Reunion Party

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

नंतर मग तिसरी जोडी गणेश आणि गीताला सगळ्यांनी इशारा केला. बसल्या जागीच गणेशने त्या गीताचा हात धरून तिला उठवले आणि आपल्या मांडीवर बसवले. बसल्या जागीच त्याने तिला वळवले आणि मिठी मारली. मग तो तिचे चुंबन घ्यायला लागला आणि तिच्या अंगावरून तो हात फिरवू लागला. मिनिटभर तिचे चुंबन घेवून झाले तसे त्याने तिला वळवुन सरळ केले म्हणजे तिची पाठ त्याच्याकडे झाली... मग तिची कंबर पकडुन बसलेल्या स्थितीतच तो तिला वर खाली करू लागली... जणू त्याच्या लंडावर ती पाठमोरी बसलीय आणि वर-खाली होतेय... त्याची ही पोजही सगळ्यांना आवडली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवुन आणि ओरडुन, शिट्या मारून त्याला दाद दिली...

मग नंबर विन्याचा आणि विनिताचा होता... त्या विनिताने विनयच्या कानात काहितरी सांगितले आणि तिने त्याचा हात धरून त्याला एका टेबलाजवळ नेले. मग ती त्या टेबलला टेकून ऊभी राहिली आणि तिने त्याला मिठीत घेतले. मग ते दोघे चुंबन घ्यायला लागले आणि ती विनिता विनयच्या अंगावरून हात फिरवायला लागली... त्या दोघांच्या बाबतीत तीच सगळा पुढाकार घेत होती... साली, रांड होती ना ती!... चुंबन घेवून झाल्यावर ती टेबलवर बसली आणि तिने आपले पाय फाकवले. मग विन्या तिच्या फाकलेल्या पायात शिरला आणि तिला चिटकुन ऊभा रहात तो आपली कंबर मागे-पुढे हलवायला लागला... म्हणजे तिला बसलेल्या अवस्थेत जणू तो झवत होता... त्या विनिताने त्याला अजुन जवळ ओढले आणि आपल्या पायाने त्याला विळखा घालत ती त्याचे पुन्हा चुंबन घ्यायला लागली. तिचे चुंबन घेता घेता विन्या खाली आपली कंबर हलवत होत... त्यांचे ते चाळेही सगळ्यांना खुप आवडले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून, ओरडुन त्यांच्या चाळ्याला दाद दिली...

आता शेवटचा नंबर माझा आणि संगीताचा होता! ऑलरेडी सगळे ओरडून आम्हाला लवकर 'पोजीशन' दाखवा म्हणून हल्लागुल्ला करू लागले... आता आम्ही कोठली पोजीशन दाखवायची ह्यावर मी विचार करू लागलो... तसे तर संगीताला मी खुप वेगवेगळ्या पोजीशनमध्ये झवलो होतो पण त्याक्षणी कोणती पोजीशन दाखवावी हे मला सुचत नव्हते... मग शेवटची विन्याची पोजीशन आठवून मला तशीच अजुन एक पोजीशन आठवली... मी हळुच संगीताच्या कानात कुजबुजत तिला त्या पोजीशनबद्दल सांगितले... तिने लाजुन आधी नाही नाही म्हणून मान हलवली... आम्ही काहितरी कानाफुसी करतोय ह्यावर सगळ्यांचे लक्ष होते आणि संगीता लाजुन नाही नाही करत होते ते सगळ्यांनी पाहिले... तेव्हा सगळे तिला आणि मला बोलायला लागले 'नाही नाही काय? तीच पोजीशन करा... वेगळा काही विचार करून नका... आम्हाला तीच पोजीशन बघायची आहे'...

ती पोजीशन काय होती ते फक्त मला आणि संगीताला माहीत होते... पण सगळे आम्हाला 'तीच' पोजीशन करा म्हणून असे भरीस घालत होते की जणू त्यांना माहीत होते आम्ही काय करणार होतो ते...

मी अभयला म्हटलेही, "तुम्हाला काय माहीत मी काय बोललो तिला ते??"

त्यावर अभय हसत म्हणाला, "तु जे काही बोलला असशील ते नक्कीच सेक्सायटिंग असेल... म्हणूनच ही संगीता नाही म्हणून म्हणतेय... तेव्हा आम्हाला तेच पहायचेय... तेव्हा लवकर करुन दाखवा..."

