The Office Ch. 03: आकाशातला स्वर्ग

Story Info
Pleasure plane to Sydney for Vishwas's MILF secretary.
1.5k words
4.55
16k
1

Part 3 of the 3 part series

Updated 06/10/2023
Created 10/07/2020
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"गुड इव्हनिंग लेडीज् अँड जंटलमेन, वेलकम अबोर्ड ऑन एअर एलिट फ्लाईट 6969 टू सिडनी." विश्वास आणि त्याची सेक्रेटरी शमा विमानात बसले होते. पुढचे पंधरा तास ते आता इथे असणार होते. विमान नेहमीपेक्षा छोटं असलं तरी बरंचसं रिकामंच होतं. एअर एलिट या नवीन एअर लाईन्सला अजून व्यवसायात जम बसवायचा होता.

"देअर आर सिक्स इमर्जन्सी एक्झीट्स..." एअरहोस्टेस माहिती देत असली तरी या दोघांचं तिकडे लक्ष नव्हतं फारसं. दिवसभर काम करून आता रात्री ते विमानात बसले तरी, सिडनीमध्ये जाऊन करायची कामं दोघं बोलत होते. नव्यानेच सुरु केलेल्या या जाहिरात कंपनीचं सिडनी ऑफिस चालू करायचं म्हणजे काय साधीसुधी जबाबदारी नव्हती.

"सर, गेल्या गेल्या आपण मिस्टर बर्जर यांना भेटणार आहोत." खरंतर शमाने आधी कधीच विश्वासला सर म्हणलं नव्हतं. पण आता ती त्याची सेक्रेटरी होती त्यामुळे त्याचा आग्रह नसतानाही तिने सर म्हणायला सुरुवात केली होती.

"त्यांच्या कंपनीबद्दलचं ब्रीफिंग मी तयार केलंय. इतर कोणत्याही जाहिरात कंपनीपेक्षा आपण त्यांना कशी प्रीमियम सर्व्हिस देऊ शकतो हेही लिहिलंय." शमाने आयपॅड पुढे केला. विश्वास खुश झाला. शमा आपल्या कामात तरबेज होती. ती हाताशी असताना ही कंपनीची मोठी जबाबदारी आपण नक्की पार पाडू असा त्याला विश्वास वाटत होता.

"शमा, क्रिएटिव्ह हेड... काय तिचं नाव?" सिडनीमधल्या एका छोट्या जाहिरात कंपनीला विश्वासच्या कंपनीने नुकतंच टेकओव्हर केलं होतं. त्यांची क्रिएटिव्ह टीमची लीडर सिडनी ऑफिस बघणार होती.

"एमिली... एमिली बेनेस."

"येस, एमिली. तिलाही येऊ देत बर्जरबरोबरच्या मिटिंगला." विश्वासने सांगितलं.

"तिला?" शमाने आश्चर्याने आणि काहीसं संशयाने विचारलं, "तिचं काय काम असेल तिकडे? अजून तिचं एम्प्लॉयमेंट अग्रीमेंट पण फायनल झालं नाहीये."

"तरी असू देत ती पहिल्यापासून या प्रोसेस मध्ये."

"पण का?" शमाच्या या थोड्या वैतागलेल्या स्वरावर विश्वास चमकला आणि मग तिच्या चेहऱ्याकडे बघून त्याला हसू आलं. शमाची नाराजी त्याला समजली.

"मिसेस तिवारी, अशा पन्नास एमिली येतील आणि जातील, पण विश्वासची सेक्रेटरी तुम्हीच राहणार आहात!" विश्वास हसून म्हणाला. आपल्या मनातली असूयेची भावना विश्वासला समजली या विचाराने शमा काहीशी लाजली. एमिली बेनेसमुळे असं वाटणं स्वाभाविकच होतं म्हणा. शमापेक्षा ती बरीच लहान, जवळपास विश्वासच्याच वयाची. सोनेरी दाट केस, निळसर डोळे, पातळ सरळ नाक आणि मोठे गुलाबी ओठ. कोणत्याही माणसाला ती आवडेलच अशी होती.

