लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 06

Story Info
मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग६"
1.5k words
5
297
00

Part 6 of the 10 part series

Updated 06/10/2023
Created 04/28/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

संध्याकाळ झाली. दिवस मावळला. रात्र आली. आज खूप दिवसांनी घरातील शेकोटी पेटत होती. तिच्या समोरच्या सोफ्यावर अझलान बसला होता. शॉर्ट प्यांट मध्ये शर्ट न घालता. पवन ची वाट बघत.

"सॉरी तुला वाट बघावी लागली." पवन म्हणाला.

"ईट्स ओके रे! त्यात काय एवढं ये बस." अझलान सोफ्यावरून सरकत म्हणाला.

पवन त्याच्या शेजारी जाऊन त्याला खेटून बसला. दोघांनी आपले हात एकमेकांत गुंफले. एकमेकांच्या मांड्या चिटकवल्या. दिवाणखान्यात अंधार होता. शेकोटी चा प्रकाश दोघांवर पडत होता. दोघांची ही शरीरे लाल दिसत होती. शेकोटीच्या उबे मुळे त्यांची शरीरे तप्त झाली होती. खरं तर एकमेकांच्या पाहूनच ते दोघे तापले होते. अझलानला तर सकाळ पासून केव्हा पणनला जवळ घेतोय अस झालं होतं. आता त्यांना एकांत मिळाला होता.

अझलानने त्याच्या हाताने पवनच्या कंबरला स्पर्श केला. काही वेळाने त्याने पवनच्या मांडीला आकस्मित स्पर्श केला ... तरीही पवनचा चेहरा खूप निर्दोष होता. त्याने पवनला आरामदायक वाटत होते. थकलेल्या शरीरावर कोणीतरी मोरपीस फिरवावे तस.

रात्री दहावर घड्याळ अडकले. योगायोगानुसार बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यादिवशी पाऊस पडणार अस नव्हत पण पडला. पावसात भिजण्यासाठी अझलानने आग्रह केला पण पवन ने नकार दिला.

अचानक अझलानचा हात पवनच्या पाठीवर फिरू लागला, पवनला त्याचे आश्चर्य वाटले नाही. आपण हात कोठे ठेवला आहे हे पवनला ठाऊक नव्हतं. अझलान हात पवनच्या खांद्यावरून फिरवत मागच्या बाजूस सरकवत होता. तो एक विचित्र खळबळ करायला लागला होता. अझलानने पवनला जवळ खेचले.

अझलानने पवनच्या पँटच्या आत मांडीवर हात ठेवला. पवनच्या लवड्याला जाग येत होती. हळू हळू अझलानचा हात आतून आत जात होता ज्यामुळे पवनचा लंड कठोर झाला. अझलाच्या स्पर्शाने पवनचा लंड मोहात पडत होता. पवनने अझलानकडे येऊन ओठांवर एक चुंबन दिले. पवन अगदी तंद्रीतून बाहेर गेला. अझलानने पवनचा हात धरला आणि त्याने सोफ्यावर धक्का दिला आणि पवन एक शब्द बोलण्यापूर्वी त्याने पुन्हा पवनला चुंबन दिले...

अझलानच्या स्पर्शाने पवनच्या भावना उघडल्या. त्याचे चुंबन आणखी खोल होत गेले आणि दोघांचे लंड आणखी कडक होऊ लागले. अझलानची जीभ पवनची जीभ छेडत होती आणि त्याने पवनची जीभ चोखली आणि नंतर अझलानच्या एका हाताने पवनची पॅन्ट गुंडाळायला सुरवात केली. त्याने पवनच्या डोळ्यांकडे डोळे झाकून एक स्मितहास्य दिले आणि सांगितले की "आपण दोघेही या क्षणाचा आनंद घेणार आहोत."

अझलाने पवनचा टीशर्ट काढला. पवनने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे जोरदार हात आणि पवनला नग्न बनविण्याची तीव्र इच्छा त्याला थांबवू शकली नाही. एका क्षणात त्यांची नग्न छाती एकमेकांच्या उघड्या छातीवर धडकली होती. अझलानचे निप्पल पवनच्या निप्पल्सला भेदत होते. तो खाली सरकला आणि पवनच्या केस नसलेल्या छातीवर चुंबन घेऊ लागला. पवनचे गुलाबी रंगाचे निप्पल चाटण्यास सुरुवात केली. अझलानने निप्पल्स दातांच्या चिमटीत पकडताच पवनला वाटले की तो स्वर्गात जाण्याच्या मार्गावर आहे. त्याचा प्रवास सुरु झाला.

