Reunion Party

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

पुर्वार्ध समाप्त!

उत्तरार्ध

आम्ही पुरुष मंडळी जेव्हा कानाफुसी करत होतो तेव्हा इकडे तिकडे पळालेल्या बायकां एका कोपऱ्यात एकत्र झाल्या होत्या आणि त्यांच्यात जुजबी बोलणे चालु झाले होते. रंग घेवून आम्हा पुरुषांची टोळी बायकांच्या टोळीकडे वळली तसे बायकां सावध झाल्या... सगळ्यात पुढे असलेल्या अभयने ओरडून त्यांना कल्पना दिली की 'आता एक एक करून तुम्ही सगळ्या रंगणार'... ते ऐकून बायकांचा ग्रुप फुटला आणि त्या पुन्हा इकडे-तिकडे पळायला लागल्या... माझ्या अपेक्षेप्रमाणे अभयने पुरुषांचा मोर्चा सगळ्यात पहिला 'संगीता'कडे वळवला! ती नेमकी बिल्डिंग आणि कंपाऊंडच्या ऊंच भिंतीच्या कोपऱ्यात पळाली... मग तिच्या लक्षात आले की ती त्या कोपऱ्यात ट्रॅप झाली आहे तेव्हा ती अगतिकपणे मागे वळुन पाहू लागली...

आम्ही ५ जण म्हटले तर घोळक्याने संगीताच्या जवळ चाललो होतो आणि ती आमच्या तावडीतून सुटण्याची काही शक्यता नव्हती... मनातून मला तिला काही करावेसे वाटत नव्हते पण आमच्या पुरुषाच्या टोळीला साथ देणे मला भाग होते तेव्हा मी पण हातात रंग घेवून तिला 'रंगवायला' पुढे चाललो होतो... जवळ जवळ एकाचवेळी आम्ही ५ जणांनी संगीतावर 'हात' टाकला आणि आम्ही तिला रंगवायला लागलो... मी फक्त तिला रंगवायचे नाटक करत होतो आणि इतर सगळे तिला कसे रंगवत होते आणि त्या बहाण्याने तिच्या मादक भरलेल्या मांसल अंगाला कोठे कोठे हात लावून तिला चोंबाळत होते ते पहात होतो... संगीताशी माझे लैंगिक संबंध होते पण मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की असे ३/४ परपुरुष तिला चोंबाळतील, तिच्या भरलेल्या मांसल अंगाला असे माझ्या नजरेसमोर हात लावतील... त्यांच्यातला एक बनून मी ते पहात होतो आणि पाहून प्रचंड उत्तेजित होत होतो...

आम्ही सगळ्यांनी संगीताभोवती असे कोंडाळे केले होते की इतर बायकांना आम्ही संगीताबरोबर काय करतोय ते दिसण्याची शक्यता नव्हती... तेव्हा तिला कोण कसे चोंबाळतोय हे फक्त संगीतालाच कळत होते आणि तिला जो हात लावत होता त्याला कळत होते... शेवटी मला तिची दया आली आणि मी सगळ्यांना ओरडत हसून म्हणालो,

"अरे बास्स करा आता... हि काय एकच बाई आहे का आपल्यात??... बाकीच्यांवरही थोडे ठेवा हात साफ करायला... चला आता..."

आता मीच असे म्हटल्यावर सगळ्यांचा नाईलाज झाला आणि आम्ही सगळ्यांनी संगीताला 'सोडले'... मी जर काही बोललो नसतो तर साले सगळे तासभर तिला चोंबाळत बसले असते आणि अजुन काय काय तिच्याशी करायला लागले असते... सगळे वळुन हल्ला-गुल्ला करत दुसऱ्या एका बाईकडे पळाले पण संगीता माझ्याबरोबर होती म्हणून मी तिच्याजवळ जरा थांबलो... संगीता भांबावल्यासारखी स्वत:च्या अंगाकडे बघत होती आणि वर माझ्याकडे बघून मला नजरेनेच प्रश्न विचारत होती, 'पाहिलेस का तुझ्या मित्रांनी माझी काय हालत केली ते? आणि तेही तुझ्या नजरेसमोर??"

मी चावटपणे हसून हळुच संगीताला म्हणालो, "मी तुला सांगितले होते... आमचे हे मित्र खुप 'चालु' आहेत... बाई तावडीत मिळाली तर चान्स सोडणार नाहीत..."

