The Office Ch. 02: सेक्रेटरी

Story Info
Vishwas gets promotion and a new MILF secretary!
2.3k words
4.29
20k
2

Part 2 of the 3 part series

Updated 06/10/2023
Created 10/07/2020
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"विश्वास, तुझं काम बघून मी खूपच खुश झालो आहे." विश्वासच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर ओमप्रकाश सिधवानी बोलत होते, "तुझी कामाची क्षमता बघून मी तुला प्रमोशन द्यायचं ठरवलं आहे."

"थँक्यू सर!" विश्वासच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. पगार वाढला की यंदा सुट्टी घेऊन बायको कल्पना आणि सासू रेखाला घेऊन बालीला फिरायला न्यायचं असा त्याचा विचार होता.

"डोन्ट थँक मी. यू डिझर्व्ह इट" सिधवानी हसून म्हणाले, "या प्रमोशन बरोबर एक मोठी जबाबदारी सुद्धा आम्ही देणार आहोत तुझ्याकडे. शमा.." सिधवानी यांच्या उजव्या हाताला बसलेल्या शमाला त्यांनी खुण केली. शमा लगेच जागेवरून उठली आणि तिने एक फाईल विश्वासच्या हातात दिली. शमा तिवारी ही सिधवानी सरांची सेक्रेटरी होती, गेली कित्येक वर्षं. सिधवानी यांनी तीस वर्षांपूर्वी पुण्याला येऊन ही आय टी कंपनी सुरु केली. एका छोट्याश्या एका खोलीच्या जागेत त्यांनी ऑफिस थाटलं होतं. तेव्हा सिधवानी यांना ऑफिसवर डबा या शमाची आई पुरवायची. नवरा गेल्यापासून घरगुती खानावळ चालवत ही बाई मोठ्या कष्टाने आपलं घर चालवायची. सिधवानी असा महाचापलूस माणूस होता की शमाच्या आईशी तर त्याचे संबंध होतेच. पण आपल्यापेक्षा सात-आठवर्षं लहान शमाशीही त्यांची लगट होती. पुढे शमाने सिधवानी यांच्या ऑफिसमधल्याच एका ज्युनिअर अकौंटंटशी लग्न केलं. ते सिधवानी यांनीच जमवून दिलं होतं. शमाला आपली सेक्रेटरी म्हणून कामावर घेतलं. शमा तिवारी सिधवानी यांची जवळपास सव्वीस वर्षं सेक्रेटरी होती आता. वयाची पंचेचाळीशी आली तरी शमा दिसायला अफाट होती. अंगाने चांगली भरलेली. उभार असलेले स्तन, छान गोल नितंब, काळ्या दाट केसांची वेणी नेहमी खांद्यावरून पुढे घेतलेली. बरीच पाठ उघडी टाकणारा ब्लाउज असल्याने वेणी पुढे घेतलेली शमा मागून अत्यंत मादक दिसायची. शमाचे ब्लाउज पुढच्या बाजूलाही बरेच खोल असायचे. त्यामुळे फाईल द्यायला शमा वाकली तेव्हा पदराच्या आड असणारे तिचे उत्तान स्तन अर्धवट डोकावले. विश्वासची नजर अर्ध क्षण तिकडे गेली आणि पँटमध्ये त्याच्या लिंगाने चुळबुळ केली.

"ही फाईल नीट बघ." सिधवानी बोलू लागले, "आपण आता आयटी क्षेत्राच्या बाहेरही काम करायचं ठरवलं आहे. अॅडव्हर्टायझिंगमध्ये आपण आता शिरावं असा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने निर्णय घेतलाय."

"सर?" विश्वासला आश्चर्य वाटलं. जाहिरात क्षेत्र म्हणजे एकदम वेगळंच क्षेत्र होतं.

"हं... धक्कादायक असेल. पण म्हणूनच गेम चेंजर असेल. त्याच त्या घिस्यापिट्या पद्धतीने हे जाहिरात क्षेत्रातले लोक काम करतात. आपण बाहेरचे आहोत. पण म्हणूनच वेगळा विचार करू शकतो."

