Single Hole Carom Board

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

माझा दुसरा हात फिरत फिरत तिच्या जांघेमधील जंगलात घुसला... तिच्या योनीची भेग शोधून मी त्यात माझे मधले बोट घातले. सायलीने एक गरम उसासा टाकला आणि आपली कंबर किंचीत उचलून तिने पाय अजून फाकवले... मग मी बोट तिच्या योनीत आत-बाहेर करायला लागलो. मी तिचा निप्पल चोखत होतो तेव्हा माझे डोके तिच्या हनुवटीजवळच होते. तिने मान उचलली आणि आपले होठ माझ्या कानाला लावले... आपले नाक माझ्या कानावर घुसळत ती हळूच माझ्या कानात कुजबुजली,

"बोट नको, चोट घाला... आता रहावत नाही, भावजी!"

सायलीची आतुरता पाहून मी पण अधीर झालो! पटकन उठून मी तिच्या पायामध्ये जावून बसलो. तिचे पाय बाजूला फाकवून मी वर ढकलले आणि तिने ते तसे धरून ठेवले. एका हाताने लंड पकडून मी दुसऱ्या हाताने तिच्या योनीभोवतालचे केस बाजूला करत तिचे भोक फाकवले आणि माझ्या लंडाचा सुपाडा त्याला टेकवला. तिची योनी चांगलीच ओली झाली होती व गरम भासत होती. तिच्या भोकावर आणि भोकावरील दाण्यावर मी माझ्या लंडाचा सुपाडा वर-खाली फिरवला. तिला ते आवडले आणि तिने आपले कंबर उचलून आपली योनी माझ्या सुपाड्यावर दाबून आपली पसंती दर्शवली.

हळु हळू मी माझ्या लंडाचा सुपाडा सायलीच्या योनीत घालायला सुरुवात केली. माझ्या लंडाच्या आकाराच्या मानाने तिच्या योनीचे भोक छोटे होते तेव्हा आत घालायला मला थोडा प्रयत्न करावा लागत होता. जेमतेम इंचभर लंड आत गेला आणि पुढे लंड घुसेनासा झाला. तिच्या ते लक्षात आले तेव्हा तिने आपले पाय अजून जास्त फाकवले. पाय फाकवल्याने तिची योनी अजून उघडली आणि अजून एखाद इंच लंड आत घुसला... मी गुढग्यावर बसलो होतो व एका हाताने लंड धरून आत घुसवत होतो. पुढचा लंडाचा 'प्रवास' जास्त सोयीस्कर व्हावा म्हणून मी वर झाले आणि तिच्या बगलेत हात ठेवून त्यावर माझे अंग पेलून तिच्यावर अंगावर पडलो...

आता मला राहिलेला लंड एका दमात आत घालायचा होता आणि मला खात्री होती की सायलीच्या छोट्या भोकात जेव्हा तो जाईल तेव्हा तिला वेदना होणार होत्या. म्हणून मी तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवून तिला किस करू लागलो व तिच्या योनीवरील भावना मी किसींगवर वळवण्याचा प्रयत्न केला. सायली डोळे मिटून माझ्या चुंबनाचा आस्वाद घेत मला साथ देवू लागली... मी लंडावरचा जोर वाढवला आणि एका दमात पुर्ण लंड तिच्या योनीत घातला... सायलीच्या तोंडातून एक घुसमटलेली आर्त किंचाळी बाहेर पडली पण ती माझ्या तोंडात विरली...

माझा पुर्ण लंड आता सायलीच्या योनीत होता... तिची योनी प्रचंड टाईट होती. माझा लंड पुर्ण जखडल्यासारखा मला वाटत होता. तिची वेदना शमेपर्यंत मी हालचाल केली नाही व तसाच स्तब्ध राहिलो. तिने आपले डोके हलवून माझ्या चुंबनातून कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि कळवळत म्हणाली,

"आई गऽऽ.. भावजी... नको... काढा बाहेर तुमचा... दुखतय मला फार..."

"अग... दुखणारच... तू काय पहिली वेळ थोडीच करतेय..."

"होऽऽ... पण तुमचा खूपच मोठा आहे... मला खूप दुखतय..." सायलीने म्हटले.

"थांब अशीच... हलू नकोस... बरे वाटेल दोन मिनीटात... मग नंतर मजा वाटेल..."