सगळ्यांनी ओरडून हल्लागुल्ला करत त्याला अनुमोदन दिले. आता बाकी आमचा नाईलाज झाला आणि मी खांदे उडवून संगीताला इशारा केला की 'आता नो चॉईस, आपल्याला करून दाखवायलाच पाहिजे'... त्यावर संगीता नुसतीच लाजुन ऊभी राहिली... मी तिचा हात धरून तिला त्या टेबलजवळ घेवून गेलो, जेथे विन्या-विनिताने आपली पोजीशन दाखवली होती... पण मी त्या टेबलला टेकून ऊभा राहिलो आणि मी संगीताला मिठीत घेतले... संगीता मला पुर्ण चिकटली आणि मी तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिचे चुंबन घ्यायला लागलो... तिला किस करत असताना माझे दोन्ही हात तिच्या पाठीवर फिरत होते तर मध्ये मध्ये मी ते तिच्या नितंबावर नेवून तिचे नितंब दाबत होतो... आम्हाला कल्पना होती की सगळे अगदी टक लावून आणि श्वास रोखून आमच्याकडे पहात होते आणि त्या सगळ्यांच्या नजरेसमोर संगीताला तशी चुंबून आणि चोंबाळुन माझी उत्तेजना वाढायला लागली...

संगीताच्या चेहऱ्यावर सुद्धा प्रचंड लाज होती कारण सगळ्यांच्या नजरेसमोर आम्ही ते करत होतो... मग चुंबता चुंबता मी मागील टेबलवर बसलो आणि मी माझे गुढगे एकमेकांना चिकटवले... संगीता माझ्या चिकटवलेल्या पायाच्या दोन्ही बाजुने पाय ठेवून ऊभी होती... मग मी तिला हळुच पुटपुटून इशारा दिला आणि तिने आपला एक पाय वर उचलत आपला तो गुढगा माझ्या मांडीच्या बाजुला टेबलवर ठेवला. मी तिची कंबर धरून तिला वर उचलले आणि तिने आपला दुसरा गुढगाही माझ्या दुसऱ्या मांडीच्या बाजुला टेबलवर टेकवला. जसे तिचे दोन्ही गुढगे टेबलवर ठेवले गेले तसे मी मागे टेबलवर झोपलो आणि तिला मी माझ्या अंगावर ओढुन घेतले... आता संगीता माझ्या कंबरेच्या दोन्ही बाजुला गुढगे टेकून माझ्या जांघेवर बसती झाली आणि मी तिला माझ्या अंगावर ओढून घेत तिचे चुंबन घ्यायला लागलो... संगीता माझ्या जांगेवर बसली होती आणि माझ्या अंगावर झोपून ती मला चुंबनात साथ देत होती...

आमची ती पोजीशन पाहून सगळेच आनंदाने आणि मजेने ओरडायला लागले ज्यावरून कळत होते की त्यांना आमची ही पोजीशन सगळ्यात जास्त आवडलेली दिसत होती... सगळे हल्लागुल्ला करत आम्हाला अजुन काहितरी करायला प्रोत्साहन देवू लागले... त्याने मी भलताच उत्साही झालो आणि मला चेव चढला! मी संगीताच्या दोन्ही नितंबावर हात फिरवून त्यांना कुस्करायला लागलो आणि तिचे नितंब धरून मी तिला माझ्या जांघेवर वर-खाली करायला लागलो... जणू मी तिला माझ्या वर घेवून झवत होतो आणि ती जणू आपली कंबर हलवून माझ्या लंडावर आपला दाणा घासत मागे-पुढे होतेय अशी ॲक्शन करू लागली... संगीता पाय दुमडुन माझ्यावर जवळ जवळ झोपली होती त्यामुळे तिचे दोन्ही गरगरीत भरीव नितंब सगळ्यांच्या नजरेस भरत होते... त्यात आणि मी त्यांना चिवडत होतो, कुस्करत होतो तेव्हा सगळ्यांची नजर तिच्या तंबोऱ्यासारख्या नितंबावर खिळली होती...

