Secret Desire

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

सिल्कचा टाईट पेटीकोट घालुन तिने ब्लाऊज घातला आणि साडी नेसायला लागली... साडी तिने बेंबीच्या बरीच खाली नेसली होती त्यामुळे तिची खोल बेंबी आणि पोटाचा पुर्ण भाग त्या पारदर्शक साडीतुन स्पष्ट दिसत होता. साडीच्या सफेद वेलबुटटीला मॅच होईल असे लांबडे ईअरींग तिने घातले आणि गळ्यात सफेद मोत्याची माळ घातली. आपले मोठे मंगळसुत्र काढुन तिने बारीक मन्याचे चांदीचे छोटे मंगळसुत्र घातले. चेहऱ्यावर हलकासा मेकप, पापण्यावर सिल्वर मस्करा, कपाळावर उभट अशी सिल्वर टिकली तिने लावली. ओठांना डार्क लिपस्टिक लावुन तिने मेकपला शेवटचा टच दिला. एकुणच मृणाल अत्यंत सुंदर आणि सेक्सी दिसत होती!

हाय हिल्सच्या ब्लॅक सॅन्डल घालुन मृणाल घराबाहेर पडली. टॅक्सी करुन ती ठरलेल्या हॉटेलवर जायला निघाली. मनात हुरहूर आणि उत्सुकता होती की सागरचे सरप्राईज काय असेल आणि आज कसली मजा करायला मिळणार आहे... नक्कीच ते काहितरी खास असणार होते ह्यात काही शंका नव्हती. त्या विचारानेच ती कामोत्तेजीत झालेली होती आणि तिची उत्तेजना तिच्या योनीतुन पाझरत होती. मृणाल त्या हॉटेलवर पोहचली आणि सागर रिसेप्शनमध्येच तिची वाट पहात बसला होता. त्याने ऑलरेडी चेक-इन केले होते आणि रुमची की घेतलेली होती त्यामुळे त्या फॉरमॅलिटीसाठी तिला रिसेप्शनमध्ये थांबायची गरज पडली नाही. जशी ती आली तसे त्याने तिला डायरेक्ट लिफ्ट लॉबीमध्ये नेले आणि ते लिफ्टने वर त्यांच्या रुमकडे जावु लागले...

लिफ्टमध्ये फक्त ते दोघेच होते तेव्हा त्या एकांताचा फायदा घेवुन सागरने मृणालला मिठीत घेतले आणि तिच्या ओठांचे चुंबन घेत तो तिची तारीफ करु लागला... आज ती खुपच सुंदर आणि सेक्सी दिसतेय हे तो तिला आवर्जुन सांगत होता आणि त्याच्या स्तुतीने ती अजुनच पाणी पाणी होत होती... लिफ्ट वर पोहचली आणि ते बाहेर पडले. त्यांच्या रुमजवळ येवुन त्याने कार्ड-की ने रुमचा दरवाजा उघडला आणि आत शिरत मृणालला आत घेतले. मृणाल आत आली तसे त्याने तिला तेथेच थांबवले आणि दरवाजा लॉक केला. मग खिश्यातुन त्याने काळा स्कार्फ काढला आणि मृणालच्या डोळ्यावर बांधायला लागला...

"तुला म्हटलेल्या सरप्राईजचा भाग म्हणुन आधी तुझे डोळे बांधतोय..." सागरने गाठ मारत हळुच मृणालला म्हटले, "मी सांगेन तोपर्यंत ह्या पटटीला हात लावायचा नाही..."

त्यावर मृणाल काही बोलली नाही व उलट तिला मजा वाटली! तिच्या हृदयाची धडधड अजुन वाढु लागली की सागरचे सरप्राईज काय असेल? सागरने तिचा हात धरला आणि तिला आत रुममध्ये घेवुन गेला. मृणाल उत्सुकतेने त्याच्याबरोबर चालत गेली. मग त्याने तिला उभे केले आणि तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला. मग तो हळुवारपणे मृणालच्या अंगावरुन हात फिरवु लागला... तिच्या अंगावर कपडे होते तरीही तिला असे वाटत होते की तिचे अंग नग्न आहे आणि त्याचा ऊबदार हात तिच्या अंगावर फिरत आहे...