"आणि सिधवानी सर स्वतः लीड घेणारेत यात.", शमा कौतुकाने म्हणाली. शमाने सिधवानीकडे बघितलं. त्यांच्या नजरेत कौतुक आणि वासना यांचं बेमालूम मिश्रण होतं. आपण केबिनमधून बाहेर पडलो की शमाचं काही खरं नाही असा विचार विश्वासच्या मनात आला. सिधवानी आणि शमा यांना अनेकांनी अनेकदा वेगवेगळ्या आसनांमध्ये बघितलं होतं. एकदा तर सिनिअर अकाऊंटंट असणारा शमाचा नवरा सिधवानीच्या केबिनमध्ये अचानक आला तेव्हा शमा गुडघ्यावर बसून खुर्चीत बसलेल्या सिधवानीचं लिंग चोखत होती. असं म्हणतात की दरवाजा वाजवून परवानगी न घेता आत आल्याची शिक्षा म्हणून त्यावेळी सिधवानीने शमाबरोबरच्या संभोगाची सगळी कृती त्याला बघायला लावली. या सगळ्या ऐकीव कथा आहेत अर्थात. खरंखोटं त्या तिघांनाच माहित. शमा तिवारी ही कंपनीमधली सगळ्यात आकर्षक आणि सेक्सी मध्यमवयीन बाई असली तरी सिधवानीची ती खास असल्याने तिच्याशी कोणीही सलगी करण्याचं धाडस करत नसे, खुद्द तिचा नवराही नाही!

"लीड मी घेणार असलो तरी, विश्वास आय वॉन्ट यू ऑन द फ्रंट" सिधवानी विश्वासला सांगत होते, "तू या नव्या कंपनीचा सीईओ असणार आहेस! शमा विल असिस्ट यू. ती तुझी सेक्रेटरी असेल." सिधवानीचे शब्द ऐकून विश्वास हरखून गेला.

"थँक्यू व्हेरी मच सर!" विश्वास कृतज्ञतेने म्हणाला.

"पुण्यात जरी हेडऑफिस असणार असलं तरी मुंबई, सिडनी आणि न्यूयॉर्क इथेही आपण ऑफिसेस चालू करणार आहोत. पुढच्याच आठवड्यात तुम्हाला सिडनीला जायचंय. बाकी डीटेल्स फाईलमध्ये आहेतच आणि काही लागलं तर तुला शमा सांगेल." सिधवानीने हात पुढे करत मिटिंग संपल्याचं सूचित केलं, "कॉंन्ग्रॅचुलेशन्स अँड वेलकम टू द टीम!"

सिधवानीच्या केबिनमधून बाहेर पडला तेव्हा विश्वास जणू तरंगतच होता. त्याला असं काही घडणं मुळीच अपेक्षित नव्हतं. दहाव्या मजल्यावर सिधवानीची केबिन होती. विश्वास बसायचा तिसऱ्या मजल्यावर. लिफ्टमधून खाली येताना त्याच्या डोक्यात अनेक विचार चालू होते. जाहिरात कंपनी सांभाळायची तर जरा या क्षेत्राचा अभ्यास करायला हवा, असं त्याच्या मनात आलं. जबाबदारीची जाणीव झाली.

"विश्वास!" विश्वास आपल्या डेस्कपाशी बसला तेवढ्यात त्याला हाक ऐकू आली. त्याने मान वळवून बघितलं. शमा आली होती. शमा तिवारी कोणाला तरी भेटायला आली आहे हे बघितल्यावर ऑफिसमधल्या अनेक नजरा वळल्या.

"बोला शमा मॅडम" विश्वास धडपडत उठत म्हणाला.

"सिधवानी सर तुझ्याकडे खूप आशेने बघत आहेत. हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे."

"येस मॅडम"

"तुला गरज असिस्ट करायला मला सरांनी सांगितलं आहे. मला वाटतं आज तुला दिलेली फाईल नीट बघ, आपण उद्या लंचनंतर एकत्र कामाला लागू."

संध्याकाळी विश्वास घरी आला तेव्हा कल्पना घरात नव्हती. तिला आज ऑफिसमध्ये उशीर होणार होता. पण त्याची सासू रेखा होती. विश्वासने आनंदाची बातमी रेखाला सांगितली आणि तिला घट्ट मिठी मारली.

