Faith Game

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

अशी वरवरची मजा आम्ही चान्स मिळेल तशी घेत होतो... कधी कधी मी दिपालीला माझ्या प्लॅटमध्ये घेवून जायचो... मग बेडवर आरामात पडून मी तिला मस्त किसींग करत चोंबाळायचो... तिच्या अंगावरून मुक्तपणे हात फिरवायचो... फार फार तर तिच्या वरच्या कपड्यात तिच्या ब्रेसीयरमध्ये हात घालायला ती मला द्यायची. आणि खाली तिच्या पॅन्टीवरून तिची योनी चोळायला द्यायची... त्याच्या पुढे ती मला जावू देत नव्हती... फक्त अशी वरवरची मजाच ती मला करायला देत होती...

माझ्या प्लॅटमध्ये आम्ही असलो की २ गोष्टींपैकी एखादी गोष्ट आम्ही आवर्जून करायचो. ह्या दोन गोष्टी आम्हाला फक्त माझ्या प्लॅटमध्येच करायला मिळायच्या आणि दिपाली खासकरून त्यासाठी माझ्या प्लॅटमध्ये यायची. एक गोष्ट म्हणजे लॅपटॉपवर ब्लू फिल्मची सिडी बघणे... आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनेटवरून डाऊनलोड केलेल्या मराठी चावट कथा वाचणे... बेडवर आजुबाजुला बसून आम्ही लॅपटॉप समोर ठेवून ब्लू फिल्मची सिडी तरी बघायचो किंवा मराठी चावट कथा वाचायचो... ते करताना माझा हात तिच्या छातीच्या उभारावर आणि योनीवरून फिरत असायचा आणि तिचा हात माझ्या लंडावरून फिरत असायचा...

घरीच असल्याने मी शक्यतो बर्म्युडा घातलेला असायचा तेव्हा माझ्या कडक लंडाचा तंबू झालेला असायचा आणि दिपाली बर्म्युड्यावरूनच माझा लंड कुरवळायची... माझा हात पण तिने जे काही खाली घातलेले असेल त्याच्या आत शिरून तिच्या पॅन्टीवरून तिच्या योनीवर फिरायचा... तिची पॅन्टी ओलीचिंब व्हायची... पॅन्टीवरून मी तिचा दाणा चोळायचो आणि तिची उत्तेजना वाढवायचो... कित्येकदा मला जाणवायचे की तिची उत्तेजना शिगेला पोहचून ती झडायची... पण कधीही तिने मला तिची योनी उघडी करून दाखवली नव्हती की तिच्या योनीला डायरेक्ट हात लावायला दिला नव्हता... माझा लंडही मी कधी तिला दाखवला नव्हता की लंडावर प्रत्यक्ष तिला स्पर्श करायला दिला होता...

आमच्यात तो जणू अलिखीत नियम होता की एकमेकांची जनेनींद्रिय उघडी करायची नाही... ॲटलिस्ट एका कपड्याच्या आवरणावरूनच त्याची मजा घ्यायची... आम्हा दोघांनाही त्यात मजा वाटायची आणि दिपाली तितक्यावरही संतुष्ट होती... पण माझे तेवढ्यावर समाधान होत नव्हते... मी अनेकदा तिला अजून पुढे जावून मजा करण्याबद्दल सुचवले होते पण तिने नकार देत म्हटले की ते सगळे आपण लग्नानंतर करुयात...

अर्थात! मला तोपर्यंत वाट पहायची नव्हाती तेव्हा मी योग्य संधीची वाट बघत होतो... तशी संधी मला लवकरच मिळाली!...

औरंगाबादला आमच्या फिल्डचे एक एक्झिबिशन होते ज्यात आमच्या कंपनीचा स्टॉल असणार होता... तो स्टॉल मॅनेज करण्याची जवाबदारी कंपनीने आमच्या डिपार्टमेंटवर टाकली होती... आमच्या डिपार्टमेंटमध्ये मी सगळ्यात सिनीयर आणि इफिशीयंट होतो तेव्हा आमचा रिप्रेझींटेटीव म्हणून डिपार्टमेंट हेडने माझी निवड केली. स्टॉलची इतर तयारी करण्यासाठी दोन ज्युनीयर स्टाफ आधीच औरंगाबादला जाणार होते आणि सगळे अरेंज करणार होते. मला फक्त २ दिवस स्टॉलवर राहून एक्झिबीटर कस्टमर अटेंड करायचे होते.