त्याच्या हाताचा कंप आणि दिर्घ श्वास घेण्याचा आवाज सांगत होते की तो सुद्धा उत्तेजीत होता... मग सागर तिच्या मागे खाली बसलेला तिला जाणवला कारण तिच्या कंबरेच्या वरील पाठीच्या उघड्या भागावर त्याने आपले ओठ टेकवुन तो तेथे तिचे चुंबन घेवु लागला... त्या स्पर्शाने तिच्या अंगाला एक झटका बसला आणि एक शहारा तिच्या पाठीच्या मणक्यातुन खालुन वर तिच्या डोक्यावर गेला!

कामोत्तेजनेने तिचे अंग कंप पावायला लागले आणि तिला आपल्या पायातले अवसान गळाल्यासारखे झाले. पाय घटट रोवुन तिला स्थिर उभे रहायची कसरत करावी लागली. खालुन तिच्या पाठीवर किस करत करत सागर वर सरकु लागला. तिच्या ब्लाऊजची खालची आडवी पटटी ओलांडुन त्याचे ओठ आता वर तिच्या पाठीवर आले होते. पाठीवर त्याचे ओठ घासत वर तिच्या मानेवर आले आणि त्याने एक दिर्घ निश्वास सोडत गरम हवेचा झोत तिच्या मानेवर सोडला... तो तिच्या मानेच्या भागावर हलकी चुंबने पेरू लागला...

मृणालला असे वाटत होते की तिचे पुर्ण अंग शहारत आहे... सागरचे ओठ, त्याची जीभ आणि त्याच्या उच्छवासाची गरम हवा... सगळे काही तिच्या अंगात रोमांच उभे करत होते... आपण पाघळत आहोत, सागरच्या स्पर्शाने आपले पाणी पाणी होतेय असेच मृणालला वाटत होते. जेव्हा तो मागुन तिला चिकटला आणि तिच्या लांबडे ईअरींग घातलेल्या कानाच्या पळीशी तो जीभेने चाळे करु लागला तेव्हा नकळत तिने आपले नितंब मागे त्याच्या अंगावर दाबले.

तिला असे वाटत होते की पटकन फिरावे आणि त्याला घटट मिठी मारुन आवळावे. मग त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव करुन त्याच्याशी एकरुप व्हावे. पण सागरचे काहीतरी सरप्राईज प्लानिंग होते त्यामुळे तिला ते माहीत पडेपर्यंत तो जे करतोय ते करु द्यावे लागणार होते... तेव्हा नुसतेच दिर्घ श्वास घेत, हुंकारत ती त्याच्या प्रत्येक कृतीचा आनंद घेत ऊभी होती...

सागरने हळुच मृणालच्या खांद्यावरील पदर खाली सरकवला. मग तो तिच्या खांद्याचे चुंबन घ्यायला लागला... काही क्षण चुंबन घेवुन झाल्यावर सागर तिच्यापासुन बाजुला झाला आणि त्याने तिचा खाली पडलेला पदर पकडला. मग तो तिची साडी धरुन ओढायला लागला आणि ती स्वत:भोवती गिरकी घेत साडी सोडवु लागली... तो हळुवारपणे खेचत होता आणि ती हळु हळु फिरत होती... प्रत्येक गिरकीला साडी सुटत होती आणि बघता बघता पुर्ण साडी निघाली... सागरने साडी तशीच गोळा करत बाजुच्या चेअरवर टाकली आणि तो मृणालजवळ गेला...

पुन्हा तो मृणालच्या मागेच उभा राहिला आणि आता वरुन तिच्या पाठीवर चुंबन घेत घेत खाली सरकु लागला... खालपर्यंत पोहचत तो पुन्हा तिच्या कंबरेचे चुंबन घेवु लागला... तिने कंबरेवर सोन्याची एक चेन घातली होती जिच्यावर जीभ फिरवुन तो ती चेन चाटायला लागला... पुन्हा एकदा मृणालच्या अंगावर उत्तेजनेने शहारा आला आणि तिने मनातल्या मनात स्वत:लाच शाबासकी दिली की ती चेन तिने कंबरेवर घातली म्हणुन... तो दागीनाही त्याला प्रणयसुखाचे एक साधन वाटले आणि त्या दागीन्याला चाटुन त्याने मृणाललाही एक वेगळीच उत्तेजना दिली.