"सर, प्लीज फासन युअर सीट बेल्ट" एक चुणचुणीत एअरहोस्टेस विश्वासपाशी येऊन म्हणाली, "वी आर अबाउट टू टेक ऑफ." विश्वासने मान हलवून होकार दिला. पण काहीतरी गडबड होत होती. त्या बेल्टचं लॉक नीट लागेना. तेव्हा एअरहोस्टेस पुढे आली आणि झुकून तिने बेल्ट लावायचा प्रयत्न करू लागली. ती जवळ येताच तिचा उबदार श्वासोच्छ्वास विश्वासला जाणवला. परफ्युमचा हलका वास त्याच्या नाकात शिरला. विश्वासच्या पँटमध्ये लिंगाने चुळबुळ केली. पुढे झुकून सीट बेल्ट लावणाऱ्या त्या एअरहोस्टेसला ती दिसली असावी. तिच्या ओठांवर हसू उमटलं.

"इट्स डन!" ती सरळ उभी होत म्हणाली. विश्वास तंद्रीतून भानावर आला.

"थँक्यू आयेशा!" तिच्या युनिफॉर्मवर असणारी तिची नेमप्लेट वाचून तो म्हणाला. तिने हसून वेलकम म्हणलं आणि ती पुढे निघून गेली.

"नॉटी बॉय!" शमा विश्वासकडे बघत म्हणाली. विश्वासच्या पँटमध्ये झालेली हालचाल शमाने टिपली होती. विमान टेक ऑफ करताना नेहमीप्रमाणे विमानातले दिवे मंद केले गेले. शमाने तिची शाल विश्वासच्या अंगावर टाकली. विश्वासला क्षणभर समजलंच नाही काही घडतंय. विमानाच्या घरघर आवाजात त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली जेव्हा शालीखाली हात घालून शमाने विश्वासच्या अर्धवट ताठर लिंगावरून हात फिरवला. पँटवरूनच फिरणाऱ्या तिच्या हातांमध्ये जादू एवढी की त्याचं लिंग अर्ध्या क्षणात पूर्ण ताठलं. विश्वासच्या तोंडून एक अस्फुट हुंकार बाहेर पडला. त्याने काहीसं काळजीने आजूबाजूला बघितलं. पण विमान बऱ्यापैकी रिकामं असल्याने बहुसंख्य लोक खिडकीच्या जागांवर लांब लांब बसले होते. कोणाला शालीखाली काय चालू आहे ते समजण्याची शक्यता नव्हती.

आत्तापर्यंत शमाने पँट थोडी खाली सरकवून विश्वासच्या लिंगाला मोकळं केलं. विमान आता धावपट्टीवर आलं होतं. शमाने एकदा आजूबाजूला नजर टाकत लोकांचा अंदाज घेतला आणि कोणालाही कळायच्या आत तिने खाली वाकत शालीत डोकं खुपसलं.

"आह्ह!"

"एनी प्रॉब्लेम सर?" लांबूनच आयेशाने विचारलं. विश्वासने मोठ्या कष्टाने मान हलवत नकार दिला. शालीखाली शमाने त्याचं लिंग तोंडात घेऊन आवेगाने चोखायला सुरुवात केली होती. विमान आता वेगाने धावपट्टीवर धावू लागलं. त्याबरोबर शमाचा चोखायचा वेग वाढला. शमाचं भरलेलं उत्तान अंग त्याबरोबर हलत होतं. विश्वासने तिच्या पाठीवर ठेवलेला हात थोडा खाली सरकवला आणि बाजूने तो तिचे मोठे स्तन कुस्करु लागला.