त्याने पवनची बेंबी आणि पोटाचे चुंबन घेतले आणि त्याच्या मांडीवर जोर देत मग एका झटक्यात त्याची पॅन्ट खाली खेचली.

पवन फक्त त्याच्या अंडरवेअरमध्ये होता. शेकोटीची आग जरा कमी झाली होती. तिचा थोड्याफार प्रकाश त्या दोघांवर पडत होता. इकडे अझलाने पवनच्या अंडरवेअरवर चुंबन घेतले. नाक जवळ घेऊन वास आपल्या नाकात भरला. दात घालून त्याने पवनची अंडरवेअर गुडघ्यांपर्यंत सरकवली. त्याला पूर्णपणे नग्न केले. त्याने पवनचा ताठलेला लंड पाहिला आणि म्हटले "किती दिवसांनी भेट झाली ना आपली."

पवनच्या बुल्ल्याच्या टोकाला आलेला द्रवपदार्थ अझलानच्या ओठातून सरकला. वेळ वाया न घालवाता त्याने तोंड उघडले आणि पवनचा आठ इंचाचा लंड घेतला. पवन त्याच्या लंडावर अझलानची जीभ जाणवू शकत होता, ती त्याला खूप दिवसांनी मिळालेली सर्वात मोठी आनंदाची गोष्ट होती.

अझलान पवनचा लंड खाली वर करुन गिळायला सुरुवात केली. त्याने स्वतःचे दोन्ही हात वर सरकवले आणि पवनचे स्तन गच्च पकडले. पवनचा लंड घशात कोंबत तो त्याचे बॉल दाबत होता. त्याने पवनचा लंड तोंडातून बाहेर काढला आणि तसाच वर चढला आणि पवनच्या छातीवर बसला आणि त्याने आपल्या शॉर्टची चैन उघडी केली आणि जवळजवळ साडेसहा इंच मोठा अर्धा कडक लंड बाहेर काढला तो थेट पवनच्या नाकाच्या शेंड्याला जाऊन टेकला. पवनने त्याचे चुंबन घेतले. आवाज न करता त्याने जोरात त्याचा लंड पवनच्या तोंडात सरकविला.

अझलानचा लंड खूप जाड होता आणि त्याने तो आणखी खोल आणि खोलवर ढकलण्यास सुरवात केली. पवनच्या तोंडात फारच घट्ट बसला होता. त्याचा आकार मोठा आणि मोठा होत गेला. पवन ने हालचाल करताच अझलानने कठोरपणे पवनचे हात धरले. पवन आता हालचाल करू शकत नव्हता. ... त्याचा लंड सहज पवनच्या घश्यात शिरला असेल आणि अझलान त्याला जवळजवळ दहा मिनिटे धक्के देत होता.

सुरुवातीला ते त्रासदायक होते परंतु नंतर ते पवनला छान वाटू लागले. अझलान अजून वाकला की त्याचा लंड पवनच्या तोंडात खोलवर जात. अझलानचे वाढलेले झाटे त्याचा नाकात शिरत. हे काही काळ चालू राहिले त्याने त्याचा लंड बाहेर काढला आणि अझलानला मिठी मारू लागला.

मग त्याचा हात पवनच्या गांडीला स्पर्शू लागला. आता त्याच्या मनात काय चालले आहे ते पवनला स्पष्टपणे कळले. त्याने अस्पष्टसा हुंकार काढला. पण अझलानने पवनचे ऐकले नाही आणि स्वतःचे काम करत राहिला.

एकसाथ तो दोन बोटे पवनच्या गांडीत घालून त्याची गांड मारत होता. त्याने पवनला वळवले. त्याची पाठ आपल्या पोटाला आणि गांड लवड्याला चिटकवून मागून घट्ट मिठी मारली. तो सोफ्यावरून पडू नये म्हणून अझलानने आपली बोट घट्टपणे त्याच्या छातीवर रुतावली. त्याच्या पायात पाय अडकवले आणि स्वतःच्या एक पायाने पवनचा एक पाय वर केला.