मृणाल मनातल्या मनात कल्पना करत होती की सागरची कामवासनेने भरलेली नजर तिच्या पेटीकोट आणि ब्लाऊजमधील अंगावरुन वर-खाली फिरत असावी... तिचे डोळे बांधलेले होते पण तरीही तिला त्याच्या डोळ्यातली वासना दिसत होती... तो ज्या तऱ्हेने तिला स्पर्श करत होता, चुंबत होता, चाटत होता त्यावरुन तिला कळत होते की त्याच्या मनातुन तिच्या त्या क्षणीच्या मादक अंगाची आसक्ती ओसांडुन जात होती... तिला स्वत:ला तिची वासना अनावर होत होती... तिला आता त्याचा स्पर्श हवा होता, त्याला स्वत:च्यात सामावुन घ्यायची तिला आस होती... तिला आता हा हळुवारपणा, हे हळुवार प्रेम नकोसे वाटत होते आणि तडक बेडवर जावुन पुढची मजा लुटाविशी वाटत होती...

तिच्या मनात असे विचार चालले असतानाच सागर उभा राहिला आणि त्याने मृणालला वळवुन त्याच्याकडे तोंड करुन उभे केले... मग त्याने तिला मागे ढकलले आणि भिंतीला टेकुन उभे केले... मग तो तिच्या चेहऱ्याची हलकी चुंबने घ्यायला लागला... तिच्या डोळ्यावर स्कार्फ बांधलेला होता पण तेवढा भाग सोडुन तो सगळीकडे चुंबन घेत होता... तिच्या कपाळावरुन तो तिच्या गालावर ओठ आणायचा... मग तिच्या गालावरुन तिच्या हनुवटीवर ओठ घासायचा... मग हनुवटीवरुन दुसऱ्या गालावर यायचा... पण तो तिच्या ओठांचे चुंबन घेत नव्हता आणि मुद्दामहुन ओठ सोडत होता...

आपल्या ओठांवर त्याचे ओठ दाबुन घ्यायला मृणाल आसुसलेली होती आणि ती ओठ विलग करत आपली जीभ किंचीत त्यावर फिरवत वाट बघत होती की कधी तो तिच्या ओठांवर किस करेल. पण तो तिचे ओठ चुंबायचे टाळत होता... शेवटी तिला रहावले नाही आणि तिने आपले तोंड हलवुन त्याच्या ओठांचे चुंबन घ्यायला गेली. पण त्याने पटकन आपले तोंड मागे घेतले...

"मला किस कर ना, सागर... प्लिज... माझ्या ओठांवर... मला तुझे ओठ माझ्या ओठांवर फिल करायचे आहेत..."

पण सागरने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तो तिच्या हनुवटीचे आणि मग गळ्याचे चुंबन घेत राहिला... तिच्या गळ्यावरुन तो चुंबत खाली सरकला आणि तिच्या उभाराच्या घळीच्या जरा वर तो पोहचला... मृणाल जोरजोराने श्वास घेत होती आणि त्याच्या लयीवर तिच्या छातीचे उभार वर-खाली होत होते... तिला जाणवत होते की तिची वर-खाली हलणारी छाती सागर टक लावुन पहात असावा... सागरचे ओठ खाली सरकत तिच्या उभारांच्या घळीवर आले... तेथे दोन्ही उभारांच्या मधली फट तो जीभेने चाटु लागला... त्याच्या जीभेच्या ओल्या स्पर्शाने ती पाणी पाणी होवु लागली आणि तिची छाती जास्तच वर-खाली व्हायला लागली...

सागरचे तोंड घळीवरुन खाली सरकले आणि आता तो मृणालच्या ब्लाऊजची खालची कड चाटु लागला... तेथुन तो खाली सरकला आणि तिच्या बेंबीच्या वरील पोटाचा सगळा भाग तो चुंबू लागला, चाटायला लागला... आणि मग तो तिच्या बेंबीवर आला आणि बेंबीच्या भोवती आपली जीभ गोलाकार फिरवू लागला... मनसोक्तपणे तसे करुन झाल्यावर त्याने जीभ तिच्या बेंबीत घातली आणि तो बेंबीची खोली चाटायला लागला... तिला थोड्या गुदगुल्या होत होत्या आणि उत्तेजनेने तिझे पोट थरथरत होते... तेथे भिंतीला टेकुन तिला उभे रहावत नव्हते आणि तिचे पाय लटपटतील की काय असे तिला वाटत होते... पण ती इच्छाशक्तीने तशीच उभी होती...