"विश्वास, हा आनंद सेलिब्रेट करायला हवा..." रेखाने डोळे मिचकावत म्हणलं.

"ऑफ कोर्स!" विश्वासने रेखाचा हात धरला आणि तिला बेडरूममध्ये नेलं. आपले कपडे उतरवून तो बेडवर बसला. आपल्या जावयाला काय आवडतं हे रेखाला माहित होतं. ती जमिनीवर गुडघ्यावर बसली आणि विश्वासचं लिंग तिने आपल्या तोंडात घेतलं. पुढे मग सगळ्या गोष्टी घडल्याच! गोव्याच्या ट्रीपपासून या दिशेला गेलेलं विश्वास-रेखाचं नातं आता चांगलंच बहरलं होतं.

संध्याकाळी घरी आल्यावर सासूकडून मिळालेलं कामसुख जणू कमी होतं की काय, पण रात्री कल्पनाला प्रमोशनची गुड न्यूज सांगितल्यावर तिनेही त्याला सोडलं नाही. त्या दिवशी विश्वासने कल्पनाबरोबर त्याला आवडतो तसा डॉगी स्टाईल मध्ये संभोग केला.

पण संध्याकाळी सासूबरोबरचा संभोग असो किंवा रात्री बायकोबरोबरचा, विश्वासच्या डोळ्यासमोर शमाचीच मूर्ती येत होती. आजवर शमाचा विचार करून त्याने अनेकदा हस्तमैथुन केलं होतं. पण कोणाहीबरोबर प्रत्यक्ष संभोग करताना शमाचा विचार पहिल्यांदाच करत होता तो. रेखाचं वयही शमापेक्षा विशेष जास्त नव्हतं. दोघींच्या स्तनांचा भरीवपणा, नितंबांची गोलाई यात सारखेपणा होता. साहजिकच त्याचं लिंग जरी रेखा आणि कल्पनाच्या तोंडात आणि योनीत जात असलं, त्याचे हात जरी त्या दोघींचे स्तन दाबत असले तरी डोळ्यासमोर मात्र शमा होती.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या अर्ध्या वेळात ऑफिसमधली इतर कामं संपवून दुपारच्या जेवणानंतर विश्वास दहाव्या मजल्यावर गेला, जिथे सिधवानी सरांची केबिन होती. त्या केबिनच्या बाहेरच एका क्युबिकलमध्ये शमा बसायची.

"गुड आफ्टरनून शमा मॅडम"

"गुड आफ्टरनून यंग मॅन!" शमा एकदम प्रसन्नपणे म्हणाली, "मी सिधवानी सरांशी बोलले आहे. आपल्याला असं कुठेही बसून काम नाही करता येणार."

"म्हणजे?"

"म्हणजे आपल्याला इथेही ऑफिसची गरज आहे."

"आपलं जाहिरात कंपनीचं हेडऑफिस हेच असणार आहे का?"

"नाही. आयटी कंपनी शहरापासून लांब चालू शकते. जाहिरातीची कंपनी शहराच्या मध्यात हवी. ते नवीन ऑफिस घ्यायचंय. तो निर्णय पण आपल्यालाच घ्यायचाय. पण सध्या काम करण्यासाठी मी सातव्या मजल्यावरची एक कॉन्फरन्स रूम आपल्यासाठी करून घेतली आहे." बिल्डींगचा सातवा मजला कोणीच वापरत नाही. आधी तिथे कंपनीचं एक युनिट होतं. पण गेल्यावर्षी ते युनिट सिंगापूरला हलवलं तेव्हा हा मजला रिकामाच पडून होता. अधूनमधून गुपचूप दारू पार्ट्या करायला हा मजला काहींनी वापरला होता. पण बऱ्याचदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असणारी कंपनीतली जोडपी चोरून इथे येऊन प्रणयक्रीडा करतात असं विश्वासला ऐकून माहित होतं. पण आता नव्या जाहिरात कंपनीसाठी विश्वास आणि शमा या सातव्या मजल्यावर बसणार होते.

"अरे वा...हे चांगलं झालं." विश्वास हे म्हणतोय तोवर एक शॉर्ट स्कर्ट आणि तंग फॉर्मल शर्ट घातलेली कमालीची सेक्सी मुलगी आली. तंग शर्टाचं पहिलं बटन सोडलेलं होतं आणि त्यातून तिच्या स्तनांमध्ये असणारी खोल दरी चांगलीच ठळकपणे दिसत होती. तिचे वेव्ही केस खंद्यापर्यंत छोटे होते.