मी खरोखर प्रचंड उत्तेजित झालो होतो आणि माझा कडक झालेला लंड तिच्या पुच्चीच्या भागावर दाबत खालून धक्के मारायला लागलो... संगीता पण चांगली चेकाळली होती कारण ती पण माझ्या लंडावर आपला दाणा खरोखर घासायला लागली होती... आम्ही दोघे विसरूनच गेलो की आमच्या अंगावर कपडे आहेत आणि आम्ही सगळ्यांच्या नजरेसमोर पडून ते चाळे करतोय... एकांतात आम्ही दोघे जसे एकमेकांना भिडुन झवतो तसेच आम्हाला वाटत होते... आमच्या ॲक्शनवरून सगळे कल्पना करत असतील की एकांतात आम्ही दोघे कसे झवत असू... आणि ते सगळे मनातून आमच्याबद्दल काय विचार करत असतील ह्या विचाराने आम्ही अजुन चेकाळत होतो... खास करून संगीता माझी कोण आहे आणि मी तिचा कोण आहे ते ह्या कोणालाही माहीत नाही ही भावना आमच्या वासनेच्या आगीत अजुन तेल ओतत होती. त्यामुळे आम्ही अजुन चेकाळत ते करत होतो...

शेवटी अभय आमच्या अगदी जवळ आला आणि तो माझ्या खांद्याला धरून मला हलवत म्हणू लागला,

"अरे पुरे पुरे... फक्त डेमो दाखवायचा होता... तुम्ही तर खरोखर झवायला लागलात... बस्स झालं आता... तुमची पोजीशन सगळ्यात बेस्ट होती तेव्हा तुम्ही दोघे विनर झालात!..."

त्याच्या बोलण्याने आम्ही दोघेही भानावर आलो आणि मी संगीताला वर केले... संगीताही प्रचंड लाजली आणि ती पटकन माझ्या अंगावरून खाली उतरली... ती जसे खाली उतरली तसे मी उठून बसलो आणि खाली उतरत ऊभा राहिलो... सगळ्यांनी टाळ्या वाजवुन आमच्या पोजीशनला मनापासून दाद दिली आणि आम्हाला 'बेस्ट पोजीशन म्हणून 'विनर' घोषीत केले... अर्थात, जो कोणी बेस्ट पोजीशन घेईल तो विनर असे काहीही बोलणे झाले नव्हते की अभयने तसे आधी काही जाहीर केले नव्हते... पण उगाचच अभय ते बोलला म्हणून सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला...

तो 'डेमो'चा खेळ झाल्यावर आता बाकी रुममध्ये जावून पुढची मजा एंजॉय करायला सगळेच उतावळे झाले होते आणि सगळे बोलायलाही लागले की 'चला आता रुममध्ये जाऊया'... मी तर नक्कीच एकदम उत्तेजित होतो आणि कधी एकदा संगीताला रुममध्ये नेवून झवतोय असे मला झाले!

पण अभयने पुन्हा सगळ्यांना थांबवत म्हटले, "मित्रांनो... आता माझे अजुन एक शेवटचे 'प्रपोजल' आहे... 'इनडिसेंट प्रपोजल'..."

"आता हे काय अजुन?? साल्या तु हे सगळे ठरवून आला आहेस का?? म्हणूनच बरोबर बायकां पाहिजे असे फर्मान काढलेस... अजुन काय आहे तुझ्या डोक्यात बाबा??" हेमंतने किंचित वैतागत त्याला विचारले.

"ते तु काहीही समज रे... ते महत्वाचे नाही... माझे अजुन एक 'इनडिसेंट प्रपोजल' आहे... ऐकणार असाल तर सांगतो..." अभयने जणू सांगून उपकारच करणार आहे अश्या आविर्भावात विचारले...

"सांग बाबा सांग... नाही म्हटले तर तु ऐकणार आहे थोडीच... सांगून टाक..." विन्याने अभयला म्हटले...

तेव्हा मग अभय उत्साहाने सांगायला लागला, "मित्रांनो... आपण बरोबर आणलेली बाई आपली 'बायको' नाही... ही आपल्याबरोबर येथे आलीय कारण आपले हिच्याबरोबर चोरटे 'लैंगिक' संबंध आहेत... आता ते चोरटे लैंगिक संबंध एका पुरुषाबरोबर असले काय किंवा एका पेक्षा जास्त पुरुषाबरोबर असले काय टेक्निकली त्यात काही फरक नाही... तेव्हा मी सगळ्यांना एक 'इनडिसेंट प्रपोजल' देतो... जर कोणाला आपली पार्टनर बाई एक्सेंज करायची असेल, बायकांची अदला-बदल करायची असेल तर त्याला माझी तयारी आहे... आजच्या आपल्या पुर्नमिलन पार्टीला लाईफ टाईम यादागार बनवायचे असेल तर आपण अदला-बदलीची मजाही घेवू शकतो... तेव्हा ह्या 'इनडिसेंट प्रपोजल'साठी कोण कोण तयार आहे ते सांगा??..."

