The Office Ch. 01: नवीन बॉस

Story Info
Vishwas enjoys with the new lady boss.
2.3k words
4.52
28.4k
0

Part 1 of the 3 part series

Updated 06/10/2023
Created 10/07/2020
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

विश्वास आपल्या कामात अगदी तरबेज होता. त्याचा टीम लीडर नेहमीच त्याच्यावर पूर्णपणे विसंबून असे. कोणतीही डेडलाईन असेल, कोणतंही आव्हान असेल तरी विश्वास उत्तम रिझल्ट्स द्यायचा. सातत्याने त्याला कंपनीत स्टार परफॉर्मरचं बक्षीस मिळत आलंय. आणि म्हणूनच विश्वासच्या टीमलीडरच्याही बॉसने तात्पुरतं, थोडे दिवसांसाठी मेघाच्या टीममध्ये काम करण्यासाठी सांगितलं. तिच्याकडे असणाऱ्या प्रोजेक्टमध्ये खूप चुका झाल्या होत्या. डेडलाईन्स पाळल्या गेल्या नव्हत्या. क्लायंट चांगलेच नाराज होते. आणि त्यात तिच्या टीममधले दोघं अचानक नोकरी सोडून निघून गेले होते. अर्थात याला कारण स्वतः मेघाच होती.

मेघा देसाई. मूळची मराठी, पण वडील आर्मीमध्ये असल्याने बरीच वर्षं देशभर कुठे कुठे राहिलेली. नंतर बिट्स गोवा मधून इंजिनियरिंग केलं आणि अमेरिकेला पुढच्या शिक्षणासाठी गेली. तिथेच एका मुलाशी तिने लग्नही केलं. काही वर्षं त्यांचा संसार झाला. पण नंतर पटेनासं झाल्यावर घटस्फोट झाला आणि ती भारतात परत आली. काही वर्षं दिल्ली, बंगळूरू इथे काम करून आता ती सिनियर टीम लीडर म्हणून विश्वासच्या कंपनीत आली होती. ३७ वर्षांची, घटस्फोटीत, गोरीपान आणि दाट कुरळ्या केसांची आणि अत्यंत सेक्सी गोलाई असणारी फिगर असलेली अशी मेघा कंपनीत आली तेव्हा एकदम हलचल झाली होती. तिच्या एकेका नजरेसाठी अगदी नवीन नवीन नोकरीला लागलेली विशीतली कोवळी पोरं ते पन्नाशीला असणारे, टक्कल पडलेले काका लोक असे सगळेच झुरायचे. पण पहिल्या काही आठवड्यातच हे बदललं- ते तिच्या कामाच्या स्टाईलमुळे. आर्मी कुटुंबातली असल्यामुळे असेल कदाचित, पण मेघा कमालीची कडक होती. 'लीडर' पेक्षा ती 'बॉस' जास्त होती. आपल्या टीममधल्या कोणी काम नीट केलं नाही तर ती त्यांना अद्वातद्वा बोलायची. जास्तीचं काम करण्याची शिक्षा द्यायची. अनेकांना तुच्छपणे वागवायची. सुरुवातीला तिच्याबद्दल असणारं चांगलं मत झपाट्याने बदललं. लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागले, तिच्याबद्दलच्या सुरस कहाण्या पसरू लागल्या. हे तिच्या कानावर गेल्यावर तर तिच्यात अजूनच कडवटपणा आला. सिनियर स्टाफपर्यंत गोष्टी गेल्या. तिच्याबद्दल तक्रारीही केल्या गेल्या. पण कितीही नाही म्हणलं तरी, कामाच्या बाबतीत मेघा अफाट होती. एकतर बहुतेकवेळा तिचं काम बिनचूक असायचं. साहजिकच कंपनीला फायदा करून देणाऱ्या मेघाला एकदोनदा तोंडी समज देण्यापलीकडे कधी गोष्टी गेल्या नव्हत्या. स्नियार स्टाफ तिच्याविरोधात काही करत नाही म्हणून तिच्याबद्दलच्या कहाण्या अजूनच पसरल्या.