तिला दिलासा देत मी म्हटले आणि पुन्हा तिच्या ओठांचे चुंबन मी घ्यायला लागलो... साधारण दोन मिनीटानंतर मी वर झालो आणि लंड एक दिड बाहेर काढत पुन्हा आत घातला. पण यावेळी मी कमी जोर लावला तेव्हा तिला जास्त वेदना झाल्या नाही. खरे तर माझा लंड अगदी आतूर झाला होता! लवकरात लवकर सायलीची योनी झवून मला माझ्या लंडातील प्रेशर कमी करायचे होते. मनावर आणि लंडावर पुर्ण कंट्रोल ठेवत मी हळु हळू माझी कंबर हलवून लंड आत-बाहेर करून सायलीला झवायला लागलो... तिच्या चेहऱ्यावर होत असलेल्या वेदना दिसत होत्या पण हळु हळू ते भाव बदलले... माझ्या लंडाचा जोर तिच्या योनीत आता ॲडजस्ट झाला होता व ती हळु हळू आपली कंबर हलवायला लागली होती...

"कस वाटतय आता? टाकू का पुढचा गिअर?" मी तिला हळूच विचारले...

"हंऽऽऽ... टाका!..." सायलीने किंचीत हास्य मुद्रेने मला संमती दिली..

मग मी हळु हळू जोर वाढवत सायलीला झवायला सुरुवात केली. माझा एक हात बगलेतून मी तिच्या मानेखाली नेला आणि तिचे डोके वर करून मी तिच्या ओठांचे चुंबन घेवू लागलो... त्याचवेळी माझा दुसरा हात मी तिच्या सपाट छातीवर ठेवून मी तिचा निप्पल पकडून कुस्करू लागलो... माझा झवण्याचा स्पीड वाढत होता आणि आमची झवाझवी रंगात येवू लागली... तिच्या घटट योनीचे स्नायू माझा लंडाभोवती आकसत होते, पसरत होते आणि ते मला स्पष्ट जाणवत होते. माझा झवण्याचा स्पीड वाढला तसे तिने आपल्या पायाचा विळखा माझ्या कंबरेला घातला... आपली कंबर उचलून ती खालून वर धक्के देवू लागली...

"घाला... जोरात... भावजी... अजून... जोरात... आई गऽऽ!... घाला... झवा... मला..." वासनेच्या भरात सायली बडबडू लागली...

माझ्या तोंडूनही त्वेशाचे चित्कार बाहेर पडायला लागले आणि मी झवण्याचा स्पीड वाढवला! गचगच करत मी सायलीची योनी झवायला लागलो. माझा लंड तिच्या योनीत आत-बाहेर करत होता, माझ्या गोट्या तिच्या नितंबावर आपटत होत्या... कोठल्याही क्षणी माझा लंड गळेल असे मला वाटायला लागले... पण मी माझे गळणे थोपवून धरत होतो कारण मला तिला पहिले कामतृप्त करायचे होते. तिच्या योनीचे स्नायू खूपच हालचाल करू लागले. तिने मला घटट मिठी मारून पकडले होते. ती एखाद्या चवताळलेल्या वाघिणीसारखी गुरगूरत होती! ज्या स्पीडने मी कंबर हलवत होतो त्याच्या दुप्पट स्पीडने ती तिची कंबर हलवत होती... मी माझी पुर्ण शक्ती पणाला लावून तिला झवायला लागलो आणि ती वासनेने चित्कारली,

"झवाऽऽ... झवाऽऽऽ... फाडून काढा मलाऽऽऽ..."

आम्ही दोघेही कामवासनेच्या परमोच्च शिखरावर पोहचलो होतो... कोठल्याही क्षणी आम्हा दोघांचा स्फोट होणार होता आणि त्यात सायलीने बाजी मारली!... तिने एक आर्त किंचाळी मारत माझ्या लंडावर आपली योनी दाबून धरली आणि ती झडायला लागली... त्याने मला टोकावर नेले आणि मी तिच्या योनीत विर्य सोडायला लागलो... पुर्ण जोर लावत मी तिच्या योनीत खोलवर लंड खुपसून ठेवला व गळायला लागलो... आम्ही दोघांनीही एकमेकांना गच्च पकडले होते व आमची शरीरे जणू एकरूप झाली होती. आम्ही दोघेही कामतृप्तीचा आनंद अनुभवत होतो...

