Reunion Party

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"नाही हो... म्हणजे तिच्या हातात दिला..." मी सारवासारव करत म्हटले...

आता मेव्हणीला काय सांगणार की माझ्या तोंडाने मी तिच्या मुलीला पोळीचा घास भरवला होता... आणि तो भरवताना तिच्या अंगाच्या पुरणपोळीचा मांसलपणा मी कसा चाचपुन पाहिला होता ते... माझ्याकडे जास्त वेळ नव्हता नाहीतर तेथे अजुन थांबुन मी नक्कीच अमृताकडुन अजुन मजा घेवू शकलो असतो... पण मला निघणे भाग होते... तेव्हा माझी मेव्हणी आणि तिची मुलगी, अमृताच्या 'आदरातिथ्याचा' आस्वाद घेवून मी त्यांच्याकडुन निघालो... अजुन पुढे तिकडे संगीता माझे 'स्वागत' करायला वाट बघत होती आणि तिचे 'आदरातिथ्य' स्विकारायला मी जास्त उतावळा होतो... मेव्हणीच्या घरून निघाल्यावर मी संगीताला फोन केला आणि तिच्याकडे पोहचतोय हे सांगितले. तरीही अजुन दिड दोन तास मला तिच्याकडे पोहचायला लागणार होते...

जाताना संबंध रस्ताभर मी आमच्या ग्रुपच्या सगळ्या मित्रांना आळीपाळीने फोन करत होतो आणि ते कोठवर पोहचले आहेत ह्याची खबरबात घेत होतो... आमच्या बोलण्यात चावट थटटा-मस्करी आणि आचकट-विचकट बोलणे सर्रास होत होते आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या बायकांना ते ऐकून पुढे काय वाढुन ठेवले असेल ह्याची झलक मिळत होती... सगळ्यांनी मला आवर्जुन विचारले होते की मी कोणत्या बाईला बरोबर आणणार आहे? मी त्यांना सांगितले की आमच्या बिल्डिंगमधील माझ्या एका मित्राची बायको माझ्या बरोबर येतेय. कोणी ती कशी आहे विचारत होते तर कोणी माझे तिच्याशी किती झवते संबंध आहेत ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते... मी त्यांना भेटल्यावरच पहा म्हटले आणि पाहिल्यावर सांगतो किती झवतो तिला ते... त्यामुळे माझ्या बरोबर येणाऱ्या 'संगीता'ला बघायला आणि भेटायला सगळेच उत्सुक होते!

मी संगीताला परत फोन केला तर ती चातकासारखी माझी वाट बघत होती... ती म्हणाली की ती पण एकदम तयार ऊभी होती माझे 'जंगी स्वागत' करायला... मी खोदून खोदून विचारले की नक्की कसे स्वागत करणार आहेस तेव्हा तिने सांगितले की ती नागडीच घरात बसली होती आणि जसे मी तिच्या घरी पोहचेल तेव्हा ती नागड्यानेच दरवाजा उघडुन दरवाज्या मागे ऊभी राहून मला घरात घेणार होती... आणि जसे मी घरात आलो की दरवाजा लावून घेवून मला खाली ढकलुन माझ्या तोंडावर आपली पुच्ची दाबून बसणार होती...

ती मला जबरदस्तीने स्वत:चा पाझरणारा तापलेला दाणा चोखायला लावून माझ्या तोंडावर झडणार होती... मग तसेच खाली सरकून ती माझा लंड बाहेर काढुन आपल्या तोंडात घेवून चोखणार होती आणि चोखून मला उत्तेजित करून माझा लंड आपल्या तोंडात गाळुन घेणार होती... आणि मगच ती कपडे घालुन तयार होवून माझ्याबरोबर बाहेर पडणार होती... तिचे ते 'जंगी स्वागताचे' प्लानिंग ऐकून माझा लंड सडकुन टाईट झाला! कधी एकदा संगीताच्या घरी पोहचतोय आणि तिच्याकडुन तसे स्वागत करून घेतोय असे मला झाले होते...