आता या प्रोजेक्टमध्ये गोष्टी वेगळ्या घडल्या होत्या. चुका झाल्या होत्या, स्टाफ सोडून गेला होता. मेघा चिंतेत होती. आणि तिच्याबरोबर कोणी काम करायला तयारही नव्हतं. अखेर विश्वासने होकार दिला होता. आणि त्यांचं एकत्र काम चालू झालं. स्टार परफॉर्मर आता तिच्या टीममध्ये आला तरी ती त्याला तुच्छपणेच वागवत होती.

"विश्वास हे काय आहे?" मेघा एकदा सगळ्यांसमोर विश्वासवर जोरदार खेकसली.

"काय झालं?" विश्वासने गोंधळून विचारलं.

"तुझ्या कोडमध्ये किती बग्स आहेत!"

"मी बघू का एकदा?" असं म्हणत विश्वासने त्याने लिहिलेला कोड उघडला. सगळं तपासून बघितलं आणि मग एकदम ठामपणे म्हणाला, "मेघा, यात काहीही चूक नाहीये. तुम्ही हवं तर परत तपासून बघा."

मेघाने आता बघितलं तर तिच्या लक्षात आलं की तिचंच तपासताना चुकलं होतं. पण स्वतःची चूक मान्य कशी करणार? तिने दुर्लक्ष केलं आणि ती तिथून निघून गेली.

त्या दिवशी मेघा घरी गेली. तिने तोंडावर पाणी मारलं. थोडावेळ तशीच बसली, कसलातरी विचार करत. तिला त्या क्षणी काय वाटलं कोण जाणे, तिने आपला फोन घेतला आणि विश्वासला मेसेज टाईप केला.

"आज माझ्याकडून चूक झाली. मी नीट न बघताच असं ओरडायला नको होतं. आय अॅम सॉरी."

तिचा मेसेज बघून विश्वासला आश्चर्य वाटलं. सगळ्या ऑफिसला वाटतं तशी मेघा मुळातूनच वाईट नसावी असं त्याला वाटलं. त्याने तिच्या मेसेजला रिप्लाय दिला,

"इट्स ओके. मला माहिती आहे की तुम्ही प्रेशरखाली आहात. अशावेळी असं होऊ शकतं." तिला त्याचा हा रिप्लाय खूप आवडला. खूप साऱ्या स्माईलीज् तिने पाठवल्या. आणि मग गुड नाईट म्हणून संभाषण संपलं.

दुसऱ्या दिवशी विश्वास उत्साहात ऑफिसला गेला. आदल्या रात्रीच्या मेसेजवरच्या बोलण्यानंतर आता मेघाशी छान मैत्री होईल असं त्याला वाटलं होतं. पण कॉन्फरन्सरूम मध्ये शिरताच मेघा त्याच्यावर ओरडली,

"आठ वाजून चार मिनिटं झाली. आपण आठला काम सुरु करणार होतो. एवढा उशीर का झाला? हा असला कसला तू स्टार परफॉर्मर??" विश्वासला हे अगदीच अनपेक्षित होतं. त्याने निमूटपणे मन खाली घातली आणि स्वतःला कामात बुडवून घेतलं. त्या दिवशी तो घरी पोहोचला तेव्हा त्याचा मोबाईल वाजला.

मेघा : खरंतर चार मिनिटांचा उशीर म्हणजे फार काही नव्हता. पण मी ओव्हर-रिअॅक्ट झाले. रिअली सॉरी.

आता यावर काय म्हणायचं?

विश्वास : एवढं काही नाही. उद्या पुन्हा छान फ्रेश सुरुवात करूया, ओके?

विश्वासच्या या रिप्लायवर तिला हायसं वाटलं. तिने त्याला धन्यवाद दिले. एकमेकांना गुडनाईट म्हणलं त्यांनी. तिच्या या दुहेरी वागण्याचा विश्वासला अर्थ समजेना. त्याच्या डोक्यात तेच विचार घोळत होते. त्याची बायको कल्पना नग्नावस्थेत मादक पद्धतीने त्याच्यापाशी आली आणि तिने त्याच्या शिश्नाला तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली. पण डोक्यातल्या वेगळ्या विचारांमुळे त्याच्या शिश्नाला ताठरताच येईना. कल्पनाने आश्चर्याने विश्वासकडे बघितलं.