हालचाल होत होती ती फक्त तिच्या योनीतील माझ्या लंडाची आणि माझ्या लंडाभोवतालच्या तिच्या योनीची... आम्हा दोघांनाही ती हालचाल स्पष्ट जाणवत होती... माझे विर्य तिच्या योनीत सामावत नव्हते तेव्हा ते बाहेर ओघळत होते... माझ्या गोट्यांना ते जाणवत होते... थकून मी तिच्या अंगावर माझे अंग झोकून दिले आणि पडून राहिलो... नंतर तिची माझ्यावरील पकड सैल झाली... सायलीही झवण्याने थकली होती व तिचे अंगही ढिल्ले पडले...

एकमेकांच्या मिठीत आम्ही पडून राहिलो आणि ग्लानीने आम्हाला झोप लागली...

कसल्यातरी आवाजाने मला जाग आली आणि मी डोळे उघडले... क्षणभर मला कळेना मी कोठे आहे ते पण नंतर मी भानावर आलो... रूममध्ये नाईट लॅम्पचा मंद प्रकाश पसरला होता. समोर टिव्ही चालू होता व त्यावर चाललेल्या सिनेमामधील फायटींगच्या आवाजाने मला जाग आली होती... मी सायलीकडे पाहिले तर ती पालथी होवून शांतपणे झोपली होती. तिचा एक हात माझ्या अंगावर होता आणि एक पाय माझ्या पायावर होता. आम्ही दोघेही नग्न होतो म्हणजे मघाशी झवल्यानंतर आम्हाला तशीच झोप लागली होती.

मी भिंतीवरील घड्याळात वेळ पाहिली तर साधारण तास दिड तास झाला होता आम्हाला झोपून... मला जाणवले की माझे बाल्डर फूल झाले आहे तेव्हा मला लघवीला जाणे जरूरीचे होते. मी सायलीचा हात आणि पाय हळूच माझ्या अंगावरून बाजूला केला आणि उठलो. तिला मी हलवले म्हणून ती झोपेत वळाली आणि आपल्या पाठीवर झोपली. मी उठून बाथरूममध्ये गेलो. लघवी करून, तोंड वगैरे धुवून मी फ्रेश झालो व बाहेर आलो. येवून मी सायलीच्या बाजूला बेडवर बसलो आणि तिला न्याहाळू लागलो.

तिने हात पसरले होते व पाय किंचीत फाकवले होते... डोळे मिटलेल्या तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते. जरी तिची छाती कॅरमबोर्ड होती तरी तिचे इतर सगळे अंग एकदम सेक्सी दिसत होते... तिचे पाय लांब होते व मांड्या भरीव होत्या. आत्ता ती पाठीवर झोपली होती त्यामुळे मला तिच्या नितंबाचा पुर्ण आकार दिसत नव्हता पण तिचे नितंब मस्त गरगरीत होते... तिची योनी बाकी तिच्या केसांच्या जंगलातून दिसत नव्हती. आश्चर्य म्हणजे तिने काखेतील केस काढले होते पण तिने योनीवरील केस काढलेले नव्हते...

सायलीचे नग्न अंग पाहून माझा लंड पुन्हा ताठ व्हायला लागला आणि मला तिला पुन्हा झवण्याची इच्छा झाली. पण तिला शांतपणे झोपलेली पाहून मी माझा विचार बदलला. मला झोप लागण्याची शक्यता नव्हती तेव्हा मी उठलो व एक पेग बनवून घेतला. मग मी कॉफी टेबलजवळील चेअरवर बसून टिव्ही पाहू लागलो व ड्रिंक्स घेवू लागलो... मी चॅनल बदलून पाहिले तर बहुतेक चॅनलला कंटाळवाणे सिनेमा आणि प्रोग्राम लागले होते. शेवटी एका चॅनलवर लेट नाईट ॲडल्ट सिनेमा लागला होता तो चॅनल ठेवून मी पाहू लागलो...

