Single Hole Carom Board

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"थांबा हं जरा... मी टॉयलेटला जावून येते..."

ते बोलताना तिचा चेहरा लाजेने आरक्त झाला होता! बहुतेक आमच्या लैंगीक चाळ्याने ती उत्तेजीत झाली होती व तिच्या योनीला पाणी सुटले असावे म्हणून ती साफ करायला टॉयलेटला गेली असावी. जसे ती टॉयलेटमध्ये शिरली आणि तिने दरवाजा लावून घेतला तसे मी खाली वाकून हळूच सायलीच्या कानात म्हणालो,

"सायली आपल्या लैंगीक चाळ्यांनी संगीता उत्तेजीत झालेली दिसतेय आणि म्हणून ती बहुतेक टॉयलेटमध्ये क्लिन करायला गेली असावी... पण ती आली की आपण तिला अजून उत्तेजीत करूया आणि मग तिला माझ्याबरोबर झवाझवी करायला भाग पाडूया..."

"हंऽऽ... गेली का भावजी तुमची वासना तिच्यावर... ज्या तऱ्हेने तुम्ही तिच्याकडे पहात होता त्यावरून मला वाटलेलच... की तुम्हाला तिच्याबरोबरही करावेसे वाटणार..." सायलीने थोड्याश्या असुयेने म्हटले.

"अग तस नाही... माझी काही तिच्यावर वासना गेलेली नाही... तिला आपल्या संबंधाबद्दल माहीत झाले आहे...आत्ता जरी ती म्हणतेय की ती कोणाला सांगणार नाही पण नंतर कधीतरी तिने तिच्या नवऱ्याला किंवा इतर कोणाला सांगितले तर सगळीकडे बोभाटा होईल आणि तू बदनाम होशील... पण तेच जर तिला आपण उत्तेजीत करून आपल्या झवाझवीत सामील करून घेतले तर ती कोणाला सांगणार नाही... तुम्हा दोघींच्या बाबतीत 'तेरी भी चूप और मेरी भी चूप' अशी स्थिती राहील..."

"व्वा, भावजी!... काय डोके चालवलेय... एका बाणात दोन पक्षी मारताय तुम्ही..." सायलीने हसत म्हटले.

"म्हणजे काय ग?" मी कळूनही न कळल्यासारखे हसू दाबत विचारले.

"म्हणजे तुम्ही संगीताला तुमच्याबरोबर सेक्स करायला भाग पाडून तिचा उपभोग घेणार आणि तिची बोलती कायमची बंद करणार... माझ्याबरोबर आणि तिच्याबरोबर दोघींबरोबर मजा मारणार..."

"अग माझी राणी!.. किती हुशार ग तू!... अगदी बरोबर ओळखलस..."

मी छद्मीपणे हसत तिला गच्च आवळले आणि तिच्या ओठांचे चुंबन घ्यायला लागलो... सायली माझ्याबरोबर किस करता करता म्हणाली,

"अहो थांबा जरा... इतकी काय घाई करताय... जरा संगीताला बाहेर तर येवू द्या..."

"ती येईल ग बाहेर... आपण आपले चालू करू... मी जाम तापलोय... मला नाही रहावत आता..." मी वेड्यासारखे तिला चुंबत म्हणालो,

"का हो, भावजी... इतके का उतावळे झालात?... संगीताला करायचा चान्स मिळणार म्हणून?" सायलीने चावटपणे हसत विचारले.

"तसे समज हवे तर... पण नाही दम धरवत आता... लक्षात ठेव... तिला उत्तेजीत करायचेच कसेही करून... मी बोलेल ते उचलून धर आणि तिला गळ घाल... तुझ्या बोलण्याचा तिच्यावर पटकन परिणाम होईल... कळले का?" मी सायलीला म्हणालो.

"ठिक आहे, भावजी... नका काळजी करू तुम्ही... मी देईल तुम्हाला साथ..." सायलीने हसत म्हटले...

मग मी सायलीच्या ओठांचे चुंबन घ्यायला लागलो. काही क्षणानंतर टॉयलेटचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला पण आम्ही तिकडे लक्ष न देता चुंबन घेत राहिलो...

