला निप्पल बोटात पकडला आणि कुस्करू लागलो... मध्ये मध्ये मी तिच्या छातीच्या भागावर पुर्ण हात फिरवत होतो... मी खाली वाकलो आणि तिचा ताठ निप्पल तोंडात घेवून चोखायला लागलो... माझ्या तोंडाच्या स्पर्शाने तिचे अंग शहारून तिच्या अंगावर काटा उभा राहिला! तिचा निप्पल चोखत चोखता एका हाताने मी तिचा दुसरा निप्पल कुस्करत होतो तर माझा दुसरा हात तिच्या ओटीपोटावर फिरत होता.

123456...8