अभयचे 'इंडिसेंट प्रपोजल ऐकून बाकी सगळेच गप्पगार झाले!! सगळीच जोडपी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागली आणि आता त्याला काय उत्तर द्यावे हे कोणालाच कळेना... असे काही प्रपोजल अभय मांडेल ह्याची त्याने बरोबर आणलेल्या बाईलाही, म्हणजे त्या अंबालाही कल्पना नसावी कारण ते ऐकून ती सुद्धा एकदम अवाक झाली आणि आश्चर्याने वळुन त्याच्याकडे पाहू लागली... ती आपल्याकडे असे पहातेय ह्याची अभयला कल्पना होती तेव्हा तो शांतपणे तिच्याकडे पाहू लागला आणि तिला नजरेनेच त्याने गप्प केले... मग त्याने गुपचूप विन्याकडे पाहिले आणि नजरेने त्याला काही इशारा केला... त्याने विन्याला केलेला इशारा कोणाच्याच लक्षात आला नसेल पण मी त्याच्याकडे बघत त्याची प्रत्येक हालचाल टिपत होतो म्हणून मला ते समजले... त्याच्या इशाऱ्यानंतर विन्याने पहिले उघडले आणि तो म्हणाला,

"माझी काहीच हरकत नाही ह्या प्रपोजलला... मी अदला-बदली करायला तयार आहे..."

आम्ही सगळ्यांनीच विन्याच्या बरोबर असलेल्या विनिताकडे पाहिले... विनिता एकदम कॅज्युअली सगळ्यांकडे पाहू लागली आणि तिने खांदे आणि भुवया उडवत दर्शवले की 'त्यात काय एवढे मोठे? मी तयार आहे ह्याला!'...

विनय-विनिताचे अनुमोदन पाहून अभय विजयी आविर्भावात हसला आणि तो माझ्याकडे व संगीताकडे आळीपाळीने पाहू लागला...

आणि मग माझ्या लक्षात आले की अभयने हे 'इनडिसेंट प्रपोजल' नक्की 'कोणाला' उद्देशुन दिले होते??? कदाचित 'संगीता'कडे पाहून त्याला हे अदला-बदलीचे खुळ सुचले असावे...

मी विचार करायला लागलो तसे माझ्या ते लक्षात येवू लागले. संगीताला त्याच्या मनात भरली असावी आणि तिला झवायला मिळावे अशी लालसा त्याच्या मनात निर्माण झाली असावी... पण त्या गोष्टीला मी किंवा संगीता तयार होणार नाही ह्याची त्याला कल्पना होती... म्हणून त्याच्या प्रपोजलला कोणीतरी मान्यता देतेय हे दाखवण्यासाठी त्याने विन्याला तयार केले असावे... विन्याबरोबर असलेली विनिता 'रांड'च होती... तेव्हा ती कोणा खालीही झोपायला तयार झाली असती आणि कोणाचाही लंड खायला तिची काहीही हरकत नसावी... अभयबरोबर असलेली ती अंबाही एक तर रांड असावी किंवा अभयच्या मालकीच्या कंपनीत काम करणारी असेल तर ती अभयच्या उपकाराच्या बोज्याखाली दबलेली असावी... तेव्हा ती त्याच्या प्रपोजलला मनात असुनही नकार देवू शकत नसावी... आता दोन जोडपी ह्या अदला-बदलीला तयार आहेत असे दिसले तर इतर जोडपे त्यावर विचार करतील आणि तयार होतील असे अभयला वाटले असावे... थोडक्यात काय तर अभयच्या मनात भरलेल्या माझ्या 'संगीता'ला झवायचा चान्स मिळवण्यासाठी त्याने हे 'इंडिसेंट प्रपोजल' दिले असावे...