"कामाचा खूप स्ट्रेस आहे...सॉरी!" विश्वास म्हणाला. त्यावर ठीक आहे म्हणत कल्पना झोपून गेली.

दुसऱ्या दिवशी पुन्हा आदल्या दिवसासारखंच झालं. मेसेजवर झालेल्या संभाषणातला ओलावा, मृदुपणा कुठेच नव्हता. विश्वास वैतागला. पण तो काहीच बोलला नाही. काय बोलणार? मेघा त्याची सध्या बॉस होती. आपलं काम त्याने निमूटपणे केलं. अर्थातच त्याच्या कौशल्यामुळे प्रोजेक्ट आता पूर्णत्वाकडे जाऊ लागला होता. पण मेघाचं ऑफिसमधलं वागणं काही फार बदललं नव्हतं. त्या रात्री पुन्हा मेघाचा मेसेज आला. पण विश्वासने रिप्लाय दिला नाही. हे असंच तीन-चार दिवस झालं.

अखेर प्रोजेक्ट मार्गी लागला. क्लायंट बरोबरच्या मिटिंगमध्ये विश्वासने प्रेझेंटेशन दिलं आणि क्लायंट खुश झाला. आता यापुढे मेघाबरोबर काम करावं लागणार नाही या विचाराने विश्वासने सुटकेचा निःश्वास सोडला. पण क्लायंट कॉन्फरन्स रूममधून गेल्यावर मेघाने विश्वासला थांबवून घेतलं.

"तुम्ही व्हा पुढे..." टीममधल्या बाकीच्यांना मेघाने सांगितलं. विश्वासने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं.

"मला तुला धन्यवाद म्हणायचंय. हा प्रोजेक्ट तुझ्याशिवाय पूर्ण होऊ शकला नसता."

"मी फक्त माझं काम केलं." विश्वास हसून म्हणाला, "पण एक विचारू का?"

"हो विचार." मेघा थंडपणे म्हणाली. जणू तिला माहित होतं की विश्वास काय विचारणार आहे.

"ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही माझ्याशी जे वागायचात ते आणि नंतर मेसेजवर जे बोलणं व्हायचं ते... मला काही ताळमेळच लागत नाहीये. हा असा फरक का आहे?" विश्वासच्या प्रश्नावर मेघा काही क्षण काहीच म्हणाली नाही.

"मेघा?" विश्वासने पुन्हा विचारलं.

"आपण आज डिनरला जाऊया? प्रोजेक्ट सक्सेस बद्दल माझ्याकडून." मेघा म्हणाली, "त्याचवेळी बोलू या सगळ्याबद्दल.

"ठीक आहे." विश्वास म्हणाला. खरंतर हे जेवणाचं निमंत्रण स्वीकारावं की नाही याबद्दल त्याला शंका होती. पण तिच्या डोक्यात नेमकं काय चाललंय हे जाणून घ्यायची त्याला खूपच उत्सुकता होती.

ठरल्यानुसार रात्री बरोब्बर ८ ला विश्वास मेघाला घ्यायला तिच्या घरी गेला. तिच्या बंगल्याबाहेर गाडीपाशीच तो उभा राहिला. साधा पांढरा शर्ट आणि निळी जीन्स त्याने घातली होती. फार विशेष कपडे घालून काही वेगळा सिग्नल देण्याची त्याची इच्छा नव्हती. मेघाचा अंदाज येत नव्हता. ती कधी कशी व्यक्त होईल सांगता येत नव्हतं. तो वाट बघत उभा होता आणि तेवढ्यात बंगल्याचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. विश्वासने मान वळवून बघितलं आणि तो थक्कच झाला. लाल झिरझिरीत कापडाचा पार्टी ड्रेस मेघाने घातला होता. ड्रेस गुडघ्यापर्यंत असला तरी मांडीपाशी स्लीट होती ज्यातून एक पाय बाहेर येत होता. स्तन झाकणारं लायनिंग जरी असलं तरी बाकीच्या झिरझिरीत कापडातून तिचं गोरंपान शरीर दिसत होतं. उंच टाचांचे बूट तिने घातले होते. आपले दाट सुंदर कुरळे केस तिने मोकळे सोडले होते. लाल लिपस्टिक आणि माफक मेक-अपमध्ये ती भलतीच आकर्षक दिसत होती. तिच्यासमोर तो अगदीचसाध्या कपड्यात दिसत होता. पण ती काहीच म्हणाली नाही.

