Faith Game

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

आमचे पहिले-वहिले झवणे आता आम्ही दोघेही मनापासून एंजॉय करायला लागलो... प्रत्येक धक्क्यागणीक माझी उत्तेजना वर वर जायला लागली... माझ्या धक्क्याचा जोर वाढत गेला... आता मी तिला काय वाटेल की तिला त्रास होईल ह्याची फिकीर करत नव्हतो... तिला पण माझा हा आक्रमकपणा आवडेल ह्याची मला खात्री होती... तेव्हा मी जोमाने तिला झवायला लागलो... ती पण उत्कटपणे खालून वर धक्के मारत झवून घ्यायला लागली... आता आम्ही एकमेकांच्या अंगाशी झुंजत होतो... मी कितीही कंट्रोल ठेवला तरी मला माझ्या लंडातील उत्तेजना जास्त थोपवता आली नाही... माझी कामोत्तेजना शिगेला पोहचली... आणि...

"दिपालीऽऽऽऽ... मीऽऽऽऽ गळतोयऽऽऽऽ..." असे डिक्लेर करत मी तिच्या योनीत खसकन एक शेवटचा धक्का मारला आणि तिला गच्च पकडून तिच्या योनीत गळायला लागलो...

दिपालीनेही मला गच्च मिठी मारली आणि माझ्या ओठांवर आपले ओठ दाबत ती माझे चुंबन घ्यायला लागली... तिनेही आपली योनी घटटपणे माझ्या लंडावर दाबून ठेवली... मी एका मागोमाग एक विर्याच्या पिचकाऱ्या तिच्या योनीत सोडत होतो... इतकी प्रचंड कामोत्तेजना मी कधीही अनुभवली नव्हती!... माझी सगळी शक्ती माझ्या लंडावाटे मी तिच्या योनीत सोडत आहे असे मला वाटत होते... अचानक तिचे अंगही ताठ झाले आणि ती आपली कंबर हलवायला लागली... एक आर्त किंचाळी मारत पुन्हा तिने मला घटट आवळून धरले... ती सुद्धा माझ्याबरोबर झडली हे माझ्या लक्षात आले...

एकमेकांना घटट पकडून आम्ही स्तब्ध पडून राहिलो आणि आमच्या पहिल्या झवण्याचा आणि झडण्याचा आनंद मन:पटलावर ठसवत राहिलो... बराच वेळ आम्ही एकमेकांना पकडून तसेच पडून राहिलो... आमच्या झडण्याचा भर ओसरला आणि आम्ही एकदम शांत झालो तेव्हाच मी माझे डोके वर केले... दिपालीने हळुच आपले डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिले... मी तिच्याकडे पाहून दिलखुलासपणे हसलो आणि ती पण प्रसन्नपणे हसली... मी प्रेमाने हळुच तिला म्हटले,

"आय लव यु, दिपाली!"

"आय लव यु टू, दिनेश!" तिनेही प्रेमाने म्हटले.

मग मी तिच्या बाजुला सरकलो आणि तिला कवेत घेवून पडून राहिलो... ती माझ्या अंगावर एक पाय टाकून मला बिलगली आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवून पडली... मी तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला विचारले,

"कसे वाटले तुला, दिपाली?... आपले हे 'मिलन'..."

"खूप छान!... खूपच छान!..." दिपाली हळुच म्हणाली.

"हो ना... बघितलस... मी तुला सांगत होतो... खूप अनोखे सुख असते हे... तू तयार झाली असतीस तर आपण हे कधीच केले असते..."

"हो!... पण हे सुख खरे तर लग्नानंतरच घ्यायचे असते..." दिपालीने हसून म्हटले.

"ठिक आहे ग... पण तू बघितलेस ना किती अनोखा आनंद ह्यात मिळतो... मग लग्नाआधी केले तर काय फरक पडला?... उलट हे सुख आपण आत्तापासूनच एंजॉय करायला लागलो... आपण फक्त काळजी घ्यायची की काही 'गडबड' होणार नाही याची...,"

"गडबड? कसली गडबड??" दिपालीने मान वर करत मिश्किलपणे मला विचारले...

"गडबड म्हणजे...," इतके बोलल्यावर अचानक मला स्ट्राईक झाले आणि मी आश्चर्याने ओरडलो, "माय गॉड!.. दिपाली... मी.. तुझ्यात ग... गळलो... तुझ्या योनीमध्ये मी गळलो... ओह शीट!... मी कंडोम पण लावला नव्हता..."

