Once Upon a Time Ch. 06

Story Info
Vishwa enjoys mature wife of a sage and her daughter in law.
2.3k words
4.73
13.4k
3

Part 6 of the 9 part series

Updated 02/24/2024
Created 12/30/2020
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

आर्यादेवीने दाखवलेल्या कुटीत विश्वभूषण गेला. पाठोपाठ आलेल्या हिमांगीने विश्वभूषणला पंचा दिला,

"श्रीमान, इथे कोपऱ्यात मोरी आहे, तिथे पाण्याचा हंडा आहे. आपण अंग धुवून ताजंतवानं व्हावं. तोपर्यंत आम्ही जेवणाची सोय करतो." हिमांगी म्हणाली. तिने पुढे केलेला पंचा घेताना विश्वभूषणच्या हाताचा तिच्या हाताला स्पर्श झाला. तिच्या शरीरातून एक लहर गेली. हा तरुण तिला भलताच आकर्षक वाटला होता. आपला हरिदासशी विवाह होणार असला तरी या परपुरुषाविषयी वाटणारं आकर्षण टाळावं तरी कसं? गोऱ्यापान हिमांगीचे गाल लाजून लाल झाले होते. विश्वभूषण हसला आणि म्हणला,

"आभारी आहे." हिमांगी कुटीबाहेर जायला वळणार तोच विश्वभूषण पुढे म्हणाला, "हिमांगी..."

आपलं नाव या तरुणाच्या मुखातून ऐकून हिमांगी लाजून चूर झाली. ती थबकली पण वळून त्याच्याकडे बघायची हिंमत झाली नाही तिची.

"हिमांगी, तुझं वर्णन तुझ्या आईकडून ऐकलं होतं. पण ते शब्द पार फिके पडतील एवढी सुंदर आहेस तू..." विश्वभूषण स्वच्छ शब्दात म्हणाला. हिमांगीच्या हृदयाची धडधड आता चांगलीच वाढली होती.

"तुम्ही माझ्या आईला भेटलात?"

"हो. गीरीजादेवींनी मला इथे येताना अंधार झाला तेव्हा आसरा दिला." आसऱ्यासोबत इतरही काय काय दिलं ते अर्थातच विश्वभूषणने सांगितलं नाही. तो पुढे म्हणाला, "तू तुझ्या आईपेक्षाही आकर्षक आहेस."

"इश्श... असं भलतंसलतं बोलू नये..." हिमांगी हे म्हणाली खरी. पण त्याच्या कौतुकाच्या शब्दांनी तिचं सर्वांग मोहरून गेलं होतं.

"का? सत्य बोलायची चोरी आहे का या आश्रमात?"

"तसं नाही... पण माझा आता हरिदासशी विवाह होणार आहे..." हिमांगी कसंबसं अडखळत म्हणाली. विश्वभूषण दोन पावलं पुढे होत तिच्या जवळ गेला. त्याचा उष्ण श्वास तिला आता तिच्या मानेपाशी जाणवत होता. तिच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली.

"विवाह होईल, हरिदास तुझ्याशी प्रेमाने वागेल, आयुष्यभराची साथ देईल. पण जी व्यक्ती ब्रह्मचर्याचं व्रत घेते आहे तिच्या लेखी या सौंदर्याची काय किंमत?" विश्वभूषणने आपला हात हिमांगीच्या खांद्यावर ठेवला, "असंतुष्ट स्त्रीने इच्छा केली तर ती विवाहित असो वा अविवाहित, तिला आनंद देणं, कामसुख देणं हे एका धर्मनिष्ठ पुरुषाचं कर्तव्यच आहे, असं शास्त्रात सांगितलं आहे." विश्वभूषणच्या बोलण्याचा रोख कुठे आहे हे हिमांगीला लगेच लक्षात आलं. तिच्या सर्वांगावर शहारा आला. हा देखणा पुरुष आपली कामवासना तृप्त करेल या कल्पनेनेही तिच्या योनीतून कामरस वाहू लागला होता.

"मला... मला जायला हवं..." हिमांगीने कसतरी स्वतःला सावरलं आणि ती झटकन कुटीबाहेर पडली.