"यू आर लुकिंग अमेझिंग!" विश्वासने कौतुक केलं. मेघा छान दिलखुलासपणे हसली.

"तू पण! पांढरा शर्ट आणि जीन्स वाईट दिसूच शकत नाही!" ती हे थट्टेने म्हणत्ये की खरंच मनापासून हे काही विश्वासला समजलं नाही. पण तो काही बोलण्याआधीच तिने विचारलं, "निघूया?"

मेघाने निवडलेलं जपान बिस्त्रो हे रेस्तराँ अतिशय उंची होतं. विश्वासलाही हे आवडायचं. दोघं बसले तसं वेटरने येऊन दोघांना जपानी ग्रीन टी दिला. नुडल्स, डम्पलिंग्स आणि सुशी ऑर्डर केली.

"चीअर्स!" साके म्हणजे जपानी राईस वाईनचा ग्लास उंचावत मेघा म्हणाली. त्यावर विश्वासने ग्लास उंचावत तिला प्रतिसाद दिला. दोघांच्या ग्लासचा खणखणाट झाला.

"हं...तर?" विश्वासने विषयाला हात घातला.

"खरंतर मी वाईट व्यक्ती नाहीये रे विश्वास... पण जेव्हापासून माझा घटस्फोट झालाय, साखरेला येऊन मुंगळे चिकटावेत तसे पुरुष येऊन चिकटायचा प्रयत्न करतात मला." मेघा आपल्या मनातली व्यथा बोलून दाखवत होती, "या लोकांना दूर ठेवण्यासाठी घेतलेला हा मुखवटा आहे."

"ओह..." विश्वास उद्गारला.

"तुला मिश्रा आठवतोय का?"

"दीपक मिश्रा? तो बुटका मिशीवाला?"

"हो, तोच."

"त्याचं काय?"

"तो जॉब सोडून का गेला माहित्ये?"

"सगळ्यांना तर त्याने सांगितलं होतं की तुम्ही त्याला वाईट वागवता." विश्वासने त्याच्याकडची माहिती सांगितली.

"करेक्ट. हेच सांगितलं त्याने, जे साफ खोटं होतं."

"म्हणजे??"

"माझा कंपनीतला पहिलाच प्रोजेक्ट होता हा. दीपक माझा ज्युनिअर. पण कंपनीत जुना. त्यामुळे साहजिकच त्याची मला अनेकदा थोडी जास्त मदत लागायची. एकदा आम्ही दोघं प्रोजेक्टवर काम करत रात्री साडेअकरा पर्यंत बसलो होतो. सगळे घरी गेले होते. त्यावेळी हा मिश्रा माझ्या जवळ आला. उगीच माझ्या केसातून हात फिरवू लागला."

"बाप रे! मग?"

"मग काय? कानाखाली आवाज काढला मी त्याच्या. प्रकरण वरपर्यंत नेलं. तेव्हा डायरेक्टरनी त्याला सोडायला सांगितलं, नाहीतर त्याच्या अगेन्स्ट कारवाई होईल अशी धमकी दिली. कंपनीचं नाव बदनाम होऊ नये म्हणून मला गप्प ठेवण्यासाठी मला स्पेशल बोनस पण दिला गेला."

"मला हे सगळं माहित नव्हतं."

"ही तर सुरुवात आहे फक्त. मिश्रा नंतर पाटील, सिधवानी, तो एचआर मधला अय्यर..."

"एवढे सगळे असे गलिच्छ वागले तुमच्याबरोबर?" मेघाला मध्येच तोडत विश्वासने विचारलं.

"यादी मोठी आहे. आणि यात पुरुषच आहेत असं नाही."

"काय???"

"रिटा त्रिपाठी आणि पूजा बोस या पण आहेत या यादीत."

"पूजा आणि रिटा?? बाप रे... मी हे सगळं असं असेल हा कधी विचारच नव्हता केला."