"हंम्म्म... बघितलस... तुझा उतावळेपणा...," दिपाली हसूं दाबत म्हणाली, " कंडोम आणला तरी होता का?"

"आणला तर नव्हता...," मी ओशाळत म्हटले, "शीट!... पण आधी लक्षात आले असते तर आणून ठेवले असते..."

"आता बोलण्यात काय पॉईंट आहे?... आणि वर तोऱ्यात सांगतोय... 'आपण फक्त काळजी घ्यायची की काही गडबड होणार नाही याची'..." दिपालीने वेडावणे आणत मला चिडवत म्हटले.

"सॉरी, दिपाली!... माझी चूक झाली!... आय ॲम रिअली सॉरी!..." मी खजील होत हिरमुसलेपणे म्हटले...

दिपाली सिरीयस चेहऱ्याने माझ्याकडे बघत होती आणि मी अपराध्यासारखे तिच्याकडे बघत होतो... काही क्षण तसे सिरीयसपणे पाहिल्यावर ती खळकन हसली आणि मोठ्याने हसत सुटली... मला तिच्या हसण्याचे आश्चर्य वाटले!... मी वेड्यासारखा तिच्याकडे पहात राहिलो... ती हसत हसत मला बिलगली तेव्हा मी उत्सुकतेने तिला विचारले.

"काय ग... अशी हसतेस काय?..."

"नाही... तुझा पडलेला चेहरा पाहून हसत होते..." ती हसू आवरत माझ्याकडे बघत म्हणाली.

"हां... तू हस... माझी इथे हवा गेलीय... आणि तू हस... काही गडबड झाली की धरशील माझे मानगुट..." मी त्रासिकपणे म्हटले.

"अरे वेडा... डोन्ट वरी... तू 'प्रिकॉशन' घ्यायला विसरलास... पण मी विसरले नाही..." दिपालीने हळुच म्हटले.

"म्हणजे?... तू विसरली नाहीस म्हणजे??" मी आश्चर्याने विचारले.

"मी दोन दिवसापुर्वी पासून 'टॅबलेट' घेत आहे... गर्भनिरोधक..." तिने लाजून म्हटले.

"काय??... काय सांगतेस काय, दिपाली??" मी आश्चर्याने पुन्हा ओरडलो.

"हो!... आता तू काळजी घेशील की नाही हे मी सांगू शकत नव्हते... तेव्हा माझी मीच काळजी घेतली..." तिने हसून म्हटले.

"म्हणजे तुला माहीत होते??... आपण असे काही करणार ते..." मी आश्चर्याने तिला विचारले.

"माहीत होते म्हणजे... मला अंदाज होता..."

"कसला अंदाज??" मी विचारले.

"हाच... की तू येथे काही संयम बाळगणार नाहीस... आणि माझ्याशी कसेही करून करणार... आणि मग मला तुला रोखता येणार नाही... मी पण तुझ्याबरोबर वहावत जाणार... आणि मग वहावत गेल्यावर 'प्रिकॉशन' घेतली नाही म्हणून रडत बसावे लागणार... तेव्हा आपणच आपली प्रिकॉशन घ्यावी असा मी विचार केला..." दिपालीने शांतपणे खुलासा केला...

"ओहहह दिपाली!... यु आर ग्रेट!... यु आर परफेक्ट!...," मी खूष होत तिला मिठीत आवळत आनंदाने म्हणालो, "मला खरोखर अभिमान वाटतो की मला तू मिळालीस... खरच मी खूप लकी आहे!... आय लव यु, डिअर... आय लव यु व्हेरी मच!"

"आय लव यु टू, दिनेश... आय ॲम अल्सो लकी... तुझ्यासारखा मुलगा माझा जीवनसाथी होणार..."

दिपाली सुद्धा आनंदाने मला बिलगली... मग आम्ही तसेच एकमेकांच्या मिठीत पडून राहिलो आणि बराच वेळ गप्पा मारत राहिलो... गप्पांच्या ओघातच कधीतरी आम्हाला झोप लागली...

