Reunion Party

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"अच्छा... म्हणजे हा साला आधी जावून आला... शॉट मारून... आणि आता आपल्याला बोलतोय... मारा साल्याला..."

असे म्हणून मी मस्करीत लटकेच त्याला मारायचा आविर्भाव केला आणि बाकी सगळे पण त्याच्यावर 'तुटून' पडले... मी तर नुसतीच मारण्याची ॲक्टिंग केली... पण इतरांनी खरोखर त्याला चापटी मारल्या... त्यानेही एक दोघांना परत लगावून दिल्या आणि ते सगळे एकमेकांना भिडणार इतक्यात मी सगळ्यांना बाजुला करत म्हणालो,

"अरे गप बसा रे... इथे काय मारामारी करायला भेटलोय का आपण???"

"ये लवड्या... आम्ही खरी मारामारी करत नव्हतो... मस्करीतच मारत होतो... हो ना रे अभय?" गण्या मला म्हणाला आणि त्याने अभयकडे पाहिले... अभयने अंगठा वर करून त्याला अनुमोदन दिले.

तेवढ्यात संगीता ज्या रुममध्ये होती तिचा दरवाजा उघडला आणि ती बाहेर आले... तिने लांबूनच पाहिले की आम्ही फक्त पुरुष मंडळी होतो आणि एकही बाई दिसत नव्हती... तेव्हा ती जागीच थबकली आणि आजुबाजुला कोणी बाई दिसतेय का ते पाहू लागली... तेवढ्यात तिच्या बाजुच्या रुमचा दरवाजा उघडुन एक बाई बाहेर आली. दोघींना एकमेकांनी बघुन हायसे वाटले आणि दोघी जवळ आल्या... मग त्या काही जुजबी बोलायला लागल्या तसे इतर रुममधील बाकीच्या बायकांही बाहेर पडल्या आणि त्या सगळ्या एकमेकींशी काही बोलत आमच्याकडे येवू लागल्या...

इकडे अभयने सगळ्यांचे ड्रिंक्सचे ग्लास पुन्हा भरून ठेवले. आम्ही आत होतो तेव्हा त्याने बायकांसाठी थंड बिअरही मागवून ठेवली होती जी ग्लासामध्ये टाकुन त्याने त्यांचेही ग्लास तयार ठेवले होते... जेव्हा सगळ्या बायकां आमच्या जवळ आल्या आणि त्या ज्यांच्याबरोबर आल्या त्यांच्या बाजुला ऊभ्या राहिल्या. संगीता माझ्या बाजुला मला चिटकुनच ऊभी होती... तिच्या चेहऱ्यावर प्रचंड लज्जा दिसत होती आणि ती कोणाच्याही नजरेला नजर भिडवत नव्हती... इतरांना वाटले की आम्ही सगळ्यात पहिले रुममध्ये गेलो होतो आणि आत काहितरी करत होतो म्हणून संगीता लाजतेय... पण मला माहीत होते की ती का लाजत होती... मी तिचे नागडे फोटो सगळ्या पुरुषांना दाखवले होते तेव्हा आता त्यांच्या समोर ऊभे रहायला तिला कसेतरीच होत होते...

अभयने सगळ्यांना आपापले ग्लास उचलायला सांगितले... मग प्रत्येकाने आपापला ग्लास घेतला आणि बाजुच्या खुर्च्यांवर जावून बसले... प्रत्येक जोडीचा पुरुष आणि बाई एकमेकांच्या खुर्चीला खुर्ची लावून खेटुनच बसले होते... पुरुषांपैकी कोणी बरोबरील बाईच्या खांद्यावर हात ठेवला होता तर कोणी बाईच्या कंबरेत हात घातलेला होता... मी संगीताच्या कंबरेत हात घालुन बसलो होतो आणि तिच्या टि-शर्टमध्ये हात घालुन तिची कंबर आणि पोटाचा भाग कुरवाळत होतो... त्या विन्याच्या बरोबरची रांड, विनिता बाकी बिनधास्तपणे त्याच्या हातात हात घालून त्याचा हात आपल्या छातीवर दाबून बसली होती...