"कोणीच नव्हता केला. पण एकदा माझं नाव खराब झाल्यावर मी पण लोकांना दूर ठेवण्यासाठी ते हत्यारासारखं वापरलं." बोलताबोलता मेघाचे डोळे आता भरून आले होते. तिच्या हातावर हात ठेवत विश्वास म्हणाला,

"तुम्ही माझ्याशी जे वागलात त्यात काहीच चूक नाही. तुम्ही जे भोगलंय त्याची मी कल्पनाही नाही करू शकत."

"विश्वास... तू वेगळा आहेस. तुझ्या नजरेत मला कधीच ती वखवख दिसलेली नाही." मेघा म्हणाली. कदाचित बायको आणि सासू त्याची ज्या पद्धतीने घरी काळजी घेतात त्यानंतर त्याच्यातली वासना कमी बाहेर येत असावी.

"तुझ्यात मला नेहमी मित्रत्वाचा भाव दिसला." मेघा बोलताच होती, "त्यामुळे तुझ्यावर ओरडले तरी नंतर वाईट वाटायचं आणि मी मेसेज करायचे."

"काही हरकत नाही... मला आपला मित्रच समज." विश्वास ठामपणे म्हणाला.

"विश्वास, अजून एक"

"हं?"

"मला अहो-जाहो नको करूस... परकं वाटतं. मैत्रीत अरे-तुरे करायला हवं." मेघाच्या या बोलण्यावर विश्वासने हसून मान डोलावली. तोवर जेवण आलं. सगळ्या जेवणावर यथेच्छ ताव मारत, अनेक विषयांवर गप्पा मारत दोघांचाही वेळ फार छान गेला. जपानी साकेचा अंमल चांगलाच जाणवू लागला होता. गाडी कशीबशी मेघाच्या घरापाशी पोहोचली.

"गुड नाईट मेघा!" विश्वास म्हणाला.

"विश्वास! आत चल. या प्यायलेल्या अवस्थेत मी तुला गाडी चालवू देणार नाही." मेघा निग्रहाने म्हणाली.

"नको... घरी जायला हवं. बायको वाटत बघा असेल."

"तिला मेसेज कर. खरं कारण सांग की तू प्यायलायस आणि म्हणून गाडी चालवण्यापेक्षा इथेच राहतोयस." मेघाने सुचवलं. आणि विश्वासने उत्तर देण्याआधीच तिने त्याच्या बाजूचा दरवाजा उघडून त्याला उतरायला सांगितलंही. विश्वास गाडीतून उतरला. उभ्या उभ्याच त्याने बायकोला मेसेज केला आणि तो मेघाच्या मागे डुलत अडखळत तिच्या बंगल्यात शिरला.

हॉलमधल्या सोफ्यावर तो जाऊन बसला. मेघाही त्याच्या शेजारी येऊन बसली.

"सम म्युझिक?" मेघाने विचारलं.

"शुअर." विश्वासच्या उत्तरावर तिने साईड टेबलवरचा रिमोट उचलून सुंदर जॅझ म्युझिक लावलं. आधीच धुंदीत असणाऱ्या त्या दोघांवर या संगीताचीही धुंदी चढू लागली. सोफ्यावरून उठून मेघा हलके हलके नाचू लागली. तिने हातांनी खुण करत विश्वासलाही बोलावलं. विश्वास उठला त्याने मेघाचा एक हात आपल्या हातात घेतला आणि दुसरा तिच्या कमरेवर ठेवला. मेघानेही मग दुसरा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. हलक्या जॅझवर दोघांची पावलं एका लयीत हलत होती. दोघांचे चेहरे एवढे जवळ होते की एकमेकांचे श्वास जाणवावेत. नाचता नाचता जवळ येऊन मेघाचे उत्तान स्तन विश्वासच्या मजबूत छातीवर दबले गेलेले होते. तिच्या कमरेवर असणाऱ्या विश्वासच्या हाताने त्याच्याही नकळत तिला जवळ ओढलं होतं. दोघांच्या ओठांमध्ये आता फक्त काही इंचांचं अंतर राहिलं होतं. दोघांचे गरम श्वासोच्छवास एकमेकांत मिसळत होते. त्याच्या हातातला आपला हात सोडवून घेऊन मेघाने त्याच्या मानेभोवती टाकला. त्याचे दोन्ही हात आता तिच्या कमरेवर होते. दोन्ही ओठांमध्ये आता अवघ्या काही सेंटीमीटरचं अंतर उरलं होतं.