"अरे पण असे?? मला त्यांनी काय काय केले ते आता काय सांगू??" संगीता किंचित फणकाऱ्यात म्हणाली...

"ओह कम ऑन... लगेच अपसेट होवू नकोस... अभी तो पार्टी शुरू हुई है... आगे आगे और क्या होनेवाला है..."

"मला माहीत असलं असतं असे काही होणार तर मी आलेच नसते..." संगीता तसे म्हणाली खरी पण तिच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होते तेव्हा ती लटकेपणे तसे म्हणतेय हे मला कळत होते...

"अग हिच तर खरी मजा आहे... तु कल्पना तरी केली होतीस का? की कधी तुला असे ४/५ पुरुष चोंबाळतील... मला जाम एक्सायटींग वाटत होते ते पहायला..." मी उत्तेजितपणे तिला म्हणालो...

"तुला मजा वाटणारच... तु तर चान्सच बघत असतो इतरांसमोर माझी इज्जत काढायला... माझे काय हाल होतात ते मलाच माहीत... आता मला जावून थोडे 'स्वच्छ' व्हायला पाहिजे..." संगीता लटक्या तक्रारीत म्हणाली.

"चालेल ना... तु एक काम कर ह्या पहिल्या रुममध्ये जा आणि 'फ्रेश' हो... आत बाथरुम वगैरे आहे..."

"जाते मी... आपली बॅग पण नेते..." असे म्हणत संगीता बॅग घ्यायला निघाली...

"अग पण एक लक्षात ठेव... नंतर अजुनही रंगपंचमी खेळली जाणार... तेव्हा अंघोळ वगैरे करून स्वच्छ होवून बाहेर येवू नकोस... नाहीतर परत सगळे तुला नासवणार... म्हणजे रंगवणार..."

"हो हो... माहीत आहे... तुझे नालायक मित्र मला 'नासवायलाही' मागे-पुढे पहाणार नाही..." संगीता फणकाऱ्यात म्हणाली आणि चालु लागली...

तेवढ्यात अभयने लांबून मला हाक मारून बोलवत म्हटले,

"अरे ये सागऱ्या... तुझ्या संगीताला कोणी पळवुन नेणार नाही... ये इकडे लवकर... अजुन बाकी बायकां पण आहेत रंगवायच्या बाकी..."

"आलों आलो..." म्हणत मी त्यांच्याकडे पळालो...

मी संगीताशी बोलत होतो तोपर्यंत अजुन एका दुसऱ्या बाईला त्या चौघांनी 'रंगवून' झाली होती आणि ते सगळे तिसऱ्या बाईकडे वळाले होते... आता राहिलेल्या ३ बायकांवर त्यांच्याबरोबर मलाही हात साफ करून घ्यायचा होता आणि त्या सगळ्यांनी माझ्या संगीताला जी चोंबाळली त्याचा बदला मला घ्यायचा होता... तिसऱ्या बाईकडे ते सगळे पोहचले तसे मी पळत तेथे पोहचलो... आणि मग त्या बाईला चोंबाळण्यात मी पण आवडीने भाग घेतला आणि तिला दाबायला मी सगळ्यात पुढे होतो... ती बाई म्हणजे हेमंतच्या ऑफिसमधली मुलगी, हिमानी होती आणि आमच्यात म्हटले तर तीच सगळ्यात लहान होती... अंगाने किंचित बारीक असलेल्या हिमानीचे 'उठाव' बाकी भरलेले होते... तिचे गोळे अंगाच्या मानाने चांगले भरगच्च होते आणि नितंब मस्त गरगरीत होते...

राहिलेल्या २ बायकांनाही सगळ्यांनी मनसोक्तपणे 'रंग' लावला आणि त्यांना मस्त चोंबाळुन घेतले... विन्याच्या बरोबर असलेली विनिता तर खुल्लम खुल्ला सगळ्यांना हात लावायला देत होती... कारण ती रांडच होती तेव्हा तिला सगळ्यांनी हात लावलेल्याचे काही वाटत नव्हते... तिनेही टी-शर्ट आणि स्लॅक घातली होती आणि ज्याने कोणी तिच्या मांडीमध्ये हात घातला होता त्याचा हात तिने स्वत:हून आपल्या पुच्चीवर नेवून दाबला होता... ह्याचा अनुभव मी स्वत:ही घेतला आणि इतरांनाही घेताना पाहिले... ती ज्या तऱ्हेने सगळ्यांना आवडीने चोंबाळुन देत होती त्यावरून वाटत होते की आता ही स्वत:हून कपडे काढुन नागडीच होईल आणि एकेकाला झवायला सांगेन... पण नशीब तिने थोडी लाज बाळगली आणि शेवटी आमच्या घोळक्यातून ती पळाली...