मग सागर चुंबत चुंबत पुन्हा वर आला आणि मागे झाला... मग त्याने तिच्या दंडाला धरुन तिला थोडे पुढे खेचले आणि आपले दोन्ही हात मागे तिच्या पाठीवर नेले... दोन्ही हाताने त्याने तिच्या ब्लाऊजच्या खालच्या पटटीच्या मध्यावर पकडले आणि तेथील दोन हुक काढले... मग हळुवारपणे त्याने आपले हात तिच्या पाठीवरुन वर तिच्या खांद्यावर आणले आणि तिच्या खांद्यावरील ब्लाऊजची पटटी तो खाली सरकवु लागला... दोन्ही खांद्यावरुन त्याने ब्लाऊजची पटटी खेचली आणि ब्लाऊज तिच्या छातीवरुन खेचुन काढला..

आता मृणाल सागरसमोर फक्त ब्रा आणि पेटीकोटवर उभी होती... त्याने एक दिर्घ श्वास घेत हुंकार सोडलेला तिने स्पष्ट ऐकला आणि तिच्या लक्षात आले की तिची हाफ कप सिल्की ब्रा आणि त्यातुन ओसांडुन जाणारे तिचे उभार पाहुन त्याचा जीव कासावीस झाला असावा... तिचा अर्धा अरोला आणि ताठरलेल्या निप्पलचा भाग ब्राच्या कडेवरुन दिसत असावा आणि सागरची नजर तेथेच खिळली असावी असा तिला विश्वास होता... त्याची प्रचिती तिला लगेच आली कारण पुढच्याच क्षणी तिला आपल्या निप्पलच्या वरील अरोल्याच्या भागाला त्याच्या जीभेचा स्पर्श जाणवला... त्याने तिच्या अंगाला एक झटका बसला आणि नकळत तिने एक दिर्घ श्वास घेत आपली छाती वर-खाली हलवली...

सागरच्या दिर्घ श्वासाचा आवाज आणि उच्छवासाची गरम हवा तिला आपल्या उभारावर स्पष्ट जाणवत होती... तो आळीपाळीने तिच्या दोन्ही उभारांचा दिसणारा अरोला, निप्पलचा वरचा भाग आणि वरचा उभाराचा भाग ह्यावर जीभ फिरवत तेथे चुंबत होता... जेव्हा जेव्हा त्याच्या जीभेचा स्पर्श तिच्या निप्पलला व्हायचा तेव्हा तेव्हा ती आपली छाती वर करुन त्याला अजुन स्पर्श करायला द्यायची... सागर तिला थोडा सतवत होता... तो तिचे निप्पल अश्या तऱ्हेने तोंडात घेवुन चोखायचा की तिच्या ब्राच्या कपड्यावरुनच तो ते चोखत होता... तिच्या ब्राचा तो भाग त्याच्या लाळेने ओला झाला होता...

मृणालला असे वाटत होते की त्याने तिची ब्रा खाली सरकवुन तिचा पुर्ण निप्पल तोंडात घ्यावा आणि कसुन चोखावा... पण तो तिच्या ब्राच्या कपड्यावरुनच त्याला हलकेच चोखत होता... त्याच्या उच्छवासाची गरम हवा, जीभेचा ओलसरपणा आणि तोंडाचा आसुसलेपणा ह्याने मृणालच्या अंगाची लाही लाही होत होती... तिला स्वत:च्या हुंकाराचा आवाज, श्वासाचा आवाज आणि त्याच्या श्वासाचा ध्वनी बस इतकेच ऐकायला येत होते... जणु काही तो आणि ती फक्त इतकेच जग अस्तित्वात होते आणि इतर सगळे अदृश्य झाले होते असे तिला वाटत होते... त्याला जे पाहिजे ते तो करत होता आणि ती फक्त शांत उभी राहुन त्याला पाहिजे ते करु देत होती...

मग सागर तिच्या ब्राच्या सिल्की कपड्यावरुनच तिचे उभार चाटत, चुंबत तिच्या बगलेकडे सरकला... ते करताना तो मृणालला वळवत होता जेणेकरुन त्याचे तोंड एका जागी होते पण मृणालचे अंग फिरत होते. त्याने आता मृणालचा हात वर केला आणि तिची ब्रा चाटत चाटत तो तिच्या काखेमध्ये आला... मृणालने काखेतले केस साफ केलेले होते पण तेथील खरखरीत त्वचा आणि घामाचा गंध आणि चव त्याला आवडली... मॄणालचा हात वर पकडुन तो काही क्षण तिची काख चाटत राहिला...