विश्वभूषण स्वतःशीच हसला आणि त्याने आपले कपडे उतरवले. कुटीच्या कोपऱ्यात असणाऱ्या छोट्या न्हाणीघरात एका कट्ट्यावर विश्वभूषण नग्नावस्थेत बसला. तिथल्या हंड्यातून त्याने तांब्याभर गार पाणी आपल्या अंगावर ओतले. प्रवासाचा थकवा दूर करण्यासाठी हे गार पाण्याची गरजच होती. हिमांगीच्या मोहक रुपाची मूर्ती विश्वभूषणच्या नजरेसमोरून हलत नव्हती. साहजिकच स्वतःचं अंग स्वच्छ करताना त्याच्या लिंगाला ताठरता आली. त्याने प्रेमाने आपल्या भल्या मोठ्या कडक लिंगाला कुरवाळले. आर्यादेवी आणि हिमांगीच्या नदीकाठच्या कामक्रीडेची चित्र आठवून तो ते हलवू लागला. मध्येच हिमांगीच्या आईची गिरीजादेवीचीही त्याला आठवण आली. मायलेकी बेफाम आकर्षक होत्या. कधीतरी त्या दोघींना एकत्र उपभोगायची संधी मिळायला हवी अशी इच्छा त्याच्या मनात आली आणि तो अधिकच उत्तेजित झाला. डोळे मिटून वेगवेगळ्या काम प्रसंगांचा विचार करून तो हस्तमैथुन करत होता.

"देवा!" विश्वभूषणच्या कुटीत आत आलेल्या आर्यादेवींच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले आणि हातून दुधाचा पेला पडला. डोळे मिटून लिंग कुरवाळणारा विश्वभूषण दचकला.

"श्रीमान, क्षमा असावी. आपल्याला दूध द्यायला मी आले होते." आर्यादेवीने चाचरत म्हणलं. ती विश्वभूषणच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती. पण राहून राहून तिची नजर पुन्हा पुन्हा त्याच्या ताठर लिंगाकडे वळत होती. अर्ध्या क्षणाचा मामला. पण विश्वभूषणला काय घडतंय ते लक्षात आलं. तो हसला. ओल्या नग्न अंगानेच तो उठला. बाजूला ठेवलेला पंचा घेऊन अंग पुसत तो आर्यादेवीपाशी आला.

"अ...अ... ते दूध..." आर्यादेवीला काय बोलावं सुचेना.

"काय झालं आर्यादेवी?" विश्वभूषणने जमिनीवर पडलेला दुधाचा पेला उचलला, "दूध तर सांडलं सगळं. पण हरकत नाही. मी आता थेट भोजनच करेन." पंचाने आपली पाठ पुसत असणारं विश्वभूषण नग्नावस्थेतच उभा होता. त्याचं ताठर लिंग जराही शिथिल झालं नव्हतं.

"तुम्हाला आवडलं?" विश्वभूषणने विचारलं. तो काय विचारतो आहे हे न कळण्याइतकी आर्यादेवी दूधखुळी नव्हती.

"श्रीमान..." तिचा आवाज जरा कडक झाला, "आपण अतिथी आहात. मर्यादा ओळखून वागावं. मी त्रिलोकनाथमुनींची पत्नी आहे."

"आर्यादेवी क्षमा असावी." विश्वभूषण नम्रपणे म्हणाला, "ब्रह्मचारी त्रिलोकनाथ मुनींची आपण पत्नी आहात याची मला जाणीव आहे." ब्रह्मचारी या शब्दावर खास जोर देत विश्वभूषण म्हणाला तसं आर्यादेवीची नाजूक तार छेडली गेली.

"विश्वभूषण.." थेट नावाने हाक मारणं हे शिष्टाचारात बसत नसलं तरी आर्यादेवीच्या तोंडून अजूनही कडक स्वरांतच बाहेर आलं, "ब्रह्मचारी असले तरी ते माझे पती आहेत, आणि परपुरुषाकडे मी बघणं हे योग्य नाही."

"अच्छा... म्हणजे परस्त्रीकडे बघितलं तर चालतं का?" विश्वभूषणने हसून विचारलं.

"म्हणजे?" आर्यादेवी एकदम कावरीबावरी झाली, "काय बोलताय तुम्ही?"

"म्हणजे असं की, आपली होणारी सून चालते... पण परपुरुष नाही, असं शास्त्रात सांगून ठेवलं आहे का?"

"मला वाटतंय तुम्ही मर्यादा सोडताय. तुम्ही तत्काळ आश्रम सोडून जावं." आर्यादेवी निग्रहाने म्हणाली.