माझं साला नशीब गांडू... वसईला पोहचेपर्यंत मला खुप ट्राफिक लागले... खास करून दहिसर नाक्यावर ट्राफिकमुळे माझा खुप वेळ गेला... तिकडे माझे मित्र ऑलरेडी वसई क्रॉस करून गेले होते आणि मला लवकर पोहच म्हणून सांगत होते... आता संगीताकडे पोहचून त्या जंगी स्वागतासाठी तिच्या घरी गेलो तर मग अजुन ऊशीर होणार होता... जस जसा तिच्या घरी पोहचायला मला ऊशीर लागत होता तस तसे मला त्या जंगी स्वागताचा अनुभव मिळण्याची शक्यता धुसर होत असलेली दिसत होती... मी संगीताला फोन करून सांगत होतो की ट्राफिकमुळे मला तिच्याकडे पोहचायला ऊशीर होतोय ते. पण ती मला ऊशीर झाला तरी वर घरी ये म्हणून निक्षून सांगत होती... शेवटी नाईलाजाने मी तिला म्हटले की तु कपडे घालुन तयार रहा आणि मी तिच्या बिल्डिंगजवळ पोहचलो की आपली कपड्याची बॅग घेवून खाली ये... खालीच तु डायरेक्ट कारमध्ये बस म्हणजे आपण तडक विरारला पुढे निघू असे मी तिला सांगितले...

ती त्यासाठी आधी तयारच होत नव्हती आणि फक्त १० मिनिटे का होईना पण ती मला घरी येच म्हणून आग्रह करत होती... मी तिला भरपूर समजावले की ट्राफिकमुळे ऑलरेडी ऊशीर झालाय आणि बाकी सगळे ऑलमोस्ट विरारला पोहचले होते आणि माझी वाट बघत तेथे स्टेशनजवळच थांबले होते... तेव्हा आता अजिबात वेळ वाया न घालवता विरारला पोहचणे खुप गरजेचे होते... शेवटी मी संगीताला खुपच गळ घातली आणि तिला मी आश्वस्त केले की आपण त्या रिसॉर्टमध्ये पोहचलो की लगेच मी एकांत साधून तिचा दाणा चोखून देईल आणि जमलेच तर तिची पुच्ची झवून तिच्या पुच्चीतली आग काही अंशी शांत करेन... शेवटी नाईलाजास्तव संगीता कपडे घालुन खाली यायला तयार झाली! ती तयार झाली तसे मलाही हायसे वाटले आणि आता थोडे लवकर आम्ही विरारला पोहचू असा मला दिलासा मिळाला!

दरमजल करत शेवटी मी एकदाचा वसईला संगीताच्या बिल्डिंगजवळ पोहचलो! पोहचायच्या आधी मी तिला फोन करून सांगितले होते तेव्हा ती कपडे घालुन आणि आपली कपड्याची सॅक घेवून बिल्डिंगच्या खाली येवून ऊभी राहिली होती... त्यांच्या सोसायटीमध्येही सगळी लोकं रंगपंचमी खेळत होते आणि ती खाली आली तसे सोसायटीतल्या काही बायकांनी तिला रंगाने रंगवले होते... बिल्डींगच्या गेट बाहेरच ती ऊभी होती आणि लांबूनच मला ती दिसली! तिने वर पांढरा टाईट टि-शर्ट घातला होता, जो जेमतेम तिच्या जांघेपर्यंत होता आणि आता तो रंगाने माखला होता. खाली तिने काळी टाईट स्लॅक घातली होती. त्या टि-शर्ट आणि स्लॅकमध्ये संगीताची भरगच्च वळणदार फिगर एकदम उठून दिसत होती! जवळ जवळ २ महिन्यानंतर मला संगीता दिसली होती आणि तिला पहाताच माझ्या लंडात वळवळ चालु झाली!

तिच्या जवळ मी कार ऊभी केली तसे मागचा दरवाजा उघडुन तिने तिच्या हातातली बॅग मागच्या सीटवर टाकली आणि पुढचा पॅसेंजर सीटचा दरवाजा उघडुन ती आत येवून बसली... जसे ती आत बसली तसे तिने सीट-बेल्ट ओढत मला कारचा स्पीड वाढवुन बिल्डिंगपासून लवकर दूर चल म्हणून सांगितले... जसे आम्ही तिच्या सोसायटीपासून पाच दहा मिनिटे ड्राईव्ह करून दूर आलो तसे ती माझ्याकडे झुकली आणि तिने माझ्या ओठांवर ओठ दाबून माझे चुंबन घेतले... एव्हाना आम्ही बिल्डिंग लोकॅलिटीच्या बाहेर आलो होतो आणि दोन्ही बाजुने मोकळी शेतं आणि बागा लागल्या होत्या... वसईवरून आम्ही आता हायवे न पकडता आतला दुसरा पॅरलल रोड पकडुन विरारला निघालो होतो... रस्त्याला तसे तर अनेक गाड्या होत्या पण आजुबाजुला खुपच तुरळक लोक दिसत होती. संगीताने माझे चुंबन घेत मला म्हटले की कार एखाद्या झाडीच्या जवळ नेवून थांबव...