"रेडी टू गो?" त्या मुलीने विचारलं. तिचा प्रश्न साधाच होता खरंतर. पण त्यात काहीतरी खवचटपणे दडलंय असं विश्वासला जाणवलं.

"धिस इज नॉट ओव्हर स्टेसी. ही तर फक्त सुरुवात आहे." शमा कडवटपणे म्हणाली. त्यावर स्टेसी फक्त हसली आणि हात हलवत म्हणाली,

"बाय बाय! तुम्हारा टाईम गया...अब अपना टाईम आयेगा!"

शमाने आपलं साहित्य डेस्कवरून उचललं आणि ती तरातरा चालू लागली. विश्वासही काही न बोलता तिच्यामागे गेला. दोघं लिफ्टने सातव्या मजल्यावर येईपर्यंत कोणीच काहीच बोललं नाही. तिथल्या कॉन्फरन्स रूममध्ये पोचल्यावर मात्र शमाचा बांध फुटला. ती खुर्चीवर बसून रडू लागली. विश्वासला समजेना काय घडलं आहे आणि आता त्याने काय करणं अपेक्षित आहे. काही वेळाने तो शमाच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर मित्रत्वाने हात ठेवला.

"काय कमी आहे माझ्यात?" शमा रडता रडताच विचारत होती.

"म्हणजे? क...काहीच..कमी नाही."

"सिधवानीला आजवर जे हवं ते दिलंय मी. सव्वीस वर्षं झाली." शमाच्या तोंडून सिधवानीचा एकेरी उल्लेख विश्वास पहिल्यांदाच ऐकत होता, "तो म्हणेल ते केलं, इमानेइतबारे सेवा केली... आणि आता वय झालं म्हणून खड्यासारखं बाजूला केलं." शमा रडतच होती.

"वय झालं?" विश्वासने आश्चर्याने विचारलं.

"नाहीतर काय. ही स्टेसी. एचआर डिपार्टमेंटमध्ये जॉब इंटरव्ह्यूला आली होती. नेमकं त्या दिवशी हा सिधवानी तिथे मिटिंगला गेला असताना वेटिंग एरियात दिसली. आणि मग सिधवानीनेच घेतला तिचा इंटरव्ह्यू."

"सिधवानीने?" काहीतरी बोलायचं म्हणून विश्वास उद्गारला.

"इंटरव्ह्यू कसला...तिलाच घेतला... दोन तास केबिनमधून तिचे विव्हळण्याचे आवाज येत होते."

"बाप रे..."

"आणि हे काय नवीन नाही. आजवर असे कितीतरी इंटरव्ह्यू घेतलेत त्याने. पण या सटवीने काय जादू केली त्याच्यावर काय माहित."

"काय घडलं नेमकं?"

"ती त्याला म्हणाली की तिला नेहमी त्याच्या जवळ राहायचंय असा जॉब द्या. मग काय? याने तिला सेक्रेटरी नेमलं."

"ओह माय गॉड..."

"मी आता म्हातारी झाले ना... त्याला अशी तरणी विशीतलीच हवी असणार झवायला." खरंतर शमा कधी अपशब्द वापरत नसे. पण आत्ता तिचा सिधवानी आणि स्टेसीवरचा राग अगदीच स्पष्ट दिसत होता. विश्वासने शमाच्या खान्दाय्वर हलकेच थोपटलं.

"शमा मॅडम, तुम्हाला ऑफिसमधला एकही माणूस म्हातारं म्हणणार नाही." विश्वास म्हणाला.

"मग काय? शिवाय आधीसारखी सेक्सी तर कोणालाच नसेन वाटत."

"काहीतरीच काय! तुम्ही ज्या फ्लोअरवर जाता तिथल्या पुरुषांच्या नजरा एकदा बघा. पुरुषांच्याच काय, बायकांच्या बघा."

"खरं?"

"हो अगदी खरं..."

"पण आजवर कोणीच तसं थेट मला जाणवेल असं वागलं बोललं कसं नाही?"

