by saagar_manthan
सागर यार तु खुप ग्रेट आहेस, प्लीज ज्या कथा अर्ध्या राहिलेल्या आहेत त्यांचे पुढील भाग लवकर पोस्ट कर ना प्लीज , तुझ्या कल्पना शक्ती ला सलाम, कुठेही असे वाटत नाही की हे काल्पनिक घडते आहे, स्टोरी च्या प्रत्येक क्षणाला असे वाटते की या सर्व सत्य कथा आहेत, क्रुपया पुढील भाग लवकर पोस्ट करावेत
It feel like he is no more with us as its been more that 1.5yrs now that he posted any stories consider 2 exception of 21
Recently I Started Writing Again... Very soon Completing All Stories... Please wait little more...