सगळ्यात पहिली रंगलेली संगीता रुममध्ये निघून गेली होती... तिचे पाहून दुसरी बाई दुसऱ्या एका रुममध्ये गेली होती आणि दुसरीचे पाहून तिसरी एका रुममध्ये गेली होती... असे एक एक करत सगळ्या बायकां रंगल्यावर त्या बाजुच्या बिल्डींगमधील एक एका रुममध्ये गेल्या होत्या, बहुतेक 'फ्रेश' व्हायला... शेवटच्या हिमानीला 'रंगवल्यावर' आम्ही पुरुष मंडळी हल्ला-गुल्ला करत पुन्हा ड्रिंक्सच्या टेबलाजवळ आलो आणि तेथे कोंडाळे करून बसलो... आणि मग ड्रिंक्स घेत आम्ही कसे एकेकीला रंगवले आणि चोंबाळले ह्यावर हसत-खिदळत चर्चा करू लागलो... मग कोणाचे गोळे कसे मोठे आणि गच्च होते तर कोणाची गांड आणि नितंब गरगरीत होती तर कोणाच्या मांड्या पुष्ठ होत्या ह्यावर आमची चावट चर्चा व्हायला लागली... बोलताना कोणीही कसले भान ठेवत नव्हते आणि जितके आचकट-विचकट घाण घाण बोलता येईल तसे बोलत होते...

*******

साधारण १५/२० मिनिटानंतर मी माझ्या मित्रांना मोबाईलवरून फोटो दाखवत होतो तेवढ्यात संगीता ज्या रुममध्ये गेली होती तिचा दरवाजा उघडला आणि तिने दरवाज्यातच ऊभी राहून मला हाक मारली,

"सागर... दोन मिनिटे येतोस का??"

"हां आलो..." म्हणत मी माझ्या मित्रांच्या घोळक्यातून उठलो आणि तिच्याकडे जावू लागलो...

ते पाहून माझे मित्र माझी मस्करी करत मला वेडावून दाखवत बोलू लागले... 'सागर, दोन मिनिटे काय ४ मिनिटे घे'... 'चाललां बघ लाळ घोटत'... 'फक्त दोन मिनिटेच घे हं, नाहीतर शॉट मारून येशील'... प्रत्येकाच्या कॉमेंट्सवर सगळे फिदीफिदी हसत होते आणि मी जाता जाता वळुन बघत त्यांच्या हास्यात सामील होत होतो... संगीताने मला हाक मारली होती आणि मी येतोय हे पाहून तिने दरवाजा परत लावून घेतला होता... मी दरवाज्याजवळ गेलो आणि तो उघडुन आत शिरलो. आत शिरल्याबरोबर मला संगीताचा आवाज ऐकू आला की 'दरवाजा लावून घे'... मी लगेच दरवाजा नीट लावून घेत त्याला कडी घातली...

मी वळुन पाहिले तर संगीता बेडजवळ ऊभी होती आणि तिच्या अंगावर तेच कपडे होते, जे ओले झालेले होते... म्हणजे तिने बाथरुममध्ये जावून फक्त अंगावर पाणी घेतले होते कारण तिच्या अंगावरील सगळा रंग निघुन गेलेला होता... माझ्याकडे पाहून ती आपला टि-शर्ट काढायला लागली... टि-शर्ट काढुन तिने आपली स्लॅकही खाली सरकवली... आता ती काळ्या ब्रा-पॅन्टीवर होती आणि तिच्या मनात आता काय आहे ह्याचा विचार करत मी तिच्या जवळ जावू लागलो... तोपर्यंत तिने पॅन्टी काढुन टाकली होती आणि मागे हात नेवून ब्रा चा हूक खोलला होता... ब्रा चा हूक उघडल्याबरोबर तिने पुढून ब्रा आपल्या गोळ्यांवरून काढुन टाकली आणि ती पुर्ण नागडी झाली! मी तिच्या अगदी जवळ पोहचलो आणि किंचित आश्चर्याने तिच्याकडे बघत मनातून विचार करत होतो की 'हिला काय करायचेय आता?'