"हे बरोबर नाही..." विश्वास म्हणाला.

"काय?" मेघाने अधीरतेने विचारलं.

"तू माझी बॉस आहेस..."

"आता नाही... आपला प्रोजेक्ट संपला विश्वास." मेघा म्हणाली. तिच्या स्वरांतली अजीजी, तिचं ते नजरेने बोलावणं फारच मोहक होतं.

विश्वास थोडासा झुकला, मेघाने टाचा उंचावल्या आणि दोघांचे ओठ भिडले. वीज संचारावी तसं दोघं आवेगाने एकमेकांचं चुंबन घेऊ लागले. तिच्या कमरेवर ठेवलेले त्याचे हात खाली सरकून आता तिचे गोल गरगरीत नितंब दाबत होते. त्याने अजूनच उत्तेजित होत मेघा चुंबन घेत होती. तिच्या जिभेने त्याचे ओठ विलग केले आणि त्याच्या तोंडात प्रवेश केला. दोघांच्या जीभा एकमेकींना भिडल्या.

विश्वासने आता एका हाताने मेघाच्या पार्टी ड्रेसची चेन उघडली. तिच्या गोऱ्या उघड्या पाठीवरून हात फिरवून मग त्याने एका झटक्यात तिच्या ब्राचं हुक सोडलं. मेघाच्या अंगावरचा ड्रेस आणि तिचा ब्रा अर्धवट गळला. तिचे मोठे आणि उत्तान स्तन आकर्षक दिसत होते. उत्तेजित झाल्याने तिची स्तनाग्रे कडक झाली होती. तिच्या गोऱ्या त्वचेवर तिचे काळे कुरळे केस भलतेच उठून दिसत होते. बेभान होत विश्वासने तिचे स्तन कुस्करायला आणि चोखायला सुरुवात केली. मेघा आनंदाने विव्हळली. काही वेळाने मग मेघाने धक्का देऊन विश्वासला सोफ्यावर बसवलं. त्याच्या जीन्समध्ये त्याच्या ताठर शिश्नाला जागा अपुरी पडत होती. ती मादकपणे गुडघ्यावर बसली. विश्वासच्या कमरेला लावलेला बेल्ट तिने काढला. जीन्स मधल्या त्याच्या तंबूला हलकेच कुरवाळून मग तिने त्याची जीन्स काढून टाकली. त्याची जॉकीची अंडरवेअरही काढली. विश्वासचं शिश्न भलतंच ताठरलं होतं. पुढची त्वचा मागे जाऊन लालबुंद शिश्न वासनेने अगदी वेडावल्यासारखं दिसत होतं. त्यातून येणाऱ्या गंधामुळे मेघा अजूनच धुंद झाली. आवेगाने तिने ते ताठर शिश्न आपल्या तोंडात घेतलं.

"किती वर्षं झाली...मला हे मिळालं नाहीये..." मध्येच शिश्न बाहेर घेऊन ती म्हणाली. एकवार त्याकडे डोळे भरून घेऊन तिने पुन्हा ते चोखायला सुरुवात केली.

त्या ब्लो जॉबचा आवेग एवढा होता की मिनिटभरातच विश्वासला स्वतःला आवरणं कठीण गेलं. त्याच्या शिश्नातून पांढऱ्या वीर्याची पिचकारी बाहेर पडली. मेघा स्तब्ध झाली. तिला इतक्यात विश्वासला कामपूर्ती होईल असं वाटलं नव्हतं. तिने काही न बोलता त्याचं सगळं वीर्य गिळून टाकलं आणि ती उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट होती.