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो तेव्हा पुन्हा एकदा आम्ही सेक्स केला... नंतर दिपाली तिच्या रूममध्ये आवरायला गेली. आवरून आम्ही एक्झिबिशनला गेलो. दिवसभर आम्ही आदल्या दिवशीसारखे एक्झिबिशनमध्ये बिझी होतो. संध्याकाळी वेळ संपल्यानंतर आम्ही कोठे फिरायला न जाता सरळ हॉटेल रूमवर आलो... आपापल्या रूममध्ये फ्रेश झाल्यावर दिपाली माझ्या रूममध्ये आली आणि आम्ही पुन्हा एकदा सेक्सची मजा लुटू लागलो... आम्ही रूममध्येच रात्रीचे जेवण मागवले आणि जेवणानंतर आमची सेक्सची मजा पुढे चालू ठेवली... त्या रात्री आम्ही तीनदा झवलो आणि कामतृप्त झालो!

तिसरा दिवसही आदल्या दिवशीसारखाच गेला... फक्त त्या दिवशी रात्री आम्ही परत मुंबईला जाणार होतो तेव्हा संध्याकाळी परत आल्यानंतर व रात्री ट्रेनच्या आधी रूम सोडेपर्यंत आम्ही सेक्सची मजा घेत होतो... आमचे समाधानच होत नव्हते... असे वाटायचे की सतत सेक्सची मजा लुटत रहावी... आमचा जणू लग्नापुर्वीच 'हनीमून' चालला होता!... औरंबादहून परतताना लिटरली आम्ही नवविवाहीत जोडपे झालो होतो...

*****

औरंगाबाद ट्रिपवरून आम्ही परत आलो आणि आमचे रुटीन लाईफ चालू झाले... जेव्हा केव्हा आम्हाला चान्स मिळेल आणि वेळ असेल तेव्हा आम्ही सेक्सची मजा घेत होतो... सेक्समध्ये आम्ही जणू एक्सपर्ट झालो होतो! आमचे ब्लू-फिल्ममधले ज~झान वापरून आम्ही जमेल तसे वेगवेगळ्या प्रकारे संभोग करून कामसुख घेत होतो... आठवड्यातील एक दिवस तरी आम्ही माझ्या रूमवर जात असू आणि एकदा किंवा दोनदा झवून तृप्त होत असू. दिपाली गर्भनिरोधक गोळ्या घेत होती पण त्याबद्दल तिच्या आईला माहीत पडण्याची भिती होती. तेव्हा थोडे दिवस ती गोळ्या घेत नव्हती आणि झवताना मी कंडोम लावायचो... पण कंडोम ना मला आवडत होता न तिला... कंडोम लावला की मला म्हणावे तसे सुख मिळत नव्हते आणि तिलाही आत योनीमध्ये थोडा त्रास व्हायचा... तेव्हा मग तिने पुन्हा गोळ्या घेणे चालू केले.

आम्हा दोघांनाही आता सेक्सची चटक लागली होती. खरे तर लग्नाच्या आधी असे संभोग करत रहाण्यात खूप रिस्क होती. हे मला कळत होते आणि तिलाही. तरीही आम्ही रिस्क घेत होतो आणि मजा करत होतो. पण ह्या बाबतीत माझ्यापेक्षा दिपाली जास्त केअरफूल होती. तेव्हा कित्येकदा चान्स मिळाला तरी ती सेक्ससाठी नकार द्यायची. तेव्हा ह्या रिस्कवर काहीसा उपाय म्हणून आम्ही प्रत्यक्ष संभोग करण्याऐवजी एकमेकांना चोखून तृप्त करण्यावर भर देवू लागलो... माझ्या घरात असताना मूड आला की आम्ही पुर्ण नग्न व्हायचो आणि सिक्स्टी-नाईन पोजीशनमध्ये राहून एकमेकांना चोखायचो.

दिपालीला खाली झोपवून मी उलटा तिच्यावर आडवा व्हायचो... मग तिच्या योनीवरील दाणा चोखता चोखता मी तिच्या योनीच्या भोकात २ बोटे घालून तिला बोटांनी झवत असे... ती माझा लंड तोंडात घेवून चोखत असे तर कधी माझ्या गोट्या चोखत असे... मध्ये मध्ये माझा लंड आपल्या तोंडाच्या बाहेर काढून हलवत असे... तिचा दाणा चोखून मी पहिले तिला झडवत असे... आणि मग वरून खाली तिचे तोंड चोदून तिच्या तोंडात विर्य गाळत असे... कधी कधी नुसतीच मी तिची योनी खाली राहून चोखत चोखत तिला कामतृप्त करत असे... तर मी उभ्याने तिच्या तोंडात लंड देवून, तिचे तोंड झवून, नंतर झडताना तिच्या तोंडावर नाहीतर छातीवर माझे विर्य गाळून तृप्त होत असे...