"आर्यादेवी, माझ्या लिंगावरून तुमची नजर तर हटत नाहीये..." विश्वभूषण चावटपणे म्हणाला, "तुम्हालाही माहित्ये की तुमच्या लाकडी दांड्यापेक्षा हे नैसर्गिक कडक लिंग फार जास्त आकर्षक आहे."

आर्यादेवीने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. नदीकाठी आपल्याला बघितलं असल्याशिवाय विश्वभूषण हे सर्व बोलणारच नाही हे तिने ताडलं. तिला काय बोलावं ते सुचेना.

"आर्यादेवी, मी जे बघितलं ते मी त्रिलोकनाथमुनींना किंवा तुमच्या मुलाला हरिदासला मी सांगणार नाही." विश्वभूषणने आश्वस्त केलं, "तुमच्याही एक स्त्री म्हणून गरजा आहेत, आणि हिमांगीच्याही असणार आहेत. तुमची एकमेकींना साथ असेल तर उलट आपापल्या पतींच्या कठोर ब्रह्मचर्याच्या व्रताचा तुम्हाला दाह कमी लागेल."

"अ..अ...मी... आम्ही..." आर्यादेवी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती खरी, पण तोंडून शब्दच फुटत नव्हते.

"आर्यादेवी, जे मी हिमांगीला सांगितलं तेच तुम्हालाही सांगतो..."

"हिमांगीला काय सांगितलंत तुम्ही?" आर्यादेवीने आश्चर्याने विचारलं. त्या कोवळ्या मुलीला या अनोळखी अतिथीने तिच्या मनाविरुद्ध काही करायला भाग तर पाडलं नाही ना या विचाराने आर्यादेवी चिंतीत झाली.

"आर्यादेवी, चिंता नसावी. मी कोणी गुंड नाही की स्त्रियांच्या मर्यादेचा भंग करणारा बलात्कारी नाही. मी धारानगरीच्या प्रसिद्ध कवी कुलभूषण यांचा सुपुत्र आहे. उच्च कुळातला आहे. धर्मशास्त्र जाणणारा आहे. आणि असंतुष्ट स्त्रीने इच्छा केली तर ती विवाहित असो वा अविवाहित, तिला आनंद देणं, कामसुख देणं हे एका धर्मनिष्ठ पुरुषाचं कर्तव्यच आहे, असं शास्त्रात सांगितलं आहे." विश्वभूषणने स्वच्छ शब्दात हिमांगीला जे सांगितलं तेच आर्यादेवीलाही सांगितलं, "आजची रात्री मी इथे आहे. उद्या मी राजधानीकडे जाणार. तुम्हाला देण्यासारखं जे माझ्याकडे आहे..." स्वतःच्या भल्यामोठ्या लिंगाला प्रेमाने हातात धरत तो पुढे म्हणाला, "ते तुमच्या सुखासाठी, तृप्तीसाठी द्यायला मी तयार आहे, अर्थात तुमची इच्छा असेल तर."

"विश्वभूषण... बास!" आर्यादेवी उद्गारली, "हा विषय इथेच थांबवू. संयम आणि मर्यादा हे स्त्रीचे खरे गुण आहेत. माझ्याकडून आज एकदा मर्यादेचं उलंघन झालं ज्याचे तुम्ही साक्षीदार आहात. पण पुन्हा मी मर्यादा ओलांडणार नाही. उलट मी रात्रभर जप करून माझ्या आजच्या पापाचं प्रायश्चित्त घेईन. तुम्ही भोजन करून आराम करावा आणि उद्या सकाळी या आश्रमातून निघून जावे हे उत्तम." एवढं बोलून आर्यादेवी कुटीतून बाहेर पडली. विश्वभूषणला आश्चर्य वाटलं. त्याने मनात जे स्वप्न रंगवलं होतं ते पार उध्वस्त झालं. काहीसा खट्टू होऊन त्याने स्वतःचं अंग पुसून कपडे चढवले.

"अजून थोडा भात वाढू?" हिमांगीने विचारलं. ती भात वाढण्यासाठी पुढे झुकली तेव्हा तिचे मोठे लुसलुशीत कोवळे स्तन विश्वभूषणला दिसले. तो हसला. त्याची नजर कुठे आहे हे जाणवून हिमांगीही लाजून चूर झाली. पण तिने आपला पदर सावरला नाही. तिला त्याची ती नजर आवडत होती.