मग एका ठिकाणी मला थोडी झाडी दिसली तेथे त्या झाडीत मी कार नेवून थांबवली... जसे तेथे मी कार थांबवली तसे आम्ही दोघांनी सीट-बेल्ट काढले आणि बसल्या जागीच वळुन एकमेकांना मिठी मारली... एकमेकांना गच्च आवळुन धरत आम्ही एकमेकांच्या नजरेत पाहिले आणि आमचे ओठ एकमेकांच्या ओठांना भिडवले! आणि मग एकमेकांना आवळुन, गच्च धरून आम्ही त्वेशाने एकमेकांचे ओठ चोखत, तोंडात जीभ घालुन ती चाटत चोखत एकमेकांना चुंबायला लागलो... आम्हा दोघांचे हात एकमेकांच्या अंगावत हपापल्यासारखे फिरत होते... मध्ये मध्ये मी हात तिच्या छातीच्या गोळ्यावर आणून तिचे गोळे दाबत होतो आणि कुस्करत होतो... जवळ जवळ ५ मिनिटे मनसोक्तपणे एकमेकांना चुंबून आम्ही मागे झालो आणि ऊर भरून श्वास घेवून आम्ही निश्वास सोडला!

'आतां चलं लवकर' असे मला तिने सांगितले... आणि मग मी पुन्हा कार चालु करून त्या झाडीतून बाहेर पडलो आणि विरारच्या रस्त्याला लागलो... संगीताने माझा एक हात पकडुन आपल्या पुच्चीवर आणून ठेवला आणि स्वत:चा हात माझ्या लंडावर ती माझा लंड मी घातलेल्या ट्रॅक पॅन्टवरून कुरवळायला लागली... मी एका हाताने स्टेअरींग सांभाळत दुसऱ्या हाताने तिची पुच्ची कुरवाळत होतो... एखाद्या वळणावर जेव्हा मला स्टेअरींग पुर्ण फिरवायला लागत होते तेव्हा मी तिच्या पुच्चीवरून हात काढुन स्टेअरींग पकडत होतो... बाकी मग इतर वेळी मी त्या हाताने तिची पुच्ची चोळत होतो. काही क्षण असे एकमेकांना कपड्यावरून कुरवाळत, चोळून झाल्यावर संगीताने माझा हात पकडुन आपल्या टि-शर्टमध्ये खुपसला आणि आपली स्लॅक खाली करून माझा हात आतल्या आपल्या पॅन्टीमध्ये खुपसला... मी माझा हात तिच्या पॅन्टीमध्ये अजुन खुपसत तिच्या पुच्चीवर नेला आणि तिचा पुच्चीदाणा मी बोटांनी घासायला लागलो... मधले बोट मी तिच्या पुच्चीच्या भोकात घातले आणि त्या बोटाने तिची पुच्ची झवत मी अंगठ्याने तिचा दाणा घासायला लागलो...

स्वत:च्या पुच्ची आणि दाण्याची 'सोय' लावल्यावर संगीता माझ्या लंडाची 'सोय' करायला लागली... तिने माझ्या ट्रॅक पॅन्टमध्ये आपला हात खुपसला आणि माझा लंड तिने हातात पकडला... तसेही संगीतामुळे माझा लंड टाईट झाला होताच आणि आता तिच्या नाजुक बोटांच्या स्पर्शाने माझा लंड अजुनच सडकुन टाईट झाला! माझी ट्रॅक पॅन्ट तसेही थोडी लूज होती तेव्हा तिच्या आत माझा लंड मुठीत पकडुन हलवायला तिला काही त्रास पडत नव्हता. माझ्या कडक लंडाचा तंबू माझ्या ट्रॅक पॅन्टमध्ये ऊभा राहिला होता आणि संगीता माझा कडक लंड मुठीत धरून माझा लंड हलवत होती... एक तर संगीताच्या आठवणीने माझा लंड तसाही कासावीस होता... त्यात तिला पाहून माझा लंड टणाटण उडत होता... त्यामुळे ती जेव्हा मुठीत धरून माझा लंड हलवायला लागली तसे माझा माझ्यावरील कंट्रोल सुटायला लागला...

"संगीता... मी गळायच्या बेतात आलोय... एक तर तु आता थांब नाहीतर माझा लंड बाहेर काढुन खाली पुढे गाळ..."

"हंम्म्म... त्यापेक्षा मी अजुन काहितरी सॉलिड करते..."