संगीता बाहेर आली आणि आम्हाला किसींग करत असलेले पाहून तिच्या तोंडून आश्चर्याचा हुंकार बाहेर पडलेला आम्हाला ऐकू आला. तिला बहुतेक वाटले असेल की ती टॉयलेटमध्ये गेल्यावर आम्ही थांबलेलो असू पण आम्ही आमचे चाळे चालू ठेवलेले पाहून तिला थोडे नवल वाटले असावे... मी सायलीचे चुंबन घेता घेता डोळ्याच्या एका कोपऱ्यातून संगीताच्या हालचाली टिपत होतो. संगीता लगबगीने जावून पुन्हा चेअरवर बसली आणि उत्साहाने आमची चुंबाचाटी पाहू लागली...

मी हलक्या आवाजात कुजबुजत सायलीला म्हणालो 'जीभ बाहेर काढ' आणि तिने आपली जीभ बाहेर काढली व मी ती माझ्या तोंडात घेतली... तिने जीभ तशीच बाहेर धरली होती आणि मी लॉलीपॉक चोखावे तसे डोके मागे-पुढे करत तिची जीभ चोखत होतो... आमचे तसे जीभ चोखणे बहुतेक संगीताला एकदम सेक्सी वाटले असावे कारण तिने जोराने श्वास घेत हुंकार सोडला!... संगीता अस्वस्थपणे हालचाल करत होती हेही मला कळत होते... बहुतेक तिच्या योनीत 'हलचल' चालू झाली होती...

मग मी खाली सरकत सायलीची हनुवटी चोखायला लागलो. माझे ओठ तिच्या हनुवटीवरून तिच्या गळ्यावर सरकले... तसे तिचे चुंबन घेत मी खाली सरकलो आणि तिच्या खांद्यावर आलो... तिच्या डाव्या खांद्यावरून माझे ओठ खाली सरकले आणि तिच्या डाव्या कॅरमबोर्ड छातीवर आले... उत्तेजनेने तिचा निप्पल एकदम ताठ होवून उभा राहिलेला होता. मी माझी जीभ बाहेर काढून जीभेचा शेंडा तिच्या ताठ निप्पल फिरवू लागलो... उत्तेजनेने 'स्स्स्सऽऽऽ' करत सायलीने आपली छाती वर उचलत माझ्या जीभेवर आपला निप्पल अजून दाबला... मी माझे डोके वर करून जीभेच्या शेंड्याने तिचा निप्पल कुरवाळत राहिलो... तिच्या डाव्या निप्पलशी खेळत असताना मी तिच्या उजवा निप्पल बोटाच्या चिमटीत धरला होता व त्याला हलकेच चुरगाळत होतो...

दोन्ही निप्पलशी होणाऱ्या चाळ्याने सायली चेकाळत होती व माझ्या केसात हात फिरवत होती... मी नजर तिरकी करून संगीताकडे पाहिले तर ती टक लावून आमच्याकडे पहात होती... तिने एक पाय चेअरवर घेतला होता व आपला एक हात तिने मांड्यांमध्ये दाबला होता. एक पाय वर घेतल्याने मांड्यांच्या भागात साडीमध्ये खड्डा झाला होता म्हणून तिचा आत दाबलेला हात काय करतोय हे मला दिसत नव्हते... पण मी कल्पना करू शकत होतो की ती हाताने आपली योनी दाबत होती... तिचा दुसरा हात हाताची घडी केल्यासारखा दुमडलेला होता व ती त्या हाताने हलकेच आपला उभार दाबत होती...

म्हणजेच संगीता कामोत्तेजीत झालेली आहे हे कळत होते... मी तर टपलेलो होतोच तिच्या त्या चोरट्या हालचालीचा फायदा घ्यायला... तेव्हा सायलीच्या निप्पल वर जीभ फिरवत मी थोडा खाकरलो आणि मी संगीताचे लक्ष वेधून घेतले... संगीताने माझ्याकडे पाहिले तेव्हा हसून मी तिला म्हणालो,

"आमची गंमत पाहून तू पण उत्तेजीत होतेय असे दिसतेय... हो ना?"

"हं?ऽऽ... क... कुठे?... नाही..." संगीता गडबडत म्हणाली...

"नाही काय... आम्हाला कळले!... बघ तू हाताने तुझी छाती दाबतेय... खाली पण तुझा हात काहितरी करतोय..." मी हसत म्हणालो.