मग बसल्या जागीच सगळ्यांनी चिअर्स केले आणि ड्रिंक्स घेत गप्पा मारायला सुरुवात केली... गप्पांचा विषय अर्थात रुममध्ये सगळे 'फ्रेश' व्हायला गेले होते तोच होता... मग कोणी आत काय काय केले ह्यावर मस्करी चालु झाली... अभय बिनधास्तपणे सगळ्या बायकांना आत काय केले असे विचारत होता आणि काहितरी पांचट चावट बोलून विनोद करत होता... सगळे त्याच्या बोलण्यात आणि हसण्यात सामील होवून त्याला साथ देत होते... मध्ये मध्ये तो आणि इतर सगळे पुरुष संगीताकडे चोरटेपणे पहात असलेले मी नोटीस करत होतो... त्यांची तिच्याकडे बघण्याची नजर मला सांगत होती की त्यांच्या नजरेत आणि मनात काय विचार चालले होती ते... मी त्यांना संगीताचे नागडे फोटो दाखवले होते तेव्हा त्या सगळ्यांना ती 'नागडी'च दिसत असावी... किंवा तिने घातलेल्या कपड्याखाली तिचे अंग त्या फोटोमध्ये जसे नागडे त्यांनी पाहिले होते तसेच सेक्सी आणि मादक दिसत असेल ह्याची ते कल्पना करत असावेत...

ड्रिंक्सच्या टेबलवर बरेचसे स्नॅक्स, ड्राय पदार्थाच्या दिशेस आणि काही सिझलर्स डिशेस बनवून ठेवलेल्या होत्या त्याचा आस्वाद सगळे घेत होते... एव्हाना थोडी भूक जाणवत होती तेव्हा ड्रिंक्स घेता घेता सगळे त्या डिशेसवर ताव मारत होते... खास करून बायकां जेव्हा टेबलवरील पदार्थ उचलुन खायला थोडेसे पुढे सरकून ऊठत होत्या किंवा वाकत होत्या तेव्हा आम्हा पाची पुरुषांची नजर त्यांचा वेध घेत होती आणि त्यांचे जे काही मांसल भरीव अंग दिसत होते त्याचे नेत्रसुख आम्ही घेत होतो... आणि त्यातल्या त्यात संगीतावर सगळ्यांची नजर काही वेगळीच होती आणि तिच्यावरील त्यांच्या नजरेचा स्कॅनर वेगळाच होता!

मध्येच कोणीतरी चावट जोक्स सांगायला सुरुवात केली आणि मग कोण जास्तीत जास्त चावट जोक सांगतोय ह्याची चढाओढ चालु झाली... चावट जोक्स सांगण्यात बायकाही कमी पडत नव्हत्या फक्त त्या पुरुषांसारखी पुर्ण लाज सोडून स्त्री-पुरुषांच्या लैंगिक अवयवांची सरळ सरळ नावे न घेता सुचकपणे बोलत होत्या... त्यातल्या त्यात विन्याबरोबर असलेली रांड, विनिता बिनधास्त लंड आणि योनी शब्द वापरून जोक्स सांगत होती... तिच्या तोंडून तसे शब्द ऐकायला मजा वाटत होती... संगीताने एकही चावट जोक सांगितला नव्हता तेव्हा शेवटी तिला एक चावट जोक सांगायची फरमाईश झाली... ती आढेवेढे घेत होती पण सगळ्यांनी हल्लागुल्ला करत तिला जोक सांगायला भाग पाडले...

मग तिने मी तिला सांगितलेला आपल्या ग्रुपवरील एक जोक सांगितला आणि सगळ्यांनी हसून तिच्या जोकला दाद दिली... संगीताने सांगितलेला जोक काही इतका भारी नव्हता पण अभय तिची तोंड भरून स्तुती करू लागला... त्यावरून मी ताडले की तो संगीतावर इंप्रेशन मारायचा प्रयत्न करत होता... संगीताची आणि माझी खाणाखुणी चालली होती आणि मी तिला कल्पना दिली की अभय तिच्यावर जास्त लटटू आहे तेव्हा त्याच्यापासून थोडे सावध रहा... तिने इशाऱ्यातच मला ठिक आहे असे सांगितले... तिच्या नजरेतील लाज आणि संकोच आता कमी झाला होता आणि ती थोडी खुलायला लागली होती...