कधी कधी आम्ही समोर ब्लू-फिल्म लावून ती बघत बघत एकमेकांना चोळत, दाबत बसायचो... मग ब्लू-फिल्म बघत मी तिच्या योनीत २ बोटे घालून वर तिचा दाणा घासत असे आणि ती माझा लंड धरून हलवत असे... असेच एकमेकांना तापवत आम्ही दोघेही झडत असू. कधी कधी लॅपटॉपवर चावट कथा वाचत एकमेकांना घासत, हलवत कामतृप्त करत असू... जेव्हा जसे वाटेल त्याप्रमाणे आम्ही कामसुख घेत होतो आणि मजा करत होतो... औरंगाबादच्या ट्रिपमध्ये आम्ही प्रथम झवलो त्यानंतर पुढे जवळ जवळ आठ-नऊ महिने आम्ही अशीच मजा करत होतो...

पण आता लपून छपून अशी मजा करण्याचा दिपालीला कंटाळा आला होता... हळु हळू तिने माझ्या मागे 'आपण लग्न करुया ना' असा तगादा लावायला सुरुवात केली... मी माझ्या प्लानींगबद्दल म्हटले की ती म्हणायची की 'आता खूप अनुभव घेतलास. आता आपण लग्न करू आणि लवकर तुझ्या गावी जावून तुझा बिझनेस चालू करू!'... ती सांगायला लागली की हल्ली तिला आमच्या संसाराची स्वप्ने पडायला सुरुवात झाली होती... आमचे लग्न होवून आम्हाला मुलें झाली आहेत अशी तिला स्वप्ने पडायला लागली होती... तिच्या स्वप्नात तिने आमच्या २ मुलांची नावेही ठरवून टाकली होती...

सदानकदा आता ती तिच्या स्वप्नांबद्दल, आमच्या लग्नाबद्दल बोलायला लागली... आता आपण आपापल्या घरी एकमेकांबद्दल सांगून लग्नाची परवानगी घ्यायला हवी असे ती मला सांगू लागली... जर यदाकदाचित कोणा एकाच्या घरून परवानगी नसेल किंवा दोघांच्याही घरून विरोध असेल तर पुढे आपण काय आणि कसे करायचे ह्याबद्दल ती चर्चा करायला लागली... मला पण खरे वाटत होते की आता तिच्याबरोबर लग्न करायची वेळ आली आहे पण का कोणास ठाऊक पण मी थोडी चालढकल करत होतो... अजून वर्ष दोन वर्ष आमचे लग्न पुढे ढकलायचा मी विचार करत होतो... पण दिपाली लग्नाला खूपच उतावळी झाली होती आणि माझे अजिबात ऐकायला तयार होत नव्हती...

*****

एक दिवशी संध्याकाळी आम्ही असेच एकांतात सी-फेसवर बसलो होतो तेव्हा दिपाली गाणे गुणगुणायला लागली... 'शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है... इसी लिये मम्मी ने मेरी तुम्ही चाय पे बुलाया है...' ती मिश्किलपणे हसत पण माझ्याकडे न बघता सारखे हेच गाणे गुणगुणत होती... ती मला काहितरी हिंट देतेय हे माझ्या लक्षात आले तरी मी न कळल्यासारखे हसून तिला मस्करीत म्हटले,

"काय ग... काल 'सौतन' बघितला वाटतं... लग्नाच्या आधीच 'सौतन'चा विचार करेतेस की काय?"

"तू ना...," दिपाली थोडी वैतागून म्हणाली, " मी इतकी तुला हिंट देतेय... आणि तुझ्या डोक्यातून भलतेच काहितरी बाहेर पडतेय..."

"आता हिंट कसली त्यात?... तू सौतनचे गाणे म्हणतेय... म्हणजे काल सौतन पाहिला असावा तू..." मी मिश्किलपणे हसत म्हटले.

"अरे बुद्धू... इतके कसे कळत नाही... जे गाण्याचे बोल आहेत... तेच मी तुला सांगतेय..." ती हसून म्हणाली.

"म्हणजे काय?... तुझ्या मम्मीने मला 'चहा' प्यायला बोलावलेय?" मी मुद्दाम न कळल्यासारखे विचारले.