वेगाने लिंग चोखताना एक क्षण आला जेव्हा स्वतःला रोखणं विश्वासला अशक्य होतं. विमानाच्या चाकांनी जमीन सोडली आणि टेक ऑफ घेतला त्याबरोबर विश्वासने आपलं सगळं वीर्य शमाच्या तोंडात सोडलं. विमान हवेत स्थिरस्थावर झालं तोवर शमाने सगळं वीर्य गिळूनही टाकलं होतं. विमानातले दिवे आता पुन्हा मोठे झाले होते. विश्वासच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.

विमानाने एअरपोर्ट सोडून जवळपास ७ तास उलटले होते आता. सुरुवातीला थोडावेळ एक सिनेमा बघून मग विश्वासला झोप लागली होती. विमानातले इतर प्रवासीही एकतर झोपले होते किंवा आपापल्या सीटसमोरच्या स्क्रीनवर काहीतरी सिनेमा बघत होते. शमाला मात्र विमानात झोप लागत नाही नीट. तिची बसल्या जागी चुळबुळ चालू होती. ती जरा पाय मोकळे करायला आपल्या जागेवरून उठली.

"डू यू नीड एनिथिंग?" एअरहोस्टेस आयेशाने शमाला विचारलं.

"हं... एक ग्लास पाणी." शमा उद्गारली, "वेट, आय विल टेक सम वाईन!" शमाने फर्माईश केली. आयेशाच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. तिने मान हलवून होकार देत एक ग्लास घेतला.

"व्हाईट ऑर रेड?"

"रेड" शमा उत्तरली.

पाय मोकळे करायचे असल्याने वाईनचा ग्लास हातात घेऊन शमा तिथेच उभी राहिली. सहजच आयेशाशी गप्पा मारू लागली. बोलण्यातूनच तिला समजलं की आयेशाचे वडील मल्याळी भारतीय असले तरी आई दुबईची होती. कामगार म्हणून काम करताना ते आयेशाच्या आईच्या प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न केल्यावर ते तिकडे स्थायिक झाले. आयेशा दुबईमध्येच वाढली. दुबईच्या एका शेखने ही एअर एलिट विमानसेवा सुरु केल्यावर तिने एअरहोस्टेसची परीक्षा देऊन ही नोकरी धरली.

"तुला हिंदी किंवा मल्याळी येतं?" शमाने विचारलं. इतका वेळ त्यांचा संवाद इंग्रजीतूनच सुरु होता.

"दोन्ही अगदी थोडं. मल्याळी सिनेमा आवडतो मला." आयेशा हसून म्हणाली.

"तुझं हसणं सुंदर आहे! एकदम दिलखुलास!" शमाने सहजपणे तिचं कौतुक केलं.

"आणि तुमचे केस..." आयेशा म्हणाली, "तुमची फिगर..."

"थँक्यू" शमा अवघडत म्हणाली.

"या वयातही तुम्ही स्वतःला जे मेंटेन केलंय ते थक्क करणारं आहे..."

"या वयात? तुला काय माहित माझं वय?"

"ओह कमॉन! आत येतानाच तुम्ही पासपोर्ट दाखवून आलात!"

"स्मार्ट गर्ल!" शमाने पुन्हा एकदा तिची तारीफ केली.

"तुमचे बूब्स... एवढे घट्ट आणि सुंदर आकारातले आहेत..."

"आय थिंक... मी आता माझ्या जागी जायला हवं." शमा अवघडत म्हणाली.

"का? तुमचे हे मादक ओठ तुम्हाला पुन्हा तुमच्या बॉसला ब्लो जॉब द्यायला वापरायचे आहेत का?" आयेशाच्या या वाक्यावर शमा दचकली.

"व्हॉट्ट??"

"एअरहोस्टेसना विमानात कुठे काय चाललंय हे नीट माहित असावं यासाठी सविस्तर ट्रेनिंग दिलं जातं."

"म्हणजे?" शमाने घाबरून विचारलं.

"शाल घेतली म्हणजे मला काही समजलं नाही असं नाही. सीटच्या मागे शालीखाली काय चाललंय हे नुसत्या खांद्यांची हालचाल आणि तुमच्या बॉसच्या चेहऱ्यावरचे भाव यावरूनही समजलं मला."