एव्हाना पुन्हा सगळ्यांच्या पोटात काही पेग गेल्यानंतर सगळे उत्तेजित होवून बिथरायला लागले... अभयच्या बरोबर असलेल्या त्या अंबाला तो बसल्या जागी मध्ये मध्ये ओठांवर किस करायला लागला... त्याने तिच्या कंबरेत हात घातलेला होता जो तो मध्ये मध्ये वर आणून तिच्या छाताचा ऊभार दाबत होता... त्याचे चाळे पाहून ती विनिता चेकाळली आणि ती त्या विन्याला किस करायला लागली... त्यांचे चाळे पाहून आम्ही इतर सगळे अस्वस्थ व्हायला लागलो आणि माझ्या बाजुला बसलेली संगीता अस्वस्थ होवून माझ्याकडे पहायला लागली... तिच्या नजरेतले भाव मी वाचले आणि आता वेगळेच काहितरी करायला पाहिजे हे माझ्या लक्षात आले... अचानक मला काहितरी सुचले आणि मी मोठ्याने ओरडत सगळ्यांना म्हणालो,

"अरे यार... इतका मोठा स्विमिंग पूल आहे त्याची मजा आपण कधी घेणार?... चला ऊठा.. उतरा सगळे स्विमिंग पूलमध्ये... आता पुढची धमाल स्विमिंग पूलमध्ये..."

असे बोलून मी उठलो आणि संगीताचा हात धरून तिलाही उठवले... संगीता तिचा हात मागे खेचू लागली आणि नजरेनेच मला खुणवू लागली की 'नको नको'... ग्रुपमधील एक दोन पुरुष आणि बहुतांशी बायकांही आढेवेढे घ्यायला लागल्या आणि 'आम्हाला पोहता येत नाही म्हणून सबब सांगू लागल्या... मी सगळ्यांना म्हटले,

"अरे मला तरी कोठे पोहता येते??... स्विमिंग पूलचा अर्धा भाग पुरुषभर ऊंचीचा आहे आणि अर्धा खोल आहे... आपण खोल भागात नाहीच जायचे... पुरुषभर उंचीच्या भागातच मजा करायची... तेव्हा चला लवकर..."

असे म्हणत मी संगीताला ओढले आणि तिला ओढत ओढत स्विमिंग पूलमध्ये नेवू लागलो... माझे पाहून इतर सगळ्या पुरुषांना हुरूप आला आणि सगळे आपापल्या बरोबरील बाईला धरून स्विमिंग पूलमध्ये चलायची विनंती करू लागले... स्विमिंग पूलच्या जवळ आल्यावर मी माझ्या अंगावरील टि-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट काढली आणि फक्त फ्रेन्ची अंडरवेअरवर ऊभा राहिलो...

मी संगीताला हळुच मस्करीत म्हटले, "तु काढणार का कपडे?..."

त्यावर ती पण हळु आवाजात मला दटावत म्हणाली, "लाडात येवू नकोस जास्त... मी अशीच रहाणार... आधीच तु त्यांना माझे नागडे फोटो दाखवून माझी काय इमेज त्यांच्यासमोर करून ठेवली आहेस... आणि मी जर कपडे काढले तर मला ते रांडच समजतील... मग तुला काय चेवच येईल चावटपणा करायला... मी नाही काढणार कपडे..."

त्यावर मी फक्त हसलो आणि ओके म्हणून मान हलवली. मग मी स्विमिंग पूलच्या कोपऱ्यातील लॅडरवरून खाली पाण्यात उतरलो... ड्रिंक्सच्या नशेने आम्ही तसेही गरम होतो... त्यात भर दुपार असल्यामुळे वातावरण गरम होते... तेव्हा किंचित कोमट असलेल्या पाण्यात उतरायला मजा वाटली... मी पाण्यात एक डुबकी मारून स्वत:ला पुर्ण भिजवले आणि मग पाण्यात ऊभा राहून मी संगीताला आत ये म्हणून बोलावले... संगीता लॅडरच्या कोपऱ्यात आली आणि वळुन माझ्याकडे पाठ करत खाली उतरू लागली... मी लॅडरच्या जवळ गेलो आणि मी तिच्या कंबरेला हात घालुन मी तिला खाली ओढुन घेतले... तिला मी मागून मिठी मारली आणि तिला धरुन आम्ही दोघांनी पाण्यात डुबकी मारली. संगीताला खरे तर पाण्यात उतरून फक्त ऊभे रहायचे होते पण मी तिला पकडुन पाण्यात डुबकी मारायला भाग पाडले...