"हिमांगी, जरा बाहेर ठेवलेल्या काटक्या घेऊन ये. चुलीत टाकायला हव्यात." आर्यादेवीचा थोडा कडक स्वरांत आवाज आला. जेवणाच्या वेळेस आपली होणारी सून आणि हा पाहुणा यांच्यात चालू नजरानजरीचा खेळ तिच्या नजरेतून सुटला नव्हता. त्यामुळे हिमांगीला पाहुण्यापासून अलग करण्यासाठी आर्यादेवीने हिमांगीला काम सांगितले. जेवण झाल्यावर विश्वभूषण त्याच्या कुटीत आला आणि पथारी पसरून आडवा झाला. हिमांगी आणि आर्यादेवी आपल्याला आज रात्री कामसुख देतील हे स्वप्न बघणं त्याने थांबवलं होतं. आर्यादेवी हे घडू देणार नाही अशी त्याची खात्रीच पटली होती. पण आर्यादेवीच्या डोक्यात काय सुरू आहे याची त्याला कल्पना नव्हती.

आजची रात्र कशी निघणार याची आर्यादेवीला चिंता लगून राहिली होती. कुटीबाहेर मोकळ्या मैदानात आर्यादेवीचे पती त्रिलोकनाथमुनी, मुलगा हरिदास आणि हिमांगीचे वडील पुजारीजी यज्ञात गुंतले होते. त्यांच्या मंत्रोच्चारात सगळं वातावरण भारून गेलं होतं. 'या मंत्रांमध्ये अशी ताकद आहे की हिमांगीची कामवासना जागृत होईल आणि तिच्या त्या वासनेला प्रत्यक्ष परमेश्वर उत्तर देईल. तो येऊन हिमांगीच्या पोटी मूल देईल' असं त्रिलोकनाथमुनी म्हणाले होते. हिमांगी वासनेने पिसाट झाली तर परमेश्वराची वाट बघण्या ऐवजी या पाहुण्याच्या बाहुपाशात जाईल या विचाराने आर्यादेवी अस्वस्थ झाली. हे टाळायचं तर या पाहुण्याला दुसऱ्या कुठेतरी गुंतवलं पाहिजे. आणि दुसऱ्या कुठेतरी म्हणजे आपल्यातच त्याला गुंतवायला हवं. आर्यादेवीच्या अंगावर सर्रकन काटा आला. विश्वभूषणचं ताठर लिंग आठवून तिची योनी ओलसर झाली.

विश्वभूषणचा डोळा लागला होता तोच एकदम त्याच्या कुटीच्या दरवाजात त्याला हालचाल जाणवली. सावध झोप असणारा विश्वभूषण झटकन जागा झाला. हलकेच त्याने आपली तलवार हातात घेतली. या आडवाटेला असणाऱ्या आश्रमात दरोडेखोर येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दबक्या पावलांनी तो दरवाजाच्या बाजूच्या भिंतीला चिकटून कोणाला दिसणार नाही अशा रीतीने उभा राहिला. दरवाजातून आत येणाऱ्या व्यक्तीवर त्याने एकदम मागून झडप घातली. आणि एका हाताने त्या व्यक्तीला घट्ट पकडून दुसऱ्या हातातली तलवार त्या व्यक्तीच्या गळ्याला लावली.

"कोण आहेस?" त्याने विचारलं. पण उत्तर येण्याआधीच बाहेर चालू यज्ञात पुजारीजींनी तुपाची धार सोडताच यज्ञ भडकला आणि त्या प्रकाशात विश्वभूषणला दोन भेदरलेले डोळे दिसले. आर्यादेवीचे ते सुंदर डोळे बघून विश्वभूषणची पकड सैल झाली.

"आर्यादेवी?" त्याने आश्चर्याने विचारलं.

"श्श्श...आवाज बाहेर जाईल..." आर्यादेवीने त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणलं, "तुम्ही जे मगाशी म्हणालात, त्यावर मी विचार केला आहे." आर्यादेवीने संयत सुरुवात केली. विश्वभूषणचे डोळे चमकले. अजूनही त्याने तिला पकडलं असल्याने तिचा उष्ण श्वास त्याला जाणवत होता. त्याचं लिंग ताठर होऊ लागलं होतं आणि ते मागून आर्यादेवीच्या सुंदर गोल नितंबाला टोचू लागलं होतं.