माझ्याबरोबर मला एक असिस्टंट न्यायचा होता तेव्हा अर्थात मी दिपालीला बरोबर न्यायचा विचार केला. ह्या निमित्ताने मला तिच्याबरोबर ३ दिवस चांगला एकांत मिळणार होता. तेव्हा मी डिपार्टमेंट हेडला दिपालीला माझ्याबरोबर पाठवण्याची रिक्वेस्ट केली... दिपाली जर यायला तयार असेल तर तिला पाठवण्याबद्दल त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता... दिपालीला विचारले तर ती खुषीत यायला तयार झाली पण फक्त तिने डिपार्टमेंट हेडला रिक्वेस्ट केली की तिच्या घरी फोन करून तिच्या आईची परवानगी घ्या. फोन करायला डिपार्टमेंट हेडची काही हरकत नव्हती तेव्हा त्याने दिपालीच्या घरी फोन केला आणि तिच्या आईची परवानगी घेतली...

तीन दिवस आम्ही सगळ्यांपासून दूर एकटेच फक्त रहाणार होतो तेव्हा दिपाली आणि मी जाम खूष होतो... कधी एकदा आमच्या ट्रिपचा दिवस येतोय आणि आम्ही दोघे औरंगाबादला जातोय असे आम्हाला झाले होते... यथावकाश तो दिवस उजाडला आणि त्या दिवशी रात्री आम्ही ट्रेनने औरंगाबादला निघालो... फर्स्टक्लास एसी कोचमधून आम्ही जात होतो... तेथे तीन दिवस आम्ही एकटेच असणार होतो तेव्हा ट्रेन प्रवासातील एकांतात आम्ही फारशी काही मजा केली नाही... दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही औरंगाबादला पोहचलो आणि आमचे बुकींग असलेल्या फाईव स्टार हॉटेलवर गेलो.

आम्हा दोघांसाठी दोन वेगवेगळ्या रूम बूक केल्या गेल्या होत्या. आमच्या डिपार्टमेंट हेडला माझ्या आणि दिपालीमधील संबंधाबद्दल माहीत होते आणि तो आमचे बुकींग एकाच रूममध्ये करू शकला असता. पण तसे करून त्यावरून ऑफीसमध्ये त्याला पुढे काही कॉन्ट्रोवर्सी व्हायला जागा ठेवायची नव्हती म्हणून त्याने आमचे बुकींग दोन वेगवेगळ्या रूममध्ये केले होते. अर्थात! त्याबद्दल आमचे काही ऑब्जेक्शन नव्हते. आमचे रूम जरी वेगवेगळे असले तरी आम्ही जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवणार होतो आणि ते पहायला तेथे कोणी येणारही नव्हते... लकिली आमच्या रूम आजुबाजूला होत्या तेव्हा एकमेकांकडे जाणे-येणे आम्हाला सोपे जाणार होते...

आम्हाला लगेच तयार होवून एक्झिबिशनसाठी निघायचे होते तेव्हा आम्ही दोघे आपापल्या रूममध्ये गेलो आणि तयार व्हायला लागलो... साधारण पाऊण तासाने मी तयार झालो आणि दिपालीला इंटरकॉमवरून विचारले की तयार झालीस की नाही ते. ती अर्थात तयार नव्हती आणि तिने मला तिच्या रूममध्ये येवून बसायला सांगितले. मी माझ्यारूममधून बाहेर पडलो आणि बाजुला तिच्या रूममध्ये शिरलो. दिपाली ड्रेसींग टेबलजवळ उभी राहून चेहऱ्यावरील मेकप करत होती... तिला पाहून मी तिच्याकडे पहातच राहिलो! आपोआप माझ्या तोंडून एक शीळ बाहेर पडली आणि मी बाजुच्या चेअर बसून तिला न्याहाळू लागलो...