असे बोलून संगीता तिच्या सीटवर थोडी दरवाज्याकडे सरकली आणि मग एक नजर आजुबाजुच्या रस्त्यावर टाकुन ती खाली झुकली... माझ्या लंडाच्या वर तिने आपले तोंड आणले आणि माझी ट्रॅक पॅन्ट खाली सरकवून तिने माझा लंड बाहेर काढला. अजुन खाली झुकत तिने माझा लंड गपकन आपल्या तोंडात घेतला आणि तो ती चोखायला लागली... तिच्या त्या ॲक्शनने मी किंचित हडबडलो! रस्त्याला जरी खुपच तुरळत लोक होती आणि आम्ही बहुतांशी मोकळ्या रानातून आणि बागांमधुन जात होतो तरी असे भर दिवसा रस्त्यावरून जाताना कार चालवणाऱ्या एका ड्रायव्हरचा आजुला बसलेली बाई लंड चोखतेय हे दृश्य प्रचंड उत्तेजक होते! म्हटले तर ते दृश्य बाहेरचे कोणी बघत नव्हते... पण ह्या दृश्यात असलेली आम्ही दोन्ही पात्रे बाकी त्याने पुर्ण चेकाळलो होतो... माझा लंड तसाही टाईट होता आणि आता संगीताच्या मऊशार मुलायम तोंडाच्या ऊबेने त्याचा बांध फुटायला आला...

मी संगीताच्या केसांमधुन बोटे फिरवत तिला कल्पना दिली की माझा लंड आता गळणार आहे... तिने एक क्षण आपले तोंड वर करून म्हटले की माझा लंड गळावा म्हणूनच तर ती चोखत होती... तिला माझा चीक जवळ जवळ दोन महिन्यानंतर गिळुन त्याची चव घ्यायची होती... तेव्हा हपापल्यासारखी ती माझ्या लंडावर अजुन तुटून पडली आणि अजुन जोराने माझा लंड चोखायला लागली... मग बाकी मी रोखून धरले नाही आणि माझी सगळी उत्तेजना माझ्या लंडात एकटवली... जणू माझ्या लंडामध्ये सगळी उत्तेजना भरून मी त्याचे टोक सोडून माझा बांध फोडला!! आचके देत माझा लंड गळायला लागला आणि संगीता माझा गळणारा चीक आपल्या घश्यात आणि तोंडात उडवुन घेवू लागली... मी तिच्या डोक्यावर दाब देवून तिचे तोंड अजुन माझ्या लंडावर दाबत राहिलो आणि तिच्या तोंडात माझा लंड गाळत राहिलो... हळु हळु माझा भर ओसरत गेला आणि माझा लंड शांत होत मलुल पडत गेला... संगीता तरीही त्याला तोंडात ठेवून चघळत होती आणि त्याच्यातून गळणारा प्रत्येक थेंब अन थेंब चोखुन चाटुन घेत होती...

जेव्हा तिचे झाले तेव्हा तिने डोके वर केले आणि ती सरळ होत बसली... माझ्याकडे पाहून ती विजयी स्वरात हसली आणि आपल्या ओठांवरून जीभ फिरवत तिने आपल्या तोंडातला आणि ओठांवरचा माझ्या चीकाचा अंश चाटुन घेतला... मग ती परत माझ्याकडे झुकली आणि तिने आपले ओठ पुन्हा माझ्या ओठांवर दाबले... माझ्या ओठांवर आपली जीभ दाबून तिने मला ओठ विलग करायला भाग पाडले आणि माझ्या तोंडात आपली जीभ घालुन माझी जीभ स्वत:च्या तोंडात ओढून घेतली... मग स्वत:च्या तोंडातली माझ्या चीकाची चव ती मलाच द्यायला लागली आणि मला कसून चुंबायला लागली...

रस्त्यावर नजर ठेवून तिला तसे चुंबून द्यायला माझी तारंबळ उडत होती आणि कसेबसे मी तिला साथ देत होतो... जेव्हा तिचे समाधान झाले तेव्हाच तिने माझे तोंड सोडले आणि ती सरळ बसून राहिली... रस्त्यावरील काही तुरळक लोक आम्हाला चुंबताना पहात होते आणि आमच्याकडे आश्चर्याने निरखुन पाहीपर्यंत आमची कार पुढे जात होती... मग ते वळुन वळुन आम्हाला बघायचा प्रयत्न करत होते पण तोपर्यंत आम्ही त्यांच्या नजरेच्या टप्प्यातून दिसेनासे होत होतो... विरारला आम्ही मित्र भेटणार होतो त्या स्पॉटला पोहचेपर्यंत संगीता आणि माझी अशीच चुंबाचुंबी आणि झोंबाझोंबी चालु होती... अध्ये मध्ये माझ्या मित्रांचा फोन येत होता आणि मी कोठवर पोहचलोय ह्याची ते खबरबात घेत होते... मी इकडे रहात नाही तेव्हा मला सगळे रस्ते माहीत नाही ह्या सबबीखाली मी त्यांना गप्प करत होतो आणि ते सुद्धा संयमाने माझी वाट बघत होते...