हे माझ्या लक्षात आले आणि मी गालातल्या गालात हसलो! मी मिश्किलपणे हसून अभयला आणि पर्यायाने सगळ्यांना उद्देशून म्हणालो,

"अभय मित्रा... तुझे 'इंडिसेंट प्रपोजल' ठेव तुझ्याजवळच... आय ॲम नॉट इंटरेस्टेड!... दुसरे कोणी तयार होत असतील तर बघ... मी चाललो रुममध्ये... माझ्याकडे जास्त वेळ नाहीय... आहे त्या वेळेत माझी मलाच हिच्याबरोबर मजा मारून घ्यायचीय... दुसऱ्या कोणाचा विचार करायला ना मला वेळ आहे ना हिला... तेव्हा मै चला..."

असे बोलून मी हसत संगीताचा हात धरला आणि रुमकडे चालू लागलो... अभय मला काहितरी बोलायला लागला आणि विन्या त्याला साथ देत मला समजावू लागला... पण मी त्या दोघांकडे दुर्लक्ष केले आणि चालत चालत रुमकडे निघालो... मी रुमजवळ पोहचलो तसे अभयने शेवटचे निर्वाणीचे ओरडून मला म्हटले,

"अरे, काही घाई नाही... जेव्हा तुला वाटेल तेव्हा आपण ते करू शकतो... आधी तुला मजा घ्यायची असेल तर जरूर घे... नंतर वाटलेच तर आमचा 'माल' तु 'टेस्ट' करू शकतोस... बघ विचार कर..."

अर्थात, त्या क्षणी मी दुसरा कोठलाही विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हतो त्यामुळे त्याच्या शेवटच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष केले आणि रुममध्ये शिरलो. संगीता आधी आत शिरली होती आणि तिच्या मागून मी आत शिरत वळलो. दारातून बाहेरील सगळ्यांना अंगठा उंचावून मी थम्स अप करून दाखवले आणि दरवाजा लावून घेवून लॉक केला...

********

रुममध्ये आल्यावर संगीताने एक मादक कटाक्ष माझ्यावर टाकला आणि एक दिलखेचक आळस देत ती म्हणाली,

"ओहहह सागर... आत्ता शेवटी खरा 'एकांत' मिळतोय आपल्याला... ज्याच्यासाठी सकाळपासून मी तरसतेय..."

"अग मी पण..." लालसेच्या नजरेने तिच्याकडे पहात मी म्हणालो.

तिला तसे मादकपणे आळस देताना पाहून माझ्या लंडाने एक आचका दिला आणि मनात आले की लगेच पुढे होवून तिला गच्च आवळावी... त्यासाठी मी पुढे सरसावलोही... पण तेवढ्यात तिने आपले कपडे काढायला सुरुवात केली... मी नजरेनेच तिला इशाऱ्यात विचारले 'काय, विचार काय आहे?'... कपडे काढत काढता मादकपणे हसत ती मला म्हणाली,

"मी मस्तपैकी शॉवर घेवून 'फ्रेश' होवून येते... तुझ्यासाठी..." असे बोलून संगीता पॅन्टी काढुन पुर्ण नागडी झाली!

तसे तर काही तासापुर्वीही मी तिला नागडी बघितली होती पण तेव्हा ती जशी नागडी झाली तसे तिने मला आपल्या अंगावर खेचले होते आणि आपली पुच्ची माझ्याकडुन चोखून घेतली होती... आत्ता जेव्हा ती माझ्यासमोर नागडी झाली तेव्हा मला तिचे मादक सेक्सी नग्न शरीर पुन्हा एकदा निवांत पहायला मिळत होते... संगीताच्या नागड्या अंगावरून हपापल्यासारखी अधाशी नजर मी फिरवत होतो आणि तिचा मादकपणा माझ्या डोळ्यांनी झवत होतो... माझ्या त्या वासनामय नजरेची तिला तर चांगलीच सवय होती आणि माझ्या त्या कामांध नजरेने तिचे अंग नेहमीच मोहरून जायचे... आमचे नाते असे होते की माझ्यासमोर एक तर संगीताने नग्न व्हायलाच नाही पाहिजे आणि जर ती नग्न झाली तर मी तिच्याकडे पाहू नये. पण आमच्यात असे नाजुक, अनैतिक चोरटे लैंगिक संबंध झाले होते की ती बिनधास्त माझ्यासमोर नग्न होत असे आणि मी तिला वासनामय नजरेने बिनधास्त न्याहाळत असे.