दिपालीने शिफॉनची राणी कलरची साडी नेसली होती आणि त्या साडीत ती एकदम सेक्सी दिसत होती!... ती क्वचित कधीतरी कोठल्या सणाला साडी घालायची पण त्या तिच्या आईच्या काठापदराच्या साड्या असायच्या. तिला मी अश्या साडीत प्रथमच बघत होतो... साडी तिने मस्त चापुनचोपून नेसली होती आणि त्यातून तिची वळणदार फिगर उठून दिसत होती... तिला निरखून पहाताना मी खरोखर उत्तेजीत व्हायला लागलो... समोरील आरश्यात बघुन ती मेकप करत होती पण तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहून हसत होती... तिला पाहून मी एक्साईट झालो आहे हे तिला कळत होते म्हणून ती अजूनच खूष दिसत होती... तिचे झाल्यावर ती वळली आणि माझ्यासमोर येवून थोडेसे इकडे तिकडे फिरत, मला दाखवत, दिलखुलासपणे हसून तिने मला विचारले,

"कशी दिसतेय मी? एनी कॉमेंट्स??"

"मारू!... एकदम मारू... तू एक्झिबिशनला चाललीय की कोठल्या लग्नाला?... आणि ही साडी काय नवीन घेतलीय?" मी खूषीत म्हटले.

"हो!... खास ह्या एक्झिबिशनसाठी घेतलीय... म्हटले ते नेहमीचे फॉर्मल ऑफीस ड्रेस कशाला घाला... अशी झक्कास साडी घालायची हौस फेडून घेवुया..." दिपाली आनंदाने हसत म्हणाली.

"हंम्म्म्मऽऽऽ... आज काही एक्झिबिशनचे खरे नाही... आपल्या स्टॉलवर ही गर्दी होणार... मला तर कोणी विचारणार पण नाही..." मी मिश्किलपणे हसत म्हटले.

"न विचारायला काय झालं... तू पण हॅन्डसम दिसतोय की... मस्त सूट-बूट... टाय-वायमध्ये तर आहेस... छान दिसतोस तू पण!" दिपालीने मनापासून माझे कौतुक करत म्हटले.

"हो!... पण सूट-बूटला कोण विचारतोय आज... असा समोर साडीतला 'ॲटम बॉम्ब' असताना..." हसून असे म्हणत मी उठून उभा राहिलो...

"काहितरीच काय, दिनेश... इतकी का मी सुंदर दिसतेय... तुझे आपले काहितरीच..." दिपालीने लाडावलेल्या स्वरात म्हटले.

"सुंदर??... अग... एकदम सेक्सी सेक्सी दिसतेस!... असे वाटतेय... असे वाटतेय..."

असे बोलून मी तिच्या जवळ सरकलो आणि तिला धरायला गेलो तर ती मागे पळाली आणि पळता पळता मिश्किलपणे हसत म्हणाली,

"नाही हं... आज माझ्या अंगाला हात पण नाही लावायचा... माझी सगळी नटायची मेहनत वाया घालवशील... लांबून बोलायचे आज..."

"बस काय... ही कसली शिक्षा मला?... हात पण लावायचा नाही?..."

"नाही!... हात लावायला दिला तर तू थांबणार नाहीस... माझी सगळी साडी चुरगळून टाकशील..." तिने चावटपणे हसत म्हटले.

"हे कमॉन!... थिस इज नॉट फेअर!... मी तुला स्पर्श केल्याशिवाय राहू शकत नाही... आयदर तू मला हात लावू दे...

नाहीतर मी जबरदस्ती करेन..." मी तिच्याकडे एक एक पाऊल टाकत हसत म्हणालो.

"ओके ओके... मी तुला देते... काहितरी देते... पण तू हात नाही लावायचा..." दिपाली शेवटी हसत म्हणाली...

मी तिच्या जवळ पोहचल्यावर ती पुढे झुकली आणि आपल्या ओठांचा चंबू करत म्हणाली,

"तू मला हात न लावता फक्त माझ्या ओठांचे चुंबन घे... आज तुला फक्त इतकी परमिशन... ॲटलिस्ट संध्याकाळी एक्झिबिशनवरून परत येईपर्यंत... नंतर मग तुला काही बंधन नाही..."

"चालेल!... मान्य आहे मला!... पण मग नंतर मी 'काहिही' करेन... तू नाही म्हणायचे नाही..." मी चावटपणे हसत म्हणालो.

"काहीही म्हणजे काय?..." तिने चमकून विचारले.

"काहीही म्हणजे काहीही... ते तुला तेव्हाच कळेल... आत्ता नाही..."