"आता शमा मॅडम काय सांगू..." विश्वासला कळेना बोलावं की नाही.

"बोल विश्वास..."

"शमा मॅडम, तुम्ही सिधवानी सरांच्या सेक्रेटरी. तुमच्याकडे त्या नजरेने बघणं म्हणजे नोकरी घालवण्यासारखं आहे."

"व्हॉट??" शमा आश्चर्याने उद्गारली.

"हो तर... मार्केटिंगचा कमलेश आपल्या ऑफिस थीम पार्टीच्या वेळेस तुम्ही मधुबाला बनून आला होतात तेव्हा टॉयलेट मध्ये त्याच्या मित्राला तुमच्याबरोबर सेक्स करण्याच्या त्याच्या इच्छेविषयी सांगत होता. त्याचवेळी तिथे असणाऱ्या सिधवानी सरांकडे त्यांचं लक्ष गेलं नाही. पण दुसऱ्या दिवशी दहाव्या मजल्यावरून डायरेक्ट ऑर्डर आली होती दोघांना काढण्याची."

"मला हे काहीच माहित नव्हतं."

"धिस इज रीडीक्युलस... शमाच्या चेहऱ्यावर राग दिसत होता, "मी काय त्याच्या मालकीची वस्तू आहे असं वाटत होतं की काय त्याला?"

"पण तसं तो वागवत तरी होता असं दिसतंय..." विश्वास बोलून गेला. त्याच्या लक्षात आला की त्याने हे बोलायला नको होतं कारण हे वाक्य ऐकून शमाचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरले.

"जुनी झालेली वस्तू फेकून द्यावी आणि नवीन वस्तू आणावी तसं आता या स्टेसीला आणलंय..." शमा रडू लागली.

"तसं नाही...सिधवानी सरांच्या डोक्यात काय आहे याचा विचार करू नकोस. त्यांच्या विचारांनी काहीही फरक पडत नाही. तू काय आहेस, कोण आहेस याचा तू विचार काय करतेस हे महत्त्वाचं आहे." विश्वास तिच्या शेजारी खुर्ची ओढून बसत म्हणाला. एक हात त्याने तिच्या खांद्यावरच ठेवला होता.

"मी काय आहे? कोण आहे?" रडत रडत शमाने विचारलं.

"माझ्या मते, तुम्ही स्वतःच्या पायावर उभी असणारी, एक इंडिपेंडंट फायटर वूमन आहात."

"खरंच?"

"हो. खरंच. आणि खूप सेक्सी पण." विश्वास ठामपणे म्हणाला.

"हे आता जरा जास्त होतंय..."

"नाही. खरंच सांगतोय. तुमच्यासमोर अशा दहा स्टेसी फिक्या आहेत."

"पण सिधवानी...."

"त्याला काय कळतंय?" विश्वास शमाला मधेच तोडत म्हणाला. त्याने शमाच्या सर्वांगाकडे बघितलं. रडताना तिचा पदर थोडासा ढळला होता आणि आतून खोल ब्लाउजमधून दिसणारी दोन उत्तान स्तनांच्या मधली उभी रेघ स्पष्ट दिसत होती. त्यावर त्याची नजर खिळली आणि तिकडे बघतच तो म्हणाला, "सिधवानीकडे पैसा आहे..पण क्लास कळत नाही त्याला..."

"ओह विश्वास... तू हे फक्त मला खुश करण्यासाठी म्हणतोयस..." मान खाली घालून शमा म्हणाली. पण मनातून ती फारच सुखावली होती. त्याची नजर आपल्या स्तनांकडे आहे हे तिला लक्षात आलं होतं.

"छे... तुम्हाला खरं एक सिक्रेट सांगू का?"

"काय?" शमाने उत्सुकतेने विचारलं. त्याच्या पँटमध्ये तयार झालेला तंबू तिच्या नजरेतून सुटला नाही.

"काल रात्री बायकोबरोबर होतो मी बेडमध्ये पण डोळ्यासमोर सतत तुमचाच चेहरा होता..."

"काय?!" काहीसं लाजत, काहीसं आश्चर्याने शमा उद्गारली.

"हो..खरंच सांगतोय. कोणत्याही पुरुषाला तुमचं चित्र डोळ्यासमोर हटवणं कठीण आहे."