मग त्याने मृणालला पुढे फिरवायला सुरुवात केली आणि तिला पाठमोरी उभी केली... पुर्ण वेळ तो तिच्या ब्राची खालची पटटी चाटत होता... मग त्याने मॄणालच्या पाठीवर तिच्या ब्राच्या सगळ्या पटट्या आपल्या जीभेने ट्रेस केल्या... तिच्या दोन्ही खांद्यावरुन खालच्या आडव्या पटटीपर्यंत तसेच तिच्या एका बगलेतुन दुसऱ्या बगलेत गेलेली पुर्ण आडवी पटटी त्याने चाटुन काढली, चुंबून काढली... मग तो तिच्या पाठीवर चुंबत खाली सरकला. बहुतेक तो खाली गुढग्यावर बसला... मग मृणालचे दोन्ही हात मागे पकडले आणि एकमेकांवर जुळवले...

पुढच्याच क्षणी मृणालला जाणवले की तिचे दोन्ही हात स्कार्फने बांधले जात होते... बहुतेक त्याने दुसरा स्कार्फ खिश्यातुन काढला होता... अगदीच टाईट नाही तर हलकेच सागरने मृणालचे हात तिच्या पाठीमागे बांधले... आता मृणाल हात बांधलेल्या अवस्थेत, डोळे बांधलेल्या अवस्थेत, फक्त ब्रा-पॅन्टीवर भिंतीकडे तोंड करुन पाठमोरी उभी होती... गुढग्यावर खाली बसलेला सागर आता पेटीकोटवरुन तिच्या दोन्ही नितंबाचे घडे दाबायला लागला आणि कुस्करायला लागला... सिल्कच्या पेटीकोटच्या कपड्यावरुन तितकेच सिल्की मांसल नितंब चिवडायला त्याला मजा वाटत होती... मृणाल जोरजोराने श्वास घेत त्याचे तिला कुस्करणे अनुभवत होती आणि कामोत्तेजनेने थरथरत होती...

मग त्याने तिच्या नितंबाच्या फटीत तोंड घातले आणि तेथे चाटत असताना आपले हात खाली नेले आणि तिच्या पेटीकोटच्या आत घुसवले... मग पेटीकोटवरुन तिच्या नितंबाची फट चोखताना तो आत तिच्या पायावरुन आणि मांड्यांवरुन हात फिरवू लागला... त्याने त्याचे समाधान झाले नाही तेव्हा त्याने तिचा पेटीकोट वर केला आणि तिचे सिल्की पॅन्टीने आच्छादलेले नितंब चिवडायला सुरुवात केली... तिच्या नितंबाचा फक्त वरचा थोडा भाग पॅन्टीच्या कपड्याने आच्छादलेला होता आणि बराचसा नितंब उघडाच होता... त्याला चिवडायला सागरला खुपच मजा वाटत होती आणि तो जोमाने ते चिवडत होता...

परत सागरने आपले हात काढुन घेतले आणि तिच्या पेटीकोटच्या कंबरेवरील हुकावर नेले... तिच्या पेटीकोटचा हुक खोलुन त्याने तो खाली खेचायला सुरुवात केली... मृणालला आपल्या नितंबाची किंचीत हालचाल करावी लागली तेव्हा कोठे तो पेटीकोट तिच्या नितंबावरुन खाली सरकला... पेटीकोट खाली तिच्या पायात पडला आणि आता मृणाल फक्त ब्रा आणि पॅन्टीवर पाठमोरी उभी होती... ती राहिलेली दोन वस्त्रे तिच्या अंगावरुन काढली गेली की मग खरी मजा चालु होणार होती आणि मृणाल त्याचीच वाट बघत होती...

पण पुढे दोन तीन मिनीटे काहीच घडले नाही... ती तशीच पाठमोरी उभी होती आणि सागर तिला स्पर्श करत नव्हता. बहुतेक तो ब्रा-पॅन्टीमधील आपल्या अर्धनग्न सौंदर्याचे पाठमोरे नयनसुख घेत असावा असा तिने अंदाज काढला... आणि खरोखर सागर तिला न्याहाळत होता... मृणालला तसे पाहुन सागरच्या अंगातला रानटीपणा उफाळुन बाहेर आला... त्याने पटकन तिच्या मांड्या पकडल्या आणि तिच्या नितंबाच्या फटीत पुन्हा आपले तोंड खुपसले... ह्यावेळी तेथे फक्त एकच पॅन्टीचा पातळ कपडा होता आणि त्याला व्यवस्थित तिची फट चोखता येत होती...