"छे... कोठे काय..." असे म्हणत संगीताने हात काढून घेत ती सरळ होवून बसली..

"अग तू उत्तेजीत होत असेल तर त्यात चुकीचे असे काही नाही... आता समोर असा सेक्सचा खेळ चालला असताना कोणीही उत्तेजीत होईल... त्यात लपवण्यासारखे काय आहे?" मी म्हणालो.

त्यावर संगीता नुसतीच कसेनुसे हसली.

"पण जर तुला कंफर्टेबल व्हायचे असेल तर तू होवू शकतेस..." मी खाली सायलीकडे पाहून तिला डोळा मारला आणि पुन्हा संगीताकडे पाहिले. त्यावर सायली संगीताकडे पहात म्हणाली,

"हो ग संगीता... अशी कशाला आखडून बसलीय... जरा मोकळी होवून बस..."

"हो!... सायली बरोबर बोलतेय...," मी सायलीची 'री' ओढत मिश्किलपणे हसत पुढे म्हणालो, "नुसती मोकळी नव्हे तर तुझे 'मोकळे' करून बस... म्हणजे दाबायला बरे पडेल तुला..."

"काय बोलताय तुम्ही, भावजी??" संगीताला क्षणभर कळले नाही मी काय म्हणतोय ते.

"अग मी म्हणतोय... तू गुपचूप आपली छाती दाबतेय तर ती छाती 'मोकळी' करून दाब... म्हणजे तुला कंफर्टेबल वाटेल..."

"काहितरीच काय, भावजी... खूपच चावट आहात तुम्ही..." शरमेने लाल होत संगीता हसत म्हणाली.

"अग मी मस्करी नाही करत... आता अजून काय चावटपणा राहिलाय?... आम्ही लाजत नाही तर तू पण लाजू नकोस..."

"नाही हं..." संगीता नकार देत म्हणाली पण तिचा नकार क्षीण होता.

"संगीता, तू खरे सांग... मी सायलीची छाती चाटत होतो तेव्हा तुझ्या मनात काय विचार आले?... काही लपवू नकोस... अगदी खरे सांग..." पुन्हा मी खाली सायलीकडे पाहिले आणि तिला हिंट मिळाली...

"हो ग संगीता... लाजायचे काही कारण नाही... आता आपल्यात काहीही आडपडदा नाही... तेव्हा बिनधास्त सांग..."

"कोठे काय विचार आले?... तुमचे आपले काहितरीच..." संगीताने आमचा आग्रह उडवून लावत लाजत म्हटले.

"मी सांगतो ना तुला... तुझ्या मनात काय विचार आले असतील...," मी माझे म्हणणे लावून धरत पुढे म्हणालो, "मी जशी सायलीची छाती चाटत होतो तशी माझी म्हणजे तुझी छाती मी चाटली तर?..."

"छे! काहीतरीच... तुम्ही उगाचच काहीही बोलताय, भावजी..." संगीताने लाजेने लाल होत माझे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

"उगाच नाही खरे तेच बोलतोय... मी सायलीच्या निप्पलवर जीभ फिरवत होतो तेव्हा तुला वाटले असणार की माझ्याही निप्पल वर अशी जीभ फिरली तर... आणि म्हणूनच तू उत्तेजनेने छाती दाबत होतीस..." मी ठामपणे म्हणालो.

"नाही नाही... तसे काही नाही..." संगीताने पटकन नकार दिला पण तिच्या ओठांवर मिश्किल हास्य होते.

"अग नाही काय... तुला जर तसे काही वाटले असेल तर त्यात काही गैर नाही... भावजी आहेत ना... ते तुझी पण छाती चाटतील..." सायलीने संगीताला म्हटले.

"नको नको... मला नको बाई..." संगीताने पटकन भांबावत म्हटले.

"अग कशाला लाजतेय... तुला जर काही उत्तेजना होत असेल तर तू पण मजा घे... मी तर घेत आहेच... तू पण घे... कोणाला कळणार आहे?... आपले हे सिक्रेट आपल्या तिघातच राहिल..." सायलीने संगीताला गळ घालत म्हटले...