संगीता तंद्रीत असल्यासारखी माझ्याकडे रोखून पहात होती... जसे मी तिच्या जवळ पोहचलो तसे तिने पटकन माझा हात धरला आणि ती मागे बेडवर पडली... पडता पडता तिने मला आपल्या अंगावर ओढून घेतले... मी तिच्या नागड्या अंगावर पडलो तसे तिने मला मिठी मारली आणि माझ्या ओठांवर आपले ओठ दाबले... माझ्या ओठांचे एक कसून चुंबन घेतल्यावर ती माझे खांदे धरून मला खाली ढकलू लागली माझे ओठ तिच्या ओठांवरून खाली मानेवर आणि मग त्याच्या खाली तिच्या ऊभारांवर आले... मी एक एक करत तिच्या ऊभारांच्या भरीव गोळ्याला चुंबू लागलो आणि चोखू लागलो... काही सेकंदच तिने मला आपले ऊभार चोखू दिले आणि तिने मला अजुन खाली ढकलले... माझे ओठ तिच्या अंगावर घासत खाली सरकले आणि मी तिच्या खोल बेंबीमध्ये जीभ घालून चाटू लागलो... तिने मला अजुन खाली ढकलले आणि मला माझे तोंड तिच्या 'पुच्चीवर' न्यायला भाग पाडले... जसे माझ्या तोंडाच्या ओठांचे मिलन तिच्या पुच्चीच्या ओठांना झाले तसे ती चित्कारली,

"स्स्स्स्स आहहहऽऽऽ... आत्ता कोठे शांती वाटलीऽऽऽ... कालपासून तिथे 'आग' लागली होती..."

"मी पण आसुसलो होतो तुझा दाणा चाटायला..." मी उत्तेजितपणे म्हणालो आणि तिचा दाणा चाटायला लागलो.

"हों, नुसतेच बोल... मी आत बोलवले म्हणून... नाहीतर बसला होतास बाहेर..." संगीताने लटकेपणे म्हटले.

"अग पण... इतक्या वर्षानी आम्ही भेटलोय... तेव्हा त्यांच्याबरोबर थोडा वेळ काढायला पाहिजे..." मी हसून म्हणालो.

"अरे पण तुला माहीत आहे माझी पुच्ची कालपासून किती पाझरतेय... म्हटले तु सकाळी सकाळी माझ्याकडे येशील तर पहिला तुझ्याकडुन दाणा चोखून घेईल... पण तुझ्या बायकोने बिब्बा घातला..." संगीतने लटकेच तक्रार केली.

"आता मी तरी काय करणार?... माझा नाईलाज होता... तुला भेटायला आणि चोखायला मी पण आतूर होतो... पण..."

"तरी येताना गाडीत मी तुझा लंड चोखून दिला... चोखून तुझा रस बाहेर काढला आणि तुझी शांती केली... मग इथे आल्या आल्या पहिली माझी शांती करायची होतीस! तुझे तोंड माझ्या पुच्चीवर दाबल्याशिवाय मला चैन नाही पडत हे माहीत नाही का तुला??"

असे म्हणून संगीताने माझे तोंड आपल्या पुच्चीवर घटट दाबून ठेवले आणि खालुन आपली कंबर उचलून आपली पुच्ची माझ्या तोंडावर दाबून धरली... मी कसून तिच्या पुच्चीवर तोंड दाबून तिच्या फटीत जीभ घातली आणि जीभेने तिची चीर खोदू लागलो... तिच्या पुच्चीवर माझे तोंड आणि नाक दाबले होते तेव्हा माझा श्वास कोंडला... शेवटी मी माझे तोंड उचलले आणि ऊर भरून श्वास घेतला आणि मग लपक लपक करत तिची पुच्ची चाटायला लागलो...

"आता चाटतो तुझी गरम पुच्ची चांगली... दाण्याचा चोखून चोखून चोथा करतो..." मी उत्साहाने म्हणालो.

"ओहहहहऽऽऽ येस्स्स्सऽऽऽ... कर रे... चांगली चोख... नुसती आसुसलेय मी तुझ्या तोंडासाठी... दोन महिने झाले तुझ्याकडुन हे सुख घेतल्याला... म्हटले सकाळी सकाळी मला सुख मिळेल... पण तुझा प्रोग्राम बदला तसे मन खटटू झाले होते... म्हणूनच तुझ्याबरोबर इथे यायला तयार झाले..."