मी ड्रिंक्स घेत सिनेमा बघण्यात मग्न होतो तेव्हा मला बेडवर हालचाल जाणवली. मी वळून पाहिले तर सायली जागी झाली होती व माझ्याकडेच पहात होती. मी तिच्याकडे बघून हसलो आणि तीसुद्धा माझ्याकडे पाहून हसली! माझी नजर खाली तिच्या नग्न शरीरावर सरकली आणि तिच्या लक्षात आले की ती नग्न आहे... लगेच तिने पायाखालचे ब्लॅन्केट घेवून आपला नग्नपणा झाकण्याचा प्रयत्न केला. तिची लगबग पाहून मी मिश्किलपणे हसलो! तिच्याही लक्षात आले की तिच्या ह्या झाकण्याला काही अर्थ नव्हता तेव्हा ती पण मिश्किलपणे हसली...

तिलाही बहुतेक लघवीला लागली असावी कारण नंतर सायली बेडवरून उठली आणि बाथरूममध्ये जावू लागली... जाताना मला ती पाठमोरी दिसली तेव्हा तिची नग्न पाठ व मटकणारे नितंब मला न्याहाळता आले... ती आत गेल्यावर मी पुन्हा सिनेमावर लक्ष केंद्रीत केले. तो एक डबल एक्स इंग्रजी सिनेमा होता व त्यात बरेच हॉट सीन होते. सिनेमामध्ये एक हॉट किसींग सीन चालू झाला होता व लवकरच त्यांच्यात झवाझवी चालू होणार होती. मी किंचीत दचकलो जेव्हा सायलीचा हात माझ्या मानेमागून खांद्यावर आला तेव्हा. ती बाथरूममधून बाहेर येवून कधी माझ्या बाजूला आली ते मला कळलेच नाही...

"भावजी, रागावला नाहीत ना माझ्यावर?"

"कशाबद्दल??" मी विचारले.

"मघाशी मी जरा जास्तच घाई केली का? पण मला नाही हो रहावले..." सायली म्हणाली.

"नाही ग... त्यात काय एवढे... पण आज बऱ्याच दिवसांनी करत होतीस का तू?" मी तिला विचारले.

"तसे काही नाही... गेल्याच रविवारी केले होते आम्ही पण नंतर नाही... तुम्ही होतात ना... आणि तसेही आम्ही जास्त

वेळा करत नाही... आणि संतोषलाही नाही आवडत जास्त वेळा करायला..."

"का ग? त्याला नाही आवडत म्हणजे??" मी कुतूहलाने विचारले.

"त्यांना वाटते की त्यांची 'शक्ती' कमी होईल म्हणून..."

"अरेच्च्या! भलताच गैरसमज!... केल्याने शक्ती थोडीच कमी होते..."

"हो ना... मला वाटलेलच... पण ह्यांना सांगणार कोण..." सायलीने तक्रारीच्या सुरात म्हटले.

"पण तो जास्त करत नाही पण तुला हवे असते ना? हो ना, सायली?"

"हंऽऽऽ..." सायलीने हो म्हटले आणि ती शांत झाली...

मी सायलीला ओढून जवळ घेतले आणि चेअरच्या आर्मवर बसायला लावले. तिचा हात माझ्या खांद्यावर होता व मी तिच्या कंबरेत हात घालून तिला जवळ घेतले होते... माझा दुसरा हात तिच्या मांडीवरून फिरायला लागला... आम्ही दोघेही टिव्हीवरील सिनेमा पाहू लागलो... सिनेमामध्ये किसींग संपून झवाझवी चालू झाली होती... सिनेमा डबल-एक्स असल्याने जनेंनद्रिये दिसत नव्हती पण पाठमोरी नग्नता दाखवत होते... माझा सायलीच्या मांडीवरील हात तिच्या जांघेत सरकला आणि माझ्या हाताला तिचे केस लागले...

"काय ग... हे जंगल साफ करतेस की नाही कधी?" मी तिच्या योनीवरील केसात बोटे फिरवत विचारले.

"कसे करणार एकटी?... कोणाची मदत नको?... संतोषला म्हटले तर तो म्हणतो हे माझे काम नाही... एखाद्या पार्लरमधल्या बाईला सांग..."

"वेडा आहे तो... त्याला काय माहीत बायकांचे केस काढण्यात किती मजा असते ते..."

"हो भावजी?... तुम्ही काढता वाटते ताईंचे..." सायलीने मिश्किलपणे विचारले.

"हो तर... अगदी आवडीने!..."