डुबकी मारून आम्ही वर उठून ऊभे राहिलो आणि आम्हा दोघांच्या अंगावरील पाणी खाली निथळू लागले... पाण्यात भिजुन अस्तव्यस्त झालेले केस संगीता आपल्या चेहऱ्यावरून आणि माने-खांद्यावरून गोळा करून सरळ करू लागली... मी तिच्या कंबरेत हात घालुन तिला मागून चिटकुन ऊभा होतो आणि बाहेर असलेल्या सगळ्यांकडे पहात होतो... सगळ्यांची नजर 'भिजलेल्या' संगीतावर खिळली होती ते पाहून मी खाली संगीताकडे पाहू लागलो... मग माझ्या लक्षात आले की आता भिजलेल्या संगीताचा ओला टि-शर्ट तिच्या अंगाला चिकटला होता आणि त्यावरून तिच्या गोळ्यांचा आकार आतील ब्रा च्या आऊटलाईनसकट स्पष्ट दिसत होता... म्हणूनच सगळ्या पुरुषांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. त्या सगळ्यांना आवाज देत मी त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांना म्हणालो,

"अरे या पाण्यात... नुसतेच काय बघत ऊभे आहात... 'मजा' करायचीय की नाही 'पाण्यात'??..."

त्यावरून सगळ्यांना हिंट मिळाली आणि मग सगळे उत्साहाने पुढे आले... मग कोणी आपले कपडे काढायला लागले तर कोणी नुसतीच आपली पॅन्ट खालुन फोल्ड करू लागले... अर्थात, बायकांपैकी कोणीही आपले कपडे काढले नाहीत आणि सगळ्या तश्याच आपल्या कपड्यात राहिल्या... सगळ्याच बायकांनी वर टि-शर्ट आणि खाली स्लॅक किंवा जीन्स वगैरे घातल्या होत्या तेव्हा त्यावर त्यांना पाण्यात उतरायला काही प्रॉब्लेम नव्हता. मग आपापल्या जोडीदार बाईला घेवून एक एक करत सगळे लॅडर जवळ आले आणि एक एक करत सगळे पाण्यात उतरले...

आणि मग सगळे पाण्यात मजा करायला लागले... आधी सगळ्यांनी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून दुसऱ्याला पुर्ण भिजवायचा प्रयत्न केला... तसेही सगळे पुर्ण भिजलेलेच होते तेव्हा त्यात काही विशेष नव्हते. पण जोराने पाणी अंगावर उडवून सगळे पाण्याचा मारा दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करत होते... त्यात पण पुरुषांचा गट एका बाजुला आणि बायकांचा गट दुसऱ्या बाजुला असे झाला होता... तेव्हा प्रत्येक बाईला पाण्याचा मारा करून नामोहरण करण्याचा खेळ सगळ्या पुरुषांनी खेळला... संगीताला तर आम्ही पाची पुरुषांनी सगळ्या बाजुनी घेरले होते आणि पाची जण पाच बाजुने तिच्यावर सतत पाणी उडवून तिला सतवत होते...

आमचा मारा चुकवायला संगीता स्विमिंग पूलच्या लॅडरच्या कोपऱ्यात गेली... सगळ्यांनी तिला घेरले होते तेव्हा त्या कोपऱ्यात ती पुन्हा ट्रॅप झाली... इकडुन पाण्याचा मारा चुकवायला तिकडे वळावे तर तिकडुन अजुन एक जण पाणी उडवत होता... तेव्हा कोठला मारा चुकवायचा आणि कोणापासून स्वत:ला वाचवायचे ह्याबाबत तिला काहीच ठरवता येत नव्हते... शेवटी हताश होवून ती आपले तोंड हाताने झाकून फक्त चेहरा पाण्याच्या मारापासून वाचवत तशीच स्तब्ध ऊभी राहिली...

लॅडरच्या त्या कोपऱ्यात स्विमिंग पूलची ऊंची सगळ्यात कमी होती. त्यामुळे जांघेच्या वरचा तिचा भाग पाण्याच्या वर होता. त्यामुळे मग ज्याला तिच्या अंगाचा जो भाग आवडला त्यावर तो पुरुष पाण्याचा मारा करत होता... अभय तिच्या ऊभारांच्या गोळ्यांवर पाण्याचा मारा करत होता तर हेमंत तिच्या पोटावर पाणी उडवत होता. विन्या तिच्या जांघेत पाण्याचा नेम धरत होता तर गण्या साईडने तिच्या नितंबावर नेम आजमावत होता... त्यांचा मारा शेवटी तिला सहन झाला नाही आणि तिने अगतिकपणे मला साद घातली,

"सागर... असा मजा बघत काय ऊभा आहेस??... ये आणि मला वाचव..."