"बरे झाले ना आलीस... नाहीतर रात्रीपर्यंत ऊपाशी राहिली असतीस... आता एकदम सकाळी नाही पण दुपारी तुझी पुच्ची शांत तरी होतेय..."

"हो रेऽऽऽ... आहहहऽऽऽ किती मस्त वाटतेयऽऽऽ... आल्यापासून विचार करत होते... कशी आणि कधी तुझ्याकडुन चोखून घेवू... त्यात तुझ्या मित्रांनी मला चांगली चोंबाळली... आणि अजुन पेटवली..." संगीता उसासे सोडत म्हणाली.

"काय म्हणतेस?? मला वाटले त्यांनी तुला चोंबाळलेले तुला कदाचित आवडले नसेल..." मी आश्चर्याने म्हणालो.

"आधी कसेतरीच वाटले... पण जसे ते इथे-तिथे हात लावायला लागले तसे 'मजा' वाटायला लागली..." संगीताने प्रामाणिकपणे कबुल करत सांगितले.

"खरच? त्यांना पण तुला चोंबळायला जाम मजा आली... सांगत होते ते मला..." मी तिचा दाणा ओठात पकडुन दाबत म्हणालो.

"आहहहहऽऽऽ... काय सांगत होते ते तुला?? नालायक सगळे... चान्स मिळाला तर नको तिथे हात लावत होते..." संगीता चित्कारत म्हणाली.

"कोठे कोठे हात लावला त्यांनी तुला?? काय काय दाबले??" मी पाहिले असुनही उत्सुकतेने विचारले...

"आता काय सांगू??? कोठे हात नाही लावला ते विचार... माझे गोळे तर प्रत्येकाने दाबले... म्हटले तर एकावेळी दोघा दोघांचे हात होते माझ्या गोळ्यावर... स्स्स्स्स... एक चिमटीत निप्पल धरून चुरत होता तर दुसरा खालुन गोळा दाबत होता... पहिल्याने निप्पल सोडला की दुसरा पकडायचा आणि पहिला मग खाली गोळा पकडायचा... सगळ्यांचेच एक हात दोन्ही गोळ्यावर तर दुसरा हात पाठी नितंबावर... नितंब तुझ्यासारखेच चिवडत होते ते..."

"हंम्म्मऽऽऽ... आम्ही सगळे त्या काळी एकदमच ट्रेन्ड झालो होतो ना... एकत्र आम्ही कितीतरी चावट मजा घेतली आहे... तेव्हा गोळे आणि गांड कशी दाबायची ते सगळ्यांनाच सारखे माहीत आहे..." मी हसून म्हणालो...

"मग एकाने माझ्या जांघेत हात घातला... तेवढ्यावर तो थांबला नाही तर हात अजुन आत नेत माझ्या पुच्चीला लावला... हाताने चांगली पुच्ची चोळली मेल्याने... त्याचे बघून दुसराने पण हात घातला..."

"काय सांगतेस?? इतकी डेअरींग केली त्यांनी??" मी उगाचच आश्चर्य दाखवत म्हणालो पण मनातून उत्तेजित झालो!

"हंऽऽऽ जसे काही तु पाहिलेच नाहीस... चांगला निरखुन बघत होतास की तु तेव्हा... तुझा तो म्होरक्या, अभय... त्याने मागे माझ्या नितंबाच्या फटीत बोटे सारली होती..." संगीता म्हटले तर तक्रारीच्या सुरात सांगत होती पण मला कळत होते की ती पण उत्तेजित होवून गरम होत ते सांगत होती...

"काय म्हणतेस?? त्या अभ्याची इतकी डेअरींग??" पुन्हा मी लटके आश्चर्य दाखवले.

"नुसती बोटे सारून थांबला नाही... माझ्या बोच्याच्या भोकावर बोट आणून घासले त्याने... बोच्याच्या भोकावर बोट दाबायचा प्रयत्न करत होता... जणू बोटच आत घालायचे होते त्याला... नशीब स्लॅक आणि पॅन्टी होती... नागडी असली असते तर नक्कीच सरळ बोट घातले असते माझ्या बोच्यात त्याने... ओहहह... आहहहह..."