मग पुढे काही मिनीटे सायली संगीताला आग्रह करत राहिली आणि मी साळसुदासारखा सायलीची कॅरमबोर्ड छाती आणि निप्पल चाटत राहिलो... मध्ये मध्ये सायली 'हायऽऽ' 'स्स्सऽऽ' करत माझ्या चाटण्याला उत्तेजीत स्वरात प्रोत्साहन देत होती जेणेकरून ते ऐकून संगीतावर काही परिणाम व्हावा... शेवटी सायलीने संगीताला निर्वाणीचे सांगितले,

"हे बघ संगीता... आम्ही पुढे काही करावे असे तुला वाटत असेल तर तू पण आम्हाला साथ द्यायला पाहिजे... तू पण कपडे काढून नग्न हो आणि आम्ही करतोय ती मजा बघ... नाहीतर आम्ही बंद करतो आमची मजा..."

"अग पण तुम्ही कोठे नग्न आहात?? तुमच्या अंगावर अजूनही कपडे आहेत..." संगीता सायलीला म्हणाली...

"माझी छाती उघडी आहे ना? आणि इतर कपडे काय आत्ता निघतील... हो ना, भावजी?..." असे म्हणत सायलीने लाडीकपणे माझ्याकडे पाहिले...

मी हसून वर झालो आणि सायलीच्या सलवारच्या नाडीची गाठ मी सोडली... तिचा सलवार ढिल्ला करत मी खाली खेचला... थोडे मागे होत मी तिला पाय वर करायचा चान्स दिला आणि तिच्या पायातून सलवार काढून टाकला. मग मी तिच्या पॅन्टीला हात घातला आणि पॅन्टीही खेचून काढून टाकली... आता सायली पुर्ण नग्न झाली... एक पाय फाकवून तिने आपली तुळतुळीत पुच्ची संगीताला दाखवली आणि तिला नजरेने इशारा करत ती म्हणाली,

"हंऽऽ... आता काढ तुझे कपडे..."

"मला लाज वाटते!..." संगीताने लाडीक आवाजात उत्तर दिले.

"अग लाजतेस कसली... बर मग फक्त तुझा ब्लाऊज काढ... मला पण पाहू दे तुझी छाती..."

मग संगीताने जास्त आढेवेढे घेतले नाही व ती आपला ब्लाऊज काढायला लागली... मी श्वास रोखून तिच्या छातीकडे पाहू लागलो... सायलीही उत्सुकतेने तिच्या छातीकडे पहात होती. आम्ही तिच्या छातीकडे बघतोय ह्या जाणीवतेने संगीता शरमेने लाल लाल झाली होती व लाजत मान खाली घालत ती ब्लाऊज काढत होती. एक एक करत तिने ब्लाऊजचे हूक काढले आणि ब्लाऊज हातातून काढून टाकला... तिने आत पांढऱ्या रंगाची ब्रेसीयर घातली होती... तिच्या छातीचे उभार ब्रेसीयरमध्ये मावत नव्हते व बाजूने ओसांडल्यासारखे दिसत होते. मग तिने हात मागे नेवून ब्रेसीयरचा हूक काढला... मग ब्रेसीयर आपल्या उभारावरून काढून टाकली... आता संगीताची छाती पुर्ण नग्न झाली!

जेवढी सायलीची छाती कॅरमबोर्ड होती त्याच्या पुर्ण उलट अशी संगीताची छाती एकदम भरीव आणि गुबगुबीत होती... तिची छाती बघून सायलीच्या तोंडूनही आपोआप तारीफ बाहेर पडली...

"संगे... किती ग मस्त आहे तुझी छाती!... जरा मला तरी दे थोडी...," मग सायलीने माझ्याकडे पाहिले आणि माझी नजर संगीताच्या छातीवर खिळलेली पाहून ती चावटपणे हसत मला म्हणाली, "अहं अहंऽऽऽ... भावजी एकदम पाघळलेले दिसताय... माझी सपाट छाती पाहून पाहून कंटाळा आला असेल नाही?"

"हंऽऽऽ?... नाही... तसे काही नाही...," मी गडबडत संगीताच्या छातीवरून नजर हलवत सायलीकडे पहात म्हणालो, "आता तुला छाती नाही त्यात तुझा काही दोष नाही... ही एक नॅचरल गोष्ट आहे... पण तुझी छातीची उणीव तू इतर भागात भरून काढली आहे..."