"आज या मंत्रांमुळे माझ्यातलीही कामवासना जागृत झाली आहे. हिमांगीसाठी देव प्रकट होईल. पण माझं काय?" शेवटच्या वाक्याला आर्यादेवीने त्याच्याकडे बघितलं. तिच्या नजरेत त्याला आमंत्रण दिसलं. विश्वभूषणने वेळ दवडला नाही. त्याच्या हातून तलवार गळून पडली, तो पुढे झुकला आणि त्याने आपले ओठ त्या बेहद्द मादक अशा ऋषीपत्नीच्या ओठांवर टेकवले. आर्यादेवीच्या शरीरातून एक विजेची लहर गेली जणू. तिने आवेगाने त्याच्या ओठांना प्रतिसाद दिला. कुठलाही विधिनिषेध न बाळगता तिने आपलं तोंड उघडलं आणि त्याच्या तोंडात आपली जीभ सारली. ती विश्वभूषणचे ओठ आणि जीभ चोखू लागली, चाटू लागली. विश्वभूषणचा एक हात आर्यादेवीच्या लांबसडक घनदाट केसांमध्ये होता तर दुसरा तिच्या नितंबावर होता. तिचे नितंब दाबून तो तिला अधिकाधिक उत्तेजित करत होता.

एकमेकांच्या ओठांवर चुंबनांचा मारा केल्यावर आर्यादेवी अलगदपणे त्याच्यापासून थोडीशी दूर झाली. दोघांनी एक क्षण एकमेकांच्या नजरेत बघत श्वास घेतला. दोन्ही देहांमध्ये आग लागली होती. आणि त्यांच्या नजरेत ती वासना अगदी स्पष्ट दिसत होती. तिच्या ओठांवर स्मितहास्य उमटलं आणि ती गुडघ्यावर बसली. अनेक स्त्रियांचं सुख लाभलेल्या विश्वभूषणला काय घडतंय हे समजलं. त्याने आपल्या धोतरातून आपलं ताठर मोठं लिंग बाहेर काढलं. आर्यादेवीचं तोंड आपोआपच जणू उघडलं गेलं. आणि त्याने आपलं लिंग सहजपणे तिच्या तोंडात सारलं. लिंगाच्या टोकाला तिच्या जिभेचा स्पर्श झाला आणि विश्वभूषणला पराकोटीच्या आनंदाची अनुभूती झाली. आर्यादेवी विश्वभूषणचं लिंग चोखू लागली. तिचा दाट केशसंभार आपल्या मुठीत धरला. आर्यादेवीचे पती त्रिलोकनाथमुनी आपल्या होणाऱ्या सुनेसाठी कामवासना जागृत करणाऱ्या मंत्रांचा उद्घोष करत यज्ञ होते. पण त्याचा परिणाम त्यांच्याच पत्नीवर होत होता बहुतेक. अगदी बेभान होऊन आर्यादेवी कुटीमध्ये विश्वभूषणचं लिंग चोखत होती.

काही वेळाने विश्वभूषणने आर्यादेवीला थांबवलं. आर्यादेवीला त्याने ओणवं केलं. तिचे दोन्ही गुडघे आधीच जमिनीवर होते. आता दोन्ही हातही जमिनीवर टेकले. एका सहज झटक्यात विश्वभूषणने आर्यादेवीचं कमरेचं वस्त्र सोडलं. कुटीच्या खिडकीतून आत येणाऱ्या चंद्रप्रकाशात तिचं गोरं नितंब उठून दिसलं. विश्वभूषण तिच्या मागे गुडघ्यावर बसला. आणि तिच्या ओल्या गच्च योनीमध्ये त्याने आपलं कडक लिंग घुसवलं. लिंग-योनी स्पर्श होताच अत्यानंदाने आर्यादेवी विव्हळली. तिचा आवाज संपूर्ण आश्रमात घुमला. यज्ञ करणारे तिन्ही पुरुष अर्धा क्षण स्तब्ध झाले.

"कामदेव प्रसन्न झाला आहे. यज्ञ सुरू ठेवा." त्रिलोकनाथमुनी अधिकारवाणीने म्हणाले. ते, हरिदास आणि पुजारीजी तिघेही मोठमोठ्याने मंत्रोच्चार करू लागले. ते मंत्र आणि अत्यानंदाने विव्हळण्याच्या आवाजांनी आश्रम भरून गेला.