"ओहहहह सागरऽऽऽऽ..." करत मृणालने एक जोराचा हुंकार सोडला...

त्याचा हा रानटीपणा तिला आवडला होता... तिला असाच सागर त्याक्षणी हवा होता... तिला असे वाटत होते की त्याने तिच्यावर जंगली श्वापदासारखे तुटून पडावे आणि तिच्या मांसल अंगाचे लचके तोडावे... सागर खरोखर आता अधीर झालेला दिसत होता. त्याने तिच्या पॅन्टीमध्ये आपली बोटे खुपसली आणि खसकन तिची पॅन्टी खाली खेचली... जसे पॅन्टीचा कपडा तिच्या योनीपासुन दुर झाला तसे मृणालच्या योनीत हुळहुळ झाली आणि बककन योनीरसाचा एक घोट बाहेर पाझरला..

पॅन्टी काढुन टाकल्याबरोबर सागरने मृणालचे दोन्ही नितंब बाजुला फाकवले आणि डायरेक्ट तिचे उघडे पडलेले बोच्याचे भोक चाटायला सुरुवात केली... त्याने मृणाल अजुन चेकाळली आणि तिच्या योनीतुन रसाचा लोट बाहेर पडु लागला आणि तिच्या मांडीच्या आतल्या भागावरुन खाली ओघळू लागला... पहिली वेळ सागरने जेव्हा मृणालला बोच्यात झवले होते तेव्हापासुन जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा तेव्हा सागर तिच्या बोच्याचे भोक चाटायचा आणि ते चोदायचा... मृणालच्या गुदा-भोकाचा तो दिवाना झाला होता!

मृणालचे गुद्द्वार मनसोक्त चोखल्यावर सागर वर सरकला... पुन्हा एकदा तो खालुन तिला चुंबन, चोखत, चाटत वर गेला... वर तिच्या मानेवर पोहचल्यावर त्याने तिला मान फिरवायला लावली आणि तिच्या गालाचे चुंबन तो घेवु लागला... खाली मृणालला जाणवले की तिच्या बोच्याच्या भोकाला कसलातरी थंडगार स्पर्श झाला... मग तिच्या लक्षात आले की ते सागरचे बोट होते... त्याचवेळी सागरने त्याचा दुसरा हात पुढे तिच्या जांघेत नेला आणि पुढुन तो तिच्या योनीवरुन हात फिरवु लागला... तिला वाटत होते की त्याने तिच्या योनीत बोटे घालावी, तिचा योनीदाणा त्याने बोटाने घासावा... ते संकेत द्यायला तिने आपली योनी त्याच्या हातावर दाबली तर त्याने तो हात काढुन घेतला...

सागर मृणालला इथे-तिथे स्पर्श करुन फक्त चेतवत होता जेणेकरुन ती अजुन तापावी, व्याकुळ व्हावी... ते मृणालला कळत होते आणि तरीही ती त्याच्याबरोबर वहावत होती... आता सागरने तिच्या बोच्याच्या भोकात आपले मधले बोट घुसवले होते. दुसऱ्या पेरेपर्यंत घुसवुन तो ते आत-बाहेर करत होता. त्याने मृणाला परत चेकळायला लागली आणि तिला वाटायला लागले की त्याने पुर्ण बोट आत घालावे... नव्हे त्याने दोन बोटे बोच्यात घालुन तिला बोटाने बोच्यात चोदावे अशी तिव्र इच्छा तिच्या मनात जागी झाली.. तेव्हा मृणालने आपले नितंब मागे ढकलुन त्याचे बोट अजुन आत घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर सागरने आपले बोट काढुन घेतले...

मृणालचा हिरमोड झाला की सागर उगाच तिला सतवत होता... ती काहीतरी बोलायला जाणार इतक्यात तिला पुन्हा एकदा आपल्या गुद्द्वारावर थंड स्पर्श जाणवला... त्या स्पर्शाने खरे तर ती किंचीत दचकली पण तिला बरेही वाटले... काही कळायच्या आत मृणालच्या लक्षात आले की ते जे काही थंडगार होते ते तिच्या गुद्द्वारात घुसायला लागले... तेव्हा तिच्या लक्षात आले की ते सागरचे बोट नव्हते तर दुसरेच काहितरी होते...