"अ...अ... ओके..." शमाला काय बोलावं ते कळेना.

"विमानात असं काहीतरी सगळ्यांसमोर करणं हा गुन्हा आहे माहित्ये ना?"

"काय?" शमा घाबरली, "आय अॅम रिअली रिअली सॉरी.."

"इट्स ओके. मी काय लगेच रिपोर्ट नाही करणार." आयेशा पुढे होत म्हणाली. तिने हलकेच शमाच्या दाट केसातून हात फिरवला.

"प..प...परत नाही होणार असं..." शमा म्हणाली.

"पण मला तुम्ही परत असं करायला हवं असेल तर?" आयेशाने हसून विचारलं. तिच्या नजरेत एक चावटपणा आला होता.

"म्हणजे?"

"हॅव यू एव्हर बीन विथ अ वूमन? एका बाईबरोबर केलंय कधी?" आयेशा अजूनही शमाच्या केसातून हात फिरवत होती, "खरं खरं उत्तर द्या हां!"

"ह... ह... हो... एकदा."

"आवडलं होतं?"

"हो..."

"आणि तुम्हाला मी कशी वाटते?"

"आयेशा... मी सॉरी म्हणले ना..."

"पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंत"

"तू?" शमाने आयेशाकडे बघितलं. ती कशी वाटते याचं काय उत्तर द्यावं? आयेशा बेहद्द आकर्षक होती. तिच्या त्वचेत एक भारतीय सावळेपणा होता पण बाकी चेहरेपट्टी अरबी होती. तिच्या लांब काळ्या केसांची तिने आकर्षक वेणी घातली होती. त्या ब्लाउज-स्कर्टच्या घट्ट युनिफॉर्ममध्ये तिच्या फिट शरीराची गोलाई दिसत होती, "आयेशा तू सेक्सी आहेस.." शमा उत्तरली.

"गुड..." असं म्हणत शमाने एका हाताने विमानातल्या वॉश रूमचा दरवाजा उघडला. ती आत गेली. दरवाजाबाहेर उभ्या शमाकडे बघत तिने एका हाताने मादकपणे स्वतःच्या ब्लाउजची वरची बटन्स सोडली. दुसऱ्या हाताने ती स्वतःच्या सर्वांगावरून हात फिरवू लागली. शमाने एकदा आजूबाजूला बघितलं. आणि मग पुन्हा आत उभ्या आयेशाकडे बघितलं. शमाला स्वतःच्या मांड्यांमध्ये ओलावा जाणवला. एखाद्या मॅग्नेटकडे खेचलं जावं तशी शमा आयेशाकडे खेचली गेली. आत जाऊन तिने दरवाजा लोटला.

"शरीराच्या हाकेला उत्तर देणं गुन्हा असला तर असू देत.. फक द रुल्स!" शमा आवेगाने म्हणाली आणि तिने आयेशाला जवळ खेचून तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आयेशाने शमाचे क्लिपने मागे बांधलेले केस मोकळे सोडले. आयेशाच्या युनिफॉर्मचा ब्लाउज काढून शमाने तिच्या ब्राचे हूक्सही सोडले. आयेशाचे गोलाकार उत्तान स्तन मोकळे झाले.

"ओह! काय सुंदर शेप आहे यांचा!" शमा उत्तेजित होत म्हणाली. तिने आयेशाचे स्तनद तोंडात घेतले. तिची स्तनाग्रे ती आवेगाने चोखू लागली. एक सुखाची लहर आयेशाच्या अंगातून गेली. शमाची साडी तिने सोडली. बघता बघता दोघी नग्न झाल्या. विमानाच्या त्या छोट्या आकाराच्या वॉशरूम मध्येही त्यांना कसला अडथळा होत नव्हता एवढ्या त्या एकमेकींमध्ये गुंतल्या होत्या. आयेशा आता गुडघ्यावर बसली. शमाने आपला एक पाय वर बेसिनच्या कट्ट्यावर ठेवून आयेशाला आपल्या सुंदर गुलाबी योनीचं दर्शन घडवलं.