आवाज हिमांगीचा नसून आर्यादेवीचा आहे हे यज्ञ करणाऱ्या तिघा पुरुषांना समजलं नाही तरी पलीकडच्या कुटीतच देवाची वाट बघत आणि स्वतःची योनी चुरडत बसलेली हिमांगी दचकली. आपण स्वतःला आनंद देत योनी ओली करून ठेवावी म्हणजे देव येईल तेव्हा ते सोयीचं जाईल असा हिमांगीने विचार केला होता. अर्थातच स्वतःच्या योनीमध्ये बोटं घालत असताना तिच्या बंद नजरेसमोर देखण्या पाहुण्याचीच छबी होती. आपल्या योनीत त्याचंच ताठर लिंग शिरतंय या विचारानेच ती उत्तेजित होत होती. अधूनमधून आपल्या होणाऱ्या सासूबरोबर नदीकाठी केलेली कामक्रीडा आठवूनही ती उत्तेजित होत होती. तेवढ्यात ही कामसुखाची किंकाळी ऐकू आली. हिमांगी अस्वस्थ होत हळूच आपल्या कुटीबाहेर आली. आपले वडील आणि होणारे नवरा-सासरे यांचं लक्ष नाही असं बघून ती आश्रमातल्या पाहुण्याच्या कुटीमध्ये शिरली. आणि समोर जे दिसलं ते बघून थक्क झाली. विश्वभूषण आर्यादेवीला मागून दणके देत आपलं लिंग आतबाहेर करत होता. त्याने तिचे केस मुठीत पकडून ते मागे खेचले होते. त्यामुळे आर्यादेवीच्या शरीराची मागच्या बाजूला कमान झाली होती. पराकोटीच्या कामसुखात दोन्ही देह न्हाऊन निघाले होते. पण दरवाजात अचानक उभ्या आपल्या होणाऱ्या सुनेकडे बघून आर्यादेवी थिजली. कामरसाचा गंध पसरला होता. प्रचंड वासनेची कंपनं हवेत होती. स्वतःला रोखून धरणं हिमांगीला अशक्य होणार हे आर्यादेवीने ताडलं. पण तरीही प्रयत्न करून बघावा म्हणून आर्यादेवी पुढे झाली. तिने हिमांगीच्या हाताला धरून तिला थांबवत म्हणलं,

"देवासाठी थांब पोरी... बाहेर यज्ञ तुझ्या गर्भात बीज टाकण्यासाठी आहे."

"देव माझ्यासाठी समोरच आहे." हे म्हणतानाही हिमांगीची नजर विश्वभूषणच्या नग्न शरीरावरून फिरत होती.

"हिमांगी! काय बोलते आहेस तू?" आर्यादेवीला समजलं नाही.

"अतिथी देवो भव! अतिथी हाच देव आहे असं शास्त्रात सांगितलं आहे." हिमांगी आपला खालचा ओठ चावत म्हणाली. आर्यादेवीला काही उत्तर सुचेना. ती काही बोलणार तोवर हिमांगी आपलं वस्त्र उतरवून चालत विश्वभूषणपाशी गेली. तिचे ते लुसलुशीत कोवळे स्तन बघून आधीच ताठर असणारं त्याचं लिंग अधिकच ताठरलं. तो पुढे झुकला आणि त्याने हिमांगीच्या स्तनांना तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली.

"आह!" हिमांगी विव्हळली. एका पुरुषाच्या स्पर्शाचा ती प्रथमच अनुभव घेत होती. आपल्या जिभेने तिच्या स्तनाग्रांना छेडत तो हिमांगीला चेतवत होता. तिचे स्तन दाबत, चोखत मनसोक्त चुरडल्यावर हिमांगीने त्याला बिछान्यावर आडवं केलं. त्याचं ताठर सरळ लिंग तिने सहज आपल्या तोंडात घेतलं आणि ती ते चोखू लागली.

"हे इतकं सुंदर, मजबूत आणि मादक लिंग ज्याला मिळालं आहे तो साक्षात कामदेवाचाच अवतार मानायला हवा." लिंग चोखताना हिमांगी म्हणाली.