"हंम्मऽऽऽऽ... अगदी बरोबर!" ती खुषीत म्हणाली.

"आय सी!... पण असे कसे अचानक तिने बोलावले?... तू आपल्याबद्दल तिला सांगितले का?" मी उत्सुकतेने विचारले.

"हो!... शेवटी एकदाचे सांगितले!..." ती हसून म्हणाली.

"अग पण आपले ठरले होते ना... इतक्यात नाही सांगायचे म्हणून?" मी म्हणालो.

"हो... पण काय करणार... मला सांगावेच लागले... माझ्या लग्नाचा विषय निघाला ना..."

"तुझ्या लग्नाचा विषय कसा काय अचानक?" मी कुतुहलाने विचारले.

"अरे पप्पा काल सकाळी एक आठवड्याकरता पुण्याला गेले आहेत... जाताना ते मम्मीला म्हणाले की मी जातोय तर तेथील लग्नाची स्थळ सांगणाऱ्या एका व्यक्तीकडून माझ्यासाठी स्थळांची माहिती घेवून येतो... काल रात्री मम्मी मला तेच सांगत होती... ते ऐकून मी तिला म्हटले की मला इतक्यात लग्न नाही करायचे... तर मला सांगायला लागली की आता जास्त दिवस थांबता नाही येणार, माझे लग्नाचे योग्य वय आहे वगैरे वगैरे... मी नकार देत होते तर तिला संशय आला... तिने मला विचारायला सुरुवात केली की तुझे कोठे काही आहे का? कोणा मुलाबरोबर तुझे सुत जुळलेय का?... मी आधी नाही नाही म्हणत होते... पण तिला जास्तच संशय आला... ती म्हणाली 'असेल तर सांग म्हणजे त्याच्याबरोबर लग्न लावता येईल' म्हणून... मग मी विचार केला सांगून टाकावे तिला... ॲटलिस्ट कळेल तरी तिची काय रिॲक्शन आहे ते..."

"मग तू सांगितले लगेच??" मी विचारले.

"मग काय... सांगितले!... सांगायचे तर होतेच ना कधीतरी... अनायसे विषय निघाला होता तर सांगून टाकले..." ती हसून म्हणाली.

"मग काय म्हणाली तुझी मम्मी? तिची काय रिॲक्शन होती??" मी कुतुहलाने विचारले.

"काय असणार?... आधी तिला आश्चर्य वाटले... पण नंतर ती खूष झाली!... तुझ्याबद्दल कुतुहलाने विचारायला लागली..." दिपाली हसत म्हणाली.

"मग काय सांगितलेस तू? माझी खूप 'लाल' केली असशील ना?" मी उगाच माझ्या शर्टाची कॉलर टाईट करत विचारले.

"केली केली... चांगली स्तुती करत सांगितले तुझ्याबद्दल..." दिपालीने हसत म्हटले.

"मग? इंप्रेस झाली की नाही तुझी मम्मी??" मी अधीरपणे विचारले.

"झाली ना!... चांगली इंप्रेस झाली!... मग तुझे नाव-गाव विचारायला लागली..."

"मग?"

"मग मी सांगितले तुझे नाव... तर ती ना... तुझे नाव ऐकून थोडी हबकली!" दिपाली उत्साहाने सांगायला लागली...

"हबकली?... का?" मी कुतुहलाने विचारले.

"हबकली म्हणजे तुझे नाव ऐकून तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलले... ती तुझ्याबद्दल खोदून खोदून विचारायला लागली... तुझे घर, तुझे गाव., तुझ्या वडीलांबद्दल... मी शेवटी तिला म्हटले 'मम्मी... मला त्याबद्दल इतकी माहीती नाही... आम्ही ३ वर्षे एकत्र काम करतोय आणि आमचे स्वभाव, आवडीनिवडी जुळतात तेव्हा आमच्यात प्रेम जुळले... ते सुद्धा हल्लीच... मी तिला म्हटले नाही की आपले गेले वर्ष दिड वर्ष अफेअर चालू आहे ते... मी म्हटले की दोन आठवड्यापुर्वी आम्ही आमचे प्रेम कबूल केले आहे... मी तुला सांगणारच होते आणि बरे झाला हा विषय निघाला ते... तिला म्हटले त्याच्याबद्दलची माहिती तोच भेटला की तुला सांगेल..." दिपालीने म्हटले.