शेवटी एकदाचे मी आणि संगीता विरारला त्या स्पॉटजवळ पोहचलो, जेथे आम्ही सगळे भेटणार होतो... ऑलरेडी आम्हाला ऊशीर झाला होता तेव्हा बाकी सगळे आमची वाट पाहून किंचित कंटाळले होते. तेव्हा आता अजुन वेळ वाया न घालवता आम्ही तेथे पोहचताच क्षणी सगळ्यांनी आपापल्या कार चालु केल्या आणि ते पुढे जात मला त्यांनी मागून यायला सांगितले... आता आपण सगळे एकमेकांशी 'गळाभेट' त्या रिसॉर्टवरच करूया असे सगळे म्हणाले आणि आम्ही तेथून निघालो... पुन्हा विरार स्टेशनपासून अर्नाळा बीचवरील त्या रिसॉर्टमध्ये पोहचायला आम्हाला अजुन अर्धा तास लागला...

त्या रिसॉर्टवर आम्ही सगळे पोहचलो तेव्हा दुपारचे बारा वाजत आले होते... नशीब हेमंतने रिसॉर्टचा मालक असलेल्या त्याच्या नातेवाईकाला आमच्या ऊशीर होण्याबद्दल कल्पना दिली होती... त्यामुळे त्यांनी त्या रिसॉर्टमध्ये इतर कोणाला प्रवेश न देता ते आमची वाट बघत असले होते... नाहीतर रंगपंचमीच्या दिवशी त्या स्पॉटला एकदम डिमांड असतो आणि लोकांनी ते रिसॉर्ट तुडूंब भरले जातात. निव्वळ आमच्या बॅचची २५ वर्षानंतरची पुर्नमिलन पार्टी होती म्हणून त्या मालकाने ते रिसॉर्ट फक्त आमच्यासाठी त्या दिवशी मोकळे ठेवले होते...

रिसॉर्टबाहेरील पार्कींग लॉटमध्ये आम्ही सगळ्यांनी आपापल्या कार पार्क केल्या आणि आम्ही सगळे खाली उतरलो... आधी आम्ही सगळे पुरुष मित्र-मंडळी बाहेर पडलो आणि एकमेकांना मिठ्या मारत गळाभेट करू लागलो... २५ वर्षानंतर एकमेकांना पाहून आम्ही सगळे प्रचंड आनंदी आणि उत्साही झालो होतो आणि २५ वर्षात आमच्यात झालेल्या बदलाबद्दल कधी आश्चर्य व्यक्त करत होतो तर कधी नवलाईने त्याबद्दल बोलत होतो... २५ वर्षापुर्वी मी जेव्हा १८/२० वर्षाच होतो तेव्हा मी अंगाने किरकोळ म्हणजे वाळका म्हटले तरी चालेल असा होतो... पण आता वयाच्या ४५ व्या वर्षी मी अंगाने भरभक्कम आणि मजबूत बॉडी बनवलेला हॅन्डसम मध्यमवयीन पुरुष झालो होतो... माझ्या मानाने इतर सगळे थोडे जास्त वयस्करच वाटत होते आणि कोणीही माझ्यासारखे 'हॅन्डसम' दिसत नव्हते...

जेव्हा आमची चांगली गळाभेट होवून आम्ही सगळे थटटा-मस्करीच्या मूडमध्ये आलो तेव्हा आम्हाला आमच्या बरोबरील बायकांची 'आठवण' झाली! अर्थात, माझ्या मनात संगीताचा विचार सतत होताच आणि माझी एक नजर कारमध्ये बसलेल्या संगीतावरच होती... ती पण बसून आम्हा मित्रांची गळाभेट बघत होती... इन फॅक्ट, सगळ्यांच्या कारमध्ये बसलेल्या आम्ही बरोबर आणलेल्या बायकां आम्हा मित्रांची गळाभेट नवलाईने बघत होत्या... जसे हेमंत म्हणाला की 'अरे आपल्या जोडीदाराची ओळख करून द्या' तसे आम्ही सगळे आमच्या बरोबर आणलेल्या 'बाई'ला बाहेर यायला सांगू लागलो...