संगीताने मला मदतीला बोलवले तेव्हा तिचे 'रक्षण' करण्यासाठी मग मी पाण्यात एक सूर मारून तिच्या जवळ पोहचलो आणि तिला पुढून मिठी मारत माझ्या अंगाने मी तिचे अंग झाकुन घेतले... मी तिला नुसती मिठी मारून थांबलो नाही तर तिच्या ओठांचे मी चुंबन घ्यायला लागलो... सगळे पुरुष हल्लागुल्ला करत मला चिडवू लागले की 'मी चांगला चान्स मारतोय' म्हणून... संगीताला मिठीत घेवून मी तिचे 'रक्षण' केले तसे पुरुषांनी आपला मोर्चा इतर बायकांकडे वळवला...

पुरुष मंडळी संगीताला टारगेट करत होते तेव्हा बाकीच्या बायका थोड्या दूरवर पाण्यात डुंबत होत्या आणि ही सगळी 'पाण-लिला' उत्सुकतेने पहात होत्या... जेव्हा त्यांच्यावर पाण्याचा घाला झाला तेव्हा त्या पाण्यात इकडे तिकडे पळायला लागल्या... मग संगीताला जसे टारगेट केले तसे एक एक करून सगळ्या बायकांना टारगेट केले गेले आणि मग त्या बाईचा 'पुरुष' आपला ग्रुप सोडून माझ्यासारखे त्या बाईचे 'रक्षण' करायला पुढे धावले...

आणि मग स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये पाच बाजुला पाच जोडपी एकमेकांना मिठी मारून चुंबायला लागली आणि एकमेकांच्या अंगावर हात फिरवत एकमेकांना चोंबाळायला लागली... म्हटले तर कोणी इतरांची दखल घेत नव्हते आणि म्हटले तर सगळेच एकमेकांवर चोरटी नजर ठेवून होते... कोणी पोटापासून खाली पाण्यात रहात होते तर कोणी मानेपर्यंत पाण्यात राहून स्वत:ला लपवत होते... कोणी पुढून चिकटले होते तर कोणी मागून चिकटले होते... मी फक्त अंडरवेअरवर होतो तेव्हा संगीताला मी मागून चिकटुन तिच्या नितंबाच्या फटीत मी माझ्या ताठलेल्या लंडाचा उंचवटा खुपसला होता... मध्ये मध्ये मी तिला धरून पाण्यात खाली शिरत होतो आणि फक्त आमचे डोके पाण्याच्या वर ठेवत होतो...

मग पाण्याच्या आत मी तिच्या उभारांचे दोन्ही गोळे मस्तपैकी दाबत होतो आणि त्यांना कुस्करत होतो तर मागून तिच्या नितंबाच्या फटीत माझा कडक लंड खुपसून तिला धक्के देत होतो... जरी मानेच्या खाली आम्ही पाण्यात होतो तरी नितळ पाण्यामधुन आम्ही काय करतोय ते इतरांना थोडे फार कळतही होते आणि दिसतही होते... पण कोणाला काय कळतेय आणि दिसतेय ह्याची पर्वा न करता आम्ही आमच्या चाळ्यात मग्न होतो. बहुतेक सगळेच तसे चाळे करण्यात मग्न होते. लाऊड स्पिअरवर म्युझिक चालु होते आणि गाण्याच्या तालावर आमच्या सगळ्या लिला चाललेल्या होत्या...

मग अभयला काय सुचले कोणास ठाऊक पण त्याने सगळ्यांना जवळ बोलावले. सगळे आपापल्या जोडीदार बाईला धरून एकमेकांच्या जवळ आले... मग अभयने एक नवीन खेळ खेळण्याचे जाहीर केले...

"लेडिज ॲन्ड जंटलमन... आपण आता एक रोमॅन्टीक खेळ खेळुया... आपण दहा जण आता एकमेकांचे हात धरून एक सर्कल करून पाण्यात ऊभे राहुया... मग एक बाई पहिली त्या सर्कलच्या मध्ये जावून ऊभी राहिल... मग एक पुरुष आत तिच्या जवळ जाईल आणि जे गाणे लागले आहे त्यावर तिच्याबरोबर पाण्यात रोमान्स करेल... म्हणजे तिच्याबरोबर त्याने रोमॅन्टिक डान्स करायचा... दोन मिनिटे झाले की दुसरा पुरुष पुढे येईल आणि पहिला पुरुष मागे सर्कलमध्ये जाईल... मग दुसऱ्याने दोन मिनिटे तिच्याबरोबर डान्स केला की तिसरा येईल... सगळे पाच पुरुष झाले की मग बाई बदलेल आणि नवीन बाई मध्ये येईल... आणि मग तिच्याबरोबर पाची पुरुषांनी तसेच रोमॅन्टिक डान्स करायचा... म्हणजे ह्या खेळात सगळ्या पाच पुरुषांना सगळ्या पाची बायकांबरोबर 'रोमान्स' करायला मिळेल... ऑफकोर्स, ईट्स जस्ट अ फन... तेव्हा कोणीही लाजायचे नाही की काही वेगळे वाटून घ्यायचे नाही... आणि ऑफकोर्स कोणीही मर्यादा ओलांडुन जास्त फाजिलपणा करायचा नाही की कोणावर जबरदस्ती करायची नाही... खेळ तुमच्या लक्षात आला ना? कोणाला काही प्रश्न??"