"अच्छा!... म्हणून तिने मला चहा घ्यायला बोलावलेय का?" मी हसून विचारले.

"हो!... मी आधी म्हटले की पुढच्या आठवड्यात पप्पा आले की त्याला घेवून येते... तर म्हणाली 'नको नको!... त्याला आत्ताच घेवून ये... आधी मला त्याच्याशी बोलू दे... मला तो पसंत पडला की मग मी सवडीने पप्पांचा मूड पाहून त्यांना सांगेन आणि त्यांची परवानगी घेईल'... मला पण ते पटले आणि मी तिला म्हटले की 'ठिक आहे! एक दोन दिवसात त्याला घेवून येते'..." दिपाली म्हणाली.

"हंम्म्म... म्हणजे आता आमची 'वर-परिक्षा' होणार तर..." मी हसून म्हटले.

"ऑफकोर्स!... आणि तुला मम्मीला मस्त इंप्रेस करायचे आहे... तुझा सगळा चार्म दाखवून..." दिपालीनी उत्साहात म्हटले.

"आणि तिला मी पसंत नाही पडलो तर?... तिने नकार दिला तर?..." मी हळुच मिश्किलपणे हसत तिला विचारले.

"तसे होणारच नाही!... तिला तू नक्की पसंत पडणार... शेवटी तिला माहीत आहे की माझी चॉईस वाईट नसणार..." दिपाली अभिमानाने म्हणाली.

"तरी पण... समजा की तिने मला पसंत केले नाही आणि नकार दिला... तर तू काय करशील?" मी तरीही हसून विचारले.

"तर मी तिला निक्षून सांगेन की लग्न केले तर तुझ्याशीच... नाहीतर करणारच नाही!..." दिपाली ठामपणे म्हणाली.

"हाय हाय मेरी जान!... ये हुई ना बात!... इसको कहते है 'लैला मजनू' का प्यार!..." मी तिला मिठीत घेत म्हणालो.

"लैला मजनू नही!... त्यांचे प्रेम सफल झाले नव्हते... आपले 'डिडीएलजे' च्या 'राज-सीमरन' सारखे प्यार... एकदम सक्सेसफूल!" दिपाली मला बिलगत म्हणाली.

"येस्स!... एकदम सक्सेसफूल!... आय लव यु, डिअर!" मी तिला प्रेमाने म्हटले आणि तिच्या ओठांचे चुंबन घेतले.

"आय लव यु टू, दिनेश!" तिनेही प्रेमाने म्हणत माझे चुंबन घेतले...

******

मग दोन दिवसानंतर एका संध्याकाळी दिपाली मला तिच्या घरी घेवून गेली... माझ्या तिच्या ओळखीच्या ३ वर्षात मी एकदाही तिच्या घरी गेलो नव्हतो की तिच्या मम्मी-पप्पांना भेटलो नव्हतो... तसा कधी योग आलाच नाही आणि काही वेळा योग आला होता पण मी मुद्दाम जायचे टाळले होते... म्हटले त्यांना भेटेन ते त्यांना आमच्या अफेअरबद्दल कळल्यानंतरच... आता दिपालीने तिच्या घरी सांगितले होते आणि तिच्या मम्मीनेच मला भेटायला बोलावले होते तेव्हा मी अगदी ताठ मानेने गेलो होतो...

त्यांच्या घराचे बेल मारल्यावर तिच्या मम्मीने दरवाजा उघडला आणि दिपालीने हसून माझी तिच्या मम्मीबरोबर ओळख करून दिली... तिच्या मम्मीचा चेहरा एकदम सिरीयस होता आणि मी नमस्कार केल्यावर तिने कसेनुसे हसत आम्हाला आत घेतले... आम्ही जावून त्यांच्या हॉलमध्ये सोफ्यावर बसलो... दिपाली मला प्यायला पाणी आणायला आत गेली आणि तिची मम्मी नुसतीच शांत बसून माझ्याकडे पहायला लागली...