असे गुढपणे बोलून मी दिपालीला धरले आणि खसकन माझ्या अंगावर ओढले... तिच्या नजरेत नजर मिळवून मी रोखून तिच्याकडे पाहिले आणि माझे ओठ तिच्या लिपस्टिक लावलेल्या लालबुंद ओठांवर दाबले... आपोआप तिने आणि मी डोळे मिटले आणि आम्ही एक दिर्घ चुंबन घेतले... चुंबन घेवून झाल्यावर मी मागे झालो आणि तिला सोडून दिले... दिपाली अजूनही डोळे मिटून उभीच होती आणि नंतर भानावर आली... तिला वाटले होते की मी पुढे काही करेन पण मी तिला सोडून दिले होते... तिने डोळे उघडल्यावर मी तिच्याकडे पाहून हसलो आणि मिश्किलपणे म्हणालो,

"निघायचे का आपण आता? बाकी सगळे रात्री... परत आल्यावर..."

दिपाली थोडी ओशाळली आणि लाजत तिने मान डोलवली... मग तिने आरश्यात पाहून आपल्या चेहऱ्यावरील मेकपवर शेवटची नजर टाकली... मी एक टिश्यु पेपर घेवून माझ्या ओठाला लागलेली तिची लिपस्टीक पुसून काढली आणि मग आम्ही दोघे हातात हात टाकून बाहेर पडलो... हॉटेलच्या डायनींग हॉलमध्ये जावून आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मग बाहेर पडून आमच्यासाठी बूक केलेल्या कारमधून एक्झिबिशनकडे निघालो...

नंतर मग दिवसभर आम्ही एक्झिबिशन स्टॉलवर होतो आणि आमची ड्युटी कौशल्याने बजावत होतो. दिपाली एकदम सुंदर आणि सेक्सी दिसत होती तेव्हा अपेक्षेप्रमाणे आमच्या स्टॉलवर जरा जास्तच क्राऊड होता. त्याचा अर्थात आम्हाला फायदा होत होता आणि अनेक ऑर्डर आणि एन्क्वायरी आम्ही मिळवत होतो... दिपालीबरोबर काम करता करता मी सिक्रेटली तिला न्याहाळत होतो. तिच्या सहज सुंदर हालचाली, मोहक हसणे, पोलाईट बोलणे मला सुखावत होते. तिचे मानेला किंचीत झटका देवून केसांची बट मागे घेणे, साडीचा पदर खांद्यावरून ठिकठाक करणे, मध्ये मध्ये माझ्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकणे, माझी अधीर नजर पाहून मला नजरेनेच लटके दटावणे... सगळे सगळे एकदम सुंदर आणि सेक्सी वाटत होते...

आज रात्री दिपालीला सुखासुखी सोडायचीच नाही असा मी मनात चंग बांधला होता... यथावकाश तो दिवस संपला आणि संध्याकाळी आमचे काम संपवून आम्ही एक्झिबिशन हॉलमधून बाहेर पडलो... जस्ट अंधार पडत होता आणि आमच्याकडे भरपूर वेळ होता तेव्हा आम्ही आमच्या कार ड्रायव्हरला आम्हाला औरंगाबाद शहरात फिरवायला सांगितले आणि तेथील मार्केटमध्ये न्यायला सांगितले. मग पुढील ३/४ तास आम्ही शहरात आणि मार्केटमध्ये फिरत होतो. मार्केटमध्ये आम्ही तेथील काही फेमस वस्तू खरेदी केल्या...

मार्केटमध्ये फिरताना आम्ही हातात हात घालून नवरा-बायको सारखे फिरत होतो. आम्हाला बघून कोणीही म्हटले असते की आम्ही 'न्युवली मॅरीड कपल' आहोत. फक्त दिपालीच्या गळ्यात मंगळसुत्र नव्हते त्यावरून कोणी ओळखले असते की आम्ही मॅरीड कपल नाही आहोत ते. पण मी मजेत दिपालीला अनेकदा म्हटले की आपण मॅरीड कपल दिसतोय ते... ती फक्त हसून आणि लाजून मला प्रेमाने चापट मारायची... औरंगाबादमधील काही खाण्याचे प्रसिद्ध आयटम खावून आमचे पोट ऑलरेडी भरले होते तेव्हा आम्ही वेगळे डिनर काही घेतले नाही... आमचा फेरफटका, खरेदी संपवून आम्ही हॉटेलवर परत आलो...