मी संगीताला इशारा केला तसे ती किंचित संकोचत बाहेर आली आणि माझ्या जवळ येवून ऊभी राहिली... इतर मित्रांनी बरोबर आणलेल्या बायकांही त्या त्या मित्राच्या जवळ ऊभ्या राहिल्या होत्या... सगळी पुरुष मंडळी एकमेकांशी थटटा-मस्करी करतोय असे दाखवत दुसऱ्यांने आणलेल्या बाईचे गुपचूप निरीक्षण करू लागले... तसे तर प्रत्येकाने आणलेली बाई किंवा मुलगी दिसायला आकर्षक होती, फिगरने मस्त होती पण त्यांच्यात संगीता सगळ्यात जास्त आकर्षक आणि सेक्सी दिसत होती! त्यामुळे कळत-नकळत माझ्या सगळ्या मित्रांच्या नजरा संगीतावरच खिळू लागल्या... अर्थात, त्यांनी बरोबर आणलेल्या बाईच्या नकळत...

रिसॉर्टचा मालक म्हणजे हेमंतचा तो नातलग आमच्या स्वागतासाठी आधीच येवून ऊभा होता... मग त्याने आम्हा सगळ्यांना आत स्विमिंग पूलच्या बाजुला असलेल्या सिटींग पोर्चमध्ये बसायला सांगितले... आम्ही सगळे आपापल्या कारमधील आपल्या सॅक आणि शोल्डर बॅगा घेवून आत निघालो... सगळे तसे जोडीनेच आपल्या बरोबरील बाईबरोबर आत जावू लागले... त्या मालकाने सांगितलेल्या स्विमिंग पूलजवळील सिटिंग पोर्चमध्ये गोलाकार वर्तुळ करून खुर्च्या मांडलेल्या होत्या आणि मध्ये २-३ टेबल ठेवलेली होती... त्या खुर्च्यांवर आम्ही सगळे बसलो आणि हातातल्या बॅगा आम्ही बाजुला ठेवल्या... मालकाने इशारा केला तसे २/३ मुलें हातातल्या ट्रेमध्ये आम्हाला प्यायला ज्युस आणि कोल्ड्रिंग घेवून आली... आम्ही सगळ्यांनी आपापल्या पसंतीचे कोल्ड्रिंग घेतले आणि ते सिप करत आम्ही एकमेकांची चौकशी करायला लागलो...

कोल्ड्रिंक घेवून झाल्यावर मग अभयने सगळ्यांना फर्मान सोडले, "चला... आपापल्या बरोबर असलेल्या बाईसाहेबांची नावाने ओळख करून द्या... बरे ते नाव सांगताना प्रत्येकाने आपल्याबरोबरील बाईला मिठीत घ्यायचे आणि नाव सांगून झाले की तिचे एक चुंबन घ्यायचे..."

अभयच्या त्या अनाऊंसमेंटने सगळेच किंचित भांबावले आणि एकमेकांकडे पाहून चावटपणे हसू लागले... पण त्याने सांगितले तसे कोणी करतच नव्हते... मग तो पुन्हा म्हणाला,

"अरे लाजू नका... आता जस जसे आपण एकमेकांबरोबर वेळ घालवणार आहे तसे सगळा संकोच सोडून देवून आता मस्त मजा करायची आहे... तेव्हा आता लाज सोडून द्या... आणि चालु करा..."

अभय निव्वळ तसे सांगून थांबला नाही तर त्याने स्वत:बरोबर आणलेल्या बाईच्या जवळ आपली खुर्ची ओढून नेली आणि तिच्या कंबरेत हात घालून तिला जवळ ओढत आपल्या अंगाशी चिटकून धरत त्याने तिचे नाव सांगितले, "ही आहे अंबा..." असे बोलून त्याने तोंड वळवले आणि त्या अंबाचे चुंबन घेतले... स्वत:पासून सुरुवात करून त्याने इतरांचा संकोच थोडा दूर केला... आणि मग त्याच्या नंतर हेमंतने आपल्या बरोबरील मुलीला मिठीत घेत तिचे नाव सांगितले, "ही आहे हि आहे हिमानी..." तिचे नाव सांगून त्याने तिला किस केले आणि ती हिमानी प्रचंड लाजली!

मग त्याच्या नंतर गणेशने आपल्या बरोबरील बाईला कवेत घेतले आणि तिचे नाव सांगितले, "हि आहे गीता..." आणि त्याने तिच्या ओठांवर ओठ दाबून तो तिला किस करायला लागला... मग विनयने आपल्या बरोबर आणलेल्या बाईला जवळ ओढले आणि तिला आपल्या मांडीवर बसवून तो तिला किस करत म्हणाला, "ही आहे विनिता..." ती विनिता पण त्याला आसुसल्यासारखी किस करू लागली... ती त्याला देत असलेली साथ पाहून मनात विचार आला की 'बरोबर आहे, ही आहेच रांड... तेव्हा मग ही थोडीच लाजणार आहे? म्हणूनच ह्याच्या मांडीवर बसून ही इतक्या मस्तपणे किस करतेय'...