"ताईसाहेब अगदी भाग्यवान आहेत!... तुमच्यासारखा पती मिळाला त्यांना..." सायलीने उदासपणे म्हटले.

"अग उदास काय होतेस... संतोष नाही तर मी काढतो तुझे केस..."

"खरच, भावजी?... तुम्ही काढाल माझे केस..."

"हो!... अगदी आवडीने... चल आत्ताच काढूया... नेक काम में देरी क्यो?"

असे बोलून मी उठलो आणि जावून माझ्या बॅगेतून ट्रॅवल-शेवींग-किट बाहेर काढला. मग मी बाथरूममध्ये जावून अंघोळीच्या मगमध्ये पाणी घेवून आलो. मी नाईट लॅम्प बंद करून रूममधील मेन लाईट लावली व भरपूर प्रकाश केला. मी पुन्हा सायलीजवळ आलो व तिला मी चेअरवर बसायला सांगितले. सायली चेअरवर बसल्यावर मी तिला ओढून चेअरच्या कडेला आणले आणि तिचे पाय फाकवून मी चेअरच्या आर्मरेस्टवर ठेवले. तिच्या पुढे मी गुढग्यावर बसलो आणि तिच्या योनीवरील केसांत हात फिरवून शेवींग कोठून चालू करावी याचे निरीक्षण करू लागलो... सायली कुतूहलाने माझ्या हालचाली पहात होती...

मग मी तिच्या योनीवरील त्या केसांना पाणी लावले व ते केस चांगले ओले केले... तसे करताना मी तिच्या योनीचा पुर्ण भाग, तिच्या पाखळ्या, दाणा सगळ्यांवर हात फिरवत होतो व त्याने सायलीच्या अंगावर काटा उभा रहात होता... जेव्हा जेव्हा माझ्या बोटांचा स्पर्श तिच्या दाण्याला व्हायचा तेव्हा तिच्या अंगाला एक झटका बसायचा... दातात ओठ पकडून, डोळे मिटून घेवून ती बसून होती... बहुतेक प्रथम कोणीतरी असे तिला करत होते तेव्हा ती उत्तेजीत होत होती... खासकरून सायलीच्या योनीच्या भेगेवरील केस थोडे चिकट ओले होते म्हणजे उत्तेजनेने तिच्या योनीतून स्त्राव बाहेर पडत होता... जेव्हा मी थांबलो तेव्हा ती मादक स्वरात म्हणाली,

"भावजी, करा ना अजून तसेच... खूप मजा वाटतेय..."

"आत्ता नको, नंतर करूया... आत्ता आधी साफसफाई करूया..." मी असे म्हणालो कारण मला तिला आत्ता झडू द्यायचे नव्हते.

मग मी रेझर घेतला आणि काळजीपुर्वक तिच्या योनीवरील केस काढू लागलो. एक दोन स्ट्रोक नंतर मी रेझर मगमधील पाण्यात घुसळून त्यात अडकलेले केस साफ करत होतो... योनीची पटले खूप नाजूक आणि पातळ असतात म्हणून तो भाग साफ करताना मला विशेष काळजी घ्यावी लागत होती... खास करून दाणा आणि योनीचे पटल चालू होतात त्या भागात थोडा खडड्यासारखा भाग होता त्या भागात खूप काळजी घेवून रेझर फिरवावे लागत होते...

हळु हळू तिच्या योनीवरील केसांचे जंगल साफ होत गेले आणि तिची योनी उघडी पडत गेली... मी तिच्या पुर्ण योनीवरील केस साफ करून योनी तुळतूळीत केली. फक्त तिच्या योनी खाली नितंबाच्या फटीत तिच्या बोच्याच्या भोकाजवळचे केस थोडे राहिले होते... मला तेही साफ करावे असे वाटत होते पण सायलीने कदाचित मला तेथे हात लावू दिला नसता म्हणून मी तो भाग सोडला...

आता सायलीची केसविरहीत योनी लाईटच्या प्रकाशात चमकत होती. एखाद्या कोवळ्या मुलीसारखी तिची योनी दिसत होती. मी तिच्या योनीवर हलकेच बोटे फिरवत होतो व निरीक्षण करत होतो... तिचे पाय अजूनही फाकलेले होते तेव्हा तिची योनीही फाकलेली होती. तिचा दाणा चांगलाच लांब वाटत होता आणि तिच्या भेगेतून स्त्राव बाहेर पडत होता... तिची ती कोवळ्या मुलीसारखी योनी पाहून माझा लंड टणाटण उडायला लागला... मी नागडाच होतो तेव्हा माझा एकदम कडक झालेला लंड छताच्या दिशेने वर ताठ उभा होता...