"इतर भागात म्हणजे कोठे, भावजी?" सायलीने लाडीकपणे मला विचारले...

"म्हणजे तुझे गरगरीत नितंब... तुझी ही फुललेली सुंदर योनी..."

"हंऽऽ... खरोखर तारीफ करताय की उगाच बोलायचे म्हणून बोलताय?..." सायलीने हसत मला विचारले.

"नाही ग... खरोखर बोलतोय... तुझी योनी तर एकदम सेक्सी आहे..."

असे बोलून मी सायलीचे दोन्ही पाय फाकवून तिची योनी अजून उघडी केली आणि मग मी खाली वाकून तिच्या योनीवर आपले तोंड ठेवले... सायलीला अपेक्षा नव्हती की मी पटकन असे काही करेन तेव्हा आश्चर्याने व उत्तेजनेने ती मोठ्याने चित्कारली! मी मुद्दाम छाती उघडी केलेल्या संगीताकडे दुर्लक्ष केले होते व सायलीची योनी चाटायला लागलो होतो... मला हे दाखवायचे होते की संगीताने जरी छाती उघडी केली होती तरी मला त्याचे तितकेसे आकर्षण वाटले नाही व माझे खरे लक्ष फक्त सायलीवर आहे... मी आवडीने सायलीची योनी चाटायला लागलो... नजरेच्या कोपऱ्यातून मी पाहिले तर संगीता पुन्हा रिलॅक्स होवून बसली होती व उत्सुकतेने मी काय करतोय ते पहात होती...

मी सायलीची योनी चाटत चाटत वर सरकलो व तिच्या बेंबीवरून तिच्या पोटावर चाटत, चुंबत आलो... मग तिच्या एका छातीवरून माझे ओठ फिरवत मी वर सरकलो आणि सायलीच्या ओठांवर ओठ ठेवून तिचे चुंबन घ्यायला लागलो... मग ओठांचे चुंबन घेवून झाल्यावर मी चुंबत चुंबत तिच्या गालावर आलो आणि मग मी हळून तिच्या कानात कुजबूजलो,

"संगीताला येथे बोलव"

"ती येईल का?" सायलीनेही तितक्याच हळू आवाजात मला विचारले.

"येईल ती... तिला म्हण तुला तिची छाती जवळून पहायची आहे..."

"आणि मग ती आली की काय करू?"

"मग नंतर तिच्या छातीला हात लाव... तिची छाती चोखायला लाग..."

"ठिक आहे..."

आम्ही इतक्या हळु आवाजात कुजबूजलो की संगीताला ऐकू नक्कीच गेले नसणार... मग मी पुन्हा खाली सरकत सरकत निघालो आणि सायलीला चुंबत चुंबत पुन्हा तिच्या योनीवर आलो... मग मी सायलीच्या योनीवर तोंड ठेवून तिची योनी चोखायला लागलो... तिची योनी चोखता चोखता मी तिच्याकडे पहात होतो. सायली उत्तेजनेने चित्कारायला लागली आणि आपले कंबर हलवायला लागली. मध्ये मध्ये ती संगीताकडे पहात होती. मग तिने संगीताला म्हटले,

"संगीता जरा येथे जवळ येवून बस ना..."

"का ग?... मी ठिक आहे येथे..." संगीता उत्तरली.

"अग ये ना... मला तुझी छाती जवळून पहायचीय..."

"अग पण तिथे कोठे जागा आहे? तुम्हाला अडचण होईल ना..." संगीताने प्रश्न केला.

"नाही होणार.. तू इथे माझ्या डोक्याजवळ बस..."

मला शंका होती की कदाचित संगीता येणार नाही पण माझी शंका खोटी ठरली!... संगीता उठली आणि आमच्या जवळ आली... मी तिच्याकडे लक्ष न देता सायलीची योनी चोखत राहिलो... संगीता सायलीच्या डोक्याजवळ बसली आणि ती पाहू लागली की मी कशी सायलीची योनी चोखतेय ते... मी नजर वर करून संगीताकडे पाहिले... तिचे छातीचे पुष्ट उभार आता मला जवळून पहायला मिळत होते... मी वर संगीताच्या छातीकडे पहातोय हे सायलीने पाहिले. तिनेही मान फिरवून संगीताच्या छातीकडे पाहिले आणि मग आपला एक हात वर करून तिने संगीताच्या उभारावर ठेवला...