"डोन्ट वरी...तुला अधुरं सोडणार नाही मी." विश्वास हसून म्हणाला आणि आपल्या जागेवरून उठला. त्याने तिचं रसरसून चुंबन घेतलं आणि आता तिने त्याला ढकललं होतं तसंच तिला सोफ्यावर ढकललं. तिच्या पँटीला त्याने हात घातला. तिने हसून प्रतिसाद देत कंबर उचलली ज्यामुळे तिची पँटी काढणं विश्वासला सोपं गेलं. तिचे दोन्ही पाय फाकवून विश्वासने त्यात आपलं डोकं खुपसलं. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिची योनी थरारली. तिच्या सर्वांगावर शहारा आला. विश्वासचे ओठ सफाईने तिच्या मदनबिंदूला चोखू लागले. प्रचंड कामसुखाची लहर तिच्या शरीरातून गेली. डोकं मागे टाकत डोळे बंद करून तिने या सुखाचा मनसोक्त आस्वाद घ्यायला सुरुवात केली. एका हाताने तिने त्याचं आपल्या दोन पायांच्या मधलं डोकं धरून ठेवलं होतं तर दुसऱ्या हाताने ती आपले स्तन आणि स्तनाग्रे चुरडत होती. विश्वासचाही एक हात तिच्या स्तनांना दाबत होता तर दुसऱ्या हाताची बोटं तिच्या ओल्या योनीत आतबाहेर करत होती.

कामतृप्तीच्या लाटांमागून लाटा येत होत्या आणि त्यात मेघा न्हाऊन निघत होती. त्याचवेळी मोठमोठ्याने विव्हळत होती. तिच्या त्या विव्हळण्याने हळूहळू उत्तेजित होत विश्वासचं शिश्न पुन्हा ताठर झालं होतं. तो आता उभा राहिला. मेघाची योनी तिच्या कामरसाने पूर्ण ओली होती. विश्वासने आपलं कडक शिश्न त्यात घुसवलं. इतका वेळ कामतृप्ती होऊनही पुन्हा एकदा सुखाची लहर मेघाच्या शरीरातून गेली. विश्वास आता बेभान होत तिला उपभोगू लागला. त्याच्या प्रत्येक धक्क्याबरोबर त्याचं शरीर तिच्या मदनबिंदूला घासलं जात होतं.

"आह... विश्वास... डोन्ट स्टॉप!" मोठ्याने विव्हळत मेघा ओरडली. त्याबरोबर विश्वासचा वेग अजूनच वाढला. त्याने तिच्या स्तनाग्रांना तोंडात घेतलं. ते तो चोखू लागला. अर्धवट हलकेच चावू लागला. सोबत त्याचं शिश्न तिच्या योनीत वेगाने आतबाहेर करत होतंच. ती कामसुखाने किंचाळली आणि अगदी त्याचवेळेस त्याच्या शिश्नातून वीर्य तिच्या योनीत गळालं. परमोच्च कामतृप्तीच्या भावनेत एकमेकांच्या कुशीत दोघंही हॉलमधल्याच त्या सोफ्यावर नग्नावस्थेत झोपी गेले... आपल्या सेक्सी लेडी बॉसबरोबर संभोग करण्याची अनेकांची असणारी फँटसी विश्वासच्या आयुष्यात प्रत्यक्षात आली होती...

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
3 Comments
shang40shang40about 1 year ago

Really fantastic but very Short.

Fucking lady boss is fantasy of many midage people only very few succeeds.

The Marathi porgi mahamadK and the description is really hot.

Wanna shag remembering my lady boss Sneha. She was in late 30's and equally hot.

Once we had sex and it continued for a year till she got transferred

rajNsunitaluv2explorerajNsunitaluv2exploreover 3 years ago
Loved it

ही कथा पण छान आहे

AnonymousAnonymousover 3 years ago

Mast

Share this Story

READ MORE OF THIS SERIES

Similar Stories

Separated How even the best sex life could end unexpectedly.in NonConsent/Reluctance
Abbey's Will Abbey let her right hand drift toward her crotch.in Exhibitionist & Voyeur
Fiona's Work Life Changes Ch. 01 Even work doesnt provide escape for Fiona.in NonConsent/Reluctance
MILF Does it the Old Fashioned Way MILF does the job the old fashioned way.in Audio
Vikki 's New Job Ch. 01 Vikki's new job and her three bosses.in Loving Wives
More Stories