मला रहावले नाही... मी तसाच गुढग्यावर उभा राहून मी माझ्या लंडाचा सुपाडा तिच्या योनीच्या भेगेजवळ आणला. चेअरची उंची कमीच असल्याने तिची योनी बरोबर माझ्या लंडाच्या रेषेत येत होती... सायली अर्धोन्मिलीत डोळ्यांनी माझ्या हालचाली बघत होती. माझा कडक लंड तिच्या नजरेस पडला तेव्हा तिने खाडकन डोळे उघडले आणि तिने उत्साहाने हात पुढे केला... तिने हाताने माझा लंड पकडला आणि ती माझा लंड चोळायला लागली... तिची लांबसडक बोटे माझ्या लंडावर फिरत होती... अंगठ्याने ती माझा सुपाडा चोळत होती...

माझ्या सुपाड्यावरील मुतायच्या भोकातून विर्याचे पातळ थेंब बाहेर पडत होते... तिच्या अंगठ्याला ते लागले की ती अंगठ्याने ते माझ्या सुपाड्यावर पसरवत होती... मी पण सायलीच्या तुळतूळीत योनीवर बोटे फिरवत होतो... तिच्या योनीतून येणाऱ्या स्त्रावाने बोट ओले करून तिचा दाणा त्या ओल्या बोटाने चोळत होतो... तिच्या योनीच्या भोकात बोट घालून बोट घुसळत होतो... आम्हा दोघांचीही उत्तेजना वाढत होती... सायलीची सगळी लाज-शरम गायब झाली होती. माझीच बायको असल्यासारखी ती मुक्तपणे माझ्याशी वागत होती.

तिला रहावले नाही आणि तिने माझा लंड पकडून मला अजून जवळ ओढले आणि माझ्या लंडाचा सुपाडा आपल्या योनीवर घासला... आपल्या दाण्यावर ती माझा सुपाडा घासायला लागली... एखाद्या रांडेसारखी ती जराही शरम न बाळगता आता वागत होती... मी तिच्या दोन्ही नितंबाला पकडून तिचे नितंब दाबत होतो व हलकेच कंबर हलवून तिच्या योनीवर माझा सुपाडा घासत होतो... मग मी लंड वरच्या दिशेने केला व माझ्या सुपाड्याचा खालचा भाग तिच्या दाण्यावर घासून कंबर हलवू लागलो... सायलीही आपली कंबर हलवून मला साथ देवू लागली... मी जणू तिला झवत होतो पण योनीच्या बाहेर दाण्यावर...

मध्ये मध्ये आमच्या घाईघाईच्या हालचालीने माझा सुपाडा दाण्यावरून स्लीप होवून तिच्या भोकात घुसायला बघायचा... तेव्हा ते टाळण्यासाठी मी तिची कंबर धरून तिला घटट पकडून धरले आणि लंडाचा खालचा भाग घटटपणे तिच्या दाण्यावर घासायला लागलो... दोघांच्याही कंबरा हलत होत्या व स्पीड वाढत होता... काही क्षणातच सायलीची कामवासना टोकावर पोहचली आणि ती झडायला लागली... तिनेही माझी कंबर घटट पकडली होती व ती मला स्वता:च्या योनीवर ओढून घेत होती... ती प्रथमच असे काही कामसुख अनुभवत होती तेव्हा तिची वासना चांगलीच भडकली होती... हळु हळू झडून ती शांत होत गेली...

आता मला तिची योनी झवायची होती... पण तसे चेअरवर झवणे थोडे कठीण जाईल म्हणून मी उठलो आणि सायलीचा हात धरून तिलाही उठवले. तिला धरून मी बेडवर आणले आणि पाठीवर झोपायला लावले... मग मी एक ऊशी घेतली आणि तिच्या नितंबाखाली ठेवून तिची योनी वर उचलली... तिचे पाय धरून मी तिला फाकवायला लावले... आता पुन्हा तिची योनी पुर्णपणे उघडी पडली... तिची तशी फाकलेली योनी पाहून मला ती चाटण्याचा मोह झाला!