आमच्या खरेदीच्या खूप बॅगा झाल्या होत्या आणि मोस्टली सगळ्या दिपालीच्या खरेदीच्या होत्या. तेव्हा त्या बॅगा घेवून आम्ही वर तिच्या रूमवर आलो. सगळ्या बॅगा ठेवून आम्ही 'हुश्श' करत चेअरवर बसलो. पाच मिनीटे आरामात बसून आम्ही दम घेतला. नंतर मी दिपालीकडे पाहून म्हटले,

"मग... आता काय करुया?..."

"काय करुया म्हणजे?... आता झोपायचे..." आपले हसूं दाबत दिपाली साळसुदपणे म्हणाली.

"झोपायचे?... इतक्या लवकर?..." मी आश्चर्य दाखवत म्हटले.

"ठिक आहेस ना तू?... ऑलरेडी दहा वाजत आहेत... सकाळी आपल्याला दहा वाजता जायचे आहे माहित आहे ना..." दिपाली हसत म्हणाली.

"हो ग... पण इतक्या लवकर थोडीच आपल्याला झोप येणार आहे..." मी तिला म्हणालो.

"तुला येणार की नाही माहित नाही... पण मला बाई येईल... मी ना... फार दमलेय आज... खूप काम केले ना... तेव्हा मी सरळ झोपणार आता..." दिपालीने लटकेपणे आळस देत म्हटले...

"हे कमॉन... मला माहीत आहे... तुला पण लवकर झोप येणार नाही... आपण एक काम करुया... माझ्या रूममध्ये बसून थोडा वेळ गप्पा मारुया... नंतर मग तू येवून झोप..." मी साळसुदपणे सुचवले...

"गप्पा तर काय... इथे पण मारता येतील... तुझ्या रूममध्ये कशाला जायचे?... आणि तुझ्या गप्पा मला माहीत आहेत... तुला नक्की गप्पा मारायच्यात की अजून काही करायचेय... कोणे जाणे..." दिपालीने पुन्हा लटकेपणे शंका

व्यक्त करत म्हटले.

"अग खरच गप्पा मारुयात... आणि मी अजून काही केले तर त्यात काय... सकाळी तू मला प्रॉमीस केले आहे... रात्री नो बंधन... मग आता का तुझा शब्द फिरवतेस... सकाळच्या आपल्या चुंबनानंतर मी अजूनपर्यंत तुला काही केलेले नाही... मी माझा शब्द पाळला.. आता तू तुझा शब्द पाळ..." मी तिला कोंडीत पकडत म्हटले.

"मी कधी शब्द दिला?..." दिपाली पुढे काही बोलायला गेली तर...

"ते मला माहीत नाही...," मी तिला थांबवत पटकन म्हटले, "मी माझ्या रूमवर जातोय... अर्ध्या तासात फ्रेश होवून तु माझ्या रूममध्ये यायचे... तू आली नाहीस तर मी समजेन की तुझे माझ्यावर प्रेम नाही..."

"अरे पण..." पुन्हा दिपाली काही बोलायला गेली...

पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करत तिच्या रूममधून बाहेर पडलो... मला खात्री होती की ती नक्की माझ्या रूममध्ये येणार होती... माझ्या रूमवर आल्यावर मी पटकन माझा सूट वगैरे काढून सगळे कपडे हॅन्गरला अडकवले. शर्ट सोडून उद्या मला पुन्हा तेच कपडे घालायचे होते. नंतर मी फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेलो... मस्तपैकी गरम शॉवरखाली अंघोळ करून मी पटकन फ्रेश झालो आणि बाहेर आलो. अंगावर बॉडी स्प्रे वगैरे मारून, माझा नाईट ड्रेस म्हणजे सदरा, पायजमा घालून मी रेडी झालो आणि दिपालीची वाट पाहू लागलो... रूममधला टिव्ही चालू करून मी त्यावर 'एम टिव्ही' बघत बसलो...

अर्ध्या तासाच्या वर दहा मिनीटे होवून गेली होती आणि मी अधीरपणे दिपालीची वाट बघत बसलो होतो... अजून पाच मिनीटे गेली आणि माझ्या रूमची बेल वाजली! मी खूष झालो आणि ताडकन जागेवरून उठलो. पटकन जावून मी दरवाजा उघडला आणि दिपाली हसत आत शिरली...

"आलीस!... ये ये..." मी हसून तिचे स्वागत केले आणि दरवाजा लावून लॉक करून घेतला.

"मला ऊशीर झाला तर तुला वाटले असेल ना... ही काही येत नाही आता..." तिने हसून म्हटले.