"तुला आवडले असते त्यांच्यासमोर नागडी व्हायला?? समज तुला नागडी केली तर त्यांनी??" ते बोलताना माझा लंड प्रचंड कडक झाला होता आणि ते बोलून झाल्यावर मी त्वेशाने संगीताचा दाणा चोखायला लागलो...

"स्स्स्स्स आहहहह... अरे मी काय रांड आहे काऽऽऽ त्यांच्यासमोर नागडी व्हायलाऽऽऽ..." संगीता आवेशाने म्हणाली.

"अग नुसतं समज गं... खरोखर थोडीच तु होणार आहेस त्यांच्यासमोर नागडी..." मी तिला समजावत म्हणालो.

"आता तुला मी त्यांच्यासमोर नागडी झालेली चालत असेल... मी तुझी कोण आहे हे माहीत असुनही तु मला त्यांच्यासमोर नागडी करणार असशील... तर मग मी काय बोलणार??... होईन मी नागडी... अहहहह..."

"अग गंमतीच बोलतोय मी... मी कसे करेन तुला त्यांच्यासमोर नागडी?... जस्ट उत्तेजनेत बोलतोय मी हे... बाकी तुला सांगू का? सगळ्यांना तु खुप आवडलीय... तुझ्याबद्दल सगळे खुप काही बोलत होते... मला काय काय विचारत होते..."

"काय बोलत होते ते?? काय विचारत होते तुला???..." संगीताने माझ्या तोंडावर दाणा घासत विचारले...

"तुझ्या भरलेल्या अंगाला हात लावून... खास करून तुझे गोळे, तुझी गांड आणि तुझ्या पुच्चीला हात लावून सगळे जाम चेकाळले... सांगत होते मला... तुझा 'माल' एकदम मस्त आहे... एकदम भरीव आणि कडक... मी तुझ्याबरोबर काय काय केलेय ते विचारत होते... तुझ्याबरोबर मी कसली कसली मजा केलीय ते विचारत होते..." मी चेकाळत सांगितले...

"मग तु काय सांगितलेस त्यांना??"

"मी सांगितले... मी तुला ऊभी-आडवी, पुढून-मागुन झवलीय चांगली... तुझी पुच्ची मी चान्स मिळाला की चांगली चोखत असतो ते... तु माझा लंड किती मस्तपैकी चोखून देतेस ते पण सांगितले मी त्यांना... माझा सगळा चीक तु कसा गिळुन घेतेस, चोखून-चाटून घेतेस ते सगळे सांगितले मी त्यांना..." मी प्रचंड उत्साहाने लपक लपक करत संगीताची पुच्ची चाटत तिला हे सांगितले...

"ओहहहऽऽऽ... नालायकाऽऽऽ... हे सगळे सांगितलेस??... मला पार रांड करून टाकलीस त्यांच्यासमोर... आता ते काय विचार करतील माझ्याबद्दल??" असे म्हणून संगीता वर-खाली कंबर हलवून माझ्या तोंडावर पुच्ची घासू लागली...

मला कळत होते की मी तिला जे सांगत होतो आणि आम्ही जे बोलत होतो त्याने ती अजुन चेकाळत होती, गरम होत होती आणि प्रचंड उत्तेजित होत होती... त्यामुळे मी तिला अजुन जास्त डिटेलमध्ये ते सांगत होतो... ती पण अजुन काही काही बोलत बडबडत मला उत्तेजित करत होती...

"अग तुला पहाताच क्षणी सगळे तुझ्यावर फिदा झाले होते... ड्रिंक्स घेतल्यावर सगळ्यांच्या मनातली तुझ्याबद्दलची वासना बाहेर पडली आणि ते तुझ्याबद्दल बिनधास्त बोलायला लागले होते... तुला चोंबाळायचा चान्स मिळाला तसे ते अजुनच चेकाळले होते... आम्ही बोलत बसलो तेव्हा ते फक्त तुझ्याबद्दलच विचारत होते... तु कशी आहेस, तुझे मादक सेक्सी अंग कसे आहे... तु नागडी कशी दिसते वगैरे वगैरे..."

"हंम्म्म्म... मग तु त्यांना सगळे आवडीने सांगितले असशील.. हो ना??" संगीता हुंकारत म्हणाली...

"हो तर... नुसते सांगितलेच नाही... तर त्यांना मी 'दाखवले' सुद्धा??" मी साळसुदपणे हसत म्हणालो.

"दाखवले?? काय???" संगीताने किंचित सावरून वर होत मला विचारले.