"सागर... हे काय आहे?... तु काय करतोय??..." मृणालने आश्चर्याने विचारले.

"डिल्डो..." सागर हळुच पुटपुटला आणि त्याने तो डिल्डो अजुन आत तिच्या बोच्यात घालायला सुरुवात केली...

"ओहह डिल्डो... अच्छा... तुझे सरप्राईज हे आहे तर... हंम्म्म्म...' मृणालने हसत म्हटले आणि एक हुंकार सोडला...

त्यावर सागरने तो डिल्डो अजुन जोरात तिच्या बोच्यात घातला आणि वेदनेची एक सणक मृणालच्या बोच्यातुन डोक्यात गेली...

"आहहहऽऽऽ... मला त्रास होतोय त्याने..." ती कण्हत म्हणाली...

त्यावर सागरने तो डिल्डो तिच्या बोच्यातुन बाहेर काढला आणि काहीतरी केले... मग पुन्हा तो डिल्डो त्याने तिच्या बोच्यात घुसवला... त्याचा जास्त थंड स्पर्श जाणवल्यावर मृणालच्या लक्षात आले की कसल्यातरी जेलीने सागरने तो ओला केला होता...

आता बाकी मृणालला त्रास होत नव्हता... 'ओहहहह...' करत तिने एक सुखाचा हुंकार सोडला... सागरने तिच्या बोच्यात तिला अनेकदा झवले होते त्यामुळे गुदा-संभोगाची तिला आता सवय होती... त्यामुळेच पहिल्यावेळी तिच्या बोच्यात जे दुखले होते तेथे आता तिला काहीही न वाटता आनंद मिळत होता... सागरने चांगला तीन एक इंच डिल्डो मृणालच्या बोच्यात घातला होता आणि त्याला माहीत होते की तिला ते आवडणार होते... त्याने डिल्डो सोडुन दिला आणि मृणालने आपले नितंब एकमेकांवर दाबत तो बोच्यात धरुन ठेवला...

मग मृणालला कसला तरी आवाज यायला लागला आणि तिच्या लक्षात आले की कसलेतरी 'मशीन' चालु झाले होते... पुढच्याच क्षणी तिला आपल्या योनीवर एक व्हायब्रेट होणारा स्पर्श जाणवला तसे तिने पटकन विचारले,

"आता हे काय आहे??"

"व्हायब्रेटर डिल्डो..." सागरने उत्तर दिले...

"हुंम्म्म्म... अजुन एक सरप्राईज... गुड..." मृणालला मजा वाटली आणि ती हसत म्हणाली...

जसे सागरने पुढुन तिच्या योनीच्या फटीत तो व्हायब्रेटर घुसवला तसे उत्तेजनेची एक लहेर मृणालच्या अंगातुन वर गेली... तिच्या योनीतुन रसाचे थेंबच थेंब बाहेर पडु लागले आणि तिच्या मांडीवरुन खाली ओघळु लागले... सागरने तो व्हायब्रेटर तिच्या योनीच्या फटीत वर-खाली काही वेळा फिरवला आणि मग तिच्या योनीदाण्यावर तो ते फिरवायला लागला... हे फिलींग मृणालला एकदम वेगळे होते... व्हायब्रेट होणारे हे हत्यार तिच्या योनीमध्ये वेगळ्याच लहरी पाठवत होते... त्यात आणि मागे बोच्याच्या भोकात तो पहिला डिल्डो अजुन घातलेला लटकत होता... सागरने पटकन तिच्या योनीच्या भोकात तो व्हायब्रेटर सारला तसे मृणालने आनंदाने एक चित्कार सोडला...

"ओहहहह सागरऽऽऽऽ... कितीऽऽऽऽ वेगळेऽऽऽ वाटतेयऽऽऽ..."

जसजसे सागर तो व्हायब्रेटर मृणालच्या योनीत घुसवत होता तसतसे तिची कामवासना शिखरावर चढायला लागली... ती आपली कंबर हलवायला लागली... पुढुन सागर व्हायब्रेटर तिच्या योनीत घालत होता आणि मागुन तो डोल्डो तिच्या बोच्यात घुसवत होता... एकाचवेळी तिच्या दोन्ही भोकात काहितरी भरले जात होते आणि हा अनुभव, हे फिलींग तिला काही औरच होते...