ती मला अगदी निरखून बघत होती आणि तिचे तसे बघणे मला थोडे विचीत्र वाटत होते. तसे ती मला पहिली वेळ बघत होती म्हणून बहुतेक असे बघत असावी असा मी विचार केला. मी बाकी दिपालीने दाखवलेल्या अनेक फॅमिली फोटोमध्ये तिच्या मम्मीला बऱ्याचदा पाहिले होती... तेव्हा मी त्यांच्याकडे एकदम नॉर्मलपणे बघत होतो... दिपालीची मम्मी तिच्या सारखीच गोरी गोरी आणि ऊंच होती... त्यांची पर्सनॅलिटी दिपालीसारखीच आकर्षक होती... दिपालीचे सौंदर्य तिच्या मम्मीकडूनच तिला मिळाले होते हे मी अनेकदा दिपालीला तिचे फोटो पाहून म्हटले होते... आज प्रत्यक्ष तिच्या मम्मीला बघण्याचा योग आला होता...

दिपाली आतून मला पाणी घेवून आली... मी पाणी घेतले आणि दोन तीन घोट पिऊन ग्लास बाजुला टिपॉयवर ठेवला... नाही म्हटले तरी मला त्याची गरज होती कारण तिच्या मम्मीसमोर मी बसलो होतो. आज माझी 'वर-परिक्षा' होती आणि त्याचे किंचीत दडपण माझ्या मनावर होते... दिपाली तिच्या मम्मीजवळ सोफ्यावर बसली आणि उत्सुकतेने आमच्याकडे पहायला लागली...

तिच्या मम्मीने बोलायला सुरुवात केली... माहीत असूनही सगळ्यात पहिले तिने मला माझे संपुर्ण नाव विचारले... मी माझे पुर्ण नाव सांगितल्यावर तिचा चेहरा खरोखर दिपाली म्हणाली तसा गंभीर झाला!... त्यांनी मला माझ्या वडीलांबद्दल विचारायला सुरुवात केली... माझे वडिल काय करतात, ते कोठे असतात, ते आधी कोठे होते वगैरे वगैरे... जसजसे मी त्यांना ती माहिती देवू लागलो तसतसे त्यांचा चेहरा जास्तच गंभीर होत गेला... त्या अस्वस्थ व्हायला लागल्या...

मी माझ्या वडीलांची माहिती देत होतो ती ऐकून त्यांच्या मनात नक्कीच काहितरी चालले होते... पण त्यांना काय वाटत होते त्याचा अंदाज ना मला येत होता ना दिपालीला... दिपालीही आपल्या मम्मीकडे बारकाईने पहात होती आणि तिची रिॲक्शन पाहून ती सुद्धा आश्चर्यचकीत होत होती... त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिल्यावर शेवटी त्यांनी गंभीरपणे मला विचारले,

"तुझ्याकडे तुझ्या वडिलांचा एखादा फोटो आहे का?"

"माझ्या वडीलांचा फोटो??..." त्यांचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटले!...

माझ्या वडीलांचा फोटो त्यांना कशाला बघायचाय? त्या मला पसंत करताहेत की माझ्या वडीलांना?? मी नवलाईने त्यांच्याकडे आणि दिपालीकडे पहायला लागलो... दिपालीही आपल्या मम्मीच्या प्रश्नाने सर्द झाली! तिला आपल्या मम्मीचा प्रश्न एकदम 'फनी' वाटला! तिने किंचीत हसत आपल्या मम्मीला विचारले,

"अग मम्मी... ह्याच्या वडिलांचा फोटो कशाला बघायचाय?... ह्याला बघ ना..."

"जस्ट मला बघायचेय...," तिच्या मम्मीच्याही लक्षात आले की आपण खूप 'विचीत्र' प्रश्न विचारला आहे तेव्हा किंचीत सावरत ती पुढे म्हणाली, "कदाचीत मी ह्याच्या वडीलांना ओळखत असावी..."

"अय्या खरच!... म्हणजे नावावरून तुला तसे वाटतेय का?" दिपालीने उत्सुकतेने विचारले.

"हं?... ह... हो!..." तिची मम्मी गोंधळून म्हणाली.

"मग ठिक आहे... दिनेश... मला वाटते तुझ्या पाकीटात तुझ्या मम्मी-पप्पांचा एक फोटो आहे ना?... तो दाखव ना मग मम्मीला..." दिपाली उत्साहाने मला म्हणाली...

खरे तर दिपालीच्या मम्मीच्या प्रश्नाने मी थोडा गोंधळलो होतो तेव्हा माझ्या लक्षातच आले नाही की माझ्या पाकीटात माझ्या मम्मी-पप्पांचा एक फोटो आहे... मी पटकन उभा राहिलो आणि पाकीट काढून त्यातील फोटो बाहेर काढला... तो फोटो तिच्या मम्मीच्या हातात देत मी हसून म्हणालो,

"फोटो ३/४ वर्षापुर्वीचा आहे... पण माझे पप्पा आजही असेच दिसतात..."