त्यावर सगळ्यांनी आनंदाने ओरडून म्हटले की 'नो क्वेश्चन'... आणि मग आमचा तो पाण्यातला अनोखा 'रोमॅन्टीक' खेळ चालु झाला... सगळे गोलाकार पसरून पाण्यात ऊभे राहिले आणि एक एक करत एक एक बाई आमच्या सर्कलच्या मध्ये येवून ऊभी राहिली आणि पाची पुरुष एक एक करत तिच्याबरोबर पाण्यात रोमॅन्टीक डान्स करू लागले... मध्यावर ते जोडपे होते आणि त्यांच्यापासून ७/८ फूट अंतरावर सगळे गोलाकार ऊभे राहून त्यांचा 'रोमान्स' बघून त्यांना प्रोत्साहन देत होते... ह्या खेळात अभयने संगीताला मुद्दामहून सगळ्यात शेवटी ठेवले... आणि जेव्हा संगीताचा नंबर आला आणि ती सर्कलच्या मध्यावर गेली तेव्हाही अभय तिच्याबरोबर डान्स करायला सगळ्यात शेवटी पुढे गेला... अर्थात हे सांगायलाच नको की प्रत्येक पुरुषाने प्रत्येक बाईबरोबर दोन मिनिटे डान्स करून तिला शक्य होईल त्या तिच्या सगळ्या मांसल उठावदार नाजुक अंगाला स्पर्श करून मजा घेतली आणि प्रत्येकीच्या अंगाची उत्तेजना अनुभवली...

*******

स्विमिंग पूलमध्ये हा अनोखा रोमॅन्टिक खेळ खेळुन आम्ही सगळेच दमलो आणि बाहेर येवून खुर्च्यांवर बसून विश्रांती घेवू लागलो... पाण्यात इतके वेळ राहिल्यामुळे बहुतेकांना सिंगलला लागली होती तेव्हा एक एक करत सगळे रुमला भेट देवून आले आणि आतील टॉयलेटमध्ये 'मोकळे' होवून आले... मग कोणाला वाटले तर कोणी ड्रिंक्स घेवून रिलॅक्स होवू लागले तर कोणी काहीतरी खाऊ लागले तर कोणी नुसतेच बसून राहिले... हेमंतने हॉटेलच्या मॅनेजरला जेवण रेडी आहे का विचारले तर त्याने सांगितले की दुसऱ्या बाजुला बुफे लंचचे टेबल अरेंज करून ठेवले आहे. मग हेमंतने सगळ्यांना सांगितले की आता जेवण उरकून घेवुया आणि रुममध्ये जावून तास दोन 'विश्रांती' घेवून येवुया... सगळ्यांनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. आणि मग बुफे लंचच्या जागी एक एक जण जावून जेवण घेवून येवू लागले आणि सिटिंग एरियात येवून बसत जेवण घेवू लागले...

खरे तर पाण्यात तो रोमॅन्टिक खेळ खेळून आणि सगळ्या बायकांना चोंबाळुन सगळे पुरुष उत्तेजित झाले होते आणि बहुतेक सगळ्या बायकांही पुरुषांच्या चावट आणि मादक स्पर्शाने उत्तेजीत झालेल्या होत्या. तेव्हा जेवण उरकून घेवून शक्य तितक्या लवकर रुममध्ये निघून जावे आणि तास दोन तास आपल्या पार्टनरबरोबर झवून आपली उत्तेजना शांत करावी असेच सगळ्यांना वाटत होते... तेव्हा सगळ्यांनी भरभर खाऊन जेवण उरकले! जेवण झाल्यावर सगळे खुर्च्यांवर बसले होते आणि आता रुमवर जायची घोषणा करायच्या बेतात होते... तेवढ्यात मॅनेजर सगळ्यांसाठी आयस्क्रिम आणून ठेवली... मग सगळे आपापल्या जोडीदाराबरोबर बसून आयस्क्रिमचा स्वाद घेवू लागले... आयस्क्रिम खाताना पुन्हा अभयला काहितरी सुचले आणि त्याने अजुन एक 'फर्मान' काढले...