आताही संगीताला मी झवत्या नजरेने पहात असताना ती उत्तेजनेने लाडिकपणे हालचाल करत होती... शेवटी ती थोडी खाकरली आणि तिने माझे लक्ष वर तिच्या चेहऱ्याकडे ओढून घेतले... मी ओशाळत उतावळेपणे तिला म्हणालो.

"बरं बरं... लवकर ये... तुझ्यानंतर मी पण शॉवर घेतो..."

ती ठिक आहे म्हणाली आणि बाथरुममध्ये शिरली... ती शॉवर घेवून बाहेर येईपर्यंत मी माझे कपडे काढले आणि मी पण पुर्ण नागडा झालो... साधारण ५ मिनिटातच संगीता शॉवर घेवून ओलेत्या अंगाने नागडीच बाहेर आली... हातात असलेल्या टॉवेलने ती आपले अंग पुसू लागली... तोपर्यंत मी पटकन बाथरुममध्ये शिरलो आणि भराभरा शॉवरखाली अंघोळ केली... अंघोळ करून मी टॉवेल घेतला आणि माझे अंग पुसू लागलो. अंग पुसत पुसत मी बाहेर आलो. संगीता अजुनही नागडीच ऊभी होती आणि माझ्याकडे पाठ करून टॉवेलने आपले ओले केस पुसत होती... तिचे ते पाठमोरे हलणारे नग्न अंग पाहून मी पुन्हा चाळवलो!

मी चोरट्या पाऊलाने तिच्या जवळ गेलो आणि तिला मागून धरून गच्च आवळली... तिच्या नितंबाच्या फटीत माझा लंड खोवून मी माझे दोन्ही हात तिच्या नग्न ऊभारांच्या गोळ्यांवर ठेवून मी त्यांना कुस्करू लागलो... संगीताने मान वळवुन वर माझ्याकडे लटक्या तक्रारीने पाहिले. पण मी तिच्या नजरेकडे दुर्लक्ष करून तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले आणि रासवटपणे मी तिचे चुंबन घ्यायला लागलो... ती 'ऊंम्म्म हुंम्म्म' करत लडिवाळपणे तक्रारीचे हुंकार देवू लागली. पण मी पिसाटल्यासारखा तिला चिटकुन, तिचे दोन्ही उभार कुस्करत तिच्या ओठांचे उत्कट चुंबन घेत राहिलो... शेवटी तिने कसेबसे आपले तोंड बाजुला घेतले आणि माझ्यावर एक लटक्या तक्रारीचा कटाक्ष टाकत ती म्हणाली,

"नालायक कुठला... जरा दम धीर धर की... लगेच झडप घातलीस माझ्यावर... भुकेल्या लांडग्यासारखी..."

"अग... तुझ्यासारखे भरलेले मांसल अवयव असलेले सावज माझ्यासमोर असेल तर मग मी भुकेला लांडगाच नाही तर चटावलेला सांड होवू शकतो... जरा बघ माझा लंड किती टाईट झालाय... बाहेर त्या सगळ्यांच्या नजरेसमोर तुला चोंबाळायला मला इतकी एक्सायटमेंट वाटत होती की काय सांगू? असे वाटत होते तेथेच सगळ्यांसमोर तुझे कपडे टराटरा फाडुन तुला नागडी करावी आणि कचाकचा त्यांच्या नजरेसमोर तुला झव झव झवावी..." मी चेकाळुन तिच्या नितंबाच्या फटीत माझ्या ताठलेल्या लंडाने धक्का मारत तिला म्हणालो.

"हो... मग करायचे होते तसे... मग तुझा तो मित्र, अभय... तयारच होता मला झवायला... पाहिलेस ना काय प्रपोजल देत होता तो..."

"हो हो... आले माझ्या ते लक्षात... तो तुझ्यावर जाम फिदा झाला आहे, संगीता..." मी उत्तेजनेने तिला म्हणालो आणि तिचे एक कसून चुंबन घेतले...

"हो ना... मग झोपवायची होतीस मला त्याच्या खाली... तो तर माझ्यावर चढायला एका पायावर तयार दिसत होता..." संगीता फणकाऱ्यात म्हणाली.

"अग एका पायावर नाही ग... एका 'लंडावर' म्हण..." मी चावटपणे हसत म्हणालो.

"एका लंडावर काय? किती तरी लंड होते आजुबाजुला... सगळेच चढले असते माझ्यावर..." संगीता तक्रारीने की उत्तेजनेने ते बोलत होती कोण जाणे?