'येस्स्सऽऽऽ...' मला पाहिजे तसेच घडत होते... आता सायलीने संगीताच्या छातीवर हात टाकला होता... म्हणजे सायली तिच्या छातीशी खेळायला लागली की संगीता अजून उत्तेजीत होणार होती... तिच्या उत्तेजनेचा फायदा घेवून मी संगीतावर हात टाकणार होतो... मी सायलीची योनी चाटता चाटता ती संगीताबरोबर काय करतेय ते पहायला लागलो... सायलीने आता आपले दोन्ही हात संगीताच्या दोन्ही उभारांवर ठेवले आणि त्यांना तोलत ती म्हणाली,

"कसे ग वाटते हे असे छातीचे 'ओझे' बाळगायला?... मला तर ते फिलींग माहीतच नाही..."

"असे काही 'ओझे' वगैरे जाणवत नाही... हां कधी कधी येथे खाली छाती दुखते..."

असे म्हणून संगीताने छातीच्या खालचा भाग तिला दाखवला... सायलीने तिच्या छातीचे उभार काही क्षण तोलून पाहिले... मग ती ते उभार दाबायला लागली... दाबता दाबता ती म्हणाली,

"मला अशी छाती असली असती तर किती मज्जा आली असती..."

"मज्जा?... कोणाला?..." संगीताने चावटपणे हसत तिच्याकडे पाहिले आणि माझ्याकडे पाहिले.

"मलाच ग... आणि ज्या कोणी माझी छाती दाबली असती त्याला..."

"म्हणजे भावजींना का?" संगीताने मिश्किलपणे म्हटले.

"नाही!... माझ्या नवऱ्याला..."

"अस्स होय... मला वाटले तू भावजींबद्दल म्हणतेय..." माझ्याकडे पाहून चावटपणे संगीता म्हणाली..

"आणि भावजींना पण..." माझ्याकडे पाहून सायली हसत म्हणाली.

मी लगेच तोंड वर करून सायलीला म्हणालो,

"सायली, मी मघाशीच म्हटले... तुला अशी छाती नसली तरी काही फरक पडत नाही... तुझ्याकडून मला तितकेच सुख मिळतेय जितके अश्या भरगच्च छातीच्या स्त्रीकडून मिळेल..."

"हां... तुम्ही अगदी खरे बोलताय...," सायली खूष होत म्हणाली, "कालपासून तुम्ही मला खूप खूप सुख दिलेय... जे ह्यांनी पण मला कधी दिले नव्हते... तरीही मला हिच्यासारखी छाती असली असती तर मीही तुम्हाला अजून सुख दिले असते... अहो हिची छाती दाबताना मलाच किती उत्तेजना मिळतेय... जर तुम्हाला दाबायला मिळाली तर तुम्ही किती उत्तेजीत व्हाल ह्याची कल्पना करू शकते मी..."

"हांऽऽ... ते पण खरे आहे म्हणा... अशी भरलेली छाती दाबायला, चोखायला वेगळीच मजा असते..." मी हपापल्यासारखा संगीताच्या छातीकडे पहात म्हणालो...

"अहो मग दाबा ही छाती... संगीताला पण मज्जा वाटेल..." संगीताची छाती दाबत सायली हसत हसत म्हणाली...

"नाही हं, सायली... उगाच जास्त फाजीलपणा करू नकोस... मी जाईल उठून येथून..." संगीताने सायलीला प्रेमाने 'दम' दिला. त्यावर सायली खळखळून हसत म्हणाली,

"अग मी मस्करी करतेय... तुझ्या मनाविरुद्ध काही करणार नाही तुझ्याबरोबर... त्यांना नाही पण मला तर दे तुझी छाती दाबायला..."