"छे!... मला खात्री होती... तू नक्की येणार... हां... आता फ्रेश व्हायला थोडी दहा पंधरा मिनीटे तुला जास्त लागणारच... शेवटी तुम्हा बायकांना कोठे बाहेर जायचे असले काय किंवा झोपायचे असले काय... आवरायला वेळ लागतोच..." मी मिश्किलपणे हसून तिला म्हणालो.

"ये... मला नाही हं वेळ लागत... ते शॉवरचे गरम पाणी घेताना खूप बरे वाटत होते... तेव्हा तेथे जरा अजून पाच मिनीटे घालवली..." दिपालीने किंचीत फणकाऱ्यात म्हटले आणि ती चेअरवर बसली.

"मी मस्करीत म्हणालो ग... अशी वैतागतेस काय लगेच..." मी तिचा मूड सावरत म्हणालो.

मग मी तिला एक दोन जोक्स सांगून हसवायला लावले आणि तिचा मूड अजून ठिक केला... मग मी रूममधील छोट्या फ्रिजमधून दोन बिअर काढल्या आणि एक दिपालीसमोर ठेवत तिला म्हणालो, "लेट्स सेलिब्रेट अवर ट्रिप!"...

दिपाली कधी कधी माझ्याबरोबर बिअर घ्यायची म्हणून मी तिला बिअर ऑफर केली. पण त्यावेळी ती बिअर घ्यायला थोडे आढेवेढे घ्यायला लागली... मी तिला प्रेमाने आग्रह केला आणि तिला पटवून द्यायला लागलो की बिअर घेतली की तिला एकदम लाईट वाटेल आणि सगळा क्षीण निघून जाईल... पुन्हा तिने थोडे आढेवेढे घेतले पण शेवटी मी तिचे मन वळवण्यात यशस्वी झालो आणि तिने बिअर घेतली...

'चिअर्स' करत आम्ही बिअरचे घोट घेत घेत गप्पा मारायला लागलो... फ्रिजवरील एका छोट्या बास्केटमध्ये काही ड्राय फ्रूट्सच्या पुड्या होत्या त्या घेवून आम्ही स्नॅक्स म्हणून खावू लागलो... टिव्ही चालू होता आणि एम टिव्हीवर बारीक आवाजात गाणी चालू होती... मध्ये मध्ये एखादे सेक्सी गाणे लागत होते आणि आम्ही दोघेही बिअर घेता घेता उत्सुकतेने तो चॅनल बघत होतो... बिअरचा इफेक्ट, त्या सेक्सी गाण्यांचा इफेक्ट माझ्यावर व्हायला लागला... माझी उत्तेजना वाढायला लागली... मी मध्ये मध्ये दिपालीकडे बघून बोलत होतो आणि बोलता बोलता तिला न्याहाळत होतो...

ती पण मस्त शॉवर घेवून फ्रेश झालेली दिसत होती... ड्रायरने तिने केस वाळवलेले दिसत होते पण तरीही ते किंचीत ओलसर दिसत होते आणि त्याच्या बटा तिच्या चेहऱ्यावर आल्याने तिचा चेहरा सेक्सी दिसत होता!... नाईट ड्रेस म्हणून तिने एक गुलाबी रंगाचा टि-शर्ट आणि स्लॅक घातली होती... टि-शर्ट थोडा टाईट होता त्यामुळे तिच्या छातीच्या उभाराचा आकार उठून दिसत होता... तिच्या आतील ब्रेसीयरचा शेपही त्यातून दिसत होता. माझ्या बाजुला चेअरवर बसलेली असताना ती मध्ये मध्ये एक पाय लांब करायची तर दुसरा दुमडून चेअरवर घेत होती... तिची स्लॅकही थोडी टाईट होती तेव्हा तिच्या हालचालीने तिचे लांब पाय, भरीव मांड्या आणि गरगरीत नितंबाचा आकार खुलून दिसायचा...

दिपाली आज मला जास्तच सेक्सी दिसत होती आणि त्याने माझी उत्तेजना वेगळ्याच तऱ्हेने वाढत होती... खरे तर बिअर, सेक्सी गाणी आणि ती ह्या सर्वांचा इफेक्ट होता आणि माझ्या पायजम्यात माझा लंड टाईट होत चालला होता... शेवटी मला रहावले नाही!... मी पुढे झुकलो आणि दिपालीचा हात पकडला... तिने माझ्याकडे पाहिले आणि तिला माझ्या डोळ्यातील उत्तेजना नक्कीच दिसली असावी... ती बहुतेक आपला हात सोडवून घेईल असे मला वाटले पण तिने अजिबात काही हालचाल केली नाही. तिच्या डोळ्यातही मला उत्तेजना दिसत होती... बहुतेक एका बिअरच्या नशेने तिच्या अंर्तमनाचा ताबा घेतला होता...