हे सगळं दृश्य बघून पुन्हा उत्तेजित झालेली आर्यादेवी अजून उभीच होती. विश्वासने हाताने खुण करून तिला जवळ बोलावलं. हिमांगी त्याचं लिंग चोखत असताना तो आर्यादेवीचे तिचे स्तन चोखू लागला. थोड्या वेळाने हिमांगी थांबली. तिने विश्वभूषणसमोर हात जोडले आणि म्हणाली,

"जे मला आज प्राप्त करायचं आहे त्यासाठी साक्षात कामदेवानेच तुम्हाला इथे पाठवले आहे. माझी योनी कामरसाने पूर्ण भरली आहे आणि आपल्या या लिंगासाठी आसुसली आहे." ते दांड्यासारखं लिंग अलगदपणे आपल्या योनीत सारत हिमांगी आडव्या पडलेल्या विश्वभूषणवर आरूढ झाली. वरखाली होत ती परमोच्च कामसुख मिळवू लागली. विश्वभूषणच्या सांगण्यानुसार आर्यादेवी त्याच्या चेहऱ्यावर येऊन बसली. बरोबर त्याचं तोंड आर्यादेवीच्या योनीपाशी आलं. ज्या लयीत विश्वभूषण हिमांगीला खालून दणके देत होता त्याच लयीत त्याची जीभ आर्यादेवीच्या योनीत आतबाहेर करू लागली. आता आर्यादेवी आणि हिमांगी यांचेही ओठ एकमेकींना भिडले. एकमेकींच्या स्तनंवरून हात फिरू लागले. दोघींना कितीवेळा कामपूर्ती झाली याची काही गणती नाही. हिमांगीच्या अत्यानंदाने विव्हळण्याचे आवाज आसमंतात घुमत होते. एक क्षण आला जेव्हा विश्वभूषणने आपलं सगळं वीर्य हिमांगीच्या योनीत सोडलं. काही ओघळ तिच्या योनीतून बाहेर आले ते आर्यादेवीने तत्परतेने चाटून साफ केले. तिघेही अत्युच्च समाधानाने नग्न अवस्थेतच एकमेकांवर पहुडले. बाहेर यज्ञाची सांगता होऊ लागली तेव्हा दोघी हळूच आपापल्या कुटीत परत गेल्या.

दिवस उजाडल्यावर विश्वभूषण स्वतःच्या कुटीतून बाहेर आला. रात्रभराच्या यज्ञामुळे त्रिलोकनाथमुनी, पुजारीजी आणि हरिदास गाढ झोपले होते. रात्रीच्या विश्वभूषणबरोबरच्या संभोगानंतर हिमांगीही फार थकल्याने अजूनही झोपली होती. आर्यादेवी मात्र विश्वभूषणला निरोप द्यायला उठली होती.

"परत येशील ना?" तिने विचारलं.

"नक्की येईन." विश्वभूषण हसून म्हणाला, "हे दाट केस, हा गोरा रंग, हे गुलाबी ओठ... आणि मोहक शरीराची गोलाई... कामदेव मला इथे परत परत खेचून आणेल."

"मी वाट पाहीन." आर्यादेवी हे म्हणाली आणि तिने टाच उंच करून विश्वभूषणच्या ओठांवर ओठ टेकवले. एकमेकांचं रसरसून चुंबन घेऊन मग दोघं विलग झाले.

अखेर यज्ञ सफल झाला होता. हरिदासच्या होणाऱ्या पत्नीच्या म्हणजे हिमांगीच्या गर्भात अतिथीरुपी देवाने बीज सोडलं होतं. विश्वभूषण राजधानीची वाट चालू लागला.

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
4 Comments
greatkggreatkg8 months ago

hi

I liked ur stories very much

can you write story on sis-in-law,threesome,blackmail,loving wives,blindfold in marathi

salvdamon5917salvdamon5917over 1 year ago

Please update to next part

AnonymousAnonymousalmost 2 years ago

फार चांगली प्रणय कथा वाचायला मिळाली. उत्तम लेखणी. आणि पुढील part लिहावा.

rajNsunitaluv2explorerajNsunitaluv2exploreabout 2 years ago

अंत्यंत उत्तम भाग. कामुकतेने भरलेला. हार्दिक धन्यवाद. पुढील भागांची आतुरतेने वाट पाहात आहे.

Share this Story

READ MORE OF THIS SERIES

Similar Stories

दर्जी के साथ दर्जी ने पटा लियाin Erotic Couplings
Antara's Sweetness Marathi Erotic Story.in Erotic Couplings
Single Hole Carom Board Marathi Erotic Story.in Erotic Couplings
Shruti Madam's Visit Marathi Erotic Story.in Erotic Couplings
Gosht Mamamchya Gavachi (Marathi) My first Marathi Chawat kathain Erotic Couplings
More Stories