"तुझे फोटो... तुझे फोटो मी त्यांना दाखवले... मोबाईलमधुन... तु मला हाक मारलीस तेव्हा मी त्यांना तेच दाखवत होतो..." मी चावटपणे हसून तिला सांगितले.

"माझे फोटो? कोठले फोटो??" तिने नवल झाल्यासारखे दाखवत विचारले पण मनातून ती उत्तेजित झालेली मला कळत होते...

"तुझे सेक्सी साडीतले... सेक्सी ड्रेसमधले..." मी हसून म्हणालो.

"हंम्म्म्म... सेक्सी ड्रेसमधले म्हणजे कोठले फोटो? ते नाईट गाऊनमधले वगैरे तर नाही ना??" संगीताने किंचित दरडावून विचारले.

"हो ते पण दाखवले..." मी चावटपणे हसत उत्तर दिले...

"ते पण दाखवलेस?? तुला काही लाज लज्जा शरम???" संगीताने लटकेपणे रागवत म्हटले...

"अग ते खुपच एक्साईट झाले तुझे साडीतले वगैरे फोटो बघून... विचारायला लागले की तु बिना कपड्यात कशी दिसत असेल... तेव्हा त्यांची उत्सुकता शमवायला मी त्यांना तुझे ते सेक्सी गाऊन मधले वगैरे फोटो दाखवले..." मी हसुन खुलासा केला.

"मग फक्य गाऊन मधलेच दाखवून थांबलास ना??" तिने पुन्हा दरडावून विचारले.

"नाही... मग मी तुझे ते वेगवेगळ्या ब्रा-पॅन्टीतलेही फोटो दाखवले त्यांना... सगळे खुप एक्साईट झाले ते पाहून!"

"नाऽऽलाऽऽयऽऽकाऽऽ... कायऽऽ केलेसऽऽ तुऽऽ हेऽऽ???... मलाऽऽ पुरतीऽऽ बेइज्जतऽऽ केलीसऽऽऽ... आता फक्त माझे नागडे फोटो दाखवायचे बाकी ठेवलेस तु त्यांनाऽऽऽऽ..." संगीता प्रचंड त्वेशाने म्हणाली... ती रागाने बोलत होती की प्रचंड उत्तेजनेने ते तिलाच माहीत!

"दाखवले!... ते पण दाखवले मी त्यांना..." मी तिच्या पुच्चीवर तोंड दाबून म्हणालो...

"साऽऽऽगऽऽऽरऽऽऽ... बेऽऽशऽऽरऽऽमाऽऽऽ... माझे नागडे फोटो दाखवलेस तु त्यांना???..." आता बाकी संगीता जागीच उडाली...

"होऽऽऽ... त्यांना तुला नागडी बघायची प्रचंड उत्सुकता होती... तेव्हा मी म्हटले त्यांना 'आहेत माझ्याकडे तुझे नागडे फोटो'... मग ते दाखव म्हणाले म्हणून मी दाखवले!..."

"नालायकाऽऽऽ... ते म्हणतील कर नागडी हिला आमच्या समोर... मग करशील का??... ते म्हणतील झवतो आम्ही हिला तुझ्या समोर... मग देशील का त्यांना झवायला मला???..." संगीता उत्तेजनेने की संतापाणे थरथरत बोलत होती...

"करेन... तुझी काही हरकत नसेल तर करेन... तुला चालत असेल तर सांगेन त्यांना तुला झवायला!" मी प्रचंड उत्तेजनेत पिसाटल्यासारखा बोललो आणि तिचा दाणा जीभेने खसाखसा घासायला लागलो...

"ओहहहहऽऽऽ साऽऽगऽऽरऽऽऽ... कायऽऽऽ बोलतोसऽऽऽ तुऽऽऽ हेऽऽऽऽ... आहहहऽऽऽऽ स्स्स्स्स्सऽऽऽऽ..."