"प्रत्येकाने आपापल्या जोडीदार बाईला स्वत:च्या 'तोंडाने' आयस्क्रिम भरवावा..."

आणि मग प्रत्येक पुरुष स्वत:च्या तोंडात आयस्क्रिम घेवून आपल्या पार्टनर बाईच्या तोंडात भरवू लागला आणि तिला आयस्क्रिम खायला घालून स्वत:ही आयस्क्रिम खावू लागला... जेव्हा एक जोडपे तसे आयस्क्रिम खात होते तेव्हा इतर जोडपी ते कसे एकमेकांच्या तोंडात तोंड घालुन आयस्क्रिम खात होते ते आवडीने पहात होते... संगीताच्या तोंडात माझ्या तोंडाने आयस्क्रिम भरवताना मला इतकी उत्तेजना वाटत होती की ती मी सांगूच शकत नव्हतो... आठ परक्या व्यक्तींसमोर मी तिच्या ओठांना ओठ भिडवत होतो आणि तिच्या तोंडात आयस्क्रिम सारून तिला खायला घालत होतो आणि तिच्या तोंडातून मी पण खात होतो... संगीता माझी कोण होती आणि तिला त्या सगळ्यांसमोर तसे करताना मला आणि तिला किती एक्सायटिंग वाटत होते ते कोणीच समजू शकत नव्हते...

त्या एक्सायटमेंटच्या भरात शेवटी शेवटी मी वेगळेच काही करू लागलो... मी आयस्क्रिमचा घास माझ्या तोंडात पुर्ण वितळुन देत होतो आणि मग संगीताचे तोंड वर करून माझ्या तोंडात वितळलेले आयस्क्रिम मी तिच्या तोंडात गाळत होतो... संगीताही जणू 'अमृत प्राशन' करतेय अश्या उत्साहात आणि आविर्भावात माझ्या तोंडातून गळणारे आयस्क्रिम आपल्या तोंडात घेत होती... आणि मग तिच्या तोंडात माझ्या तोंडातला सगळा रस गाळुन झाल्यावर आम्ही एकमेकांना ओठ भिडवत होतो आणि एकमेकांच्या तोंडात तो आयस्क्रिमचा रस भरवत होतो... तो आयस्क्रिमचा रस असल्याने आमच्या ओठातून तो ओघळत होता आणि मग दुसरा तो ओघळणारा आयस्क्रिम जीभेने चाटुन घेत होता... इतर सगळेच मंत्रमुग्ध होवून आमची ही 'रस-लिला' पहात होते.. आणि ओरडून हल्लागुल्ला करून आम्हाला प्रोत्साहन देत होते...

आयस्क्रिम खाऊन झाल्यावर पुन्हा एकदा सगळे रुममध्ये जायची घोषणा करण्याच्या बेतास आले आणि परत एकदा अभयने 'फर्मान' काढुन त्यात खोडा घातला... पण ह्या वेळेचे फर्मान पुन्हा अनोखेच होते!

"आता आपण सगळेच रुमवर जावून तास दोन तास 'विश्रांती' घ्यायची आहे... विश्रांती म्हणजे काय ते कोणालाही सांगायची गरज नाही... आता 'ताकाला जायचे तर भांडे कशाला लपवायचे?'... आपण सगळेच मॅच्युअर आहोत, प्रौढ आहोत तेव्हा स्पष्ट बोलायला काय हरकत आहे? तेव्हा स्पष्ट आणि बिनधास्त शब्दात सांगायचे तर आपण सगळेच रुममध्ये बंद दरवाज्याच्या मागे आपापल्या पार्टनरला 'झवणार' आहोत... तेव्हा मग जस्ट फॉर अ फन, प्रत्येकाने रुममध्ये जायच्या आधी आपल्या पार्टनरबरोबर आत गेल्यावर काय करणार आहे, त्याचा एक 'डेमो' सगळ्यांसमोर सादर करावा..."

त्याचे ते अजब फर्मान ऐकून तसे सगळेच सर्द झाले आणि एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले... अभय नक्की काय करायला सांगतोय ते न कळल्याने मी शंकेने त्याला विचारले,

"डेमो म्हणजे काय रे?? कपडे काढुन 'करून' दाखवायचे??" म्हणत मी आश्चर्याने डोळे मोठे केले.