"कसे वाटले असते ना ते बघायला?... सगळे तुझ्यावर चढायला आतूर असलेले पहाणे..." मी चेकाळत तिचे गोळे दाबत म्हणालो...

"तेच तर म्हणतेय मी... तु तर तयारच आहेस मला सगळ्यांच्या खाली झोपवायला... तुझी खुप इच्छा आहे ना तशी?" पुन्हा तिने लाडात की तक्रारीत पण फणकाऱ्यात तसे म्हटले...

"अग गंमत ग... मी काय खरोखर तुला त्यांच्याखाली झोपवणार नाही... आपण नुसते आपले बोलायचे आणि एक्साईट व्हायचे... आता बघ इथे... तु कशी पाझरतेय असे सगळे घाण घाण सेक्सी बोलून..."

असे म्हणून मी माझा एक हात खाली नेला आणि तिच्या पुच्चीवर त्याची बोटे फिरवून तिच्या पुच्चीचा ओलसरपणा चेक केला... माझ्या हाताची बोटे जशी तिच्या दाण्याला लागली तसे तिने एक मादक सुस्कारा सोडत म्हटले,

"ओहहहस्स्स्स्स्स... दाणा वळवळला रे, सागरऽऽऽऽ... नको तरसवू आता... ठेचून काढ माझा दाणा आता... आता कसलीच अडचण नाही झवायला..."

"हो ना... ये अशी..." असे बोलून मी संगीताचा हात धरला आणि तिला बेडकडे ओढत नेले...

जवळ जवळ २ महिन्यानंतर मी संगीताला झवणार होतो त्यामुळे मी एकदम एक्सायटेड होतो... म्हटले तर सकाळी सकाळी तिच्या घरी जावून मी तिला झवायला पाहिजे होते पण ते जमले नव्हते. मग त्यासाठी रात्रीपर्यंत वाट बघावी लागणार होती म्हणून त्या आधी तो चान्स मिळवण्यासाठी ती माझ्याबरोबर ह्या आमच्या पुर्नमिलन पार्टीला यायला तयार झाली... येतानाच्या प्रवासात आम्ही एकमेकांना चोंबाळले होते आणि तिने माझा लंड चोखुन मला थोडा रिलिफ पण दिला होता. पण मग झवण्याची खरी मजा घेण्यास आम्ही दोघेही आतूर होतो. मग येथे आल्यानंतर तिला पाहून माझे सगळे जुने मित्र तिच्यावर फिदा झाले आणि आमच्या प्रायव्हेट बोलण्यात ते संगीताबद्दल बरेच आचकट विचकट आणि घाण घाण बोलले... त्यांच्या तोंडुन माझ्या संगीताबद्दल तसे कामूक आणि लैंगिक कॉमेंट्स ऐकून मला वेगळीच कामोत्तेजना जाणवत होती...

त्यात आणि मी त्यांना संगीताचे नागडे उघडे फोटो दाखवून त्यांच्या मनात तिच्याबद्दल अजुन कामवासना निर्माण केली आणि त्यांना तिच्याबद्दल अजुन घाण घाण बोलायला उत्तेजित केले... संगीता माझी कोण होती ते मलाच माहीत होते. आणि तिचे असे नागडे फोटो मी त्या परक्या पुरुषांना दाखवून तिला जवळ जवळ सगळ्यांसमोर उघडी केली आणि तिच्या मादक सेक्सी अंगाचे सिक्रेट मी त्यांच्याजवळ उघड केले... ते करण्यात मला इतकी प्रचंड कामोत्तेजना जाणवली की तशी मी या आधी कधी अनुभवली नव्हती... त्यात मग अभय एक एक चावट फर्मान काढत होता आणि त्या आधारे कधी त्यांनी तर कधी मी सगळ्यांसमोर संगीताशी लैंगिक चाळे करून माझ्या आणि सगळ्यांच्याच कामोत्तेजनेत भर टाकली... त्यामुळे आता जेव्हा रुममध्ये आम्ही दोघे एकटे होतो आणि आमचे झवणे चालु करण्याच्या बेतात होतो तेव्हा आता ना मला धीर धरवत होता ना तिला दम धरवत होता...