"विश्वास..." शमा उद्गारली खरी. पण काय बोलावं तिला सुचेना. तिच्या खांद्यावर असणारा विश्वासचा हात तिने आपल्या हातात घेतला. एकदा प्रेमाने त्यावरून हात फिरवला. आणि मग त्याचा हात तिने स्वतःच्या स्तनांवर ठेवला. विश्वास एक क्षण थिजला. त्याला काय करावं कळेना. शमानेच त्याच्या हाताला जणू मार्गदर्शन केलं आणि त्याच्या हाताने स्वतःचा स्तन दाबायला सुरुवात केली. अर्ध्या क्षणातच विश्वासचे हात स्वतःहून हलू लागले. तो आवेगाने तिचे मोठे स्तन कुस्करु लागला. एक दीर्घ श्वास घेऊन विश्वास पुढे झुकला आणि त्याने आपले ओठ शमाच्या गळ्यावर टेकवले. तिथून हनुवटीवर गेले. आणि मग एक क्षण तिच्या डोळ्यात बघितलं आणि थेट तिच्या ओठांना ओठ भिडवले. शमाचे दोन्ही ओठ विलग झाले. त्याने आपली जीभ तिच्या तोंडात रेटली. दोघांच्या जीभा एकमेकींना कवटाळल्या. ती त्याची जीभ चोखू लागली. त्या चुंबनामुळे विश्वासचं लिंग चांगलंच ताठरलं होतं. आता पँटमध्ये त्या बिचाऱ्याला ठेवणं अन्यायकारक झालं असतं. शमाने चुंबन घेता घेताच विश्वासची पँट काढली. त्याच्या कमालीच्या ताठर लिंगाला हातात घेऊन ती जोरजोरात हलवू लागली.

"आह..." चुम्बनातून वेगळं होत विश्वास सुखाने विव्हळला.

"काय मिस्टर? आपल्या सेक्रेटरी बरोबर हे असले चाळे करायला लाज नाही का वाटत...?" शमाने चावटपणे विचारलं. तिच्या डोळ्यातले मिश्कील भाव बघून विश्वास अजूनच उत्तेजित झाला. आता त्याचं शिश्न पार फुतेक की काय इतकं कडक झालं होतं. तो फक्त हसला, उभा राहिला आणि त्याने शमाचं डोकं दोन्ही हातांनी धरलं. गोष्टी कुठे जातायत हे शमा सारख्या अनुभवी व्यक्तीला सहज कळलं. तिने फक्त मादक नजरेने त्याच्याकडे बघत आपलं तोंड उघडलं. विश्वासने आपलं शिश्न तिच्या तोंडात सारलं. तिच्या ओल्या ओठांचा आणि जिभेचा स्पर्श त्या लिंगाला झाल्याबरोबर विश्वास एका वेगळ्याच सुखाच्या जगात गेला. त्याने तिचं डोकं धरलेलं असल्याने आणि ते वेगाने पुढे-मागे होत असल्याने तिची दाट केसांची वेणी सुटली आणि केस तिच्या गोऱ्या पाठीवर पसरले. विश्वासच्या तोंडून सुखाचे, आनंदाचे विव्हळण्याचे आवाज बाहेर पडत होते. त्याला सरळ उभंही राहणं कठीण होत होतं. टेबलचा आधार घेऊन त्यावर रेलून तो उभा राहिला. आणि शमा त्यांचं लिंग आवेगाने चोखत राहिली.

थोड्या वेळाने विश्वासने शमाला उठवलं. टेबलवरच्या फाईल्स आणि पसारा हाताने बाजूला करून त्यावर शमाला आडवं केलं. साडी तर केव्हाच अर्धी अधिक सुटली होती. ब्लाउज आणि तिचे इतरही कपडे दोघांनी भराभर काढले. शमाचं ते भरलेलं गोलाई असणारं शरीर नग्नावस्थेत टेबलवर विश्वासच्या पुढ्यात होतं. विश्वासने तिच्याकडे हसून बघितलं आणि मग तिचे दोन्ही पाय स्वतःच्या खांद्यावर घेऊन आपलं डोकं मांड्यांमध्ये खुपसलं. त्याची जीभ योनीला भिडली आणि वरच्या ओठाने शमाच्या मदनबिंदूला छेडायला सुरुवात केली.