मी तिच्या पायात पडलो आणि माझे डोके मी तिच्या योनी जवळ आणले... मी वर पाहिले तर सायली खाली माझ्याकडेच पहात होती. हसून तिच्याकडे पहात मी डोके पुढे केले आणि माझे नाक तिच्या योनीवर ठेवले... प्रथम माझ्या नाकातील गरम हवा तिच्या योनीवर सोडून मी एक दिर्घ श्वास घेत तिची योनी हुंगली... तिच्या योनीचा वेगळाच गंध माझ्या नाकात शिरला! मी माझी जीभ हलकेच बाहेर काढली आणि तिच्या योनीला लावली...

"काय करताय हे, भावजी...," सायली माझे तोंड बाजूला करण्याचा प्रयत्न करत आश्चर्याने म्हणाली, "असे कोणी करत का कधी??"

"हे बघ सायली...," मी तोंड वर करत तिला म्हणालो, "ह्या वरून कळते की तुला सेक्समधल्या बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत... तेव्हा तू शांत रहा व जास्त विचार करू नकोस..."

"अहो पण, भावजी... संतोषने असे कधी काही केले नाही..." सायली नवलाईने म्हणाली.

"हो ना... मग मी काय काय करतोय ते फक्त पहात रहा... आनंद घे, मजा घे..."

असे बोलून मी पुन्हा माझी जीभ तिच्या योनीला लावली आणि चाटायला लागलो... माझा हात वर करून मी तिच्या कॅरमबोर्ड छातीवरील कडक निप्पल पकडला आणि कुस्करायला लागलो... खाली जीभेने मी तिच्या योनीची पटले चाटत होतो व त्यावर वर-खाली जीभ फिरवत होतो... तिच्या भेगेत जीभ घातल्यावर तिच्या योनी रसाची चव मला मिळत होती... पाणचट अशी ती चव मला आवडली! तिच्या योनीच्या भेगेत जीभ घालून मी आत-बाहेर करत होतो तर मध्ये मध्ये मी तिच्या योनीवरील दाणा चाटत होतो... सायली आपली कंबर हलवत होती व आपले दात ओठ खात आपली कामवासना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत होती...

आज सायलीला वेगवेगळ्या प्रकारे कामसुख मिळत होते व ती बेधुंद होत होती!... तिच्या तोंडातून आता चित्रविचीत्र चित्कार बाहेर पडायला लागले आणि ती जोराने उसासे टाकू लागली... माझे डोके धरून ती माझे केस ओढायला लागली... मी तिच्या दाण्यावर लक्ष केंद्रीत केले आणि तिचा दाणा ओठात पकडून जोराने चोखू लागलो... ती आपली कंबर उचलून उचलून आपटू लागली... ती बेभान झाली आणि बडबडायला लागली...

"करा, भावजी... अजून करा... असेच करा... खूप मजा वाटतेय... असे सुख... कधीच मिळाले नाही... फार मजा वाटतेय... ओह भावजी... तुम्ही किती सुख देताय मला... आहहऽऽ... ओहहहऽऽ... अजूनऽऽऽ... अजूनऽऽऽ चोखाऽऽऽ... आहहहऽऽऽ..."

आणि सायली माझे डोके धरून माझे तोंड तिच्या दाण्यावर त्वेशाने घासायला लागली... एक किंचाळी मारत ती तडफडल्यासारखी अंग हलवू लागली... बहुतेक ती झडायला लागली... पंधरा मिनीटाच्या आत ती दुसऱ्यांदा झडत होती... जेव्हा तिचा हलण्याचा स्पीड कमी झाला आणि ती कंबर हलवायची बंद झाली तेव्हा मी तोंड वर केले...

माझ्या लंडाची अवस्था खरोखर बिकट होती... कडक होवून आणि ताठर होवून त्याची सहनशक्ती संपत होती... सायलीच्या योनीत जावून त्याला गळायचे होते तेव्हा तो हातघाईला आला होता... मी पटकन वर झालो आणि माझ्या लंडाचा सुपाडा मी सायलीच्या योनीवर ठेवला आता मला तिच्या वेदनेची काळजी नव्हती तेव्हा जराही तमा न बाळगता मी एक जोराचा धक्का मारला आणि गपकन माझा पुर्ण लंड तिच्या योनीत घातला...