आपला ताठलेल्या सरळ लवडा खाली वर मागे पुढे करत तो पवनच भोक शोधत होता. तो दोन वेळा चुकला परंतु शेवटी त्याला पवनच्या गांडीच छिद्र सापडल आणि एकाच वेळी तो त्याच्या लवड्याचा अर्ध्या भाग पवनच्या गुदद्वारात सरकवला.

पवनला इतक्या वेदना झाल्या होत्या की त्याने तोंड उघडल आणि ते उघडताच अझलाने त्याला एक खोल चुंबन दिल आणि हळू हळू आत बाहेर सरकू लागला. पवनला थोडासा आराम मिळाला पण क्षणात पुन्हा पूर्वीपेक्षा अझलानचा लंड खोलवर गेला आणि त्याने आणखी खोलवर जोर लावायला सुरुवात केली. त्याचा जाड लंड गुदद्वाराच्या छिद्रात मुक्तपणे सरकला गेला. त्याने पवनचा लंड पकडला आणि एकाच वेळी पवनच्या गांडीला झवण्यास सुरुवात केली.

पवनला वेदना आणि आनंद दोन्ही होत होते. अझलानने हातात पकडलेल्या पवनचा लंड जोरजोरात हलवू लागला आणि त्याने वेग पकडला आणि अजून जोरात आणि कडक गांड मारायला सुरुवात केली आणि खोल आणि खोल चुंबन देऊ लागला आणि शेवटी त्याने त्याचा लंड बाहेर काढला आणि त्याचा सर्व चिक पवनच्या गांडीवर ओतला आणि मग पवनच्या पण लंडला धक्का दिला शेवटी त्याने सुद्धा सर्व वीर्य बाहेर काढले.

पवन आश्चर्ययाने स्वतःच्या चिकाकडे पाहिलं. हलवताना जेव्हा चिक नाही निघत त्याच्यापेक्षा जास्त चिक निघाला होता. पवन त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचला होता. त्याने स्वर्ग मिळवला होता.

शेकोटी विझली होती. अझलान आणि पवन दारूचे ग्लास घेऊन सोफ्यावर बसले होते.

"हा तुझा पुतण्या जास्त बोलत नाही वाटत." अझलान ने विचारलं.

"हो! त्या अपघात पासून जरा तो अबोल झालाय."

"मी समजू शकतो. पूअर बॉय! आणि त्यात अश्या तरुण वयात व्हिलचेअरवर बसून राहन." त्याला खूप त्रास होत असणार.

"आजच्या साठी मला माफ कर हा." पवन म्हणला.

"का?"

"म्हणजे आजच तू आला आणि तुला घरच काम करायला लागल, स्वयंपाक पण तूच केलास बघ ना. त्यात आजच त्या टिण्याला पण सुट्टी घायची होती."

"तेवढा चालत रे!"

"मला पण अचानक ऑफिस च्या मीटिंग आहेत म्हणून सारख शहरात जावं लागतंय. तू आलास तुला वेळ पण नाही देऊ शकलो. दिवसभर ऐकट सोडलं ह्या घरात. सकाळी पण तुझा मूड ऑफ केला मी." पवन बडबडत सुटला होता. एकटक शेकोटी कडे बघत तो बडबडत होता.

"अरे हो! थांब जरा! आता केलास की मूड ठीक. आणि मला सांग काय झालंय तुला एवढा कसला ताण आलाय तुला?"

"मी थकलोय अझलान, म्हणजे हे सगळं अचानकपणे माझ्यावर आलंय. मी कधी एवढी जबाबदारी अंगावर नाही घेतली. दादा होता तेव्हा सगळं ठीक होत., पण पण आता!" त्याने अझलानच्या हातातून हात सोडवला आणि त्याच्या मांडीवर डोकं टेकवत आडवा पसरला. "त्यात मला काल वाईट स्वप्न पडलं."

"कसलं स्वप्न?" अझलान ने विचारलं.

"मला आठवायच नाही ते." पवन टाळत म्हणाला.

"बर जाऊदे तू शांत हो! मी आलोय ना सगळं ठीक होईल." अझलान पवनच्या डोक्यावरून केसात हात फिरवत म्हणाला.