मी तिचा हात धरून तिला ओढले... ती आपल्या जागेवरून उठली... मी तिला ओढत माझ्या जवळ यायला भाग पाडले... आणि मग मी तिला खेचून माझ्या मांडीवर बसवले... पुर्ण वेळ आम्ही एकमेकांच्या नजरेत बघत होतो... माझ्या मांडीवर ती बसल्यावर मी तिला आलींगन दिले आणि माझ्या अंगावर दाबले... ती अजुनही माझ्या नजरेत रोखून बघत होती... आता तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता... तिचा केसांच्या बटांनी आच्छादलेला मादक चेहरा... त्या ओलसर केसांना लावलेल्या शांपूचा सुवास, किंचीत थरथरणारे तिचे ओठ आणि पुढे काय घडणार ह्याची उत्सुकता भरलेले टपोरे डोळे... पाहूनच माझा अंगातून एक सणक गेली!...

मी पटकन तिच्या ओठांवर माझे ओठ दाबले आणि तिचे चुंबन घ्यायला लागलो... आपोआप तिचा हात माझ्या माने मागे गेला आणि ती माझ्या चुंबनाला साथ द्यायला लागली... माझा एक हात तिला कवेत घेवून माझ्या अंगावर दाबत होता तर दुसरा तिच्या मांडीवरून फिरत होता... मांडीवरचा हात मी वर नेला आणि तिच्या छातीच्या उभारांवर ठेवला... मग तिचे उभार दाबत, तिला अंगावर दाबत मी तिचे चुंबन घ्यायला लागलो... तिला मी मांडीवर बसवले होते आणि तिची मांडी माझ्या कडक लंडावर दाबली गेली होती... ती उत्तेजनेने अस्वस्थ हालचाल करत होती त्यामुळे माझ्या लंडाला मसाज झाल्यासारखे वाटत होते... त्याने मी अजून चेकाळत होतो आणि तिचे अजून उत्कटतेने चुंबन घेत होतो...

आमची तोंडे उघडून आम्ही दोघे एकमेकांची जीभ चोखायला लागलो... त्याने आम्ही दोघेही अजून जास्त चेकाळलो!... माझा हात कधी तिच्या छातीवर तर कधी मांडीवर तर कधी तिच्या नितंबावर आळीपाळीने फिरत होता, दाबत होता... नुसते तेवढ्यावर माझे समाधान होत नव्हते तेव्हा मी तिच्या टि-शर्टमध्ये हात घालून तिच्या ब्रेसीयरवरून तिची छाती दाबत होतो... कधी कधी तिच्या कंबरेवर तिच्या स्लॅकमध्ये हात घालून तिच्या पॅन्टीवरून तिचे नितंब दाबत होतो... तिच्या स्लॅकमध्ये मी हात घातला की ती माझा हात काढून घ्यायला बघायची... तिचा तो किंचीत विरोध पाहून मी काही क्षणांनी हात काढून घेत होतो...

शेवटी पुन्हा मला रहावले नाही... मी दिपालीला थोडे मागे केले आणि सरळ तिच्या टि-शर्टला हात घातला... तिचा टि-शर्ट काढून टाकायला मी वर करू लागलो... काही सेकंद तिला कळले नाही की मी काय करतोय ते. पण जेव्हा तिच्या लक्षात आले की मी तिचा टि-शर्ट काढतोय तेव्हा ती मला थांबवत अस्वस्थपणे म्हणाली,

"नाही, दिनेश... ह्याच्या पुढे नको..."

"हे कमॉन... का नाही??... आता आपल्याला पुढची स्टेप घ्यायलाच पाहिजे... त्यासाठी आपण तयार आहोत..."

"नाही!...," तिने निक्षून म्हटले, "मी तरी तयार नाही... तुला मी आधीही सांगितले... लग्नाआधी आपण सेक्स करायचा नाही..."