असे म्हणून सायली जोमाने संगीताची छाती दाबायला लागली... ती तिचे उभार हातात धरून दाबत होती तर तिचा कडक निप्पल पकडून कुस्करत होती... मी खाली वाकून पुन्हा सायलीची योनी चोखायला लागलो पण माझी नजर वर संगीताच्या छातीवर होती. मध्येच सायलीने संगीताच्या मानेमागे हात टाकून तिला खाली ओढले आणि तिची छाती आपल्या तोंडावर घेतली... आपले तोंड उघडून तिने संगीताचा निप्पल तोंडात घेतला आणि ती तो चोखायला लागली... संगीता खाली वाकून सायलीच्या तोंडात आपली छाती देवून बसली होती. उत्तेजनेने तिने आपले डोळे मिटून घेतले होते... एक दोन मिनीटानंतर सायलीने तिची छाती तोंडातून बाहेर काढत म्हटले,

"तू एक काम कर, संगीता... इथे पड अशी खाली... मला जरा नीट चोखू दे तुझी छाती..."

असे बोलून सायलीने माझे तोंड आपल्या योनीवरून बाजूला केले आणि ती लगबगीने उठली... मी मागे झालो व गुढग्यावर बसून ती काय करतेय ते पाहू लागलो. सायलीने संगीताचा हात धरून तिला बेडवर झोपायला भाग पाडले. संगीता झोपायला किंचीत तयार नव्हती पण सायलीने तिला विचार करायला वेळच दिला नाही... जेव्हा संगीता पाठीवर पडून झोपली तेव्हा सायली तिच्या बाजूला कंबरेजवळ गुढग्यावर बसून तिच्या छातीवर वाकली आणि ती संगीताची छाती पुन्हा चोखायला लागली...

सायली माझ्या पुढे पाठमोरी होती तेव्हा मी तिचे नितंब वर उचलले आणि तिच्या नितंबामधील फट चाटायला लागलो. आता सायली नितंब वर करून खाली वाकून संगीताची छाती चोखत होती आणि मी सायलीच्या मागे तिच्या नितंबाची फट चाटत होतो... संगीताचे माहीत नाही पण सायली आणि मी चांगलेच कामोत्तेजीत होतो तेव्हा त्या भरात काहीही करत होतो... सायलीची फट चाटता चाटता माझी जीभ तिच्या बोच्याच्या भोकावर जात होती... त्याचे ना मला काही वाटत होते ना तिला... पण जेव्हा माझी जीभ तिच्या सुरकतलेल्या भोकाला स्पर्श करायची तेव्हा तिच्या अंगाला किंचीत झटका बसायचा... एका क्षणी सायली मादक स्वरात म्हणाली,

"ओह, भावजीऽऽऽ... किती मस्त वाटते!... तुम्ही जीभ 'तेथे' फिरवता तेव्हा... असेच करा ना... संगीता, भावजी सेक्समध्ये एकदम एक्सपर्ट आहेत!... त्यांना बरोबर माहीत कोठे जीभ फिरवायची आणि कोठे चाटायचे..."

मला कळत होते की सायली मुद्दाम माझी तारीफ करत होती जेणेकरून संगीतालाही तसे काही करून घ्यायची लालसा व्हावी... मी फक्त तिच्या नितंबाची फट आणि बोच्याचे भोक चाटत न रहाता खाली तोंड घातले आणि तिच्या योनीच्या पाखळ्यांना जीभेने स्पर्श करायला लागलो... त्याने सायली चेकाळली आणि आपले नितंब हलवायला लागली... मी मागून तिच्या जांघेत तोंड खुपसले आणि तिची योनी मागून चोखायला लागलो... माझे नाक तिच्या बोच्याच्या भोकावर होतो आणि एक 'विशिष्ट' गंध मला तेथे जाणवत होतो... मी पुर्णपणे सायलीच्या योनीवर लक्ष केंद्रीत केले होते... संगीता आणि तिचे काय चालले होते त्याकडे मी लक्ष देत नव्हतो... दोन बायकांच्या सान्निध्याने माझी कामोत्तेजना चांगलीच पेटलेली होती व माझा लंड एकदमच कडक झालेला होता.

दोघींचे लक्ष नाही ह्याचा फायदा घेत मी जास्त हालचाली न करता भरभर माझे कपडे काढले आणि पुर्ण नागडा झालो... तिकडे खाली सायली संगीताला म्हणत होती...

"कसे वाटतेय, संगीता? मी तुझी छाती चोखतेय ते..."

"छान वाटते!..." डोळे मिटलेल्या अवस्थेत संगीताने उत्तर दिले...