"कधी कधी वाटत मी आपल्याबद्दल घरी सांगितलं नसतं तर सुबोध वर ही वेळ आलीच नसती."

अझलान त्याच्या मांडीवर पवनचा अश्रू जाणवला. "त्याने त्याला आपल्या मांडीवरन उठवलं आणि पवन चे दोन्ही खांदे घट्ट पकडले.

"अरे अस काय बोलतोयस! तू समझतोयस तस काही नाही झालेल."

"असच आहे ते. मी आपल्या नात्याबद्दल सांगितलं आणि त्यांना धक्का बसला. त्यांना नाही सहन झालं ते. ते मला भेटायला निघाले आणि त्यांचा अपघात झाला, त्यात मला ते कायमचे सोडून गेले रे " पवन रडत म्हणाल. अचानक तो शांत झाला. अश्रु थांबले. त्याने तोंड उघडल "आणि आता सुबोधला पण मिच मारणार. माझं रात्रीच स्वप्न खर झालं तर?" पवन रिकामा झाला होता. अझलान बरोबर सेक्स करून त्याने आपला भुकेल शरीर रिकाम केलं आणि आता तो मन रिकाम करत होता.

अझलानला झटका बसला. त्याला रात्रीच्या स्वप्नाबद्दल अंदाज आला. पवनच्या स्तिथी त्याला अंदाज आला. नक्कीच काहीतरी जबरदस्त धक्का बसलाय पवनला. तो त्याच सांत्वन करत होता.

"आपण विदेशात जाऊ, आपल्या घरी. इथलं सगळं विकू आणि जाऊ. जिथे फक्त आपण दोघे असू." पवन काहीतरी म्हणाला.

"हो आपण तसच करू!" सध्या पवनला समजवण्यात काही अर्थ नव्हता म्हणून हो ला हो करत अझलानने त्याला मिठीत घेतलं. त्याच्या छातीवर डोकं ठेऊन पवन डोळे मिटून होता. अझलानची मोठी मउदार छाती त्याला खूप मोठा आधार देत होती. एकाच दिवसात तो कोसळला होता.

म्हाताऱ्या रघूच न ऐकता दरवाजा उघडल्यानंतर विचित्र स्वप्नाची मालिका सुरू झाली. कालच अभद्र आणि विचित्र स्वप्न, नंतर सुबोधच्या डायरीतून दादा वहिनी आणि सुबोधच्या आठवणी, म्हाताऱ्या राघूचे तिखट बोल आणि स्वतःच्या काही चुका सगळं कसं मिळून त्याच्या समोर आलं होतं. त्यात अचानकपणे अझलान ला पाहून तो सुखावला. त्याच्या आधार त्याला समोर दिसू लागला. सगळं काही त्याच्यावर सोपवून पवन त्याच्या कुशीत निजला होता.

अझलान मुळे त्याचे चार दिवस सुखात गेले. दुसऱ्या दिवशी टिन्या आला. दुसऱ्या दिवशी टिन्यापण पूर्णवेळ थांबायला तयार झाला होता. पवनने ऑफिसच्या कामात स्वतःला बुडवून टाकलं होत. पण ही काळी छाया काही त्याला सोडून नव्हती गेली. हळू हळू अझलान पण त्या काळ्या सावलीच्या नजरेत भरत होता. पवनचे अनुभव हळूहळू अझलानला पण भासत होते. घरात होणारे बदल त्याला पण जाणवत होते. दिसत होते.

क्रमशः

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

Similar Stories

लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 01 लस्ट इन फॉग सिजन1 मधील घटनांची उकल!in Gay Male
एकमेव साक्षीदार - भाग 01 समलैंगिक शृंगारिक रहस्य खुन (मर्डर मिस्ट्री) कथा!in Gay Male
आशुची कलाकारी: टाकाऊ पासून टिकाऊ आशुची कलाकारी:- टाकाऊ पासून टिकाऊin Gay Male
मी तुला ओळखतो जेव्हा तुमच्या ओळखीचा तुम्हाला gr वर भेटतो!in Gay Male
किशोर आणि नरेश जेव्हा दोन भाऊ खूप वर्षा नंतर भेटतात.in Gay Male
More Stories