"गच्च ओली आहेस तू..."

"वेगळं काय अपेक्षित होतं तुला?" शमाच्या या उत्तरावर अधिकच उत्तेजित होत आयेशाने आपलं डोकं शमाच्या दोन पायांमध्ये खुपसलं. तिची जीभ सफाईने शमाच्या योनीच्या पाकळ्यांवर फिरू लागली.

"आSSS..." अत्यानंदाने शमा किंचाळली.

"श्श्श..." आयेशाने शमाच्या तोंडावर हात ठेवला, "दोघी पकडल्या जाऊ." हळूहळू आयेशा पुन्हा खाली गेली. शमाची योनी ती तिच्या ओठांनी चुरडू लागली. तिचा मदनबिंदू आपल्या ओठांचा चंबू करून चोखू लागली. कामपूर्तीच्या लाटांवर लाटा येऊन आदळत होत्या.

"मला याची परतफेड करू देत." शमा म्हणाली. आयेशा आनंदाने तयार झाली. आपले पाय फाकवून ती बंद कमोडवर बसली. गुडघ्यावर बसून शमाने आपली जीभ आयेशाच्या योनीला भिडवली. या आधी एकदा शमाने एका स्त्रीबरोबर आनंद उपभोगला असला तरी त्याला कित्येक वर्ष झाली. आयेशाच्या कामरसाचा गंध शमाच्या नाकात शिरला आणि ती अगदी बेधुंद झाली. आयेशाने परमोच्च आनंद घेताना शमाचं डोकं घट्ट धरून ठेवलं.

"ओह्ह गॉड!!" आयेशा अत्यानंदाने विव्हळली. तिला कामपूर्ती झाली होती.

हिंदी महासागरावरून सिडनीच्या दिशेने विमान उडत असताना आनंदाचा सागर या आकाशातल्या स्वर्गात उचंबळून आला होता..

आपापले कपडे सारखे करून दोघी आजूबाजूला कोणी नाही ना याचा अंदाज घेऊन वॉश रूममधून बाहेर आल्या.

"सिडनीमध्ये मी अजून तीन दिवस आहे." आयेशाने एक कागद घेऊन त्यावर काहीतरी लिहिलं, "या हॉटेलवर राहणार आहे. कॉल मी!" शमा तिच्याकडे बघून मानेनेच होकार देत हसली आणि पुढे होत तिने एकदा आयेशाच्या ओठांवर हलकेच ओठ टेकवले. आणि ती आपल्या सीटच्या दिशेने चालत गेली. तिचे ते साडीत लपेटलेले गोल सुंदर नितंब बघून आयेशाने एक सुस्कारा सोडला. सिडनीमध्ये पुन्हा एकदा हा स्वर्ग नक्की मिळेल या विचाराने ती स्वतःशीच खुश झाली आणि आपल्या कामाला लागली...

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
2 Comments
AnonymousAnonymousalmost 3 years ago

वाढदिवसाचं गिफ्ट नंतरच्या कथा येऊ देत.

AnonymousAnonymousabout 3 years ago

This series is turning out to be really well! Can't wait for the next part.

Share this Story

READ MORE OF THIS SERIES

Similar Stories

देवर भाभी देवर भाभी की चुदाईin Anal
मुझे दीदी ना कहो मुझे दीदी ना कहोin Erotic Couplings
जवान पड़ोसन जवान पड़ोसनin Erotic Couplings
एक गैंगस्टर की रखैल कॉलोनी के मर्द मुझे लाइन मारते थे. मुझे भी सेक्स की जरूरत थीin Loving Wives
Marathi Swingers Ch. 01: पहिली चर्चा Rekha tells her daughter & son-in-law about Swinger parties.in Incest/Taboo
More Stories