आणि संगीता माझे डोके धरून माझ्या तोंडावर आपली पुच्ची खसाखसा घासायला लागली... तिला तिची उत्तेजना अनावर झाली की माझ्या बोलण्याने तिचा बांध फुटत होता ते तिलाच माहीत... पण ती प्रचंड त्वेशाने बेभान होत माझ्या तोंडावर अक्षरश: धक्के मारायला लागली आणि झडायला लागली... तिच्या धक्क्याचा जोर इतका प्रचंड होता की मला तिच्या पुच्चीवर तोंड ठेवायला कठिण जात होते... पण मला तिच्याबरोबरील या आधीच्या अनुभवावरून माहीत होते की जेव्हा ती झडत असते तेव्हा कसेही करून तिच्या दाण्यावर मला माझे तोंड टिकवुन ठेवायचे असते जेणेकरून तिला दाणा घासून झडायला मदत होते आणि ती तिव्रपणे झडते... तेव्हा मी तिच्या मांड्या धरून तिला जागेवरच घटट पकडुन ठेवत होतो आणि तिच्या दाण्या-पुच्चीवर तोंड दाबून तिला झडायला मदत करत होतो...

आवेगाने कंबर हलवून धक्के मारत मारत संगीता कामरत झाली आणि माझ्या तोंडावर तिव्रपणे झडली... ते सुख मी या आधी अनेकदा अनुभवले होते पण प्रत्येकवेळी ते सुख घेताना मला एक काही वेगळाचा अनामिक आनंद जाणवत असतो... ह्यावेळीही ती इतक्या वेगळ्या तिव्रतेने झडली होती की तिचा इतका जोर मी या आधी अनुभवला नव्हता... कदाचित मी माझ्या मित्रांना तिचे नागडे फोटो दाखवले ही सणक तिला उत्तेजनेच्या वेगळ्याचा शिखरावर घेवून गेली होती... झडुन ती शांत होत होती आणि मी अजुनही तिची पुच्ची चोखत तिच्या मांड्या कुरवाळत होतो... मनात विचार आला की आता उठून माझा ताठलेला लंड बाहेर काढावा आणि तिला गचागचा झवून तिच्यात चीक सोडून मोकळे व्हावे... त्या विचाराने मी उठलोच होतो की बाहेरून अभयचा आवाज ऐकू आला...

"अरे काय सगळे रूममध्ये जावून बसलेत??... बाहेर या सगळे... आपण एकत्र एंजॉय करायला आलोय ना... बाहेर या पटापट..."

त्याने आवाज दिला तसे नाईलाजाने आम्ही उठलो... संगीता उठून कपडे घालायला लागली तसे मी बाथरुमकडे पळालो... आत जावून मी लंड बाहेर काढला आणि लघवी करायला लागलो... आधी मनाला वाटले की लंड गाळुन शांत करावा... पण बाहेर संगीता असताना माझा लंड कमोडमध्ये गाळायची गरजच काय असा विचार मी केला... चान्स मिळाला तर नंतर मला तिला झवून तिच्या पुच्चीत लंड गाळायला मिळणार होता... तेव्हा मी फक्त लघवी केली आणि बाहेर आलो... मी बाहेर आलो तसे कपडे घालुन तयार झालेली संगीता टॉयलेटमध्ये जावू लागली... मी तिला लवकर बाहेर ये म्हणून सांगितले व तोपर्यंत मी जातोय असेही सांगितले... मग मी पटकन त्या रुमच्या बाहेर पडलो आणि दरवाजा ओढून लावून घेतला...

बाहेर आल्यावर मी पाहिले की अभय एकटाच ड्रिंक्सच्या टेबलजवळ ग्लास घेवून बसला होता आणि मला पाहून तो माझी मस्करी करू लागला,

"आलास शॉट मारून... तुला म्हटलं होतं ना?... दोनाची चार मिनिटे घे... तु इतका वेळ घेतलास म्हणजे नक्कीच शॉट मारत होतास..."

"अरे नाही रे... ते मी..."

मी काही बोलायल गेलो तसे हेमंत एका रुममधुन बाहेर आला आणि भरभर चालत आमच्याकडे आला... तेवढ्यात दुसऱ्या दोन रुममधुन विन्या आणि गण्या बाहेर पडले आणि ते पण आमच्याकडे आले... आम्हा सगळ्यांना पाहून परत अभय सगळ्यांना मस्करीत बोलू लागला,

"आले... आले सगळे शॉट मारून... सगळे साले करू पांडे..."

"ये साल्या... तु इतका साळसुद बनू नकोस... सागरच्या नंतर तुच गेला होतास दुसरा रुममध्ये तुझ्या आयटमला घेवून... तुझ्या नंतर आम्ही गेलो कारण आमच्या आयटम पण रुममध्ये गेल्या होत्या 'फ्रेश' व्हायला..."