"नाही रे... कपडे वगैरे नाही काढायचे, कपड्यावरूनच नुसती ॲक्शन करून दाखवायची... कोठल्या पोजीशनमध्ये तुम्ही शॉट मारणार ते दाखवायचे..." अभयने चावटपणे हसून म्हटले...

त्यावर सगळ्यानींच हल्लागुल्ला केला की 'नाही नाही... काहितरीच काय... ह्याचं आपलं काहितरीच... ह्याला चढली की काहीही बोलतो हां...' वगैरे त्याला बोलू लागले...

"अरे एवढे सिरिअस काय होताय... ईट्स जस्ट अ फन... मज्जा म्हणून करायचे... त्या शिवाय कोणाला इथुन रुममध्ये जायला मिळणार नाही... सांगून ठेवतो..." अभयने हसण्यावारी बोलत शेवटी धमकी दिली...

सगळ्यांना माहीत होते की आता काही केले तरी तो ऐकणार नाही तेव्हा आपापसात कुजबुजून सगळ्यांनी शेवटी ते मान्य केले... तरीही मी त्याला हसून म्हणालो,

"ठिक आहे, अभय... पण सुरवात तु कर... बघु तरी तु काय करतोस... त्यावरुन आम्हाला कळेल की आम्हाला काय करायचेय ते..."

सगळ्यांनी माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि सगळ्यांनी अभयला पहिले तु करून दाखव म्हणून भरीस घातले... त्याव त्याने ओके म्हटले आणि तो पहिले दाखवायला तयार झाला... तो उठला आणि त्याच्या बाजुला बसलेल्या त्या अंबाचा हात धरून त्याने तिला उठवले. मग त्याने तिला मिठी मारली आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून तो तिला चुंबायला लागला... एखाद मिनिट तिला चुंबून त्याने तिला परत खाली खुर्चीवर बसायला लावले... मग त्याने तिला खुर्चीत खाली सरकून जरा झोपलेल्या अवस्थेत बसायला लावले... ती अंबा खुर्चीत थोडी खाली सरकली आणि आपले पाय पसरवून तिने मागे खुर्चीच्या बॅकवर आपले डोके टाकले...

तिची पोज पाहून आम्ही इतर पुरुषमंडळी ओरडून तिच्या पोजला दाद द्यायला लागलो... त्या पोजमध्ये ती एकदम सेक्सी वाटत होती! अभय तिच्या पायात गेला आणि त्याने खुर्चीच्या आर्मरेस्टवर आपले दोन्ही हात रोवले आणि तो तिच्या अंगावर झुकला... झुकलेल्या अवस्थेत तो तिला किस करायल लागला आणि आपली कंबर वर-खाली हलवायला लागला, जसे काही तो तिला झवतोय... त्याची ती ॲक्शन पाहून सगळ्यांना मजा वाटली आणि सगळे ओरडून त्याला प्रोत्साहन देवू लागले... त्यावर तो उठून ऊभा राहिला आणि सगळ्यांवर डाफरत म्हणाला,

"भडव्यांनो... आता मला काय इथेच झवायला लावता की काय??... माझा डेमो फिनिश... आता तुम्ही... प्रत्येकाने वेगळ्या पोजने करायचे..."

दुसरी जोडी म्हणून हेमंतला सगळ्यांनी गळ घातली... हेमंतने त्याच्याबरोबरील हिमानीचा हात धरून तिला उठवले आणि तो तिला मिठीत घेवून किस करायला लागला... मग तो तिच्या कानात हळुच काहितरी कुजबुजला... ती हिमानी लाजत हसत पाठमोरी झाली आणि हेमंतने मागून तिला मिठी मारली... तिला मिठी मारून तिच्या नितंबावर आपल्या जांघेचा भाग दाबून ति कंबर हलवू लागला, जणू मागून तिला झवतोय... त्याची ती पोज पाहून सगळे ओरडून त्याला म्हणायला लागले की 'अरे, ऊभ्याने करणार?... ऊभ्या ऊभ्या कसा काय करणार तु??? अरे ही पोज शक्यच नाही...' वगैरे वगैरे... त्यावर तो पुन्हा तिच्या कानात काहितरी कुजबुजला आणि ती पुढ्यात असलेल्या खुर्चीवर हात ठेवून ओणवी ऊभी राहिली... आणि मग हेमंत तिची कंबर पकडुन तिच्या नितंबाला मागून चिकटला आणि कंबर हलवू लागला, जसे काय 'डॉगी' स्टाईलने तिला झवतोय... त्याच्या ह्या पोजला बाकी सगळ्यांनी ओरडून दिलखुलासपणे दाद दिली.