'उफऽऽऽ...' करत सायली कळवळली पण तिने आपले तोंड बंद करून घेतले... तिची योनी चांगलीच ओली झालेली होती तेव्हा लंड आत घुसायला काही त्रास झाला नाही पण तिची योनी खूपच टाईट भासत होती...

"कस वाटतेय?" मी तिला विचारले...

"ठिक आहे... घाला तुम्ही, भावजी... थांबू नका..." सायलीने अर्धवट डोळे उघडून मादक स्वरात उत्तर दिले.

मी लंड थोडा बाहेर काढून पुन्हा आत घातला आणि हळु हळू सायलीला झवायला लागलो... यावेळी तिच्या नितंबाखाली ऊशी असल्याने तिची योनी वर होवून चांगलीच उघडी झाली होती तेव्हा माझ्या लंडाचे धक्के तिच्या योनीत खोलवर घुसत होते... मी खाली वाकून तिचे चुंबन घ्यायला गेलो पण ऊशीमुळे तिचे तोंड थोडे खाली होते तेव्हा मी तोंड नेवून तिच्या कॅरमबोर्ड छातीवर ठेवले... तिला हळु हळू झवत झवत मी तिचा निप्पल तोंडात घेवून चघळू लागलो... ती माझ्या केसांमध्ये हात फिरवत होती... मी तिच्या कानावर हात नेवून तिच्या कानाची पाळी बोटात धरून चोळायला लागलो...

दुसरा हात मी तिच्या तोंडावर नेला आणि तिच्या ओठांवर बोटे फिरवायला लागलो... मी तिला झवत होतो व इतर सगळ्या गोष्टी करत होतो... तिने आपली जीभ बाहेर काढली आणि ती माझे बोट चाटायला लागली, मी तिच्या तोंडात बोट घालून आत-बाहेर करायला लागलो... खाली मी तिच्या योनीत चोट आत-बाहेर करत होतो तर वर तिच्या तोंडात बोट आत-बाहेर करत होतो... माझ्या तोंडाने मी तिचे निप्पल चोखतो होतो तर ती तिच्या हाताने माझे डोके चोळत होती...

पुन्हा एकदा आम्हा दोघांची अंगे एकरूप झाल्यासारखे वाटत होते... आम्ही दोघीही खूपच जवळीक अनुभवत होतो... दोघेही कामवासनेच्या भरात चित्कारत होतो, उसासे टाकत होतो... जसे मला वाटले की सायली आता पुन्हा एकदा झडणार तेव्हा मी एक जोराचा धक्का मारून लंड खोलवर तिच्या योनीत घालून तिला घटट पकडून ठेवले... माझ्या लंडातून विर्याची पिचकारी तिच्या योनीत खोलवर उडाली!... सायलीही झडायला लागली व तिच्या योनीचे स्नायू माझ्या लंडाला जखडायला लागले... तिने आपल्या पायाचा विळखा माझ्या कंबरेभोवती घालून मला घटट पकडून ठेवले...

मी सायलीच्या योनीत माझे विर्य गाळून मोकळा होवू लागलो... खोलवर हलके धक्के मारून मी गळत होतो... जेव्हा मी गळायचा थांबलो तेव्हा मी माझे अंग ढिल्ले सोडले आणि तिच्या अंगावर पडलो... तिच्या ओठांचे चुंबन घेत घेत मी पडून राहिलो... पुन्हा एकदा थकून आम्हा दोघांना ग्लानी आली आणि आम्ही तसे झोपून गेलो...

दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण आठ वाजता मला प्रथम जाग आली... पुन्हा आम्ही तसे नागडे झोपलेले होतो... मी उठून बाथरूममध्ये गेलो व प्रार्तविधी आटपून, मस्त शॉवरखाली अंघोळ करून फ्रेश झालो... अंघोळ करून मी बाहेर आलो व कपडे घालून तयार झालो. मग मी सायलीला उठवले... ती उठली पण आता तिला तिच्या नग्नपणाची जराही लाज वाटली नाही... मी तिला काही क्षण किसींग केले व तिला अंघोळ करून तयार व्हायला लावले...

123456...8