दिपालीच्या मम्मीने थरथरत्या हाताने फोटो माझ्या हातातून घेतला... जणू कोठलातरी 'भयंकर' फोटो बघायचाय अश्या तऱ्हेचे प्रचंड तणावाचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते... मी त्यांना फोटो देवून पुन्हा खाली बसलो आणि उत्सुकतेने त्यांच्याकडे पहायला लागलो... दिपालीही उत्सुकतेने आपल्या मम्मीकडे बघत होती... तिच्या मम्मीने फोटो घेतला आणि त्यावर नजर टाकली... फोटो बघितल्याबरोबर त्यांचे डोळे विस्फारले गेले आणि त्यांचा चेहरा घाबराघाबरा झाला!... एखादे 'भूत' पाहिल्यासारखे त्यांचा चेहरा पांढराफटक पडला!...

'अरे देवा!' असे बोलत त्यांचे अंग ताठ झाले आणि त्या मागे सोफ्यावर पडल्या... मागे पडताना त्यांच्या हातातील माझ्या पप्पा-मम्मीचा फोटो गळून खाली पडला... त्यांचे डोळे उघडे होते पण त्या स्तब्ध होत्या आणि काही बोलत नव्हत्या... त्यांची ती अवस्था पाहून मी ताडकन माझ्या जागेवरून उठलो... तिच्या बाजुला बसलेली दिपालीही आपल्या मम्मीची अवस्था पाहून हडबडली आणि पटकन तिच्या जवळ सरकली... आपल्या मम्मीला धरून ती हलवू लागली आणि विचारू लागली...

"मम्मी... मम्मी... काय झाले?... तुला काय झाले??..."

मी पण पटकन उठून तिच्या मम्मीच्या जवळ गेलो आणि त्यांच्या दुसऱ्या बाजुला बसलो... दिपाली घाबरून माझ्याकडे बघायला लागली आणि मी नजरेनेच तिला आश्वस्त करत तिच्या मम्मीच्या खांद्याला हात लावून त्यांना हलवत विचारले,

"मम्मी... तुम्ही ठिक आहात ना?... तुम्हाला काय होतय??"

माझ्या विचारण्याने दिपालीची मम्मी भानावर आली... त्यांनी आपली शुन्यातली नजर वळवून माझ्याकडे पाहिले... खळकन त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले... त्या रडायला लागल्या... त्यांनी आपला हात वर उचलला आणि माझ्या गालाला स्पर्श करून त्या धाय मोकलून रडायला लागल्या... त्यांच्या त्या अकस्मात रडण्याने मी गोंधळून गेलो!... त्या का रडत आहेत ह्याचे मला काही आकलन होत नव्हते... मी वेड्यासारखा त्यांच्याकडे आणि दिपालीकडे बघत राहिलो... दिपालीही आपल्या मम्मीचे रडणे बघून घाबरली!... ती पण रडवेली झाली आणि काकुळतेने आपल्या मम्मीला विचारू लागली,

"मम्मी... तू का रडतेस?... काय झाले?... ह्याचा पप्पांचा फोटो पाहून तुला काय झाले??"

दिपालीच्या प्रश्नांच्या सरबत्तीने तिची मम्मी थोडी भानावर आली... ती रडत रडत माझ्याकडे बघत होती आणि तिने तशीच रडत मान फिरवली आणि दिपालीकडे पाहिले... मग दिपालीच्या गालालाही तिने हात लावला आणि ती रडत राहिली... मी आणि दिपाली वेड्यासारखे एकमेकांकडे पहात राहिलो... तिच्या मम्मीच्या रडण्याचे कारण ना मला नाहीत होते ना तिला... काही क्षण तसे रडत राहिल्यावर तिची मम्मी झटकन आपल्या जागेवरून उठली... आणि रडत रडत तरातरा चालत आत पळाली... दिपाली आणि मी खुळ्यासारखे ती पळाली तिकडे बघत राहिलो... आम्हा दोघांनाही भान राहिले नाही की तिच्या मम्मीच्या मागे पळावे... पण मग मी प्रथम भानावर आलो आणि पटकन दिपालीला म्हटले,