संगीताला मी जवळ जवळ बेडवर ढकलुन दिली आणि तिला बेडवर झोपायला भाग पाडले... मग मी बेडवर चढलो आणि गुढग्यावर रांगत संगीताच्या तोंडाजवळ गेलो... मला तसे येताना पाहूनच चमकत्या डोळ्याने संगीता झोपलेल्या अवस्थेतच ऊशीवर किंचित वर सरकली, जेणेकरून तिचे तोंड माझ्या लंडाच्या रेषेत यावे... मी जेमतेम तिच्या तोंडाजवळ माझा लंड नेतोय तर तिनेच माझा लंड मुठीत धरला आणि पटकन आपले तोंड पुढे आणून माझा लंड तोंडात गिळला... आणि मग ती आपले तोंड मागे-पुढे करत अधाश्यासारखी माझा लंड चोखायला लागली...

संगीताच्या पुच्चीत लंड घालुन तिला झवायच्या आधी एक मिनिट तरी मी माझा लंड तिच्याकडुन चोखून घेतो... त्याने दोन गोष्टी साध्य होतात... एक तर माझा आधीच ताठलेला लंड अजुन ताठरतो आणि लोखंडाच्या लांबीसारखा टरारून कडक होतो... दुसरे असे की तिच्या तोंडात माझा लंड आत-बाहेर होतानाचा तिचा चेहरा पाहून मला एक वेगळीच 'किक' मिळते की 'ही संगीता आहे..., माझी --- आहे..., आणि आता तिच्या तोंडात हा माझा लंड आहे..., आणि ही संगीता, माझी ---, माझा लंड तोंडात घेवून चोखतेय...' असे प्रचंड उत्तेजनेचे विचार करून मी माझ्या कामवासनेत अजुन भर टाकत असतो... तेव्हा त्यावेळीही मी संगीताला झवायच्या आधी तसे तिच्याकडुन माझा लंड चोखून घेत होतो...

आणि संगीतालाही आपल्या पुच्चीत माझा लंड घालुन घ्यायच्या आधी तो एखाद मिनिट चोखायला मजा वाटते... माझा लंड चोखत असताना ती माझ्या नजरेला नजर देत रोखून माझ्याकडे बघत असते... तिने मला अनेकदा सांगितले होते की तसे लंड चोखताना माझ्या नजरेला नजर देत वर बघत असताना तिच्या मनातही प्रचंड उत्तेजनेचे विचार येत असतात की 'हा जो लंड आहे हा सागरचा आहे..., हा लंड माझ्या --चा आहे..., हा जो सागरचा लंड मी चोखतोय तो आता मी माझ्या पुच्चीत घालुन घेणार आहे..., ह्या माझ्या --च्या लंडाने आता मी झवून घेणार आहे..., माझ्या ह्या लाडक्या सागरच्या लंडाने मी माझी पुच्ची चोदून घेणार आहे...' संगीताच्या रोखून पहाणाऱ्या नजरेत मला हे सगळे विचार स्पष्ट दिसत असतात... तिच्या तापलेल्या अंगातील कामोत्तेजना वाढवणारे हे विचार मी तिच्या डोळ्यात स्पष्टपणे वाचत असतो...

त्यावेळीही ते विचार मला संगीताच्या नजरेत दिसत होते आणि त्याने माझी वासना अजुन भडकत होती... मी तिचे डोके धरून गचागचा माझ्या लंडावर ते आपटू लागलो आणि तिच्या तोंडात माझ्या लंडाचे दणके देवू लागलो... दोन तीन मिनिटातच मी खसकन तिच्या तोंडातून माझा लंड बाहेर काढला आणि तिच्या पायाकडे गुढग्यावर रांगत गेलो... ती पटकन बेडवरील ऊशीवर डोके ठेवून खाली सरकली आणि तिने आपले पाय फाकवले... आता संगीताची पुच्ची माझा लंड आत घ्यायला आतुरतेने सज्ज झाली! तिची ती फाकलेली पुच्ची पाहून माझ्या लंडाने एक आचका दिला! उतावळेपणे मी तिच्या फाकलेल्या पायात गुढग्यावर बसलो आणि माझा लंड मुठीत पकडुन मी संगीताच्या पुच्चीवर टेकवला...

'स्स्स्स्स आह्ह्ह्हऽऽऽऽ...' माझ्या लंडाकडे रोखून पहाणारी संगीता आपल्या पुच्चीवरील त्याच्या स्पर्शाने शहारली!