सगळ्यात शेवटी मी उठलो आणि संगीताच्या मागे जावून ऊभा राहिलो... मग मी खाली वाकलो आणि संगीताच्या दोन्ही बगलेतून माझे हात पुढे आणत मी तिला घटट पकडले आणि सगळ्यांवर नजर फिरवत त्यांना म्हणालो, "ही आहे संगीता..." मी तिचे नाव सांगितल्यावर संगीताने मान वर करून माझ्याकडे पाहिले आणि मी तिच्या ओठांवर आपले ओठ दाबून तिला चुंबायला लागलो... निव्वळ चुंबन घेत मी थांबलो नाही तर संगीताच्या बगलेतून हात टाकुन मी तिला घटट पकडले होते ते माझे हात मी अजुन वर आणले आणि त्या दोन्ही हाताने मी संगीताच्या छातीचे ऊभार सगळ्यांसमोर बिनधास्त दाबले!...

माझी ती डेअरींग पाहून माझे सगळे मित्र चेकाळत आरडाओरड करत माझ्या डेअरींगबद्दल मला दाद द्यायला लागले... संगीतासकट सगळ्या बायकां किंचित लाजायला लागल्या... संगीता रात्री म्हणाली ते बरोबरच होते! इतर लोकांसमोर मी जरा जास्तच चेकाळतो आणि तिच्याशी जरा जास्तच बिनधास्त लगट करायला लागतो... कारण त्यावेळी माझ्या मनात विचार येत असतात की ही जी संगीता माझ्या बरोबर आहे, ही जी लोक तिला पहात आहेत, ही माझी कोण लागते ते ह्यांना माहीत नाहीये... ती जाणीव, ती उत्तेजना मला अजुन जास्त चेकळवते आणि मग मी असे काहितरी करून दाखवतो...

बरोबरील बायकांची ओळख करून दिल्यानंतर रिसॉर्टच्या मॅनेजरने येवून विचारले की आता तुम्ही काय खाणार आहात? त्यावर अभयने त्याला उत्तर दिले की त्याने आता सगळ्यांना 'ड्रिंक्स' सर्व्ह करावे आणि त्याच्याबरोबर स्नॅक आणि काही सिझलर्स डिशेश सर्व्ह कराव्यात... मग कोणाकोणाला काय काय ड्रिंक्स पाहिजे ते त्या मॅनेजरने सगळ्यांना विचारले... पुरुष मंडळींनी हार्ड ड्रिंक्स म्हणजे व्हिस्की सांगितली पण बायकांनी संकोचुन काहीही ड्रिंक्स मागवले नाही... शेवटी अभयनेच सगळ्या बायकांसाठी 'बिअर' मागवली... काही क्षणातच रिसॉर्टच्या २ मुलांनी ऑर्डर केलेले सगळे ड्रिंक्स मधल्या टेबलवर आणून ठेवले आणि ते निघून गेले... मग अभयने सगळ्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे कोणाला सोड्यात तर कोणाला पेप्सी-कोल्यात तर कोणाला पाण्यात मिक्स करून ग्लास बनवून दिले तर ५ बायकांसाठी बिअरचे ५ ग्लास बनवून सगळ्या बायकांच्या हातात त्याने पर्सनली नेवून दिले...

आणि मग आमच्या '१९९२ रचना बॅचच्या दिर्घायुष्याबद्दल एकमेकांना शुभेच्छा देत सगळ्यांनी ग्लास टोस करत 'चिअर्स' केले आणि सगळे ड्रिंक्सचा आनंद घेवू लागले... ड्रिंक्सबरोबर खायला स्नॅक्स आणि सिझलर्सच्या डिशेस सर्व्ह केल्या गेल्या आणि आम्हा ५ जोडप्यातील १० जणांना रिसॉर्टमधील प्रायव्हसीत सोडून रिसॉर्टचा मॅनेजर आणि स्टाफ जेवणाच्या तयारीला निघून गेला... रिसॉर्टचा मेन गेट लावून बंद केला गेला होता, जेणेकरून इतर कोणी बाहेरची लोक त्या रिसॉर्टमध्ये येवू नयेत... एका बाजुला ५/६ स्पिकर लावलेले होते ज्यावर मोठ्या आवाजात होळी आणि रंगपंचमीची गाणी वाजत होती... आजुबाजुला बहुतेक सगळी रिसॉर्टच होती तेव्हा सगळीकडुन मोठमोठ्या आवाजात गाणी ऐकू येत होती... पण प्रत्येक रिसॉर्टच्या भोवती १०/१२ फूटाची भिंत बनवली होती तेव्हा बाहेरून कोणालाही आत रिसॉर्टमध्ये काय चालले आहे ते दिसण्याची शक्यता नव्हती...