"साऽऽऽगऽऽऽरऽऽऽ... मीऽऽऽ झडतेयऽऽऽऽ... आहहहहहऽऽऽऽ..." करत मृणाल जागच्या जागी झडायला लागली...

तिचे पाय लटपटले तसे सागरने तिला घटट धरुन ठेवले... कामसुखाच्या लहरी मृणालच्या योनीतुन बोच्यात आणि बोच्यातुन वर अंगात वहायला लागल्या आणि ती तिव्रपणे झडायला लागली... नशीब सागरने तिला धरुन ठेवले होते नाहीतर ती खालीच पडली असाती... पुढुन व्हायब्रेटर तिच्या योनीत हलत होता आणि मागुन डिल्डो तिच्या बोच्यात हलत होता... कंबर हलवुन मृणाल दोन्ही गोष्टींचा आनंद घेत झडत होती... सागरने तिला घटट पकडलेले होते त्यामुळे तिला पडायची भिती नव्हती. म्हणुन ती आपले अंग ताठ करत मनसोक्त झडत होती... सागरचे हे सरप्राईज तिला खरोखर अनोखी मजा देवुन गेले आणि त्या सुखात ती मग्न होवुन गेली...

जसे मृणालचा झडायचा भर ओसरला तसे ती शांत होत गेली... आपला खांदा आणि डोके ती भिंतीला टेकवुन शांत उभी राहिली... सागरने तिला सोडले आणि तिच्या योनीतुन व्हायब्रेटर बाहेर काढत तो बंद केला. मग त्याने तिच्या बोच्यातला डिल्डोही बाहेर काढला... दोन्ही गोष्टी बाहेर निघाल्यावर मृणालला एकदम हलके हलके आणि रिकामे वाटु लागले... तिने एक निश्वास सोडला आणि ती रिलॅक्स झाली...

अचानक तिच्या मनात विचार आला की सागर तिच्या बोच्यात डिल्डो घालुन हलवत होता आणि पुढे तिच्या योनीत व्हायब्रेटर घालुन तो पण हलवत होता... आणि त्याचवेळी तो तिला पडू नये म्हणुन धरुनही होता... तिच्या भोकातल्या दोन्ही गोष्टींची हालचाल चालु होती आणि त्याचवेळी सागर हाताने तिला पकडुनही होता... हे असेच होते की तो तिला ज्या हातांनी पकडुन होता त्याच हातांनी तो भोकातल्या वस्तु हलवत होता... तिने आठवायचा प्रयत्न केला पण तिच्या लक्षात येत नव्हते की काय घडले होते...

एव्हाना सागर परत तिच्या अंगाला भिडला होता... तिच्या पाठीवरुन किस करत तो खाली तिच्या नितंबावर आला होता आणि आता तो तिच्या नितंबाच्या फटीत जीभ घालुन तिचे गुद्द्वार चाटत होता... तिच्या मांड्यांवर वर-खाली हात फिरवत होता आणि तिच्या मांड्यांच्या आतल्या भागावरुन तिच्या योनीचा रस ओघळत होता तो जीभेने चाटतही होता... मध्ये मध्ये तो तिचे दोन्ही नितंब बाजुला आणि वर फाकवुन तिच्या बोच्याच्या खालील योनीचा भाग चाटत होता... तिच्या बोच्याच्या भोकावर आपले नाक ठेवुन दिर्घ श्वास घेत तो खाली तिची योनी चोखत होता... नुकतीच मृणाल झडली होती आणि त्यानंतर तिला मिळणारी ही ट्रिटमेंट तिला प्रचंड सुखावत होती...

अचानक तिला जाणवले की तिच्या ब्रा चा पाठावरील हुक काढला गेला आहे... ब्रा च्या दोन्ही बाजुच्या आडव्या पटट्या स्प्रिंगसारख्या तिच्या बगलेत उडाल्या आणि तिला उभारावरील ब्राच्या कपड्याचा ताण हलका झालेला जाणवला... खाली सागर तिची योनी आणि बोचा चोखत, चाटत होता आणि त्या सुखाच्या भरात ती इतकी गुंग होती की तिच्या आधी लक्षात आले नाही की ब्राचा हुक कसा निघाला... आणि मग तिला स्ट्राईक झाले की सागरचे हात तिच्या मांड्यांवर वर-खाली फिरत होते...