"आह! ओह गॉड विश्वास!" शमा अत्यानंदाने जवळपास किंचाळलीच, "माझ्यासाठी हे आजवर सिधवानीने कधीही केलं नाहीये... यू आर अ मॅजिशिअन!" तिचे हुंकार, स्वतःचे ओठ चावणं, आवेगाने विव्हळणं हे वाढतच गेलं जसजशी विश्वासची तरबेज जीभ आणि ओठ तिच्या योनीला आणि मदनबिंदूला आनंद देऊ लागले.

या आनंदात काही काळ गेल्यावर विश्वासने आपलं डोकं वर केलं. तिच्या त्या आवाजांनी त्याच्या लिंगाला शांत होऊ दिलं नव्हतं. तो उत्तेजितच होता. लिंग दांड्यासारखं ताठर होतं. विश्वासने ते अगदी सहजपणे शमाच्या ओल्या योनीत घुसवलं. तिच्या दोन्ही पायांनी त्याच्या कमरेभोवती कडं करून त्याला पकडलं होतं. त्याचे दोन्ही हात तिचे स्तन दाबत होते. ती एका हाताने आपल्या मदनबिंदूला चोळत होती तर दुसरा हात तिच्या केसात होता. सुखाने तो केसांमधून तर कधी ओठांवरून फिरत होता. कधी स्वतःचंच बोट चोखत होता. दोन्ही शरीरं एका छान लयीत हलत होती. दोघांनाही परमोच्च कामसुखाची जाणीव होत होती. सिधवानी वयाने मोठा होता. त्याच्यापेक्षा साहजिकच विश्वासचा स्टॅमिना खूप जास्त होता. त्यामुळे शमाच्या सवयीपेक्षा संभोगाची ही कृती खूपच वेळ सुरु होती. आपल्यासोबत एक तरुण मुलगा आनंदाने, उत्साहाने संभोग करतोय ही गोष्ट त्या पंचेचाळीशी आलेल्या शमाला उत्तेजित करणारी वाटत होती. एकापाठोपाठ एक तिला अनेकदा कामतृप्ती झाली आणि त्यानंतर विश्वासनेही एकदम आपल्या शिश्नातून वीर्याची पिचकारी उडवली. ऑफिसच्या त्या एसीमध्येही नग्नावस्थेतले दोघं घामाघूम झाले होते. श्वासोच्छवास वेगाने होत तसेच त्या टेबलवर ते पडून होते बराच वेळ.

संध्याकाळी जेव्हा दोघं आपापल्या घरी जायला निघाले तेव्हा विश्वास हलकेच झुकला आणि शमाच्या ओठांवर प्रेमळपणे ओठ टेकवत "सी यू टुमॉरो" म्हणाला. दोघांनाही माहित होतं की नव्या प्रोजेक्टची सुरुवात तर झकास झाली आहे आणि इथून पुढे फक्त मजाच मजा आहे!

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
3 Comments
rajNsunitaluv2explorerajNsunitaluv2exploreover 3 years ago
Stacy

स्टेसीला पण पुढे सामूहिक संभोगात शामिल करून घ्या. अजून जास्त मजा येईल जेव्हा स्टेसी आणि शमा विश्वास सोबत थ्रीसम करतील.

rajNsunitaluv2explorerajNsunitaluv2exploreover 3 years ago
Mast

फारच शृंगारिक आणि कामुक कथा आहे. संभोगाचे वर्णन मस्त आहे. ह्या बाईला पण ग्रुप झवाझवी मध्ये सामील करून घ्या.

Share this Story

Similar Stories

देवर भाभी देवर भाभी की चुदाईin Anal
मुझे दीदी ना कहो मुझे दीदी ना कहोin Erotic Couplings
जवान पड़ोसन जवान पड़ोसनin Erotic Couplings
एक गैंगस्टर की रखैल कॉलोनी के मर्द मुझे लाइन मारते थे. मुझे भी सेक्स की जरूरत थीin Loving Wives
Marathi Swingers Ch. 01: पहिली चर्चा Rekha tells her daughter & son-in-law about Swinger parties.in Incest/Taboo
More Stories