आम्ही होतो त्या रिसॉर्टच्या मध्यावर भला मोठा स्विमिंग पूल होता. एका बाजुला शेड ऊभारून पोर्च बनवले गेले होते ज्याच्या खाली टेबल आणि खुर्च्या मांडुन सिटींग अरेंजमेंट केलेली होती... तेथे एक तर नुसतेच बसून गप्पा मारता येणार होत्या तर ड्रिंक्स वगैरे घेवून खाणे-पिणे होवू शकत होते... स्विमिंगपूलच्या दुसऱ्या बाजुला एक दुमजली इमारत बांधलेली होती ज्यात रहाण्याचे रूम बनवलेले दिसत होते... तेव्हा अध्ये मध्ये कोणाला त्या रूममध्ये जावून 'रेस्ट' घ्यायची असेल तर तशी सोय केली गेली होती... एकूणच त्या रिसॉर्टमधील अरेंजमेंट आणि वातावरण कोठलीही पार्टी करायला पुरक आणि पोषक होते!

जस जसे सगळे ड्रिंक्स आणि बिअरची मजा घेवू लागले तस तसे सगळ्यांचा मूड तरल होवून सगळे चेकळायला लागले, हल्ला-गुल्ला करायला लागले... मध्येच अभयने आपल्या बॅगमधुन वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्या बाहेर काढल्या आणि त्या सगळ्या पुरुष मंडळींना वाटत त्याने सगळ्यांच्या अंगावर रंग टाकायला सुरुवात केली... आणि मग सगळे एकमेकांवर रंग टाकून रंगपंचमी खेळू लागले... आधी सगळी पुरुष मंडळी रंगली गेली... आणि मग पुरुष मंडळी बायकांवर रंग टाकू लागली... आणि किंचित संकोचाने आणि मग बिनधास्तपणे दुसऱ्याने बरोबर आणलेल्या बायकांवर रंग टाकायला सगळ्या पुरुषांची चढाओढ लागली... बायकां अंगावर रंग टाकुन घेण्यापासून स्वत:ला वाचवत इकडे-तिकडे पळू लागल्या... अभयने त्यातल्या त्यात सगळ्या पुरुषांना एकत्र करुन कानाफुसी केली की सगळ्या पुरुषांनी एक एक बाईला टारगेट करून पकडावी आणि त्यांना पुर्ण रंगवून चांगली चोंबाळुन घ्यावी... म्हणजे सगळ्यांना सगळ्या बायकांबरोबर सारखाच 'चान्स' मिळेल...

प्रत्येकाने बरोबर आणलेली बाई त्याची स्वत:ची बायको नव्हती. तसेच प्रत्येकाची ती ती बाई 'आयटम' होती म्हणजेच प्रत्येकाचे त्या त्या बाईबरोबर 'अनैतिक संबंध' होते... त्यामुळे इतर पुरुषांनी दुसऱ्याने आणलेल्या बाईला जर चोंबाळले तर कोणालाही त्याबद्दल काही वेगळे वाटण्याचा संबंध नव्हता की त्यात काही गैर आहे असे समजण्याची गरज नव्हती... पण मी बरोबर आणलेली संगीता माझी कोण होती ते फक्त मलाच माहीत होते आणि संगीताला... तेव्हा माझ्या नजरेसमोर माझे ते मित्र संगीताला 'चोंबाळून' तिच्या मादक सेक्सी अंगाचे स्पर्शसुख घेणार होते... ते पाहून माझी रिॲक्शन काय असेल ह्याची मला कल्पना नव्हती... पण मलाही त्यात काही ऑब्जेक्शनल वाटत नव्हते आणि उलट मला ती प्रचंड उत्तेजक गोष्ट वाटत होती... माझ्या नजरेसमोर माझे हे सगळे मित्र संगीताच्या मादक सेक्सी भरगच्च अंगाचे ऑलरेडी नेत्रसुख घेत होते आणि आता ते तिच्या गोऱ्या मांसल अंगाचे स्पर्शसुख घेणार होते, जे पहायला मला प्रचंड उत्तेजक वाटणार होते!...