"का नाही??... त्याने काय फरक पडणार आहे?... आणि तू कशी तयार नाहीस... तुला पण हवे आहे... तुझे मन जरी ते नाकारत असले तरी तुझ्या शरीराला ते हवे आहे... तुला ते जाणवतेय आणि मलाही जाणवतेय... मग आपली ही गरज आपण का मारायची?... मला तुला करायची इच्छा आहे... आणि तुला पण करून घ्यायची इच्छा आहे..."

"उगाच काहीही बोलू नकोस... मला नाही तसे काही वाटत..."

दिपालीने हळुच असे म्हटले खरे पण तिचा आवाज कापत होता. म्हणजे ती मनापासून ते बोलत नव्हती... तेव्हा तिला अजून उत्तेजीत करायला मी हळुच तिच्या कानात कुजबूजत म्हणालो,

"मी तुझे कपडे काढून तुला नग्न करेन... तु पण माझे कपडे काढून मला नग्न कर... मला माहीत आहे... तुला माझा 'तो' हातात घ्यायची खूप इच्छा आहे... माझा 'तो' तुला तोंडात घ्यायचा आहे... माझा जाडजूड 'तो' तुला चांगला चाटायचा आहे... आणि मग 'त्याला' तुझ्या 'तिच्यात' तुला घ्यायचा आहे..."

"शी! दिनेश... किती घाण घाण बोलतोस..." दिपालीने लाजेने चूर चूर होत म्हटले.

"मला पण तुझी खालची 'ती' तोंडात घ्यायची आहे... 'तिला' किस करायचे आहे... 'तिच्यात' माझी जीभ घालायची

आहे... 'तिच्या' वरचा तो दाणा मला चोखायचा आहे..." मी असे बोलून तिला चेकळवणे चालू ठेवले.

"ओहहहऽऽऽ दिनेशऽऽऽऽ.. कितीऽऽऽऽ.. घाणऽऽऽ बोलतोयसऽऽऽ... मलाऽऽऽ कसेतरीचऽऽऽ होतेयऽऽऽ... प्लिजऽऽऽ... नकोऽऽऽ नाऽऽ बोलूसऽऽऽ... असेऽऽऽ काहीऽऽऽ..." दिपालीने डोळे मिटून उत्तेजीतपणे म्हटले.

"नाही बोलणार... अजिबात नाही बोलणार... त्यापेक्षा आपण करुया... जे मी बोलतोय ते करुयात..." मी पुन्हा कुजबूजत मादकपणे म्हणालो.

"नक्कोऽऽऽ नाऽऽऽ रेऽऽऽ आत्ताऽऽऽ... आपणऽऽऽ लग्नानंतरऽऽऽ करुयातऽऽऽ..." ती पुन्हा क्षीण विरोध करत म्हणाली.

"लग्नाला अजून बराच अवकाश आहे, डिअर... तोपर्यंत कशाला तळमळायचे?... उलट आत्तापासून आपण ही मजा घ्यायला सुरुवात करुयात..." मी माझे घोडे दामटवत ठेवले...

"नो डिअर, नो!..." ती अजूनही नकार देत होती...

"येस डिअर, येस्स!..." मी निर्वाणीचे म्हणालो आणि तिच्या ओठांवर पुन्हा ओठ दाबले...

पुन्हा आम्ही एका दिर्घ चुंबनात मग्न झालो... तिचे कसून चुंबन घेत मी तिला प्रेमाने म्हणालो,

"आय लव यु, दिपाली!... आय लव यु व्हेरी मच!"

"आय अल्सो लव यु व्हेरी मच, दिनेश!" तिने प्रत्युत्तर दिले...

काही क्षण आम्ही तसेच किस करत राहिलो... मग तिचे चुंबन घेता घेता मी तिला माझ्या मांडीवरून उठवले आणि आम्ही दोघे उभे राहिलो... मग मी मागे झालो आणि तिच्या नजरेला नजर देत मी तिच्या टि-शर्टला पुन्हा हात घातला... तिचा टि-शर्ट पकडून मी काढायला सज्ज झालो पण एक क्षण थांबून पाहू लागलो की तिचा पुन्हा काही विरोध आहे का ते... पण ती शांत उभी होती आणि तिने आपले डोळे मिटून घेतले... मग मी तिचा टि-शर्ट हळु हळू वर करायला लागलो... तिच्या उभाराच्या वर तो गेला तेव्हा एका झटक्यात मी तिचा टि-शर्ट काढून टाकला...