"हो ना... मग विचार कर... हीच छाती जर भावजी चोखतील तर किती मज्जा वाटेल तुला... हो की नाही?"

"हंऽऽऽ माहीत नाही..." संगीताने मिटलेल्या डोळ्यांनी मादक स्वरात म्हटले...

"अग माहीत नाही तर माहीत करून घे..."

त्यावर संगीता काही बोलली नाही. तिची मूक संमती गृहीत धरून सायलीने आपले नितंब खाली केले आणि ती वर सरकत संगीताच्या तोंडावर गेली... तिने आपले ओठ संगीताच्या ओठांवर ठेवले आणि ती संगीताला किस करू लागली... आपला हात मागे घेवून सायलीने मला इशारा केला की 'पुढे या आणि तिची छाती चोखा'... सायली संगीताच्या तोंडासमोर तोंड ठेवून तिला किस करत होती तेव्हा तिला काही दिसत नव्हते. त्याचा फायदा घेत मी सायलीला थोडे बाजूला केले व पुढे सरकत तिच्या बाजूला गुढग्यावर बसून मी खाली वाकलो आणि संगीताच्या छातीच्या उभारावर मी माझे तोंड ठेवले...

संगीताने 'उंमऽऽऽ' करत विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला पण सायलीने तिच्या तोंडावर आपले तोंड चांगलेच दाबले होते तेव्हा तिला काही बोलता आले नाही. संगीताने माझ्या डोक्याला धरून माझे डोके बाजूला करायचा क्षीण प्रयत्न केला पण तिच्या ढकलण्यात काहीच जोर नव्हता... तेव्हा मी घटटपणे तोंड तिच्या उभारावर रोवून तिचा निप्पल आणि अरोला तोंडात घेवून चोखायला लागलो... काही क्षण ती डोक्याला जोर लावत होती पण शेवटी ती थांबली आणि माझ्या केसांमध्ये हात फिरवू लागली...

अहाहाहाहा!... काय मजा वाटत होती तिचे ते गुबगूबीत उभार चोखायला!... गेले दोन दिवस मी सायलीची कॅरमबोर्ड छाती हातळत होतो... जरी सायलीने मला तिच्या इतर अंगाचे भरपूर कामसुख दिले होते तरी भरीव छातीची उणीव मला भासत होती... तेव्हा आता संगीताचे हे गुर्रेबाज उभार चोखताना मला वाळवंटात मृगजळ सापडल्याचा आनंद झाला होता! तिचा एक उभार चोखताना मी तिचा दुसरा उभार दाबायला लागलो... तिची छाती चोखता चोखता मी तिच्या पायावरून हात फिरवायला लागलो... तिने अस्वस्थपणे आपल्या पायाची हालचाल करायला सुरुवात केली...

मी संगीताची साडी वर खेचून तिच्यात हात घातला आणि तिची साडी वर करू लागलो... ती आपल्या हाताने साडी खाली करायला लागली... मी तिच्या विरोधाला न जुमानता साडी वर करायला लागलो... ती तोंडाने 'उंहंऽऽऽ' करत नकार द्यायला लागली... ती कशाबद्दल नकार दर्शवते हे पहाण्यासाठी सायलीने तोंड वर केले आणि ती पहायला लागली की मी संगीताची साडी वर करतोय आणि ती विरोध करत होती... सायली उठली आणि बाजूला झाली. ती संधी साधून मी संगीताच्या नितंबावरून तोंड वर नेले आणि तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले...

क्षणभर संगीताने आपले डोळे उघडून माझ्या डोळ्यात पाहिले आणि पुन्हा तिने डोळे मिटून घेतले... मी तिच्या छातीचे उभार दाबता दाबता तिच्या ओठांचे चुंबन घ्यायला लागलो... काही क्षण वर वर ओठांचे चुंबन घेतल्यावर मी जीभेने तिचे ओठ विलग केले आणि माझी जीभ तिच्या तोंडात सारली... एक क्षण डोळे उघडून संगीताने माझ्या डोळ्यात पाहिले आणि डोळे पुन्हा मिटून घेत तिने माझी जीभ तोंडात घेवून आपली जीभ त्याला लागली... मग मी तिची जीभ चोखायला लागलो व तिच्या तोंडात मुक्तपणे माझी जीभ फिरवायला लागलो...

1...345678